ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 236                                               

५ एस (पद्धत)

५ एस ही एक जपान मध्ये विकसित झालेली कार्यस्थळ संगठन पद्धति आहे. ५ एस हे "एस" पासून सुरु होणाऱ्या पांच जपानी शब्द: सेईरी, सेईतोन, सेईसो, सेईकेत्सू व शित्सुके यांचे पासून बनलेले आहे. "५ एस"च्या या ५ प्राथमिक क्रियांचा साधारण अर्थ - वर्गीकरण, सरलीकर ...

                                               

आर्या आंबेकर

आर्या समीर आंबेकर ही मराठी गायिका व अभिनेत्री आहे. झी मराठी वाहिनीच्या सारेगमप लिटिल चॅम्प्स या संगीत विषयक स्पर्धात्मक कार्यक्रमात ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

                                               

राधिका आपटे

राधिका आपटे ही मराठी अभिनेत्री व नाट्यकलाकार आहे. मराठी नाटके व चित्रपटांसोबत तिने बंगाली, हिंदी या अन्य भाषांमधील चित्रपटांमधूनही अभिनय केला आहे. राधिका आपटे मूळची पुण्याची असून पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून तिचे शिक्षण झाले. त्यानंतर ती प ...

                                               

शांता आपटे

चंडीपूजा हिंदी कुंकू हिंदीत दुनिया ना माने ताई तेलीण जमीनदार हिंदी सुभद्रा दुहाई हिंदी अमृतमंथन श्यामसुंदर हिंदी सावन हिंदी वहान हिंदी मॊहॊब्बत हिंदी मंदिर हिंदी उत्तरा अभिमन्यू शिलंगणाचे सोने वाल्मीकी भाग्यलक्ष्मी अपना घर हिंदी विधिविलास हिंदी ग ...

                                               

उषाकिरण

उषाकिरण या मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम करणाऱ्या एक श्रेष्ठ अभिनेत्री होता. उषा मराठे हे त्यांचे मूळ नाव. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या उषा किरण यांची घरची आर्थिक स्थिती बेताची होती. उषा आणि तिची मोठी बहीण लीला मराठे यांना अभिनयाची आवड अस ...

                                               

अश्विनी एकबोटे

अश्विनी एकबोटे या एक मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना होत्या. त्यांनी नंदनवन या नाटकात बालवयात काम केले होते. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बी. कॉम पदवी संपादन करीत असताना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतून त्यांनी अभिनय केला होता. त्यांनी नृत्य ...

                                               

मधुगंधा कुलकर्णी

मधुगंधा कुलकर्णी या पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या स्नातक आहेत. त्या एक भारतीय मराठी लेखिका, नाटककार, चित्रपट निर्मात्या आणि अभिनेत्री आहेत. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांची चौथी कादंबरी प्रकाशित झाली होती. दिग्दर्शक परेश मोकाशी हे त्यांच ...

                                               

स्पृहा जोशी

स्पृहा शिरीष जोशी या एक भारतीय चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री आहेत. प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या स्पृहा जोशी ह्या झी मराठी वाहिनीवरील उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट व एका लग्नाची तिसरी गोष्ट, इत्यादी मालिका आण ...

                                               

नेहा शितोळे

नेहा शितोळे ही एक भारतीय अभिनेत्री आहे. २०१८ साली नेहा हिने सेक्रेड गेम्स मध्ये मिसेस काटेकर यांची भूमिका निभावली होती नंतर २०१९ साली बिग बॉस मराठी २ मध्ये प्रवेश घेतला आणि तिने दुसरा क्रमांक पटकावला.

                                               

शोभा प्रधान

शोभा किशोर प्रधान या एक मराठी अभिनेत्या आणि लेखिका आहेत. त्यांचा जन्म: २२ सप्टेंबर १९४४चा. त्यांचे लहानपण मुंबईच्या गोवालिया टँक या गुजरातीबहुल भागात गेले. त्यांचा आदी मर्झबान यांच्यासारख्या दिग्दर्शकाशी ’इंडियन नॅशनल थिएटर’द्वारा संबंध आला. त्या ...

                                               

शिवानी बावकर

शिवानी बावकर ही एक मराठी अभिनेत्री आहे. तिने लागिरं झालं जी, अल्टी पल्टी सुमडीत कल्टी, मनमंदिरा:गजर भक्तीचा, चला हवा येऊ द्या ह्या मराठी कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.

                                               

सुलभा मंत्री

सुलभा मंत्री या एक मराठी गुजराती व हिंदी अभिनेत्री होत्या. त्यांचे नाट्यशिक्षण मुंबई मराठी साहित्य संघाच्या ’अमृत नाट्य भारती’तून झाले होते.

                                               

मेघा धाडे

मेघा धाडे हि भारतीय अभिनेत्री आहे. २०१८ साली बिग बॉस मराठी १ ची विजेती ठरली त्यानंतर तिने बिग बॉस हिंदी १२ मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश घेतला.

                                               

शांता मोडक

शांता भास्कर बिंबा मोडक या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री व गायिका होत्या. त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण इंदूरमधून घेतले. त्यानंतर पुण्यात येऊन त्यांनी एसपी कॉलेजमधून १९४२मध्ये कला शाखेची पदवी मिळवली. विश्राम बेडेकर दिग्दर्शित चूल आणि मूल या चित ...

                                               

वासंती (चित्रपट अभिनेत्री)

वासंती विनायक घोरपडे -सासरच्या वासंती इंदुभाई पटेल या मराठी चित्रपटांत भूमिका करणाऱ्या पहिल्या गायक बालकलावंत होत्या. १९१७ मध्ये बाबूराव पेंटरांनी कोल्हापूरला महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीला वासंतीच्या मावशी, तानीबाई कागलकर, य ...

                                               

शशिकला

शशिकला जवळकर या एक हिंदी चित्रपटांत कामे करणार्‍या मराठी अभिनेत्री आहेत. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्या नाच शिकू लागल्या होत्या. जवळकर कुटुंब मुंबईला येऊन काम शोधत होती. त्यावेळच्या लोकप्रिय गायिका-नूरजहान यांना भेटून शशिकला यांनी काम मागितले. आ ...

                                               

नेत्रा साठे

नेत्रा सदाशिव साठे या एक मराठी चित्रकार आणि शिल्पकार होत्या. त्यांनी १९५५ मध्ये मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्टमधून DTC आणि १९५९ मध्ये Painting Advance हे अभ्यासक्रम पुरे केले होते. नेत्रा साठे यांचे वडील कृष्णराव केतकर हे स्मारक-शिल्पे बनवीत. शिल् ...

                                               

शांता हुबळीकर

शांता हुबळीकर या एक मराठी/हिंदी/कानडी चित्रपट अभिनेत्री/गायिका होत्या. त्यांना उस्ताद अब्दुल करीमखाँसाहेबांकडून चार वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्याचे भाग्य लाभले. होते शांता हुबळीकर यांचे लग्न लहानपणीच ७५ वर्षांच्या पुरुषाशी ठरत असल्याचे क ...

                                               

प्रभा अत्रे

प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका आहेत. त्या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक म्हणून गणल्या जातात. त्या पं सुरेशबाबू माने आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या आहेत.

                                               

अनुराधा मराठे

अनुराधा मराठे जन्म: १५ जुलै १९५१ या शास्त्रीय आणि सुगम संगीत गाणाऱ्या एक मराठी गायिका आहेत. त्या पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या शिष्या आहेत. गायिका अंजली मराठे-कुलकर्णी ही अनुराधा मराठे यांची कन्या असून गायक-संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी हे त्यां ...

                                               

अरुण कशाळकर

पं. डाॅ. अरुण कशाळकर हे एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक आहेत. अरुण कशाळकरांचे वडील ॲडव्होकेट नागेश दत्तात्रेय ऊर्फ भाऊसाहेब कशाळकर हे एक नावाजलेले संगीतज्ञ आणि संगीतगुरू होते. अरुण कशाळकर हे गायक पं. उल्हास कशाळकरांचे सख्खे बंधू. ...

                                               

अश्विनी भिडे-देशपांडे

अश्विनी भिडे-देशपांडे या लोकप्रिय हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका आहेत. त्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका आहेत. त्यांच्या गायकीवर मेवाती तसेच पतियाळा घराण्यांचा प्रभावसुद्धा आहे.

                                               

किशोरी आमोणकर

किशोरी आमोणकर या ह्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्या जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. त्या एक श्रेष्ठ गायिका होत्या व आदराने त्यांना गानसरस्वती असे संबोधले जात असे.

                                               

आरती अंकलीकर-टिकेकर

त्यांना आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर-अत्रौली घराण्याची तालीम मिळालेली आहे. त्यांचे संगीताचे सुरूवातीचे शिक्षण पं.वसंतराव कुलकर्णी आणि नंतरचे शिक्षण किशोरी आमोणकर यांच्याकडे झाले.

                                               

विकास कशाळकर

पंडित डॉ. विकास कशाळकर हे एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक आणि गुरू आहेत. कशाळकरांचे वडील ॲडव्होकेट नागेश दत्तात्रेय ऊर्फ भाऊसाहेब कशाळकर हे एक संगीतज्ञ आणि संगीतगुरू होते. गायक अरुण कशाळकर व गायक पं. उल्हास कशाळकर हे विकास कशाळकर ...

                                               

उल्हास नागेश कशाळकर

उल्हास कशाळकर जानेवारी १४, इ.स. १९५५ - हयात हे नामवंत हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक असून ते ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकुमत असणारे गवई आहेत.

                                               

रामचंद्र गणेश कुंदगोळकर

सवाई गंधर्व १९ जानेवारी १८८६, २ सप्टेंबर १९५२ हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक हे गंधर्व परंपरेतील एक गायक होते. त्यांचे मूळ नाव रामभाऊ कुंदगोळकर पूर्ण नाव: रामचंद्र गणेश कुंदगोळकर होते. रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी न ...

                                               

जयवंत कुलकर्णी

एक गायक म्हणून जयवंत कुलकर्णी यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले. त्यापैकी काही अतिशय गाजलेली मराठी गीते पुढे दिली आहेत. यांतील चित्रपटांत नसलेली भावगीतेही आहेत: चांदणं टिपूर हलतो वारा चित्रपट- गारंबीचा बापू आई तुझं लेकरु येडं ग कोक ...

                                               

कृष्णा कल्ले

कृष्णा कल्ले या एक मराठी सुगम संगीत गायिका होत्या. त्यांनी १९६० तसेच १९७०च्या दशकात दोनशेहून अधिक हिंदी, पंजाबी, गुजराती" व शंभरहून जास्त मराठी गाणी गायली आहेत. केला इशारा जाता जाता आणि एक गाव बारा भानगडी या त्याकाळी गाजलेल्या चित्रपटांतील लावण्य ...

                                               

मंजिरी केळकर

मंजिरी केळकर जन्मदिनांक २५ सप्टेंबर १९७१- हयात ह्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणार्‍या गायिका आहेत. त्या जयपूरच्या अत्रौली घराण्याच्या संगीतशैलीत गातात.

                                               

मुकुल शिवपुत्र

मुकुल शिवपुत्र कोमकली हे भारतातील हिंदुस्तानी संगीतातील गायक आहेत. गायक कुमार गंधर्व हे त्यांचे वडील आणि गायिका भानुमती कंस या त्यांच्या आई.

                                               

सुहासिनी कोरटकर

डॉ. सुहासिनी कोरटकर या भेंडीबाजार घराण्यातल्या शास्त्रीय संगीत गायिका होत्या. यांचा जन्म कलाप्रेमी सुधारक विचारांच्या कुटुंबात झाला. त्या अविवाहित होत्या. सुहासिनी कोरटकरांवर लहानपणापासूनच संगीताचे संस्कार झाले. कोवळ्या वयापासून त्या ज्येष्ठ गानग ...

                                               

पंढरीनाथ कोल्हापुरे

पंडित पंढरीनाथ कृष्णराव कोल्हापुरे हे एक शास्त्रीय संगीत शिकविणारे गुरू होते. पंढरीनाथ यांचे वडील कृष्णराव कोल्हापुरे हे नामांकित गायक आणि पट्टीचे बीनवादक होते. ते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यासमवेत बलवंत संगीत मंडळी या नाटक कंपनीचे भागीदार होते ...

                                               

आशा खाडिलकर

आशा खाडिलकर जन्म: ११ जानेवारी, इ.स. १९५५ - हयात या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका असून शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यगीत व भक्तिगीत गायनासाठी प्रसिद्ध आहेत.

                                               

दत्ता गव्हाणकर

दत्ता ना. गव्हाणकर हे संयुक्‍त महाराष्ट्राच्या चळवळीतील आणि कम्युनिस्ट चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते आणि लोककलाकार होते.

                                               

गोविंदराव अग्नी

पंडित गोविंदराव अग्‍नी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक आहेत. हे मूळचे गोव्यातले असून निर्मला गोगटे, प्रणती म्हात्रे, अरविंद पिळगावकर, जितेंद्र अभिषेकी आणि अजित कडकडे यांसारखे अनेक गायक त्यांच्याकडे संगीत शिकले. १९७०साली गोवा हिंदू असोसिएशनने एकच ...

                                               

चंद्रशेखर गाडगीळ

चंद्रशेखर गाडगीळ हे एक मराठी गायक व पार्श्वगायक होते. त्यांनी पडित सदा​शिवबुवा जाधव यांच्याकडून किराणा घराण्याच्या गायकीची तालीम घेतली. याशिवाय पं. हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, पं. गोविंदप्रसाद जयपूरवाले, पंडित मनोहर चिमटे, यांसारख्या दिग्गजांकडेह ...

                                               

छगन चौघुले

छगन चौघुले हे एक मराठी गायक आहेत. कथा देवतारी बाळूमामा’, ‘कथा चांगुणाची’, ‘कथा श्रावण बाळाची’, ‘आईचे काळीज’, ‘अंबाबाई कथा: कथा तुळजापुरची भवानी’ असे छगन चौगुले यांच्या आवाजातील एकापेक्षा एक अल्बम रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत. ‘खंडेरायाच्या लग्नाला ब ...

                                               

मधुबाला जव्हेरी

मधुबाला जव्हेरी, लग्नानंतर मधुबाला चावला किंवा १९ मे, १९३५ - मृत्यू: सप्टेंबर ११, इ.स. २०१३:मुंबई) या एक मराठी गायिका होत्या. वडिलांचे नाव ननजीवनभाई जव्हेरी, त्यांच्या आई हिराबाई जव्हेरी आणि मावशी शामला माजगावकर.या दोघी बहिणींनी मिळून मुंबईत इ.स. ...

                                               

शरद जांभेकर

शरद जांभेकर हे मराठीतले एक शास्त्रीय गायक, भावगीत गायक आणि गायक नट होते. शरद जांभेकर यांनी सुमारे दहा वर्षे नारायणराव व्यास आणि दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांच्याकडे आणि काणेबुबा यांच्याकडे सुमारे ४० वर्षे आग्रा-ग्वाल्हेर किराणा घराणा गायकीचे शिक्ष ...

                                               

जान्हवी प्रभू-अरोरा

जान्हवी प्रभू-अरोरा या मराठी या गायिका आहेत. त्यांचे शालेय शिक्षण तारापूर विद्या मंदिर या विद्यालयातून तर पुढील शिक्षण चेतना महाविद्यालय, वांद्रे येथे झाले.जान्हवी-प्रभु-अरोरा यांचा सांगीतिक प्रवास झी मराठी वर प्रसारित होणार्या सा रे ग म प या कार ...

                                               

गजाननबुवा जोशी

गजानन अनंत जोशी तथा गजाननबुवा जोशी हे अंतुबुवांचे चिरंजीव शिष्य, तसेच ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर या तिन्ही घराण्यांची तालीम लाभलेले एक गायक.

                                               

जी.एन. जोशी

जी.एन. जोशी हे मराठीतले भावगीत गायक होते. रानारानात गेली बाई शीळ हे त्यांचे भावगीत मराठीतले पहिले भावगीत समजले जाते. जी.एन. जोशी हे मुळात उच्चशिक्षित वकील होते. एचएमव्हीत रमाकांत रूपजी या वरिष्ठ अधिकाऱ्याने जोशी यांना प्रथम आणले व नंतर त्यांना मर ...

                                               

अश्विनी तळेगावकर

अश्विनी केदार तळेगावकर या एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणार्‍या गायिका आहेत. त्यांनी संगीतात एम.ए. केले असून त्या गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत विशारद आहेत. या रावेत येथे राहतात.

                                               

मधुवंती दांडेकर

मराठी संगीत नाटकांमध्ये काम करीत असताना मधुवंती दांडेकर यांना एका उर्दू नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्या खास उर्दू शिकल्या. ती भूमिका त्यांनी इतकी छान वठवली की, अनेक उर्दू भाषिकांना त्यांची मातृभाषा उर्दूच वाटली. भूमिकेत स्वतःला झोक ...

                                               

नारायण वामन दिवाण

पंडित नारायण वामन दिवाण हे पुणे शहरातले एक संगीत कलावंत घडवणारे शिक्षक होते. त्यांनी इ.स. १९४० ते १९५० या काळात दरबार गवई पंडित केशवबुवा इंगळे यांच्या इचलकरंजी येथील गुरुकुलात संगीत शिक्षण घेतले. १९५१मध्ये त्यांनी पुण्यात आपल्या संगीत कारकिर्दीला ...

                                               

प्रभाकर देशकर

पं. महामहोपाध्याय प्रभाकर देशकर हे एक शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक होते. त्यांनी कट्यार काळजात घुसली या सह अनेक संगीत मराठी नाटकांत गायनासह अभिनय केला आहे. नागपूर विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर देशकर यांनी अखिल भारतीय गांधर्व संगीत विद्यालया ...

                                               

राहुल देशपांडे

राहुल देशपांडे लोकप्रिय हिंदुस्तानी संगीतातील गायक आहेत. त्यांनी सुरू केलेला वसंतोत्सव हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव समजला जातो. हिंदुस्तानी संगीतातील गायक वसंतराव देशपांडे त्यांचे आजोबा होते. त्यांनी हिंदुस्तानी शैलीतील गायनाचे प्रशिक्षण उषा चि ...

                                               

लालजी देसाई

लालजी देसाई {इ.स. १९२६ - १३ जानेवारी, इ.स. २००९) हे मराठी गायक होते. लालजींचे खरे नाव वासुदेव होते. बालगंधर्वांची गायकी गाणारे लालजी अशी त्यांची ओळख होती. शास्त्रीय संगीताचे पद्धतशीर शिक्षण घेतले नसतानाही लालजींनी बालगंधर्वांची पदे ऐकून आत्मसात क ...

                                               

नेहा राजपाल

नेहा राजपाल या भारतीय संगीतसृष्टी, हिंदी चित्रपट आणि विशेषतः मराठी संगीतक्षेत्र, यांमधील नामवंत गायिका व कार्यक्रमांच्या सूत्रसंचालक आहेत. त्यांनी बंगाली, तेलुगू, गुजराती, सिंधी आणि कन्नड या इतर भारतीय भाषांमध्येसुद्धा गायन केलेले आहे. नेहा राजपा ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →