ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 240                                               

औसा किल्ला

औसा किल्ला हा औसा शहराच्या दक्षिणेस ५.५२ हेक्टर क्षेत्रात उभा असलेला भुईकोट किल्ला आहे. बहामनी राजवटीत इ.स.१४६६ मध्ये महमूद गवान याची बहामनीचा मुख्य वजिर म्हणुन नियुक्ती झाली. आपल्या वजिरीच्या काळातच त्याने औसा किल्ला बांधला. खोलगट भागात असलेल्या ...

                                               

कंधार डोह

कंधार डोह हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक पर्यट्न स्थळ आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानात नव्याने होणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वाटेने प्रचितगडावर जाणे थोडे सोपे असले तरी नेरदवाडी येथून किमान सहा तासांची पायपीट करावी लागते. नेरदवाडीतू ...

                                               

कनकादित्य मंदिर-कशेळी

श्री कनकादित्य मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी या गावातील प्रसिद्ध सूर्य मंदिर आहे. कशेळी हे गाव रत्नागिरी शहरापासून दक्षिणेस ४० किलोमीटर,पावस पासून दक्षिणेस २४ किलोमीटर आणि राजापूर शहरापासून पश्चिमेस ३२ किलोमीटर अंतरावर ...

                                               

कुणकेश्वर

कुणकेश्वर हे ठिकाण देवगड च्या जवळ असून फार सुंदर समुद्रकिनारा लाभलेलं, कुणकेश्वराच्या मंदिराजवळचा हा परिसर आहे. स्वच्छ, कमी वर्दळ असणारा हा किनारा आहे. कोकणचा आणि समुद्राचा मनसोक्त आनंद या ठिकाणी घेता येतो.खाण्यासाठी कुणकेश्वर चे उकडीचे मोदक चविष ...

                                               

गणपतीपुळे

गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातल्यातील रत्नागिरी तालुक्यातील २७४.६४ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर रत्नागिरी २५ किलोमीटर अंतरावर आहे.

                                               

गणेशगुळे

गणेशगुळे हे ६४७ हेक्टर क्षेत्रफळ असलेले गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २८५ कुटुंबे असून, गावाची एकूण लोकसंख्या ११६९ आहे. त्यामध्ये ५८६ पुरुष आणि ५८३ स्त्रिया आहेत. गावात अनुसूचित जमातीचे २० लोक आहेत. ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशा ...

                                               

चारभिंती हुतात्मा स्मारक

सातारा शहरात मध्यवर्ती ठिकाणी चारभिंती हे एक हुतात्मा स्मारक आहे. हे एक पर्यटनस्थळसुद्धा आहे. साताऱ्यातील प्रमुख ठिकाणांचा विचार केला तर चारभिंती हे ऐतिहासिक वारसा असलेले एक प्रेक्षणीय हुतात्मा स्मारक आहे. सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ल्याजवळ ह ...

                                               

डुगवे (लोटेश्वर), रत्नागिरी

डुगवे हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी तालुक्यातील १५९.७३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ५९ कुटुंबे व एकूण २७६ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर रत्नागिरी २७ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १२४ पुरुष आणि १५२ ...

                                               

ड्रॅगन पॅलेस

ड्रॅगन पॅलेस बौद्ध विहार इंग्रजी: Dragon Palace Buddhist temple हा महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यातील कन्हान कामठी येथील बौद्ध विहार आहे. या विहाराची स्थापना १९९९ मध्ये करण्यात आली. हा विहार सुमारे १० एकर जागेवर बांधलेला आहे. या विहाराच्या बांधका ...

                                               

दंडोबाचा डोंगर

दंडोबाचा डोंगर हा सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्याच्या सीमेवर खरशिंग गावाजवळचा पाच ग्रामपंचायतींच्या हद्दीत सुमारे ११५० हेक्टरवर पसरलेला एक डोंगर आहे. डोंगरावर पुरातन दंडनाथाचे देऊळ आहे. डोंगरात सुमारे शंभर ते सव्वाशे फूट पोखरून तयार केले ...

                                               

दाभोळ

दाभोळ महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक निसर्गरम्य गाव आहे. या गावच्या खाडीपलीकडे गुहागर तालुक्यातील अंजनवेल गावी रत्नागिरी पॉवर प्रोजेक्ट प्रा.लि. पूर्वीची दाभोळ पॉवर कंपनी हा विद्युतनिर्मिती प्रकल्प आहे. प्राचीनकाळी दालभ्य ऋषींच्या नावाव ...

                                               

धामापूर

धामापूर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील १०१६.३२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २८५ कुटुंबे व एकूण १०३८ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर मालवण १२ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४९१ पुरुष आणि ५४७ स् ...

                                               

निघोज

निघोज हे अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील २७३५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २१०९ कुटुंबे व एकूण १०३८५ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर अहमदनगर ५१ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ५४१० पुरुष आणि ४९७५ स्त ...

                                               

मालवण

मालवण हे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे सिंधुदुर्ग जिल्हामधील एक शहर/तालुका आहे.मालवण सिंधुदुर्ग जिल्हाचा प्रमुख तालुका आहे. मालवण महाराष्ट्रच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण च्या अर ...

                                               

रत्‍नागिरी

रत्‍नागिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक नगर आणि रत्‍नागिरी जिल्ह्याचे ठिकाण आहे. हे नगर अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारतातील एक प्रमुख बंदर आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी हापूस आंबे संप ...

                                               

रावणवाडी (भंडारा)

रावणवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्याच्या भंडारा तालुक्यातील एक गाव आहे.नागपूर-भंडारा-रायपूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या धारगाव या गावापासून येथे जाण्यासाठी रस्ता आहे.रावणवाडी हे गाव भंडाऱ्यापासून सुमारे २२ किमी. लांब ...

                                               

वेंगुर्ला

वेंगुर्ला हे शहर समुद्रकिनारी वसलेले ऐतिहासिक शहर असून त्यास संपन्न परंपरा लाभली आहे. वेंगुर्ला शहराची मुख्य ओळख एक व्यापारी बंदर म्हणून होती.परंतु आता केवळ एक मासेमारी बंदर अशीच त्याची ओळख उरली आहे. महाराष्ट्रातील तुलनेने कमी प्रदूषित समुद्र किन ...

                                               

सापुतारा

सापुतारा हे स्थळ भारताच्या गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक या शहरापासून सुमारे ८० कि.मी. अंतरावर नाशिक-डांग-सुरत रस्त्यावर आहे. हे ठिकाण गुजरात राज्याच्या वांसदा राष्ट्रीय उद्यानाजवळ आहे. म ...

                                               

सोनेरी महाल

सोनेरी महाल ही ऐतिहासिक वास्तू औरंगाबाद शहरात सातमाळा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असून मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात आहे. पाठीमागे लहान पर्वतरांगा असलेली सोनेरी महालाची इमारत एखाद्या चित्राप्रमाणे भासते. भोवताली असलेली झाडे, कुरणे आणि शेत हे या इ ...

                                               

कौसानी

कौसानी हे उत्तराखंड राज्यातील बागेश्वर जिल्ह्यात वसलेले खेडेगाव आहे. हिमालयाच्या कुशीत असणाऱ्या या गावातील निसर्गामुळे महात्मा गांधी यांनी या गावाचे भारताचे स्वित्झर्लंड असे वर्णन केले आहे. अलमोडा या प्रसिद्ध ठिकाणापासून कौसानी ५२ किलोमीटर अंतराव ...

                                               

सातताल

सातताल म्हणजे सात तलाव. येथे पन्ना किंवा गरूण ताल, पूर्ण ताल,नल-दमयंती ताल, सीताताल, रामताल,लक्ष्मणताल आणि सुखाताल असे सात तलाव आहेत, त्यावरून गावाचे नाव सातताल असे पडले. सातताल नैनिताल पासून २४ किमी अंतरावर आहे. साततालला पोचण्यासाठी भीमतालहून मा ...

                                               

जाखू मंदिर

जाखू मंदिर हे हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला मध्ये "जाखू" डोंगरावर वसलेले हनुमानाचे मंदिर आहे. धार्मिक पर्यटना व्यतिरिक्त हे स्थळ ट्रेकिंगसाठी देखील प्रसिद्ध आहे.

                                               

लोस काबोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

लोस काबोस आंतरराष्ट्रीय विमानतळ मेक्सिकोच्या बाहा कालिफोर्निया सुर राज्याच्या सान होजे देल काबो शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ सान होजे देल काबोसह काबो सान लुकास शहर आणि बाहा कालिफोर्निया सुर राज्याला विमानसेवा पुरवतो. या विमानतळात तीन टर्मिनले ...

                                               

महाराष्ट्रातील उपवासाचे खाद्यपदार्थ

धार्मिक कारणांसाठी उपवास करणे ही भारतीयांची श्रद्धा आहे, प्रथा आहे. महाराष्ट्रात आषाढी आणि कार्तिकी एकादशी, चतुर्थी, महाशिवरात्र यासारख्या निमित्ताने त्या दिवशी उपवास करतात. कित्येकजण आराध्य देवतेनुसार आठवडयातून एकदा सोमवार, गुरुवार किंवा शनिवार ...

                                               

कातगोळ्या

या काताच्या गोळ्या असतात. विड्यात सुगंधाकरता त्या घातल्या जातात. प्रथम कात कुटून त्याची वस्त्रगाळ पूड करतात. त्यानंतर केवड्याची ताजी पाने घेऊन त्या पानांमध्ये ती पूड भरतात व ती पूड भरलेली केवड्याची पाने ६ ते ८ दिवस गुंडाळून, बांधून ठेवतात. त्यानं ...

                                               

विडा

विडा, अर्थात पान, हा भारतीय उपखंड व आग्नेय आशियात मुखशुद्ध्यर्थ चघळला/खाल्ला जाणारा पदार्थ आहे. काथ, चुना, सुपारी हे आवश्यक घटक नागवेलीच्या पानावर ठेवून पानाची पुरचुंडी केली की विडा बनतो. याशिवाय आवडीनुसार अणि उपलब्धतेनुसार विड्यात कंकोळ, कापूर, ...

                                               

जेनेलिया डिसूझा

जेनीलिया डिसूझा या भारतीय चित्रपट अभिनेत्री आहेत. तेलुगू चित्रपटातील त्या एक आघाडीच्या नायिका आहेत. तेलुगू खेरीज त्यांनी तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांतूनदेखील अभिनय केला आहे. २००३ साली प्रदर्शित झालेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटाद्वारे जेनेलिया ...

                                               

माधवी मुखर्जी

माधवी मुखर्जी ही एक भारतीय अभिनेत्री आहे. दिब्रातीर काब्य या १९७३ सालच्या बंगाली चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आला. त्यांनी बंगाली चित्रपटातील काही अत्यंत प्रशंसित चित्रपटांमध्ये अभिनय ...

                                               

मार्टिन स्कॉर्सेसी

मार्टिन चार्ल्स स्कॉर्सेसी हा एक अमेरिकन सिने लेखक, निर्माता व दिग्दर्शक आहे. ५३ वर्षे सिनेजगतात कारकीर्द करणारा स्कॉर्सेसी हॉलिवूडमधील आघाडीचा सिनेव्यक्ती समजला जातो. त्याने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून त्याला आजवर ऑस्करसह बहुतेक सर्व प् ...

                                               

चिन्मय कश्यप

चिन्मय कश्यप हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहे जो कॅबरे, बरोट हाऊस सारख्या चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे. एक दीवाना था, कुछ रंग प्यार के ऐसे भी, अदालत अश्या दूरचित्रवाणी मालिकांसाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

                                               

धर्मेश तिवारी

धर्मेश तिवारी हे भारतीय अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक होते. ते दूरचित्रवाणी मालिका महाभारतमध्ये कृपाचार्य आणि चाणक्यमध्ये मलयराजच्या भुमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी हिंदी दूरचित्रवाणी मालिका कानूनमध्ये न्यायाधिशाची भुमिका साकारली. त्यां ...

                                               

मीना कपूर

मीना कपूर या एक हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन करणाऱ्या गायिका होत्या. त्यांचे वडील विक्रम कपूर हे कलकत्त्याच्या न्यू थिएटर्स स्टुडिओचे अभिनेते होते. चित्रपट निर्माते पी.सी. बरुआ हेही त्यांचे नातेवाईक होते. यांमुळे कपूर यांचा चित्रपटात प्रवेश सुक ...

                                               

श्रेया घोषाल

श्रेया घोषाल ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची पार्श्वगायिका आहे. तिने मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू, बंगाली, आसामी इत्यादी प्रादेशिक भाषांमधूनही पार्श्वगायन केले आहे. श्रेयाने सा रे ग म प ही दूरदर्शनवरील गाण्याची स्पर्धा प्रौढ गटातून जि ...

                                               

मोहित चौहान

मोहित चौहान हा एक भारतीय गायक आहे. इंडियन पॉप संगीतामधील सिल्क रूट ह्या बॅंडद्वारे आपल्या संगीत कारकिर्दीची सुरूवात करणारा मोहित सध्या बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. त्याला आजवर २०१० व २०१२ सालचे सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायकाचे फिल्मफेअर ...

                                               

सुनिधी चौहान

सुनिधी चौहान ही एक भारतीय गायिका व बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायिका आहे. सुनिधीने वयाच्या चौथ्या वर्षापासून गायला सुरुवात केली. मेरी आवाज सुनो नावाच्या दूरचित्रवाणीवरील स्पर्धात्मक गाण्याच्या मालिकेत सुनिधी विजेती ठरली व त्यातून तिला हिंदी ...

                                               

अलका याज्ञिक

अलका याज्ञिक ही एक भारतीय गायिका व लोकप्रिय बॉलिवूड पार्श्वगायिका आहे. सुमारे ३ दशके हिंदी सिनेमामध्ये कार्यरत राहिलेली याज्ञिक भारतामधील सर्वात यशस्वी पार्श्वगायिकांपैकी एक आहे. तिला आजवर फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कारासाठी विक्र ...

                                               

अरिजीत सिंग

सुदर्शन सरदार हा एक भारतीय गायक आहे. २००५ सालापासून पार्श्वगायन करणारा सुदर्शन सध्या बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. २०१३ सालच्या आशिकी २ चित्रपटामधील तुम ही हो ह्या गाण्यासाठी सुदर्शन प्रसिद्धीझोतात आला. ह्या गाण्यासाठी त्याला सर्वोत्तम ...

                                               

अजित (अभिनेता)

हामिद अली खान हे त्यांचे रंगभूमीवरील व चित्रपटातील "अजीत" या नावाने ओळखले जाणारे एक हिंदी अभिनेता होते. जवळजवळ चार दशकांत त्यांनी सुमारे २०० चित्रपटांमध्ये काम केले. अजितने लोकप्रिय बॉलीवुड चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून आपले योगदान दिले आहे ...

                                               

अभिषेक बॅनर्जी (अभिनेता)

अभिषेक याचे उच्च शिक्षण दिल्ली येथून झाले. त्याने किरोरी माल कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून पदवी संपादन केली आणि किरोरी मालच्या नाट्य सोसायटीचे सदस्य होता. किरोरी माल महाविद्यालयातून पदवी मिळवण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय विद्यालय, दिल्लीतील अँड्र्यूज ...

                                               

अमजद खान

अमजद खान एक भारतीय अभिनेता आणि दिग्दर्शक होते.सुमारे वीस वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी सुमारे १३० चित्रपटात काम केले. त्यांच्या १९७५ सालच्या शोले या चित्रपटातील गब्बरसिंग व मुकद्दर का सिकंदर या हिंदी चित्रपटातली खलनायकाच्या भूमिकेमुळे त्यांना अ ...

                                               

आयुष्मान खुराणा

आयुष्मान खुराना यांचा जन्म १४ सेप्टेंबर १९८४ रोजी झाला होता. तो एक भारतीय अभिनेता, गायक, होस्ट आणि एक दूरदर्शन व्यक्तिमत्त्व आहे. २००४ मध्ये तो रोडीज सीझन २ नावाच्या एमटीव्ही रिएलिटी शोचा विजेता होता. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर ...

                                               

ए.के. हंगल

अवतार किशन हंगल हे हिंदी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध चरित्र अभिनेते होते. हंगल यांना २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नमक हराम, शोले, शौकीन, आइना असे अनेक त्यांचे चित्रपट प्रसिद्ध आहेत. इतना सन्नाटा क्यों है भाई?, या संवादातून शोलेमधील रही ...

                                               

रणबीर कपूर

रणबीर कपूर हिंदी चित्रपटसुष्ट्रीतील नव्या पिढीचा कलाकार म्हणून ओळखला जातो. रणबीर कपूर हा ऋषी कपूर व नीतू सिंग यांचा पुत्र आहे. २८ सप्टेंबर, इ.स. १९८२ रोजी जन्मलेल्या रणबीरचे शिक्षण माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्याने उच्च शि ...

                                               

शक्ती कपूर

सुनील सिकंदरलाल कपूर तथा शक्ती कपूर हा भारतीय चित्रपट अभिनेता आहे. याने सहसा खलनायकाच्या भूमिका वठवल्या आहेत.त्याने आपल्या संपूर्ण कारकीर्दीत 700 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.१९८० आणि १९९०च्या दशकात कपूरने अभिनेता कादर खानबरोबर १०० ...

                                               

शम्मी कपूर

शम्मी कपूर, हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. इ.स. १९५० आणि इ.स. १९६० च्या दशकांमध्ये त्यांचे यशस्वी चित्रपट झळकले. शम्मीचा जन्म मुंबईत झाला तेव्हा त्याचे नामकरण शमशेर राज कपूर असे झाले. त्याकाळातील नाटक तसेच सिनेमाचे प्रसिद्ध कलावंत पृथ्वी ...

                                               

अक्षय कुमार

अक्षयकुमार हा भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने असंख्य हिंदी चित्रपट केलेले आहेत. अक्षय कुमार फिल्म निर्माता, टीव्ही कार्यक्रम सादरकर्ता आहे. अक्षयकुमार हा कराटेचा ब्लॅकबेल्ट आहे.त्यामुळेच चित्रपटांव्यतिरिक्त त्याचे दूरचि ...

                                               

कादर खान

कादर खान हे हिंदी-उर्दू चित्रपटांचे पटकथा लेखक आणि त्यांत अभिनय करणारे नट होते. कादर खान यांच्या जन्माआधी त्यांच्या आईला ३ मुलगे झाले होते, पण ते लहानपणीच वारले. त्यामुळे कादरचेही तसे काही होऊ नये, असे आईला वाटे. कादर जेव्हा एक वर्षाचे होते, तेव् ...

                                               

शाहरुख खान

शाहरुख खान हा एक भारतीय अभिनेता, निर्माता व दूरचित्रवाणी प्रदर्शक आहे. बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेला शाहरूख हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो. चाहत्यांतर्फे किंग खान ही उपाधी मिळालेला शाहरूख खान दिलीप कुमार आणि अमिता ...

                                               

सलमान खान

सलमान खानाने इ.स. १९८८ साली बीवी हो तो ऐसी या हिंदी चित्रपटातील छोटेखानी भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. इ.स. १९८९ साली सलमानाने प्रमुख नायकाची भूमिका साकारलेल्या मैने प्यार किया या हिंदी चित्रपटाने प्रचंड व्यावसायिक यश कमवले व त्या वर् ...

                                               

अनुपम खेर

अनुपम खेर ; जन्म: सिमला, हिमाचल प्रदेश, भारत, मार्च ७, इ.स. १९५५-) हे हिंदी चित्रपट सृष्टीतले नावाजलेले अभिनेते आहेत. त्यांनी ५०० हून अधिक चित्रपटांत व १००हून अधिक नाटकांत काम केले आहे. ते पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थाचे अध्यक्ष आहेत.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →