ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 224                                               

केशव शिवराम भवाळकर

केशव शिवराम भवाळकर हे मराठी आत्मचरित्रकार, निबंधलेखक व समाजसुधारक होते. भवाळकरांचे प्राथमिक शिक्षण जुन्या पद्धतीने पंतोजींच्या शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईच्या नॉर्मल स्कूलमध्ये दाखल झाले. शिक्षण संपल्यावर त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून ...

                                               

बाबा भांड

बाबा भांड जन्म: २८ जुलै, इ.स. १९४९ हे औरंगाबादमध्ये राहणारे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार व प्रकाशक आहेत. त्यांनी इंग्रजी साहित्यात एम.ए. केले आहे. त्यांनी अल्पकाळ अध्यापनाचे काम केले आहे. सहावीत असताना डायरी लिहिली. हे पहिले लिखाण अलीकडं २००१ स ...

                                               

प्रकाश भातम्ब्रेकर

मराठवाडा विद्यापीठातून बी.एस.सी. झाल्यावर भातम्ब्रेकर औरंगाबाद येथील मराठवाडा दैनिकाच्या संपादकीय विभागात दाखल झाले. वर्षभर पत्रकारिता केल्यानंतर ते महाराष्ट्र राज्य शासनाच्या मत्स्यविकास विभागात रुजू झाले. पुढै त्यांनी हिंदी विषयात कोल्हापूर विद ...

                                               

प्रभाकर भावे

राजधानी रायगड शाइस्तेखान प्रतापगड युद्ध शिवरायांचे शिलेदार: जिवा महाला घोडदौड संताजीची ऐतिहासिक दंतकथा २ भाग बाळाजी आवजी चिटणीस मी एक निमित्तमात्र शिवरायांचे शिलेदार: मुरारबाजी देशपांडे शिवरायांचे शिलेदार: कान्होजी जेधे शिवरायांचे शिलेदार: नेताजी ...

                                               

विनायक लक्ष्मण भावे

विनायक लक्ष्मण भावे, ६ नोव्हेंबर १८७१; मृत्यू: पुणे, १२ सप्टेंबर १९२६") हे मराठी लेखक, प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार आणि संपादक होते. त्यांचे बालपण, शालेय शिक्षण आणि वास्तव्य ठाणे येथे होते. शाळेत असताना त्यांच्या जनार्दन बाळाजी मोड ...

                                               

बाळकृष्ण अनंत भिडे

बाळकृष्ण अनंत भिडे हे एक मराठी इतिहासकार, कवी व समीक्षक होते. त्यांचे बरेचसे गद्यलेखन ‘बी‘ या टोपणनावाने प्रसिद्ध झाले आहे. ‘बी‘ म्हणजे बाळकृष्ण, Bee नव्हे. बाळकृष्ण अनंत भिडे यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे, तर माध्यमिक व उच्च शिक्षण मुंबईत झा ...

                                               

श्याम भुर्के

प्राचार्य श्याम भुर्के हे एक सून मराठी लेखक आहेत. श्री.ज. जोशी यांच्या रघुनाथाची बखर ही रघुनाथ धोंडो कर्वे सामाजिक क्रांतिकारकाच्या जीवनावरील कादंबरीवर आधारित दृक्‌श्राव्य कार्यक्रम श्याम भुर्के आणि गीता भुर्के रंगमंचावर सादर करतात.

                                               

रघुनाथ महारुद्र भुसारी

रघुनाथ महारुद्र भुसारी हे प्राचीन महाराष्ट्राच्या धार्मिक व सांस्कृतिक इतिहासाचे लेखक, तसेच प्राचीन मराठी वाङ्मयाचे अभ्यासक होते. पाथरीतून प्राथमिक शिक्षण झाल्यावर भुसारीनी परभणीच्या शाळेतून माध्यमिक शिक्षण घेतले आणि पुढे औरंगाबाद विद्यापीठाच्या ...

                                               

अविनाश भोंडवे

डॉ. अविनाश भोंडवे हे मराठीत वैद्यकीय विषयांवर लिहिणारे लेखक आहेत. हे व्यवसायाने डॉक्‍टर आहेत. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून १९८३ मध्ये एम.बी.बी.एस. २०१७ मध्ये एफ.सी.जी,पी, पदवी.

                                               

द.ता. भोसले

द.ता. भोसले, म्हणजे दशरथ तायापा भोसले जन्म: ८ मे, इ.स. १९३५ हे एक मराठी लेखक आहेत. मराठी साहित्यात १९६० च्या आसपास दलित आणि ग्रामीण साहित्याचा उदय झाला. अनेक नवे लेखक लिहिते झाले. त्यातील एक नांव म्हणजे डॉ. द.ता. भोसले. त्यांनी कथा, कादंबरी, समीक ...

                                               

शिवाजीराव अनंतराव भोसले

भोसल्यांचा जन्म सातार्‍यातील कलेढोण येथे जुलै १५, १९२७ रोजी झाला. त्यांचे वडील अनंतराव भोसले हे प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव अनसूयाबाई होते. भोसल्यांचे थोरले भाऊ लष्करी अधिकारी, तर दुसर्‍या क्रमांकावरील थोरले बंधू प्राथमिक शिक्षक आणि ...

                                               

म.श्री. माटे

म.श्री. माटे हे पुरातत्त्व, इतिहास, वास्तुशास्त्र आणि वास्तुशिल्प या विषयांवर लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. मराठी अस्पृश्योद्धारक लेखक श्री.म. माटे यांचे ते चिरंजीव आहेत.

                                               

अरविंद गंगाधर मंगरूळकर

अरविंद मंगरूळकर हे मराठीतील विद्वान, संगीताचे जाणकार आणि लेखक होते. ते कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांचे गुरू आणि पुढील काळातले सहकारी होते. पुण्यात भरत असलेल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवात झालेल्या कार्यक्रमांचे ते वृत्तपत्रांतून मार्मिक रसग्रहण ...

                                               

रत्‍नाकर बापूराव मंचरकर

प्रा. डॉ. रत्‍नाकर बापूराव मंचरकर तथा र. बा. मंचरकर हे मराठी साहित्याचे समीक्षक व संत साहित्याचे अभ्यासक होते. अहमदनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयातून ते उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाले.

                                               

मंजुश्री गोखले

मंजुश्री गोखले या एक मराठी लेखिका आहेत. इचलकरंजीच्या माॅडर्न हायस्कूलमध्ये त्या आधी शिक्षिका होत्या आणि नंतर त्या कोल्हापूरला गेल्या आणि तेथील महाराष्ट्र काॅलेजमधून उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या. मंजुश्री गोखले यांनी कविता, लघुकथा, कादंबरी, प ...

                                               

मधुकर क्षीरसागर

प्रा. मधुकर क्षीरसागर हे एक मराठी लेखक आहेत. ते पाटोदा येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक व विषयप्रमुख आहेत. त्यांची पी.एच.डी. ‘दिंडी’ या विषयावर आहे. कांदबरी, कविता, कथा, गीत, एकांकिका, ओवी, आरती अशा विविध लेखन प्रकार ...

                                               

मधुकर धर्मापुरीकर

मधुकर धर्मापुरीकर हे मराठीतले एक लेखक आहेत. त्यांचा जन्म १९५४ साली नांदेड जिल्ह्यातल्या कंधार गावी झाला. ते नांदेड जिल्हा परिषदेतून वरिष्ठ लेखाधिकारी म्हणून २००७ साली निवृत्त झाले. १९७६पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. कथा ...

                                               

मधुकर रामराव यार्दी

हिंदू माध्यमीक विद्यालय कारवार आणि गरूड उच्चमाध्यमीक विद्यालय धूळे येथून शालेय शिक्षण घेतले. १९३३ साली मॅट्रीकच्या परिक्षेत प्रथम क्रमांक घेऊन जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती प्राप्त केली. फर्ग्यूसन महाविद्यालय आणि सर परशूरामभाऊ महाविद्यालय पुणे येथू ...

                                               

मनोज बोरगावकर

मनोज बोरगावकर हे एक मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी त्यांनी नांदेडच्या नेताजी सुभाषचंद्र बोस काॅलजातून राज्यशास्त्र हा विषय घेऊन.एम.ए.ची पदवी संपादन केली आहे. ते नांदेड शहरातील वजिराबाद येथील खुर्शीदबानू आर. मेवावाला आर्ट्‌स ॲन्ड काॅमर्स महिला महाव ...

                                               

मनोहर तल्हार

मनोहर मारोतीराव तल्हार हे एक मराठी लेखक होते. मुळचे अमरावतीचे असलेले तल्हार यांचे शिक्षण अमरावतीतच ए.व्ही स्कूलमध्ये झाले. ते विक्रीकर खात्यात नोकरीला होते. कारकून म्हणून नोकरीला लागल्यावर त्यांनी उच्च शिक्षण घेतले व नंतर ते त्याच खात्यात अधिकारी ...

                                               

मनोहर राईलकर

प्रा. मनोहर राईलकर हे एक मराठी लेखक आहेत. ते पुण्याच्या भावे स्कूलचे विद्यार्थी आहेत. १९४५मध्ये ते मॅट्रिक झाले. पुढे गणित आणि संख्याशास्त्र या दोन विषयांत एम.एस्‌सी. केल्यावर त्यांनी पुण्याच्या एस.पी. काॅलेजात ३४ वर्षे गणिताचे अध्यापन केले.पैकी ...

                                               

दीनानाथ मनोहर

दीनानाथ मनोहर यांची ‘रोबो’ ही कादंबरी ग्रंथालीच्या स्थापनेच्या वेळी १९७५ साली प्रकाशित झालेल्या पहिल्या तीन पुस्तकांपकी एकआहे. त्यानंतर दीनानाथ मनोहर यांच्या बर्‍याच कादंबर्‍या आल्या. रोबोचे पुनर्मुद्रण व्हावं अशी दीनानाथ मनोहरांची खूप इच्छा होती ...

                                               

श्याम मनोहर

श्याम मनोहर उर्फ श्याम मनोहर आफळे हे मराठी भाषेतील एक साहित्यिक आहेत. त्यांना त्यांच्या उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीसाठी इ.स. २००८चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. काँपिटिशन ही त्यांची पहिली कथा. श्याम मनोहर यांचे वडील मनोहर आफळे हे मूळचे साता ...

                                               

अरुण टिकेकर

अरुण चिंतामण टिकेकर हे लोकसत्ता या दैनिक वृत्तपत्राचे ११ वर्षे संपादक होते. माधव गडकरी यांच्यानंतर टिकेकर या पदावर होते. त्यापूर्वी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या १५० वर्षांचा इतिहास लिहिण्याच्या कामगिरीवर होते. त्याच सुमारास ते महाराष्ट्र टाइम्समध्ये उ ...

                                               

मराठीतील साहित्यिक वकील

सामान्य लोकांना कायद्याचे ज्ञान व्हावे यासाठी महाराष्ट्रातील अनेक वकील मराठी वृत्तपत्रांतून लेख लिहीत असतात. अशा लेखांपैकी निवडक लेखांचे संग्रह पुस्तकरूपाने प्रकाशितही झाले आहेत. याशिवाय, ललित वाङ्मय लिहिणारेही काही वकील आहेत. अशा वकिलांची नावे आ ...

                                               

भाऊ मराठे

भाऊ मराठे हे संगीताच्या कार्यक्रमांसाठी भारदस्त आवाजात निवेदन करणारे एक मराठी लेखक होते. त्यांची सरीवर सरी या कार्क्रमाची निवेदने विशेष गाजली. त्यांचा मराठी काव्यसंपदेचा दांडगा अभ्यास होता. त्या शिदोरीच्या जोरावर भाऊंचे निवेदन कसदार आणि बिनतोड अस ...

                                               

ह.मो. मराठे

हनुमंत मोरेश्वर मराठे हे साधारणपणे ’हमो’ या नावाने ओळखले जाणारे मराठी पत्रकार, कादंबरीकार व कथा लेखक होते. वैचारिक नसलेल्या त्यांच्या काही कथा कादंबऱ्यांमधून उपरोधिक आणि विडंबनात्मक लेखनशैलीचा अनुभव येई. हमोंना त्यांच्या बाबल नावाच्या भावाने वयाच ...

                                               

गंगाधर महांबरे

त्यांचा जन्म मालवण येथे झाला. पुण्याच्या "फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये ग्रंथपाल म्हणून त्यांनी काही काळ काम केले. काव्य/गीत लेखनाबरोबरच त्यांनी इतर विशेषतः कोकणातले व्यवसाय व त्या संबंधीचे मार्गदर्शन लिखाणही केले आहे. त्यांच् ...

                                               

शां.ग. महाजन

शां.ग. महाजन हे पुणे विद्यापीठात ग्रंथपाल आणि प्राध्यापक होते. गंथालय आणि माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून १९९२ साली ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतरच्या २५ वर्षांत त्यांनी ५० पुस्तके लिहिली. निवृत्त झाल्यावर महाजनांनी चारीधाम यात्रा केल्या आणि ...

                                               

श्री.द. महाजन

प्रा. श्री.द. महाजन हे एक मराठी वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत. हे वनस्पतींच्या वर्गीकरण शास्त्राचे तज्‍ज्ञ आणि देवरायांचे अभ्यासक आहेत. हे जंगल-वनांमध्ये भटकून संशोधन करतात. महाजन यांनी कोल्हापूर येथे निसर्ग मित्र मंडळ स्थापन केले होते आणि या मंडळातर्फे ...

                                               

आबा गोविंदा महाजन

आबा गोविंदा महाजन हे महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्यात अधिकारी आहेत. ते मराठी भाषेतील एक लेखकही आहेत. प्रामुख्याने बालसाहित्यासाठी त्यांची ख्याती आहे. त्यांची १३ पुस्तके व ८ पोस्टरकविता प्रकाशित झाल्या आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे ३ पु ...

                                               

सूर्याजी सदाशिव महात्मे

सूर्याजी सदाशिव महात्मे हे रहस्यमय कादंबऱ्या लिहिणारे लेखक, मुलांसाठीच्या मासिकाचे संपादक, ग्रंथप्रकाशक आणि वामन पंडितांच्या साहित्याचे संपादक होते. यांचे शिक्षण गोव्यात झाले. मराठीखेरीज कोकणी, इंग्लिश, पोर्तुगीज आणि फ्रेंच भाषा त्यांना अवगत होत् ...

                                               

भा.ल. महाबळ

भा.ल. महाबळ हे मराठी विनोदी लेखक आहेत. त्यांची २०१९ सालापर्यंत सत्तर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वृत्तपत्रांतून त्यांचे सातत्याने लेख प्रसिद्ध होत असतात. मुंबईच्या माटुंगा परिसरातील व्हीजेटीआय’या अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते वयाच्या ६०व्या वर् ...

                                               

चंद्रकांत महामिने

खानावळ ते लिहिणावळ आत्मचरित्र साहित्य पालखीचे बेरके भोई विनोदी लेख गंगू आली रे अंगणी कथासंग्रह तिसरी पिढी कादंवरी एक दिवसाचा मुख्यमंत्री कथासंग्रह गंगाराम गांगरेच्या गमती बालसाहित्य, विनोदी सिडको ते सिडनी विनोदी मराठीने केला बिहारी भ्रतार कथासंग् ...

                                               

महावीर जोंधळे

महावीर रामचंद्र जोंधळे हे मराठी भाषेतील साहित्यकार, लेखक, पत्रकार व संपादक आहेत. त्यांनी सुमारे चाळीस वर्षे बेळगाव तरुण भारत, मनोहर, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता, सकाळ, या वृत्तपत्रांत पत्रकारिता आणि स्तंभलेखन.केले. सहज सोपी शब्दरचना आणि भा ...

                                               

महिपतबुवा ताहराबादकर

महिपतबुवा ताहराबादकर-मूळ आडनाव कांबळे हे एक थोर मराठी कवी व संतचरित्रकार होते. दादोपंत कांबळे आणि गंगाबाई हे त्यांचे वडील आणि आई. वयाच्या साठाव्या वर्षी दादोपंतांना हा मुलगा झाला. लहानपणापासून महिपतींना भजन कीर्तनाचा लळा. त्यांच्या वयाच्या १६व्या ...

                                               

महेंद्र कदम

डाॅ. महेंद्र सुदाम कदम यांचे मूळ गाव वडशिंगे ता. माढा, जि. सोलापूर हे आहे. त्यांचे शिक्षण एम. ए. पीएच.डी आहे. ते बी.ए. आणि एम.ए. च्या परीक्षेत मराठी विषयातून शिवाजी विद्यापीठात सलग पाच वर्षे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण आहेत. त्याबद्दल त्यांना वि.स. ...

                                               

मा.कृ. पारधी

डॉ. माधव कृष्ण पारधी हे एक मराठी लेखक आणि समीक्षक आहेत. त्यांचा मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी भाषांचा सखोल अभ्यास आहे. मुंबईचे दैनिक नवशक्ति, पुण्याचे सकाळ आणि हेराल्ड व दिल्ली येथील आकाशवाणीचा वृत्तसेवा विभाग येथे त्यांनी काम केले. ते ‘केंद् ...

                                               

मा.गो. देशमुख

प्रा. दाॅ. माधव गोपाळ देशमुख हे विदर्भातील समीक्षक-नाटककार व एक मराठी लेखक आहेत. इ.स. १९५२ साली त्यांचा विवाह झाला. उमरखेडला प्राध्यापक असलेले देशमुख स्त्रीशिक्षणाविषयी कमालीचे दक्ष होते. त्यांनी केवळ मॅट्रिक असलेल्या आपल्या पत्नीला उच्चशिक्षण घ् ...

                                               

प्रभाकर मांडे

डाॅ. प्रभाकर मांडे हे विद्यापिठीय पातळीवर आणि अभ्यासकांच्या पातळीवर लोकसाहित्याचा अभ्यास करणारे संशोधक आहेत. त्यांचे शिक्षण मिलिंद महाविद्यालय,औरंगाबाद झाले. डाॅ. मांडे यांनी लोकसाहित्य संशोधन मंडळाची स्थापना केली. ही संस्था महाराष्ट्रात लोकसाहित ...

                                               

अरुण मांडे

डॉ. अरुण मांडे हे व्यवसायाने डॉक्टर असलेले मराठी लेखक आहेत. त्यांनी लघुकथा, वैज्ञानिक विषयांवरील काल्पनिक कथा आणि काही अन्य प्रकारचे लेखन केले आहे त्यांच्या मराठी विज्ञान कथा प्रभावी आहेत.त्यांच्या पुस्तकांचे मराठी भाषांतर केले आहे.

                                               

गणेश बाबाजी माटे

गणेश बाबाजी माटे हे कायदा, वेदान्त आणि व्यावहारिक विषयावरील ग्रंथाचे लेखक होते. माटे यांनी आपल्ा वडिलांच्या हाताखाली वेदांचा अभ्यास केल्यावर पुण्याच्या सरकारी शाळेत काही काळ अध्यापन केले. यानंतर मुलकी परीक्षा उत्तीर्ण होऊन ते कलेक्टर कचेरीत नोकरी ...

                                               

श्रीपाद महादेव माटे

श्रीपाद महादेव माटे हे मराठी लेखक होते. एम.ए.पर्यंत शिक्षण घेणाऱ्या माटे यांना रँगलर परांजपे, वासुदेवराव पटवर्धन, देवधर यांच्यासारखे गुरू अध्यापक म्हणून लाभले. लोकमान्य टिळक, संस्कृत पंडित वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्य ...

                                               

गजानन त्र्यंबक माडखोलकर

गजानन त्र्यंबक माडखोलकर हे मराठी लेखक, कवी, पत्रकार व समीक्षक होते. आपल्या वाङ्‌मयीन कारकीर्दीच्या आरंभकाळात माडखोलकरांनी काही संस्कृत-मराठी कविता केल्या होत्या. रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. त्या मंडळाच्या १९२४ साली प्रकाशित झालेल्या ’उषा’ ह्या ...

                                               

सुमित्र माडगूळकर

सुमित्र माडगूळकर हे मराठी लेखक आणि संगणक व्यवसायिक आहेत. हे महाकवी ग.दि. माडगूळकर यांचे नातू आहेत. सुमित्र यांनी गदिमांच्या आयुष्यावर १९९८ साली केलेली गदिमा.कॉम ही मराठी साहित्यातील एका लेखकाला वाहिलेली पहिली मल्टिमिडीया वेबसाईट गणली जाते. सुमित् ...

                                               

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. व्यंकटेश माडगूळकर यांना शिकारीचा छंद होता.त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत. व्य ...

                                               

माधव कानिटकर

मयूरपंख इंद्रधनूचा सेतू रूप पाहता लोचनी अधर्म अनुरागाची वेल मदनरेखा अनोळखी अपरिणीता रत्नावलि पाळणा तुळशीचा मळा चंदनगौर झोका माधव कानिटकर याच नावाचे आणखी एक लेखक आहेत. हे कानिटकर मानिनी दिवाळी अंकाचे संपादक असतात. ह्यांची पुस्तके डायमंड पब्लिकेशन् ...

                                               

माधव कोंडविलकर

माधव कोंडविलकर हे एक मराठी कवी आणि लेखक होते. कोडविलकरांनी ५०हून अधिक पुस्तके लिहिली, पण त्याती फारच थोडी प्रकाशित झाली, बाकीच्यांची हस्तलिखिते प्रकाशकांकडे धूळ खात पडून राहिली. पुढे, त्यांपेकी काही त्यांची कन्यका डाॅ. ग्लोरिया खामकर हिने उजेडात ...

                                               

राजेंद्र माने

न लिहिलेली आत्मकथा कथासंग्रह - पायल प्रकाशन वहिनीसाहेब कादंबरी - कॉन्टिनेन्टल प्रकाशन जिगोलो आणि इतर कथा कथासंग्रह -कॉन्टिनेन्टल प्रकाशन जाणिवेच्या प्रदेशात कवितासंग्रह - संस्कृती प्रकाशन वस्तुनिष्ठ मराठी प्रश्नसंच स्पर्धा परीक्षेसाठी; निराली प्र ...

                                               

सखाराम गंगाधर मालशे

डॉ. स.गं. मालशे हे मराठी लेखक, समीक्षक व संपादक होते. एम.ए. झाल्यावर मालशे मराठीचे प्राध्यापक झाले. फादर स्टीफन्सकृत ख्रिस्त पुराण’ भाषिक अभ्यास या विषयावर त्यांनी पीएच,डी केली. मराठी संशोधन पत्रिका, महाराष्ट्र साहित्य पत्रिका आदी नियतकालिकांचे त ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →