ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 239                                               

बजरंग पुनिया

भारतातील हरियाणा राज्यामधील झज्जर जिल्ह्यात असलेल्या खुदान गावी बजरंग पुनियाचा जन्म झाला. वयाच्या सातव्या वर्षापासून त्याने कुस्ती खेळायला सुरुवात केली आणि हा खेळ खेळण्याकरता त्याचे वडील बलवान सिंग यांनी त्याला प्रोत्साहन दिले.हरिंदर सिंह पुनिया ...

                                               

राही सरनोबत

राही जीवन सरनोबत ही २५ मीटर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत भाग घेणारी एक भारतीय महिला खेळाडू आहे. राही महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे राहते.

                                               

नीरज चोपडा

नीरज चोपडा हे भारतीय भालाफेकपटू आहेत. त्यांनी फ्रान्समध्ये झालेल्या ॲथलेटिक स्पर्धेत ८५.१७ मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर त्यांनी दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ८७.४३ मीटरचा राष्ट्रीय उच्चांक स्थापित केला.

                                               

सायना नेहवाल

सायना नेहवाल ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ऑलिंपिक खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठणारी तसेच जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला आहे. जून २००९ मध्ये झालेल्या इंडोनेशियन खुल्या स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावणारी सायना ह ...

                                               

पी.व्ही. सिंधू

पुसारला वेंकटा सिंधू ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. २०१६ सालच्या रियो दि जानेरो येथील उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये महिलांच्या एकेरी गटामध्ये तिने रौप्य पदक मिळवले. सिंधू ऑलिंपिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची पहिली खे ...

                                               

सीमा अंतिल

सीमा पुनिया अंतिल उर्फ सीमा पुनिया किंवा सीमा अंतिल या एक भारतीय थाळीफेक खेळाडू आहेत.यांचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन हे २०१६ मध्ये अमेरिकेतील सलिनास येथे पॅट यंगच्या थ्रोअर्स क्लासिक फेरीत ६२.६२ मीटर आहे.

                                               

सौरभ चौधरी

सौरभ चौधरी हा एक भारतीय नेमबाज आहे. तो एअर पिस्तूल प्रकारात नेमबाजी करतो. तो उत्तर प्रदेशातील मीरत जिल्ह्यातील कलिना गावचा रहिवासी आहे. त्याचे वडील जगमोहनसिंग शेतकरी आहेत आणि आई ब्रजेशदेवी गृहिणी आहे.

                                               

स्वप्ना बर्मन

स्वप्ना बर्मन स्वप्ना बर्मन जन्म २९ ऑक्टोबर १९९६ एक भारतीय हेप्टॅथलीट आहे. वयाच्या २१व्या वर्षी स्वप्ना २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत स्वप्ना सात ट्रॅक आणि फील्ड प्रकारांमध्ये हेप्टॅथलॉनचं सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. ऑगस्ट २०१ ...

                                               

हिमा दास

हिमा दास ही एक भारतीय धावपटू आहे. २०१८ मध्ये फिनलँडमध्ये वर्ल्ड ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी ती पहिली भारतीय आहे.

                                               

२००८ उन्हाळी ऑलिंपिक उद्घाटन समारंभ

२००८ उन्हाळी ऑलिंपिक उद्घाटन समारंभ बीजिंग राष्ट्रीय मैदानावर ०८.०८.२००८ रोजी रात्री ८.०० वाजता झाला. चिनी संस्कृतीत ८ हा आकडा समृद्धी दर्शवतो. ही तारीख व वेळ निवडण्यामागे हे कारण होते

                                               

२०१२ उन्हाळी ऑलिंपिक पदक यादी

२०१२ उन्हाळी ऑलिंपिक पदक यादी ही राष्ट्रीय ऑलिंपिक संगठनांनी २७ जुलै ते १२ ऑगस्ट २०१२ दरम्यान लंडन येथे भरविल्या गेलेल्या २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत जिंकलेल्या पदकांची यादी आहे. एकून २६ खेळांतील ३०२ प्रदर्शनांमध्ये अंदाजे १०,५०० ॲथलीटस् भाग घे ...

                                               

जसविर सिंग

जसवीर सिंग हे भारतातील प्रसिद्ध कबड्डीपटू आहेत. ते भारतीय संघासाठी खेळतात. प्रो कबड्डी लीग मधेही ते जयपूर पिंक पॅंथर्स संघासाठी खेळतात. २०१५ मध्ये झालेल्या प्रो कबड्डी लीग मध्ये ते जयपूर पिंक पॅंथर्स संघाचे कर्णधार होते.

                                               

नवनीत गौतम

नवनीत गौतम हे भारतातील खूप प्रसिद्ध कबड्डीपटू आहेत. ते भारतीय संघासाठी खेळतात. तसेच जयपूर पिंक पॅंथर्स साठी २०१४ साली कर्णधार म्हणूनही ते खेळले. २०१५ साली झालेल्या प्रो कबड्डी लीग मध्ये दुखापतीमुळे जास्त सामने खेळू शकले नाहीत.

                                               

सोमदेव देववर्मन

सोमदेव देववर्मन जन्म: १६ फेब्रुवारी १९८५ हा एक भारतीय टेनिसपटू आहे. भारताच्या त्रिपूरा राज्यामध्ये मूळ असलेल्या व गुवाहाटीमध्ये जन्मलेल्या देववर्मनने २००२ साली अमेरिकेच्या व्हर्जिनिया विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी व टेनिस प्रशिक्षणासाठी स्थानांतर क ...

                                               

लिअँडर पेस

लिअँडर एड्रीयन पेस जन्म: जून १७, १९७३ एक भारतीय व्यावसायिक टेनिसपटू आहे. लिअँडर सध्या ए.टी.पी. टूरमधील दुहेरी तसेच डेव्हिस करंडक स्पर्धांमध्ये टेनिस खेळतो. आजवर पुरुष दुहेरीमध्ये ८ तर मिश्र दुहेरीमध्ये १० ग्रँड स्लॅम स्पर्धांची अजिंक्यपदे मिळवणार ...

                                               

सना भांबरी

सना भांबरी ही भारताची माजी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. हिचा भाऊ युकी भांबरी आणि बहीण अंकिता भांबरी हे सुद्धा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहेत.

                                               

सानिया मिर्झा

सानिया मिर्झा जन्म: नोव्हेंबर १५, १९८६, मुंबई ही एक भारतीय व्यावसायिक टेनिसपटू आहे. सानियाने आजवर ३ ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या मिश्र दुहेरीची तर एका ग्रँड स्लॅम स्पर्धेत महिला दुहेरी अशी एकूण ४ अजिंक्यपदे मिळवली आहेत तसेच एकेरीच्या चौथ्या फेरीमध्ये ...

                                               

झीशान अशरफ

झीशान अशरफ फेब्रुवारी २८, १९७७ - हयात हा पाकिस्तानी पुरुष हॉकी संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. इ.स. २००१ साली पाकिस्तानाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला अशरफ बचाव फळीत फूल बॅक खेळाडूच्या भूमिकेतून खेळतो. बैजिंगातील २००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्य ...

                                               

धनराज पिल्ले

धनराज पिल्ले जन्म: १६ जुलै, इ.स. १९६८ हे खडकी-पुणे येथे राहणारे एक हॉकी खेळाडू आहेत. धनराज पिल्ले यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला पण आपल्या जिद्दीच्या व कौशल्याच्या जोरावर ते भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदापर्यंत पोचले. आघाडीवर खेळणार्‍या धनराजन ...

                                               

प्रीमियर हॉकी लीग

प्रीमियर हॉकी लीग किंवा पी.एच.एल. भारतातील हॉकी स्पर्धा आहे. ही स्पर्धा २००५ सालापासून खेळवली जात आहे. हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. क्रिकेटची लोकप्रियता व भारतीय हॉकी संघाच्या सुमार प्रदर्शनामुळे प्रेक्षक हॉकीपासून दूर गेला. भारतात हॉकी परत एक ...

                                               

प्रीमियर हॉकी लीग २००७, संघ

इग्नेस तिर्की बिक्रमजीत सिंग विनय वी एस हरी प्रसाद भरत कुमार क्षेत्री G.K अजय कुमार सरोहा प्रभोध तिर्की संदीप मायकल बिपीन फर्नांडीस बिमल लाक्रा रेहान बट Pakistan) पी टी राव GK लेन अयप्पा साबू वर्की अर्जुन हलप्पा - Captain तुषार खांडेकर जोर्डी कुइ ...

                                               

चॅपेल-हॅडली चषक

चॅपेल-हॅडली चषक ही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघांदरम्यान खेळवली जाणारी एकदिवसीय मालिका आहे. ऑस्ट्रेलियाचे चॅपेल बंधू आणि न्यूझीलंडचे वॉल्टर हॅडली आणि त्यांची तीन मुले ह्या दोन देशांच्या प्रख्यात कुटुंबांच्या नावावरुन सदर मालिकेला नाव दिले गेले आ ...

                                               

वॉर्न-मुरलीधरन चषक

२००७-०८ मोसमापासून ऑस्ट्रेलिया-श्रीलंका कसोटी मालिका विजेत्याला वॉर्न-मुरलीधरन चषक देऊन गौरविण्यात येते. सदर चषकाचे नामकरण हे कसोटी क्रिकेटमधील दोन अव्वल गोलंदाजांच्या नावावरुन देण्यात आले आहे, श्रीलंकेचा मुथिया मुरलीधरन आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर ...

                                               

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५२-५३

पाकिस्तान क्रिकेट संघाने ऑक्टोबर-डिसेंबर १९५२ दरम्यान ५ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. इसवी सन १९४७ मध्ये अखंड भारताची फाळणी झाल्यामुळे पाकिस्तान देशाकरता नव्या संघाची स्थापना झाली. परंतु स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानला कसोटी दर्जा ...

                                               

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ १५ सप्टेंबर २०१९ ते १८ मार्च २०२० दरम्यान भारताच्या प्रदीर्घ दौर्‍यावर येणार आहे. या दौर्‍यामध्ये ३ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांचा समावेश आहे. त्यातील एकदिवसीय सामने ...

                                               

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत आणि पाकिस्तान दौरा, १९७४-७५

इसवी सन १९७४ ते १९७५ दरम्यान वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने भारत, श्रीलंका आणि पाकिस्तानचा दौरा केला. वेस्ट इंडीजने भारतात ५ कसोटी सामने खेळले. पाकिस्तानविरुद्ध २ कसोटी सामने खेळवले गेले.

                                               

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ सप्टेंबर-नोव्हेंबर २०१८ मध्ये दोन कसोटी, ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. दौऱ्यापुर्वी, बडोद्यात दोन दिवसीय सराव सामना होईल. ठरावाप्रमाणे एक एकदिवसीय सामना तिरुवनंत ...

                                               

श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८

श्रीलंका क्रिकेट संघ नोव्हेंबर ते डिसेंबर २०१७ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता.मूळ वेळापत्रकानुसार या दौऱ्यात ३ कसोटी, ५ एकदिवसीय आणि १ टी२० सामना आयोजित केले होते. मार्च २०१७ मध्ये, श्रीलंका क्रिकेट ने २०१७-१८ निदाहास चषक या स्पर्धेचे वेळापत ...

                                               

विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय शतकांची यादी

विराट कोहली हा एक भारतीय क्रिकेटपटू असून सध्या तो भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार आहे. उजव्या हाताने भारताच्या मधल्या फळीत खेळणार्‍या विराट कोहलीने फेब्रुवारी 2019 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 64 शतके झळकावली आहेत. त्यामध्ये 39 आंतरराष् ...

                                               

२०१४-१५ रणजी करंडक

२०१४-१५ रणजी करंडक ही भारतातील ८० वी प्रथम श्रेणी रणजी करंडक स्पर्धा होती. ३ गटांतील एकूण २७ संघांमध्ये ही स्पर्धा होती. कर्नाटक संघाने सलग दुसर्‍यांदा रणजी करंडक जिंकला. हे कर्नाटक संघाचे एकूण ८ वे विजेतेपद. तमिळनाडूचा संघ उपविजेता ठरला.

                                               

२०१५-१६ रणजी करंडक

२०१५-१६ रणजी करंडक ही भारतातील ८२ वी प्रथम श्रेणी रणजी करंडक स्पर्धा आहे. ३ गटांतील एकूण २७ संघांमध्ये ही स्पर्धा पार पडली. अ आणि ब गटांतील प्रत्येकी ३ संघ व क गटातील २ संघ उपांत्यपूर्व फेरीत जातील. मुंबई संघ २०१५-१६ रणजी करंडक स्पर्धा सौराष्ट्रल ...

                                               

२०१६-१७ रणजी करंडक

२०१६-१७ रणजी करंडक ही भारतातील एक मुख्य प्रथम श्रेणी स्पर्धा रणजी करंडक स्पर्धेची ८३ आवृत्ती होती. मागील हंगामांपेक्षा वेगळ्या पद्धतीने २०१६-१७ची स्पर्धा ही तटस्थ ठिकाणांवर खेळवली गेली. कर्णधार आणि प्रशिक्षकांनी ह्या बदलास पाठिंबा दिला. सदर स्पर् ...

                                               

रणजी करंडक, २०१८-१९

रणजी ट्रॉफी, २०१८-१९ भारतामधील रणजी करंडकातील ८५वी स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत ८ नवे राज्य पदार्पण करतील. विदर्भ मागील स्पर्धेतील विजेता आहे. ही स्पर्धा भारतातील ३७ प्रथम श्रेणी दर्जा असणाऱ्या संघांमध्ये राज्य १ नोव्हेंबर २०१८ पासून २०१८-१९ रण ...

                                               

२०१८-१९ विजय हजारे चषक

२०१८-१९ विजय हजारे चषक भारतामधील विजय हजारे चषकातील १७वी स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत ८ नवे राज्य पदार्पण करतील. कर्नाटक मागील स्पर्धेतील विजेता आहे. ही स्पर्धा भारतातील ३७ लिस्ट-अ दर्जा असणाऱ्या संघांमध्ये राज्य १९ सप्टेंबर २०१८ पासून २०१८-१९ ...

                                               

भारतीय क्रिकेट लीग २००७, अंतिम सामना

गडी बाद होण्याचा क्रम: १-२०, २-६३, ३-७०, ४-८३, ५-११६, ६-१४८, ७-१५३, ८-१५५ फलंदाजी केली नाही: तमिल कुमारन, शब्बीर अहमद गडी बाद होण्याचा क्रम: १-६ फरहत, ०.६ ष., २-१९ मार्शल, २.६ ष., ३-३० मनिश शर्मा, ४.४ ष., ४-६६ सिंघ, ९.५ ष., ५-८२ मोंगिया, १२.१ ष., ...

                                               

भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७८-७९

भारत क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९७८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध आणि १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्धामुळे तब्बल १४ वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान य ...

                                               

डेक्कन चार्जर्स

. डेक्कन चार्जर्स भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत हैदराबाद शहराचे प्रातिनिधित्व करणारा संघ होता. संघाचा कर्णधार व्ही.व्ही.एस. लक्ष्मण होता तर संघाचा प्रशिक्षक रॉबिन सिंग होता. संघात कोणीही आयकॉन खेळाडू नवहता.

                                               

२०१९ इंडियन प्रीमियर लीग

इंडियन प्रीमियर लीगचा २०१९ चा मोसम हा आयपीएल १२ किंवा विवो आयपीएल २०१९ म्हणूनही ओळखला जाणारी स्पर्धा एप्रिल-मे २०१९ मध्ये खेळविण्यात येणार आहे. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा बारावा हंगाम आहे. याधीच्या मोसमात खेळले ...

                                               

२०२० इंडियन प्रीमियर लीग

इंडियन प्रीमियर लीगचा २०२० चा मोसम हा आयपीएल १३ किंवा आयपीएल २०२० म्हणूनही ओळखली जाणारी स्पर्धा सप्टेंबर-नोव्हेंबर २०२० मध्ये खेळवली जात आहे. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा तेरावा हंगाम आहे. याधीच्या मोसमात खेळलेल् ...

                                               

२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० अंतिम सामना

२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० अंतिम सामना ३ एप्रिल २०१६ रोजी कोलकाता येथील इडन गार्डन्स ह्या मैदानावर खेळवला गेला. पात्र ठरलेल्या इंग्लंड आणि वेस्ट इंडीज मधून २०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० चा विजेता निवडण्यासाठी हा सामना खेळवला गेला. सामन्यात वेस्ट इ ...

                                               

२०१६ आयसीसी विश्व टी-ट्वेंटी संघ

२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० ही आयसीसी विश्व ट्वेंटी२० मधील सहावी, आणि भारतातील पहिलीच स्पर्धा. सदर स्पर्धेसाठी खालीलप्रमाणे संघ निवडण्यात आले. खेळाडूंचे वय हे ८ मार्च २०१६, स्पर्धेच्या पहिल्या दिवसापर्यंत आहे.

                                               

संदीप लामिछाने

संदीप लामिछाने हा नेपाळच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो. संदीप लामिछाने हा भारताच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा नेपाळचा पहिला खेळाडू ठरला. त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ ...

                                               

राजिंदर गोयल

राजिंदर गोयल एक भारतीय क्रिकेटपटू होते. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. असे असूनही प्रथम श्रेणी स्पर्धेत भारत संघात त्यांची निवड झाली नाही. डावखुरे फिरकीपटू म्हणून त्यांनी पतियाळा संघाचे प्रतिनिध ...

                                               

हसन अली

हसन ने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण १८ ऑगस्ट २०१६ रोजी आयर्लंडविरुद्ध केले तर त्याने त्याची पहिली कसोटी १० मे २०१७ रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध् खेळली. हसनचे ट्वेंटी२० सामन्यात ७ सप्टेंबर २०१६ रोजी इंग्लंडविरुद्ध पदार्पण झाले.

                                               

विजय शंकर

विजय शंकर हा तमिळनाडू क्रिकेट संघ कडून खेळणारा भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. विजय हा उजखोरा फलंदाज असून तो मध्यम गतीने गोलंदाजी करतो. इंडियन प्रीमियर लीग मध्ये तो चेन्नई सुपर किंग्स कडून १ सामना तर सनरायझर्स हैदराबाद कडून ४ सामने खेळला आहे.

                                               

मिचेल स्टार्क

मिचेल आरॉन स्टार्क ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून ते ऑस्ट्रेलियातील राष्ट्रीय संघ आणि स्थानिक क्रिकेटमधील न्यू साउथ वेल्ससाठी खेळतात. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे आणि एक सक्षम डावखुरा फलंदाज आहे. 2015 क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या वि ...

                                               

खलील अहमद

खलील अहमद हा भारताचा क्रिकेटपटु आहे. त्याने २०१८ आशिया चषकात हॉंग कॉंगविरूध्द १८ सप्टेंबर २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

                                               

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार मवि ५ डिसेंबर १९९० - मुझफ्फरनगर,उत्तरप्रदेश हा भारतीय क्रिकेटपटू आहे. ह्याने उत्तरप्रदेश संघाकडून खेळायला सुरुवात केली. ह्याने आपली पहिला वन-डे सामना ३० डिसेंबर २०१२ रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळला तर पहिला T२० सामना २५ डिसेंबर २०१२ ...

                                               

आंजर्ले

आंजर्ले हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील ५५८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३७४ कुटुंबे व एकूण १३९४ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर दापोली कॅम्प २६ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ६७२ पुरुष आणि ७२२ ...

                                               

आजरा

हे गाव हिरण्यकेशी नदीच्या काठावर आहे आंबोली सिंधुदुर्ग जिल्हा हे पर्यटनस्थळ येथून ३५ कि.मी. अंतरावर आहे, तर गोवा येथून ६० ते ७० कि.मी. अंतरावर आहे. याच्या पश्चिमेला सिंधुदुर्ग जिल्हाची सीमा तर उत्तरेला भुदरगड, पूर्वेला गडहिंग्लज व दक्षिणेला चंदगड ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →