ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 25                                               

स्क्रीन पुरस्कार

स्क्रीन पुरस्कार हे भारत देशामधील चित्रपट पुरस्कार आहेत. हे पुरस्कार दरवर्षी बॉलिवूडमधील कला व तांत्रिक गुणवत्तेसाठी बहाल केले जातात. १९९५ सालापासून सुरू असलेल्या हा पुरस्कारांना आजवर अनेक नावांनी ओळखला गेला आहे.

                                               

चित्रपट महोत्सवांची यादी

सन १९३८ या वर्षात साधारणतः व्हेनिस येथे चित्रपटमहोत्सवास फिल्म फेस्टीवल प्रारंभ झाला. जगात वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या चित्रपट महोत्सवांची यादी: ड्युरेस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिलानो चित्रपट महोत्सव ट्युरीन चित्रपट महोत्सव शिकागो चित्रपट मह ...

                                               

श्यामला वनारसे

डॉ. श्यामला वनारसे या एक मानसोपचारतज्ज्ञ आहेत. पुण्यात ‘सेंटर फॉर सायकॉलोजिकल सर्व्हिसेस’ नावाची संस्था चालवतात. डॉ. श्यामला लेखिका आहेत आणि पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक आहेत.

                                               

बॉर्न (चित्रपट शृंखला)

बॉर्न चित्रपट शृंखला ही प्रसिद्ध हॉलिवूड ऍक्शन थरार चित्रपटांची शृंखला आहे. या शृंखलेत आजवर ३ चित्रपट प्रदर्शित झाले असून मॅट डेमन याची प्रमुख भूमिका आहे. अमेरिकेतील गुप्तहेर खात्यात काम करणारा जेसन बॉर्न एका कामगिरीवर असताना आपली स्मृती गमावून ब ...

                                               

स्टार वॉर्स

स्टार वॉर्स ही जॉर्ज लुकासद्वारा निर्मित चित्रपटशृंखला आहे. २०१८पर्यंत यात नऊ चित्रपट आहेत. याशिवाय रोग वन आणि सोलो हे दोन इतर चित्रपट या शृंखलेतील कथानकावर आधारित आहेत. अँपल ब्रॅण्डच्या आयफोन आणि आयपॅड सह मिळणाऱ्या शुभ्र रंगांच्या इयर-फोन्स मागी ...

                                               

रंजन साळवी

रंजन साळवी तथा रंगराव साळवी हे एक नृत्यदिग्दर्शक होते. मूळचा नगर जिल्ह्यातला असलेला रंगराव साळवी नावाचा तरुण गावगावच्या जत्रेत, मेळ्यात नाच बसवत हिंडायचा. बुटकी आकृती, कुरळे केस, गव्हाळ रंग आणि डोळ्यावर चश्मा. राम यादव या त्याच्या मित्राने रंगराव ...

                                               

तांडवनृत्य

तांडवनृत्य हा एक प्राचीन भारतीय नृत्यप्रकार आहे.हे पुरुषप्रधान नृत्य असून ते शिवाने प्रवर्तित केले, अशी पारंपरिक समजूत आहे. शारंगदेवाने रचलेल्या संगीतरत्नाकर या ग्रंथात तांडवनृत्याची उत्पती दिलेली आहे.ती अशी- प्रयोगमुद्धतं स्मृत्वा स्वप्रयुक्तं त ...

                                               

अजय-अतुल

अजय- अतुल ही भारतीय संगीतातील आघाडीची संगीतकार जोडी आहे. त्यांनी भारतीय संगीतक्षेत्रात हिंदी भाषा, मराठी, तेलुगू सारख्या विविध भाषांमधील चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. "विश्वविनायक" या संगीत गीतसंग्रहाद्वारे संगीतक्षेत्रात पदार्पण केले. ...

                                               

अनिल मोहिले

अनिल मोहिले हे ज्येष्ठ संगीतकार होते. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी व "हिंदी चित्रपट|हिंदी चित्रपठांचे संगीत दिग्दर्शन व संयोजन केले आहे.

                                               

खेमचंद प्रकाश

खेमचंद यांचा जन्म जयपूरला झाला. सर्वप्रथम ते महाराज बिकानेर च्या राजमहलात गायक होते. नंतर ते नेपाल च्या राजघरण्यात होते. इ.स. १९३९ साली ते मुम्बईला आले. अवघ्या १०-१२ वर्षात त्यांनी ४७ चित्रपटांना संगीत दिले. त्यांचे पहिले दोन चित्रपट म्हणजे सुप्र ...

                                               

रामचंद्र चितळकर

रामचंद्र नरहर चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र हे एक भारतीय चित्रपट संगीतकार होते. चित्रपटनिर्माते जयंत देसाई यांनी रामचंद्र ऊर्फ अण्णा चितळकरांना ‘सी रामचंद्र’ हे नाव दिले. सी. रामचंद्र हे नागपूरच्या शंकरराव सप्रे यांचा गुणी शिष्य व पं. विनायकबुवा पटवर् ...

                                               

झान सिबेलिउस

प्रख्यात फिनिश संगीतकार मुख्यतः सिंफनी-रचनाकार. मूळ नाव योहान जूलिअस क्रिस्तीआन सिबेलिउस. ‘झान’ हे त्याने घेतलेले नाव. जन्म फिनलंडमधील हॅमेनलिन्ना ह्या शहरी. त्याची मातृभाषा स्वीडिश होती तथापि आरंभी त्याचे शिक्षण फिनिश माध्यमाच्या शाळेत झाले. ह्य ...

                                               

श्रीधर फडके

श्रीधर फडके अनेक चित्रपटांना संगीतबद्ध केले आहे. चित्रपट हे हिंदी भाषा भाषेतील आहेत. त्यापैकी काही गाजलेले चित्रपट पुढीलप्रमाणे घराबाहेर लक्ष्मीची पाउले ह्रदयस्पर्शी श्रीधर फडके संगीतबद्ध केलेले भावगीत संग्रह पुढील प्रमाणे आहेत. सूर वरद रामा काही ...

                                               

बउमबवङ टवङचअन

इवलेसे|१९९० बउमबवङ टवङचअन बउमबवङ टवङचअन एक थाई मादा गायिका आहे. ३ ऑगस्ट १९६१ रोजी त्यांचा जन्म झाला आणि १३ जून १९९२ रोजी त्यांचा मृत्यू झाला

                                               

हेमंत कुमार मुखोपाध्याय

हेमन्ता कुमार मुखोपाध्याय तसेच हेमन्ता मुख़र्जी हे एक सुप्रसिद्ध भारतीय गायक, संगीतकार व निर्माता होते. हिंदी क्षेत्रात ते हेमंत कुमार या नावाने प्रसिद्ध होते.

                                               

लक्ष्मीकांत-प्यारेलाल

लक्ष्मीकांत-प्यारेलाल ही एक सुप्रसिद्ध बॉलीवुड संगीतकार जोडी होती. या जोडीत लक्ष्मीकांत शांताराम कुदळकर व प्यारेलाल रामप्रसाद शर्मा आहेत. त्यांनी इ.स. १९६३ ते १९९८ या काळात ५०० हून अधिक हिंदी चित्रपटांना संगीत दिले.

                                               

वसंत पवार

वसंत पवार हे मराठी संगीतकार होते. बहिणाबाईंच्या कविता मराठी चित्रपटांमध्ये जेंव्हा वापरल्यागेल्या तेंव्हा सुरुवातीला अनेक कवितांना संगीत देण्याची संधी पवारांना मिळाली. गदिमांबरोबर देखील त्यांनी खुप काम केले आहे असे दिसते. मराठी बरोबर त्यांनी काही ...

                                               

सेम्मोळियां तमिळ मोळियां

सेम्मोळियां तमिळ मोळियां इंग्रजी शिर्षकः Semmozhiyaana Thamizh Mozhiyaam तमिळ: செம்மொழியான தமிழ் மொழியாம்; किंवा तमिळ परिषदगीत तमिळ राष्ट्रगीत, जागतिक अभिजात तमिळ साहित्य संम्मेलन /सेम्मोळि/चेम्मोळि) हे एक तमिळ गाणे आहे.ते संगीतकार ए.आर.रहमान ह्य ...

                                               

थकले रे नंदलाला (गाणे)

हे कवी ग.दि. माडगूळकर आणि गायक व संगीतकार सुधीर फडके यांच्या सहयोगातून निर्माण झालेल्या कलाकृतींपैकी एक गाणे आहे. जगाच्या पाठीवर ह्या चित्रपटातील हे गीत आशा भोसले ह्यांनी गायिले आहे.

                                               

महाराष्ट्र गीत

जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥ रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा. ॥१॥ भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला ...

                                               

पार्श्वगायक

पार्श्वगायक हा तो गायक असतो ज्याचा आवाज रेकॉर्ड करून चित्रपटात वापरतात. त्याचा गाण्यांवर कलाकार ओठ हलवुन ते गाण त्यांनीच म्हणल आहे असा अविर्भाव करतात.

                                               

क्लॅरिनेट

क्लॅरिनेट हे फुंकून वाजवण्याच्या प्रकारातले वाद्य आहे. इ.स. १६९० मध्ये जर्मनीच्या न्युरेम्बर्ग शहरात पहिले क्लॅरिनेट तयार केले गेले होते. हे वाद्य देनर या संगीतकाराने तयार केले. क्लॅरिनेट हे नाव क्लॅरिनेटो या मूळ इटालियन शब्दावरून आले आहे. पाश्चा ...

                                               

खंजिरी

खंजिरी हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एक छोटेसे चर्मवाद्य आहे. गाताना ठेका धरण्यासाठी व रंजकता आणण्यासाठी हे वाद्य वापरले जाते. लाकडी किंवा धातूच्या वर्तुळाकार पट्टीमध्ये ठरावीक अंतरावर धातूच्या पातळ गोलाकार चकत्या बसवलेल्या असतात. या चकत्या ...

                                               

चिपळी

’चिपळी’ हे हातातील बोटांमघ्ये धरून वाजवयाचे एक छोटेखानी वाद्य आहे, जे लाकूड आणि धातूंच्या पातळ झांजा पासून बनविले जाते आणि ते घनवाद्ये ह्या वर्गात मोडले जाते. काही पौराणिक सिनेमा-नाटकांमध्ये श्रीनारद मुनी, ’नारायण, नारायण’ म्हणत डाव्या हाताने हीच ...

                                               

डमरु

डमरु हे एक चर्मवाद्य. हे शिवाचे वाद्य आहे. डमरु हे वाद्य, हिंदू आणि तिबेटी बौद्ध धर्मात वापरले जाते. हिंदू धर्मात, डमरूला शिव देवीचे साधन म्हणून ओळखले जाते आणि असे म्हटले जाते की संपूर्ण विश्वाद्वारे निर्मित आणि नियंत्रित केलेल्या आध्यात्मिक ध्वन ...

                                               

थेरेमिन

थेरेमिन एक इलेक्ट्रॉनिक वाद्य यंत्र आहे ज्याला बिना स्पर्श करता वाजवता येऊ शकते. रशियन आविष्कारक लेओन थेरेमिन यांनी या यंत्राची निर्मिती केली आणि १९२८ मध्ये या यंत्राचे पेटंट घेतले. त्यांच्या पाश्चिमात्य नावावरून या यंत्राला थेरेमिन हे नाव देण्या ...

                                               

पखवाज

पखवाज हिंदीत पखावज हे भारतात, व दक्षिण आशियात प्रचलित असणारे दोन तोंडांचे ढोलवर्गीय आडवे धरून वाजविण्याचे तालवाद्य आहे. पखवाजास मृदंग, गोमुखी, पणवानक अशी अन्य नावे आहेत. हिंदुस्तानी संगीतातील ध्रुपद गायन पद्धतीत साथीच्या वाद्यांमध्ये पखवाज हे हमख ...

                                               

पुंगी

पुंगी हे एक प्राचीन सुषिरवाद्य वाद्य आहे. नाग व सापांच्या जाती याविषयी समाजात निरनिराळे समज व गैरसमज आहेत. साप विषारी आहे की बिनविषारी हे पाहण्याअगोदरच नव्हे तर दिसताक्षणीच त्यास मारुन टाकण्याची रीत बनली आहे. त्यांना मारुन टाकणे सोपे वाटत असले तर ...

                                               

बासरी

बासरी हे वेळुपासुन बनलेले एक फुंकून वाजविण्याचे वाद्य आहे. हे श्रीकृष्णाचे आवडते वाद्य होते.भारतात हे वाद्य फार पुरातन काळापासून प्रचलीत आहे. बासरीची लांबी 12" ते जवळजवळ 40" असते.

                                               

भारतीय वाद्यवर्गीकरण पद्धती

भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये वाद्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रथम स्पष्ट प्रयत्न भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथात आढळतो. वाद्याच्या ध्वनी उत्पन्न करण्याच्या तंत्रानुसार त्यांनी पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले आहे. सुषिर वाद्ये: हवेच्या प्रवाहाचा वापर ...

                                               

रुद्र वीणा

रुद्र वीणा एक तंतुवाद्य आहे. हे वाद्य सहसा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात वापरले जाते.रुद्र वीणा ही तंतुवाद्यांची जननी आहे असे समजल्या जाते.रुद्र म्हणजे शंकर.या वाद्यास शंकराचे वाद्य म्हणूनही ओळखल्या जाते.हे वाद्य सतत एकल्याने माणसाच्या हिंसक प्रव ...

                                               

व्हायोलिन

व्हायोलिन एक तंतुवाद्य आहे. सर्व रसांमध्ये वाजविले जाणारे व्हायोलिन हे एकमेव वाद्य आहे, असे विख्यात व्हायोलिनवादक मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात. व्हायोलिनलाच फिडल म्हणतात. भारतात या वाद्याला बेला हे नाव आहे. चित्रपट, नाटक, शास्त्रीय संगीताची मैफल ...

                                               

शंख

शंख हा समुद्रात सापडतो.शंख विजय, समृद्धी, आनंद, शांती, प्रसिद्धी, कीर्ति आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शंख हे नादांचे प्रतीक आहे. हा शंख भगवान विष्णूला समर्पित होता. म्हणूनच लक्ष्मी-विष्णू श्रीलक्ष्मी नारायणपूजेमध् ...

                                               

संवादिनी

संवादिनी हार्मोनियम/बाजाची पेटी/पेटी हिचा शोध पॅरिस शहरातील अलेक्झांडर डिबेन यांनी इ.स. १७७० मध्ये लावला. भारतात हे वाद्य इ.स. १८००नंतर युरोपीय लोकांनी आणले. हाताने किंवा पायाने भात्याद्वारे हवा भरून पितळी कंपन तयार करणाऱ्या सूर शिट्ट्यांच्या मार ...

                                               

सनई चौघडा

सनई-चौघडा ही मंदिरात किंवा मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेरच्या ओट्यांवरून वाजणारी आणि लग्नसमारंभ, उद्‌घाटन समारंभ यांसारख्या मंगल प्रसंगी वाजणारी वाजणारी वाद्यांची जोडगोळी आहे. सनई, संबळ, सूर धरणारी पेटी आणि चौघडा या सर्वांच्या एकत्रित वादनाला वाजंत ...

                                               

सरोद

सरोद हे हिंदुस्तानी शास्त्रीय वाद्य संगीतातले एक प्रमुख तंतुवाद्य आहे. सरोदची उत्पत्ती अफगाणी रुबाब ह्या वाद्यातून झाली आहे, असे समजले जाते. सरोद ह्या शब्दाचा अर्थ फारसी भाषेत गाणे असा आहे. लाल मणी मिश्रा ह्यांच्या मतानुसार सरोद हा चित्र वीणा, अफ ...

                                               

सारंगी

सारंगी हे उत्तर भारतीय संगीतातील प्रामुख्याने कमानदार गज किंवा धनुकली यांनी वाजविले जाणारे एक वाद्य आहे. हे वाद्य सतराव्या शतकाच्या मध्यात लोकसंगीतामध्ये साथीसाठी वाजविले जाणारे वाद्य म्हणून प्रसिद्ध होते. अजूनही त्याने स्वतःचा दर्जा राखला आहे. त ...

                                               

सुंदरी (वाद्य)

सुंदरी हे सुषिर-लोकवाद्य गटातील एक वाद्य आहे. हे ओठांनी फुंकून वाजवण्याचे म्हणजे ओष्ठस्वनित असे सनईसदृश वाद्य आहे. सुंदरीची रचना व वादन पध्दती सनईसारखीच असते.

                                               

अब्दु्ल हलीम जाफर खान

उस्ताद अब्दुल हलीम जाफर खॉं हे एक हिंदुस्तानी संगीत वाजवणारे सतारवादक होते. इंदूरच्या बीनकार घराण्याची पताका फडकवणारे आजोबा आणि वडील यांच्यापासून संगीताचा वारसा जन्मसिद्ध हक्काने मिळालेले हलीम जाफर खॉं हे त्या घरातील एकमेव सतारवादक होत. भारतातील ...

                                               

गुंदेचा बंधू

उमाकांत, रमाकांत व अखिलेश गुंदेचा हे तीन बंधू आपल्या ध्रुपद गायकीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे वडील चांदमल गुंदेचा. रमाकांत गुंदेचा हे उज्जैनच्या माधव काॅलेजातून १९७७मध्ये पदवीधर झाले. गुंदेचा बंधू सन १९८२मध्ये भोपाळ येथे, उस्ताद झिया मोहिउद्दीन डा ...

                                               

जयराम पोतदार

पं. जयराम पांडुरंग पोतदार हे एक हार्मोनियमवादक आहेत. त्याशिवाय ते उत्तम लेखक आहेत. मराठी संगीत नाटके आणि त्यांतील गायक-कलावंत यांच्याविषयी त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत. जयराम पोतदार ह्यांनी मराठी साहित्यात एम.ए. केले असून, ते पत्रकारिता आणि ...

                                               

धूळपाटी/टोपणनावानुसार गायक

येथील माहिती योग्य त्या लेखांत घालावी -- अभय नातू ११:०७, २५ मे २०२० भारतातील अनेक शास्त्रोक्त संगीत गाणाऱ्या गायकांनी टोपणनाव घेऊन चिजा रचल्या. काही अन्य गायकांचा उल्लेखही टोपणनावाने केला जातो. अशा टोपणनावांची ही अपूर्ण यादी:- विष्णु नारायण भातखं ...

                                               

मंजुषा कुलकर्णी-पाटील

मंजुषा कुलकर्णी-पाटील ह्या एक हिंदुस्तानी संगीतातील गायिका आहेत.त्या ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याच्या गायिका आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये संगीताची परंपरा होतीच,त्यामुळे त्यांचे संगीताचे शिक्षण वयाच्या बाराव्या वर्षी चिंतुबुवा म्हैसकर यांच्याकडे सा ...

                                               

मैहर घराणे

मैहर घराणे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक घराणे आहे. याची सुरुवात भारताच्या मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील मैहर या छोट्या शहरात झाली. मैहर संस्थानाच्या राजवाड्यात अनेक संगीतकार आणि त्यांचे शिष्य यांना राजाश्रय होता.

                                               

राम देशपांडे

डॉ. राम देशपांडे हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारे एक मराठी गायक आहेत. श्री. चेपे, पानके आणि पंडित प्रभाकर देशकर यांच्यामुळे राम देशपांड्यांना संगीतात रुची निर्माण झाली. राम देशपांडे हे नागपूर विद्यापीठात संगीत हा विषय घेऊन एम.ए. आणि त्यानंतर ...

                                               

शिवानंद शंकरगौडा पाटील

शिवानंद शंकरगौडा पाटील. जन्म इचलकरंजी. वडील शंकरगौडा पाटील व आई हिराबाई हे कन्नड संगीत रंगभूमीवरील एक नावाजलेले जोडपे होते. प्रमुख नट व नटी म्हणून दोघे एणगी बाळप्पा ह्यांच्या कलावैभव नाटक मंडळीतले कलाकार होते. एणगी बाळप्पा म्हणजे महाराच्ट्रातल्या ...

                                               

सिंफनी

सिंफनी ही पश्चिमात्य शास्त्रीय संगीतामधील एक विशिष्ट रचना आहे. सिंफनी कायम ऑर्केस्ट्रॉमार्फत वाजवली जाते. अनेक सिंफनींमध्ये चार लयी असतात. १७व्या शतकात सुरुवात झालेल्या सिंफनी अठराव्या शतकात लोकप्रिय होऊ लागल्या. युरोपामध्ये व्हियेना व मानहाइम ये ...

                                               

आनंद गायकवाड

आनंद बळीराम गायकवाड समाजिक भान असलेले विद्रोही कवी, वैचारिक लेखक, पत्रकार, सामाजिक कार्येकर्ते त्यांचे विविध वृत्तपत्रांतून स्तंभलेखन प्रसिद्ध झाले आहे.आंबेडकरी विचाराचे राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक सजग भान असणारे कार्यकर्ते, कथाकार,ललित लेखक,पथनाट् ...

                                               

त्र्यंबक बापूजी ठोंबरे

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. इ.स. १९०७मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या संमेलनात ठोंबऱ्यांना बालकवी ही उपाधी दिली. बालकवींची ...

                                               

तिरुवल्लुवर

तिरुवल्लुवर हे प्राचीन काळातील एक तमिळ कवी व संत होते. इ.स. पूर्व २०० ते इ.स. पूर्व १० या वर्षांच्या दरम्यान त्यांचा कार्यकाळ मानला जातो. तिरुक्कुरल ही तमिळ भाषेतील काव्य रचना लिहिल्याचे श्रेय त्यांना दिले जाते.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →