ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 226                                               

व.कृ. नुलकर

व.कृ. नूलकर हे संस्कृतचे विद्वान असून पुण्यातील नेस वाडिया कॉमर्स कॉलजचे प्राचार्य होते. ते एक मराठी लेखक आणि प्रकाशकही आहेत. नुलकर हे दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाद्वारे आयोजित होत असलेल्या परीक्षांचे परीक्षक म्हणून काम पाहतात. धुळ्याच्या इतिहासाचार ...

                                               

व.दि. कुलकर्णी

डाॅ. वसंत दिगंबर कुलकर्णी जन्म:?-निधन: २५ आॅगस्ट २००१ हे मराठी समीक्षक व संतसाहित्याचे अभ्यासक होते. डॉ. कुलकर्णी हे मुंबई विद्यापीठात मराठी विभागप्रमुख होते. हैदराबादच्या दक्षिण भारतातील मराठी साहित्य संशोधन संस्थेतही ते काही काळ प्राध्यापक होते ...

                                               

सुप्रिया वकील

थॉट लीडर्स मूळ इंग्रजी. लेखक: श्रीनिवास पंडित आय डेअर: किरण बेदी मूळ इंग्रजी; लेखक - परमेश डंगवाल मी मलाला मूळ इंग्रजी: आय ॲम मलाला. लेखिका - ख्रिस्तिना लँब व मलाला युसूफझाई अदम्य जिद्द मूळ इंग्रजी: लेखक - ए.पी.जे. अब्दुल कलाम उत्सव स्वतंत्र डिझा ...

                                               

वरदानंद भारती

स्थितप्रज्ञ योग मायावाद आणि चिद्‌विलासवाद साधक साधना गुणत्रयविभागयोग अध्याय १४वा हिंदू धर्म समजून घ्या संघ प्रार्थना श्रीकृष्णकथामृत अनुवाद ज्ञानेश्वरी तत्त्वविज्ञान तेजाचं चांदणं विदुरकथा विदुरनीती विचारदर्शन महाभारताचे वास्तव दर्शन श्री सद्‌गुर ...

                                               

प.वि. वर्तक

डॉ. पद्माकर विष्णू वर्तक हे व्यवसायाने डॉक्टर. वर्तक कुटुंबाचा तपकीर बनवण्याचा पिढीजात व्यवसाय होता. मात्र व्यवसायात स्वतःला झोकून देता वर्तक यांनी पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एम. बी. बी. एस.ची पदवी संपादन केली. प्रिव्हेंटिव्ह मेड ...

                                               

नी.र. वऱ्हाडपांडे

डॉ. नी.र. वऱ्हाडपांडे एक मराठी तत्त्वचिंतक मनोवैज्ञानिक होते. हे नवी दिल्ली येथे डिफेन्स सायकॉलॉजिकल रिसर्च विंगमध्ये मुख्य वैज्ञानिक होते. त्याआधी ते नागपूर व सागर विद्यापीठांतील कॉलेजांत व्याख्याता होते.

                                               

वसंत पळशीकर

वसंत पळशीकर हे एक मराठी विचारवंत लेखक होते. मूलगामी आणि सर्वंकष लेखनासाठी ते ओळखले जात होते. प्रत्येक विषयाचा गाढा अभ्यास असलेल्या पळशीकर यांनी सामाजिक- राजकीय प्रश्न, चळवळी, धर्म, विज्ञान, पर्यावरण अशा विविध विषयांवर लिखाण केले आहे. नवभारत’ आणि ...

                                               

वसंत विष्णू कुळकर्णी

डॉ. वसंत विष्णू कुळकर्णी हे ग्रंथालय क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. १९५४ पासून १९८७ पर्यंत विविध ठिकाणी त्यांनी ग्रंथपाल म्हणून कार्य केले. नागपूर विद्यापीठाचे प्रकाशन अधिकारी म्हणून ते १९८५ साली सेवानिवृत्त झाले. ग्रंथालयशास्त्र विभागात ...

                                               

वसंत शांताराम देसाई

वसंत शांताराम देसाई हे एक मराठी नाटककार, नाट्यसमीक्षक आणि पदरचनाकार होते. त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या प्रेमसंन्यास या नाटकासाठी पदे लिहिली. वसंत शांताराम देसाई हे मराठी रंगभूमीचा चालताबोलता कोश समजले जात. विधिलिखित हे त्यांचे पहिले आणि अमृतसिद ...

                                               

वा.ना. देशपांडे

वामन नारायण देशपांडे हे मराठीतील एक नामवंत लेखक व कवी होते. विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणी या त्रैमासिकाचे ते आद्य संपादक होते. देशपांडे मुळचे यवतमाळचे होते. दीनानाथ मंगेशकर आणि देशपांडे हे मित्र होते. विलोपले मधु मीलनात या हे वा.ना. देशपांडे या ...

                                               

वा.वि. मिराशी

वासुदेव विष्णू मिराशी हे एक मराठी लेखक, संस्कृत पंडित व भारतविद्यातज्ज्ञ होते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची आणि संशोधनात्मक लेखांची संख्या सुमारे ३०५ आहे.

                                               

विनय वाईकर

डाॅ. विनय वाईकर १९४१ - २ जानेवारी, २०१३ हे गझल या विषयावर अनेक पुस्तके लिहिणारे लेखक होते. त्यांनी अन्य पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे वास्तव्य नागपूरला असे. ते भूलतज्ज्ञ होते. वाईकर हे भारतीय लष्कराच्या वैद्यक सेवेत दहा वर्षे होते. १९६३,१९६५ आणि ...

                                               

विष्णू सूर्या वाघ

विष्णू सूर्या वाघ हे गोव्यातील कवी, नाटककार होते, आणि २०१२ ते २०१७ या काळात ते गोवा विधानसभेचे आमदार व नंतर उपसभापती होते. साहित्य क्षेत्रासह संगीत, नाट्य, चित्र, व्यंगचित्र, शिल्प, वक्ता आदी कलांमध्ये प्रभुत्व असणारे विष्णू वाघ हे बहुआयामी व्यक् ...

                                               

जनार्दन वाघमारे

डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे, एम.ए. पीएच.डी. हे मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे पहिले कुलगुरू होत. वाघमारे हे इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक, निग्रो साहित्याचे भाष्यकार, दलित पुरोगामी साहित्य चळवळीचे अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांचे शिक्षण कौठा, ...

                                               

रिदम वाघोलीकर

रिदम वाघोलीकर या भारतीय लेखक, टॉक शोचे सूत्रसंचालक आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. कला, चित्रपट आणि लेखनाच्या क्षेत्रात त्यांनी जे योगदान केले त्याच्यासाठी ते ओळखले जातात. वाघोलीकर यांनी लता मंगेशकर, किशोरी आमोणकर यांच्यासारख्या संगीत क्षेत्रातील व् ...

                                               

शालिनी वाटवे

शालिनी वाटवे या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचे पती बापू वाटवे हे चित्रपटविषयक लेखन करणारे मराठी लेखक होते. शालिनी वाटवेंचे वडील रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगरमधील बागायतदार होते. त्यांना सहा भावंडे होती. शालिनीने शालेय शिक्षणासाठी पुण्याला जाण्याचा आ ...

                                               

के.ना. वाटवे

डाॅ. केशव नारायण वाटवे जन्म {१९ एप्रिल १८९५; मृत्यू: ९ मे १९८१ हे एक मराठीचे प्राध्यापक आणि लेखक होते. त्यांचे शिक्षण औंध सातारा आणि पुणे येथे झाले. ते शरद तळवलकरांचे सासरे लागत. के.ना. वाटवे हे संस्कृत आणि मराठी साहित्याचे रसिक अभ्यासक होते. संस ...

                                               

वामन तावडे

वामन तावडे जन्म: इ. १९५०; मृत्यू: ७ मे २०१९ हे एक मराठी नाटककार होते. वास्तववादी नाटककार व एकांकिकाकार अशी त्यांची प्रसिद्धी होती. ते समाजवादी विचारांचे आणि गंभीर प्रवृत्तीचे लेखक होते. वामन तावडे हे आधी मुंबईच्या स्टँडर्ड अल्कली कंपनीमध्ये कामगा ...

                                               

विनायक सदाशिव वाळिंबे

विनायक सदाशिव वाळिंबे, अर्थात वि.स. वाळिंबे किंवा बाबा वाळिंबे हे मराठी लेखक व पत्रकार होते. यांनी विशेषकरून ऐतिहासिक कादंबर्‍या लिहिल्या. ते केसरी वृत्तपत्रात लिहिणारे एक पत्रकार होते.

                                               

यादव शंकर वावीकर

यादव शंकर वावीकर ऊर्फ राजहंस हे एक मराठी निबंधकार होते. मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर वावीकर कस्टम खात्यात लागले.

                                               

संदीप वासलेकर

संदीप वासलेकर हे मराठी तत्त्वज्ञ आहेत. हे संघर्ष निवारण आणि जगाचे भवितव्य या विषयांवर आपले विचार मांडतात. हे एक स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप नावाच्या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. शांततामय सामाजिक परिवर्तनासाठीच्या त्यांच्या कल्पनांवर युरोपातील लोकसभांम ...

                                               

विकास बलवंत शुक्ल

विकास बलवंत शुक्ल हे महाराष्ट्रातल्या चाळीसगाव येथे राहणारे एक मराठी अनुवादक आहेत. त्यांनी गी द मोपासाँ याच्या कथांचे मराठी अनुवाद केले आहेत. चाळीसगावच्या आनंदीबाई वेंकट हायस्कूलमधून १९७६ साली मॅट्रिक झाल्यावर विकास शुक्ल यांनी पुणे विद्यापीठातून ...

                                               

विजय यंगलवार

प्रा. विजय गोविंदराव यंगलवार हे एक मराठी लेखक आहेत. ते विदर्भातील पद्मशाली समाजाचे आहेत. त्यांनी काही थोर पुरुषांची चरित्रे, आणि या शिवाय काही तीर्थक्षेत्रांची ओळख करून देणारी पुस्तकेही लिहिली आहेत. ते एम.एस्‌सी., एल्‌एल.बी. एल्‌एम्‌आय्‌एस्‌टीई आ ...

                                               

विजय लोणकर

विजय लोणकर हे व्यवसायाने स्थापत्य अभियंता आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी राज्यशास्त्र या विषयात एम.ए.केले आहे. पत्रकारितेमधील पदविका त्यांनी प्राप्त केली आहे.

                                               

विठ्ठल बापू ठोंबरे

विठ्ठल बापू ठोंबरे हे सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील दुधेबावी या गावात राहणारे असून खंडोबाचा संशोधनात्मक अभ्यास करणारे संशोधक आहेत. भारतीय लोकदैवत खंडोबाविषयीच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास या त्यांच्या संशोधन प्रबंधासाठी ठोंबरे यांना, पुणे ...

                                               

विद्यालंकार घारपुरे

विद्यालंकार घारपुरे हे दापोलीत राहणारे एक समाज कार्यकर्ते व मराठी लेखक आहेत. घारपुरे यांची आजी शिक्षिका होती व नातवाचे सुरुवातीचे शिक्षण आपल्याच शाळेत व्हावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यानुसार, विद्यालंकार यांचे प्राथमिक शिक्षण वडगाव बारामती ...

                                               

काका विधाते

काका विधाते हे ऐतिहासिक विषयांवर कादंबर्‍या लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. विधाते यांनी दुर्योधन ही कादंबरी १९९४ मध्ये लिहिली. २०१३ सालच्या तिसर्‍या आवृत्तीमध्ये नंतर मिळालेले संदर्भ, काही नवे दुवे यांसह पुनर्लेखन आहे. या आवृत्तीत त्यांनी दोन परिशि ...

                                               

विनायक गोविलकर

डाॅ. विनायक म. गोविलकर हे मराठीत अर्थशास्त्रावर सोप्या भाषेत ललित लेखन करणारे लेखक आहेत. ते एम.काॅम. एल्एल.बी. एफ.सी.ए. पीएच.डी. आहेत. ते अनेक परीक्षांत पहिला नंबर मिळवून गुणवत्ता यादीत आले आहेत.

                                               

विलास खोले

गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी संपादन लव्हाळी: काही दृष्टिक्षेप संपादन भक्तिशोभा अध्यात्म आज्ञापत्र ऐतिहासिक अमेरिका व्हाया लंडन प्रवासवर्णन विमर्श लेखसंग्रह पैलतटावर व्यक्तिचित्रणे केशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ संपादन महर्षी धोंडो केशव कर्वे ...

                                               

विलास मनोहर

विलास बाळकृष्ण मनोहर हे एक मराठी लेखक होते. इ.स. १९९२मध्ये त्यांना मृण्मयी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विलास मनोहर हे गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात हेमलकसा-भामरागड येथे आदिवासींसाठी काम करणार्‍या डॉ. प्रकाश आमटे यांचे सहकारी होते. डॉ. प्रका ...

                                               

विलास सारंग

विलास गोविंद सारंग हे नवतेचा आग्रह धरणारे एक मराठी लेखक होते. विलास सारंग यांचे शिक्षण मुंबईतल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून झाले. मराठीतली त्यांची काही पुस्तके त्यांनीच मूळ इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकांचे अनुवाद आहेत. त्यांची मराठीत अकरा व इंग्र ...

                                               

विवेक गोविलकर

विवेक गोविलकर हे एक मराठी बिझिनेसमन आहेत. त्याशिवाय ते लेखकही आहेत. काॅर्पोरेट जगातील अनुभव हा त्यांच्या लेखनाचा प्रामुख्याने विषय असतो. मुंबईच्या आयआयटीमधून धातुशास्त्र विषयात एम.टेक केल्यानंतर गोविलकर यांनी हाॅर्वर्ड बिझिनेस स्कूलमधून ह्यूमन रि ...

                                               

विवेक बेळे

डाॅ. विवेक बेळे हे एक मराठी कादंबरी-लेखक, नाटककार, पटकथाकार, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते आहेत. त्यांच्या काटकोन त्रिकोणनाटकावर आपला माणूस हा चित्रपट आधारित आहे. श्रीराम लागू, जब्बार पटेल, मोहन आगाशे, सतीश आळेकर यांच्याप्रमाणेच डाॅ. विवेक बेळे हेही प ...

                                               

रघू व्यवहारे

रघूनाथदादा पाटील हे एक मराठी लेखक आहेत. त्यांच्या ’कॉलेज’ आणि ’मस्ती की पाठशाला’ या दोन कादंबर्‍या, तसेच अनेक लेख आणि एकांकिका प्रकाशित झालेल्या आहेत. व्यवहारे यांचा जन्म औरंगाबादच्या उत्तरेस असलेल्या सावंगी हर्सुल या गावात दि. ०३ जून ला झाला. अक ...

                                               

शंकर कऱ्हाडे

विदर्भ साहित्य संघाच्या १-२ डिसेंबर २०१७ या दिवसांत अकोला येथे भरलेल्या पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शंकर कऱ्हाडे हे बुलढाणा येथे स्थायिक असून, ख्यातनाम बालसाहित्यिक आहेत. ‘विदर्भाचे सानेगुरुजी’ म्हणून ते ओळखले जातात. शंकर कर्‍ऱ्हा ...

                                               

शंकर खंडू पाटील

चोरा मी वंदिले सागराचं पाणी बेइमान १९७६ सरपंच १९६९ पाटलांची चंची १९९५ भल्या घरची कामिनी कादंबरी. या कादंबरीवर आधारलेले नाटक यशवंतराव भोसले यांच्या ‘स्वप्नगंधा थिएटर’ने रंगन्हूमीवर आणले होते.

                                               

शंकर गणेश दाते

शंकर गणेश दाते हे एक मराठी लेखक, सूचिकार होते. इ.स. १८०० ते १९५० ह्या १५० वर्षांच्या कालखंडात प्रकाशित झालेल्या मुद्रित मराठी ग्रंथांची विषयवार सूची त्यांनी दोन भागांत तयार करून प्रकाशित केली. ह्या दोन्ही खंडांत मिळून २६६०७ इतक्या मराठी ग्रंथांची ...

                                               

शरद केशव साठे

शरद केशव साठे हे मराठी ग्रंथसूचिकार म्हणून प्रसिद्ध आहेत. शंकर गणेश दाते ह्यांनी इ. स. १८०० ते १९५० ह्या काळात प्रकाशित झालेल्या मराठी ग्रंथांची विषयवार सूची तयार करून प्रकाशित केली होती. त्यापुढील कालखंडातील मराठी ग्रंथांची सूची करण्याचे काम राज ...

                                               

शरदचंद्र टोंगो

शरदचंद्रांचा जन्म १० मार्च, इ.स. १९१६ यादिवशी यवतमाळ येथे झाला. त्यांचे मूळ घराणे आंध्र प्रदेशातील असून त्यांचे वडील क्रांतिकारक होते. शरदचंद्रांनी प्राथमिक शिक्षक म्हणून आपल्या कार्याची सुरुवात केली. नंतर ते माध्यमिक शिक्षकही झाले. त्यानंतर यवतम ...

                                               

शरू रांगणेकर

शरू रांगणेकर निधन: ९३व्या वर्षी, 17 जानेवारी २०२१हे व्यवस्थापन तज्ज्ञ आणि लेखक होते. त्यांनी व्यवस्थापन विषयांवर बरीच इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत. पुस्तकांचे मराठी अनुवाद किशोर आरस आणि इतरांनी केले आहेत. शरू रांगणेकर हे ‘भारताचे स्वत:चे’ म्हणून व ...

                                               

शशिकांत पुनर्वसू

शशिकांत पुनर्वसू तथा मोरेश्वर शंकर भडभडे हे एक मराठी कथालेखक होते. त्यांनी काही प्रवासवर्णनेही लिहिली आहेत. ते जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलर होते व पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये अध्यापक होते. त्यांच्या पत्‍नी कमलाबाई भडभडे या पुण्यातील हुजूरपागा श ...

                                               

शशिकांत लोखंडे

प्रा. डाॅ शशिकांत लोखंडे हे मुंबई विद्यापीठाचे माजी अध्यापक आणि मराठीतले नामवंत साहित्यिक आहेत. त्यांनी लिहिलेल्या मराठीतील सत्य, शिव आणि सौंदर्य-विचार या ग्रंथाला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डाॅ. रा.शं. वाळिंबे, डाॅ. दु.का. संत, दुर्गा भागवत ...

                                               

अशोक शहाणे

अशोक पुरुषोत्तम शहाणे हे मराठी भाषेतील एक लेखक, भाषातज्ज्ञ, संपादक, व प्रकाशक आहेत. अशोक शहाणे यांचे प्राथमिक-माध्यमिक शिक्षण सातारा येथे झाले. ते पुण्याला येऊन एस.एस.सी. झाले. पुढे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजातून एम्‌ईएस-आताचे गरवारे ...

                                               

शामराव ओक

श्यामराव नीळकंठ ओक हे एक मराठी लेखक होते. त्यांनी अनेक विनोदी आणि अन्य पुस्तके लिहिली. ते एका जाहिरातसंस्थेत काम करीत असत. श्यामराव ओक हे पी.जी. वुडहाऊस, डेमन रनयॉन इत्यादी विनोदी कथाकारांचा चपखल मराठी अनुवाद करण्यात माहीर होते. आनंद अंतरकरांनी र ...

                                               

शि.ल. करंदीकर

शिवराम लक्ष्मण करंदीकर हे टिळकांचे चरित्र लेखक होते. त्यांनी सावरकरांचेही चरित्र लिहिले आहे. करंदीकर एम.ए.एल्एल.बी., एम.एल्.ए. होते.

                                               

माधव कृष्णराव शिंदे

कॅप्टन माधव कृष्णराव शिंदे हे एक मराठी हे पत्रकार, विनोदी लेखक, कवी, नाटककार, संपादक, समाजसेवक, कवी आणि अभिनेते होते. १९३४साली दत्तू बांदेकर आणि मंडळींनी स्थापन केलेल्या साहित्य झब्बूशाही विध्वंसक मंडळाचे ते एक सक्रिय सदस्य होते. ते ’माधव मिलिंद’ ...

                                               

विठ्ठल रामजी शिंदे

विठ्ठल रामजी शिंदे हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते. त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी शिंदे असेही म्हटले जाते. शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक होते. अज्ञानाच्या पूज ...

                                               

अण्णा शिरगांवकर

अण्णा शिरगांवकर हे मराठी राजकारणी आहेत. ते कोकणातील दाभोळ शहरात राहतात. हे इतिहास संशोधक, पुराणवस्तू संग्राहक आणि लेखकही आहेत. शिरगांवकरांना इसवी सनापूर्वीची नाणी, नऊ ताम्रपट, काही शिलालेख, ताडपत्रे, हस्तलिखिते, सनदा, फर्माने, खलिते, मूर्ती, फॉसि ...

                                               

सुहास शिरवळकर

सुहास शिरवळकर ऊर्फ सु.शि. हे एक प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक होते. शिरवळकरांनी १९७४ साली रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यकथा लिहिल्या. १९८० सालापासून ते सामजिक कादंबरी या साहि ...

                                               

के.रं. शिरवाडकर

प्रा. केशव रंगनाथ शिरवाडकर हे साहित्यसमीक्षक होते. ते मराठीत वैचारिक लेखन करत. मराठी साहित्यिक वि.वा. शिरवाडकरांचे हे धाकटे बंधू होत. प्रा.के.रं. शिरवाडकर हे तत्त्वज्ञान विषयातले भारतीय शिक्षण क्षेत्रातील एक प्रख्यात नाव होते. त्यांनी आयुष्यभर प् ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →