ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 242                                               

राग अहीर भैरव

पूछो ना कैसे मैंने रैन बिताई चित्रपट - तेरी सूरत मेरी ऑंखें; मन आनंद आनंद छायो चित्रपट - विजेता; मेरी वीणा तुम बिन रोये चित्रपट- देख कबीरा रोया; संगीत - मदनमोहन; गायिका - लता मंगेशकर मोहन मधुर आज मुरली बजाई चीज, गायक - पं.जसराज मैं तो कब से तेरी ...

                                               

राग कामोद

बरजी मैं काहूकी नाहिं रहूं। सुणो री सखी तुम चेतन होयकै मनकी बात कहूं॥ साध संगति कर हरि सुख लेऊं जगसूं दूर रहूं। तन धन मेरो सबही जावो भल मेरो सीस लहूं॥ मन मेरो लागो सुमरण सेती सबका मैं बोल सहूं। मीरा के प्रभु हरि अविनासी सतगुर सरण गहूं॥

                                               

राग खमाज

राग खमाज हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.विष्णू नारायण भातखंडे यांच्या संगीतशास्त्रीय विचारानुसार खमाज या थाटात मुख्यत्वेकरुन पुढील सोळा राग येतात: झिंझोटी, खमाज, तिलंग, खंबायती, बडहंस, नारायणी, प्रतापवराळी, नागस्वरावली, सोरटी, जयजयवंती, ...

                                               

जोड राग

आपल्या हिंदुस्थानी राग संगीतात अनेक राग असे आहेत की जे अन्य दोन रागांचे मिश्रण करून तयार झाले आहेत/बनवले गेले आहेत. अश्या रागांना जोड राग असे संबोधले जाते. जोड रागात, जे दोन राग अंतर्भूत असतात त्या दोन रागांचे बेमालूम मिश्रण केलेले असते व ते श्रव ...

                                               

राग जौनपुरी

राग जौनपुरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. त्याला जीवनपुरी असेही म्हटले जाते. सुलतान शर्की हे अमीर खुश्रू यांचे शिष्य होते त्यांनी ह्या रागाची निर्मिती केली असे म्हणतात.

                                               

राग तिलंग

इतना तो याद है मुझे चित्रपट - मेहबूब की मेहंदी कैसे कहे हम गोरी गोरी गॉंव की गोरी ये चित्रपट - यह गुलिस्तॉं हमारा छोटासा बलमा आखियॉं नींद उडाये ले गयो चित्रपट - रागिणी गायिका आशा भोसले, संगीत दिग्दर्शक ओ.पी नय्यर जैसे कहे हम चित्रपट - शर्मीली तार ...

                                               

थाट (संगीत)

सप्तकातील बारा पैकी खाली दर्शविलेल्या ७ स्वरांच्या एका समुदायास थाट म्हणतात. स्वरांच्या कोमलते किंवा तिव्रतेतील बदला नुसार हिंदुस्थानी रागसंगीतात दहा मूळ थाट सांगितले गेले आहेत. थाटापासूनच रागाची उत्पत्ती होते. थाटाचे प्रचलीत नियमः थाटाचे वर्णन क ...

                                               

राग बागेश्री

राग बागेश्री हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. थाट हा काफी थाटाचा राग आहे. स्वर या रागात गंधार ग आणि निषाद नि कोमल आहेत. या रागात पंचम प वर्ज्य आहे. आरोह ऩि॒ सा ग॒ म, ध नि॒ सां अवरोह सां नि॒ ध, म ग॒ रे सा वादी आणि संवादी या रागाचा वादी स् ...

                                               

राग बिभास

राग बिभास हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. Bibhas sometimes also called Vibhas isa pentatonic Raga belonging to the Bhairav Thaat. This Raga is sung during day break. It is quite similar to Raga Deshkar as changing the Shuddha Dha and Sh ...

                                               

राग भूप

राग भूप हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. हा राग कल्याण थाटाचा राग आहे. या रागामध्ये ‘मध्यम‘ व ‘निषाद‘ हे दोन स्वर वर्ज्य असल्यामुळे या रागाची जाती औडव- औडव अशी होते. या रागाचा वादी स्वर ‘गंधार‘ असून संवादी स्वर ‘धैवत‘ आहे. हा राग रा ...

                                               

राग मल्हार

राग मल्हार हा भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतातील एक लोकप्रिय राग आहे. मेघ राग आणि मल्हार राग यांच्या मिश्रणातून मेघमल्हार राग बनला आहे. असे सांगितले जाते की, पूर्वी "मेघमल्हार" राग आळवल्याने मेघ दाटून येत असत व पर्जन्यवृष्टी होत असे, असे सांगतात. ...

                                               

राग मांड

मांड हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शक गुलाम मोहम्मद यांचा हा आवडता राग होता. या रागाला सर्व स्वर शुद्ध लागतात. हा राग दिवसाच्या कोणत्याही वेळी गाता येतो. सा हा मांड रागाचा वादी व म हा संवादी स्वर आहे. पण काह ...

                                               

राग मालकंस

राग मालकंस हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. मालकंस रागाला सर्व रागांचा राजा मानले जाते. हा राग गायची वेळ रात्री १२ ते ३ ची आहे. हा काही वेळा मालकौश नावानेही ओळखला जातो. कर्नाटकी गायकीत याच सारखा हिंदोलम हा राग असू शकतो. मालकंस तीन ही सप् ...

                                               

राग यमन

राग यमन हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. या रागाला कल्याण असेही संबोधले जाते. हा राग रात्रीच्या प्रथम समयी म्हणजे मावळतीच्या वेळी गायला जातो. शांत आणि भक्तिपूर्ण अशा सांजेचा भाव हा राग निर्माण करतो. पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी सांग ...

                                               

राग जयजयवंती

राग जयजयवंती हा हिंदुस्तानी संगीतातील एक प्राचीन राग असून प्राचीन ग्रंथातही त्याचा उल्लेख आढळतो. जयावंती, जयजयंती, जयंती, वैजयंती अशी त्याची इतरही पूर्वीची नावे आहेत. ह्या रागात दोन गंधार ग व दोन निषाद नि यांचा उपयोग केला जातो.

                                               

राग हमीर

हमीर हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातला एक राग आहे. याला हंबीर असेही म्हणतात. रागचंद्रोदय या ग्रंथात हमीरचा उल्लेख आहे. केदारश्याम आणि कामोद हे हमीरचे समप्रकृती राग आहेत. कर्नाटकी संगीतातल्या हमीर कल्याणी या रागाशी उत्तर हिंदुस्तानी हमीरशी गल्लत ...

                                               

निखिल बॅनर्जी

निखिल बॅनर्जी हे भारतीय शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याचे सतारवादक होते. ते सार्वकालिक सर्वोत्तम सतार वादकांमधील एक गणले जातात.

                                               

आग्रा घराणे

आग्रा घराणे हे एक उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातील घराणे आहे. याचा उगम नौहर बानीमध्ये सापडतो. नौहर बानीचा मागोवा १४व्या शतकातील अलाउद्दीन खिलजीच्या काळापर्यंत घेता येतो.

                                               

ख्याल

उत्तर हिंदुस्थानी अभिजात संगीतातील एक लोकप्रिय आणि विकसित स्वरूपाचा गायनप्रकार. ‘ख्याल’ याचा मूळ अर्थ ‘कल्पना’. ख्याल हा धृपदापासून विकसित झालेला गायनप्रकार आहे, हे स्थायी अस्ताई, अंतरा या धृपदाशी साधारण असलेल्या त्याच्या घटकांनी जसे कळून येते, त ...

                                               

गोपाल गायन समाज संगीत महाविद्यालय

गोपाल गायन समाज विद्यालयाची स्थापना १ जुलै १९१८ रोजी हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आणि गुरू पंडित गोविंदराव गोपाल देसाई यांनी केली. त्यांचे गुरु विष्णू दिगंबर पलुसकर यांनी हिंदुस्थानी संगीताच्या प्रसारासाठी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्यां ...

                                               

हिंदुस्तानी संगीत घराणी

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये घराणे हे विशिष्ट पद्धतीने विकसित झालेल्या संगीतशैलीचे द्योतक आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय गायनामधली किराणा, आग्रा, जयपूर-अत्रौली, ग्वाल्हेर ह्या सारखी संगीत घराणी प्रसिद्ध आहेत. पूर्वीच्या काळी गायकांनी आपली स्वतःच ...

                                               

पंडित बाळकृष्ण बुवा स्मृतिमंदिर

पंडित बाळकृष्णबुवा स्मृती मंदिर हे हिंदुस्तानी संगीताचे प्रख्यात गायक पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे स्मारक इचलकरंजी येथे १९७९ साली बांधण्यात आले. ९ फेब्रुवारी १९७९ रोजी पं.बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांच्या ५२ व्या पुण्यतिथीच्या दिवशी या इमारतीच ...

                                               

संगीतातील घराणी

हिंदुस्थानी संगीतात ज्या काही थोड्या संकल्पना वादविषय ठरत आल्या आहेत, त्यांत ‘घराणे’ ही प्रमुख संकल्पना होय. धृपद, ख्याल, ठुमरी यांसारखे गायनप्रकार असोत सतार, तबला इ. वाद्ये असोत किंवा नृत्यकला असो घराणे या संकल्पनेचा त्यात आढळ झाल्याखेरीज राहत न ...

                                               

सईदुद्दीन डागर

सईदुद्दीन डागर हे धृपद गाणाऱ्या डागर घराण्याचे १९वे वंशज होते. त्यांचे वास्तव्य पुणे शहरात असे. त्यांचे चिरंजीव नफीसुद्दीन आणि अनीसुद्दीन हेही धृपद गायक आहेत.

                                               

भारतीय शास्त्रीय गायन

भारतीय शास्त्रीय गायन हे ध्वनि प्रधान आहे. शास्त्रीय संगीतात उत्तर हिंदुस्तानी आणि कर्नाटकी अशा दोन प्रमुख शैली अस्तित्त्वात आहेत. त्याचप्रमाणे शास्त्रीय गायनातही या दोन शैली आहेत. भारतीय संगीत हे प्राचीन काळापासून विकास होत आले आहे. सा रे ग म प ...

                                               

नेली फर्टाडो

नेली किम फर्टाडो एक कनेडियाई गायिका-गीतकार, रेकॉर्ड निर्माती आणि अभिनेत्री आहे. फर्टाडो विक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया, केनेडा मधे वाढलेली आहे.

                                               

अबिदा परवीन

बेगम अबिदा परवीन या सुफी परंपरेतील पाकिस्तानी गायिका आहेत. पाकच्या सिध प्रांतातील असलेल्या अबिदा परवीन यांनी आपल्या सूफी गायनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळविली. त्यांना "सुफी संगीताची सम्राज्ञी" म्हणून ओळखले जाते. अबिदा या मुख्यतः रक्स ...

                                               

नुसरत फतेह अली खान

इवलेसे|नुसरत फतेह अली खान|अल्ट= नुसरत फतेह अली खान हे प्रसिद्ध सुफी कव्वाल होते. त्यांनी अध्यात्मिक अंग लाभलेल्या कव्वाली या गायकीच्या परंपरेला जागतिक दर्जा मिळवून दिला. त्यांचे घराणे कव्वाल गायकी जिवंत ठेवणारे ६०० वर्षांचे जुने घराणे आहे. नुसरत ...

                                               

फरीदा खानम

फरीदा खानम या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पाकिस्तानी शास्त्रीय गायिका आहेत. शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतलेल्या पाकिस्तानमधील मोजक्या गायिकांपैकी त्या आहेत. २००७ साली त्यांना टाइम्स ऑफ इंडियाने ‘मलिका-ए-गझल’ हा पुरस्कार दिला.

                                               

गुरु रंधावा

रंधवा यांचा जन्म गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक तहसील, ३० ऑगस्ट १९९१ रोजी नूरपुर येथे झाला होता. त्यांनी गुरदासपूरमध्ये छोटे कार्यक्रम करून सुरुवात केली आणि नंतर दिल्लीत, छोट्या पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये सादर करण्यास सुरवात केली. दिल्लीत ...

                                               

जगजीतसिंह

जगजीतसिंह हे ख्यातनाम भारतीय गझलगायक, संगीतकार होते. इ.स. १९७० आणि इ.स. १९८० च्या दशकात गायिका पत्‍नी चित्रा सिंह यांच्यासमवेत जगजीत यांनी केलेल्या गझलांच्या संगीत ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय ठरल्या. त्यांना गझलसम्राट या नावाने ओळखले जाऊ लागले. ...

                                               

सुदेश भोसले

सुदेश भोसले जुलै १, इ.स. १९६० - हयात सुदेश भोसले यांचा जन्म मुंबई या ठिकाणी झाला. यांच्या पत्नीचे नाव हेमा आहे. त्यांना सिद्धार्थ व श्रुती हि दोन मुले आहेत. हे लोकप्रिय हिंदुस्तानी गायक आहेत. वेगवेगळ्या गायकांच्या आवाजांत गाणे ही त्यांची खासियत आ ...

                                               

आसावरी काकडे

आसावरी काकडे या एक मराठी-हिंदी कवयित्री आणि गद्यलेखक आहेत. त्यांनी बी.कॉम. नंतर मराठी आणि तत्त्वज्ञान या दोन विषयांत एम.ए. केले आहे. दीप्‍ती नवल यांच्या लम्हा लम्हा या हिन्दी कवितासंग्रहाचा त्याच नावाचा अनुवाद केला आहे. डॉ. चंद्रप्रकाश देवल यांच् ...

                                               

कमलाबाई किबे

रावबहादुर सरदार माधव विनायक किबे यांच्या पत्नी कमलाबाई किबे या कोल्हापूरच्या इतिहासप्रसिद्ध सरदेसाई घराण्यातल्या. हे घराणे पुढे रत्‍नागिरीला जाऊन उद्योगधंद्यांत भरभराटीला आले. कमलाबाई किबे एक मराठी कवयित्री, कथालेखक आणि सामाजिक विषयावर लेखन करणाऱ ...

                                               

नीलिमा गुंडी

डॉ. नीलिमा गुंडी या एक मराठीच्या प्राध्यापिका, भाषाभ्यासक, कवयित्री आणि लेखिका आहेत. पुणे येथील सर परशुरामभाऊ कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागात त्या प्राध्यापक होत्या. नीलिमा गुंडी या २०११ साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला संमेलनाच्या अध्य ...

                                               

वीणा चिटको

वीणा चिटको या मास्तर कृष्णराव यांच्या कन्या असून स्वत: लेखिका, कवयित्री, गीतकार आणि संगीत दिग्‍दर्शक होत्या. नाट्यसृष्टीत अनेक वर्षे परिपक्व चालीने भारदस्त स्वररचना करणार्‍या संगीतकलानिधि मास्टर कृष्णराव उर्फ मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांची मुलग ...

                                               

क्रांति साडेकर

तसेच लोकमत व अन्य दिवाळी अंकांसाठी कविता लेखन. आकाशवाणी तसेच अन्य स्थानिक व महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या कार्यक्रमांत काव्यवाचन. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर शाखेचा उपक्रम ‘नव्या जाणिवांचे कवी’, वाशीम येथे आयोजित ६१ वे विदर्भ साहित्य संम ...

                                               

हिरा बनसोडे

हिरा बनसोडे या मराठी कवयित्री व समाजसेविका आहेत. त्यांचे ‘पौर्णिमा’, ‘फिर्याद’, ‘फिनिक्स’ हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. बौद्ध स्त्री साहित्यिकांमध्ये त्यांचा विशेष उल्लेख होतो. अस्मितादर्श या नियतकालिकात कविता लिहिणाऱ्यांमध्ये हिरा बनसोडे सुप्रसि ...

                                               

रविकिरण मंडळ

१९२० च्या दशकांत पुण्यातील काही समविचारी कवींनी एकत्र येऊन रविकिरण मंडळ स्थापन केले होते. रविकिरण मंडळात सात कवी व एक कवयित्री एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने काव्यलेखन करण्याचा प्रयोगही झाले. त्यांच्या या कवी मंडळाला सन टी क्लब असे नामाभिधानही देण्य ...

                                               

टिटवी (भारूड)

टिटवी या पक्षाचे एक उल्लेखनीय प्रतिमांकन संत एकनाथांनी लिहिलेल्या ’टिटवी’ या भारुडात मिळते. एकनाथांनी या टिटवी-संबंधीच्या लोकसमजुतीचा अध्यात्मबोधार्थ मार्मिक उपयोग केला आहे. टिटवी ज्या घरावरून ओरडत जाते, त्या घरात कुणाला तरी यमाचे बोलावणे येते, अ ...

                                               

विदिशा

विदिशाहून चार किलोमीटरवर बेस नदीच्या काठी उदयगिरी लेणी आहेत. त्या गुंफांत असलेली शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इसवी सनाच्या पाचव्या शतकात, गुप्‍तकाळात या गुंफा खोदल्या गेल्या. इथे असलेले भूवराहाचे शिल्प अतिशय देखणे आहे. भूदेवीला पाताळातून बाहेर आणण ...

                                               

द.श्री. खटावकर

डी.एस.खटावकर, पूर्ण नाव - दत्तात्रेय श्रीधर खटावकर हे पुण्यातले एक शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार होते. १९५३मध्ये तुळशीबाग सार्वजनिक गणेश मंडळाचा "श्रीरामाचा नौकाप्रवास‘ हा पहिला देखावा त्यांनी तयार केली. वेगळा देखावा उभारायचा, हा विचार समोर ठेवून ...

                                               

रघुनाथ कृष्ण फडके

रघुनाथ कृष्ण फडके हे मराठी शिल्पकार होते. यांना इ.स. १९६१ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. रघुनाथ कृष्ण फडके यांनी मूर्तिकला, चित्रकला यांपैकी कशाचेही शिक्षण शाळा किंवा कलाशाळेत जाऊन घेतलेले नव्हते. त्यामुळे त्यांचे या दोन कलांविषयी असलेल ...

                                               

विनायक वाघ

विनायक व्यंकट वाघ हे एक मराठी शिल्पकार होते. त्यांनी भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंगचे शिल्प दोन तासात तयार केले. इंग्लंडच्या रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ आर्टचे शिल्पकार हॅम्प्टन यांना अशाच शिल्पासाठी चार तास लागले होते. गव्हर्नर जनरलने वाघ यांची स्वतः ...

                                               

केशवराव कोरटकर

त्यांचे शिक्षण उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा येथे झाले. तेथे त्यांनी नंतर वकिली केली. निवृत्तीनंतर त्यांनी डॉ. अघोरनाथ चटोपाध्यायांप्रमाणे सामाजिक व राजकीय कार्य केले.

                                               

शंकरराव मुजुमदार

शंकरराव तथा शंकर बापूजी मुजुमदार हे किर्लोस्कर नाटक मंडळीचे व्यवस्थापक, अभिनेते, मुद्रणतज्ज्ञ, संपादक आणि चरित्रलेखक होते. शंकरराव पुण्यात राहत असल्याने तेथे होणार्‍या प्रत्येक नाटकाला शंकरराव हजर असत.

                                               

महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी

महाराष्ट्रात दरवर्षी सर्वसाधारपणे २४ सार्वजनिक सुट्ट्या असतात. यापैकी साधारणपणे २ सुट्ट्या ह्या रविवारी असतात. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात सन २०१७ व १८ सालासाठी खाली नमूद केलेल्या दिवसांना सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर केले आहे.

                                               

पत्रकार दिन (महाराष्ट्र)

महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ...

                                               

रंगभूमी दिन (महाराष्ट्र)

महाराष्ट्र शासनाने रंगभूमी दिन हा ५ नोव्हेंबर रोजी विष्णूदास भावे जयंती निमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. मराठी रंगभूमीचा परिप्रेक्ष हा किर्तन,भारुड,दंडार, दशावतार,पोवाडा, लळीत, भागवतमेळे,नटवे,बहुरूपी लोकनाट्य,तम ...

                                               

ओतोंपान

ओतोंपान किंवा ओतुंबा हे एक कोलंबस-पूर्व अल्तेपेत्ल किंवा नगरराज्य होते आणि ते उच्च तेओतिवाकानच्या दरीत वसले होते. वसाहतीयुगात लिहिलेल्या ऐतिहासिक स्त्रोतांप्रमाणे, तेझोझोमोकच्या नेतृत्वाखाली तेपानेकांनी हाल्तोकानवर विजय मिळवला तेव्हा ओतोमी जीव वा ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →