ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 245                                               

सुखदेव थोरात

सुखदेव थोरात भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ रीजनल डेव्हलपमेंट’चे माजी प्राध्यापक आहेत.

                                               

पेमा खांडू

पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेश चे मुख्यमंत्री आहे. जुलै २०१६ मध्ये मुख्यमंत्री बनल्यापासून, खांडू व त्यांच्या सरकारने दोन वेळा त्यांची राजकीय संलग्नता बदलली; सप्टेंबर २०१६ मध्ये कॉंग्रेस ते पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल, आणि डिसेंबर २०१६ मध्ये भारतीय जन ...

                                               

सावित्रीबाई फुले (राजनेत्या)

सावित्रीबाई फुले ह्या भारतीय राज्य उत्तर प्रदेशातील राजकारणी आणि दलित-सामाजिक कार्यकत्या आहेत. त्या भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवार म्हणून बहराईच जिल्ह्यातील बलहा येथून २०१२ मध्ये लोकसभेसाठी निवडून आल्या होत्या. त्यांनी बहराईच येथून २०१४ ची लोकसभा ...

                                               

राजकुमार बडोले

राजकुमार सुदाम बडोले हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. १३व्या महाराष्ट्र विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे ते सदस्य आहेत. सन २०१४-१९ मध्ये ते देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे कॅबिनेट मंत्री होते.

                                               

भंते प्रज्ञानंद

भंते प्रज्ञानंद हे भारतीय बौद्ध भिक्खू होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्मदीक्षा देणाऱ्या पाच भंतेच्या पथकात भंते प्रज्ञानंद होते. ते डॉ. आंबेडकरांना पहिल्यांदा रंगून, म्यानमार येथे झालेल्या धम्मसंगिनी परिषदेत भेटले.

                                               

आदिवासी

आदिवासी समाज हा अतिप्राचीन मुळ भारतीय समाज आहे. एकेकाळी भारतीय वनसंपत्तीचा मालक असणारा हा समाज इंग्रजांच्या आर्थिक शोषणामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनत गेला. आदिवासी म्हणजे आदिकाळापासुन वास्तव्य असणारा समुह होय. आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे. त्य ...

                                               

जत्रा (महाराष्ट्र)

जत्रा हा महाराष्ट्र राज्यातील अनेक गावांमध्ये साजरे होणारे वार्षिक सण आहे. जानेवारी ते मे महिन्यात साजरा केलेल्या जात्र्याला उरूस म्हणतात. हा सण बहुतेकदा गावातल्या हिंदू दैवत किंवा सुफी पीर यांचे थडगे वगैरे च्या सन्मानात साजरा होतो. काही घटनांमध् ...

                                               

अखिल भारतीय कीर्तन संस्था

नारदीय कीर्तनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन नवीन कीर्तनकार तयार करण्यासाठी १९४० साली श्रावण वद्य पंचमीला या संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेचे आद्य संस्थापक शं. ब. कुलकर्णी आणि कीर्तनकार गो.ग. भोसेकरबुवा हे होते. अशा या दोघांच्या प्रयत्‍नांत ...

                                               

अॅना शूल्ट्झ

डॉ. ॲना शूल्ट्झ या जन्माने अमेरिकन असून मराठी-इंग्रजीत कीर्तन करणार्‍या स्त्री-कीर्तनकार आहेत. चापूनचोपून नेसलेली नऊवारी, कपाळाला लावलेला बुक्का आणि गळ्यामध्ये असलेल्या टाळांचा नाद करणार्‍या ॲना शूल्ट्झ या मराठी आणि संस्कृतमध्ये पदे गात कीर्तन रं ...

                                               

उद्धवबुवा जावडेकर

हरिभक्तपरायण उद्धवबुवा घनश्याम जावडेकर हे ३५ वर्षांहून अधिक वर्षे भारतभर कीर्तने करीत आहेत. ते मुळचे सांखळी-गोवा येथील रहिवासी असून पुण्यात स्थायिक झालेले आहेत. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांनी गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान ...

                                               

ओतुरकरबुवा (प्र.दा. राजर्षि)

श्री राघवचैतन्य महाराज व श्री केशवचैतन्य महाराज ही गुरुपरंपरा लाभलेले ह. भ. प. कै. ओतुरकरबुवा प्र. दा. राजर्षि - जन्म: २१ नोव्हेंबर १९१५ {कार्तिकी/त्रिपुरी पोर्णिमा} मृत्यू: १७ ऑक्टोबर १९९७ {अश्विन-वद्य प्रतिपदा} हे राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून ओळख ...

                                               

जगन्नाथ महाराज

जगन्‍नाथ महाराज पवार हे विष्णुबुवा जोगांचे प्रशिष्य मामासाहेब दांडेकर यांचे शिष्य होत. जगन्नाथ महाराज हे गुरे वळणारे, खेडेगावातले शेतकरी होते. दीर्घ प्रयत्‍नांनी ते वेदान्तवाचस्पती आणि काव्यतीर्थ झाले.चेउत्तम कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रभर गाजलेल् ...

                                               

दत्तात्रेय राईलकर

दत्तात्रेय विनायक तथा गजाननबुवा राईलकर हे एक मराठी कीर्तनकार होते. राईलकरबुवा यांनी कीर्तनकार रामचंद्रबुवा शिरवळकर यांच्याकडे बालवयातच गुरुकुल पद्धतीने कीर्तनाचे शिक्षण घेतले. आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राईलकर यांनी वयाच्या १२व्या वर्षापासून कीर ...

                                               

पूजा देशमुख

सौ. पूजा पुष्कराज देशमुख या महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख कीर्तनकार आहेत. नारदीय व राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.कै. ओतुरकरबुवा हे सौ. देशमुख यांचे श्रद्धास्थान व प्रेरणास्थान आहे. वडगाव बुद्रुक, पुणे येथे राहणार्‍या सौ. देशमुख या सामाजिक, पौराणिक, ऐति ...

                                               

प्रणव देव

प्रणव राजेंद्र देव हा एक कीर्तनकार आहे. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगाव महागणपती देवस्थानचे मुख्य विश्वस्त राजेंद्र देव यांचा प्रणव हा मुलगा आहे. तो २००२ सालापासून महाराष्ट्रात, देशभरात आणि भारताबाहेरही कीर्तने सादर करीत आहे. वयाच्या तिसऱ्य ...

                                               

महेश काणे

महेश काणे हे एक मराठी कीर्तनकार आहेत. हे चिपळूणला राहत असून नरेंद्रबुवा हाटे हे त्यांचे कीर्तनगुरू होत. महेश काणे हे संगीत विशारद असून कीर्तन प्रशिक्षकही आहेत. इ.स. १९९७ पासून ते कीर्तनक्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश ...

                                               

पुष्पलता रानडे

पुष्पलता रानडे यांचे आईवडील हैदराबादला असत. आई लक्ष्मीबाई लेले व मावशी कमलताई टिळक या दोघी लेखिका असून कीर्तने करीत. राजाभाऊ रानडे यांच्याशी लग्न करून त्या वयाच्या १५व्या वर्षी पुण्यात आल्या. पुण्यात आल्यावर पुष्पलता रानडे यांनी शालेय शिक्षणाबरोब ...

                                               

कार्तिक दीपम्

कार्तिक दीपम् हा भारत देशाच्या केरळ राज्यातील हिंदूंचा सण आहे. थ्रिकार्थिका,कार्थिकै विलाक्किडु या नावानेही तो ओळखला जातो.केरळच्या जोडीने तमिळनाडू आणि श्रीलंका येथेही हा उत्सव संपन्न होतो. तमिळ पंचांगानुसार कार्तिक महिन्यात म्हणजे ग्रेगोरिअन महिन ...

                                               

नेम्मारा वेला

वेला हा महोत्सव पलक्कड आणि त्रिसूर येथे उन्हाळ्यात साजरा होणारा सुगीच्या हंगामानंतरचा उत्सव आहे. या परिसरात भाततांदूळ हे मुख्य अन्य? शेतीतून घेतले जाते. भात कापणी झाल्यानंतर जमीन मोकळी झालेली असते. या मोकळ्या जमिनीवर हा उत्सव केला जातो. ग्रामदेवत ...

                                               

दिलीप अलोणे

डॉ. दिलीप व्यंकटेश अलोणे हे ’लोकमान्य टिळक महाविद्यालय’, वणी येथे प्राध्यापक आहेत. ते अमरावती विद्यापीठाच्या भाषा शाखेच्या अभ्यास मंडळाचे २००७ सालापासून चेअरमन आहेत. मार्च २०११पासून ते विद्यापीठाच्या विद्वत्सभेचे सदस्य आहेत.

                                               

मंगलाष्टक

मंगलाष्टक: हिंदूंमध्ये मातापित्यांच्या पुढाकाराने किंवा संमतीने होत असलेल्या धार्मिक पद्धतीच्या विवाहाप्रसंगी महाराष्ट्र आणि त्याच्या आसपासच्या भागांत म्हटल्या जात असलेल्या पद्यरचनांना मंगलाष्टक या नावाने ओळखले जाते. मंगलाष्टकाची प्रथा विशेषकरून ...

                                               

वरप्रस्थान

वरप्रस्थान हे हिंदू लग्नपद्धतीमधील एक विधी आहे. वरपक्ष वाजतगाजत वधूगृही जातो. मंडपप्रवेशद्वारावर वरास पंचारती ओवाळून सुवासिनी त्याचे स्वागत करतात. नवरदेवास मंडपात समारंभपूर्वक नेऊन चौरंगावर बसतात. शुभ मुहूर्ताची योग्य वेळ कळण्यास्तव पुरोहित घटिका ...

                                               

सीमांतपूजन

वधूगृही जातांना वराने वधूच्या गावाची सीमा ओलांडल्यानंतर सीमांतपूजन करण्याची पूर्वीच्या काळी प्रथा होती. आजकाल विवाहदिनी देवळात सीमांतपूजन करण्याची प्रथा आहे. वधूचे आई-वडील व नातलग वरपक्षाचे स्वागत करण्यास्तव देवळात असलेल्या वराकडे जातात. गणपती आण ...

                                               

काळा तांदूळ

काळा तांदूळ हा तांदळाचा एक प्रकार आहे. यात तंतुमय पदार्थ, तसेच लोह व तांबे ह्या घटकांची मात्रा नेहमीच्या तांदुळापेक्षा अधिक असते. तसेच, उच्च गुणवत्तेचे वनस्पती प्रथिन असते. यात ॲंटिऑक्सिडंटची मात्राही अधिक असते. हा शिजविल्यानंतर गडद जांभळ्या रंगा ...

                                               

नाचणी

नाचणी हा धान्याचा एक प्रकार आहे. कोकण आणि डांग प्रांतात नाचणीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. नाचणीचा उपयोग भाकरी आणि आंबील बनवण्यासाठी होतो. नाचणीला काही भागात नागली असे म्हणतात. तर इंग्रजीत रागी किंवा फिंगर मिलेट म्हणतात. महाराष्ट्रातील कोकणपट ...

                                               

अळू

अळू ही कंदमूळ प्रकारात मोडणारी, अरॅशिए सुरण कुळातील वनस्पती आहे. मुळात आग्नेय आशियातली ही वनस्पती आता आफ्रिका व आशिया खंडांतील उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये सर्वत्र आढळते. अळू बारमाही उगवणारा असून, याची पाने व कंद खाण्याजोगे मानले जातात. अळू ही एक ...

                                               

करडई

करडई हे बारमाही उगवणारे, काटेरी कडांची पाने असणारे झुडूप आहे. कोवळी पाने काटेरी नसतात, जून झाली की होतात. करडईची रोपे ३० सें.मी. ते १५० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. यांना पिवळी, भगवी, तांबडी गेंदेदार फुलेही येतात. याच्या पानांची खाण्यासाठी भाजी करत ...

                                               

मायाळू

मायाळू ही उष्ण कटिबंधात आढळणारी वेल आहे. पालेभाजीच्या स्वरूपात हिचा खाद्यपदार्थ म्हणून वापर होतो. भारताबाहेर चिनी, फिलिपिनो, व्हिएतनामी व सिंहला समाजांत ही पालेभाजी खाल्ली जाते. याच्या पानांमधे लोह्, कॅल्शियम्, अ आणि क जीवनसत्व अधिक प्रमाणात आढळत ...

                                               

ऑक्टोबरफेस्ट

ऑक्टोबरफेस्ट ɔktoːbɐˌfɛst हा जर्मनी व जर्मनप्रभावित प्रदेशांमध्ये साजरा केला जाणारा उत्सव व्होक्सफेस्ट आहे. आहे. हा उत्सव दरवर्षी म्युनिक येथे आयोजित केला जातो, हा १६ ते १८ दिवसांचा उत्सव आहे जो सप्टेंबर महिन्याच्या मध्यापासून ऑक्टोबर महिन्याच्या ...

                                               

आठल्ये

आठल्ये हे एक मराठी आडनाव आहे. हे आडनाव कर्‍हाडे ब्राह्मणांत आढळते. सातारा जिल्ह्यातील पाटण गावाच्या दक्षिणेला असणाऱ्या आटोली गावातून कोकणात आल्यामुळे यांना आटोलीये असे म्हणत असत. त्याचा अपभ्रंश आठल्ये असा झाला. आठल्ये हे काश्यप गोत्री कऱ्हाडे ब्र ...

                                               

कदम (आडनाव)

कदम हे ९६ कुळी मराठी आडनाव आहे.कदम घराणे हे कर्नाटक चे प्रमुख राजघराणे आहे. प्रामुख्याने हे आडनाव उस्मानाबाद, नांदेड, सातारा या जिल्हात आढळते. तसेच महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हात प्रमुख आडनाव म्हणून या आडनावाकडे बघितले जाते. तसेच कदम हे आडनाव ...

                                               

कुलकर्णी

डी.एस. कुलकर्णी - प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक वा.ल. गो.म. म.ना. वि.म. कुलकर्णी - मराठी लेखक आणि कवी. कुलकर्णी - ‘थोरांचा परिचय भाग पहिला’चे लेखक सोनाली कुलकर्णी - मराठी अभिनेत्री सीनियर. सुकन्या कुलकर्णी - मराठी अभिनेत्री. गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ...

                                               

गावडे

गावडे हे भारत देशात राहणाऱ्या मराठी समाजातले एक अाडनांव अहे. या आडनावाची कुटुंबे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेतच शिवाय या आडनावाचा अपभ्रंश होऊन महाराष्ट्राबाहेर इतर आडनावे देखील झाली आहेत. गावडे कुटुंबांचे महाराष्ट्रातील वास्तव्य केव्हापासून अाहे ...

                                               

गुप्ते

सुभाष पंढरीनाथ गुप्ते - भारतीय क्रिकेटखेळाडू. रंगो बापूजी गुप्ते - मराठा मुत्सद्दी, सातारकर छत्रपती छत्रपती प्रतापसिंह भोसल्यांचे वकील. अवधूत गुप्ते - मराठी संगीतकार. अमेय गुप्ते - लेखक, कवी, साहित्यिक. सौ.मेधा गुप्ते -प्रधान - देवबाप्पा चित्रपटा ...

                                               

गोखले

गोखले हे मराठी आडनाव आहे. हे विशेषकरून पश्चिम महाराष्ट्रात आढळणारे आडनाव आहे. ते हिंदू आडनाव असून चित्पावन कोकणस्थ ब्राम्हणांच्यात आढळून येते. कोकणस्थ चा मूळ अर्थ कोकणातले असा आहे. गोखल्यांचे मूळ कोकणातल्या समुद्रकिनारी वसलेल्या वेळणेश्वर ह्या गा ...

                                               

चाफेकर

चाफेकर हे एक मराठी आडनाव आहे. या आडनावाच्या लोकांचे मूळ गाव रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या रत्‍नागिरी तालुक्यातील चाफे हे गाव आहे. चाफेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकारी रॅन्डचा खून केल्यानंतर ते तीनही भाऊ पकडले गेले. त्यानंतर महाराष्ट्रातील तमाम चाफेकरांनी आप ...

                                               

चित्पावन आडनावांची यादी

करंदीकर करमरकर कर्वे काटके काणे कानडे कानिटकर कान्हेरे कापरेकर कापशे कापसे कार्लेकर कावडिकर काशीकर काळे किडमिडे किणकिणे कुंटे कुर्लेकर केतकर केळकर कोकणे कोपरकर कोल्हटकर

                                               

टिळक

कमलाबाई टिळक अदिती टिळक सुयश टिळक इंदुताई टिळक चंद्रशेखर टिळक बाळ दत्तात्रेय टिळक - मराठी शास्त्रज्ञ

                                               

ढाकणे (आडनाव)

डॉ.माधुरी नागरगोजे/ढाकणे अधिकारी संजय महाराज ढाकणे कीर्तनकार प्रतिभा ढाकणे काश्‍मीर ते कन्याकुमारी सायकलप्रवास करून विक्रम करण्यासाठी प्रसिद्ध. डॉ.अविनाश ढाकणे डाॅक्टर एकनाथ ढाकणे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ ढाकणे वरिष्ठ ...

                                               

दळवी

साचा:Dalvi history दळवी घराण्याचा इतिहास इतिहासप्रसिद्ध दळवी घराणे. आडनाव:- दळवी, क्षत्रिय मराठा. वंश:- परमार राजपूत वंश मूळ गादी राज्य:- धार, मध्य प्रदेश. अन्य गादी:- लक्ष्मीपूरलखीमपूर इतर गाद्या:- पालवणी, सोवेली, दाभोळ, पालगड. अन्य गावे:- फणसवळ ...

                                               

देशपांडे

वि. घ. देशपांडे - ज्येष्ठ खासदार, आमदार आणि हिंदू महासभेचे सरचिटणीस हरिभाऊ देशपांडे - मराठी ऑर्गनवादक, नाट्य-अभिनेते. ऊर्मिला देशपांडे - मराठी साहित्यिक. वसंतराव देशपांडे - हिंदुस्तानी शास्त्रीय गायक, मराठी नाट्यअभिनेते. सूर्याक्ष देशपांडे - तबला ...

                                               

देशमुख

देशमुख हे मराठी आडनाव आहे. देशमुख हे छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासूनच्या काळातले, एक वरच्या दर्जाचे परंपरागत वतनदार असून वंशपरंपरेने आपली कामे सांभाळीत. ते त्यांच्या महाल किंवा परगणा नावाच्या महसुली विभागाचे मुख्य अधिकारी असत.अधिकार ...

                                               

देसाई

वसंत देसाई - मराठी संगीतकार. मोरारजी देसाई - माजी भारतीय पंतप्रधान. नितीन चंद्रकांत देसाई - चित्रपट कलादिग्दर्शक. कादंबरी देसाई - मराठी अभिनेत्री. शांतिनाथ देसाई - कन्नड साहित्यिक. महादेव देसाई - भारतीय स्वातंत्र्यसैनिक. रमाकांत देसाई - मराठी, भा ...

                                               

पटवर्धन

पटवर्धन हे मराठी आडनाव आहे. हे आडनाव चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये आढळते. सांगली, मिरज, जमखिंडी इत्यादी संस्थानांचे संस्थानिक पटवर्धन घराण्यातील होते.

                                               

पाटील

पाटील: पट्टकील या शब्दापासून पाटील शब्द वापरात आला. गावचा कारभार करण्याकरिता एका वतनदाराची नेमणूक केल्यानंतर तो गावकीच्या नोंदी कापसाने विणलेल्या पट्ट्या वर घेऊन तो पट्टा एका वेळूच्या नळीत जपून ठेवत. या नळकांड्याला पट्टकील म्हणत. त्यानुसार महाराष ...

                                               

पुरंदरे

किरण पुरंदरे: पक्षीनिरीक्षक आणि लेखक अतुल पुरंदरे: गणपती उवाच या पुस्तकाचे एक लेखक माधुरी पुरंदरे - मराठी चित्रकर्ती, लेखिका. प्रदीप पुरंदरे: पाण्याशप्पथ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक बळवंत मोरेश्वर पुरंदरे - मराठी इतिहाससंशोधक, लेखक. पुरंदरे प्रकाश ...

                                               

बर्गे

बहमनी कालखंडात शिलेदारांना अथवा बारगीर वीर पुरुषांना बर्गे व नाइकवडी म्हणत. त्यापासून बर्गे म्हणजे लढाऊ वीर आशा अर्थाने निकमांना ही उपाधि मिळाली असावी. परंतु, बर्गे आडनाव कसे पडले याविषयी एक आख्यायिका आहे ती अशी कि निकम कुळातील योद्ध्यानी अनेकांच ...

                                               

बापट

वि.वा. बापट ऊर्फ बापटशास्त्री. पंचदशी सारख्या अनेक संस्कृत ग्रंथांचे मराठी भाषांतर करणारे एक विद्वान. अरुण बापट -भूकंप वैज्ञानिक राम बापट - एक मराठी विचारवंत, व्याख्याते आणि सामाजिक चळवळीतील नेते प्राध्यापक उल्हास बापट रवींद्र दिनकर बापट -मराठी ल ...

                                               

बोंडाळे

बोंडाळे हे एक मराठी आडनाव आहे. हे आडनाव कऱ्हाडे ब्राह्मणांत आढळून येते. यांचे मूळ उपनाम पाध्ये असे असून, सध्या काही कुटुंबे पाध्ये बोंडाळे असे देखील आडनाव वापरतात.

                                               

भोसले

छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एक मराठी आडनाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे विशेष परिचीत आहे.भोसले अडनावाची सर्वच घराणी आपले मूळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यापर्यंत शोधू शकतात असे नाही. भोसले उत्पति सिसोदिया आहे असे भोसले राजघराने बोलता ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →