ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 244                                               

कुरुंदवाड संस्थान (थोरली पाती)

पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष हरभट पटवर्धन ह्यांचे तृतीय पुत्र त्रिंबक हरी पटवर्धन तथा अप्पासाहेब हे कुरुंदवाड संस्थानाचे संस्थापक समजले जातात. मराठा सरदार राणोजी घोरपडे ह्याने अप्पासाहेबांकडून कर्ज घेतले होते. त्याची परतफेड म्हणून् घोरपड्यांनी कुर ...

                                               

गायकवाड्स बरोडा स्टेट रेल्वे

गायकवाड्स बरोडा स्टेट रेल्वे ही वडोदराच्या संस्थानिक गायकवाडांच्या मालकीची रेल्वे कंपनी होती. या कंपनीने बडोदा संस्थानात मीटर गेज व नॅरो गेज लोहमार्गाचे जाळे उभारले व त्यावर रेल्वे सेवा पुरवली. खंडेराव गायकवाडच्या सद्दीदरम्यान या कंपनीने इ.स. १८६ ...

                                               

रामचंद्र हरी पटवर्धन

रामचंद्र हरी पटवर्धन हे पटवर्धन घराण्यातील एक पेशवेकालीन सरदार होते. हरभट पटवर्धन ह्या पटवर्धन सरदार घराण्याच्या मूळपुरुषाल ७ मुले होती. रामचंद्र हरी हे त्यातील एक कर्तबगार चिरंजीव होते. ते थोरले बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा ह्यांना समकालीन होते.

                                               

ऐनवाडी

ऐनेवाडी हे सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातील ६०६.७८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३०९ कुटुंबे व एकूण १३०२ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर विटा १९ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ६२४ पुरुष आणि ६७८ स्त्रि ...

                                               

कवठेपिरान

कवठे पिरान हे सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील २००२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १९०० कुटुंबे व एकूण ९२०६ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर सांगली मिरज कुपवाड १४ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४६८९ पुरुष ...

                                               

कै.ग.रा. पुरोहित कन्या प्रशाला, सांगली

कै.ग.रा. पुरोहित कन्या प्रशाला ही शाळा राजवाडा, सांगली येथे आहे. ही शाळा सांगली शिक्षण संस्था या संस्थेची आहे. या संस्थेचे ब्रीद वाक्य ॐ तेजस्वि नावधीतमस्तु असे आहे. या शाळेची स्थापना इ.स. १९७१ साली झाली. या शाळेमध्ये ५ वी ते १० वी चे वर्ग भरवले ...

                                               

चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली

चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाची स्थापना २० जून १९६० रोजी झाली. आपल्या सांगलीच्या प्रजाहितदक्ष व दानशूर पद्मभूषण श्रीमंत चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन राजेसाहेब यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनतेने व व्यापार - उदिमातील जाणकारांनी ग ...

                                               

डफळापूर

डफळापूर हे सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील ४५४३ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. Daflapur प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठा सत्तांचा वैभवशाली इतिहास लाभला आहे. उमराणी येथील प् ...

                                               

माडगुळे

माडगुळे हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव मराठी लेखक व्यंकटेश माडगूळकर यांचे जन्मगाव आहे. ग.दि. माडगूळकर यांचे बालपण या गावात गेले.

                                               

मिरजवाडी

मिरजवाडी हे सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील ४४१ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ५०७ कुटुंबे व एकूण २३२० लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर आष्टा ३ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १२११ पुरुष आणि ११०९ स्त्रिया ...

                                               

विलिंग्डन महाविद्यालय, सांगली

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विलिंग्डन महाविद्यालय हे महाराष्ट्राच्या सांगली शहरातील महाविद्यालय आहे. २२ जून, १९१९ रोजी स्थापन झालेल्या या महाविद्यालयास तत्कालीन बाँबे प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नर फ्रीमन फ्रीमन-थॉमस, लॉर्ड विलिंग्डनचे नाव देण्यात आले. ...

                                               

शेटफळे

शेटफळे हे सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातील ३२२०.२९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ९७८ कुटुंबे व एकूण ४९३३ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर विटा ४८ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २४२३ पुरुष आणि २५१० स्त्र ...

                                               

हरभट पटवर्धन

हरभट पटवर्धन हे पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष होते. हरभट पटवर्धन ह्यांचे मूळ गाव कोतवडे ह्या कोकणातील ठिकाणी होते. गणपतीपुळ्याच्या गणेशाचे ते निस्स्मीम भक्त होते. घराण्याच्या उत्कर्षासाठी कोकणातून् प्रवास करताना त्यांची गाठ इचलकरंजीला पेशवेकालिन सर ...

                                               

उंबरखिंडीची लढाई

उंबरखिंडची लढाई, शिवाजी राजे व मुघल सरदार कारतलबखान ह्यांच्यात २ फेब्रुवारी १६६१ रोजी झाली. उत्तर कोकण काबिज करण्यासाठी निघालेल्या मुघल सैन्याला, शिवाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने उंबरखिंडच्या दरीत गनिमी कावा पद्धतीने हल्ला करुन, मुघल ...

                                               

व्हर्जिल

व्हर्जिल हा प्राचीन रोममधील ऑगस्टसच्या काळातील एक कवी होता. एक्लोगूस, गेओर्गिक्स व एनेइड हे लॅटिन साहित्यामधील तीन महत्त्वाचे कवितासंग्रह लिहिणारा व्हर्जिल रोममधील सर्वोत्कृष्ट कवींपैकी एक मानला जातो. व्हर्जिल, ओव्हिड व होरेस हे तत्कालीन लॅटिन सा ...

                                               

इक्ष्वाकु

इक्ष्वाकु हा वैदिक काळातील इक्ष्वाकु कुळाचा संस्थापक व अयोध्येचा पहिला राजा होता. हिंदू पौराणिक संदर्भांनुसार वैवस्वत मनूच्या सहा पुत्रांपैकी हा एक होता. त्याला सुदेवा नावाची पत्नी व शंभर पुत्र होते. त्याच्यापासून सुरू झालेल्या इक्ष्वाकु कुळात भग ...

                                               

दशरथ

रामायणानुसार दश‍रथ हा रामायणात उल्लेखलेला अयोध्येचा इक्ष्वाकु कुलोत्पन्न राजा होता. रामायणातील मुख्य पात्र असलेल्या रामाचा हा पिता होता. इक्ष्वाकु कुळातील राजा अज व त्याची पत्नी इंदुमती यांचा हा पुत्र होता. याला कौसल्या, सुमित्रा व कैकेयी या तीन ...

                                               

सीता

सीता ही रामायणातील प्रमुख स्त्री-व्यक्तिरेखा आहे. रामायणातील मुख्य नायक राम याची ही पत्‍नी होय. पतिनिष्ठ पतिव्रता पत्नी म्हणून, तसेच शुद्धचरित, धैर्यशील व नीतिमान स्त्री म्हणून ही आदर्शवत मानली जाते. खरे म्हणजे सीता ही रावणाची मुलगी असते. सीता जन ...

                                               

यदु

यदु हा हिंदू पौराणिक साहित्यात वर्णिलेला वंशकर्ता राजा होता. तो राजा ययाति व त्याची पत्नी देवयानी यांचा थोरला पुत्र होता. विष्णु, भागवत व गरुड पुराणांनुसार यदूस चार पुत्र झाले, तर पौराणिक साहित्यात अन्यत्र त्यास पाच पुत्र असल्याचे उल्लेख आहेत. क् ...

                                               

सरफोजी महाराज दुसरे

जन्म: इ.स. १७७७- मृत्यू: इ.स. १८३२ शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू एकोजी राजे यांच्यापासून आठव्या पिढीत सरफोजी राजांनी सत्ताग्रहण केले. ते दत्तकपुत्र होते. इ.स. १७९८ साली ते तंजावूरच्या गादीवर आले. सरफोजी राजे हे कलासक्त, साहित्यप्रेमी आणि विद्येचे ...

                                               

तिसरे रघूजी भोसले

इ.स. १८०३ ते १८५३ हा सुमारे ५० वर्षांचा काळ नागपूरच्या भोसले घराण्यासाठी महत्त्वाचा आहे. याच काळात सार्वभौम असलेल्या नागपूर राज्याने इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करले. भोसल्यांना आपल्या राज्याचा बराचसा प्रदेश इंग्रजांना द्यावा लागला. सरतेशेवटी इ.स. १ ...

                                               

रघूजी भोसले (प्रथम)

भोसले राजवंशाचे रघूजीराजे भोसले हे मराठा साम्राज्याचे नावाजलेले सरदार होते. ते रघूजी भोसले प्रथम, राघोजी भोसले या नावांनीही ओळखले जातात. त्यांनी छत्रपती शाहूंच्या कारकीर्दीत पूर्व-मध्य भारतात नागपूर साम्राज्यावर कब्जा केला. १८५३ मध्ये इंग्रजांनी ...

                                               

प्रतापराव गुजर

प्रतापराव गुजर हे मराठा साम्राज्याचे तिसरे सेनापती होते. यांचे खरे नाव कुडतोजी गुजर असे होतो. छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यांना प्रतापराव अशी पदवी मिळाली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्ऱ्यावरून परतीनंतर प्रतापराव आणि मोरोपंत पिंगळे यांन ...

                                               

माणकोजी दहातोंडे

माणकोजी दहातोंडे हे स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते. माणकोजी दहातोंडे सुर्यवंशीय क्षत्रिय मराठा ह्या कुळातील होते. त्यांचे मुळगाव अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा आहे.त्यांनी सूरवातीच्या काळात शहाजीराजेंबरोबर निजामशाहीत काम केले. मुग ...

                                               

हंबीरराव मोहिते

हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. त्यांची नेमणूक इ.स. १६७४ साली झाली. हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना निजामशाहीने "बाजी" हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रम ...

                                               

यशवंतराव थोरात

यशवंतराव थोरात हे कोल्हापूरकर छत्रपती दुसरे संभाजीराजे भोसले यांचे सेनाखासखेल आणि प्रमुख आधारस्तंभापैकी एक होते. छत्रपती संभाजींनी त्यांच्या शौर्यासाठी त्यांना सेनाखासखेल हे पद बहाल केले. यशवंतराव थोरात हे वारणा खो-यातले एक पिढीजात वतनदार होते. छ ...

                                               

संताजी घोरपडे

संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते. हे छत्रपती राजाराम यांच्या सत्ताकाळात घोरपडे सरसेनापतीपदावर होते धनाजी जाधव यांच्यासोबत घोरपडे यांनी जवळजवळ १७ वर्षे मुघल सैन्याशी लढा देउन मराठा साम्राज्य तगवून धरले होते.

                                               

सेनाखासखेल

सेनाखासखेल हे पद मराठा साम्राज्यातील एक महत्वाचे पद होते. १७व्या शतकाच्या उत्तरार्धात हे पद अस्तित्वात आले. सेनापतीच्या खालोखाल सेनाखासखेल हे पद असते. सेनाखासखेल अर्थात उपसेनापती. इंग्रजीत सेनाखासखेल पदाची A leader of sovereign tribe अशी व्याख्या ...

                                               

छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृती

या लेखातील काही मूळ उतारे विकिस्रोत या बंधुप्रकल्पात स्थानांतरित केले जातील तर काही उतारे कॉपीराईट संदिग्धतेमुळे वगळले जातील छत्रपती शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत आहेत. शि ...

                                               

शिवछत्रपती महाविद्यालय, औरंगाबाद

शिवछत्रपती महाविद्यालय महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे वसलेले एक पदवीधर आणि पदव्युत्तर, सहकारी शिक्षण देणारे महाविद्यालय आहे. याची स्थापना २००१ साली झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न आहे.

                                               

शिवाजी महाराज यांच्याबद्दल व्यक्त झालेली मते

इंग्रजी फॅक्टरी रेकॉर्ड्‌समध्ये म्हटले आहे की शिवाजी स्त्रियांना अभय देतो हे सर्वश्रुत असल्याने युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर शत्रुपक्षातील मातब्बर माणसे स्त्रीवेष घालून पळून जात. काफीखान आणि इतर इतिहासकारांनी शिवाजीच्या स्त्रीदाक्षिण्याबद्दल भरभर ...

                                               

शिवाजी महाराजांची सैन्य रचना

९ शिपायांवर पावलोक -१ हवालदार १० फौजदार/नाईकांवर - १ हजारी मनसबदार ३ हवालदारांवर - १ जुमलेदार ७ एक हजारी मनसबदारांवर - सप्त हजारी मनसबदार ३ जुमलेदारांवर - १ नाईक/फौजदार वरील सर्वांचा अधिकारी- सरनोबत/सरसेनापती

                                               

अबुल फैजी

अबुल फैजी हा सम्राट अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता. अकबराच्या दरबारात राजकवी म्हणूनही त्याने काम केले. याच्या वडिलाचे नाव शेख मुबारक असे होते. अकबराने अबुलला दरबाराच्या वतीने शिक्षक म्हणून नेमणूक दिली. अकबराने बुरहानपूर येथे दरबाराचा वक ...

                                               

तानसेन

तानसेन ऊर्फ रामतनु ऊर्फ तन्नामित्र हे अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध नवरत्नांपैकी एक रत्न होते. तानसेन हे संगीतशास्त्रात निपुण होते. त्यांना मियां तानसेन असे सुद्धा म्हणत. तानसेनच्या वडिलांचे नाव मकरंद पांडे होते. गुरू हरिदास हे तानसेन यांचे गुरू ह ...

                                               

बाबर

झहिरुद्दीन मोहम्मद बाबर जन्म: १४ फेब्रुवारी १४८३; मृत्यू: २६ डिसेंबर १५३०" हा भारतातील मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. बाबराने तुर्की भाषेमध्ये तुझुक ए बाबरी हे स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेला आहे बाबराने भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया रोवला इब्राहिमख ...

                                               

शाह जहान

शाहजहान, जन्मनाव खुर्रम, - जानेवारी २२, इ.स. १६६६; आग्रा हा मुघल सम्राट व औरंगजेबाचा पिता होता. मारवाडाचा राजा उदयसिंह याची कन्या मानमती उर्फ जगत गोसई ही शहाजहानाची आई होती व तिचा विवाह जहांगिराशी इ.स.१५८६ साली झाला. तूळ रास राशिमंडळात असताना शहा ...

                                               

राजेश सिंग अधिकारी

मेजर राजेश सिंग अधिकारी हे १९९९ च्या कारगिल युद्धात शहीद झाले. कारगिल युद्ध १९९९ च्या मे व जुलै महिन्यांमधला भारत व पाकिस्तान मधला मर्यादित सशस्त्र संघर्ष होता. हे युद्ध काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यात झाले होते. युद्धाच्या शेवटी भारताचा विजय झाला. ...

                                               

कोयोट योद्धा

अस्तेक सैन्यामध्ये कोयोट योद्धे असाही एक खास विभाग होता, परंतु ते जाग्वार योद्धे आणि ईगल योद्धेप्रमाणे खानदानी लोकांपुरताच मर्यादित नव्हता. मूळात, तो एक विशिष्ट लोकांचा गट होता. तो विशिष्ट लोक ह्युह्युकोयोट्ल ह्या अझ्टेक देवाचे पुजक होते, ते अंगा ...

                                               

गरुड योद्धा

ऍझटेक सैन्यामध्ये सैनिकांचा एक खास विभाग होता, त्या प्रकारच्या सैनिकाला गरुड योद्धा म्हटले जाई. जाग्वार योद्ध्यांप्रमाणेच गरुड योद्धा होणे खानदानी लोकांपुरतेच मर्यादित होते.

                                               

जाग्वार योद्धा

अस्तेक सैन्यामध्ये गरुड योद्ध्यांप्रमाणेच जाग्वार योद्ध्यांचा ही खास विभाग होता. गरुड योद्ध्यांप्रमाणेच जाग्वार योद्धे खानदानी लोकांपुरताच मर्यादित होता. मूळात जाग्वार योद्धे आणि गरुड योद्धे हे सैन्यातील खास विभाग ठेवलेला असून, केवळ खानदानी लोकच ...

                                               

जागतिक मैत्री दिवस

भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस किंवा मैत्री दिन साजरा केला जातो. इ.स. १९५८ पासून पेरुग्वेमध्ये सुरू झालेला हा जागतिक मैत्री दिन उपक्रम दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी देशात आवर्जून साजरा केला जातो. या दिवशी मित्र- मैत्रिणी पर ...

                                               

जागतिक रंगभूमी दिन

जागतिक रंगभूमी दिन हा दरवर्षी २७ मार्च रोजी साजरा केला जातो. सर्वप्रथम इ.स. १९६१ मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने हा दिवस जाहीर केला. पहिला जागतिक रंगभूमी दिन इ.स. १९६२ मध्ये साजरा झाला.

                                               

शिव्केत्सिन

Chimalpahin Cuauhtlehuanitzin, Domingo Francisco de San Antón Muñón 1997. "Mexican History or Chronicle". Codex Chimalpahin: society and politics in Mexico Tenochtitlan, Tlatelolco, Texcoco, Culhuacan, and other Nahua altepetl in central Mexico: ...

                                               

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, लालबाग मधील मानाच्या मंडळांपैकी एक आहे. इ.स. १९२८ मध्ये मंडळाची स्थापना झाली असून मंडळाचे हे ८९ वे वर्ष आहे. सन १९७७ साली सुवर्ण महोत्सवी वर्षात देशातील सर्वात पहिली २२ फूट उंच मूर्ती बनवली आणि लालबागचं नाव जगभरात पोह ...

                                               

ग्रीक पुराणकथा

ग्रीक पुराणकथा ह्या प्राचीन ग्रीसमधील काल्पनिक कथा आहेत. ह्या कथासंग्रहामध्ये प्राचीन ग्रीसमधील लोकांच्या प्रचलित देवदेवता व वीरपुरुषांबद्दलच्या, तसेच विश्वाची उत्पत्त्ती आणि घडण ह्याबद्दलच्या पौराणिक कथांचा समावेश होतो. त्याचबरोबर ह्या कथांमधून ...

                                               

योशिहिको नोदा

योशिहिको नोदा हे जपान देशाचे माजी पंतप्रधान व जपानी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी २ सप्तेंबर २०११ रोजी नाओतो कान ह्यांच्याकडून पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतली. जून २०१० मध्ये पदग्रहण केलेल्या कान ह्यांच्यावर मार्च २०११ मधील भूकंप ...

                                               

नऊवारी साडी

नऊवारी साडी ही पुरुषाच्या धोतराप्रमाणे दिसते. हिची लांबी नऊ वार अथवा गज -९ यार्ड ८.२ मी अंदाजे)- असल्याने हिला नऊवारी साडी असे म्हटले जाते. ह्या नऊवारी साड्या मुख्यत्वे महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजातील व शेतकरी महिला नेसतात. ही साडी महाराष्ट्र, क ...

                                               

पैठणी

पैठण ही पुरातन काळी महाराष्ट्राची राजधानी होती. या पैठण मध्ये तयार होणारी वैशिष्ट्यपूर्ण शिवकालीन साडी म्हणजे पैठणी. चौकोनी नक्षी तसेच पदरावरील मोराच्या नक्षीमुळे पैठणी लगेच ओळखू येते. भारतातील सर्वात महागड्या साड्यांपैकी एक मानली जाते. ही भारतात ...

                                               

भारतीय बौद्धांची यादी

मौग्दल्यायन यशोधरा सारिपुत्त वज्रबोधी लोकक्षेम भंते प्रज्ञानंद बरखा मदान सुरई ससाई आम्रपाली संघमित्रा महाप्रजापती गौतमी बोधीधर्म आनंद आर्यदेव वसुबंधु - ४थे ते ५वे शतक नागार्जुन देवदत्त राहुल सांकृत्यायन राहुल अमोघवज्र महेंद्र खेमा अंगुलिमाल अश्वघ ...

                                               

भालचंद्र कदम

भालचंद्र पांडुरंग कदम म्हणून लोकप्रिय हे मराठी चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध विनोदवीर आहेत. विशेषतः भाऊ कदम हे व्यावसायिक मराठी चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम करत आहेत. इ.स. १९९१ मध्ये त्यांनी नाटकात काम केले व येथून त्यांच्या अभिनय कारकिर्दीच ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →