ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 23                                               

मेपलपाक

मेपलपाक सामान्यत: साखरेच्या मेपल, लाल मेपल किंवा काळ्या मेपलच्या झाडाच्या चीकापासून बनविलेला पाक आहे. हे इतर मेपल प्रजातींपासून देखील बनवता येते. थंड हवामानात हि झाडे हिवाळ्यापूर्वी त्यांच्या खोडात व मुळांमध्ये स्टार्च जमा करून ठेवतात. नंतर स्टार ...

                                               

रोटी

रोटी हे भारतीय उपखंडातील एक गोल सपाट ब्रेड आहे जो पीठातून म्हणजे आटा आणि पणीच्या मिश्रणाने बनविला जातो. भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया, सोमालिया, सिंगापूर, मालदीव, थायलंड, मलेशिया आणि बांगलादेशात रोटीचा वापर केला जातो. हे आफ्रिका, फ ...

                                               

लाह्या

एखाद्या धान्यापासून किंवा कडधान्यापासून लाह्या बनवल्या जातात. विशेषत: मका किंवा ज्वारीपासून बनवलेल्या लाह्या खाल्ल्या जातात. धान्याचे किंवा कडधान्याचे दाणे भिजवून खूप तापवलेल्या भट्टीतल्या वाळूत भाजले की दाणा फुटतो व त्याची लाही बनते. या लाह्या व ...

                                               

विरजण

विरजण हे दही आणि पनीर बनवण्यास कामी येणारे जिवाणू असलेला पदार्थ होय. जीवाणूंमुळे किंवा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर वापरून दुधाचे घन रूपांतर करता येते मात्र त्यातही विरजणाचे जिवाणू भूमिका बजावतात. याच जिवाणूंपासून दही बनते याच प्रकार चे जामन वेगळ्या ...

                                               

शंकरपाळे

शंकरपाळे हा खाद्यपदार्थदिवाळीत बनवला जाणारा खास महाराष्ट्रीय पक्वान्न आहे. शंकरपाळे हे आकाराने लांबट चौकोनी असतात. शंकरपाळे हे चवीने गोड, तिखट आणि खारट असे बनवतात. हा खाद्यपदार्थ मैद्यापासून बनवला जातो. सहित्य:- -१ किलो रवा -२ वाटी तुप किवा डालडा ...

                                               

शेंगा चटणी

शेंगा चटणी हे सोलापूर जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. शेंगदाणे, लाल मिरचीचे तिखट आणि मीठ यांचा एकत्रित वापर करून शेंगा चटणी तयार केली जाते. विशेष म्हणजे ही चटणी उखळात कुटून तयार केली जाते, त्यामुळे या चटणीची चव न्यारी असते. सोलापूर येथे नसलेची तसेच कों ...

                                               

सद्य (केरळी मेजवानी)

सद्य Sadya मल्याळम: സദ്യ means banquet in Malayalam the language spoken in Kerala, India.It is also known Virundhu Sappadu in तमिळ. A Sadya is a big feast associated with a special occasion, such as a marriage, birthday, childbirth etc. A Sadya i ...

                                               

साखर

साखर अन्न म्हणून वापरले जाते. जे गोड, लहान, विद्रव्य कर्बोदकांमधे, बनलेले आहे. ते आहेत. साखरेचे विविध प्रकार आहेत. साधी साखर, फळांपासून तयार केलेली साखर. दाणेदार साखर सर्वात जास्त वापरली जाते. इतर पदार्थ देखील गोड असू शकतात, पण साखर म्हणून वर्गीक ...

                                               

साबुदाणा थालिपीठ

थालिपीठ थापण्यासाठी प्लास्टीकची शिट १/२ वाटी शेंगदाण्यांचा कूट २ वाट्या साबुदाणा १ चमचा जीरे अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर १ चमचा लिंबाचा रस ५-६ हिरव्या मिरच्या २ मध्यम बटाटे शिजवलेले तेल/ तूप १/२ चमचा जीरेपूड चवीपुरते मिठ

                                               

साबूदाणा

साबुदाणा एक खाद्य पदार्थ आहे. तो छोट्या मोत्यांप्रमाणे पांढरा आणि गोल असतो. तो सॅगो पाम नावाच्या झाडाच्या खोडातून निघणार्‍या चिकापासून बनतो. शिजवल्यावर तो थोडा पारदर्शक व नरम बनतो. भारतात याचा वापर साबुदाण्याची खीर आणि खिचडी बनवण्यासाठी करतात. भा ...

                                               

सामोसा

हा लेख अपूर्ण आहे विकिपीडिआ_साहाय्य:संपादन वापरून पूर्ण करा समोसा मराठीत समोसा हा बटाटा, मटार, कांदा व मैदा यांपासून बनवतात. याचे मूळ उत्तर प्रदेशात आहे.

                                               

सॉर्बे

सॉर्बे म्हणजे काचेच्या किंवा चिनी मातीच्या वाडग्यामध्ये वाढलेला सुगंधी बर्फाचा गोळा. हे आइसक्रीम नव्हे, तर हा फ्रेंच पारंपरिक जेवणाच्या मध्यात येणारा खाद्यपदार्थ आहे. ‘सॉर्बे’ हा शब्द बहुधा अरब देशातल्या ‘शरबत’वरून आला असावा. इटालियन मार्को पोलोन ...

                                               

हाफ मून आम्लेट

ऑम्लेटसाठी: तेल गरजेनुसार ४ टीस्पून पाणी ४ अंडी १/२ टीस्पून पांढरी मिरपूड सारणासाठी: १/२ कप फरसबी चिरून १/२ कप कोबी चिरून १ टीस्पून सोया सॉस १/२ कप कांदा पेस्ट, १ टीस्पून आल चिरून १/४ कप बाम्बू शूट चिरून मीठ चवीनुसार १/४ कप हिरवा वाटणा शिजवून ४ ट ...

                                               

अंजीर

अंजीर हे एक मोठ्या आकाराचे झुडूप असते. हे झाड नैऋत्य आशिया आणि पूर्व भूमध्य विभागात आढळते. हे झाड साधारणत: ३ ते १० मी उंच वाढते. याचा दांडा करड्या रंगाचा असतो. या झुडपाची पाने १२ ते २५ से.मी. लांब आणि १०-१८ सेंमी रुंद असतात. अंजिराचे फळ ३-५ सेंमी ...

                                               

अंबाडी

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या पानांची भाजी करतात. अंबाडीचे खोड मुळाशी धरून झोडपतात आणि वाळल्यावर त्यांपासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात. अंबाडीला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते - गुजराती-अंबाडी ...

                                               

अगस्ता

अगस्ता हा दक्षिण आशिया व आग्नेय आशियात आढळणारा वृक्ष आहे. इतर नावे: तमिळ - अगत्ति कीरै அகத்தி கீரை कानडी - अगासे, केपागसे गुजराथी - अगाथियो मराठी - अगस्ती, अगस्त्याचा पाला संस्कृत - अगस्त्य, मुनिद्रुम, कुंभयोनि हिंदी भाषा - अगस्ता, बाक, बासना, हत ...

                                               

आंबा

‎ आंबा हा विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे झाड आणि फळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम असतो. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधे मोठ्या प्रमाणातील ज ...

                                               

आले

साचा:Pp-move-indef आले हे महत्त्वाचे मसाल्याचे पीक असुन त्याची लागवड मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करतात. हे पीक उष्ण हवामानात चांगले येते. आले ही एक वनस्पती आहे. तिचे मूळ हे सुगंधी असल्याने मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जाते. आले हे खोकला घ ...

                                               

उडीद

उडीद हे भारतात पिकणारे एक द्विदल धान्य आहे. अख्खे उडीद किंबा त्याची डाळ खाद्यान्नात वापरली जाते. कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्व ब ६ आणि मॅग्नेशियम तसेच पोटॅशियम आहे. इंग्रजी - Blackgram तामीळ - उळुंतु फ़ार्सी - माष संस्कृत - माश बंगाली - माषकलाय गुजरा ...

                                               

ओवा

ओवा शास्त्रीय नाव: Trachyspermum copticum, ट्रॅकिस्पर्मम कॉप्टिकम ; ही पश्चिम आशिया व दक्षिण आशियात उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. याच्या बिया घरगुती वापरात असतात.

                                               

करवंद

करवंद हे एक काळ्या रंगाचे छोटे फळ आहे. करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात खूप प्रमाणात मिळतात. डोंगरकपारीत आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. कच्ची करवंदे तोडल्यानंतर पांढ ...

                                               

कवठ

कवठ - शास्त्रीय नाव फेरोनिया एलेफंटम् व लिमोनीया अॅसीडिस्सीमा, रुटेसी कुळ. इंग्रजी शब्द - वूड एप्पल, कर्ड फ्रूट, मंकी फ्रुट, संस्कृत - कपित्थ, दधिफल, कपिप्रिय, मराठी - कपित्थ, कवंठ, कवंठी, कवठ इ. कवठ हा वृक्ष मूळचा दक्षिण भारतातला आहे. कवठ हा काट ...

                                               

कांदा

कांद्याची लागवड कमीतकमी ७,००० वर्षांपासून निवडक पद्धतीने केली जाते. कांदा ही द्वैवार्षिक वनस्पती आहे, परंतु सामान्यत: वार्षिक म्हणून घेतले जाते. कांद्याच्या आधुनिक जाती साधारणतः 15 ते 45 सेमी 6 ते 18 इंच उंचीपर्यंत वाढतात. कांद्याची पाने पिवळसर- ...

                                               

काकडी

काकडी हे एक पित्तशामक फळ आहे. काकडी स्वादिष्ट आणि उष्णतेचा त्रास कमी करते आणि तहान भागवते.जेवनात बरेच लोक याचा उपयोग करतात.दारू दारू पिणारे पण दारु पिताना दारु पिता पिता मीठ लागलेली काकडी कधी कधी खातात. काकडी ची वेल, पुष्प आणि फळ सलाद च्या रुपात ...

                                               

काजू

काजू हे एक फळझाड आहे. या फळाला विलायती मॅंगो म्हणून सुद्धा संबोधले जाते. हिज्जली बदाम हिंदी, गेरू कन्नड, कचुमाक मल्याळम, जीडिमा मिडि तेलुगू अशा विविध नावांनी ओळखल्या जाणार्‍या काजूच्या बोंडांपासून कोकण, मलबार, तामिळनाडू यासारख्या प्रदेशात विविध त ...

                                               

कारले

कारले ; बंगाली -बडकरेला उच्छे; तामिळ-पाकै, मितिपाकल) हा आशिया, आफ्रिका व कॅरिबियन बेटे या उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळणारा वेल आहे. याला कडू चवीची, खडबडीत सालीची फळे येतात. याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो. बाह्य ...

                                               

कोकम

कोकम किंवा रातांबा हा मँगोस्टीन कुलातील वृक्ष आहे. याला भिरंड असेही म्हणतात. या वृक्षाची फळे आहारात, औषधांमध्ये तसेच उद्योगांमध्ये वापरली जातात. कोकम भारतीय भाषांमध्ये खालील वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते - मल्याळम-पुनमचुली संस्कृत-अत्यम्ला, तिंतिड ...

                                               

जिरे

जिरेगिरे किंवा जिरू हा एक प्रकारचा मसाल्याचा पदार्थ आहे. मोहरीप्रमाणेच जिरेसुद्धा तेलाची फोडणी करण्यासाठी वापरले जातात. साचा:उपयोगयाला इंग्रजीतcommon carawayअसे म्हणतात. जिऱ्याची पूड व सुंठीचा पूड मधातून खाल्ल्यास खोकला थांबतो. भूक लागत नसल्यास,ओ ...

                                               

तीळ

तीळ हा एक तेलबियांचा प्रकार आहे. हिंदु मान्यतेनुसार, तिळाचे तेलास तुपानंतर दुसरे स्थान आहे.काळे तिळाचा वापरही धार्मिक कार्याततर्पण होतो. शनी देवास तीळाचे तेल वाहण्याची पद्धत आहे.आयुर्वेदात पण याचा पुष्कळ वापर होतो.तिळाच्या तेलाचे मर्दन करून मग अभ ...

                                               

पिस्ता

पिस्ता हे छोटय़ा आकाराचे चविष्ट व कठीण कवचाचे पौष्टिक फळ आहे. पिस्त्याचे कवच टणक, परंतु द्विदल असते. त्याच्या गरावर एक साल असते. आतील गराचा रंग हिरवट पिवळा असतो. पिस्त्याचे झाड आकाराने खूप मोठे व डौलदार असते. त्याच्या फांद्या समांतर व सर्व बाजूंन ...

                                               

पुदिना

पुदिना ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचे लँटिन नाव मेंन्था विहरीडीस असे नाव आहे. हिचे लँटिन कुळ लॅमिएसी आहे.शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक,पाचक व वातानुलोमन करणारी आहे.पोटदुखीवर उपयोगी आहे.पुदिना खाल्ल्याने पोट स ...

                                               

पोहे

पोहे हे स्वयंपाकात वापरला जाणारा पदार्थ आहे. पोहे सहसा धानापासून तयार करतात.पोहे तयार करण्यासाठी साळीचा वापर करतात. देशातील तांदळाच्या उत्पादनाचा सुमारे १०% तांदुळ हा पोह्यासाठी व तत्सम गोष्टींसाठी वापरला जातो. आपल्या घरी पाहुणे आल्यास हमखास झटपट ...

                                               

मसाला

अन्नाला चव आणण्यासाठी वापरले जाणारे नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण. झाडांच्या वाळविलेल्या बिया, फळे, मूळ, खोड, पाने, फुले इ. वनस्पती पदार्थ आहे. मसाल्यात त्याचा वापर होऊ शकतो. जे प्रामुख्याने चव, रंग आणि अन्नाचे जतन करण्यासाठी वापरले जाते. बऱ्याच मसा ...

                                               

मीठ

मीठ याचे सूत्र NaCl असे आहे. जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक, क्षार आहे. हे एक प्रकारचे लवण आहे. हे स्फटिक रूपात आढळते नमक ने साधारणत: आहारात प्रयुक्त होणाऱ्य ...

                                               

लोणी

दुधावर आलेल्य स्निग्ध सायीला एखाद्या आंबट पदार्थाचे, साधारणपणे आंबट दह्याचे, विरजण लावले की सायीचे दही बनते. असे दही पाणी घालून रवीने घुसळून काढले की पृष्ठभागावर लोणी जमा होते. पाण्याने स्वच्छ धुतलेल्या या लोण्याचा गोळा साठवता येतो. भारतात या लोण ...

                                               

सुंठ

सुंठ म्हणजे सुकविलेले आले. आल्याला दुधामध्ये भिजवून उन्हामध्ये सुकवले की सुंठ तयार होते. सुंठ किंवा सुंठीची पूड हा एक गुणकारी औषधी पदार्थ आहे. खूप सर्दी झाली असल्यास, नाक चोंदले वा गळत असल्यास सहाणेवर सुंठ उगाळून त्याचा लेप किंचित कढत करून नाकावर ...

                                               

सैंधव मीठ

सैंधव मीठ हा एक मिठाचा प्रकार आहे. यास शेंदेलोण/सेंधा नमक असेही म्हणतात. या मिठाशिवाय, साधे समुद्री मीठ, पादेलोण, बीडलवण, सांबारलोण हे मिठाचे चार प्रकार आहेत. याचा संदर्भ आयुर्वेद आयुर्वेदात दिलेला आढळतो. सैंधव मीठ हे खाणीतून मिळते म्हणून ते खनिज ...

                                               

टोमॅटोची कोशिंबीर

टोमॅटो जगात अनेक ठिकाणी कच्चा खाण्यात वापरला जातो. हा पूर्ण पिकल्यावरही कोशिंबीरीत खाल्ला जातो आणि कच्चा असतानाही खाल्ला जातो. दोन्ही कृतीत याची चव निराळी असते.

                                               

मोदक

मोदक हा महाराष्ट्रात व दक्षिण भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रामधे विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांखेरीज खवा, सुकामेवा, चॉकोलेट, विविध रंगांचा वापर करून केलेल्या पारीचे मोद ...

                                               

स्टफ्ड कॅप्सिक्म

४ मोठ्या ढोबळ्या मिरच्या, १ मध्यम आकाराचा बटाटा, ५ टेबलस्पून तेल, १ टीस्पून किसलेले आले, १/२ टीस्पून किसलेला लसूण, १/२ कप कांदा पेस्ट करून, १/४ कप गाजर पेस्ट करून, १/२ कप मोडाचे मूग, १/४ कप फरसबी पेस्ट करून, १/२ टीस्पून मिरपूड, १ टीस्पून सोया सॉस ...

                                               

चरबी

वसा अर्थात फॅट शरीराला क्रियाशील ठेवण्यात मदत करते. हे शरीरासाठी उपयोगी आहे पण याचे प्रमाण वाढले तर ते हानिकारक होण्याची शक्यता असते. हे मांस आणि वनस्पति समूह दोन्ही पदार्थ मध्ये असते. याने शरीराला दैनिक कार्यांसाठी शक्ति प्राप्त होते. याला शक्ति ...

                                               

तूप

तूप हे लोणी कढवून बनविले जाणारे एक पाकमाध्यम आहे. त्याचा उपयोग पाककलेत तसेच धार्मिक क्रियांमध्ये केला जातो. तूप हे दुधापासून तयार होत असल्यामुळे दुधामधील अ, ड, ई, क ही जीवनसत्त्वे स्निग्ध पदार्थात विरघळणारी असल्यामुळे ती आपोआपच तुपात येतात. म्हशी ...

                                               

उकडणे

उकडणे किंवा वाफवणे इंग्लिश: Steaming, स्टीमिंग ; ही वाफेच्या माध्यमातून अन्न शिजवण्याची एक पाकप्रक्रिया आहे. उकडणे ही आरोग्यास हितकारक पाकप्रक्रिया असल्याचे मानले जाते. जगभरातील विविध मानवी समूहांमध्ये व संस्कृतींमध्ये ही प्रक्रिया पाकसंस्कॄतीचा ...

                                               

उकळणे

उकळणे Boiling ही द्रव पदार्थाची वाफ होत असताना घडणारी क्रिया आहे, ती तेंव्हा होते जेंव्हा द्रवाला त्याच्या उत्‍कलन बिंदु पर्यंत तापविले जाते. पाणी निर्जंतूक करण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी ही क्रिया वापरली जाते.उकळत्या द्रवाचे वेगवान वाष्पीकरण होते ...

                                               

तळणे

खोल तळणे डिप फॅट फ्राईंग असेही म्हटले जाते एक स्वयंपाक करण्याची पद्धत आहे ज्यामध्ये अन्न पूर्णपणे तेलात बुडेल इतके तेल खोल कढईत घेऊन तळतात. पारंपारिक उथळ तळण्याच्या पध्दतीत तेल कमी घेऊन पदार्थ तळले जातात. खोल तळण्याच्या प्रक्रियेत सामान्यत: एक खो ...

                                               

गरम मसाला

गरम मसाला भारतीय उपखंडातील मूळ मसाल्यांचे मिश्रण आहे,सार्वजनिक भारतीय उपखंडातील पाककृतीं, मॉरिशस आणि दक्षिण आफ्रिका पाककृतींमध्ये देखील गरम मसाला वापरले जाते.

                                               

चक्रफूल

चक्रफूल ज्याला इंग्रजी भाषेत Star anise, star aniseed, किंवा Chinese star anise असेही म्हणतात, व्हियेतनाम आणि दक्षिण चीनमध्ये वाढणारी एक वनस्पती आहे. चक्रफूलाचे आकार षट्कोन व अष्टकोनीय तारासारखे दिसतात

                                               

दगडफूल

दगडफूल हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. पारंपरिक भारतीय मसाल्याचा तो एक घटक असतो. दगडफुलाचे शास्त्रीय नाव - Parmotrema perlatum.आहे. अन्य नावे: शैलेयम् ; कालपासी ; दगड़ का फूल ; राठी पूठा ; कल्लू हूवू ; पत्थर के फूल आणि बोझवार. दगडफुलाला एक खमंग मसाले ...

                                               

शेपू

शेपू ही पालेभाजी इंग्रजीत Dill या नावाने ओळखली जाते. त्याचे शास्त्रीय नाव Anethum graveolens आहे.यास बाळंतशोपा असेही नाव आहे.हिरव्या लहान पानाची ही भाजी शरिरासाठी उपयोगी आहे. ही द्विदलीय फूले असणारी वनस्पती आहे. यूरेशियामध्ये शेपू मोठ्या प्रमाणात ...

                                               

किटली

किटली हे स्वयंपाकघरातील भांडे आहे. याचा वापर सहसा तरल खाद्यपदार्थ, तेल दूध इत्यादी दुसऱ्या ठिकाणी नेण्यास अथवा साठवण्यासाठी व इतर तत्सम उपयोगांसाठी केला जातो.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →