ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 246                                               

लसणे

लसणे हे एक मराठी आडनाव असून या आडनावाची माणसे प्रामुख्याने तुळजापूर या गावी पूर्वीपासून रहात असल्याचे आढळते. लसणे हे यजुर्वेदी शाखेचे देशस्थ ब्राह्मण आहेत. लसणे परिवार हा तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीची पूजा तसेच इतर धार्मिक विधी परंपरागतरीत्या क ...

                                               

लाठकर

लाठकर हे मराठीतील एक आडनांव आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील ‘लाठी’ हे मूळ गांव असणाऱ्या व्यक्ती सामान्यतः हे आडनांव लावतात. लाठी गांव सध्या नामांतरित झाले असून आता ते ‘उस्माननगर’ ह्या नांवाने ओळखले जाते.

                                               

लेले

लक्ष्मण लेले यांनी अभिज्ञानशाकुंतलमचे "मराठी शाकुंतल" नावाने नाट्य रुपांतरण केले.मनोरमाबाई लेले या १९३५ सालच्या प्रणय प्रचिती या नाटकाच्या नाटककार/स्त्री लेखीका होत्या. नर्मदा परिक्रमा - शैलजा लेले पौराणिक आर्यस्त्रीरत्नें भाग १ ल - दामोदर लक्ष्मण

                                               

शिंपी

लोकसंख्या अत्यंत कमी असून कुठलेही राजकिय नेतृत्व अद्याप उदयास आलेलं नाही. परंपरागत व्यवसाय कपड्यांचा असला तरी शेती आणि इतर व्यवसाय करतांना दिसून येते.

                                               

सरदेशपांडे

सरदेशपांडे हे एक आडनाव आहे.हे आडनाव आपल्याला मुख्यत्वे महाराष्ट्र तसेच उत्तर कर्नाटकात आढळून येते. हे आडनाव कऱ्हाडे ब्राह्मण, देशस्थ ब्राह्मण, गौड सारस्वत ब्राह्मण आणि चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंमध्ये आढळते.

                                               

नीरज व्होरा

नीरज व्होरा हे एक हिंदी चित्रपट अभिनेते, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते होते त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात त्यांनी होली १९८४ चित्रपट या चित्रपटात साहाय्यक अभिनेता म्हणून केली होती. आमिर खानच्या रंगीला चित्रपटातही त्यांनी काम केले ...

                                               

अब्दुल अझीझ रायबा

ए.ए. रायबा तथा अब्दुल अझीझ रायबा, १५ एप्रिल, इ.स. २०१६) हे एक मराठी चित्रकार होते. ते मूळचे कोकणी असून त्यांचे वडील शिंपीकाम करीत असत. रायबांचे बालपण मुंबई सेंट्रलच्या टेमकर स्ट्रीटवर कोकणी मुस्लिम कुटुंबात गेले. ते सुरुवातीला गुजराती शाळेत गेले ...

                                               

मुरलीधर रामचंद्र आचरेकर

मुरलीधर रामचंद्र आचरेकर हे रेखाटन, जलरंग आणि तैलरंग या तीन माध्यमांवर प्रभुत्व असणारे चित्रकार होते. ते हिंदी चित्रपटसृष्टीत कलादिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते.

                                               

आबालाल रहिमान

आबालालांचा जन्म १८६० साली कोल्हापुरात झाला. त्यांच्या घराण्यात कुराणाच्या हस्तलिखित व सुलेखन, चितारकामाने सजवलेल्या प्रती बनवण्याचे काम पिढीजात केले जात होते. त्यांचे वडील कोल्हापूर संस्थानात कारकून होते. ते फारसीमध्ये पारंगत होते. बालपणी आबालाल ...

                                               

गोपाळराव बळवंतराव कांबळे

गोपाळराव बळवंतराव कांबळे ऊर्फ जी. कांबळे हे भित्तिचित्रण आणि व्यक्तिचित्रणाकरता नावाजलेले मराठी चित्रकार होते.

                                               

के.बी. कुलकर्णी

के.बी.कुलकर्णी यांचा जन्म हिंडलगा या बेळगाव नजीकच्या गावी झाला. ते केबी या नावाने प्रसिद्ध होते. शालेय शिक्षणानंतर चित्रकला प्रशिक्षणाकरता ते मुंबईच्या ’जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये दाखल झाले. १९३७ साली जे.जे.मधून त्यांनी पदविका अभ्यासक्रम पूर्ण के ...

                                               

जयंत खरे

जयंत खरे?-मे १, २००७ हे लघुचित्रांकरिता ओळखले जाणारे मराठी चित्रकार होते. पुण्यातील पर्वती टेकडीवरील पेशवे स्मृतिसंग्रहालयातील लघुचित्रे खर्‍यांनी रंगवली आहेत.

                                               

गंगाराम तांबट

सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात पुण्यातील शनिवारवाड्यात जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आली होती. जेम्स वेल्सने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांची चित्रे काढली होती. गंगाराम तांबट नावाचे एक मराठी मुघल श ...

                                               

वासुदेव गायतोंडे

वासुदेव गायतोंडे हे भारतातील सर्वाधिक नावाजलेले अमूर्ततावादी चित्रकार होते. अमूर्त घटनांना दृश्यरुप देण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. गायतोंडे यांचा जन्म गोव्यातील एका खेड्यात झाला. बालपणातील काही वर्षे गोव्यात घालविल्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईत ...

                                               

जनार्दन दत्तात्रेय गोंधळेकर

ज.द. गोंधळेकर हे मराठी चित्रकार होते. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या ख्यातनाम कलासंस्थेचे ते पहिले भारतीय डीन होते.

                                               

रघुवीर गोविंद चिमुलकर

चिमुलकरांचा जन्म १९०४ किंवा १९०५ साली गोव्यातील वड्डे, कांदोळी-बारदेस या गावी झाला. लहानपणीच त्यांचे पितृछत्र हरपले. थोरला मुलगा अनंत, त्यापाठचा रघुवीर व धाकटी मुलगी विजया यांना घेऊन चिमुलकरांची आई मुंबईत चिमुलकरांच्या मावशीकडे - दांडे कुटुंबाकडे ...

                                               

मुरलीधर सदाशिव जोशी

मुरलीधर सदाशिव जोशी हे ग्वाश तंत्राने निसर्गचित्रे, नगरचित्रे रंगवण्याकरता नावाजलेले चित्रकार होते.

                                               

गोपाळ देऊसकर

गोपाळ देऊसकर हे मराठी चित्रकार होते. १९२७-३६ दरम्यान मुंबईच्य जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या मानांकित संस्थेत त्यांनी चित्रकलेचे पद्धतशीर प्रशिक्षण घेतले. पुढे निजामाने खास शिष्यवृत्ती देऊन चित्रकलेच्या प्रगत अभ्यासाकरता त्यांना युरोपात पाठवले. १९३४, १९ ...

                                               

रवी परांजपे

रवी परांजपे हे चित्रकार, बोधचित्रकार आहेत. ते भारतीय चित्रकला शैलीत चित्र काढतात. त्यांनी प्रकाशन, जाहिरात, वास्तुशिल्पशास्त्र या क्षेत्रांत भारतामध्ये काम केले. नंतर त्यांनी नैरोबी, केन्यामध्ये काम केले. परांजपे यानी जागतिक कीर्तीच्या नियतकालिका ...

                                               

बाबा पाठक

आर.व्ही. ऊर्फ बाबा पाठक हे एक मराठी चित्रकार होते. त्यांनी चित्रकलेच्या अभ्यासासाठी जगभर प्रवास केला आहे. निसर्गाची नानाविध रूपे त्यांनी चित्रांकित केली. मोने, फान घो, तुलुस लोट्रेक, देगा यांचा तसेच एन.सी. बेंद्रे यांच्या कामाचा त्यांच्यावर प्रभा ...

                                               

विश्‍वासराव रामचंद्र पुरंदरे

विश्वासराव रामचंद्र ऊर्फ श्यामराव पुरंदरे हे पुण्यातील नूतन मराठी विद्यालयाच्या प्रशालेत चित्रकला शिक्षक होते. ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुतणे आणि लेखिका चित्रलेखा पुरंदरे यांचे पती होत. विश्‍वासराव पुरंदरे हे उत्तम चित्रकार होते. नूमवि ...

                                               

प्रफुल्ला डहाणूकर

प्रफुल्ला दिलीप डहाणूकर, माहेरच्या प्रफुल्ला सुब्राय जोशी, या एक मराठी चित्रकार होत्या. बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, आर्टिस्ट्‍स सेंटर, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, गोवा कला अकादमी आदी अनेक कलासंस्थांच्या त्या अ ...

                                               

प्रभाकर बरवे

प्रभाकर बरवे जन्म १९३६ - मृत्यू १९९५ हे महाराष्ट्रीय चित्रकार होते. त्यांच्या चित्रशैलीचे वर्णन काहींनी अर्ध-अमूर्त चित्रशैली असे केले आहे. तर काहींनी अतिवास्तवास्तवतेकडे सररियल झुकलेली, तसेच गूढाचा स्पर्ष असलेली, अमूर्त आशय असलेली शैली असे त्या ...

                                               

नारायण श्रीधर बेंद्रे

बेंद्र्यांचा जन्म ऑगस्ट २१, १९१० रोजी इंदुरात झाला. शालेय शिक्षण इंदुरात झाल्यावर त्यांनी आग्रा विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. त्यानंतर इंदुरातील ’स्टेट आर्ट स्कूल’ येथे त्यांनी चित्रकलेचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. मुंबईच्या ’जे.जे. स्कूल ऑफ आर ...

                                               

सावळाराम लक्ष्मण हळदणकर

सावळाराम लक्ष्मण हळदणकर हे महाराष्ट्रीय चित्रकार होते. जलरंग आणि तैलरंगातील चित्रकारीतेत त्यांची विशेष ख्याती होती. ते उत्तम कलाशिक्षक आणि संगीताचे दर्दी म्हणूनही ख्यात होते.

                                               

मानकरकाका

कृष्णा लक्ष्मण मानकर ऊर्फ मानकरकाका, २८ नोव्हेंबर, इ.स. २०१५) हे एक मराठी चित्रकार असून टॉनिक या मुलांच्या दिवाळी अंकाचे संपादक होते. सुरुवातीला टॉनिक हा हस्तलिखित कृष्णधवल स्वरूपात काही महिने आला. मुलांमधील सुप्‍त गुणांना वाव देण्यासाठी त्यांनी ...

                                               

रघुवीर शंकर मुळगावकर

मुळगावकरांचा जन्म गोव्यातील अस्नोडा येथे नोव्हेंबर १४, इ.स. १९१८ रोजी, अर्थात कार्तिक शुद्ध चतुर्दशी शा.श. १८४० तिथीस, रात्री ८.१५ वाजता झाला. त्यांचे वडील शंकर मुळगावकर हेही चित्रकार होते. त्यांचे मूळ आडनाव राजाध्यक्ष होते. गावाच्या नावावरून त्य ...

                                               

रविमुकुल

रविमुकुल हे टोपण नाव असलेले एक मराठी चित्रकार आहेत. त्यांचे मूळ नाव विकास मुकुंद कुलकर्णी आणि गाव सोलापूर. त्यांच्या टोपण नावातले ‘र’ हे अक्षर त्यांच्या रमेशमामांवरून घेतले. विश्वासने चित्रकलेची प्रेरणा या मामांकडून घेतली. हे मामा अकाली गेले, म्ह ...

                                               

शंकर पळशीकर

शंकर बळवंत पळशीकर) हे एक मराठी चित्रकार होते. त्यांचा जन्म साकोली जिल्ह्यातील भंडारा या लहान गावात झाला. १९४२ ते १९४७ ही पाच वर्षे त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलाशिक्षण घेतले. पाचही वर्षं वर्गात प्रथम, आल्यामुळे त्यांना मेयो मेडल ...

                                               

शशिकांत धोत्रे

धोत्रे यांचा जन्म शिरापूर तालुका: मोहोळ, जिल्हा: सोलापूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अंबिका विद्यामंदिर, शिरापूर येथे झाले. त्यांना तीन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. भावंडांमध्ये ते सर्वांत मोठे आहेत. त्यांचे वडील दगड फोडणे, त्यांना टाके घालणे अ ...

                                               

श्रीधर अंभोरे

श्रीधर अंभोरे हे जागतिक कीर्तीचे चित्रकार आहेत. त्यांना फाय फांउडेशन पुरस्कारानेसुद्धा सन्मानित करण्यात आलेले आहे. हे मराठीतील अग्रगण्य मुख्यपृष्ठकार आहेत. आजवर त्यांनी फेब्रुवारी 2014 पर्यंत मराठीतील प्रसिद्ध अशा साहित्यिकांच्या 300 पेक्षा जास्त ...

                                               

मकबूल फिदा हुसेन

मकबूल फिदा हुसेन, एम. एफ. हुसेन नावाने प्रसिद्ध, हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रकार होते. एमएफ हुसेन यांचा जन्म १७ सप्टेंबर १९१५ रोजी भारत देशाचे महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर नगरीत सुलायमणी बोहरा या कुटुंबात झाला. त्यांचे २०० वर्षाच्या इति ...

                                               

मॅरिलिन मनरो

मॅरिलिन मनरो जन्मनाव नॉर्मा जियान मॉर्टेन्सन; १ जून १९२६ - ५ ऑगस्ट १९६२ ही १९५० च्या दशकात अनेक यशस्वी व्यावसायिक बोलपटांमधून प्रसिद्धीस आलेली आणि प्रमुख ‘प्रणय प्रतीक’ बनलेली अमेरिकी अभिनेत्री, मॉडेल व गायिका होती. मॉडेल म्हणून कारकिर्दीस प्रारं ...

                                               

नेक चंद

१९५०च्या दशकात नेक चंद चंडिगडमधील एका बांधकाम प्रकल्पावर काम करत होते. त्यावेळी प्रख्यात आर्किटेक्‍ट ली कोर्बुसिएर यांच्या मार्गदर्शनाखाली चंदीगड शहराची निर्मिती सुरू होती. नागरिकांनी फेकून दिलेल्या वस्तूंमधून कलाकृती निर्माण करण्याची कला नेक चंद ...

                                               

सावित्री विक्रम खानोलकर

श्रीमती सावित्रीबाई विक्रम खानोलकर यांचे पूर्वाश्रमीचे नाव ईव्हा ईव्हॉन लिंडा माडे-डी-मारोस जन्म: स्वित्झर्लंड, २० जुलै, १९१३. यांनी रॉयल ॲकेडमी सँडहर्स्टचे कॅडेट असलेले विक्रम खानोलकर ह्यांच्याशी हिंदू धर्म स्वीकारून प्रेमविवाह केला. त्यांनी नुस ...

                                               

हेमा उपाध्याय

हेमा उपाध्याय हया मुंबईतील एक भारतीय कलाकार होत्या.तसेच त्या ती छायाचित्रण आणि शिल्पी संस्थापनांसाठी प्रसिद्ध होत्या.१९९८ पासून तर त्यांच्या २०१५ त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या सक्रिय होत्या.

                                               

कामीय पिसारो

याकोब-आब्राहम-कामीय पिसारो ऊर्फ कामीय पिसारो हा प्रख्यात फ्रेंच चित्रकार होता. पिसारोचे दृक् प्रत्ययवाद व दृक् प्रत्ययोत्तरवाद चित्रशैल्यांमधील योगदान महत्त्वाचे मानले जाते.

                                               

क्लोद मोने

क्लोद मोने हा एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात फ्रेंच चित्रकार होता. दृक् प्रत्ययवाद शैलीच्या जनकांपैकी एक म्हणून मानला जातो.

                                               

आय.एम. पेइ

इहो मिंग पेइ हे एक चिनी-अमेरिकन स्थापत्यकार आहेत. त्यांना आधुनिक वास्तूशास्त्राचा जनक असे संबोधले जाते. १९१७ साली चीनच्या कॅंटन शहरात जन्मलेले व शांघाय आणि हॉंग कॉंगमध्ये वाढलेले पेइ इ.स. १९३५ साली अमेरिकेत दाखल झाले. एम.आय.टी.मध्ये वास्तूशास्त्र ...

                                               

टाटा नॅनो

टाटा नॅनो ही टाटा मोटर्स कंपनीने बनवलेली नवीन चारचाकी आहे. टाटा नॅनो ही जगातील सर्वात स्वस्त प्रवासी कार आहे. ह्या कारची किंमत साधारण १ लाख रुपये आहे. २३ मार्च २००९ रोजी टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा ह्यांनी मुंबईमध्ये ह्या कारला सादर केले. भारता ...

                                               

युद्धनौका

युद्धनौका प्रचंड आकाराची चिलखती नौका लढाऊ नौका आहे. यावर मोठ्या आकार व पल्ल्याचा तोफखाना असतो. याशिवाय यांवर छोट्या तोफा व विमानविरोधी तोफाही असू शकतात. एकोणिसाव्या शतकाअखेर तसेच विसाव्या शतकाच्या सुरुवातीस युद्धनौका कोणत्याही आरमाराचा मुख्य भाग ...

                                               

अंतर्गत ज्वलन इंजिन

अंतर्गत ज्वलन इंजिन हे एक अशा प्रकारचे इंजिन आहे ज्यामध्ये हवेसोबत प्रक्रियेमुळे इंधनाचे ज्वलन होते. ह्या प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेला अतिदाबाचा व अतिउष्ण वायू प्रसरण पावतो व रासायनिक उर्जेचे रूपांतर यांत्रिकी उर्जेमध्ये होते. आधुनिक मोटारवाहन ...

                                               

डीझेल इंजिन

डिझेल इंजिन हे अंतर्गत ज्वलन ह्या तत्त्वावर चालणारे एक प्रकारचे इंजिन आहे. डीझेल हे इंधन पेट्रोल या इंधनाच्या अतिज्वलनशीलतेला पर्याय म्हणून हे वापरतात. रुडॉल्फ कार्ल डिझेल यांनी कोळश्याच्या भुकटीचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी म्हणून या इंजिनाची र ...

                                               

ए.टी.आर. ७२

ए.टी.आर. ७२ हे ए.टी.आर. या विमान तयार करणाऱ्या कंपनीचे छोट्या पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. या विमानाची प्रवासीक्षमता ७२ असून ते चालवण्यासाठी दोन वैमानिक असतात.

                                               

मिग-२१

मिकोयान मिग-२१ हे एक सुपरसॉनिक प्रकारातील एका इंजिनाचे, रशियन बनावटीचे लढाऊ विमान आहे. या विमानाला बालालैका या टोपणनावानेही ओळखतात कारत हे त्या सदृष दिसणार्‍या रशियन वाद्या सारखे दिसते. या विमानाच्या आकारामुळे त्याला पेन्सिल म्हणूनही ओळखले जाते. ...

                                               

एअरबस ए३१९

एअरबस ए३१९ हे एअरबस कंपनीचे छोट्या ते मध्यम पल्ल्याचे व मध्यम क्षमतेचे प्रवासी विमान आहे. एअरबसच्याच ए-३२० प्रकारच्या विमानात थोडेसे बदल करून हा प्रकार तयार करण्यात आला ए३२०पेक्षा याची प्रवासीक्षमता सातने कमी असल्याने याला ए३२०एम-७ असेही नामाभिधा ...

                                               

एअरबस ए३२०

एअरबस ए३२० हा एअरबस ह्या कंपनीने उत्पादित केलेला मध्यम पल्ल्याच्या, मध्यम क्षमतेच्या प्रवासी जेट विमानांचा एक समूह आहे. साधारणपणे १५० प्रवासी ५,४०० किमी वाहून नेण्याची क्षमता या विमानात आहे. ह्या विमानाचे उत्पादन व अंतिम जोडणी फ्रान्सच्या तुलूझ व ...

                                               

एअरबस ए३५०

एरबस ए-३५० एक्स.डब्ल्यू.बी. हे एरबस कंपनीने विकसित केलेले मोठ्या क्षमतेचे लांब पल्ल्याचे विमान आहे. या विमानाचे सुरुवातीस ए३३०ला नवीन इंजिने व सुधारित वायुअवरोधक रचनेसह तयार करण्याचे बेत होते परंतु भावी गिऱ्हाइकांनी याबद्दल नापसंती जाहीर केल्यावर ...

                                               

एअरबस ए३८०

एअरबस ए३८० हे फ्रान्समधील एअरबस ह्या कंपनीने विकसित व उत्पादित केलेले लांब पल्ल्याचे, जगातील सगळ्यात जास्त प्रवासीक्षमता असलेले दोनमजली विमान आहे. चार इंजिने असलेले हे विमान ५२५ ते ८५३ प्रवाशांना १५,७०० कि.मी. पर्यंत नेऊ शकते. म्हणजेच हे विमान डॅ ...

                                               

काँकोर्ड

कॉंकोर्ड हे एक ब्रिटिश-फ्रेंच स्वनातीत जेट विमान होते. २,१८० किमी प्रति तास इतका कमाल वेग असलेले व ९२ ते १२८ आसनक्षमता असलेल्या कॉंकोर्ड विमानाचे सर्वप्रथम उड्डाण १९६९ साली झाले. ब्रिटन व फ्रान्स देशांनी एकत्रितपणे केलेल्या संशोधनाद्वारे ह्या विम ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →