ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 229                                               

मकरंद अनासपुरे

मकरंद मधुकर अनासपुरे हे मराठी चित्रपट, नाटक व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते आहेत. मराठवाडी बोलीच्या ढंगातील संवादफेकीसाठी व विनोदी अभिनयासाठी ते प्रसिद्ध आहेत. स. भु. महाविद्यालय औरंगाबाद नाट्यशास्त्र विभागात होतो. काही चित्रपटांचीही त्यांनी न ...

                                               

आनंद अभ्यंकर

आनंद मोरेश्वर अभ्यंकर हा मराठी चित्रपट, नाटके व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता होता. असंभव ", मला सासू हवी इत्यादी मराठी दूरचित्रवाणी मालिकांमधील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या.

                                               

अमोल रामसिंग कोल्हे

डॉ. अमोल रामसिंग कोल्हे हे मराठीतील एक अभिनेते व राजकारणी आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील राजा शिव छत्रपती या मालिकेपासून ते प्रसिद्ध झाले. तसेच स्वराज्यरक्षक संभाजी या झी मराठी वाहिनीवरील मालिकेमध्ये त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका केली होती. २०१ ...

                                               

आकाश ठोसर

आकाश ठोसर हा मराठी चित्रपट अभिनेता आहे. नागराज मंजुळेंनी दिग्दर्शित केलेल्या व मराठी सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक ठरलेल्या सैराट या सिनेमामध्ये आकाशने परश्या ची भूमिका साकारली होती. कुस्तीची आवड असण्यार्‍याया आकाशचा जन्म पुणे येथे झाला. त्याचे पदवीपर् ...

                                               

आशा पाटील

आशा पाटील इ.स. १९३६ - १८ जानेवारी, इ.स. २०१६ या एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेत्री होत्या. त्या मूळच्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावच्या होत्या. आशा पाटील यांनी दादा कोंडके, अनंत माने आणि यशवंत भालकर यांच्या अनेक चित्रपटांमध्ये साकारलेल्या आई आण ...

                                               

प्रकाश विठ्ठल इनामदार

प्रकाश विठ्ठल इनामदार मराठी अभिनेते होते. त्यांनी मराठी नाटक व चित्रपटांतून भूमिका साकारल्या. गाढवाचं लग्न, कथा अकलेच्या कांद्याची, विच्छा माझी पुरी करा या वगनाट्यांत त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा खूप गाजल्या. गाढवाचं लग्न या वगनाट्याचे ९ नोव्ह ...

                                               

कादंबरी कदम

कादंबरी कदम-देसाई ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने मराठी नाटकांत, हिंदी-मराठी चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते. कादंबरी कदम मुंबईच्या गोरेगाव विद्यामंदिरात शिकत होत्या. वयाच्या तिसर्‍या वर्षी कादंबरीमधील अभिनयाचे गुण द ...

                                               

उमेश कामत

अजब लग्नाची गजब गोष्ट इ.स. २०१० क्षणोक्षणी इ.स. २०१२ थोडी खट्टी थोडी हट्टी इ.स. २०१२ बाळकडू इ.स. २०१५ धागेदोरे इ.स. २०१२ मणी मंगळसूत्र इ.स. २०११

                                               

महेश कोठारे

महेश कोठारे हे मराठी नाट्यअभिनेते अंबर कोठारे यांचे पुत्र आहेत. त्यांनी छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बाल कलाकाराच्या भूमिका केल्या. त्यातील राजा और रंक या हिंदी चित्रपट ...

                                               

मोहन गोखले

मोहन वसंत गोखले हे मराठी अभिनेते-दिग्दर्शक होते. त्यांनी मराठी नाटके आणि मराठी तसेच हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. अभिनेत्री शुभांगी गोखले या त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सखी गोखले ही त्यांची मुलगी आहे. मोहन गोखले हे शाळेत असल्यापासूनच ...

                                               

विजय गोखले

विजय गोखले हे एक मराठी व हिंदी चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेते आहेत. इ.स. १९८९ साली दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित झालेल्या श्रीमान श्रीमती या मालिकेत त्यांची भूमिका होती. त्यांनी दोन मराठी चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.

                                               

जनार्दन परब

जनार्दन परब हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आणि दिग्दर्शक होते. परब यांचे बालपण कोकणात गेल्यावर महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरीसाठी ते मुंबईला आले. तरुण वयातच ते एकांकिका व प्रायोगिक नाटकांशी जोडले गेले. यात त्यांना विजया मेहता व इतर नटांनी मदत के ...

                                               

जयदेव हट्टंगडी

जयदेव सुब्बराव हट्टंगडी हे मराठीतले एक नामवंत नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यपरीक्षक होते. पंडित सत्यदेव दुबे यांच्याकडून त्यांनी नाट्यदिग्दर्शनाचे धडे घेतले. त्यानंतर जयदेव हट्टंगडी हे दिल्लीच्या ’राष्ट्रीय नाट्य विद्यालयात दाखल झाले तिथून त्यांनी नाट् ...

                                               

पुष्कर जोग

पुष्कर जोग मराठी मालिका आणि सिनेमांमधील अभिनेते आहेत. पुष्कर जोग यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात बाल कलाकार म्हणून केली. त्यानंतर २००७ मध्ये महेश कोठारेंच्या ‘जबरदस्त’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर पुष्कर जोग यांनी ‘ ...

                                               

मोहन जोशी

मोहन विष्णू जोशी हे रंगमंचावरील आणि चित्रपटातील एक प्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत. ते मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. मोहन जोशींना लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यामुळे वडिलांनीही नाटकात काम करण्याची परवानगी दिली. नाटकात काम करण्या ...

                                               

ज्योत्स्ना कार्येकर

ज्योत्स्ना कार्येकर या मराठी प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवर तसेच जाहिरात, मालिका व सिनेक्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या एक मराठी अभिनेत्री होत्या. त्यांचे माहेरचे आडनाव कामेरकर होते. ज्योत्स्ना कार्येकर या एचएमव्ही या ध्वनिमुद्रिका बनविण ...

                                               

कृष्णकांत दळवी

कृष्णकांत दळवी, ४ ऑक्टोबर, इ.स. २०१५) हे एक मराठी नाटक-चित्रपटांत काम करणारे अभिनेते होते. ते मास्टर दत्ताराम यांचे चेले होते. ते अभिनेते चेतन दळवी यांचे काका होते. ते पार्श्वगायकही होते. रेल्वेतील नोकरीच्या निमित्ताने कृष्णकांत दळवी मुंबईत आले आ ...

                                               

अनंत दामले

अनंत दामले ऊर्फ नूतन पेंढारकर हे एक नाटकांत काम करणारे गायक नट होते. मराठी संगीत नाटकांत काम करू इच्छिणाऱ्या सुमती टिकेकर यांच्यासारख्या अनेकांना त्यांनी नाट्यसंगीताचे शिक्षण दिले. अनंत दामले यांनी सुमारे २१०० नाट्यप्रयोगांत नारदाची भूमिका केली. ...

                                               

नंदू माधव

नंदू माधव हे अभिनेते, लेखक, नाट्य-चित्रपटदिग्दर्शन या क्षेत्रांत आहेत, हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटातील त्यांनी साकारलेली दादासाहेब फाळके यांची व्यक्तिरेखा विशेष गाजली, हा चित्रपट भारतातर्फे सन २०१० मध्ये ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवण्यात आला होत ...

                                               

शेखर नवरे

शेखर नवरे हे एक मराठी अभिनेता होते. व्यवसायाने ते मानसोपचार डॉक्टर होते. ‘वेटिंग फॉर गोदो’ या नाटकात शेखरने टॉम अल्टर, अरुण होर्णेकर आणि दिलीप खांडेकर यांच्या सोबत काम केले होते. या नाटकातल्या त्यांच्या भूमिकेचे नाट्यसृष्टीत खूप कौतुक झाले होते. ...

                                               

राजा परांजपे

राजा परांजपे हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते होते

                                               

अतुल पेठे

लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, छायाचित्रकार, माहितीपटकार, निर्माता, प्रशिक्षक अशी अतुल पेठेंची ओळख आहे. त्यांची विचारशील प्रायोगिक नाटके राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवांत गाजली. १९९० नंतरच्या मराठी रंगभूमीवर जोरकसपणे काम करून स्वतःची वेगळी ओ ...

                                               

नंदू पोळ

नंदू पोळ हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत. घाशीराम कोतवाल नाटकाच्या श्री गणराय नर्तन करी या नांदीवर पदन्यास करणाऱ्या कलाकारांच्या रांगेतील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी वामनमूर्ती म्हणजे नंदू पोळ. वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे बालवयातच साष्ट ...

                                               

स्नेहप्रभा प्रधान

स्नेहप्रभा प्रधान (जन्म: बहुधा ; मृत्यू: डिसेंबर ७, इ.स. १९९३ या एक मराठी नाट्यसिने अभिनेत्री, गायिका आणि लेखिका होत्या. त्त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलराव प्रधान आणि आईचे ताराबाई प्रधान. वयाच्या पहिल्या दहा वर्षांपर्यंतचे त्यांचे बालपण नागपूर, प ...

                                               

अभिराम भडकमकर

अभिराम भडकमकर जन्म: ७ जानेवारी, इ.स. १९६५ हे एक मराठी-हिंदी नाटककार, पटकथालेखक, अभिनेते आणि चित्र-नाट्य दिग्दर्शक आहेत. ते कॉमर्सचे पदवीधर असून त्यांनी पत्रकारिता आणि संदेश आदान-प्रदान या विषयांत डिप्लोमा केला आहे. शिवाय त्यांच्याकडे दिल्लीच्या न ...

                                               

सुरेश भागवत

सुरेश भागवत हे मराठी नाटके, हिदी-मराठी चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करणारे महाराष्ट्रीय अभिनेते आहेत. भागवत कुटुंबीय मूळचे कोकणातील देवरुख गावचे असल्याने सुरेश भागवत यांचे शालेय शिक्षण गावातीलच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पुढील शिक् ...

                                               

मयुरी वाघ

ती मुंबईजवळील डोंबिवली येथील रहिवासी आहे. तिनेे तिच्या कार्याची सुरुवात सहनर्तक व नाट्य कलाकार म्हणून केली. वचन दिले तू मला या स्टार प्रवाह वरील मालिकेपासून तिने मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने झी मराठी वरील अस्मिता या मा ...

                                               

चंद्रकांत मांडरे

चंद्रकांत मांडरे हे मराठी अभिनेते होते. ते मूळचे कोल्हापूरचे होते. बऱ्याच ऐतहासिक मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले.

                                               

सूर्यकांत मांढरे

सूर्यकांत मृत्यू: २२ ऑगस्ट, इ.स. १९९९ या नावाने मराठी चित्रपटांत नायकाची भूमिका करणारे सूर्यकांत मांढरे हे एक मराठी नाट्य-चित्रअभिनेते आणि चित्रकार होते. सूर्यकांत आणि त्यांचे भाऊ चंद्रकांत हे अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक मराठी चित्रपटांत एकत्रपणे झ ...

                                               

चिन्मय मांडलेकर

महानायक वसंत तू स्वामी पब्लिक लि. क्रांतिवीर राजगुरू होऊ दे जरासा उशीर लोकमान्य: एक युगपुरुष प्यारवाली लव्ह स्टोरी फर्झद रेती तिचा उंबरठा गजर ‎मोरया विजय असो

                                               

निखिल रत्‍नपारखी

निखिल रत्‍नपारखी हे एक मराठी नाट्यलेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार आणि अभिनेते आहेत. टॉम आणि जेरी हे त्यांनी लिहिलेल्या पहिल्या नाटकाचे नाव. या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात १० ऑगस्ट २०१३ रोजी झाला.

                                               

राहुल सोलापूरकर

राहुल सोलापूरकर हे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमधून अभिनेते म्हणून काम केले आहे. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले आहे.

                                               

वंदना घांगुर्डे

वंदना रवीन्द्र घांगुर्डे या एक संगीत नाटकांत काम करणार्‍या मराठी गायिका आहेत. त्यांचे वडील मधुकर दत्तात्रेय पटवर्धन हे इंजिनिअर असून रत्‍नागिरीतील एक उद्योजक होत. पाचवीच्या वर्गातर असताना असताना डॉ. वसंतराव देशपांडे यांचे कट्यार काळजात घुसली हे न ...

                                               

माधव वझे

माधव वझे जन्म: २१ ऑक्टोबर १९३९; हे आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई या चित्रपटातील श्यामची छोट्या साने गुरुजींची भूमिका केल्याने प्रसिद्धीस आलेले मराठी नट आहेत. माधव वझे हे पुण्याच्या वाडिया काॅलेजातून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. परश ...

                                               

मास्टर दत्ताराम

मास्टर दत्ताराम वळवईकर हे मराठी नाटकांत काम करणार मोठे अभिनेते व नाट्यदिग्दर्शक होते. त्यांचा जन्म वळवई या गोव्यातील खेड्यात झाला. विष्णूपंत बोरकर त्या काळी वळवई येथे नाटके करीत. त्यांनी दत्तारामांना नट म्हणून व माणूस म्हणून घडवले. मा. दत्तारामां ...

                                               

विजू खोटे

विजू खोटे हे हिंदी चित्रपटांतून काम करणारे मराठी अभिनेते होते. त्यांनी ४४०पेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून कामे केली होती.

                                               

रमेशचंद्र वैशंपायन

रमेशचंद्र वैशंपायन हे एक मराठी नाट्य‍अभिनेते होते. मराठी रंगभूमी, ’भरत नाट्य संशोधन मंडळ’, वरद रंगभूमी आदी नाट्यसंस्थांच्या विविध संगीत नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या होत्या. महाराष्ट्र राज्य वीज मंडळातून ते निवृत्त झाले होते. ऑक्टोबर इ.स. २०१३ ...

                                               

प्रेमा साखरदांडे

प्रेमा माधव साखरदांडे या एक मराठी अभिनेत्री आहेत. हिज मास्टर्स व्हॉइस या ध्वनिमुद्रिका बनविणार्‍या कंपनीत ध्वनिमुद्रक असलेल्या वसंतराव कामेरकर यांच्या त्या कन्या होत. मुंबईच्या शारदा सदनमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेल्या प्रेमा साखरदांडे य ...

                                               

नीलेश साबळे

डॉ. नीलेश साबळे मराठी विनोदी नट आहेत. हे पेशाने डॉक्टर आहेत मूळचे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातले असलेले नीलेश साबळे यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विद्यापीठाअंतर्गत सलग तीन वर्षे सर्वोत्कृष्ट अभिनयाची बक्षिसे मिळाली आहेत. त्यानंतरही ...

                                               

सुमती टिकेकर

सुमती बाळासाहेब टिकेकर या संस्कृत रंगभूमीवरील आणि मराठी संगीत रंगभूमीवर एक अभिनेत्री आणि गायिका होत्या. सुमतीबाईंचे मूळ गाव कोकणातील आरवली. आरवलीच्या लघाटेंची ही कन्या. कोकणातून बहुसंख्य मंडळी मुंबईत आली ती प्रथम गिरगावात स्थिरावली. त्यांचे वास्त ...

                                               

सुरेश विश्वकर्मा

प्राथमिक- जि.प.प्रा.शाळा. कडा कारखाना तालुका आष्टी. माध्यमिक-जयभवानी विद्यालय, जळगांवकडा कारखाना महाविद्यालयीन-आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय कडा ता. आष्टी जिल्हा बीड

                                               

इरावती हर्षे

इरावती हर्षे या एक मराठी अभिनेत्री आहेत. या हिंदी आणि मराठी दूरचित्रवाणी मालिका तसेच चित्रपटांतून कामे करतात. हर्षे इतर कलावंतांसह फिल्म हेरिटेज फाउंडेशन नावाची भारतीय चित्रपटांचे संवर्धन करणारी संस्था चालवतात. हर्षे भरतनाट्यम शिकल्या आहेत तसेच इ ...

                                               

रमेश अणावकर

मस्त ही हवा नवी प्रभाती सूर नभी रंगती नकळत सारे घडले केशवा माधवा तुझ्या रंग तुझा सावळा दे मला ते गीत कोकिळे गा मृदुल करांनी छेडित तारा हा दैवाचा खेळ निराळा लाजवी मला हे नाव गडे मुकुंदा रुसू नको इतुका मी मनात हसता प्रीत निरोप तुज देता ऊर्मिला मी ब ...

                                               

प्रवीण अनंत दवणे

प्रा. प्रवीण दवणे जन्म: ६ एप्रिल १९५९ हे मराठी लेखक, गीतकार, पटकथालेखक आहेत. ते ’ज्ञानसाधना महाविद्यालया’त प्राध्यापक होते तेथून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ लेखनाकडे वळले. प्रवीण दवणे हे ठाणे शहराचे रहिवासी आहेत. त्यांनी २००० हून ...

                                               

शांताराम नांदगावकर

शांताराम नांदगावकर हे मराठी गीतकार, कवी होते. त्यांनी अनेक भावगीते आणि काही मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर त्यांची सून आहे.

                                               

अशोक परांजपे

अशोक गणेश परांजपे हे मराठी गीतकार होते. ते मुंबई येथे महाराष्ट्र राज्य लोककला संचालनालयाचे संचालक होते. त्यानंतर ते औरंगाबादला स्थायिक झाले होते. अशोक परांजपे यांनी भक्तिगीत, भावगीत, अंगाईगीत, लावणी, गण-गवळण आणि नाट्यगीत या प्रकारची गीते लिहिली. ...

                                               

रामचंद्र द्विवेदी

रामचंद्र द्विवेदींचा जन्म मध्य प्रदेशमधील बडनगरउज्जैन) येथे झाला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिमांशु राय आणि देविका रानी यांच्या बॉंबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जींच्या हातात गेली. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प ...

                                               

शिवराम दत्तात्रेय फडणीस

शिवराम दत्तात्रेय फडणीस हे मराठी व्यंगचित्रकार आहेत. त्यांची व्यंग्यचित्रं बघत महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. त्यांच्या व्यंग्यचित्रांमुळं चित्रकला सामान्यांपर्यंत पोहोचली. आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीने फडणीस यांनी पाच दशकांहून अधि ...

                                               

वसंत सरवटे

वसंत शंकर सरवटे हे ख्यातनाम महाराष्ट्रीय व्यंगचित्रकार तसेच लेखक होते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांनी पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य-अभियंता ह्या विषयाची पदवी घेतली होती. ते एसीसी कंपनीत अभिकल्पक अभियंता होते. १९५७ सा ...

                                               

खय्याम

खय्याम हे भारतीय चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक होते. पंजाबमध्ये जन्मलेल्या खय्याम यांचे पूर्ण नाव मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी असे होते. १९५३ मध्ये अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे त्यांना ‘फूटपाथ’ हा चित्रपट मिळाला. या चित ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →