ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 223                                               

विजय वसंतराव पाडळकर

विजय वसंतराव पाडळकर हे मराठीतील एक समीक्षक, ललित लेखक आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. अभिजात साहित्य व चित्रपट हे त्यांच्या अभ्यासाचे मुख्य विषय आहेत. विजय पाडळकर यांची २७हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना पाच राज्य पुरस्कारांसह इतर अ ...

                                               

वामन पात्रीकर

प्रा. वामन सदाशिव पात्रीकर हे मराठीतले कथा-कादंबरीकार आणि मुलांसाठी नाटके लिहिणारे नाटककार होते. वामन पात्रीकर हे नागपूरला आणि नंतर मुंबईत सरकारी तंत्रनिकेतन विद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. मराठी लिखाणाची आवड असल्याने ते दररोज ...

                                               

अशोक पाध्ये

अशोक पाध्ये हे एक मराठी विज्ञानलेखक होते. विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना, नवे संशोधन, नवीन प्रवाह यांबाबत सुलभ भाषेत लेखन त्यांनी मराठीत विज्ञानलेखन केले. अशोक पाध्ये हे भूशास्त्राचे स्नातक होते. ते अनेक औद्योगिक संस्थांमध्ये कामाला होते. ते ग्लायड ...

                                               

प्रभाकर आत्माराम पाध्ये

१९२७मध्ये पाध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतरच्या काळात त्यांनी यूसुफ मेहेर अली ह्यांच्या यूथ लीग चळवळीत सहभाग घेतला. मॅट्रिकनंतर साधारणतः दीड वर्षे पुणे येथे पुढील शिक्षण घेतल्यावर पाध्ये मुंबईत परतले आणि मुंबई ये ...

                                               

प्रभाकर नारायण पाध्ये

पाध्यांचा जन्म नोव्हेंबर २६, १९२६ रोजी मुंबईतील दादर येथे झाला. १९४८ साली मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात पदवी संपादन केली. पदवी संपादन केल्यानंतर काही काळ १९४९-५१ त्यांनी कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केले. त्यानंतर तीन वर्षॅं ते ...

                                               

विष्णू केशव पाळेकर

विष्णू केशव पाळेकर हे एक मराठी तत्त्वचिंतक आणि विचारवंत लेखक होते. त्यांचे काही लिखाण ’अप्रबुद्ध’ या टोपणनावाखाली केलेले आहे. पाळेकर नागपूरला रहात. त्यांच्या पुस्तकांचे ते प्रकाशक असत. प्रज्ञालोक या नावाचे त्रैमासिक शके १८८० च्या चैत्र पौर्णिमेला ...

                                               

द्वारकानाथ माधव पितळे

द्वारकानाथ माधव पितळे, ऊर्फ नाथमाधव, हे मराठी कादंबरीकार होते. केवळ ४६ वर्षाच्या आयुष्यातील मोठा काळ नाथमाधवांनी शिवाजीवरील संशोधनात घालवला. ऐतिहासिक साहित्याबरोबरच आपल्या लिखाणातून त्यांनी नेहेमीच बालविवाहातून निर्माण होणार्‍या समस्या वाचकांपुढे ...

                                               

पु.य. देशपांडे

पुरुषोत्तम यशवंत देशपांडे हे एक मराठी लेखक होते. नागपूरहून निघणार्‍या विदर्भ साहित्य संघाचे मुखपत्र असलेल्या युगवाणी या त्रैमासिकाचे ते संपादकही होते. त्यांनी एकूण ४१ पुस्तके लिहिली. तुकोबांच्या कवित्वावर पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांनी अतिशय मौल ...

                                               

विद्याधर गंगाधर पुंडलिक

पुंडलिकांच्या अश्विन नावाच्या मधल्या मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर पुंडलिक पूर्णपणे बदलून गेले. अश्विनच्या जाण्याचे त्यांनी आपल्याला अजून दोन मुले आहेत हे विसरले असावेत असे वाटण्याइतके दु:ख केले. मराठी लेखिका मोनिका गजेंद्रगडकर या वि ...

                                               

किरण वसंत पुरंदरे

किरण पुरंदरे हे एक मराठी पक्षितज्ज्ञ, निसर्ग अभ्यासक व लेखक आहेत. किरण पुरंदरे यांचेेेे बीकॉमपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनीेे वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडWWF यांच्या तर्फेे स्कॉटलंड येथे जॉर्डनहिल कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये पर्यावरण शिक्षण या विषयाचा ...

                                               

अरुण पुराणिक

अरुण पुराणिक हे जुन्या मुंबईवर लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. रिलायन्‍स कंपनीतून उपाध्‍यक्ष पदावरून निवृत्त झाल्यावर अरुण पुराणिक हे टाटा पॉवरमध्‍ये सल्‍लागार म्‍हणून काम करू लागले. १९८६ सालापासून ते वर्तमानपत्रे-साप्‍ताहिके यांमधून सातत्‍याने लेखन ...

                                               

वसंत पोतदार

वसंत गोविंद पोतदार हे मराठी लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार आहेत. पोतदारांना संगीत दिग्दर्शक सी.रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले. पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वं ...

                                               

प्रभाकर चिंतामण शेजवलकर

प्रभाकर चिंतामण शेजवलकर हे एक मराठी लेखक, शिक्षणतज्ज्ञ, आणि व्यवस्थापनतज्ज्ञ आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते आधी उपाध्यक्ष आणि २०१२ साली अध्यक्ष झाले. शेजवलकर वाणिज्य, व्यवस्थापन, अर्थ, बॅंक, विमा, शिक्षण, साहित्य, अध्यात्म अशा विविध क्षेत्र ...

                                               

प्रभाकर जठार

डॉ. प्रभाकर जठार: हे एक मराठी लेखक होते. त्यांनी संगीत, नाटके आणि त्यांतील कलावंत यांवर लिखाण केलेले आहे. जठार यांनी शंकरराव मोहिते यांजकडून संगीताचे प्रारंभिक शिक्षण घेतले. त्यांनी पुणे येथे दीनानाथ मंगेशकरांकडून गंडा बांधून त्यांनी पुढचे शिक्षण ...

                                               

प्रभाकर देशपांडे

परभणीचे प्रभाकर देशपांडे साखरेकर हे शेक्सपियरच्या साहित्यावर प्रेम करणारे एक मराठी लेखक आहेत. बी.ए झाल्यानंतर ते महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागात काम करू लागले. आता निवृत्त झाले आहेत.

                                               

सुधाकर प्रभू

सुधाकर प्रभू मराठी भाषेतील बालकुमारसाहित्यकार होते. सुधाकर प्रभू यांचा जन्म गोव्यात पेडणे गावी झाला. शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते मुंबईला गेले. या काळातच वयाच्या अठराव्या वर्षी आनंद व भा.रा. भागवतांच्या बालमित्र या मासिकांत त्या ...

                                               

मीना प्रभू

डॉ. मीना सुधाकर प्रभू या एक डॉक्टर आणि मराठी लेखिका आहेत. त्यांचा जन्म आणि शिक्षण पुणे शहरात झाले. पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एम.बी.बी.एस. केले. त्यानंतर मुंबईला जाऊन त्या डी.जी.ओ. झाल्या. १९६६ मध्ये लग्न झाल्यानंतर त्या इंग्लंडमध ...

                                               

प्रमोद नवलकर

प्रमोद सच्चिनानंद नवलकर जन्म: २३ जानेवारी १९३५; मृत्यू: २० नोव्हेंबर २००७ हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे नेते होते. ते महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर सतत तीस वर्षे निवडून गेले होते. सन १९९५ ते १९९९ या काळात ते सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते. म ...

                                               

प्रवीण बांदेकर

प्रवीण दशरथ बांदेकर हे एक मराठी साहित्यिक आहेत. ’नवाक्षर दर्शन’ या वाङ्मयीन ‍‍मराठी नियतकालिकाचे ते संंस्थापक असून त्याचे ते अनेक वर्षे संपादक आहेत. अनेक वाङ्मयविषयक चर्चासत्रांंमधून ते अभ्यासपूर्ण शाेधनिबंधांचे वाचन करीत असतात. प्रवीण बांदेकर या ...

                                               

निर्मलकुमार फडकुले

निर्मलकुमार फडकुले हे मराठी संत साहित्यातले विद्वान होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे एका संस्कृत विद्वानाच्या घरी झाला. त्याच्या "लोकहितवादी: काल आणि कर्तृत्व" ह्या संशोधन प्रबंधास डॉक्टरेट मिळाली होती. त्यांनी नांदेडमध्ये इ.स.१९५४ ते५५ या काळात व ...

                                               

अरुण फडके

अरुण फडके:नाशिक, महाराष्ट्र, भारत) हे मराठी लेखक होते. हे मराठी शुद्धलेखन विषयावर पुस्तके लिहिणारे, त्यासाठी व मराठी शिबिरे घेणारे एक तज्ज्ञ होते. त्यांच्या शिबिरात व्याकरणशुद्ध मराठी वाक्यरचना आणि लिखित मराठी मजकुराचे संपादन हेही विषय शिकवले जात ...

                                               

नरहर रघुनाथ फाटक

नरहर रघुनाथ फाटक, एप्रिल १५, १८९३ - मृत्यू: मुंबई, डिसेंबर २१, १९७९) हे मराठी प्राध्यापक, प्रकांड पंडित, पत्रकार, चरित्रलेखक, इतिहाससंशोधक, मराठी संत वाङ्‌मयाचे चिकित्सक व साहित्यसमीक्षक होते. न.र. फाटके हे १९३७ साली विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्य ...

                                               

वसंत नरहर फेणे

वसंत नरहर फेणे हे एक मराठी साहित्यिक होते. फेणे यांचा जन्म मुंबईतल्या जोगेश्वरी भागात आणि बालपण कारवारमध्ये गेले. त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षी त्यांचे वडील वारले. त्यानंतर त्यांच्यासह भावंडांना घेऊन आई कारवारला गेली. तिथल्या मराठी प्राथमिक शाळे ...

                                               

सतीश बडवे

प्रा. सतीश बडवे हे एक मराठी लेखक आहेत. त्‍यांनी एम.ए., एम.फिल., पीएच.डी. या पदव्या घेतलेल्या आहेत. त्‍यांनी श्रीरामपूर टाईम्‍स, दैनिक सार्वमत या दैनिकांमध्‍ये सहसंपादक म्‍हणून काम केले. त्‍यांनी गिरणा पब्लिक स्‍कूल, दाभाडी मालेगाव आणि बेलगंगा टेक ...

                                               

राजेंद्र बनहट्टी

राजेंद्र श्रीनिवास बनहट्टी हे एक मराठी कथाकार, कादंबरीकार आणि प्रवासवर्णने लिहिणारे लेखक आहेत. साहित्य-समानधर्मा हा त्यांचा पहिला कथासंग्रह होय. लेखक श्री.ना. बनहट्टी हे त्यांचे वडील होय. राजेंद्र बनहट्टी हे इंग्रजी भाषा आणि मानसशास्त्र या दोनही ...

                                               

बबन पोतदार

बबन पोतदार हे एक मराठी ग्रामीण कथालेखक आहेत. त्यांच्या गुंजेचा पाला, आक्रित आणि एका सत्याचा प्रवास हे कथासंग्रह प्रकाशित झाले असून प्रत्येक संग्रहाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील अशा रंगल्या गप्पागोष्टी, ट्रॅप ...

                                               

अच्युत बर्वे

अच्युत बर्वे हे एक मराठी लेखक होते. पाककृतीवर पुस्तके लिहिणाऱ्या मराठी लेखिका मंगला बर्वे या त्यांच्या पत्नी होत. इसवी सन एकोणीसशे पन्नासच्या सुमारास मराठी कथा साहित्यात आमूलाग्र क्रांती घडून आली. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, पु. भा. भावे आणि व्य ...

                                               

द.के. बर्वे

प्रा. दत्तात्रेय केशव बर्वे हे एक मराठी कथालेखक आणि बालसाहित्यकार होते. लेखिका अश्विनी धोंगडे या त्यांच्या कन्या होत. बर्वे काही वर्षे पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत मराठीचे शिक्षक होते. त्यांनी दिलीपराज प्रकाशन ही पुण्यातील पुस्तक प्रकाशन ...

                                               

सत्यसंध विनायक बर्वे

प्रा. सत्यसंध विनायक बर्वे हे १९७० ते १९८६ याकाळात उल्हासनगरच्या आर.के. तलरेजा महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक होते. ते राजकारण, समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातही कार्यरत होते. १९४२च्या चले जावच्या चळवळीपासून ते काँग्रेस पक्षाचे क्रियाशील का ...

                                               

दिलीप बर्वे

दिलीप बर्वे हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी बालवाचकांसाठी अनेक थोरामोठ्यांची चरित्रे लिहिली आहेत. याशिवाय त्यांनी काही कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. ही सर्व पुस्तके दिलीपराज प्रकाशनाने छापून प्रसिद्ध केली आहेत.

                                               

चंद्रकांत बांदिवडेकर

डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर हे एक मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी हिंदी पुस्तकांची मराठीत आणि मराठी पुस्तके हिंदीत अनुवादित केली आहेत. बांदिवडेकरांनी अनुवादित केलेल्या विंदा करंदीकरांच्या काही कविता येथे आहेत.

                                               

दत्तू बांदेकर

दत्तात्रेय तुकाराम बांदेकर हे कानडी भाषेत जेमेतेम सात ’बुकं’ शिकून मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविणारे एक आगळ्या प्रतिभेचे आणि वेगळ्याच प्रकृतीचे मराठी लेखक होते. काही काळ पुण्यात घालवल्यावर पुढे मुंबईत स्थायिक झाले. त्यांचे सारे जीवन कष्टात गेले, पण ...

                                               

जयंत भालचंद्र बापट

जयंत भालचंद्र बापट हे मराठी लेखक आहेत. हे मूळचे वाईचे आहेत. त्यांचे गॉडेसेस ऑफ इंडिया, नेपाल ॲन्ड तिबेट हे पहिले पुस्तक मोनाश आशिया इन्स्टिट्यूटच्या मदतीने प्रकाशित झाले. इ.स. १९६५ साली ते अमेरिकेतील युटा विद्यापीठाचे आमंत्रण नाकारून ऑस्ट्रेलियात ...

                                               

धुंडिराज गणेश बापट

दीक्षित धुंडिराज गणेश बापट वाजपेययाजी हे एक वैदिक वाङ्‌मयाचे भाषांतरकार व यज्ञप्रधान वैदिक धर्माचा परिचय करून देणारे भाष्यकार होते. यांच्या घराण्यात सात पिढ्यांपासून अग्निहोत्राची आणि प्राचीन संस्कृत वेदविद्येच्या अध्ययन-अध्यापनाची परंपरा होती. ध ...

                                               

विष्णुशास्त्री बापूशास्त्री बापट

विष्णुशास्त्री बापूशास्त्री बापट हे एक संस्कृत पंडित होते. त्यांच्या वडिलांची संस्कृत पाठशाळा होती. विष्णुशास्त्रींना देखील इ.स. १८३७ साली पुणे संस्कृत पाठशाळेत ’असिस्टंट पंडित’ म्हणून नोकरी मिळाली. पुढे इ.स. १८३८मध्ये ते प्रमुख अध्यापक झाले. शिक ...

                                               

विष्णुशास्त्री वामन बापट

विष्णुशास्त्री वामन बापट हे महाराष्ट्रातील एक शांकरमतानुयायी अद्वैती, प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार होते.

                                               

नारायण विष्णुशास्त्री बापट

नारायण विष्णुशास्त्री बापट हे एक भाषांतरकार आणि निबंधलेखक होते. त्यांनी इतिहासाच्या काही पुस्तकांचे भाषांतर केले आहे. त्यांचा संस्कृतचा गाढा व्यासंग होता. नारायणरावांनी मुंबईच्या सेंट्रल बुक डेपोचे क्यूरेटर म्हणून काही वर्षे काम केले आणि पुढे ते ...

                                               

रवींद्र दिनकर बापट

डॉ. रवींद्र दिनकर बापट, अर्थात रवी बापट हे एक मराठी डॉक्टर आणि लेखक आहेत. ते मुंबईच्या जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये चार दशके प्राध्यापक आहेत आणि कॉलेजशी संलग्न असलेल्या के‍ई‍एम रुग्णालयात जठरांत्र शल्यचिकित्सा विभागात डॉक्टर आहेत. रवी बापटांचे वडील ब ...

                                               

वासुदेव वामन बापट

विज्ञान व अध्यात्म’ हे दोन्ही विषय एकत्र अभ्यासले जाऊ शकतात असे प्रतिपादन करणारे वासुदेव वामन बापट यांचा जन्म घनपाठी विद्वान दशग्रंथी ब्राह्मण कुळात सन १९५३ मध्ये झाला. त्यांच्या कुळात काही पिढ्या अग्निहोत्राची साधना होती. ’वेदमूर्ती वेदाचार्य’ म ...

                                               

बाबुराव गुरव

डॉ. बाबुराव गुरव हे मराठी साहित्यिक, प्राध्यापक, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आहेत. हे जानेवारी २०१३ मध्ये राहुरी येथे झालेल्या ११व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

                                               

सुरेंद्र शिवदास बारलिंगे

डॉ. सुरेंद्र शिवदास बारलिंगे हे स्वांतत्र्य सैनिक आणि महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. भारतात आणि विदेशात ते तत्त्ववेत्ते म्हणून परिचित आहेत. त्यांचे तत्त्वचिंतन मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तीन भाषेत आहे. तत्त्वज्ञानाबरोबरच त्यांनी ...

                                               

बाळ गाडगीळ

पांडुरंग लक्ष्मण ऊर्फ बाळ गाडगीळ हे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, सिंबायोसिस संस्थेचे उपाध्यक्ष तसेच विनोदी लेखक होते. विनोदी साहित्याबरोबरच त्यांनी अर्थशास्त्रीय लिखाण, तसेच अनुवादही केले होते. वळचणीचं पाणी हे त्यांच्या आत्मचरित्राचे ना ...

                                               

बाळ भागवत

बाळ भागवत जन्म: १७ मार्च १९३८ हे दर्जेदार इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद करणारे एक लेखक आहेत. बाळ भागवतांनी गणित विषयात एम.एस्‌सी. केल्यावर सन १९५८ ते १९६८ या काळात मुंबईतील सचिवालयात आणि नंतर १९९८ सालापर्यंत रॅलीज इंडियात नोकरी केली. तेथून ते म ...

                                               

बाळकृष्ण कवठेकर

प्रा.डाॅ. बाळकृष्ण कवठेकर हे मराठवाडा विद्यापीठात सन २००१ ते २००३ या काळात मराठी विभाग प्रमुख होते. ते एक प्रसिद्ध साहित्यिक व ज्येष्ठ समीक्षकही आहेत.

                                               

अविनाश बिनीवाले

अविनाश बिनीवाले हे भाषाभ्यासक आणि बहुभाषाविद लेखक आहेत. त्यांनी भाषा, भाषाव्यवहार इत्यादी विषयांवर मराठीतून लेखन केले आहे. जर्मन-मराठी शब्दकोश निर्मितीच्या त्यांच्या कामाचा गौरव म्हणून त्यांना मुंबई विद्यापीठाने डी. लिट पदवीच्या सन्मानित केले आहे.

                                               

अशोक बेंडखळे

अशोक बेंडखळे हे एक मराठी लेखक, समीक्षक व संपादक आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ, नवशक्तीसारख्या दैनिक नियतकालिकांमधून त्यांनी अनेक वर्षे स्तंभलेखन व इतर सदरे लिहिली केले. बेंडखळे ह्यांनी २४हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. ...

                                               

जयंत बेंद्रे

जयंत बेंद्रे हे एक मराठी अभिनेते, नेपथ्यकार, सूत्रसंचालक आणि लेखक होते. बेंद्रे यांचे शिक्षण अहमदनगर येथे झाले. त्यांनी एम.कॉम. ही पदवी मिळवली होती. त्यांच्या वडिलांनीही नाटकांतून कामे केली होती. कॉलेजमध्ये असताना रंगकर्मी सदाशिव अमरापूरकर यांच्य ...

                                               

विश्राम बेडेकर

विश्राम बेडेकर ऊर्फ विश्वनाथ चिंतामणी बेडेकर,एम्‌. ए. एल्‌एल.बी. हे मराठीतले लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांचे शिक्षण अमरावती आणि नागपूर येथे झाले होते. मराठी लेखिका मालती बेडेकर या त्यांच्या पत्नी होत. मराठी रंगभूमीवरील नट चिंतामणराव कोल् ...

                                               

गणपती वासुदेव बेहेरे

गणपती वासुदेव बेहेरे हे मराठी लेखक आणि झुंझार पत्रकार होते. पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या सोबत नावाच्या साप्ताहिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते. त्यांचे काही लिखाण अनिल विश्वास या टोपण नावाने प्रकाशित झाले आहे. त्यांची त्या साप्ताहिकात कटाक्ष आणि ...

                                               

लक्ष्मीनारायण बोल्ली

लक्ष्मीनारायण बोल्ली जन्म: १५ एप्रिल, इ.स. १९४४ - मृत्यू: २३ फेब्रुवारी, इ.स. २०१८) हे एक मराठी लेखक, अनुवादक व संशोधक होते. यांनी तेलुगु आणि मराठी अशा दोन्ही भाषांतून लेखन केले. हे मूळचे आंध्रप्रदेशातील असून कापड व्यवसायाच्या निमित्ताने सोलापूर ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →