ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 228                                               

सुधाकर भगवानराव देशमुख

डॉ. सुधाकर भगवानराव देशमुख हे उदगीरमध्ये राहणारे एक डॉक्टर, विचारवंत, इतिहासतज्ज्ञ आणि लेखक होते. डॉ. देशमुख यांचे वैद्यकीय शिक्षण औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले होते. इतिहास, तत्वज्ञान, साहित्य विषयांवर मोलाचेे लेखन करणारे डॉ. ...

                                               

सुनील कर्णिक

सुनील कर्णिक हे एक मराठी लेखक आहेत. आश्लेषा नावाच्या दिवाळी अंकाचे ते संपादक असतात. हे व्यवसायाने पत्रकार आहेत. ग्रंथव्यवहारासंबंधी ते सर्व कामे करतात. साधारण १९७०च्या दशकापासून या जगताशी संबंधित राहिलेल्या व त्या निमित्ताने लेखन केलेल्या कर्णिका ...

                                               

सुनीलकुमार लवटे

डॉ.सुनीलकुमार लवटे हे मराठी भाषेतील लेखक आहेत. त्यांचा जन्म ११ एप्रिल, १९५० रोजी पंढरपूर येथे झाला. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण. हिंदी विषयात एम.ए.व पीएच. डी. प्राथमिक शिक्षण व बालपण पंढरपूरमध्ये. पुढे कोल्हापूरमध्ये उर्वरित शिक्षण व जगणे. उच्च शि ...

                                               

सुभाष जोशी

चला जाणून घेऊ या! अ‍ॅक्युप्रेशर अनुवादित; मूळ लेखक: डॉ. सावित्री रामय्या एकावर एक नाटक चला जाणून घेऊ या यशाचं रहस्य क्रियायोग पाणी: एक अद्भुत उपचारपद्धती अनुवादित; मूळ लेखक: ए.आर. हॅरी चला जाणून घेऊ या! चक्रं आणि नाडी अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक: ...

                                               

सुमती पायगांवकर

मांजराला दूध बालसाहित्य बदक अरेबियन नाईट्स बालसाहित्य अद्भुत गालिचा बालसाहित्य चंद्रफुले पतंग, चेंडू नि शिंपला बालसाहित्य तारका हिमाली हॅन्स ॲन्डरसनच्या परीकथा भाग १ ते १६ राक्षस माणूस झाला बालसाहित्य सोनेरी सांबर बालसाहित्य कथाकिरण सोनपट्ट्याचे ...

                                               

सुमेध वडावाला

ब्रह्मकमळ कादंबरी चित्रं कथासंग्रह हेडहंटर - असे शोधले जातात कॉर्पोरेट जगतातले ’डिसिजन मेकर्स’ बावन्‍नकशी कथासंग्रह साठे उत्तरांची कहाणी: नामवंत अर्थतज्ज्ञांचं वेधक आत्मकथन प्रदीप लोखंडे, पुणे- १३ चरित्र धर्मयुद्ध कथासंग्रह काही काही माणसं! कादंब ...

                                               

सुरुची पांडे

डाॅ.सुरुची पांडे या एक मराठी लेखिका व अनुवादक आहेत. त्यांनी १४व्या दलाई लामांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. सुरुची पांडे या संस्कृत भाषेच्या जाणकार असून त्यांचे पती सतीश पांडे हे पुण्याच्या के.ई.एम. रुग्णालयात डाॅक्टर आहेत.

                                               

सुरेश द्वादशीवार

प्रा. सुरेश द्वादशीवार हे मराठी पत्रकार आणि कादंबरीकार आहेत. ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि विदर्भ साहित्य संघ या संस्थांचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी लिहिलेल्या तांदळा, राजधर्म व हाकुमी या कादंबर ...

                                               

सुहास भास्कर जोशी

डाॅ. सुहास भास्कर जोशी हे एक मराठी लेखक आहेत. व्यवसायमार्गदर्शन व व्यवस्थापन हा त्यांच्या अनेक पुस्तकांचा विषय असतो. जोशी हे पुण्याच्या गरवारे काॅमर्स काॅलेजात प्राध्यापक आहेत.

                                               

लक्ष्मण सूर्यभान

संत बहिणाबाई प्राजक्त प्रकाशन महान तपस्वी चांगदेव महाराजप्राजक्त प्रकाशन संत शिरोमणी सावता माळी प्राजक्त प्रकाशन संत गोरा कुंभार प्राजक्त प्रकाशन संत कबीर प्राजक्त प्रकाशन संत नामदेव महाराज प्राजक्त प्रकाशन संत रोहिदास प्राजक्त प्रकाशन संत तुकारा ...

                                               

दत्तात्रेय शंकर सोमण

दत्तात्रेय शंकर सोमण हे महाराष्ट्र पोलिसातले अधिकारी होते. सोमण इ.स. १९८५ ते इ.स. १९८७ या कालखंडात मुंबई पोलीसदलाचे आयुक्त होते, तर इ.स. १९८७ ते इ.स. १९८८ या कालखंडात महाराष्ट्र पोलीसदलाचे पोलीस महासंचालक होते. मुंबई पोलीसदलाच्या महासंचालकपदी असत ...

                                               

लीना सोहोनी

लीना निरंजन सोहोनी या एक मराठी लेखिका आणि अनुवादक आहेत. त्या १९८१ साली पुणे विद्यापीठातून जर्मन घेऊन एम.ए. झाल्या असून सुवर्णपदकाच्या मानकरीही आहेत.

                                               

स्वामी आनंद ऋषी

स्वामी आनंद ऋषी यांचे पूर्वाश्रमीचे आडनाव खरे असे होते. आचार्य रजनीशांनी १९७१ साली दिलेल्या नवसंन्यास दीक्षेनंतर ते स्वामी आनंद ऋषी झाले. आनंद ऋषींचे शालेय शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण बृहन्‌ महाराष्ट्र कॉलेज ऑ ...

                                               

वि.वा. हडप

वि.वा. हडप हे इ.स.च्या २० व्या शतकाच्या पूर्वार्धातील एक प्रसिद्ध मराठी लेखक होते. त्यांनी मुख्यतः सामाजिक व ऐतिहासिक कादंबरी, एकांकिका, माहितीपर पुस्तके, इ. प्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यांची सुमारे शंभराहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

                                               

अरुण हरकारे

काचेचं घर केशराचं शेत कुंडली भेद उत्कृष्ट तपास कथा मुंबई पोलीस भाग १,२,३ कार्बन कॉपी कवींचे कवी कुसुमाग्रज चतुर कोल्हा ऊर्फ अबू सालेम कारस्थान कविता आणि सविता कपिल काही तासांसाठी कामायनी आणि साहेबराव करोडपती कसे व्हावे अर्थात यशस्वी कसे व्हावे एन ...

                                               

हरिश्चंद्र बोरकर

डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर जन्म: ११ आॅक्टोबर १९४४ हे एक मराठी कोशकार आहेत. ते एम.ए.पीएच.डी आहेत. झाडीबोलीचे भाषावैज्ञानिक अध्ययन हा त्यांच्या पी.एच.डी.च्या प्रबंधाचा विषय होता. कोशांव्यतिरिक्त काही अन्य पुस्तकेही त्यांनी लिहिली असली तरी झाडीबोल ...

                                               

हरीश केंची

हरीश कृष्णहरी केंची हे शहरात राहणारे एक लेखक आणि पत्रकार आहेत. पूना इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी असलेले केंची यांच्याकडे बी.ए. ही पदवी आहे. हरिश केंची हे १९८९ ते २००० या काळात ’सामना’ वृत्तपत्राचे स्थानिक संपादक होते. ते काही काळ ’चित्रलेखा’ या साप ...

                                               

रमा हर्डीकर-सखदेव

सुंदर पिचई: गूगलचं भविष्य अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जगमोहन भानवर आत्मरंगी: प्रांजळ आत्मचरित्र मूळ इंग्रजी Lone Fox Dancing लेखक - रस्किन बॉंड देवदारांच्या छायेतला मृत्यू भारतीय मातीशी तादात्म्य पावलेले ॲंग्लो-इंडियन प्रतिभासंपन्न लेखक रस्किन ब ...

                                               

बळवंत रामचंद्र हिवरगावकर

बळवंत रामचंद्र हिवरगावकर, इ.स. १८९१; मृत्यू: अहमदनगर ११ जानेवारी, इ.स. १९२९) हे एक संस्‍कृत पंडित आणि संस्कृत साहित्याचे अनुवादक होते. त्यांचे मूळ आडनाव दंडवते होते. दत्तक गेल्यामुळे ते बहुधा हिवरगावकर झाले. त्यांचे शिक्षण अहमदनगर आणि बडोदा येथे ...

                                               

सत्यबोध बाळकृष्ण हुदळीकर

सत्यबोध बाळकृष्ण हुदळीकर हे मराठी लेखक, बालसाहित्यिक, जर्मन साहित्याचे अनुवादक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. हुदळीकरांचे प्राथमिक शिक्षण सांगलीत तर, माध्यमिक जमखंडीत व पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून झाले. मुंबई विद्यापीठातून भूस्तरशास्त्राचा अभ्यास करून ...

                                               

बाळशास्त्री हुपरीकर

बाळशास्त्री अण्णाबुवा हुपरीकर हे कोल्हापूर येथे राहणारे संस्कृत पंडित व लेखक होते. ते वेदान्तशास्त्राचे आणि ज्ञानदेव- शंकराचार्य यांच्या साहित्याचे अभ्यासक व भाष्यकार होते. मराठी कवी रेंदाळकर हे त्यांच्याकडेच सिद्धान्त कौमुदी शिकले.

                                               

अन्वर हुसेन

अन्वर हुसेन,मे २०, इ.स. १९७५) हे महाराष्ट्रातील चित्रकार आहेत. त्यांनी विशेषत: ॲक्रिलिक माध्यमात चित्रे काढलेली आहेत. तसेच तैलरंग, जलरंग या माध्यमातसुद्धा ते काम करतात. त्यांच्या चित्रात रचनेतील साधेपणा, पर्स्पेक्टिव्हवरची पकड, रेखाटनाची अचूकता, ...

                                               

हेमंत देसाई

हेमंत देसाई तथा बाबू मोशाय हे मराठीत चित्रपटविषयक लिखाण करणारे एक लेखक आहेत. त्यांनी कादंबऱ्या, अर्थशास्त्रवरील पुस्तके, माहितीपर पुस्तके आणि वैचारिक आशयघन पुस्तके लिहिली आहेत. मूळ पुण्याचे असलेले बाबू मोशाय आता पूर्णपणे मुंबईकर झाले आहेत. चित्रप ...

                                               

हेरंब कुलकर्णी

हेरंब कुलकर्णी हे एक मराठी लेखक आहेत. तॆ वैचारिक आणि विशेषतः शिक्षणविषयक लेखन करतात. ते वात्रटिकाही करतात. हेरंब कुलकर्णी हे इ.स. २००६च्या वर्षभरात साधना साप्ताहिकाच्या संपादक मंडळात होते. दारूबंदीसाठी चाललेल्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रीय ...

                                               

आलेक्सान्द्रा कोल्लोन्ताई

आलेक्सान्द्रा मिखाइलोव्हना कोल्लोन्ताई हि एक रुसी साम्यवादी क्रांतिकारक होती. ती पहिल्यांदा मेन्शेव्हिक पक्षामध्ये, तर १९१५ नन्तर बोल्शेव्हिक पक्षाची सदस्य होती. १९२३ रोजी कोल्लोन्ताई तिची सोवियेत संघाची नॉर्वेमधील राजदूत म्हणून नेमणूक झाली. ह्या ...

                                               

मॅक्झिम गॉर्की

अलेक्से‌ई मॅक्झिमोविच पेश्कोव्ह हा एक रशियन लेखक व राजकीय कार्यकर्ता होता. त्याला मॅक्झिम गॉर्की या टोपणनावाने ओळखले जाते. तो समाजवादी सत्यवाद या साहित्यपद्धतीच्या जनकांपैकी एक मानला जातो. त्याचा जन्म निझ्नी नोव्होगोरोड येथे व मृत्यू मॉस्को येथे ...

                                               

आंतोन चेखव

जागतिक कीर्ती लाभलेला, श्रेष्ठ रशियन कथाकार व नाटककार. आंतोनचा जन्म दक्षिण रशियातील टॅगनरॉग येथे इ.स. १८६० साली झाला. त्याचे आजोबा एका जमीनदाराच्या पदरी नोकर म्हणून दास्यात काम करीत होते. त्यांच्या कमाईतून पैसे साठवून त्यांनी स्व‌तःची व आपल्या कु ...

                                               

ल्येव तल्स्तोय

लिओ टॉल्स्टॉय रशियन उच्चारातील पूर्ण नाव काउंट ल्येव निकोलायविच तल्स्तोय - Лев Николаевич Толстой हा रशियन लेखक, कादंबरीकार, नाटककार, तत्त्वज्ञ, शांततावादी ख्रिश्चन अराजकवादी आणि शिक्षणसुधारक होता. रशियन इतिहासातील तल्स्तोय उमराव घराण्यातील व्यक् ...

                                               

फ्योदर दस्तयेवस्की

रशियन लेखक फ्योदर मिखालोविच दस्तयेवस्की ११ नोव्हेंबर १८२१ - ९ फेब्रुवारी १८८१ हे आपल्या क्राईम ॲंड पनिशमेंट गुन्हा आणि शिक्षा या कादंबरीसाठी ओळखले जातात. त्यातील पात्रे तीव्र भावना असणारी, गुन्ह्यातून वाट शोधणारी, स्वातंत्र्याचा अर्थ शोधणारी, तात ...

                                               

व्लादिमिर नाबोकोव्ह

व्लादिमिर व्लादिमिरोविच नाबोकोव्ह हा एक रशियन-अमेरिकन कादंबरीकार होता. आपल्या पहिल्या ९ कादंबऱ्या रशियन भाषेत लिहिल्यानंतर त्याने इंग्रजीमध्ये लिखाणास सुरुवात केली. १९५५ साली प्रकाशित झालेली लोलिता कादंबरी ही नाबोकोव्हची सर्वात प्रसिद्ध साहित्यकृ ...

                                               

काशिनाथशास्त्री वासुदेवशास्त्री अभ्यंकर

संस्कृत व्याकरणशास्त्राचे गाढे पंडित ७ ऑगस्ट १८९० - १ डिसेंबर १९७६ काशीनाथशास्त्री हे पुणे येथील सुविख्यात वैय्याकरण महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव होत. त्यांचे सर्व शिक्षण पुण्यातच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व फर्गसन मह ...

                                               

वासुदेवशास्त्री महादेवभट्ट अभ्यंकर

महामहोपाध्याय, प्रकाण्डपंडित, संस्कृत अध्यापक ४ ऑगस्ट १८६३ - १४ ऑक्टोबर १९४२ कालिदासाने ‘मालविकाग्निमित्र’ या नाटकात केलेले वर्णन: ‘एखादा स्वत: शिक्षणात हुशार असतो, तर एखादा चांगल्या प्रकारे शिकवू शकतो; पण ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी असतील तोच श ...

                                               

अशोक नरहर अकलूजकर

लेखक, संस्कृत अध्यापक ६ नोव्हेंबर १९४१ ‘प्रथमे हि विद्वांसो वैयाकरणा:’ या उक्तीप्रमाणे एक तलस्पर्शी विद्वान व्याकरणकार म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त अशोक नरहर अकलूजकर यांचा जन्म पंढरपूर येथे झाला. संस्कृत आणि पाली या विषयांसह त्यांनी पुणे विद्य ...

                                               

गुलाम दस्तगीर

पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार हे एक संस्कृत पंडित आहेत. बिराजदार हे मूळचे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील आहेत. सोलापुरातील महानगर पालिकेच्या संस्कृत शाळेत त्यांचे शिक्षण झाले. पुढे त्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि त्यांत प्रावीण्य मिळवले. बिराजदा ...

                                               

वासुदेव गोपाळ परांजपे

संशोधक, वेदशास्त्र अभ्यासक जन्म: १२ जून १८८७; मृत्यू: ५ एप्रिल १९७६ वासुदेव गोपाळ परांजपे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे झाला. त्यांनी १९०६ मध्ये पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातून बी.ए. आणि १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठातून एम.ए.चे शिक्ष ...

                                               

चित्रा मुद्‌गल

चित्रा मुद्गल या एक हिंदी लेखिका आहेत. असे असले तरी त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले. त्या एम.ए. आहेत. सुधा होरास्वामीं या गुरूंकडून त्या भरतनाट्यम शिकल्या आहेत. चित्रा मुद्‌गल यांची ४ कादंबऱ्या, १४ कथासंग्रह, ३ नाटके, १० बालकथा-नाटके आणि इतर ...

                                               

प्रेम जनमेजय

देखौ कर्म कबीर का श्रुतिका बेशर्ममेव जयते उजाला एक विश्वास ललित व्यंग्य का सही दृष्टिकोण: हरिशंकर परसाई साहित्य परीक्षण त्रिनिडाड में छूटती पिचकारी का नया रंग आठवणी ऑंधियों का मौसम पुलिस! पुलिस! मैं नही माखन खायो नल्लुराम बालसाहित्य कन्या-रत्न का ...

                                               

विश्वनाथ त्रिपाठी

डॉ. विश्वनाथ त्रिपाठी हे हिंदीतील एक नावाजलेले लेखक आहेत. त्यांचे शिक्षण बनारस विश्व हिंदू विद्यापीठ व पंजाब विद्यापीठात झाले. डॉ. त्रिपाठी हे लेखक होण्यापूर्वी शिक्षक होते. त्यांनी पत्रकारिता व इतिहास हे विषय शिकवले आहेत. समीक्षा लेखनाखेरीज त्या ...

                                               

हरिशंकर परसाई

हरिशंकर परसाई, २२ ऑगस्ट १९२४; मृत्यू: जबलपूृर, ऑगस्ट १९९५) हे एक हिंदी विनोदी लेखक आणि वक्ते होते. ते नागपूर विद्यापीठाचे एम.ए. होते. वयाच्या १८व्या वर्षी ते जंगल खात्यात नोकरीला लागले, पुढे ६ महिने त्यांनी खांडव्याला शिक्षकाची नोकरी केली. इ.स. १ ...

                                               

मृदुला गर्ग

मृदुला गर्ग या एक हिंदी लेखिका आहेत. १९६०मध्ये दिल्ली स्कूल ऑफ एकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्र विषयात एम.ए. केल्यानंतर त्यांनी ३ वर्षे दिल्ली विद्यापीठात अध्यापन केले आहे. कादंबर्‍या, कथासंग्रह, नाटके आणि ललित लेखसंग्रह वगैरे मिळून, मृदुला गर्ग यांची ...

                                               

मदनगोपाळ लढा

डॉ. मदन गोपाल लढा हे एक राजस्थानी भाषेत आणि हिंदीत लिहिणारे कथालेखक आणि कवी आहेत. राजस्थानमधील एका काॅलेजात ते प्राध्यापक आहेत. त्यांच्या राजस्थानी भाषेतील अनेक कविता त्यांनी स्वतःच हिंदीत अनुवादित केल्या आहेत. लढा हे नेगचार नावाच्या राजस्थानी अन ...

                                               

विक्रम मारवाह

विक्रम मारवाह हे पद्मश्री पुरस्कारप्राप्त व नागपूरच्या वैद्यकीय व्यवसायातील एक गणमान्य व्यक्तिमत्व होते. मृत्यूसमयी त्यांचे वय ८९ वर्षांचे होते. त्यांना सन २००२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

                                               

कृष्णनाथ शर्मा

प्रा. कृष्णनाथ शर्मा हे एक समाजवादी विचारवंत, बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि अर्थतज्‍ज्ञ होते. १९६१ मध्ये ते काशी विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले व १९९४ मध्ये विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. डॉ. आचार्य नरेंद्रदेव यांच्या प्रभावाने क ...

                                               

शिवानी (लेखिका)

शिवानी ऊर्फ गौरी पंत या एक हिंदी लेखिका होत्या. कुमाऊँ या पहाडी प्रदेशाच्या मूळ रहिवासी असलेल्या शिवानी, या कथा कादंबरी आणि व्यक्तिरेखाटन करणार्‍या एक लोकप्रिय लेखिका होत. हिंदी पत्रकार आणि लेखिका मृणाल पांडे या शिवानींच्या कन्या. शिवानींचे प्राथ ...

                                               

सु.मो. शाह

प्राध्यापक सु.मो.शाह हे हिंदी विषयाचे शिक्षक, लेखक व संपादक आहेत. पुण्यातील गरवारे महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले आहेत. सु.मो. शाह हे नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे क्षेत्रीय निर्देशक आणि अखिल भारतीय हिंदी संस्थ ...

                                               

सुभद्राकुमारी चौहान

सुभद्राकुमारी चौहान प्रसिद्ध हिंदी कवयित्री होत्या. त्यांचा जन्म अलाहाबाद जवळील निहालपूर येथे झाला होता. त्यांच शिक्षण अलाहाबाद येथे झाले होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर नवलपूर येथील प्रसिद्ध वकील ठाकोर लक्ष्मणसिंह यांच्याशी त्यांचा विव ...

                                               

स्वदेश दीपक

स्वदेश दीपक हे हिंदीतले एक कथालेखक, कादंबरीकार व नाटककार आहेत. त्यांचे आजवर नऊ कथासंग्रह, दोन कादंबऱ्या आणि पाच नाटके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या कोर्ट मार्शल या नाटकाचे देशात आजवर २०००हून अधिक प्रयोग झाले आहेत.

                                               

मोरेश्वर रामचंद्र वाळंबे

मो. रा. वाळंबे अर्थात मोरेश्वर रामचंद्र वाळंबे हे एक शिक्षणतज्ज्ञ व मराठी भाषेचे व्याकरणकार होते. ‘मराठीची लेखनपद्धती’ या विषयावरची त्यांची अनेक पाठ्यपुस्तके सुपरिचीत आहेत.

                                               

यास्मिन शेख

श्रीमती यास्मिन शेख या मराठी भाषेच्या व्याकरण-तज्ज्ञ आहेत. निरनिराळी नियतकालिके आणि वर्तमानपत्रे यांतून त्या मराठी भाषाविषयक विचार मांडत असतात. मराठी माणसे बोलताना भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर सहजतेने करतात. मात्र असे करताना आपणच आपली मराठी प्रद ...

                                               

वासुदेव चोरघडे

वासुदेवराव गोविंद चोरघडे जन्म: १२ एप्रिल १९३१; मृत्यू: नागपूर, ४ नोव्हेंबर २०१८ हे संस्कृत पंडित आणि संत साहित्याचे अभ्यासक होते. त्यांचे शालेय शिक्षण नरखेड व नंतर वरूडला झाले. संस्कृत आणि इंग्रजी हे विषय घेऊन एम.ए.ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी इंग ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →