ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 241                                               

जगदीप (अभिनेता)

जगदीप हे हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध विनोदी नट होते. जगदीप यांचे खरे नाव सैयद इश्तियाक जाफरी आहे. त्यांनी ३००पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. जगदीप यांनी अभिनयास सुरुवात बाल कलाकार म्हणुन ब ...

                                               

तनुज केवलरमणी

तनुज केवलरमणी हा एक भारतीय अभिनेता आहे जो अझर, मुन्ना माइकल, बायोस्कोपवाला आणि द झोया फॅक्टर सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याने एमटीव्ही लव्ह स्कूल, एमटीव्ही वॉरियर हाय, क्राईम पेट्रोल या दूरदर्शन मालिकांमध्ये भूमिका केली आहे.

                                               

संजय दत्त

संजय दत्त हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त यांचा मुलगा आहे. त्यांची आई नर्गिस दत्त देखील हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेली नायिका आहे. संजय दत्त यांनी आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले. त्यांचा अभ ...

                                               

दिलीप जोशी

दिलीप जोशी हे एक चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेते आहेत. ते मुख्यतः विनोदी भूमिका करतात. तारक मेहता का उलटा चष्मा यातील जेठालाल चंपकलाल गडा या पात्राची भूमिका त्यांनी केली आहे.गेल्या नऊ वर्षांपासून या विनोदी मालिकेने प्रेक्षकांना खळखळून हसवले. यात ...

                                               

अजय देवगण

विशाल देवगण भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. त्यांना अजय देवगण या नावाने ओळखले जाते. त्यांनी १०० हून अधिक हिंदी चित्रपटांमधे अभिनय केलेला आहे. तसेच ते चित्रपट निर्माते सुद्धा आहेत. त्यांनी काही सिनेमांमध्ये दिग्दर्शन सुद्धा केलेलं आहे.

                                               

रितेश देशमुख

रितेश देशमुख हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेता आहेत तसेच ते भारतीय वास्तुकार आणि निर्माता देखिल आहेत. रितेश महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दुसरे सुपुत्र आहेत. २००३ सालच्या चित्रपट तुझे मेरी कसमद्वारे रितेश यांनी बॉलिवूडमध ...

                                               

धर्मेंद्र

धर्मेंद्रसिंग देओल ऊर्फ धर्मेंद्र हा हिंदी चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेता आहे. इ.स. १९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्राने २०११ सालापर्यंत २४७ चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील अ‍ॅक्शन चित्रपटांमधील तडफदार भ ...

                                               

सचिन पिळगांवकर

सचिन पिळगांवकर हा मराठी चित्रपट अभिनेता, निर्माता आहेत. त्यांनी मराठी, हिंदी भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी कार्यक्रम, नाटकांतून अभिनय केला आहे. इ.स. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटाद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचे चित्रपटक्षे ...

                                               

अभिषेक बच्चन

अभिषेक बच्चन हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता व निर्माता आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन ह्यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने २००० सालच्या रेफ्युजी ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून त्याने अनेक अय ...

                                               

राज बब्बर

राज बब्बर जन्म: टुंडला-उत्तर प्रदेश, २३ जून १९५२ - हयात हे हिंदी भाषेमधील चित्रपटअभिनेते व भारतीय राजकारणी आहेत. सन १९८०च्या दशकात राज बब्बर बाॅलिवुडचे चमकते सितारे होते. एकूण ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी एकापेक्षा एक उत्तम चित्रपट दिले.

                                               

बोमन इराणी

इराणीचा जन्म मुंबईमध्ये एका पारशी कुटुंबात झाला. तो सेंट मेरीज स्कूलमध्ये शिकला व मिठीबाई महाविद्यालयातून स्नातक झाला. त्यानंतर त्याने ताज महाल पॅलेस ॲंड टॉवर या हॉटेलात वेटर आणि हरकाम्या म्हणून नोकरी केली. यानंतर तो आपल्या आईबरोबर दक्षिण मुंबईती ...

                                               

मनोज कुमार

सुहाग सिन्दूर संन्यासी हरियाली और रास्ता उपकार अभिनय, पटकथा आणि दिग्दर्शन बेईमान रोटी कपड़ा और मकान अभिनय, निर्मिती आणि पटकथा यादगार अभिनय आणि पटकथा अनीता पिकनिक पत्थर के सनम सावन की घटा साजन शिेडी के साईबाबा गृहस्थी संतोष अपना बना के देखो रेशमी ...

                                               

सिद्धार्थ मल्होत्रा

सिद्धार्थ मल्होत्रा हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. सिद्धार्थने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर ह्या चित्रपटामध्ये सह-नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल् ...

                                               

मुकेश खन्ना

मुकेश खन्ना हे भारतीय दूरचित्रवानीचे कलाकार आहेत. प्रसिद्ध मालिका महाभारत मध्ये भीष्माचे पात्र साकारल्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली तसेच त्यांनी १९९७ मध्ये शक्तिमान या मालिकेत शक्तिमान चे मुख्य पात्र बजावल्याने अजून प्रसिद्धी कमावली.

                                               

रविकिशन

रविकशन हा भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांत काम करणारा अभिनेता आहे. वयाच्या १०व्या वर्षी घरच्या दूध व्यवसायात मतभेद झाल्याने त्याचे कुटुंब मुंबई सोडून उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे आले.

                                               

राज कुमार

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते. हिंंदी चित्रपटसृष्टीत अनेक सुपरस्टार झाले पण केवळ दमदार संवादफेकीच्या शैलीवर प्रेक्षकांचे हृदय जिंकणारे डॉयलॉगचे बेताज बादशहा अभिनेते राजकुमार यांची 3 जुलै पुण्यतिथी. 8 ऑक्टोबर 1926 ला बलुचिस्तानात जन्म झालेले कुलभूषण पं ...

                                               

राजेंद्र कुमार

राजेंद्रकुमार यांचा जन्म २० जुलै १९२९ रोजी सियालकोट, पंजाब येथे झाला. ६० ते ७० या दशकातील ते एक प्रसिद्ध अभिनेता होते. राजेन्द्र कुमार यांनी आपली चित्रपटातील कारकीर्द १९५० च्या *जोगन* या चित्रपटापासून केली. या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार आणि नर ...

                                               

जॉनी लिव्हर

जॉनी लिव्हर यांचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशचे. त्यांचेे वडील प्रकाशराव जानुमाला आणि आई करुणाम्मा हे मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्प-धारावीमध्ये एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात राहायचे. जॉनीचे वडील गिरणी कामगार होते. वडिलांचे मोठे भाऊ व त्यां ...

                                               

वसंत कुमार शिवशंकर पादुकोण

वसंत कुमार शिवशंकर पादुकोण तथा गुरुदत्त हे भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता होते. गुरुदत्त यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनात अबरार अल्वी यांचा सक्रिय सहभाग होता.

                                               

विक्की कौशल

विकी कौशल एक भारतीय बॉलिवूड अभिनेता आहे. तो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार विजेता आहे. विकी २०१९ च्या फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी १०० च्या यादीमध्ये होता. विकी अ‍ॅक्शन डायरेक्टर शाम कौशलचा मुलगा आहे. त्यांनी राजीव गांधी इन्स्टिट् ...

                                               

शरद केळकर

शरद केळकर हा एक भारतीय अभिनेता आहे जो केळकर यांनी हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिकांमधील कामांसाठी ओळखला जातो. बॉलिवूड, मराठी, टॉलीवूड, कोल्यूवुड यासह टीव्ही मालिका, वेब सीरिज आणि भारतीय सिनेमांमध्ये त्यांनी काम केले आहे.

                                               

सुनील शेट्टी

सुनील शेट्टी हा हिंदी चित्रपटातील अभिनेता, निर्माता तसेच हॉटेल व्यावसायिक आहे. त्याने अनेक विनोदी तसेच एक्शन चित्रपटात भूमिका केल्या आहेत. दिलवाले, सपूत, हेर फेरी, मोहरा हे त्याचे प्रमुख चित्रपट आहेत. धडकन या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी सु ...

                                               

नवाजुद्दीन सिद्दिकी

नवाजुद्दीन सिद्दिकी हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयामधून अभिनयाचे शिक्षण घेतलेल्या सिद्दिकीने 2019च्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित ठाकरे या सिनेमात स्वतः बाळासाहेबांची भूमिका केली आहे. १९९९ ...

                                               

सिद्धांत चतुर्वेदी

सिद्धांत चतुर्वेदी हा एक भारतीय अभिनेता आहे.त्यांनी बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. त्याने इनसाईड एज नावाच्या वेब सिरीजद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. गल्ली बॉय या सिनेमात तो आपला सहकारी अभिनेता रणवीर सिंग यांच्यासमवेत सहायक अभिनेत ...

                                               

सुमेध मुद्गलकर

सुमेध मुद्गलकर हा एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता आहे. मालिका दिल दोस्ती डान्सद्वारे त्याने दूरदर्शनमध्ये प्रवेश केला. सुमेधला भगवान कृष्णा या नावाने मालिका राधाकृष्ण काम करण्यासाठी ओळखले जाते.

                                               

कुंदन लाल सैगल

कुंदनलाल सैगल हे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतीय बोलपटांतील सर्वात लोकप्रिय गायक अभिनेते होते. त्यांच्या आवाजाला इंग्लिश श्रोते ‘गोल्डन व्हॉइस’ म्हणायचे. सैगल यांची सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या गैरफिल्मी गझलासुद्धा फार श ...

                                               

प्रभात फिल्म कंपनी

प्रभात फिल्म कंपनी ही महाराष्ट्रातील व भारतातील बोलपट बनवणाऱ्या चित्रपट-निर्मिती करणार्‍या कंपन्यांपैकी एक होती. मराठी चित्रपट-दिग्दर्शक व्ही. शांताराम, विष्णुपंत दामले, शेख फत्तेलाल, केशवराव धायबर आणि सीताराम बी. कुलकर्णी यांनी मिळून इ.स. १९२९ स ...

                                               

अनुपल्लवी

अनुपल्लवी कनार्टक संगीतपद्धतीमधील एक संज्ञा आहे. कर्नाटक संगीतात कृती, वर्ण, पदम् आणि तत्सम संगीतरचनेचे अनुक्रमे पल्लवी, अनुपल्लवी आणि चरण असे एकूण तीन भाग तिरूपती येथील ताळ्ळपाक्कम रचनाकारांच्या काळापासून अस्तित्वात आहेत. तत्पूर्वी उद्ग्राह, मेळ ...

                                               

अजय चक्रवर्ती

चक्रवर्ती यांचा जन्म कोलकाता येथे झाला. हिंदुस्थानच्या फाळणीच्या परिस्थितीत त्यांचे वडील बांग्लादेशातील आपल्या मूळ गावातून भारतात येऊन पश्चिम बंगालमधील श्यामनगर येथे स्थायिक झाले.

                                               

अल्लादिया खाँ

गुलाम अहमद तथा उस्ताद अल्लादिया खान हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या जयपूर-अत्रौली घराणे या गायकीचा आविष्कार करणारे गवई होते.

                                               

आरती कुंडलकर

त्यांनी कॉमर्समधली पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी एस.एन.डी.टी. विद्यापीठातून पद्व्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी गांधर्व महाविद्यालातून संगीत विशारद पूर्ण केले आहे.

                                               

बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर

पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे ख्याल गायकीत पारंगत असे ग्वाल्हेर घराण्याच्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गायक होते. महाराष्ट्रात ख्यालगायनाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे मिरज, औंध आणि इचलकरंजी येथील राजदर ...

                                               

आशालता करलगीकर

आशालता करलगीकर या एक मराठी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. करलगीकर यांनी संगीत महामहोपाध्याय पंडित स.भ. देशपांडे, डॉ. एन.के. कऱ्हाडे, पंडित व्ही.आर. आठवले यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. करलगीकरांनी देशभरात शास्त्रीय गायनाचे दोन हजार कार्यक्रम केले. ...

                                               

प्रभाकर कारेकर

प्रभाकर जनार्दन कारेकर हे एक भारतीय शास्त्रीय गायक आहेत. वयाच्या १२व्या वर्षी ते गोव्याहून मुंबईत गाणे शिकायला आले. ते जितेंंद्र अभिषेकी यांचे शिष्य. कारेकरांनी मराठी संगीत नाटकांतील अनेक पदे गायली आहेत. त्यांनी गायलेले प्रिये पहा हे गीत विशेष प् ...

                                               

दिनकर कैकिणी

पं. दिनकर कैकिणी हे हिदुस्तानी संगीतातील भारतीय गायक होते. ते आग्रा घराण्याचे गायक होते. त्यांच्या गायकीत ग्वाल्हेर घराणे व आग्रा घराणे या दोन्हींचा उत्तम संगम दिसून येतो.

                                               

अब्दुल करीम खाँ

अब्दुल करीम खाँ हे हिंदुस्तानी गायक होते. त्यांना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातल्या किराणा घराण्याचे प्रवर्तक समजले जाते.

                                               

के.जी. गिंडे

पं. कृष्ण गुंडोपंत गिंडे उर्फ के. जी. गिंडे कन्नड: ಕೃಷ್ಣ ಗುಂದೊಪಂತ್ ಗಿಂದೆ हे विष्णू नारायण भातखंडे यांच्या आग्रा परंपरेतले एक गायक होते.

                                               

शोभा गुर्टू

शोभा गुर्टू ह्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्या शास्त्रीय संगीतात पारंगत तर होत्याच, परंतु उपशास्त्रीय संगीत गायकीवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. त्यांचे अभिनय अंगाने ठुमरी गायन रसिकप्रिय होते. लोकांनी त्यांना ठुमरी सम्राज्ञी म्ह ...

                                               

गौहर जान

गौहर जान ह्या कोलकत्ता येथील एक भारतीय गायक व नृत्यकलावंत होत्या. उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. आपल्या गाण्याचे ध्वनिमुद्रण झालेली पहिली भारतीय गायिका,अशी त्यांची ख्याती होती. ग्रामफोन कंपनी ऑफ इंडियाद्वारे त्या प्रसिद्ध झाल ...

                                               

पंडित जसराज

पंडित जसराज हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक होते. भारतीय केंद्रशासनाने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल इ.स. २००० साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन जसराजांना गौरवले. ही ईश्वरी कला जनसामान्यांपर्यंत नेणारे आम्ही फक्त त्या ...

                                               

त्र्यंबकराव जानोरीकर

पं. त्र्यंबकराव जानोरीकर हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक होते व भेंडीबाजार घराण्याच्या शैलीत ते गायन करत असत.

                                               

दिलशाद खान

दिलशाद खान हे एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक आहेत. दिलशाद खान यांची आई भवानी दासगुप्ता या ऑर्गन वाजवून गाणे गायच्या तर वडील प्रफुल्लकुमार दासगुप्ता हे आजच्या बांगलादेशात असणाऱ्या खुलना जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होते. ते कोलकात्यातील ...

                                               

नूतन गंधर्व

नूतन गंधर्व ऊर्फ अप्पासाहेब देशपांडे जन्म: संकेश्वर-बेळगाव जिल्हा, २८ जानेवारी १९२५; मृत्यू: ३ सप्टेंबर २०१० हे एक मराठीभाषक शास्त्रीय संगीत गायक होते. वयाच्या ६व्या वर्षी गायला सुरुवात केलेल्या अप्पासाहेबांनी कागलकरबुवा, जगन्नाथबुवा पुरोहित, निव ...

                                               

प्रियदर्शिनी कुलकर्णी

प्रियदर्शिनी कुलकर्णी या जयपूर-अत्रौली घराण्याच्या एक प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून विशेष प्रावीण्यासह मायक्रो-बायाॅलॉजी विषयात एम.एस्‌सी व पुण्याच्या एसएनडीटी विद्यापीठातून कॉलेजमधून संगीत विषय घेऊन एमए केले. प्रियदर्शिनी ...

                                               

बबनराव हळदणकर

बबनराव हळदणकर तथा श्रीकृष्ण हळदणकर हे एक मराठी शास्त्रीय संगीत गायक आहेत. रस पिया हे त्यांचे टोपणनाव आहे. यांच्या गायकीत आग्रा आणि जयपूर घराण्यांचा संगम आहे. ते नव्वदीच्या वयातही संगीताची साधना करत. पं. हळदणकर यांना कलेचा वारसा घरातूनच लाभला होता ...

                                               

बेगम अख्तर

अख्तरी बाई फैझाबादी तथा बेगम अख्तर या भारतीय शास्त्रीय गायिका तसेच गझल, दादरा आणि ठुमरी गायिका होत्या. त्यांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गझलगायकीमुळे मलिका-ए-गझल म्हणण्यात येत असे. त्यांना संगीत-नाटक-अकादमी-पुरस्कार, तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण हे ...

                                               

रोशन आरा बेगम (गायिका)

रोशनआरा बेगम गायिका उर्दू: شاهزادی روشن آرا بیگم इ.स. १९१७ - डिसेंबर ६, इ.स. १९८२ या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. पाकिस्तानात त्यांना संगीताची महाराणी म्हणून ओळखले जात असे. त्या किराणा घराण्याच्या गायिका होत्या.

                                               

दुर्गाबाई शिरोडकर

दुर्गाबाई शिरोडकर या खुर्जा घराण्याचे गायक अझमत हुसेन खान यांच्या शिष्या होत्या. त्यांचा जन्म गोव्यातील शिरोडा गावी झाला. सुमन, मधुरा आणि उमाकांत या तीन मुलांच्या जन्मानंतर त्या मिरजेला राहिल्या. नंतर पुण्यात स्थायिक झाल्या. पुणे, मुंबई, लखनौ आणि ...

                                               

वामनराव सडोलीकर

पं. वामनराव सडोलीकर हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक होते. ते आपले गुरू उस्ताद अल्लादिया खान यांनी स्थापन केलेल्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीने गायन करत असत.

                                               

केरवा

आजा रे तुझको मेरा प्यार पुकारे चित्रपट - गुमराह १९६३, राग पहाडी, संगीत दिग्दर्शक - रवी, गायक - महेंद्र कपूर) आजा रे आजा रे ओ मेरे दिलवर आजा चित्रपट - नूरी, १९७९, राग पहाडी, संगीत दिग्दर्शक - खय्याम, गायक - लता मंगेशकर, मुकेश) अगा करुणाकरा अब तो ह ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →