ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 248                                               

नरसिंह चिंतामण केळकर

नरसिंह चिंतामण केळकर ऊर्फ तात्यासाहेब केळकर हे मराठी पत्रकार, नाटककार, राजकारणी होते. केसरी वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या १५ हजारांच्या आसपास असून त्यात लोकमान्यांचे चरित्र, मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञ ...

                                               

अच्युत बळवंत कोल्हटकर

अच्युत बळवंत कोल्हटकर, मूळ नाव - अच्युत वामन कोल्हटकर - हे मराठी पत्रकार होते. ते संदेश वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक होते. त्यांचे वडील वामनराव कोल्हटकर हे एक वकील आणि नेमस्तपक्षीय सुधारक नेते होते. अच्युतरावांचे पालनपोषण त्यांचे चुलते बळवंतराव ह ...

                                               

राजीव खांडेकर

राजीव खांडेकर हे एक मराठी पत्रकार आहेत. २५हून अधिक वर्षे ते या व्यवसायात आहेत. महाराष्ट्रातील आघाडीच्या एबीपी माझा पूर्वाश्रमीची स्टार माझा’ या दूरचित्रवाणीच्या वृत्तवाहिनीचे ते मुख्य संपादक आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण आटपाडीला, काॅलेजचे सांगली ...

                                               

गोविंद घोळवे

गोविंद मदनराव घोळवे यांची ’सकाळ माध्यम समूहात कार्यकारी संपादक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ’सकाळच्या पिंपरी-चिंचवड आवृत्तीची जबाबदारीही त्यांच्याकडे असेल. ते १७ वर्षे पत्रकारितेत आहेत. पुढारीमध्ये त्यांनी १५ वर्षे पिंपरी-चिंचवड येथे ब्यूरो चीफ ...

                                               

सुधाकर डोईफोडे

सुधाकर विनायक डोईफोडे हे एक मराठी पत्रकार आणि लेखक होते. मराठवाड्यातील नांदेडहून निघणाऱ्या सुप्रसिद्ध दैनिक प्रजावाणीचे ते संपादक होते. १९६२ साली त्यांनी सुरू केलेल्या प्रजावाणी या साप्ताहिकाचे डोईफोडे यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने दैनिकात ...

                                               

अशोक तुपे

साचा:माहितीचौकट मराठी पत्रकार श्री. अशोक दगडू तुपे हे लोकसत्ता दैनिकाच्या अहमदनगर आवृत्तीचे संपादक आहेत. विद्यार्थी दशेपासून यांनी पत्रकारीतेला आरंभ केला. लोकमत युवा स्पंदन महाविद्यालयीन प्रतिनिधी म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले. दै. रामभूमीसा ...

                                               

दिनकर गांगल

दिनकर गांगल हे थिंकमहाराष्‍ट्र.कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते पत्रकार असून त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाइम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली महाराष्ट्र टाइम्सची रविवार ...

                                               

नारायण आठवले

नारायण आठवले हे मराठी भाषेतील पत्रकार, साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक आणि भारतातील शिवसेना या राजकीय पक्षाचे माजी खासदार होते. ते त्या पक्षाच्या तिकिटावर इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये, महाराष्ट्र राज्यातील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ...

                                               

नारायण भिकाजी परुळेकर

डॉ. नारायण भिकाजी परुळेकर, ऊर्फ नानासाहेब परुळेकर, हे सकाळचे संस्थापक-संपादक होते. पत्रकारितेतील कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविले होते. निरोप घेता नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.

                                               

चं.ह. पळणिटकर

’ऐक्य’कार चंडिराम हरी पळणिटकर हे एक मराठी पत्रकार होते. पळणिटकर कुटुंब हे मूळचे रायगड जिल्ह्यातील मोहोपाडा रसायनी गावचे आहे. चंडिराम यांचे वडील प्रवचनकार होते. ते गावोगावी प्रवचनास जात तेव्हा चंडिरामही त्यांच्यासोबत जात असत. वडिलांचे निधन झाल्याव ...

                                               

वसुंधरा पेंडसे नाईक

वसुंधरा पेंडसे नाईक या एक मराठी लेखिका आणि पत्रकार होत्या. पत्रकार अप्पा पेंडसे हे त्यांचे वडील होत. भारताच्या संघातर्फे आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळणारे क्रिकेटपटू सुधीर सखाराम नाईक हे त्यांचे पती होत. वसुंधरा पेंडसे यांनी शालान्त परीक्षेत संस् ...

                                               

मुकुंद संगोराम

मुकुंद श्रीरंग संगोराम हे लोकसत्ता दैनिकाचे दैनिकाचे सहायक संपादक आहेत. ते आधी तरुण भारत आणि पुणे वर्तमान या दैनिकांचे सहसंपादक होते. ते संगीताचे जाणकार आहेत. त्यांना हा वारसा त्यांचे वडील प्रा. डॉ. श्रीरंग संगोराम यांच्याकडून मिळाला. लोकसत्ता त ...

                                               

रामकृष्ण बाक्रे

रामकृष्ण धोंडो बाक्रे हे ज्येष्ठ संगीत समीक्षक आणि पत्रकार होते. ते साने गुरुजींचे अनुयायी होते. काही काळ राष्ट्र सेवा दल, मुंबई शाखेचे प्रमुख होते. ते भूमिगत स्वातंत्र्यसैनिक होते. संगीत समीक्षा लिहिणारे ते मराठीतील पहिले पत्रकार म्हणून ओळखले जा ...

                                               

वि.वि. करमरकर

विष्णू विश्वनाथ करमरकर हे मराठी क्रीडापत्रकारितेचे जनक समजले जातात. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्येच झाले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. झाले. करमरकरांचे वडील डॉ. वि.अ. करमरकर हे निष्णात डॉक्टर होते आई सुशीलाताई यांनी कर ...

                                               

विकास विनायकराव देशमुख

नोव्हेंबर २०१२ ते मे २०१३ एकमत लातूर कार्यालयात मुख्य उपसंपादक. जून २०१२ ते नोव्हेंबर २०१२ लोकमतच्या नागपूर कार्यालयात उपसंपादक. दैनिक अकोला दर्शनचे वाशीम जिल्हा प्रतिनिधी. मार्च २००४ ते मे २००८. एप्रिल २०१२ ते जून २०१२ सकाळच्या नागपूर कार्यालयात ...

                                               

मा.गो. वैद्य

माधव गोविंद वैद्य किंवा बाबूराव वैद्य हे संस्कृतचे व्यासंगी विद्वान होते. त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील तरोडा या गावी १९२३ साली झाला. त्यांचे निघन नागपुरात १९ डिसेंबर २०२० रोजी झाले.

                                               

शिवाजी लक्ष्मण कांबळे

शिवाजी लक्ष्मण कांबळे हे दैनिक एकमत वृत्तपत्राचे मुख्य उपसंपादक, पत्रकार, स्तंभलेखक आणि पुरोगामी सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

                                               

विद्याभाऊ सदावर्ते

विद्याभाऊ सदावर्ते हे मराठवाड्यातील पत्रकार होते. त्यांनी अजिंठा, लोकमत, देवगिरी, तरुण भारत, गावकरी व सांजवार्ता, एकमत या वर्तमानपत्रांमध्ये विविध पदांवर काम केले. मराठवाड्याचे पहिले दैनिक अजिंठा या नांदेडहून प्रकाशित होणाऱ्या वर्तमानपत्राचे ते स ...

                                               

बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर

बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर ऊर्फ बा.द. सातोस्कर हे मराठी पत्रकार, संपादक होते. दैनिक गोमंतक या दैनिकाचे ते पहिली पाच वर्षे संपादक होते. बा. द. सातोस्कर स्मृतिग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या जन्मशताब्दीच्या दिवशी, म्हणजे २६-३-२००९ला डॉ. भेंडे यांच्या ...

                                               

सुदर्शन रापतवार

तरुण वयात त्यांनी नांदेड येथील गोदातीर समाचार या दैनिकातुन कंपोजिटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली, एका सामान्य दैनिकातुन पत्रकारितेची सुरुवात करणा-या रापतवार यांनि मराठवाडा साथी, चंपावतीपत्र, लोकपत्र, लोकमत मध्ये सलग १५ वर्षे अंबाजोगाई तालुका प ...

                                               

सोनाली नवांगुळ

सोनाली नवांगुळ यांचा जन्म २६ ऑगस्ट १९७९ रोजी महाराष्ट्रातल्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर गावी झाला. पुढे त्या कोल्हापूरला आल्या आणि स्थायिक झाल्या. वयाच्या नवव्या वर्षी बैलगाडी पाठीवर पडून झालेल्या अपघातात त्यांच्या मज्जारज्जूला इजा झाल्यान ...

                                               

गोविंद पुंडलिक हेगडे देसाई

भारतकार गो.पुं. हेगडे देसाई हे एक मराठी पत्रकार होते. हेगडे देसाईंनी प्राथमिक शिक्षणानंतर पोर्तुगीज शिक्षण घेतले. पोर्तुगीजमधून त्यांनी वकिलीचे आणि औषधशास्त्राच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले. त्यांनी सरकारी नोकरी करावी अशी त्यांच्या आई-वडिलांची इ ...

                                               

विठ्ठल हरी घोटगे

जयंत पांडुरंग नाईक हे भारतातील ग्रामीण शिक्षणप्रसारामधील मोलाच्या कामगिरीकरता नावाजले गेलेले शिक्षणतज्ज्ञ होते.

                                               

प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड

प्रतिभा निकेतन शिक्षण संस्था, नांदेड ही शिक्षणसंस्था मराठवाडा विभागातील आद्य मराठी शिक्षणसंस्थांपैकी एक आहे. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रेरणेने प्रतिभा निकेतन शिक्षण संस्थेची स्थापना झाली. स्वातंत्र्याच्या आक ...

                                               

व्यंकटराव हायस्कूल

व्यंकटराव हायस्कूल ही इचलकरंजी शहरातील सर्वांत जुन्या शाळांपैकी एक आहे. या हायस्कूलची स्थापना इचलकरंजी एज्युकेशन सोसायटी या संस्थेने १९४३ साली केली. पुढीलवर्षी व्यंकटराव प्रशालेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. अतिशय सुंदर अशी ही शाळा असून इचलकरंजी परि ...

                                               

शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल

शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल हे देवगडमधील एक विद्यालय आहे. या विद्यालयाचे संचालन देवगड एज्युकेशन बोर्ड,मुंबईद्वारे केले जाते. या विद्यालयाची स्थापना १९१९ साली करण्यात आली. हे विद्यालय गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी बस स्थानकाजवळ आहे. या विद्यालयात बालवर ...

                                               

श्री.सौ. गंगामाई विद्यामंदिर

श्रीमंत सौभाग्यवती गंगामाई विद्यामंदिर ही इचलकरंजी शहरातील सर्वांत जुन्या प्राथमिक शाळांपैकी एक आहे. इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्या पत्नी सौ. गंगामाई यांच्या स्मरणार्थ शाळेला त्यांचे नाव देण्यात आले. इ.स. २०१४ पास ...

                                               

समर्थ विद्यामंदिर आणि विद्यालय, उंचगाव (कोल्हापूर)

समर्थ विद्यालय, ही हेल्पर्स ऑफ दि हँडकॅप्ड या संस्थेद्वारा संचालित, इतर विद्यार्थ्यांसोबत अपंग विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा विशेषत्वाने प्रयत्न करणारी उंचगाव येथील विनाअनुदानित शाळा आहे.

                                               

सिटी हायस्कूल, सांगली

सांगली शिक्षण संस्थेची ४ डिसेंबर १९९४ रोजी सुरु झालेली ही शाळा - ज्ञानाच्या क्षेत्रात टाकलेले एक निश्चयी पाऊल. गुणवंत आणि यशवंत विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाने सजलेली ही शाळा. ९० वर्षापूर्वी सुरु झालेल्या बीजाचे रुपांतर एका वटवृक्षात झाले आहे. ...

                                               

संवैधानिक राजेशाही

संवैधानिक राजेशाही हा सरकारचा एक प्रकार आहे ज्यामध्ये देशाचा राष्ट्रप्रमुख एखादा राजा किंवा राणी असते व ज्यांचे अधिकार संविधानानाने ठरवले असतात. ह्याउलट संपूर्ण राजेशाही प्रकारच्या सरकार प्रकारामध्ये राजा/राणीला संपूर्ण कायदेशीय अधिकार असतात व ते ...

                                               

मीरा कुमार

मीरा कुमार या भारत देशातील राजकारणी आहेत.जून इ.स. २००९ पासून त्या १५ व्या लोकसभेच्या अध्यक्षा आहेत आणि लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा व्हायचा मान त्यांना मिळाला आहे.सर्वप्रथम त्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९८५ मध ...

                                               

सुशीलकुमार शिंदे

सुशीलकुमार संभाजीराव शिंदे हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. १६ जानेवारी इ.स. २००३ ते १ नोव्हेंबर, इ.स. २००४ या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. २००४ ते इ.स. २००६ या कालखंडात ते आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदीही आरूढ होते. ते भारतीय राष् ...

                                               

दास कॅपिटल

कॅपिटल. क्रिटिक ऑफ पॉलिकल इकॉनोमी हे कार्ल मार्क्स चे भौतिकवादी तत्वद्यान, अर्थशास्त्र, व राजनिती ह्या वषयांवर एक मूलभूत पुस्तक आहे. ह्या पुस्तकामध्ये मार्क्सने भांडवलदारी उत्पादन पद्धती मध्ये असलेल्या आर्थिक पुनरावृत्ति समोर आणणयाचा प्रयत्न केला ...

                                               

कामगार संघटना कायदा १९२६

कामगार संघटना कायदा १९२६ हा कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता देऊन त्यांना विशिष्ट दर्जा मिळवून देण्यासाठी व अशा संघटनांच्या सभासदांना संरक्षण देण्यासाठी इ.स. १९२६ साली भारतात तयार करण्यात आला. नोंदविलेल्या कामगार संघटनांचा निधी कोणत्या उद्दीष्टा ...

                                               

सागर ठक्कर

सागर ठक्कर ऊर्फ शेंगी हा अमेरिकन नागरिकांची बनावट कॉल सेंटरद्वारे आर्थिक फसवणूक करणारा गन्हेगार आहे. सागर ठक्करचा जन्म मुंबईचे उपनगर असलेल्या बोरिवलीत एका मध्यमवर्गीय घरात झाला. त्यानंतर तो अहमदाबादला गेला होता. याच ठिकाणी तो बोगस कॉल सेंटर चालवण ...

                                               

लखनभैया चकमक

लखनभैया चकमक ही मुंबई शहरात रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या हा गुन्हेगार व महाराष्ट्र पोलीस यांच्यात झालेली चकमक होती. रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या हा मुंबईतील गुन्हेगारी जगतातील माफिया, छोटा राजन याचा हस्तक असल्याचा संशय होता. पोलीस अधिकारी प ...

                                               

सत्यपालसिंह

डॉ. सत्यपालसिंह हे मुंबईचे माजी पोलीस कमिशनर असून उत्तर प्रदेशातील बागपत येथून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार आहेत. त्यांचा २ सप्टेंबर २०१७ रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान असलेल्या भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यांना मनुष्यबळ विकास हे ...

                                               

सलीम शेख

सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या हा सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात दहशत पसरविणारा कुख्यात गुंड होता. सल्या चेप्या याचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. खून, अपहरण, खंडणी, मारामारी, दरोडा असे ३५ गुन्हे सल्या चेप्या याच्यावर दाखल होते. एका ...

                                               

गुलामगिरी

गुलामगिरी ही श्रमिकांच्या शोषणाची एक पद्धत आहे. ज्या व्यवस्थेत माणसांना कोणाचीतरी मालमत्ता समजले जाते आणि बळाचा किंवा धाकाचा वापर करून काम करायला लावले जाते, तिला सर्वसाधारणपणे गुलामगिरी किंवा गुलामी अशी संज्ञा आहे. गुलामांना त्यांच्या इच्छेविरुद ...

                                               

आंदिमुथू राजा

आंदिमुथू राजा मे १०, इ.स. १९६३ हे भारतीय राजकारणी आहेत. ते द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६,इ.स. १९९९,इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील पेरांबालूर लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांम ...

                                               

एम.के. कनिमोळी

एम.के कनिमोळी ही कोट्यवधी रूपयांच्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी अटक झालेली डीएमकेची खासदार आहे. यांना २० मे २०११ रोजी अटक झाली. पतियाळा हाऊस येथील विशेष सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला व त्यानंतर त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली ...

                                               

अशोक चव्हाण

अशोक शंकरराव चव्हाण हे डिसेंबर ८, इ.स. २००८ ते नोव्हेंबर ११, इ.स. २०१० या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. २००८ साली मुंबई हल्ल्यानंतर विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री बनले. ५ डिसेंबर इ.स. २००८ रोज ...

                                               

एके ४७

एके ४७ ही एक स्वयंचलित रायफल आहे. सोव्हिएत युनियनच्या सैन्याने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस १९४५ साली उत्तम बंदूक बनवण्याची स्पर्धा घेतली होती. त्या वेळी सोव्हिएत लष्करात अधिकारी असलेले मिखाइल कलाशनिकोव्ह यांनी सादर केलेल्या बंदुकीच्या डिझाइनला य ...

                                               

तोफ

तोफ म्हणजे मोठी बंदूक किंवा आत स्फोटक दारू भरून बार काढण्याचे यंत्र होय. तोफ हे मध्ययुगीन ते आधुनिक काळातील युद्धांमधील प्रमुख शस्त्र आहे. तोफांमध्ये स्फोटकाचा वापर करून तोफगोळ्याला वेगाने फेकले जाते.

                                               

धनुष्य व बाण

धनुष्य व बाण या शस्त्राचा वापर मनुष्य पुरातन कालापासून करीत आहे.जगातील अनेक संस्कृतीत याच्या वापराचे पुरावे आहेत.भारतात,वेगवेगळ्या भाषेत यास तिरकमठा अथवा तिरकमान असेही म्हणतात. मुख्यत, धनुष्य हे एका प्रकारच्या बांबु किंवा आधुनिक काळात,फायबरपासून ...

                                               

भाला

भाला हे लांब दांडीचे शस्त्र आहे. सहसा यात बांबूपासून किंवा लाकडापासून बनवलेल्या लांबलचक दांडीवर धातूचे पाते बसवले असते. युद्धात शत्रूवर चाल करून जाऊन भोसकण्यासाठी किंवा काही वेळा शत्रूवर दूर अंतरावरून फेकून मारा करण्यासाठी हा वापरला जाई. घोडदळाच् ...

                                               

वाघनख

वाघनख हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले मुठीत धरण्याजोगे शस्त्र आहे. याला वाघाच्या पंज्यावरील नखांप्रमाणे पोलादाची तीक्ष्ण नखे असतात व मूठ वळल्यावर ती पंजात लपवता येतात. हे ह्त्यार हातामधे धारण करून मूठ बंद केल्यावर बोटात दोन अंगठया घातल्याप्रमाणे दि ...

                                               

कडी-कोयंडा

दोन वस्तू किंवा पृष्ठभाग जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाला कडी-कोयंडा असे म्हणतात. कोयंड्यातून कडी काढल्यावर गरजेप्रमाणे दोन वस्तू किंवा पृष्ठभाग वेगळे करता येतात. कडीला इंग्रजीत staple किंवा कडी जर साखळीसारखी असेल तर fastening chain म्हणतात ...

                                               

मिस ग्रँड इंटरनेशनल

मिस ग्रँड इंटरनेशनल ही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक सौंदर्य स्पर्धा आहे. मिस ग्रँड इंटरनेशनल ऑर्गनायझेशन ही थायलंडच्या बँकॉकत स्थित असलेली कंपनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. भारतामधील फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये फेमिना मिस इंडिया ग्रँड आंतरराष ...

                                               

विश्व सुंदरी

मिस वर्ल्ड ही जगातील सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहे. लंडन येथे मुख्यालय असलेली ही स्पर्धा १९५१ साली युनायटेड किंग्डममध्ये स्थापन करण्यात आली. मिस युनिव्हर्स व मिस ग्रँड इंटरनेशनलसोबत मिस वर्ल्ड ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा मान ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →