ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 231                                               

चंदाताई तिवाडी

चंदाताई तिवाडी या महिला भारूडकार १९८२ पासून भारूडाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करीत आहेत. सोळाव्या शतकात संत एकनाथ महाराजांनी समाजातील सर्व थरांतील लोकांना भक्तिमार्गाकडे वळविण्यासाठी आणि त्याद्वारे समाजप्रबोधन करण्यासाठी प्राणी, पक्षी, वास ...

                                               

आनंदीबाई गोपाळराव जोशी

आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा वि ...

                                               

तानुबाई बिर्जे

तानुबाई बिर्जे ह्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या संपादिका ठरल्या. कृष्णाजी भालेकर यांनी १८७७मध्ये सुरू केलेल्या ‘दिनबंधु’ या वृत्तपत्राचं संपादकपद १९०8 ते १९१२ या काळात तानुबाई बिर्जे यांनी साभाळलं. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्र ...

                                               

विनीता पवनीकर

विनीता पवनीकर या नागपूरच्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्माला आल्या. वडलांचे नाव शिवाजीराव गोंगाडे. आधी त्या मुंबईत त्या न्यू सायन महानगरपालिका शाळेच्या मराठी माध्यमात सहावीपर्यंत शिकल्या. वडिलांच्या सरकारी फिरतीच्या नोकरीमुळे त्यांचे पुढचे ...

                                               

अरुण श्रीधर वैद्य

जनरल अरुण श्रीधर वैद्य हे भारतीय भूदलाचे १३ वे भूदलप्रमुख होते. इ.स. १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धातील कामगिरीबद्दल त्यांना महावीर चक्र पुरस्कार मिळाला. नंतर इ.स. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात दुसऱ्यांदा त्यांना महावीर चक्राने गौरवण्यात आले. ऑ ...

                                               

द अमेझिंग रेस १५

द अमेझिंग रेस १५ ही दूरचित्रवाणी मालिका द अमेझिंग रेस या मालिकेचे पंधरावे पर्व आहे. यात दोन व्यक्तींच्या बारा संघानी भाग घेतला. प्रत्येक संघातील व्यक्ती एकमेकांच्या नात्यातील होत्या हे पर्व सप्टेंबर २७, इ.स. २००९ रोजी सुरू झाले. ही मालिका अमेरिके ...

                                               

केअरटेकर, भाग १ (स्टार ट्रेक: व्हॉयेजर मालिका)

केअरटेकर हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१ तासांचे दोन भाग म्हणून विभाजित करण्यात आले आहे. पहिला भाग, १६ जानेवारी १९९५ रोजी दूरचित्रवाणीवर प्रक्षेपित करण्यात आला. केअरटेकर, भाग १ हा स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील पह ...

                                               

लर्निंग कर्व्ह (स्टार ट्रेक: व्हॉयेजर मालिका)

लर्निंग कर्व्ह हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील पहिल्या पर्वाचा, सोळावा व शेवटचा भाग आहे आणि संपुर्ण मालिकेतील सोळावा भाग आहे. पुढच्या भागापासून दुसर्‍या पर्वाची सुरवात होते.

                                               

स्टार ट्रेक: व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

ह्या लेखात स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी आहे. जी यु.पी.यन. वाहिनीवर जानेवारी १९९५पासून मे २००१ पर्यंत प्रक्षेपित करण्यात आली. स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका ही, स्टार ट्रेक श्रुंखेलेतील चौथी मालिका आहे. स्टार ट्रेक:व्हॉयेजरचे एकूण ७ पर ...

                                               

अब्दुल अहद रहबर

डॉ. अब्दुल अहद रहबर हे एक हिंदुस्तानी कवी आहेत. ते मूळचे आजमगढ़ जिल्ह्याचे रहिवासी असून जौनपूरच्या अब्दुल अजीज अन्सारी डिग्री कॉलेजचे ते माजी प्राचार्य आहेत. भागलपूरमध्ये झालेल्या हिंदू-मुस्लिम दंग्यांनंतर डॉ. अब्दुल अहद रहबर यांनी आयुष्यभर हिन्द ...

                                               

अब्दुल अहद ’साज’

अब्दुल अहद ‘साज’ हे मुंबईत राहणारे एक उर्दू शायर आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव अब्दुल रज्जाक सय्यद, तर पत्‍नीचे फरीद. मुंबईच्याच नव्हे तर भारतील उर्दू साहित्य वर्तुळात एक सुसंस्कृत शायर म्हणून त्यांची ओळख आहे. अत्यंत शांत, धीम्या स्वरात ते ग़ज़ल, ...

                                               

अल्लामा इक्बाल

मोहम्मद इकबाल उर्फ अल्लामा इक्बाल हे उर्दू भाषेतील नामवंत कवी. तसेच भारत व पाकिस्तान मधील महत्त्वाचे व्यक्तिमत्व. त्यांच्या कविता स्फुर्ती देणार्या आहेत. सारे जहॉंसे अच्छा या लोकप्रिय गीताचे लेखक अल्लामा इक्बाल. `सारे जहॉं से अच्छा ` हे सर्वपरिचि ...

                                               

इफ्तिखार आरिफ

इफ्तिखार आरिफ हे एक पाकिस्तानी गझलकार व कवी आहेत. लखनौ विद्यापीठातून १९६२मध्ये आरिफ बी.ए. झाले व १९६४मध्ये समाजशास्त्र विषय घेऊन एम.ए. झाले. त्याच वर्षी ते पाकिस्तानला गेले. १९७७पर्यंत पाकिस्तान रेडिओ व टी.व्ही विभागात त्यांनी नोकरी केली. त्यानंत ...

                                               

अमीर खुस्रो

अमीर खुसरो दहेलवी, इ.स. १२५३-१३२५ च्या काळातील कवी, संगीतकार, संशोधक, तत्त्वज्ञानी व भाषातज्ज्ञ होते. खुसरो आध्यात्मिक गुरू व सूफी संत हजरत निझामुद्दीन ओलियाना यांचे शिष्य होत. उत्तर भारतीय अभिजात संगीतातील खयाल रचना निर्मितेचे श्रेय खुसरोंकडे जा ...

                                               

अन्वर जलालपुरी

त्यांनी गोरखपूर विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. त्यांनी १९६८ मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली तसेच अवध विद्यापीठातून उर्दू विषयातील पदव्युत्तर पदवी मिळवली. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून अदिब-ए-कामिल ही पदवी ...

                                               

नासीर काझमी

नासीर रझा काझमी हे एक निसर्गप्रेमी उर्दू गझलकार होते. नासीर काझमी यांचे वडील वडील सुलतान काझमी, सैन्यात सुभेदार मेजर होते. फाळणीमुळे हे कुटुंब इ.स. १९४७ साली लाहोरला स्थलांतरित झाले. नासीरचे शिक्षण पेशावर, अंबाला व लाहोर येथे झाले. त्यांच्या पत्‍ ...

                                               

निदा फाजली

मुक्तबा हसन ऊर्फ निदा फाजली हे जनप्रिय शायर नजीर अकबराबादी, नजीर बनारसी यांची शायरी पुढे नेणारे एक उर्दू शायर होते. हिंदी चित्रपटांचे ते संवादलेखक आणि गीतकार होते. त्यांचा जन्म दिल्लीत झाला आणि त्यांचे बालपण ग्वाल्हेर येथे गेले. हिंदुस्थानच्या फा ...

                                               

फहमीदा रियाज

फहमीदा रियाज या एक पाकिस्तानी कवयित्री आहेत. फहमीदा रियाज यांचे वडील रियाज‍उद्दीन अहमद हे मेरठमध्ये शिक्षणाधिकारी होते. पुढे सिंध प्रांतात बदली झाल्याने ते पाकिस्तानात स्थायिक झाले. फहमीदा चार वर्षांची असतानाच त्यांचे निधन झाले. तिच्या आई हुस्ना ...

                                               

फैझ अहमद फैझ

फैझ अहमद फैझ उर्दू: فیض احمد فیض, १९११-८४ एक पाकिस्तानी कवी होते. त्यांच्या क्रांतिकारी रचनानांमध्ये इंकलाबी आणि रूमानी रसिक भावांच्या मेळासाठी त्यांना ओळखले जाते. लष्कर, तुरुंग व निर्वासनेत जीवन व्यतीत करताना फैझ ह्यांनी बऱ्याच उर्दू नज्म व गझल ...

                                               

बशर नवाज

बशर नवाज हे एक उर्दू कवी होते. १९५२ मध्ये मॅट्रिक झालेले बशर नवाज यांनी १९५४ मध्ये शाहराह या साहित्यविषयक मासिकात पहिली गझल लिहिली. त्या वर्षी ती सर्वोत्कृष्ट ठरली. बशर नवाज हे औरंगाबाद विद्यापीठाच्या उर्दू विभागात २००८ ते २०१० या दरम्यान ते विशे ...

                                               

मिर्झा गालिब

मिर्झा असदुल्लाखान गालिब एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज पढणारे, रोजा ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोब ...

                                               

मिर्झा मुहम्मद रफी सौदा

सौदा ह्या टोपणनावाने लिहिणारा उर्दू कवी मिर्झा मुहम्मद रफी सौदा हा एकेकाळी गाजत असलेला शायर होता. सौदा म्हणजे उन्माद. त्याने पहिल्यांदा सुलेमान कुलीखान ‘वदाद’ ला आणि नंतर तत्कालीन प्रख्यात शायर शाह ‘हातिम’ ला गुरू केले होते. खुद्द दिल्लीचे बादशाह ...

                                               

परवीन शाकिर

परवीन शाकिर नोव्हेंबर २४, इ.स. १९५२:कराची, पाकिस्तान - डिसेंबर २६, इ.स. १९९४:इस्लामाबाद, पाकिस्तान) ही उर्दू कवयित्री, शिक्षिका व पाकिस्तान सरकारची नागरी प्रशासन अधिकारी होती. पाकिस्तानी गझलकार परवीन शाकिरचे वडील सय्यद शाकिर अली मूळचे बिहारमधील प ...

                                               

हबीब जालिब

हबीब जालिब हे पाकिस्तानी क्रांतिकारी कवी होते. जालिब हे त्यांचे टोपणनाव. या शब्दाचा अर्थ स्वतःकडे आकर्षून घेणारा असा होतो. ते डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते व कट्टर प्रजासत्ताकवादी राजकीय कवी होते. त्यांनी लष्करी कायदा, हुकूमशाही व राजकीय दडपशाहीच ...

                                               

इराणी भाषासमूह

इराणी हा इंडो-युरोपीय भाषासमूहामधील इंडो इराणी ह्या गटामधील एक उप-भाषासमूह आहे. ह्या भाषासमूहामध्ये अंदाजे ८७ भाषा असून त्या प्रामुख्याने पश्चिम आशिया प्रदेशामध्ये वापरात आहेत. २००८च्या अदाजानुसार १५-२० कोटी व्यक्ती या भाषासमूहातील भाषा बोलतात. प ...

                                               

हिंद-आर्य भाषासमूह

हिंद-आर्य भाषासमूह हा इंडो-युरोपीय भाषासमूहामधील इंडो इराणी कुळामधील एक भाषासमूह आहे. ह्या समूहामध्ये मुख्यत: भारत देशाच्या उत्तर. पूर्व पश्चिम भागांमधील भाषांचा समावेश होतो. सुमारे ९० कोटी लोक ह्या भाषा वापरतात.

                                               

द्राविड विद्या

द्राविड विद्या, अर्थात द्राविड शास्त्र, हे द्राविड भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अध्ययन करणारे अध्ययनक्षेत्र आहे. दक्षिण आशियाई अध्ययनशाखेत मोडणाऱ्या या अध्ययनक्षेत्रात तमिळ विद्या व अन्य शाखांचा अंतर्भाव होतो.

                                               

मात्सुओ बाशो

हे जपानी नाव असून, आडनाव मात्सुओ असे आहे. thumb|right|200px|हिराइझुमी, इवाते येथील मात्सुओचा पुतळा मात्सुओ बाशो हा जपानच्या एडो काळातील प्रख्यात कवी होता. हायकाय नो रेन्गा या काव्यप्रकारातील रचनांसाठी बाशो त्याच्या काळी ख्यातनाम होता. His father ...

                                               

योसा बुसान

योसा बुसान अथवा तानिगुची बुसान जपानी कवी आणि चित्रकार होते. केवळ बुसान ह्या नावानेही ओळखला जातो. मूळ नाव तानिगुची बुसान. सेत्सू प्रांतातील केमा येथे एका संपन्न कुटुंबात त्याचा जन्म झाला. कलेच्या अभ्यासासाठी घराबाहेर पडून त्याने बराच प्रवास केला. ...

                                               

अपंग: कल्याण व शिक्षण

शारीरिक किंवा मानसिक बिघाडामुळे सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे आपली दैनंदिन कामे करणे ज्यांना दुष्कर किंवा अशक्यप्राय आहे, अशा व्यक्तींना ‘अपंग व्यक्ती’ म्हणतात. मुख्यत: आनुवंशिक वारसा, अपघात किंवा रोग या तीन कारणांनी अपंगता निर्माण होऊ शकते. अपंगांम ...

                                               

रवींद्र आंबेकर

रवींद्र आंबेकर हे गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. सध्या ते मॅक्समहाराष्ट्र या लोकप्रिय पोर्टल चे संस्थापक-संपादक म्हणून काम पाहत आहेत. रवींद्र आंबेकर यांनी प्रिंट पत्रकारितेत नवशक्ती, लोकमत, वृत्तमानस असा वृत्तपत्रांत काम केल्यानं ...

                                               

आनंदऋषीजी

आचार्य आनंदऋषीजी हे एक जैन संत होते. यांचे मूळ नाव नेमीचंद देवीचंदजी गुगळे होते. यांच्या आईचे नाव हुलसाबाई आणि त्यांच्या मोठ्या भावाचे नाव उत्तमचंदजी होते. आनंद ऋषीजी यांना श्वेतांबर जैन पंथाचे आचार्य या पदवीने सन्मानित करण्यात आलेले आहे. जैन धर् ...

                                               

आसाराम बापू

आसाराम बापू, जन्म नाव आसुमल थाऊमल सिरुमलानी, हे वर्तमान काळातील एक संत आहेत. त्यांचे अनुयायी त्यांना "बापूजी" या आदरवाचक नावाने उल्लेखतात. सप्टेंबर १, इ.स. २०१३ रोजी आसाराम बापूंना अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या इंदूर ...

                                               

ओंड

कर्‍हाड शहराच्या दक्षिणेला १६ किमी अंतरावर दक्षिण मांड नदीच्या तीरावर ओंड हे गाव वसले आहे. कराड-रत्‍नागिरी राज्य महामार्ग क्र. ८४ वर हे गाव आहे. ओंडच्या पूर्वेला नांदगाव १ कि.मी., पश्चिमेला उंडाळे ३ कि.मी., दक्षिणेला मनु/मनव २ कि.मी. आणि उत्तरेला ...

                                               

कोहिनूर

कोहिनूर फारसी/उर्दू: کوہ نور, कोह-ई-नूर ; प्रकाशाचा पर्वत हा जगातल्या सर्वात प्रसिद्ध हिऱ्यांपैकी एक आणि एकेकाळी जगातला सर्वात मोठा असलेला, मूळचा भारतीय हिरा आहे. कोहिनूरचा इतिहास रंजक कथांनी भरलेला आहे. हा हिरा कधीच कोणी विकला किवा खरेदी केला ना ...

                                               

गुंडाचा गणपती

पुणे शहरातील कसबा पेठेत शिंपी आळीच्या शेवटाला गुंडाचा गणपती नावाचे पेशवे कालीन देऊळ आहे. पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणीस यांचा नागोजी गुंड नावाचा सहकारी होता. ‘त्याच्या घराजवळील गणपती’ असा जो दुसरे बाजीराव पेशवे यांच्या १८१०-११ सालामधील रोजनिशीमध् ...

                                               

परसबाग

घरालगत असलेल्या मोकळ्या जागेवर आणि सांडपाण्यावर आधारित उपयुक्त भाजीपाल्यांची बाग म्हणजे परसबाग होय. परसबाग करताना आपला हेतू असतो तो आपल्या रोजच्या खाण्यामध्ये आवश्यक असलेला भाजीपाला पिकवणे. या वेळी कमीत कमी जागेत जास्तीत जास्त प्रकारची भाजी कशी घ ...

                                               

वसंतराव दादा पाटील

परिचय: महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होत. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी - अ ...

                                               

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, जूने नाव सोलापूर विद्यापीठ, हे महाराष्ट्रातील सोलापूर मधील विद्यापीठ आहे. सोलापूर जिल्हा या एकमेव जिल्ह्यासाठी स्थापन झालेले विद्यापीठ आहे. हा जिल्हा यापूर्वी कोल्हापूर विद्यापीठाअंतर्गत होता.

                                               

भटके कलावंत आणि भिक्षेकरी

एके जागी स्थिर न राहता सतत भटकत राहणारे काही भटके कलावंत आणि भिक्षेकरी महाराष्ट्रात पिढ्यान्‌ पिढ्या राहत आले आहेत. त्यांपैकी काही असे: कुडमुड्या जोशी: गळ्यात उपरणे घालून डोईस रुमाल बांधून, कपाळाला गंध लावलेले हे स्वच्छ कपड्यातले भिक्षेकरी वर्षभव ...

                                               

लिनक्स

लिनक्स इंग्लिश: Linux हा एक युनिक्सशी साधर्म्य असणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टिम संचालन प्रणालीचा गाभा इंग्लिश: Kernel आहे. लिनक्स ही मुक्त सॉफ्टवेअर आणि मुक्तस्रोत विकासाचे प्रसिद्ध उदाहरण आहे. लिनक्स हे नाव मूलत: लिनक्स गाभ्याला दिले गेले होते, परंतु स ...

                                               

वि.घ. देशपांडे

विष्णू घनश्याम देशपांडे, अर्थात वि. घ. हे लोकप्रिय मराठी खासदार, आमदार आणि हिंदू महासभेचे सरचिटणीस होते. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी राष्ट्रकार्याला समर्पित केले होते. त्याग, तपस्या, धैर्य राष्ट्रनिष्ठा याची त्यांनी आयुष्यभर आत्यंतिक कष्ट व हालअप ...

                                               

सिद्धेश्वरी देवी

इ.स. १९७६ साली सिद्धेश्वरी देवींचे देहावसान झाले. त्यांची कन्या सविता देवी ह्याही गायिका असून त्या दिल्लीत राहतात.

                                               

सुरेशानंदजी

जानेवारी १९८४ मध्ये सुरेशानान्दजी ना वयाच्या १३ व्या वर्षी पूज्य बापूजींद्वारा दिक्षेचा प्रसाद मिळाला. अगस्त २००० मध्ये पूज्य बापूजी नी सुरेशानंदजीना युनैटेड नेशनच्या वर्ल्ड रिलीजस आँरगेनाइजेशन द्वारा आयोजित मिलेनियम सम्मीट मध्ये आपला प्रतिनिधि म ...

                                               

ताम्रपाषाण युग

ताम्रपाषाणयुग हा मानवी सांस्कृतिक इतिहासात नवाश्मयुगानंतर आलेला सांस्कृतिक कालखंड होय. तांब्याचा शोध लागून त्याचा वापर सुरू झाला, तरी पाषाणाची लहान आकाराची शस्त्रे मानवाने वापरात ठेवलीच, म्हणून या काळाला ताम्रपाषाणयुग अशी संज्ञा दिली गेली आहे. नव ...

                                               

गुडरुन कार्व्हिनस

गुडरुन कार्व्हिनस ही एक पुरातत्त्ववेत्ती होती. हिच्या वडिलांनी कृषी विषयात पी.एच. डी. मिळवलेली होती तर आई अर्थशास्त्राची प्राध्यापिका होती. तिने Tübingen विद्यापीठ येथे भूगोल, अश्मीभूत आवशेषांचा अभ्यास आणि prehistory तिची अभ्यास पूर्ण केला. तिने ...

                                               

अंतरिम अर्थसंकल्प

हंगामी अर्थसंकल्प व लेखानुदान हे सर्व शब्द एकमेकांची भावंडे असून या सर्व शब्दांचा अर्थ अंतरिम अर्थसंकल्प असाच आहे. अंतरिम अर्थसंकल्प संसदेला केव्हा सादर होतो हे प्रथम समजून घेणे गरजेचे आहे. सत्तेवर असलेल्या सरकारची मुदत संपूर्ण आर्थिक वर्षांकरिता ...

                                               

अण्णा बाळा पाटील

इतिहास प्रसिद्ध सातारा जिल्हात कोयना नदीच्या तीरावर तांबवे हे गाव वसले आहे. व्यवसाय शेतीचा आहे. वयाच्या दहा-बारा वर्षाचा हा अण्णा बाळा सातव्या वर्गात शिकत होता. आणि त्याच वेळी देशात स्वातंत्ऱ्याची लाट सुरू झाली विदेशी कपड्यांची होळी करून स्वदेशी ...

                                               

अतिश श्रीपाद दाभोलकर

अतिश श्रीपाद दाभोलकर हे भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. नोव्हेंबर २०१९ मध्ये अब्दुस सलाम इंटरनॅशनल सेन्टर फॉर थिओरिटिकल फिजिक्स च्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. त्याआधी ते आय.सी.टी.पी च्या उच्च ऊर्जा, विश्वविज्ञान आणि खगोल भौतिकशास्त ...

                                               

अभिव्यक्तिवाद

अभिव्यक्तिवाद: कोणत्याही विषयाचा कलावंताला जो अंतःप्रत्यय येतो, त्याची प्रामाणिकपणे केलेली सारमय अभिव्यक्ती. एकाच कलाविषयाचा अंतःप्रत्यय भिन्नभिन्न कलावंतांना भिन्नभिन्न प्रकारे येऊ शकतो. तो अंतःप्रत्यय कलाविषयाच्या इंद्रियगोचर वास्तविक स्वरूपाहू ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →