ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 247                                               

बोईंग ७३७

बोईंग ७३७ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. नियमितपणे उत्पादित प्रवासी विमानांत बोईंग ७३७ प्रकारच्या विमानांची संख्या सर्वाधिक आहे.

                                               

गार्गी

गार्गी या नावाने विख्यात असलेली गार्गी वाचक्नवी ही प्राचीन भारतातील एक तत्त्वज्ञ होती. बृहदारण्यक उपनिषदाच्या सहाव्या आणि आठव्या ब्राह्मणात विदेहाचा राजा जनक याने आयोजिलेल्या ब्रह्मसभेच्या वर्णनात तिचा उल्लेख आढळतो. आत्म्यावरील काही दर्जेदार प्रश ...

                                               

प्लेटो

प्लेटो हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञ आणि अथेन्समधील प्लेटॉनिक अकादमी या तत्कालीन महाविद्यापीठाचा संस्थापक होता. आपल्या गुरू सॉक्रेटिस आणि शिष्य अ‍ॅरिस्टॉटल यांच्यासमवेत प्लेटोने नैसर्गिक तत्त्वज्ञान, शास्त्र आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा पाया घातला. ...

                                               

ॲनॅक्झिमेनीस

ॲनॅक्झिमेनीस हा मायलेटसचा रहिवासी असलेला थेलीसचा अनुयायी होता. याचा जन्म इ.स. पूर्व सहाव्या शतकामध्ये मध्ये झाला. हा मायलेशियन संप्रदायाचा तिसरा तत्त्वज्ञ होय. थेलीसने विश्वाच्या मूळ कारणाचा अभ्यास करण्याची परंपरा सुरू केली, ॲनॅक्झिमेनीसने ती परं ...

                                               

ॲरिस्टॉटल

पदार्थ निर्माण होण्यापूर्वी ज्या द्रव्यात असतो, त्या द्रव्यात तो उत्पन्न होण्याचे क्षमत्व असते. पदार्थ पूर्णतेने तयार झाला म्हणजे तो प्रत्यक्षात येतो. पदार्थाचे दुसर्‍या पदार्थांत बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य आणि बदल घडवून घेणार्‍या पदार्थाची बदल ...

                                               

ॲरिस्टॉटलचे परीक्षण

ॲरिस्टॉटलच्या पश्चात जेव्हा त्याचे लिखाण व्यवस्थित स्वरूपात प्रकाशित करण्यात आले, तेव्हा भौतिकीवरील ग्रंथाच्या ‘पुढचा’ क्रम ह्या ग्रंथाला देण्यात आला. म्हणून ह्या ग्रंथाचे नाव ‘मेटॅफिजिक्स पडले, असे मानण्यात येते. असे असले तरी ॲरिस्टॉटलच्या भाष्य ...

                                               

इम्मॅन्युएल कांट

इम्मॅन्युएल कांट हा १८व्या शतकातील जर्मन तत्त्वज्ञ होता. टीकात्मक तत्वज्ञानामध्ये त्याला रुची होती. कोनिग्जबर्ग विद्यापीठात त्याने न्यायशास्त्र व अध्यात्मशास्त्र हे विषय ३० वर्षांपेक्षा अधिक काळ शिकवले. जर्मन विद्वानांमध्ये कांटचे स्थान महत्त्वपु ...

                                               

फ्रीडरिक नित्ची

फ्रीडरिक विल्हेम कार्ल लुडविग नित्ची हा एकोणिसाव्या शतकातील जर्मन तत्त्वज्ञ होता. याने धर्म, नीती, तत्त्वज्ञान, तत्कालीन संस्कृती आणि विज्ञान यांवर अनेक टीकात्मक ग्रंथ रचले. द बर्थ ऑफ ट्रॅजेडी पासून द ग्रीक स्टेट पर्यंत अनेक ग्रंथांचे लेखन नित्ची ...

                                               

मॅान्टेस्क्यू

मॅान्टेस्क्यू हे फ्रान्समधील एक प्रसिद्ध विचारवंत होतेे. त्याच्या विचारांनीच फ्रेंच राज्यक्रांतीची पायाभरणी झाली. उमराव घराण्यात जन्मलेले मॅान्टेस्क्यू हे पेशाने वकील होते. त्यांनी विविध शासन पद्धतींचा तैलनिक अभ्यास करून दि स्पिरिट आॅफ लाॅज कायद् ...

                                               

थॉमस रॉबर्ट माल्थस

थॉमस रॉबर्ट माल्थस हा इतिहास आणि राजकीय अर्थशास्त्राचा ब्रिटिश अभ्यासक होता. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरवताना नैसर्गिक स्रोत धोक्यात येऊन, अन्नधान्याचा तुटवडा भासेल आणि त्यातून दुष्काळ, दंगेधोपे, युद्धे अशी अराजकसदृश परिस्थिती निर्माण होईल, अस ...

                                               

नाझीवाद

नाझीवाद हा शब्द नाझी जर्मनीच्या नाझी पक्षाची धोरणे व विचारधारांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. नाझीझम हा फॅसिझमचाच एक प्रकार मानला जात असून त्यामध्ये वर्णद्वेष, ज्यूविरोध इत्यादी तत्त्वे देखील सामील होती. पहिल्या महायुद्धानंतर जर्मन राष्ट्रीयत्व ...

                                               

न्याय

न्याय म्हणजे नैतिक दृष्ट्या, विवेकवादाने, नैसर्गिकदृष्टीने, निष्पक्षतेने समतेने बरोबर/योग्य असणे. न्याय हे समाजाचे एक मुख्य व अविभाज्य अंग आहे. न्याय कसा असावा याविशयी अनेक मत प्रवाह आहेत परंतु, त्यातील नैतिक दृष्टिकोनातील बहुतेक मते जूळतात.

                                               

कैदी वसाहत

कैदी वसाहत किंवा निर्वासित वसाहत म्हणजे कैद्यांना निर्वासित करण्यासाठी आणि सामान्य लोकांपासून दूर ठेवण्यासाठी तयार केलेली वसाहत होय. अशा जागा बहुतेकदा बेटावरील किंवा दूरच्या वसाहतींच्या प्रदेशात असतात. या शब्दाचा उपयोग दुर्गम ठिकाणी असलेल्या जागा ...

                                               

शिक्षा

सहा प्रकारच्या वेदांगामधील शिक्षा हे एक स्वतंत्र शास्त्र आहे.हे पहिले वेदांग आहे.व्युत्त्पत्तीच्या दृष्टीने स्वर,वर्ण आदींचा उच्चार कसा करावा हे शिकविणारी विद्या म्हणजे शिक्षा.स्वर तीन प्रकारचे असतात.उदात्त,अनुदात्त,स्वरित.स्वराचा उच्चार करायला ज ...

                                               

राजेशाही

राजेशाही किंवा राजतंत्र हा सरकारचा असा प्रकार आहे ज्यामध्ये देशाचे किंवा राष्ट्राचे सार्वभौमत्व एका व्यक्तीच्या हातात असते. हे सार्वभौमत्व संपूर्ण अथवा औपचारिक स्वरूपाचे असू शकते. राजा अथवा राणीचे सामर्थ्य अमर्यादित असल्यास त्याला संपूर्ण राजेशाह ...

                                               

हुकुमशाही

इतिहासात बरेच हुकुमशहा होऊन गेले. आजच्या भाषेत एखादा नेता वा नेतेमंडळी कायदा, घटना तसेच राज्यातील राजकीय किंवा सामाजिक निर्बंध चिरडून निरंकुश सत्ता करतात तेव्हा त्याला हुकूमशाही म्हणतात. काही विद्वानांच्या मते अधिकारशाही en:authoritarianism हुकूम ...

                                               

इव्हॉल्व्ह कन्सल्टन्सी

इव्हॉल्व्ह कन्सल्टन्सी ही एक चिटफंड कंपनी आहे. राजेश दिनकर कांबळे आणि पत्‍नी विद्या कांबळे यांनी साथीदार अजय माधव प्रभुदेसाई आणि अमोल चंद्रकांत शहा यांच्या मदतीने पुण्यातील कोंढवा परिसरात ही कंपनी सुरू केली. कंपनीत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला ग ...

                                               

पॅराडाईज पेपर्स

पॅरेडाइझ पेपर्स ही जर्मनीच्या सुडडॉइच झाइटुंग या वृत्तपत्राने उघडकीस आणलेली कागदपत्रे आहेत. याद्वारे काही बोगस कंपन्या जगभरातील धनाढ्य लोकांचा काळा पैसा विदेशात पाठविण्यास मदत करीत आहेत असे प्रतिपादन या वृत्तपत्राने केले आहे. ९६ मीडिया संस्थांच्य ...

                                               

दहशतवाद

आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समाजाच्या किंवा त्याच्या एखाद्या स्तरात भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली हिंसात्मक गुन्हेगारी म्हणजे dashtwad होय.

                                               

अशोक कामटे

अशोक कामटे हे मुंबईचे अ‍ॅडिशनल पोलिस कमिशनर होते. त्यांचा जन्म एका मराठा कुटुंबात २३ फेब्रुवारी, १९६५ रोजी झाला.त्यांचे शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज येथे झाले. पुढे ५ वर्षांसाठी ते कोडाई कॅनाल आंतराष्ट्रीय प्रशालेत होते. त्यांना कॅम्प रायझिंग ...

                                               

ओक्लाहोमा सिटी बॉम्बस्फोट

ओक्लाहोमा सिटी बॉम्बस्फोट अमेरिकेच्या ओक्लाहोमा सिटी शहरात दहशतवाद्यांनी १९ एप्रिल, १९९५ रोजी घडवून आणलेला मोठा बॉम्बहल्ला होता. एक ट्रक भरुन विस्फोटके वापरुन केलेल्या या हल्ल्यात १६८ व्यक्ति मृत्युमुखी पडल्या आणि इतर ६८० जखमी झाल्या. टिमोथी मॅकव ...

                                               

अजमल कसाब

मोहम्मद अजमल आमीर इमान ऊर्फ अजमल कसाब हा नोव्हेंबर २६ २००८ रोजी महाराष्ट्रातील मुंबई शहरात घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यांत सामील झालेला एक पाकिस्तानी दहशतवादी. या हल्ल्यांमध्ये अटक झालेला कसाब हा एकमेव दहशतवादी होता. पाकिस्तानने आधी कसाब त्यांच ...

                                               

कुप्रसिद्ध दहशतवादी

कोणतेही सबळ कारण नसताना किंवा चुकीच्या विचारसणीच्या प्रभावाने जी माणसे किंवा ज्यांचे गट जाळपोळ, लुटालूट, गोळीबार, बॉम्बस्फोट, खून, नरसंहार किंवा अपघात घडवून आणतात अशांना साधारणपणे दहशतवादी असे समजण्यात येते. काही कुप्रसिद्ध दहशतवाद्यांची ही जंत्र ...

                                               

जिहादी जॉन

जिहादी जॉन उर्फ महंमद इमवाझी उर्फ अबू मुहारिब अल मुहाजिर हा आयसिसचा प्रमुख दहशतवादी होता. तो उत्तम इंग्लिश बोलत असे. तो आपला चेहरा नेहमी झाकलेला ठेवत असे व अनेक ओलिसांना मारल्याच्या व्हिडिओत तो नखशिखांत काळ्या कपड्यांत दिसला आहे, त्याचे डोळे व आव ...

                                               

जोसेफ कोनी

जोसेफ कोनी हा लॉर्ड रेसिस्टंस आर्मी चा संस्थापक आहे. आंतर्राष्ट्रीय गुन्हेगारीमध्ये जोसेफ कोनीच क्रमांक १ आहे. जोसेफ कोनी स्वतःला देवाचा दूत मानतो व लहान मुलांचे अपहरण करून त्यांच्या हाती बंदूक देवून त्यांना अतिरेकी बनवतो. २०१२ मध्ये कोनी २०१२ मा ...

                                               

नवा जिहादी जॉन

नवा जिहादी जॉन तथा सिद्धार्थ धर तथा अबू रूमायसाह हा आयसिसचा दहशतवादी आहे. जिहादी जॉन नावाने ओळखला जाणारा दहशतवादी अमेरिकेने नोव्हेंबर २०१५त सीरियात केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. त्यांचे नाव इंग्लंडमधील दुसऱ्या दहशतवाद्याला देण्यात आले आहे. हा ...

                                               

बंडू आंदेकर

सूर्यकांत ऊर्फ बंडूअण्णा आंदेकर हा पुणे शहराच्या मध्यभागात दहशत माजवणारा एक गुंड आहे. त्याची टोळी आंदेकर टोळी या नावाने ओळखली जाते. या आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत आंदेकरविरुद्ध सन १९८५पासून खून, खुनाचे प्रयत्‍न, धमक्या देणे, शस्त्रे बाळगणे, ...

                                               

मसूद अझर

मौलाना मसूद अझर हा एक कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी आहे. ह्याला ९ किंवा १० भावंडे आहेत. मसूद अझरचे वडील नाव अल्ला बख्श शब्बीर सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते. त्याशिवाय ते एक पोल्ट्री आणि डेअरी फार्म चालवीत. मसूद अझरचे जिहादी शिक्षण कराचीतल्या बिनोर ...

                                               

विजय साळसकर

विजय साळस्कर हे मुंबई पोलिसांमध्ये काम करणारे ज्येष्ठ पोलिस अधिकारी व सामना विशेषज्ञ होते. त्यांना ७५-८० गुन्हेगारांना - जे जास्त करून अरुण गवळी टोळीतील होते यांना मारण्यासाठी विशेष श्रेय दिले जाते.

                                               

संदीप उन्नीकृष्णन

मेजर संदीप उन्नीकृष्णन - नोव्हेंबर २६, इ.स. २००८:मुंबई हे एन.एस.जी. कमांडोचे अधिकारीहोते. नोव्हेंबर २६, इ.स. २००८ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात संदीप उन्नीकृष्णन यांनी वीरमरण पत्करले. २६ जानेवारी २००९ रोजी त्याला अशोक चक्र हा पुरस् ...

                                               

सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले

सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले अल कायदा ह्या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकाने अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशावर केले. ह्या हल्ल्यांमध्ये १९ अल-कायदा दहशतवाद्यांनी ११ सप्टेंबर, २००१ रोजी ४ प्रवासी विमानांचे अपहरण केले. ह्यातील २ विमाने न् ...

                                               

११ जुलै २००६ चा मुंबईवरील बॉम्बहल्ला

भारताची आर्थिक राजधानी समजल्या जाणार्‍या मुंबईमध्ये जुलै ११, इ.स. २००६ रोजी एकापाठोपाठ एक अशा ७ बॉम्बस्फोटांची मालिका झाली. हया हल्ल्यामुळे मुंबईकरांच्या १२ मार्च १९९३च्या मुंबईवरील बॉम्बहल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. ह्या हल्ल्यामध्ये २०० लोक ...

                                               

१३ जुलै, इ.स. २०११ चा मुंबईवरील बाँबहल्ला

मुंबईमध्ये १३ जुलै, इ.स. २०११ ला सायंकाळी लागोपाठ तीन ठिकाणी बाँबस्फोट झाले. दादर, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस अशा तीनठिकाणी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी आयईडीच्या मदतीने घडवण्यात आलेल्या या स्फोटांमध्ये प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार१९ लोक ठार व ...

                                               

२०१९ क्राइस्टचर्च दहशदवाती हल्ला

१५ मार्च, २०१९ रोजी क्राइस्टचर्चमधील दहशहतवादी हल्ल्यात ५० व्यक्ती ठार झाल्या तर ५० अधिक जखमी झाल्या होत्या. शुक्रवारच्या नमाझच्या वेळी एकत्र झालेल्या लोकांवर ऑस्ट्रेलियाच्या एका व्यक्ती ने दोन अर्धस्वयंचलित रायफली, दोन शॉटगन आणि इतर शस्त्रांसह ह ...

                                               

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक ज ...

                                               

धर्माचारी सुभुती

धर्माचारी सुभुती, मुळचे अलेक्स केनेडी, हे संघरक्षिता यांचे सहाय्यक आहेत, त्यांनी त्रीरत्न बुध्दीस्ट समाजाची स्थापना केली, शिवाय हे लंडन बुध्दीस्ट केंद्राचे संचालकही आहेत.यांनी अनेक महत्त्वाच्या जागा भुषवल्या आहेत आणि समाजाच्या उन्नतीसाठी मदत केली ...

                                               

महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी

महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची संख्या ५९ आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, राज्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या १,३२,७५,८९८ असून त्यात पुरुष ६७,६७,७५९ व स्त्रिया ६५,०८,१३९ आहेत. भारतातील एकूण २०.१४ कोटी अनु. जातींपैकी ६.६% अनु. जाती महाराष्ट्रात आहे. अन ...

                                               

रामचंद्र दत्तात्रेय रानडे

रामभाऊ दत्तात्रेय रानडे ऊर्फ गुरुदेव रानडे हे भारतीय तत्त्वज्ञ व अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. रा.द. रानडे यांचा जन्म जमखंडी येथे दिनांक जुलै ३, १८८६ रोजी झाला.

                                               

प्रणव मुखर्जी

प्रणव मुखर्जी हे भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात इ.स. १९६९ पासून सक्रिय असणारे मुखर्जी ह्यापूर्वी अनेक भारतीय केंद्र शासनांमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याअगोदर यांनी कॉंग्रेस पक्ष ...

                                               

दिलवाडा मंदिर

दिलवाडा मंदिरे ही भारतातील राजस्थान राज्यामधील माउंट अबू या थंड हवेच्या ठिकाणी आहेत. ही एकूण पाच जैन मंदिरे भारतीय संगमरवरी कलाकुसरीची अत्युत्कृष्ट उदाहरणे आहेत. सर्व मंदिरांत आदिनाथांपासून ते महावीरांपर्यंतच्या जैन तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. जै ...

                                               

वैजनाथ

परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ ...

                                               

कालिका देवी (उज्जैन)

कालिका देवीचे हे मंदिर अतिप्राचीन असून ते कालिका घाटात आहे. देवीच्या अनेक रूपांपैकी कालिका मातेचे हे रूप अत्यंत प्रभावी आहे. कवी कालिदास कालिका देवीचे उपासक होते. कालिदासांनी या मंदिरात पूजा-अर्चना करण्याची सुरूवात केल्यापासून त्यांची प्रतिभा बहर ...

                                               

जगन्नाथ मंदिर

जगन्नाथ मंदिर हे भारत देशाच्या ओड़िशा राज्यातील पुरी शहरामधील एक हिंदू मंदिर आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ म ...

                                               

ओस्वाल्ड ग्रॅसियस

ओस्वाल्ड ग्रॅसियस हे रोमन कॅथलिक चर्चचे कार्डिनल आहेत. पोप बेनेडिक्ट सोळावा यांनी बॉम्बेचा लॅटिन चर्च आर्चबिशप म्हणून त्यांची नेमणूक केली आणि १४ ऑक्टोबर २००६ रोजी मध्ये त्यांना कार्डिन म्हणून नियोजन केले गेले. २००८ मध्ये ते कॅथोलिक बिशप ऑफ इंडिया ...

                                               

अल उम्मा

अल उम्मा ही एक दहशतवादी संघटना आहे जी प्रामुख्याने भारताच्या तामिळनाडू राज्यात कार्यरत आहे. १९९८ मध्ये कोयंबटूर बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी तामिळनाडू सरकारने त्यावर बंदी घातली होती.

                                               

किश्तवाड हत्याकांड (२००१)

साचा:Infobox civilian attack २००१ किश्तवाड हत्याकांड म्हणजे जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील किश्तवार जवळील लाडर गावात १७ हिंदू ग्रामस्थांची हत्या ३ ऑगस्ट २००१ ला लष्कर-ए-तैयबाच्या कथित दहशतवाद्यांनी केली होती.

                                               

प्राणकोट हत्याकांड (१९९८)

प्रणकोट हत्याकांड हे जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील प्रणकोट आणि डाकीकोट या गावात १७ एप्रिल १९९८ रोजी झालेले २६ हिंदूंची हत्या ची घटना आहे.

                                               

लष्कर-ए-उमर

लष्कर-ए-उमर ही एक इस्लामिक कट्टरपंथी दहशतवादी संघटना आहे. जानेवारी २००२ मध्ये तयार करण्यात आलेला हा गट, हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी, लष्कर-ए-झांगवी आणि जैश-ए-मोहम्मद या तीन दहशतवादी संघटनांच्या घटकांचे मिश्रण आहे. यात तालिबान आणि अल कायदाचे सदस्यही ...

                                               

१९९३ मध्ये चेन्नईत आरएसएस कार्यालयावर बॉम्बस्फोट

१९९३ मध्ये चेन्नईत आरएसएस कार्यालयावर बॉम्बस्फोट हा ८ ऑगस्ट १९९३ रोजी भारताच्या तामिळनाडू राज्यच्या राजधानी चेन्नई मधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर झालेलामुसलमान कात्तावाद्यांनी केलेला दहशतवादी हल्ला आहे. या हल्ल्यात ११ जण ठार झाले आ ...

                                               

मेहरुन्निसा दलवाई

मेहरुन्निसा दलवाई या हमीद दलवाई ह्यांच्या पत्‍नी असून त्यांच्या पश्चात मुस्लिम सत्यशोधक चळवळीच्या अग्रणी होत्या. हमीद दलवाई यांच्याशी १९५६ मध्ये त्यांचा इस्लामिक पद्धतीने विवाह झाला आणि एक महिन्याच्या आतच त्यांनी विशेष विवाह कायदा १९५४ नुसार विवा ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →