ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 225                                               

श्यामसुंदर मिरजकर

सूत्रसंचालन:एक प्रयत्नसाध्य कला पाचवी आवृत्ती इ.स. २०१४ नाग-नालंदा प्रकाशन,इस्लामपूर आई एक साठवण ललित सातवी आवृत्ती इ.स. २०१३ नाग-नालंदा प्रकाशन,इस्लामपूर शिवचरित्र: मिथक आणि वास्तव, पाचवी आवृत्ती इ.स. २०१५ नाग-नालंदा प्रकाशन,इस्लामपूर अस्वस्थ शह ...

                                               

दत्ताराम मारुती मिरासदार

दत्ताराम मारुती मिरासदार हे मराठीतले विनोदी लेखक व कथाकथनकार आहेत. त्यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले. पुण्यात आल्यावर ते एम्‌.ए. झाले. काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर त्यांनी इ. स. १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅंप एज्य ...

                                               

मिलिंद पराडकर

डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर हे गडकिल्ले या विषयावर संशोधनपूर्वक लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. ‘लोकसत्ता’च्या वास्तुरंग पुरवणीत जानेवारी २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत पराडकर यांनी लिहिलेली, ‘दुर्ग’या विषयाचा ऊहापोह करणारी एक दीर्घ लेखमाला ‘दुर ...

                                               

मिलिंद सखाराम मालशे

प्रा. डॉ. मिलिंद सखाराम मालशे हे आय.आय.टी. मुंबईतील बी. टेक. पदवीच्या विद्यार्थ्यांना भाषा विज्ञान या ऐच्छिक विषयाचे अध्यापन करत. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून साहित्य क्षेत्राला त्यांनी दिलेल्या योगदानाने पुढे नेणाऱ्या संश ...

                                               

मीना देशपांडे

मीना देशपांडे या आचार्य प्र.के. अत्रे यांच्या कन्या. ह्याही एक लेखिका आहेत. त्यांच्या पतीचे नाव सुधाकर देशपांडे. हे वांद्रे-मुंबई येथील नॅशनल कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक तसेच उपप्राचार्य होते. २००७ साली २५ डिसेंबर या दिवशी त्यांचे ८०व्या वर्षी न ...

                                               

मु.ब. शहा

डाॅ. मुरलीधर बन्सीधर शहा हे एक गांधीवादी हिंदी-मराठी साहित्यिक होते. ते एम.ए., पीएच.डी. होते. शहांनी आयुष्यभर गांधीवादी विचारांसह हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार केला. बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडो’चे काम करत असताना त्यांनी आंतरभारती, छात्रभारती, राष ...

                                               

मुकुंद वझे

मुकुंद वझे हे हे एक मराठी लेखक आणि बॅंक अधिकारी होते. त्‍यांनी बॅंक ऑफ इंडियामध्‍ये चाळीस वर्ष काम केले. वझे यांनी वयाच्‍या तेवीसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना त्‍यांना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पु ...

                                               

मुकुंद वासुदेव गोखले

मुकुंद वासुदेव गोखले हे देवनागरी लिपी आणि मुद्राक्षरविद्या ह्या विषयांचे अभ्यासक, अध्यापक तसेच टंकरचनाकार होते. देवनागरी, गुजराती, गुरुमुखी, बाङ्ला, असमिया, ओडिया, तेलुगु, कन्नड, तमिळ, मल्याळम, सिंहली, बर्मी, थाई, तिबेटी, लिंबू, ताइ-अहोम, ताइ-खां ...

                                               

शरश्चंद्र मुक्तिबोध

शरश्चंद्र मुक्तिबोध हे मराठी नवकवी, कादंबरीकर व समीक्षक होते. नवी मळवाट आणि यात्रिक हे कवितासंग्रह, काही निबंध, जीवन आणि साहित्य आणि सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य हे त्यांचे निवडक लेखन आहे.

                                               

मुरलीधर खैरनार

मुरलीधर काळू खैरनार हे मराठी लेखक असून शोध या त्यांच्या ऐतिहासिक कादंबरीमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. इतिहासाचे अभ्यासक, नाट्यकर्मी, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, वक्तृत्वकलेचे प्रशिक्षक, संघटक आणि मुक्त पत्रकार म्हणून मुरलीधर खैरनार यांची ओळख ...

                                               

वासुदेव मुलाटे

डाॅ. वासुदेव मुलाटे हे मराठवाड्यातील ग्रामीण कथाकार, समीक्षक आणि प्रकाशक आहेत. चाळीसहून अधिक वर्षे ते कथा लिहीत आले आहेत. या काळात निम्न ग्रामीण भाग जसजसा बदलत गेला, त्या प्रमाणात ग्रामीण जनमानसही बदलत गेले. त्याचे प्रतिबिंब काही प्रमाणात मुलाटे ...

                                               

मेधा आलकरी

मेधा आलकरी ह्या मराठीत प्रवासवर्णने लिहिणाऱ्या लेखिका आहेत. त्यांच्या सूर्य होता रात्रीला: वीस देशांची बखर या पुस्तकाला चांगले अभिप्राय आणि आणि चांगली प्रसिद्धी मिळाली. या पुस्तकामुळे पर्यटन व्यवसायावर गदा येईल की, काय असे वाटावे इतके हे पुस्तक ब ...

                                               

मोती बुलासा

मोती बुलासा हे मराठीतील एक लेखक होते. त्यांनी लिहिलेला मराठी भाषेची सद्यःस्थिती हा निबंध म्हणजे ब्रिटिश राजवटीपासूनच्या मराठी वाङ्मयाचा पहिला इतिहास मानण्यात येतो.

                                               

गंगाधर मोरजे

डॉ. गंगाधर मोरजे हे नवाबाग जि. सिंधुदुर्ग येथून १९६० साली बार्शी येथील महाविद्यालयात अध्यापक म्हणून आले व १९७१ साली अहमदनगर महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून रुजू झाले. त्यांनी "मराठी लावणी प्रारंभ ते १८५०" ह्या विषयावर संशोधन करून डॉक्टरेट ...

                                               

रा.श्री. मोरवंचीकर

प्रा. डॉ. रामचंद्र श्रीनिवास मोरवंचीकर हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक व लेखक आहेत. त्यांनी जगभरातील लोकसंस्कृतीचा पाण्याचा अंगाने अभ्यास करून एकूण ५२ पुस्तके लिहिली. ते ४० वर्षे इतिहासाचे प्राध्यापक होते. महाराष्ट्र टाइम्सच्या ‘सगुण-निर्गुण’ सदरात ...

                                               

शेषराव मोरे

प्रा. डॉ. शेषराव मोरे हे वैचारिक लिखाणाचा प्रवाह समृद्ध करण्यारे एक मराठी लेखक आणि वक्ते आहेत. ते व्यवसायाने इंजिनिअर आहेत. औरंगाबादच्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. ते कायद्याचे पदवीधरही आहेत. प्रा. नरहर कुरूंदकर यांच्या ...

                                               

दामोदर सावळाराम यंदे

दामोदर सावळराम यंदे हे मुंबईतील एक पुस्तक प्रकाशक होते. दामोदर सावळाराम आणि मंडळी ही त्यांची प्रकाशन संस्था. या संस्थेने अनेक धार्मिक, सामाजिक आणि वेदवाङ्मयावर आधारित पुस्तके प्रकाशित केली. प्रकाशित पुस्तकांची एक छोटीशी यादी पाहिली की त्यांनी केल ...

                                               

यशवंतराव गडाख

यशवंतराव गडाख हे मराठीत वैचारिक लेखन करणारे एक लेखक आहेत. त्यांच्या व्यक्तिचित्रणात्मक लेखांचा संग्रह असलेल्या ’अंतर्वेध’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विद्याधर पुंडलिक पुरस्कार मिळालेला आहे.

                                               

योगिनी वेंगुर्लेकर

प्रा. योगिनी वेंगुर्लेकर ह्या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अर्थशास्त्र या विषयाचे २५ वर्षे अध्यापन केले. ११वी, १२वीची कला आणि वाणिज्य शाखांची क्रमिक पुस्तके करण्यात त्यांचा सहभाग होता. राज्यस्तरीय पातळीवरील सेमिनारमध्ये त्यांनी पेपर-वाचन केले आहे.

                                               

रणधीर शिंदे

दि. के. बेडेकर, मोनोग्राफ शरश्चंद्र मुक्तिबोध: व्यक्ती आणि वाङ्मय दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची कविता कोल्हापुरातील सामाजिक व राजकीय चळवळी सहलेखक - डॉ. अशोक चौसाळकर

                                               

रमेश इंगळे उत्रादकर

रमेश इंगळे उत्रादकर हे एक मराठी लेखक आहेत. वडील शिक्षक असल्यामुळे आणि घरात शिक्षणाचे वातावरण असल्यामुळे रमेश इंगळे उत्रादकरही याच पेशात आले. मात्र संधी असतानाही माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक वर्गांना न शिकवता, आवड म्हणून ते कित्येक वर्षं बुलढाण्या ...

                                               

रमेश नारायण वरखेडे

डाॅ. रमेश नारायण वरखेडे हे मराठीतील लेखक, समीक्षक आणि संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. डॉ. रमेश वरखेडे हे अनुष्टुभ् ह्या नियतकालिकाचे संस्थापक संपादक होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ह्या मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या आणि सामाजिक ...

                                               

रविन थत्ते

रवींद्र लक्ष्मण थत्ते, हे एक जागतिक कीर्तीचे प्लॅस्टिक सर्जन असून मराठी लेखक आहेत. त्यांच्या आईचे आडनाव मायदेव. म्हणून ते कधीकधी मायदेव हे नाव मधले म्हणून लावतात. डॉ. रविन थत्ते, हे FRCS, MS, MCh असून प्लॅस्टिक सर्जरी विषयाचे इ.स. १९९७ साली निवृत ...

                                               

रवींद्र गुर्जर

रवींद्र गुर्जर हे एक मराठी अनुवादक-लेखक आहेत. त्यांची पस्‍तीसहून अधिक अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गुर्जरांची गायत्री साहित्य नावाची प्रकाशन संस्था आहे. त्यांच्या संस्थेने सुधा मूर्ती यांचे वाईज अ‍ॅन्ड अदरवाईज या पुस्तकाचे संस्कृत भाषांतर ...

                                               

अनंत राऊत

प्रा. डाॅ. अनंत दादाराव राऊत जन्म: गोटेगांव-बीड, १ ऑगस्ट १९६५ हे नांदेड येथील पीपल्स काॅलेजमध्ये मराठीचे विभाग प्रमुख आहेत. त्यांनी या काॅलेजात १९९० सालापासून पदवी व पदव्युत्तर स्तरावर मराठी विषयाचे अध्यापन केले आहे. ते एक मराठी साहित्यिकही आहेत. ...

                                               

मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष

डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष जम्म: दादर-मुंबई, ७ जून १९१३; मृत्यू: १९ एप्रिल २०१० हे मराठी भाषेतील समीक्षक व ललितलेखक होते. मराठी लेखिका आणि समीक्षक विजया राजाध्यक्ष यांचे ते पती होते. राजाध्यक्ष मुंबईतील ’साहित्य सहवास’ या वसाहतीत रहात. वसाहतीच्य ...

                                               

राजीव तांबे

राजीव तांबे हे एक मराठी बालकथालेखक आहेत. त्यांची २०१३ सालापर्यंत एकूण ५५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बालवाङ्‌मयाव्यतिरिक्त त्यांनी एकपात्रिका, एकांकिका, कथा, कविता, कादंबरी, गणित कथा, नाटक, पालकत्वाविषयी लेखन, विज्ञान प्रयोग कथा, शिक्षण विषयक लेख ...

                                               

विलास राजे

विलास राजे हे एक मराठी लेखक आहेत. विलास राजे यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील करंजे आहे. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. ते पुण्यातील विद्या महामंडळ प्रशालेतून सध्याची आपटे प्रशाला १९६९मध्ये मॅट्रिक झाले. राजे यांनी १९७२ साली आयटीआयचा ड्राफ्ट ...

                                               

राजेंद्र खेर

राजेंद्र खेर हे एक मराठी लेखक आहेत. विहंग प्रकाशनाच्या संचालिका सीमंतिनी खेर या राजेंद्र खेरांच्या पत्नी आणि पत्रकार लेखक भा. द. खेर हे त्यांचे वडील होत.

                                               

राजेंद्र बर्वे

डॉ. राजेंद्र बर्वे एम.डी. डी.पी.एम. एफ.आय.पी.एस. हे एक मनोविकारतज्‍ज्ञ असून मराठीतील साहित्यिक डॉक्टर आहेत. मुंबई विद्यापीठातून ते डॉक्टरीची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्यानंतर बोस्टन्च्या टफ्ट्‌स युनिव्हर्सिटीतून त्यांनी प्रशिक ...

                                               

राम बापट

रामचंद्र महादेव बापट तथा राम बापट हे एक मराठी लोकाभिमुख विचारवंत आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांंच्याकडे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील कितीतरी नेते-कार्यकर्ते पन्नासहून अधिक वर्षे आकर्षित झाले होते. त्यांतील बर्‍याच चळवळी-संघटनांचे ते स ...

                                               

रामचंद्र सिरस

रामचंद्र सिरास हे एक भारतीय भाषातज्ञ आणि लेखक होते. सिरस हे अलिगढ मुस्लिम विश्वविद्यालयात मराठी साहित्याचे प्राध्यापक होते आणि विश्वविद्यालयातल्या आधुनिक भारतीय भाषा विभागाचे प्रमुख होते. हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेला अलिगढ हा चित्रपट सिरस य ...

                                               

रावजी रामचंद्र काळे

रावबहादुर रावजी रामचंद्र काळे, बी.ए. एल‍एल. बी., ८ ऑगस्ट १८६८; मृत्यू: पुणे, १७ जानेवारी १९३६) हे मुंबई उच्च न्यायालयात ‘ओरिजिनल साइड’चे ॲडव्होकेट होते. ते तत्कालीन मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सभासद व सातारा नगरपालिकेचे अध्यक्ष होते. बॅरिस्टर ...

                                               

सुधीर राशिंगकर

डॉ. सुधीर राशिंगकर हे व्यवसाय व व्यवस्थापन विषयांचे तज्ज्ञ असून त्याविषयावर लेखन करतात. राशिंगकर हे द्विपदवीधर B.E. Mech. & Elect व F.I.E.Fellow of The Institution of Engineers असून व्यवसाय-व्यवस्थापन या विषयाचे पीएच.डी.आहेत. अनेक विद्यापीठांत ते ...

                                               

बब्रूवान रुद्रकंठावार

धनंजय चिंचोलीकर तथा बब्रूवान रुद्रकंठावार त्यांचा जन्म पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे त्यांच्या आजोळी झाला. त्यांनी बी ए आणि बी जे पर्यंत शिक्षण घेतले आहे. ते मराठी लेखक आहेत. त्यांचे मूळ गाव चिंचोली - लिंबाजी. हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक ...

                                               

मे.पुं. रेगे

मे.पुं. रेगे तथा मेघश्याम पुंडलिक रेगे हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. ते महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त होते. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी भाषकांना पाश्चात्य त ...

                                               

रेणू दांडेकर

सौ. रेणू राजाराम दांडेकर या एक मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेविका आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील चिखलगाव नावाच्या गावात रेणू दांडेकर आणि त्यांचे पती राजाभाऊ दांडेकर हे अनेक वर्षे कौशल्यपूर्ण, प्रकल्पाधारित शिक्षणातून उत्तम ...

                                               

लछमन हर्दवाणी

प्रा. लछमन परसराम हर्दवाणी हे सिंधी, मराठी व हिंदी या भाषांमध्ये लिहिणारे लेखक, अनुवादक, कोशकार व भाषातज्ज्ञ आहेत. सिंध प्रांतात जन्माला आलेले प्रा. हर्दवाणी भारताच्या फाळणीनंतर आई-वडिलांबरोबर पुण्याला आले. पुण्यातून एम.ए. केल्यानंतर ते अहमदनगरच् ...

                                               

ललिता गादगे

प्रा.ललिता गादगे या मराठवाड्यातील कथा लेखिका आहेत. त्यांचा जन्म कर्नाटकमधील बिदर या महाराष्ट्र सीमेवरच्या जिल्ह्यात, औराद तालुक्यातील रक्षाळ या गावी झाला. नोकरीच्या निमित्ताने त्यांचे अहमदपूर जि.लातूर येथे वास्तव्य असते.त्या महात्मा गांधी महाविद् ...

                                               

बाळकृष्ण लळीत

प्रा.डॉ. बाळकृष्ण लळीत हे एक बालसाहित्यकार आणि नाट्यसृष्टीवर लिहिणारे मराठी लेखक आहेत. हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले व सध्या शिरूर येथील सी.टी. बोरा महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख आहेत. लळीत यांची ‘लोककला दशावतार’, ‘मराठी लोक ...

                                               

नितिन लवंगारे

डॉ. नितिन लवंगारे हे एक मराठीतील साहित्यिक डॉक्टर आहेत. पुणे येथील बी.जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. लवंगारे यांनी वैद्यकीय व्यवसाय सोडून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय भाग घेतला होता. ७-८ वर्षांनतर त्यांनी परत प्रॅक्ट ...

                                               

श्रीकांत लागू

श्रीकांत लागू हे विविध विषयांवर लेखन करणारे मराठी लेखक आणि लागू बंधू मोतीवाले पेढीचे संचालक होते. लागू यांना नाटक, खेळ, गिरिभ्रमण, छायाचित्रण अशा अनेक विषयांत रुची होती. पुण्यात जन्मलेल्या लागू यांनी मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयातून अर्थशास्त्रा ...

                                               

शिरीष लाटकर

कुंकू लावते माहेरचं बायोस्कोप रणांगण पटकथा तुला कळणार नाही या सुखांनो या दूरचित्रवाणी मालिका-लेखन तेरे लिये हिंदी दूरचित्रवाणी मालिका-लेखन घरकुल कथा-पटकथा-संवाद अरे वेड्या मना दूरचित्रवाणी मालिका-लेखन तू माझा सांगाती दूरचित्रवाणी मालिका-लेखन साटं ...

                                               

अनंत लाभसेटवार

डाॅ. अनंत पां. लाभसेटवार हे एक मराठी लेखक आहेत. मुळचे नागपूरचे असलेल्या डॉ. अनंत व लता लाभसेटवार यांच्या नावाचा न्यास आणि अमेरिकेत एक डॉ. लाभसेटवार प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान नावाचा पुरस्कार दिला जातो ...

                                               

मा.रा. लामखडे

मा. रा. लामखडे उर्फ मारुती रामचंद्र लामखडे हे मराठी लेखक असून ते लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत. ते संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे मराठीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. त्यांनी ललित आणि संशोधनपर स्वरुपाची तेरा पुस्तके लिहिली. तमाशा आणि लावणी या ...

                                               

गो.गं. लिमये

कॅ. गोपाळ गंगाधर लिमये हे एक मराठी विनोदी लेखक होते. गो.गं. लिमये यांचे प्राथमिक शिक्षण बेळगावात आणि माध्यमिक शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून झाले. मुंबईच्या ग्रॅंट मेडिकल कॉलेजातून सुवर्णपदकासहित त्यांनी वैद्यकीय पदवी घेतली आणि त्या जोर ...

                                               

लिली जोशी

पुण्यनगरीच्या तेजस्वी हिरण्यकन्या पुण्यातील २५ यशस्वी स्त्रियांच्या मुलाखती जोहड निर्मिती कथा शेतीविषयक कादंबरी पुत्रवती कथासंग्रह थेंबभर पाणी अनंत आकाश कादंबरी राणी अब्बक्कदेवी ऐतिहासिक गानं मातीचं कवितासंग्रह थेंबांचे झाले मोती भवरलाल जैन यांची ...

                                               

लीना मेहेंदळे

लीना मेहेंदळे ह्या महाराष्ट्र राज्याच्या माजी अतिरिक्त मुख्य सचिव, लेखिका, गोवा राज्याच्या माजी मुख्य माहिती अधिकारी तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या सदस्या आहेत.

                                               

केदार कृष्णाजी लेले

केदार कृष्णाजी लेले हे एक मराठी लेखक आहेत. त्यांचा जन्म मुंबईतील उपनगर डोंबिवली येथे एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. त्यांचे वडिल कृष्णाजी नरहर लेले हे व्यवसायाने इंजिनियर होते. त्यांनी डोंबिवलीतील साऊथ इंडियन असोसिएशन इंग्रजी माध्यमिक शाळेत ...

                                               

हेमा लेले

हेमा सुभाष लेले या माजी प्राध्यापक, अभिनेत्या, कवी, बालसाहित्यकार आणि मराठी लेखिका आहेत. हेमा लेले यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या रेणुकास्वरूप प्रशालेतून मुलींच्या भावे स्कूलमधून झाले. कॉलेजात असताना त्यांनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धाेत उदय लागू यां ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →