ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 233                                               

निसर्गरक्षणाच्या परंपरा

निसर्गरक्षणाच्या अनेक चांगल्या परंपरा भारतीय संस्कृतीचे भूषण आहेत. आपल्या देशभर वड-पिंपळ-उंबर-नांदरुख देवरुख ही झाडे विखुरलेली आहेत. यांना पवित्र मानून संरक्षण देण्यात आलेले आहे. आज परिसर शास्त्रज्ञांच्या लेखी ह्या सर्व वृक्षजाती "कळीची संसाधने" ...

                                               

पसायदान

संत ज्ञानेश्वर विरचित ज्ञानेश्वरी या ग्रंथातील शेवटच्या -- १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या प्रार्थनेने होते. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला वेदांनी सांगितलेल्या आणि आत्मरूपात वसलेल्या ज्या रूपाचे वर्णन करता करता, शेवटच्या अध्यायात ज्ञानेश्वर त्याच ...

                                               

पाणिनीय व्याकरण आणि भाषा-तत्त्वज्ञान (पुस्तक)

कोणत्याही भाषेतील ज्ञानकोशात पाणिनी आणि संस्कृत व्याकरण परंपरेचा अत्यंत गौरवपूर्ण संदर्भ दिसून येतो. उदा. The Routledge Linguistics Encyclopedia च्या प्रास्ताविकातील नोंद –" The need to improve language pedagogy was one motivation for the reorien ...

                                               

पाय (स्थिरांक)

पाय π हा स्थिरांक वर्तुळाच्या परीघ आणि व्यास यांच्या लांबीचे गुणोत्तर दर्शवतो. या स्थिरांकाचे मूल्य अदमासे ३.१४१५९२६५४ इतके आहे. गणनाच्या calculation सोयीकरिता हे जवळपास २२/७ किंवा ३५५/११३ असेही धरले जाते. रेडियन या आंतरराष्ट्रीय गणना पद्धती अथवा ...

                                               

पंकजा मुंडे

पंकजा मुण्डे-पालवे ह्या मराठी राजकारणी आहेत. २००९च्या महाराष्ट्र विधानसभेत बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाचे त्या २०१९ ऑक्टोबरपर्यंत आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत होत्या.

                                               

मोरेश्वर नीळकंठ पिंगळे

मोरेश्वर नीळकंठ पिंगळे उपाख्य मोरोपंत हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक वरिष्ठ नेते होते. "हिन्दु जागरणाचा सरसेनानी" म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता. संघ प्रचारक म्हणून झालेल्या त्यांच्या ६५ वर्षांच्या सेवेत, त्यांनी विविध पदे भूषविल ...

                                               

पिंपळखुंटे

पिंपळखुंटे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातले एक गाव आहे.पिंपळखुंटे जिल्हा मुख्यालय सोलापूरपासून ९२ किमीवर, तर माढा या तालुका ठिकाणापासून २३ किलोमीटर अंतरावर आहे.राजधानी मुंबई पासून ते ३२८ किलोमीटर अंतरावर आह ...

                                               

पृथ्वी

पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीला निळा ग्रह असेही म्हणतात. जिथे जीवन आहे, अशी पूर्ण विश्वात ही एकमेव ज्ञात जागा आहे. पृथ्वीची निर ...

                                               

पेट्रोल इंजिन

पेट्रोल इंजिन हे पेट्रोल हे द्रवरूप इंधन वापरून चालणारे यंत्र आहे. हे सर्वसाधारणपणे आंतरस्फोट करून चालणारे इंजिन असते.यातील इंधनाचे ज्वलन होण्यासाठी, स्पार्कप्लगचा उपयोग केला जातो.

                                               

पोस्टक्रॉसिंग

"पोस्टक्रॉसिंग" हा एक ऑनलाईन प्रकल्प आहे. यात साईटवरील सदस्य व्यक्ती जगातील कोणत्याही देशात पोस्टकार्ड पाठवू शकते किंवा अन्य देशातून प्राप्त करू शकते. तुम्ही एक पोस्टकार्ड पाठवा आणि जगातील स्वैर ठिकाणाहून एक पोस्टकार्ड प्राप्त करा" हेच तर ह्या प् ...

                                               

प्रदीप कदम

इवलेसे|प्रदीप कदम प्रा. प्रदीप कदम ०२/१२/१९७६ - हयात हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते आहेत. त्यांची छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजीराजे, प्रेरणा युवकांसाठी,भक्ति-शक्ति, आजचा युवक आणि सामाजिक बांधिलकी,समाजप्रबोधन, विवेकानंद, यशवंतराव चव्हा ...

                                               

प्रा. वि.रा. जोग स्मृति राज्यस्तरीय मराठी वाचक स्पर्धा

मराठीचे उपक्रमशील आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक कै.श्री.विवेक रामचंद्र जोग यांचे विद्यार्थी एक अभिनव वाचकस्पर्धे आयोजित करीत असतात. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवणे हा प्रा. वि.रा.जोगांच्या महाविद्यालयीन कार्याचा एक महत्त्वाचा घटक होता.म्ह ...

                                               

फायब्रॉइड्‌स

फायब्रॉइड्‌स म्हणजे शरीरातल्या संयोजी उतकांमधील तंतुमय पेशींची होणारी अतिरिक्त बिगर कर्करोग प्रकारची वाढ होय. या उतकांतील वाढीमुळे अवयवाबाहेर किंवा अवयवात सामान्यतः गोळी सारखी दिसणारी वाढ दिसून येते. शरीरातील विविध अवयवांमध्ये ही वाढ होणे संभवनीय ...

                                               

बहिरेश्वर

भारत देशातील प्रसिद्ध कोल्हापुर जिल्हयातील करवीर तालुक्याच्या पश्चिम दिशेला भोगावती व कुम्भी नदीच्या पवित्र संगमावरती बहिरेश्वर हे गांव वसलेले आहे. गांव तसे लहान आहे. गांवाचे ग्रामदैवत श्री कोटेश्वर असुन त्याचे मंदीर गावाच्या मध्यभागी आहे. मंदिर ...

                                               

बुद्धिक्षमता

‘बुद्धीच्या क्षमता वाढविण्यासाठी प्राचीन संस्कृतवर अधिष्ठित अधयन प्रणालीचा उपयोग’ हे संशोधन संस्कृत भाषेच्या उपयोजिततेवर आधारित आहे. बुद्धी ही मनुष्याला मिळालेली एक नैसर्गिक शक्ती आहे. बुद्धीच्या सहाय्याने आपण अध्ययन तसेच इतरही अनेक कार्ये करू शक ...

                                               

बुध (गाव)

बुध हे महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक इतिहास प्रसिद्ध गाव आहे ह्या गावचे राजे आधी शेजारच्या पाच गावांवर राज्य करायचे म्हणून याला बुध पाचेगाव म्हणतात. या गावाची लोक संख्या ६००० आहे.राजकिय महत्त्वाच्चे गाव.बुध या गावाच ...

                                               

भारतीय मुस्लिम महिला आंदोलन

दि. ३ ते ५ ऑगस्ट २००७ या काळात रोजी पुण्यात एक राष्ट्रीय बैठक झाली. ही बैठक भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाची बैठक होती. देशभरातील सुमारे तीस मुस्लिम महिला प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होत्या. उत्तर प्रदेश, ओरिसा, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड, दिल्ली, ...

                                               

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

१) लग्नाच्या अगोदरचे विधी मुहूर्तनिश्चय, साखरपुडा, व्याहीभोजन, अक्षता देणे, गणयाग, तेल-हळद लावणे, केळवण, मुहूर्तमेढ. २) लग्नदिवशीचे विधी व कार्य अभ्यंग, घरी कुलदेवतेचे पूजन, लग्नठिकाणी देवक बसविणे, मुहूर्तघटिका स्थापना, मुंडावळ्या बांधणे, वर प्रस ...

                                               

भाषा संचालनालय

भाषा संचालनालय हे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीतील एक कार्यालय असून राज्याच्या राजभाषा मराठी विषयक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे काम करते. सन २०१०मध्ये स्थापन झालेल्या मराठी भाषा विभागाच्या नियंत्रणाधीन सध्या हे कार ...

                                               

भैरी भवानी

भैरी भवानी हे कोकणवासीयांचे एक कुलदैवत आहे. यातील भैरी भैरव हा शंकराचा अवतार असून त्याच्या भैरव किंवा भैरवनाथ या नावाचा भैरी, बहिरीनाथ हे अपभ्रंश आहेत. तरी कुलदेव्हार्‍यात भैरव व खंडोबाच्या वेगवेगळ्या मूर्ती पुजल्या जातात. भैरी भवानी देवीचे जोगेश ...

                                               

मतिमंदत्व पातळ्या

मतिमंदत्वा मध्ये विचारक्षमता हि मानसिक वयामध्ये मोजली जाते बालपणातच बौद्धिक विकासाची चिन्हे दाखवण्यात असफल होणे विकासाची सूचक लक्षणे उदा. वेळेवर बसणे, रंगणे, चालणे, किंवा बोलणे इ. क्रिया न दिसणे बालिश वागणूक चालूच राहणे बोलण्याच्या शैलीमध्ये, किं ...

                                               

मराठी मुसलमान

अंडी विकणारे, भाज्यांच्या किंवा रद्दीच्या, भंगाराच्या हातगाड्या घेऊन अनवाणी पायांनी दिवसभर उपाशी-तापाशी, उन्हातान्हात वणवण हिंडणारे, सायकली-मोटारसायकलीच्या टायरमध्ये हवा भरून हवा खातच जगू इच्छिणारे किंवा मरणही लवकर यावे, अशी अल्लाची दुवा मागणारे, ...

                                               

महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही य ...

                                               

महिला अत्याचार

सामाजिक विषमता हि जात, धर्म आणि लिंग या तीन घटकावर आधारित आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आले आहे. स्त्री हि केवळ उपभोगाची वस्तू आहे अशी पारंपारिक, प्रतिगामी मानसिकता आहे. स्त्रियांना शिक्षण, सत्ता, संपत्तीचे सारे ...

                                               

महिला वकील अधिवेशन

महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वूमन लॉयर्स या संस्थेचे राज्यस्तरीय महिला वकील अधिवेशन २५-२६ ऑगस्ट २०१२ या दिवसांत नाशिक येथे भरले होते. ’स्त्री सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. अधिवेशनाचे उद्‌घाटन न्यायाधीश सुजाता मनोहर यांनी क ...

                                               

महिला साहित्य संस्था

’टिळकनगर महिला मंडळा’ची स्थापना सुमतीबाई पांगारकरांनी १९६३साली केली. अनेक भगिनींना साहित्यक्षेत्रात पुढे आणण्यात हे मंडळ कारणीभूत आहे. नागपूरच्या नाट्यक्षेत्रात सुप्रसिद्ध असलेल्या सुनंदा साठे याच मंडळातून पुढे आल्या. सतत पाच-सहा वर्षे राज्य नाट् ...

                                               

मानसशास्त्रातील नवसंकल्पना

मानवी वर्तनाचा शास्त्रीय रितीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.मानसशास्त्रात मानवी वर्तन निर्धारित करणा-या सर्व घटकांचा सखोल अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ - मज्जासंस्था, अध्ययन प्रक्रिया, प्रेरणा,भावना,विविध मानसिक प्रक्रिया इत्यादी. ...

                                               

मानसशास्त्राधारित उपचार

हे प्रामुख्याने व्यक्तीमधील चुकीची समायोजनशैली, जीवनशैली,वर्तनपद्धती,व्यक्तीचे चुकीचे संवेदन,अयोग्य अपेक्षा, मूल्यमापनाची चुकीची पद्धत या सर्व गोष्टीचा मानवी मनावर परिणाम होतो व यातूनच मनोविकारांची निर्मिती होते या चुका सुधारल्यास मनोविकार दूर हो ...

                                               

मायभूमी

मायभूमी.कॉम हे मराठी भाषेतून चालवले जाणारे एक संकेतस्‍थळ असून वाचकांना ताज्या घडामोडींची माहिती देण्‍यासह पर्यटन स्‍थळे आणि सामान्‍य ज्ञानात भर घालणारी माहितीही याद्वारे मराठीतून देण्‍यात येत असते. मायभूमी विषयी महाराष्‍ट्राच्‍या कडेकपाऱ्या आणि द ...

                                               

मालेगाव

मालेगाव शहरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत त्यात कै.ल.रा.काबरा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हे अग्रेसर आहे. मालेगावात भुईकोट किल्ला आहे मौसम नदी मालेगावात आहे हैदराबाद संस्थान आर्थिक डबघाईला आल्याने तेथील वीणकरांना निजामाने हाकलुन लावले होते वीणकरां ...

                                               

मुरुड जंजिरा

परस्तावना-1 रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. आणि चारी बाजूंनी अरबी समुद्रने घेरलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपु ...

                                               

मेधा खोले

पुणे - सोवळे मोडल्याच्या कारणावरून स्वयंपाक करणाऱ्या महिलेविरुद्ध हवामानशास्त्र विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी केलेल्या तक्रारीप्रकरणी आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी युवती संघटनेने खोले यांचा निषेध केला ...

                                               

मोतीलाल चिमणलाल सेटलवाड

मोतीलाल चिमणलाल सेटलवाड हे भारतातील वकील होत. त्यांचे वडील सर चिमणलाल सेटलवाड हेदेखील एक वकील होते. मोतीलाल यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८८४ साली अहमदाबाद येथे एका गुजराती कुटुंबात झाला. काही वर्षांनंतर चिमणलाल मुंबईत स्थायिक झाले. मुंबईच्या शासकीय व ...

                                               

दशरथ यादव

दशरथ राजाराम यादव हे एक मुळचे पत्रकार असलेले मराठी साहित्यिक आहेत. पुरंदर तालुक्यातील माळशिरस हे त्यांचे मूळ गाव. तेथील कऱ्हा नदीच्या काठावरच त्यांच्या साहित्याचा वटवृक्ष बहरला. पत्रकार, कवी, लेखक, कांदबरीकार, गीतकार, इतिहास संशोधक, नाटककार, वक्त ...

                                               

येसूबाई सावरकर

सरस्वतीबाई उर्फ येसूबाई गणेशपंत सावरकर या स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या वाहिनी म्हणून येसूवहिनी या नावाने सामान्यपणे ओळखल्या जातात. रूढार्थाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग नसला तरीही आपले पती गणेशपंत सावरकर आणि दीर विनायक स ...

                                               

र.ग. कर्णिक

रमाकांत गणेश कर्णिक जन्म: २७ जानेवारी १९२९की ३०?; मृत्यू: वांद्रे-मुंबई, ६ फेब्रुवारी २०२१) हे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते होते. त्यांनी सलग ४८ वर्षे राज्य कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीसपदाची धुरा वाहिली.

                                               

रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ

शाहिरी-पोवाडा, तमाशा, भजन-कीर्तन, दशावतार, खडी गंमत, नाटक, चित्रपट ही महाराष्ट्राची सांस्कृतिक आभूषणं. या आभूषणांचा साज घेऊन नटलेल्या महाराष्ट्राने सांस्कृतिक क्षेत्रात महासंस्कृतीचा झेंडा अटकेपार नेला. याच सांस्कृतिक आभूषणांपैकी एक चित्रपट. सिने ...

                                               

रखमाबाई विरुद्ध दादाजी खटला

रखमाबाई यांचे प्रथम पती - दादाजी भिकाजी ह्यांच्या आईनं हरिश्चंद्रजींकडून जयंतीबाईंच्या मुलीचं लग्न माझ्या मुलाशी करून दे, असं वचन घेतलं होतं. त्याप्रमाणे वयाच्या नवव्या वर्षीच रखमाबाईंचा विवाह झाला. सासरी पाठवायची वेळ येईतो मात्र ह्या दोन घरांमधल ...

                                               

रत्नवाडीचा रत्नेश्वर

अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामधले रत्नवाडी किंवा रत्नापूर हे छोटेसे गांव. म्हणायला इतर चार खेड्यांसारखे पण या गावाचे वेगळेपण आहे ते इथल्या चालुक्यकालीन मंदिरात. रत्नेश्वराच्या ह्या मंदिरामुळेच गावाला नाव मिळाले रत्नवाडी. रत्नगड किल्ल्याच्य ...

                                               

राजकारण

राजकारण ही अनेक व्यक्तींनी एकत्रितरीत्या निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक राष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्यासाठी व देश चालविण्यासाठी अनेक नेते जे निर्णय घेतात व जे काम करतात त्यास राजकारण म्हणतात. राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही. ...

                                               

राजेंद्र गोणारकर

जन्म: 8 मार्च 1974 समाजशास्त्र व माध्यमाचे साक्षेपी अभ्यासक व अध्यापक. कवी, लेखक व वक्ता म्हणूनही परिचित आहेत. विद्यार्थी चळवळ व विविध सामाजिक व साहित्यिक चळवळीत सक्रीय सहभाग. पत्रकार म्हणून काही काळ सेवा. प्राचीन भारतीय समाज: चार्वाकाच्या जडवादी ...

                                               

श्रीकृष्ण नारायण रातंजनकर

पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर ऊर्फ अण्णासाहेब रातांजनकर हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक, संगीत गुरू व आग्रा घराण्याचे गायक होते. विष्णू नारायण भातखंडे व बडोदा संस्थानाचे उस्ताद फैय्याज खान यांचे ते अग्रतम शिष्य होत. त्यांनी लखनौच ...

                                               

रानपिंगळा

रानपिंगळा हा पक्षी भारतातील महाराष्ट्र, व मध्य प्रदेश या राज्यात खूप मोठ्या प्रमाणात आढळत असे, पण आता विविध कारणास्तव तो दिसेनासा झाला आहे. अलीकडेच पक्षी अभ्यासकांच्या एका टीमने याचा शोध घेतला असता तो नंदुरबार जिल्ह्यात व मेळघाट अभयारण्यात केवळ २ ...

                                               

रामघळ

आपणा सर्वानाच रायगडमधील समर्थ रामदासांची पवित्र शिवथर घळ ब-यापैकी माहीत आहे.याच पंक्तीतली एक सुंदर घळ सातारा जिल्ह्यातील कोयनानगरजवळ आहे. तिचं नाव ‘रामघळ’. समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रामघळ काहीशी अपरिचित आहे. सातारातून कोयनानगर ...

                                               

राही अनिल बर्वे

राही अनिल बर्वे उपाख्य राही बर्वे एक भारतीय लेखक, दिग्दर्शक, व पटकथालेखक व विशेष दृश्यपरिणाम कलाकार आहेत राहीच्या उल्लेखनीय कामांमध्ये मांझा हा लघुपट, व ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रदर्शित होणारा तुंबाड हा चित्रपट आहे.

                                               

रेड रुफ इन

युनायटेड स्टेट देश्यातील किफायतशीदर असणारा हा एक हॉटेल समूह आहे. नाव लौकिक मिळविलेल्या रेड रुफ या मोठ्या मालमत्तेच्या हस्तकांनीच या हॉटेल समूहाला स्वतःचेच नाव दिलेले आहे. मुळातच यांची युनायटेड स्टेट,मिडवेस्ट,दक्षिण आणि उत्तर अमेरिका या ठिकाणी 400 ...

                                               

लालमहाल महोत्सव

पुणे महानगरपालिकेच्या वतीने गेली चार वर्षांपासून लालमहाल महोत्सव होत असून, त्यामध्ये शिवाजीच्या चरित्रावर व्याख्याने, प्रबोधन कविसंमेलने, नाटके आदी कार्यक्रम होतात. याशिवाय, ’रात्र शाहिरांची’ हा कार्यक्रम आणि मुलांच्या सांस्कृतिक स्पर्धा आयोजित क ...

                                               

लोकपाल विधेयक, २०११

हा लेख लोकपाल विधेयक २०११ संबंधी आहे. जन्लोकपाल विधेयकासाठी, भ्रष्टाचारविरोधीमसुदा व नागरिक समाज गटाने लिहिलेल्या विधेयकासाठी जन लोकपाल बिल पहा. लोकपाल विधेयक, २०११ ज्याला लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक,२०११ असे देखील संबोधतात, भारतातील भ्रष्टाचारवि ...

                                               

वढेरा घराणे

सोनिया गांधी या काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षांच्या कन्या प्रियांका गांधी यांचा विवाह वढेरा आडनावाच्या रॉबर्टशी झाला. वढेरा घराण्याचे सर्व प्रमुख धर्मीयांशी नाते संबंध आहेत.

                                               

वसंत लिमये

वसंत गोविंद लिमये हे भारतीय स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट् चळवळ, अध्यापन, साहित्य, भटकंती, भाषांतर, छायाचित्रण अशा विधिध क्षेत्रांत मुशाफिरी करणारे एक मराठी व्यक्तिमत्त्व होते. लिमये साडेचार वर्षांचे असतानाच त्यांचे वडील गेले. त्यांची आजी, उमा ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →