ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 237                                               

रघुनंदन पणशीकर

पंडित रघुनंदन पणशीकर जन्म १९६३ हे जयपूर घराण्याचे शास्त्रीय गायक आहेत. जयपूर-अत्रौली घराण्याची प्रख्यात अनन्यसाधारण शैली प्रतिबिंबित करणारी त्यांची गायन शैली - पूर्ण भरलेला आकार, तान, लयकारी आणि अतिशय सुरेखपणे घेतलेली मींड आणि गमक भारतीय शास्त्री ...

                                               

पद्मा तळवलकर

पद्मा तळवलकर माहेरच्या पद्मा सहस्रबुद्धे या जयपूर-अत्रौली घराण्याच्या लोकप्रिय हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका आहेत. पद्मा तळवलकर यांचे आजोबा काणेबुवा हे कीर्तनकार होते. त्यामुळे घरात गाणे होते. गाणे शिकण्यासाठी पद्मा तळवलकरांना घरातून आई-वडिल ...

                                               

दत्तात्रेय विष्णू पलुसकर

पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनशैलीतले प्रसिद्ध गायक होते. त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातले पलुस. प्रसिद्ध गायक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर ह्यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या आईचे नाव रमाबाई, आणि पत्‍नीचे उषाताई. विन ...

                                               

विष्णू दिगंबर पलुसकर

विष्णू दिगंबर पलुसकर हे हिंदुस्तानी शास्त्रीय गायक, संगीतकार होते. उत्तर हिंदुस्थानी गायकी ज्यांनी सर्वप्रथम दख्खनमध्ये किंवा महाराष्ट्रात आणली ते पं बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर होत. विष्णू दिगंबर हे त्यांचेच शिष्य होत. विष्णू दिगंबर पलुसकरांचे ग्वाल ...

                                               

भीमराव पांचाळे

भीमराव पांचाळे हे मराठी गजलगायक आहेत. मराठी गजलकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ते गजलसागर संमेलने आणि गजल कार्यशाळा आयोजित करत असतात. यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्‍यातील आष्टगाव येथे झाला.

                                               

मालती पांडे

कशी रे तुला भेटू?: कवी - राजा बढे, संगीत - श्रीनिवास खळे या कातर वेळी पाहिजेस तू जवळी: कवी अनिल भारती, संगीत मधुकर पाठक मनोरथा चल त्या नगरीला: चित्रपट सीता स्वयंवर आज मी शापमुक्त झाले गीतरामायण लपविला तू हिरवा चाफा: कवी राजा बढे हे वदन तुझे की कम ...

                                               

सुलभा पिशवीकर

सुलभा शरद पिशवीकर या एक शास्त्रीय संगीत गाणार्‍या गायिका असून संगीत विषयावर लिहिणार्‍या लेखिका आहेत. सुलभा पिशवीकर या एस.एस.सी.च्या परीक्षेत महाराष्ट्र बोर्डात आठव्या आल्या होत्या. त्यावेळी त्यांना बोर्डाचे ’चॅटफील्ड पारितोषिक’ आणि मराठीचे ’पद्मस ...

                                               

अनुराधा अरुण पौडवाल

अनुराधा पौडवाल, माहेरच्या अलका नाडकर्णी या मराठी गायिका आहेत. यांनी मराठीसह हिंदी, तमिळ, उडिया, नेपाळी इत्यादी भाषांतील चित्रपटांतूनही पार्श्वगायन केले आहे. इ.स. १९७३ सालच्या अभिमान नावाच्या हिंदी चित्रपटातील एका संस्कृत श्लोकाच्या गायनातून यांचे ...

                                               

प्रियांका बर्वे

कैसे ये बोलू या रुपेरी काफिला निघून गेला मोरी चुनरी मंद धुंद चांदण्यात

                                               

ललिता सुधीर फडके

ललिता फडके या मराठी भावगीते आणि हिंदी चित्रपटगीते गाणाऱ्या गायिका होत्या. त्यांचे माहेरचे नाव ललिता देऊळकर. एका सारस्वत मध्यमवर्गीय कुटुंबात १९२५ सालच्या ललितापंचमीला त्यांचा जन्म झाला. वडील देऊळकर हे कापडाचे व्यापारी. ललिताबाईंचे दोन काका उत्तम ...

                                               

हिराबाई बडोदेकर

"गानकोकिळा हिराबाईं बडोदेकर -: यांचा जन्म २९ जून १९०५ रोजी मिरज येथे झाला. त्यांच्या घरात तीन पिढ्या संगीताची परंपरा होती. पुण्याच्या हुजूरपागा शाळेत त्यांचे शिक्षण झाले. त्यांना संगीताची लहानपणापासून ओढ होती. त्यांचे मोठे भाऊ प्रसिद्ध गायक सुरेश ...

                                               

स्वप्नील बांदोडकर

स्वप्नील बांदोडकर हा मराठी गायक, चित्रपट-अभिनेता आहे, राधा हि बावरी, गालावर खळी हि त्यांनी गायलेली गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. स्वप्नील बांदोडकर यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. मराठी चित्रपट श्रुष्टीत आघाडीचे गायक म्हणून स्वप् ...

                                               

मंगेश बोरगांवकर

मंगेश बोरगावकर हा एक मराठी गायक आहे. हा सा रे ग म प या मराठी कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचा उपविजेता होता. नाही कळले कधी, तुझ्याविना ही त्याने गायलेली गाणी लोकप्रिय आहेत. मंगेश बोरगावकर याने अनेक मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. मंगेश या ...

                                               

आशा भोसले

आशा भोसले या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह हिंदी आणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे. सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाह ...

                                               

यादवराज फड

यादवराव फड हे किराणा घराण्याचे गायक आहेत. त्यांचा जन्म १८ मार्च १९६२ रोजी मराठवाडय़ाच्या अंबेजोगाई तालुक्यातील वरवटी या गावी झाला. घरात यादवराज फड यांचा जन्म झाला. वारकरी संप्रदायाचे संस्कार असलेल्या घरातील वातावरणामुळे ते लहानपणीच संगीताकडे ओढले ...

                                               

रजनी करकरे देशपांडे

रजनी करकरे यांचा जन्म २५ ऑगस्ट १९४३ रोजी कोकणातील तुरळ या गावी झाला. त्या ४ वर्षाच्या असताना १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री पोलिओच्या आघाताला बळी पडल्या.कोल्हापूर, मुंबई, पुणे अशा ठिकाणी उपचार झाले, परंतु तोवर कमरेखालचा भाग पूर्णपणे लुळा पडला होता. त् ...

                                               

रोहित राउत

रोहित राऊत हा एक मराठी गायक आहे. झी टी.व्ही. या हिंदी वाहिनीवरील सा रे ग म प लिटील चॅम्प्स या कार्यक्रमात याने भाग घेतला होता. यासोबतच झी मराठी वाहिनीवरील सा रे ग म प लिटील चॅम्प्स या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वातील अंतिम ५ स्पर्धकांमध्ये त्याने ...

                                               

वसंतराव राजूरकर

वसंतराव राजूरकर हे एक ग्वाल्हेर घराण्याचे भारतीय शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक होते. गायिका मालिनी राजूरकर या त्यांच्या पत्‍नी. त्यांना दोन कन्या आहेत. वसंतरावांनी गायन शाळेत संगीत विशारद केले. पुढे त्यांचे काका गायक गोविंदराव राजूरकर प्राचार ...

                                               

मालिनी राजूरकर

मालिनीताईंचे बालपण भारतात राजस्थान राज्यात गेले. अजमेर येथील सावित्री गर्ल्स हायस्कूल व महाविद्यालयातून त्यांनी गणित विषयात पदवी संपन्न केली व त्याच ठिकाणी त्यांनी तीन वर्षे गणित शिकविले. तीन वर्षांच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन त्यांनी अजमेर संगीत ...

                                               

माणिक वर्मा

माणिक वर्मा, पूर्वाश्रमीच्या माणिक दादरकर या हिंदुस्तानी संगीत व सुगम संगीत या संगीतप्रकारांत गायन करणाऱ्या मराठी गायिका होत्या. त्या हिंदुस्तानी संगीतातील किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत. मराठी भाषेतील गाजलेली भावगीते, नाट्यगीते व चित्रपटगीते ...

                                               

वीणा सहस्रबुद्धे

वीणा सहस्रबुद्धे या एक लोकप्रिय हिंदुस्तानी गायिका होत्या. त्यांचे वडील शंकरराव बोडस. बंधू काशीनाथ आणि चुलत बंधू नारायणराव बोडस हे तिघेही शास्त्रीय गायक होते. संगणक क्षेत्रातले हरी सहस्रबुद्धे हे वीणाताईंचे पती होत. मूळच्या ग्वाल्हेर घराण्याच्या ...

                                               

शरदचंद्र मराठे

शरदचंद्र मराठे हे एक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक होते. त्यांचा जन्म सिद्धेश्वर या हिगोली जिल्ह्यातील गावी हा जिल्हा पूर्वी परभणी जिल्ह्याचा भाग होता. त्यांच्या पत्नीचे नाव मनीषा. इ.स. १९६० ते १९७० या दशकात मराठे यांनी आपल्या संग ...

                                               

शांताबाई जोशी

शांताबाई जोशी या एक मराठी गायिका होत्या. त्यांनी गायलेली अनेक भावगीते ध्वनिमुद्रित झाली आणि गाजली, त्यांपैकी काही ही: अभंगाची गोडी करी संगीत - दशरथ पुजारी, गायिका - सुमन कल्याणपूर ऊठ राजसा घननीळा संगीत - गजानन वाटवे, गायिका - माणिक वर्मा विटेवरच् ...

                                               

शाहीर हिंगे

शाहीर किसनराव हिंगे हे पोवाडे लिहिणारे व गाणारे एक मराठी शाहीर होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोल्हापूरला, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी नावाची संस्था स्थापन झाली आहे. ही संस्था दरवर्षी शाहिरांना युवा कलागौरव पुरस्कार देते. ही संस्था शाहिरीवर लि ...

                                               

श्यामला माजगांवकर

त्यांचे संगीत शिक्षण उस्ताद अल्ताफ हुसेन खान यांचे चिरंजीव खादीम हुसेन खान, यांच्याकडे झाले होते. श्यामलाबाई आणि त्यांच्या भगिनी, प्रसिद्ध गायिका हिराबाई जव्हेरी, या दोघींनी मिळून मुंबईत इ.स.१९२९ साली दसर्‍याच्या मुहूर्तावर ‘स्वामी समर्थ संगीत वि ...

                                               

श्रीकांत नारायण

श्रीकांत नारायण हे एक मराठी गायक आणि रंगमंच कलाकार आहेत. त्यांची मराठी, हिंदी, तामिळ. तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत गायलेली एक हजाराहून अधिक नेक गाणी ध्वनिमुद्रित झाली आहेत. मुंबईतल्या अंधेरीमधील भवन्स कॉलेजमध्ये शिकत असताना श्रीकांत नारायण यां ...

                                               

विजय सरदेशमुख

ग्वाल्हेर घराण्याचे गायक असलेल्या विजय सरदेशमुखांनी आयुष्यभर कुमार गंधर्व यांच्या गायकीचा प्रसार केला. कुमार गंधर्व यांचा दीर्घ काळ सहवास त्यांना लाभला होता. कुमार गंधर्व यांची गायकी आत्मसात केलेल्या सरदेशमुख यांनी कुमार गंधर्वांची गायकी युवा पिढ ...

                                               

निवृत्तीबुवा सरनाईक

निवृत्तीबुवांनी संगीताचे प्रारंभिक शिक्षण गोविंद विठ्ठल भावे व आपले काका शंकरराव सरनाईक यांचेकडून घेतले. त्यानंतरचे सांगीतिक शिक्षण त्यांनी रजब अली खान व सवाई गंधर्व यांचेकडे घेतले. त्यांच्या गायकीवर सर्वाधिक प्रभाव त्यांचे संगीत गुरू व जयपूर-अत् ...

                                               

शरद साठे

शरद साठे यांनी इ.स. १९४९ मध्ये पं. दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांच्याकडे गुरू-शिष्य परंपरेत संगीत शिकण्यास सुरुवात केली. पलुसकरांबरोबर अनेक संगीत कार्यक्रमांत भाग घेण्याच्या संधीसोबत त्यांना आपल्या गुरूंसमवेत भरपूर प्रवास करायला मिळाला. पलुसकरांचे ...

                                               

रवींद्र साठे

रवींद्र साठे यांनी शास्त्रीय संगीताचे सुरुवातीचे शिक्षण श्री.मुकुंदराव गोखले यांच्याकडे घेतले. पुढे पंडित नागेश खलीकर यांच्याकडे त्यांचे शिक्षण झाले.फिल्म इन्स्टीटयूट, पुणे येथे त्यांनी साऊंड रेकॉर्डीस्ट होण्यासाठीचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

                                               

सावनी रवींद्र

२२ जुलै १९८९ रोजी संगीताचा वारसा असलेल्या कुटुंबात सावनीचा जन्म झाला. शास्त्रीय गायक आणि गायक अभिनेता असलेले तिचे वडील डॉ. रवींद्र घांगुर्डे आणि मराठी संगीत नाटकांतील गायिका अभिनेत्री वंदना घांगुर्डे ह्या मात्यापित्यांकडून तिला बालपणापासून संगीता ...

                                               

सुचित्रा मोर्डेकर

सुचित्रा माधव मोर्डेकर या अपंगांसाठी काम करणार्‍या महाराष्ट्रातील एक कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या आईचे नाव सरोजिनी मोर्डेकर. सुचित्रा मोर्डेकर वयाच्या चौथ्या वर्षी पोलिओमुळे अपंग झाल्या. तरीही धडपड करीत चिकाटीने त्या शिकत राहिल्या. कोल्हापूरमधील ...

                                               

शाल्मली खोलगडे

शाल्मली खोलगडे ही एक मराठी गायिका आहे. मराठीसह तिने आजवर बॉलिवूड चित्रपटांमध्ये तसेच काही इंग्रजी बँडसाठी गाणी म्हटली आहेत. २०१२ साली शाल्मलीने इशकझादे ह्या चित्रपटामधील परेशान ह्या गाण्यासह बॉलिवूडमध्ये पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. ह्या गा ...

                                               

गीता माळी

गीता माळी ह्या प्रसिद्ध मराठी गायिका होत्या. गीता मुळच्या नाशिक मधील इगतपुरी या गावच्या होत्या. गीता यांचे शालेय शिक्षण मराठा हायस्कूल मध्ये झाले. एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयाचे अविराज तायडे, पंडित शंकर वैरागकर, मुंबई विद्यापीठाचे अच्युत ठाकूर ...

                                               

अश्विनी आशिष देशपांडे

अश्विनी आशिष देशपांडे या मराठी गायिका आहेत. त्या संगीत विषयात विशारद असून औरंगाबाद आकाशवाणी केंद्राद्वारे त्यांच्या प्रकट मुलाखतीचे कार्यक्रम प्रसारित करण्यात आले आहेत. कविता लेखनासोबतच त्यांनी काव्य वाचनाचे कार्यक्रम सादर केले आहेत.

                                               

पुष्पा पागधरे

पुष्पा चंद्रकांत पागधरे या एक मराठी गायिका आहेत. त्यांचा जन्म मुंबईत प्रभादेवी येथील महापालिका रुग्णालयात झाला. त्यांचे मूळ गाव पालघर जिल्ह्यातील सातपाटी असून त्यांच्या वडलांचे नाव जनार्दन आणि आईचे नाव जानकी चामरे आहे. सातपाटीलाच त्यांचे शालेय शि ...

                                               

भानुमती कंस

भानुमती कंस या एक मराठी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यांनी गायलेली काही मराठी भावगीते अजरामर झाली. भानुमती कंस या मुंबईतील सेंट झेवियर कॉलेजातून द्विपदवीधर झाल्या होत्या आणि बी.आर. देवधरांकडे संगीत शिकत आणि शिकवत होत्या. दिसायला त्या अत्यंत र ...

                                               

शोभा अभ्यंकर

डॉ. शोभा अभ्यंकर या एक मराठी शास्त्रीय संगीत गुरू होत्या. डॉ. शोभा अभ्यंकर यांना एसएनडीटी विद्यापीठातून संगीत विषय घेऊन एमए करताना विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळाला होता. पुणे विद्यापीठातून त्यांनी संगीत विषयात डॉक्टरेट संपादन केली. पीएच.डी.साठी म ...

                                               

अस्तु (चित्रपट)

अस्तु: सो बी इट हा २०१५ मधील सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित मराठी चित्रपट असून मोहन आगाशे, इरावती हर्षे, मिलिंद सोमण आणि अमृता सुभाष यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट संस्कृत अभ्यासक डॉ. चक्रपाणी शास्त्री यांच्याविषयी आहे, जे अल्झ ...

                                               

आणि. डॉ. काशिनाथ घाणेकर

मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार मानले गेलेले डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. एक दंतवैद्य ते मराठी नाट्य सृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय नट असा डॉ. घाणेकर यांचा प्रवास या चित्रपटात दाखविला गेला आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर य ...

                                               

कच्चा लिंबू (चित्रपट)

कच्चा लिंबू हा प्रसाद ओक दिग्दर्शित २०१७ मधील मराठी नाटक चित्रपट आहे. चित्रपट एका जोडप्याविषयी आणि त्यांच्या अक्षम झालेल्या १५ वर्षांच्या मुलाबद्दल आहे. या चित्रपटात रवी जाधव, सचिन खेडेकर आणि सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ११ ऑगस् ...

                                               

चिंटू २ (चित्रपट)

चिंटू २ हा श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेचा चित्रपट आहे. हा चित्रपट १८ एप्रिल २०१३ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची शैली फॅमिली-थ्रिलर आहे. सिनेमाची निर्मिती राजेश देशमुख यांनी केली आहे. सतीश अलेकर, सुबोध भावे, नागेश भोसले आण ...

                                               

ठाकरे (चित्रपट)

ठाकरे हा भारतातील राजकीय पक्ष शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांच्या जीवनावर आधारित, मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत एकाच वेळी तयार होणारा बॉलिवुडचा एक चरित्रपट आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०१९ रोजी प्रकाशित झाला. अभिजीत पानसेे यांनी हा चित्रपट दिग ...

                                               

नवा मराठी चित्रपट

नवा मराठी चित्रपट हि संकल्पना विशिष्ठ काळामध्ये प्रदर्शीत केलेल्या मराठी सिनेमाच्या वर्णन करताना वापरली गेलेली संकल्पना म्हणून मांडता येईल.मराठी सिनेमाचे बदलेले स्वरूपाची ओळख हि काळानुरूप बदललेले आहे. विषयाची विविधता त्यात दिसून येते. हि संकल्पना ...

                                               

कनक रेळे

डॉ. कनक रेळे या एक मराठी नृत्यांगना आहेत. त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून कथकली आणि मोहिनीअट्टम या नृत्यप्रकारांचे शिक्षण गुरु पांचाली करुणाकर पणीकर यांच्याकडून घेतले. मोहिनीअट्ट्म नृत्यप्रकाराची विशेष तालीम त्यांना कलामंडलम्‌ राजलक्ष्मी यांच ...

                                               

दिवाळी अंक (यादी)

★ कृष्णाकाठ दिवाळी अंक २०१८ सांगलीतून प्रसिद्ध होणाऱ्या कृष्णाकाठ दिवाळी अंकाचे यंदा ३८ वे वर्ष आहे. या अंकात अनेक उत्तम लेख प्रसिद्ध झाले आहेत.हा अंक पीडीएफ स्वरूपात समाज माध्यमावर उपलब्ध असून वाचकांनी त्याचा मोठ्या संख्येने प्रसार केला आहे.फक्त ...

                                               

दिवाळी अंक २०१२

१. आरोग्यविषयक: १७हून अधिक २. चित्रपटविषयक: ३हून अधिक ३. धार्मिक: २२हून अधिक ४. पाककृतींविषयी: ७हून अधिक ५. फलज्योतिषविषयक: २४हून अधिक ६. महिलांसाठी: २०हून अधिक ७. मुलांसाठी: १७हून अधिक ८. रहस्यकथाविषयक: ८हून अधिक ९. विनोदी: २३हून अधिक १०.शृंगारि ...

                                               

दिवाळी अंक २०१३

इ.स. २०१३ च्या दिवाळी काळात सुमारे १२०० अंक सरकारी दप्तरात रजिस्टर झाले आहेत, ४००हून अधिक एवढे दिवाळी अंक प्रकाशित झाले, परंतु दिवाळी संपल्यानंतर केवळ ३०० अंक बाजारात शिल्लक आहेत, असे दैनिक सकाळचे निरीक्षण आहे. साहित्य, आरोग्य, विनोद, भविष्य, पाक ...

                                               

२०१४ साली प्रकाशित झालेल्या मराठी दिवाळी अंकांची यादी

दीर्घायू प्रीमियर: श्रीराम जयसिंगराव पवार; ९८. अपूर्वाई: सुनीता बेडगकर, डॉ. रवींद्र शोभणे; ८६. गुंफण: बसवेश्वर चेणगे, कार्यकारी संपादक: गजानन चेणगे; १८०. सासर माहेर: सायली औंधकर विशाखा: ह.ल. निपुणगे; १९२. साहित्य मैफिल: कुमार कदम: १९२. कविता सागर ...

                                               

अल्पप्राण

ज्या वर्णांत ‘ह्’ या महाप्राण वर्णाची छटा नसते त्या वर्णांना अल्पप्राण असे म्हणतात. मराठीतील जो वर्ण इंग्रजीत लिहिताना H एच वापरावे लागत नाही, त्या सर्व वर्णांना महाप्राण म्हणतात, व बाकीच्यांना महाप्राण म्हणतात.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →