ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 230                                               

गगनगिरी महाराज

सिद्धयोगी गगनगिरी महाराज यांनी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील गगनगिरी महाराज योगाश्रम पाताळगंगा तीर्थक्षेत्र आश्रमातील पर्णकुटीत ४ फेब्रुवारी २००८ रोजी पहाटे ३.३० वाजता देह ठेवला. महानिवार्णाच्या समयी महाराजांचे वय 90 वर्षांचे होते.

                                               

गाडगे महाराज

गाडगे बाबा जन्म: २३ फेब्रुवारी १८७६;जन्म कोतेगावशेंडगाव; मृत्यू: २० डिसेंबर १९५६ अमरावती) हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रा राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्या ...

                                               

गिरिधर स्वामी

समर्थसंप्रदाय हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय. समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवकालात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या संतकवींनी व संतकवयित्रींनी विपुल लेखन केलं आहे. या संप्रदायाची हस्तलिखितं मुख्यत्वेकरुन ...

                                               

गोरा कुंभार

गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते नामदेव ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात व तज्ज्ञांच्या मते शा.श. ११८९ साली त्यांचा जन्म झाला असावा.संत गोरा कुंभार यांनी अनेक अंभग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे मोठे भक्त हो ...

                                               

चंद्रशेखर महाराज देगलूरकर

श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर हे वारकरी संप्रदायातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार आहेत. ह.भ.प. श्री चंद्रशेखर एकनाथ महाराज देगलूरकर हे वेदान्ताचे तसेच श्रीमद्भागवत, श्रीमद्भगवतगीता, ब्रम्हसूत्रभाष्य, विवेकचूडामणी आणि महाभारतासोबत ज्ञानेश् ...

                                               

चांगदेव

चांगदेव हे महाराष्ट्रातील नाथपंथी कवी आणि संत होते.  चांगदेव हे योगमार्गातील अधिकारी पुरुष होते. योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले अशी मान्यता आहे. यांच्या गुरूचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात. काहींच्या मते वटेश्वर म्हणज ...

                                               

चैतन्य महाराज देगलूरकर

चैतन्य महाराज देगलूरकर हे वारकरी संप्रदायातील एक कीर्तनकार आहेत. ह.भ.प. चैतन्य भानुदासमहाराज देगलूरकर हे वेदान्ताचे गाढे अभ्यासक, तसेच विवेकचूडामणी, ब्रम्हसूत्रभाष्य आणि महाभारतासोबत ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, श्रीमद्भगवतगीता, श्रीमद्भागवत अशा श्र ...

                                               

चोखामेळा

संत चोखामेळा हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते. चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला. संत चोखामेळांचे कुटुंब हे जातीने महार होते. चोखोबा मूळ वऱ्हाडातील ...

                                               

जुमदेवजी ठुब्रीकर

जुमदेवजी ठुब्रीकर उर्फ महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा जन्म ३ एप्रिल १९२१ रोजी नागपूर मधील एका नम्र आणि गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील विठोबाजी ठुबरीकर विणकर होते आणि आई सरस्वतीबाई एक घरगृहिणी होती. बाबा जुमदेवजींना बाळकृष्ण, नारायण आणि जगोबा अस ...

                                               

जोगा परमानंद

जोगा परमानंद? -?) हे एक मराठी संत होते. परमानंद हे त्यांचे गुरू होत. महीपतींनी भक्तविजय ग्रंथात त्यांची माहिती दिली आहे. त्या माहितीनुसार जोगा परमानंद हे बार्शीचे राहणारे पण पंढरपूरच्या पांडुरंगाचे भक्त होते. त्यांच्या साधुवृत्तीमुळे आणि कडकडीत व ...

                                               

महिपती ताहराबादकर

संत महिपती हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे होऊन गेलेले संतकवी होते. त्यांनी १३व्या ते १७व्या शतकादरम्यानच्या महाराष्ट्रातील प्रमुख वैष्णव संताबाबतचे चरित्रलेखन केले.

                                               

तुकडोजी महाराज

तुकडोजी महाराज पूर्ण नाव - माणिक बंडोजी इंगळे, १९०९-१९६८ यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मा ...

                                               

दयानंद महाराज (शेलगाव)

दयानंद महाराज यांचा जन्म शेलगाव या गावी झाला. शेलगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातले एक तीर्थक्षेत्र आहे. योगिराज दयानंद महाराज हे एक अत्यंत कठोर नाथपंथीय तपस्वी असून नवनाथांची शाबरी विद्या कलियुगामध्ये चालवणारे महाराज आहेत. महाराजांनी आतापर्यंत कित्येक ...

                                               

नरहरी सोनार

संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैवपंथी होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. रामचंद्रदास- कृष्णदास-हरिप्रसाद-मुकुंदराज-मुरारी-अच्युत आणि नरहरी अशी त्यांची वंश ...

                                               

नामदेव

संत शिरोमणी नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातले चरित्रकार, आत्मचरित्र ...

                                               

नामदेवशास्त्री सानप

नामदेवशास्त्री सानप हे महाराष्ट्रातील एक संत, प्रवचनकार व कीर्तनकार आहेत. भीमसिंह महाराजच्या मृत्यूनंतर भगवानगडावरील गादीचे उत्तराधिकारी म्हणून त्यांनी भगवानगडाची जबाबदारी सांभाळत आहेत. भगवानबाबाचा वारसा पुढे चालू ठेवत त्यांनी तेथील मंदिराचा मोठा ...

                                               

निळोबा

संत निळोबा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. ते अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेराचे होते. संत चरित्रकार महीपती यांनी निळोबांविषयी भक्तिविजयाच्या ५९व्या अध्यायात विवेचन केलं असून त्यांच्या विषयीच्या काही आख्यायिकाही सांगितल्या आहे. त् ...

                                               

निवृत्तिनाथ

निवृत्तिनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली. निवृ​त्तिनाथांचे जन्मवर्ष १२७३ ​किंवा १२६८ असे सां​गितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थो ...

                                               

बोधलेबुवा

माणकोजी भानजी जगताप तथा बोधलेबुवा हे एक मराठी संत होते. ते बार्शी तालुक्यातील धामणगावचे राहणारे होते. वडील भानजी जगताप हे बरीदशाहीत देशमुख होते. माणकोजींचे थोरले भाऊ शिवाजी हे नियमितपणे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात होते. परंतु एकदा माणकोज ...

                                               

ब्रह्मेंद्रस्वामी

धावडशीकर ब्रह्मेंद्रस्वामी हे छत्रपती पहिले शाहू आणि पेशवे यांचे गुरू होते. त्यांचे मूळचे नाव विष्णू होते. वर्‍हाडातील दुधेवाडी हे त्यांचे गाव. ते धर्मक्षेत्रांच्या आणि तीर्थक्षेत्रांच्या रक्षणाचे काम करीत. पुढे ते काशीला गेले, तेथे त्यांनी संन्य ...

                                               

भीमसिंह महाराज

भीमसिंह महाराज हे महाराष्ट्रातील एक संत, प्रवचनकार व कीर्तनकार होते. भगवानबाबांच्या मृत्यूनंतर भगवानगडावरील भगवानबाबांच्या गादीचे उत्तराधिकारी म्हणून १९ जानेवारी, इ.स. १९६५ पासून त्यांनी भगवानगडाची जबाबदारी सांभाळली. भगवानबाबांचा वारसा पुढे चालू ...

                                               

मुक्ताबाई

संत मुक्ताबाई, इ.स. १२९७) या महाराष्ट्रातील संत व कवयित्री होत्या. ह्या मुक्ताई या नावानेही ओळखल्या जातात. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. य ...

                                               

विसोवा सराफ

महाराष्ट्रातील औंढ्या नागनाथ या गावी विसोवा नावाचे एक सद्गृहस्थ रहात होते. ते सोन्याचांदीचे काम करणारे सराफ होते. श्रीमंत तर होतेच, पण ईश्वरभक्त होते. जेव्हा जेव्हा दुष्काळ पडत असते तेव्हा तेव्हा विसोबा सराफांच्या जवळ जे काही असेल ते दुष्काळपीड़ि ...

                                               

शेख महंमद

श्री संत शेख महंमद महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मूळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर हे आहे. शेख महंमदाला महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. मालोजीराजे भोसल्यांनी यांना गुरू मानले होते. तसेच समर्थ रामदासांनी यांच्यावर आ ...

                                               

संत जनाबाई

जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्य ...

                                               

संत सेना महाराज

सेना महाराज हे एक मराठी वारकरी संत असून त्यांना ज्ञानदेव-नामदेवांच्या परिवारातील मानले जाते. मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा. घरात बादशाहाची हजामत करण्याचा मान. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महा ...

                                               

सोपानदेव

संत ज्ञानेश्वरांचे कनिष्ठ बंधू. सोपानदेवी या ग्रंथांचे लेखक. १२९७ साली ‌सासवड येथे समाधी घेतली. संतश्रेष्ठ सोपानकाकांनी सासवड येथे मार्गशीर्ष महिन्यात संजीवन समाधी घेतली. यानिमित्ताने सासवड येथील सोपानकाका समाधी मंदिरात हा संजीवन समाधी सोहळा मार् ...

                                               

गोपाळ गणेश आगरकर

गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील पत्रकार व समाजसुधारक होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुर ...

                                               

पार्वतीबाई आठवले

पार्वतीबाई महादेव आठवले या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या होत्या. त्यांचे माहेरचे नाव कृष्णा जोशी असून, वडिलांचे नाव बाळकृष्ण केशव जोशी होते. वयाच्या ११व्या वर्षी त्यांचे लग्न महादेव नारायण आठवले यांच्याशी झाले. थोड्याच ...

                                               

विश्राम घोले

डॉ. विश्राम घोले इ.स. १८३३ - इ.स. १९०० हे पुण्यातील एक निष्णात शल्यविशारद आणि उदारमतवादी समाजसुधारक होते. यादव गवळी समाजातून आलेले डॉ. घोले यांना गव्हर्नरच्या दरबारात फर्स्ट कलास सरदाराचा म्हणजे संस्थानिकांच्या बरोबरीचा दर्जा होता. त्यांची लोकमान ...

                                               

भाऊराव पाटील

भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून कमवा व शिका ही योजना सुरू करुन मोठे काम केले ...

                                               

शाहू महाराज

शाहू भोसले, छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच् ...

                                               

रमा बिपिन मेधावी

पंडिता रमाबाई सरस्वती या परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या विदुषी होत्या.

                                               

रमाबाई रानडे

रमाबाई रानडे या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या.

                                               

विष्णुबुवा ब्रह्मचारी

विष्णुबुवा/ विष्णुबावा ब्रह्मचारी हे एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एक समाजसुधारक आणि विचारवंत होते. त्यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी लिहिलल्या पुस्तकांवर विष्णुबावा असा केलेला आढळतो.

                                               

ताराबाई शिंदे

ताराबाई शिंदे यांचा जन्म इ.स. १८५० साली व मृत्यू इ.स. १९१०मध्ये झाला. ह्या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका व सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत. १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या स्त्री--पुरुष तुलना या पुस्तकाच्या त्या लेखिका होत्या.

                                               

भाऊसाहेब हिरे

भाऊसाहेब हिरे हे मराठी समाजसुधारक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. ते निवडणुकांमध्ये मालेगाव किंवा दाभाडी मतदारसंघातुन निवडून गेले. भाऊसाहेब हिरे ...

                                               

बी.डी. जत्ती

बसप्पा धनप्पा जत्ती हे भारताचे उपराष्ट्रपती व कार्यवाहू राष्ट्रपती होते. यांचा जन्म कर्नाटक राज्यातील विजापुर जिल्ह्यात सावळगी गावात झाला. त्यांनी साइक्स लॉ कॉलेज, कोल्हापुर येथे कायद्याचे शिक्षण घेतले व जमखंडी येथे वकिलीचे काम सुरू केले. जत्तींन ...

                                               

एच. डी. देवे गौडा

हरदनहळ्ळी दोडेगौडा देवे गौडा हे भारताच्या कर्नाटक राज्यातील एक राजकारणी व भारताचे माजी पंतप्रधान आहेत. जून १९९६ ते एप्रिल १९९७ ह्या १० महिन्यांच्या कालावधीमध्ये पंतप्रधानपदावर राहिलेले देवे गौडा १९९४ ते १९९६ दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील हो ...

                                               

सरेकोप्पा बंगारप्पा

सरेकोप्पा बंगारप्पा हे कन्नड, भारतीय राजकारणी व कर्नाटकाचे १२वे मुख्यमंत्री होते. १७ ऑक्टोबर, इ.स. १९९० ते १९ नोव्हेंबर, इ.स. १९९२ या कालखंडात यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सांभाळली. हे आपल्या राजकीय कारकिर्दीत वेगवेगळ्या टप्प्यांवर ...

                                               

रामकृष्ण हेगडे

रामकृष्ण हेगडे हे भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक वरिष्ठ नेते व कर्नाटकाचे १०वे मुख्यमंत्री होते. १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनामध्ये कार्यकर्ते असणारे हेगडे कॉंग्रेस पक्षाचे कार्यशील सदस्य होते. १९५७ साली ते प्रथम म्हैसूर विधानसभेवर निवडून आले. ...

                                               

स्टँड-अप इंडिया

साचा:Infobox project स्टँड-अप इंडिया ही योजना महिला आणि अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती समुदायातील उद्योजकतेला पाठिंबा देण्यासाठी ५ एप्रिल २०१६ रोजी भारत सरकारने सुरू केली. हे स्टार्टअप इंडिया सामान आहे पण या योजनेचे भाग नाही.या दोनही योजना मेक इ ...

                                               

दीनानाथ दलाल

दीनानाथ दलाल - पूर्ण नाव नृसिंह दामोदर दलाल नाईक -, मे ३०, १९१६ - जानेवारी १५, १९७१) हे वाङ्‍मयीन पुस्तकांतील बोधचित्रांकरता, मुखपृष्ठांकरता ख्यातनाम झालेले मराठी चित्रकार होते. १९३७ मध्ये जी.डी. आर्ट ही परीक्षा उत्तीर्ण होताच दलालांच्या कारकिर्द ...

                                               

सी.एन. अण्णादुराई

सी.एन्. अण्णादुरै तथा कांजीवरं नटराजन् अण्णादुरै/कांजीवरम् नटराजण् अण्णादुरै, लोकप्रिय नाव: अण्णा हे भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे मुख्यमंत्री होते. तमिळ् भाषेतील एक निष्णात लेखक असलेले अण्णादुराई आपल्या भाषणशैलीसाठी देखील ...

                                               

के. राममूर्ती

वझापडी कुथापड्याची राममूर्ती हे कॉंग्रेस पक्षाचे तामिळनाडू राज्यातील ज्येष्ठ नेते होते. ते तामिळनाडू राज्यातील धर्मापुरी लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तर तामिळनाडू राज्यातीलच कृष्णगिरी लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९८०,इ.स. ...

                                               

पी. रंगराजन कुमारमंगलम

फणिंद्रनाथ रंगराजन कुमारमंगलम हे मे इ.स. १९९५ पर्यंत कॉंग्रेस पक्षाचे आणि डिसेंबर इ.स. १९९७ नंतर भारतीय जनता पक्षाचे नेते होते. ते मे इ.स. १९९५ ते डिसेंबर इ.स. १९९७ या काळात तिवारी कॉंग्रेस चे सदस्य होते. ते इ.स. १९८४, इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१ च्य ...

                                               

इंद्रजित गुप्ता

इंद्रजित गुप्ता हे बंगाली, भारतीय साम्यवादी नेते होते. देवेगौडा आणि गुजराल यांच्या पंतप्रधानपदावरील कारकिर्दीत ते केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्री होते.

                                               

सोमनाथ चटर्जी

सोमनाथ चॅटर्जी हे मुळात कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. १९६८ साली ते मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्षात गेले. ते १४ व्या लोकसभेचे सभापती होते. मार्क्सावादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल राज्यातील बरद्वान म ...

                                               

श्यामाप्रसाद मुखर्जी

श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालीभाषक गृहस्थ भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राजकारणातील हिंदुत्व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जातात. श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचेच नाव पुढे भारत ...

                                               

अली अकबर खान

अली अकबर खान हे मैहर घराण्यातील एक भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार होते. ते सरोद वाजवण्याच्या कामगिरीसाठी प्रसिद्ध होते. वडील अल्लाउद्दीन खान यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीत आणि वादन यात प्रशिक्षण घेतले व असंख्य शास्त्रीय राग आणि चित्रप ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →