ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 222                                               

श्रीनिवास हरि दीक्षित

प्रा. श्रीनिवास हरि दीक्षित, १३ डिसेंबर १९२०; मृत्यू: पुणे ३ ऑक्टोबर २०१३) हे एक मराठी लेखक होते. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. तत्त्वज्ञानावरच्या अकरावी-बारावीच्या क्रमिक पुस्तकांसह त्यांनी आणखीही ग्रंथही ...

                                               

म.श्री. दीक्षित

मधुकर श्रीधर उर्फ म.श्री. दीक्षित हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, इतिहास लेखक व संपादक होते. त्यांना पुण्याचा चालता बोलता इतिहास असे म्हणत.

                                               

रामचंद्र देखणे

डॉ. रामचंद्र अनंत देखणे हे मराठी लेखक, संशोधक, संत साहित्याचे आणि लोकवाङ्‌मयाचे व्यासंगी अभ्यासक, व्याख्याते, प्रवचनकार आणि भारूडकार आहेत. रामचंद्र देखणे यांच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. वडिलांच्या कीर्तनात ते लहानपणी अजाणतेपणी टाळकरी म ...

                                               

विजय देव

प्राचार्य डाॅ. विजय प्रल्हाद देव जन्म: इ.स. १९४१; मृत्यू: ११ एप्रिल २०१९ हे राज्यशास्त्राचे ३५ वर्षे प्राध्यापक होते. ते पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे दोनवेळा प्राचार्य झाले होते. ते लेखकही होते. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, दुर्गस ...

                                               

मारुती दाजी देवकाते

मारुती दाजी देवकाते हे मराठी भाषेतील लेखक व मराठी चित्रपटसृष्टीतील संवाद लेखक, गीतकार, पटकथाकार होते. यांनी एकूण ४० वर्षांत सुमारे १५० चित्रपटाच्या पटकथा, संवादलेखन आणि गीतलेखन केले होते.

                                               

विजय देवधर

देवधर पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिऑराॅलॉजीमध्ये वरिष्ठ तांत्रिक अधिकारी म्हणून काम करीत. नवल, विचित्र विश्‍व या मासिकांमधून त्यांनी लेखनास सुरुवात केली होती. त्यांनी दिवाळी अंक, मासिके, साप्ताहिके यांमध्येही विपुल लेखन केले. ते ...

                                               

मुकुंद देवळालीकर

प्रा. मुकुंदराव बाबूराव देवळालीकर हे एक मराठी कवी, नाटककार व पत्रकार, समाजसेवक होते. त्यांच्या धन गाऊ, लखलख सोनेरी दुनिया, दुनिया तुझा दरबार अशा कव्वाल्या प्रसिद्ध आहेत.

                                               

शं.रा. देवळे

इतिहासातील गोष्टी बालसाहित्य असे सण अशा मौजा भारतातील नद्या कथा भागवत भाग १, २ या सद्गुणाचा विचार करा उपदेशपर गुहेतील खजिना किशोरांकरिता साहस कादंबरी, सहलेखक त.रा. गोडबोले दिढीचे दाम बालसाहित्य भारतातील महान राजे: भारतातील नृपती चांदणी कादंबरी भा ...

                                               

अ.पां. देशपांडे

डाॅ. अनंत पांडुरंग देशपांडे हे मराठीत प्रामुख्याने विज्ञानविषयक पुस्तके व लेख लिहिणारे लेखक आहेत. २०१८मध्ये ते मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह झाले. अ.पां. देशपांडे हे मुळात इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअर. त्यांनी पुणे आणि मुंबई येथे चार कारखा ...

                                               

परशुराम देशपांडे

परशुराम देशपांडे हे एक मराठी लेखक आहेत. प्रभाकर देशपांडे यांच्याप्रमाणे परशुराम देशपांडे यांनीही शेक्सपिअरच्या वाङ्‌मयावर आधारित मराठीत लेखन केले आहे. परशुराम देशपांडे यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे दिग्दर्शन माध ...

                                               

मा.का. देशपांडे

प्रा. माधव काशीनाथ देशपांडे हे मराठी कथालेखक आणि कादंबरीकार होते. देशपांडे १९३३-३९ या काळात पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात, आणि १९३९-४१ या काळात अहमदाबादच्या कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये इंग्लिशचे प्राध्यापक होते. कॉलेजांतील नोकरी सोडल्यानंतर ते पुण्यात इं ...

                                               

रेखा देशपांडे

रेखा देशपांडे या मराठीतल्या अनुवादक व चित्रपटविषयक लेखन करणाऱ्या एक लेखिका आहेत. त्यांनी मराठीत अनुवादित केलेल्या ॲगाथा ख्रिस्ती यांच्या इंग्रजी कादंबऱ्या पाच संचांत समाविष्ट होऊन प्रकाशित झाल्या आहेत.

                                               

कृ.पं. देशपांडे

डॉ. कृष्णराव पंढरीनाथ ऊर्फ शशिकांत देशपांडे हे एक मराठी लेखक आहेत. देशपांडे हे पुणे विद्यार्थी गृहाच्या समाचार पत्रिकेचे व विद्यालय विशेषांकाचे चार वर्षे आणि पौड रोड ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रेरणा मासिकाचे ३ वर्षे संपादक होते. कोथरूड साहित्य संम ...

                                               

गुणाकर देशपांडे

गुणाकर गुणवंत देशपांडे जन्म: वाटखेड-यवतमाळ, ३१ मे १९३०; मृत्यू: 05 सप्टेंबर 2017 हे एक मराठी लेखक होते. नागपूर विद्यापीठातून एम.एस्‌सी. व पुणे विद्यापीठातून पीएच.डी केल्यावर गुणाकर देशपांडे व्हिएन्नाला गेलेव त्यांनी तेथील विएन विद्यापीठाच्या फॅकल ...

                                               

सखाराम हरी देशपांडे

स.ह. देशपांडे यांचा जन्म महाराष्ट्रात शिरवळ येथे इ.स. १९२४मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिरवळातच झाले. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर तेथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केल ...

                                               

उषा देशमुख

डॉ. उषा माधव देशमुख या मराठी लेखिका आहेत. त्या मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या विभागप्रमुख होत्या. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील खानदेश अंमळनेर येथे झाला. इ.स. १९५२ साली त्यांचा विवाह विदर्भातील समीक्षक-नाटककार प्रा. मा.गो. देशमुख यांच्याश ...

                                               

भास्कर देशमुख

भास्कर देशमुख हे मराठी लेखक आहेत. त्यांचे वडील एक प्राथमिक शिक्षक होते. मांडवगणच्या त्यांच्याच शाळेत भास्कर देशमुख यांचे शिक्षण झाले. भास्कर देशमुख यांवी बहुतेक पुस्तके दादर मुंबई येथील मनोरमा प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहेत.

                                               

प.स. देसाई

परशुराम सदाशिव देसाई हे एक मराठी लेखक होते. देसाई तीन वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले. त्यांच्या २६ वर्षांच्या विधवा विकेशा आईने त्यांचे आणि त्यांच्या दोन भावंडांचे शिक्षण केले. देसाई १९०७मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी सातवी पास झाले आणि लागलीच ...

                                               

रवींद्र देसाई

रवींद्र देसाई हे सोप्या भाषेत संगणकविषयांवर पुस्तके लिहिणारे एक मराठी लेखक आणि वक्ते होते. त्यांनीं लेखनातून संगणक, माहिती तंत्रज्ञान, शेअर बाजार असे विविध विषय हाताळले. वर्तमानाशी सुसंगत विषय हाताळताना त्यातील गुंतागुंत नीट उलगडत तो विषय सुटसुटी ...

                                               

द्वारकानाथ संझगिरी

द्वारकानाथ संझगिरी हे प्रामुख्याने क्रिकेटवर लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. मुंबईतून किंग जाॅर्ज हायस्कूल, रुईया काॅलेजमधून शिकल्यावर, त्यांनी माटुंग्याच्याच व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्नाॅलाॅजिकल इन्स्टिट्यूटमधून इंजिनिअरिंग केले. मुंबई महापालिकेतून ...

                                               

दादाकांत धनविजय

दादाकांत धनविजय हे एक मराठी साहित्यिक आहेत. दलित रंगभूमीच्या चळवळीसाठी त्यांनी योगदान दिले आहे. हे महाराष्ट्रातील विदर्भ भागातील असून त्यांच्या लेखनातून विदर्भीय भाषेचा प्रभाव आहे. गुलसिंता या ठाणे लघुपट मोहोत्सवात निवड झालेल्या लघुपटाचे ते निर्म ...

                                               

अविनाश धर्माधिकारी

अविनाश धर्माधिकारी हे भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी आहेत. ते इ.स. १९८६ साली भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. त्यांनी फलटण येथे विभागीय उपायुक्त, रत्‍नागिरी आणि अमरावती जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्ह्याचे अतिरिक्त जि ...

                                               

म.वा. धोंड

मधुकर वासुदेव धोंड हे मराठी समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी या ग्रंथाला इ.स. १९९७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

                                               

न.गो. राजूरकर

डॉ. न.गो. राजूरकर हे हैदराबादचे ख्यातनाम राजकारणप्रेमी लेखक व वक्ते आहेत. त्यांचे शिक्षण तिथल्याच निजाम कॉलेजातून आणि विधि महाविद्यालयातून झाले. राजूरकरांनी उस्मानिया विद्यापीठात जवळजवळ तीन दशके राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि शाखाप्रमुख म्हणून का ...

                                               

नंदकुमार विष्णू मोरे

नंदकुमार मोरे पूर्णनाव. नंदकुमार विष्णू मोरे जन्म: डिसेंबर 1978 हे मराठी समीक्षक, लेखक असून शिवाजी विद्यापीठ, काेल्हापूर च्या मराठी विभागात सहायक प्राध्यापकपदी कार्यरत असतात. भाषाविज्ञान, बोली अभ्यास, कादंबरी आणि आधुनिक मराठी साहित्य हे त्यांचे अ ...

                                               

राम नगरकर

राम विठोबा नगरकर हे एक मराठी विनोदी नट होते. ते मूळ व्यवसायाने नाभिक असून मुंबईत त्यांचे वंदन हेअर कटिंग सलून होते. नगरकरांनी मराठी रंगभूमी चित्रपटांतून विनोदी भूमिका केल्या. नगरकर मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील सारोळे या गावाचे रहिवासी होते. १९४७च्या ...

                                               

नवनाथ गोरे

नवनाथ गोरे हे एक मराठी लेखक आहेत. त्यांना त्यांच्या फेसाटी या कादंबरीसाठी २०१८ सालचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी याच कादंबरीला मनोरमा साहित्य मंडळीकडून, सोलापूरच्या मनोरमा साहित्य परिषदेचा स,रा. मोरे ग्रंथालयाचा विशेष पु ...

                                               

गुरुनाथ नाईक

गुरुनाथ नाईक हे मराठीतल्या आघाडीच्या रहस्य आणि थरार कथा/कादंबरीकारांपैकी एक असून बाबुराव अर्नाळकरांप्रमाणेच त्यांनी सुद्धा हजारांवर रहस्य कादंबर्‍या लिहिल्या, व एका मोठ्या चाहत्या वर्गाला खिळवून ठेवले. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नोक ...

                                               

सतीश नाईक (चित्रकार)

सतीश नाईक हे मराठी चित्रकार आहेत. यांनी जे.जे स्कूल ऑफ आर्ट्समधून फाइन आर्ट्‌स व इंटीरियर डिझाइनचा अभ्यास पूर्ण केला व पदविका मिळवली. सतीश नाईक यांची चित्रकारिता वैशिष्ट्यपूर्ण आहे. अमूर्त चित्रकला विचारपूर्वक अभ्यासत असताना स्वत:ची स्वतंत्र शैली ...

                                               

ज्ञानेश्वर नाडकर्णी

ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी हे मराठी भाषेतील लेखक, समीक्षक होते. मौज, साधना वगैरे मासिकांतून यांचे बरेच नाट्यविषयक लिखाण प्रसिद्ध झाले आहे. मराठी व इंग्रजी भाषेतून कलासमीक्षेच्या क्षेत्रात त्यांनी पन्नासहून अधिक वर्षे कामगिरी केली. त्यांचा जन्म २१ म ...

                                               

नानासाहेब पवार

नानासाहेब धोंडिबा पवार हे एक मराठी लेखक व प्राध्यापक आहेत. इ.स. २००२ मध्ये, त्यांनी पुणे विद्यापीठातून एम.ए. पदवी पुर्ण केली.

                                               

नारायण कृष्ण गद्रे

नारायण कृष्ण गद्रे हे मराठी लेखक आणि चरित्रकार होते. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय ह्या संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. गद्रे ह्यांनी नाटक, कविता, कादंबरी, चरित्र, इतिहास अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केले आहे.

                                               

नारायण गोविंद नांदापूरकर

प्रा. नारायण गोविंद नांदापूरकर हे एक मराठी कवी आणि पंतकवींच्या काव्याचे व लोकसाहित्याचे अभ्यासक होते. मोरोपंत आणि मुक्तेश्वर यांच्या महाभारतावरील काव्यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी मयूर-मुक्तांची भारते हा ग्रंथ लिहिला. नांदापूरकर हे उस्मानिय ...

                                               

नीलांबरी जोशी

नीलांबरी जोशी या एक मराठी संगणकतज्ज्ञ आणि लेखिका आहेत. बी.एस्‌सी. झालेल्या नीलांबरी यांच्याकडे ओरॅकल या संगणकीय भाषेचे सखोल ज्ञान आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांची १५हून अधिक वर्षांची कारकीर्द आहे. कुवेतमध्ये किंवा अमेरिकेत वास्तव्य असणाऱ् ...

                                               

नीलिमा बोरवणकर

नीलिमा बोरवणकर या एक मराठी लेखिका व कथाकथनकार आहेत. रशियन भाषेच्या डिप्लोमाचा अभ्यास करताना त्यांच्या वाचनात एका दहा वर्षाच्या रशियन मुलाची रोजनिशी आली. ती वाचल्यावर नीलिमाताईंच्या मनात मराठीत कथालेखन करायची ऊर्मी दाटून आली. विज्ञानाच्या पदवीधर अ ...

                                               

दामोदर विष्णू नेने

दादूमिया ऊर्फ डॉ. दामोदर विष्णू नेने हे वडोदरा शहरात राहणारे एक प्रसूतितज्ज्ञ डाॅक्टर, विचारवंत आणि लेखक आहेत. मुस्लिमबहुल भागात प्रॅक्टिस असल्याने त्यांचे अनेक रुग्ण मुस्लिम असत. त्यांचा कुराणचा अभ्यास असल्याने ते त्या विषयी लिहीत. पण नेने या ना ...

                                               

विठ्ठल कृष्ण नेरूरकर

विठ्ठल कृष्ण नेरूरकर हे एक मराठी कथाकार, कवी आणि नाटककार होते. ’नागरिकता वाचनमाला’ या पुस्तकाच्या दोन भागांचे त्यांनी संपादन केले होते.

                                               

पंडित वैजनाथ

वैजनाथ शिवराम कानफाडे ऊर्फ वैजनाथशर्मा पंडितः- इसवी सनाच्या १९ व्या शतकाचा प्रारंभकाल अर्वाचीन मराठी गद्यरचनेचे आद्य प्रवर्तक. वैजनाथशास्त्री हे नागपूरकडचे राहणारे. कलकत्ता येथे नागपूरकरांचे वकील म्हणून वेणीरामपंत नावाचे गृहस्थ होते, त्यांच्या आश ...

                                               

बाळ ज. पंडित

बाळ जगन्नाथ पंडित हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट समालोचक होते. वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासूनच त्यांना क्रिकेटची आवड निर्माण झाली होती. ते रणजी चषक सामन्यांत खेळले. त्यासाठी मामा, चुलत भाऊ आणि वडील सरदार जगन्नाथ महाराज पंडित यांनी त् ...

                                               

वासुदेव बळवंत पटवर्धन

वासुदेव बळवंत पटवर्धन ऊर्फ कवी वसंत हे एक मराठी कवी व काव्यसमीक्षक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातार्‍यास, व माध्यमिक शिक्षण नागपूरला झाले. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून १८९३ साली बी.ए.ची पदवी मिळविली. त्यानंतर ते पुण्याला प्रथम न्यू इंग्लिश स् ...

                                               

वि.मा.दी. पटवर्धन

वि.मा. दीक्षित पटवर्धन तथा विमादी हे एक विनोदी लेखन करणारे मराठी लेखक होते. त्यांचे वाडवडील सावकारी करत. ब्रिटिशांनी १८०० च्या पुढेमागे हळूहळू काही एकवाक्यता आणेपर्यंतच्या काळात, शेकडो प्रकारची नाणी एकसमयावच्छेदेकरून हिंदुस्तानभर चालत असत. अशी ना ...

                                               

रंगनाथ पठारे

रंगनाथ गबाजी पठारे हे मराठी कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक आहेत. कथारचनेच्या विविध शक्यतांशी खेळणे हा रंगनाथ पठारे यांचा स्वभाव आहे. मराठीत खूप कमी लेखकांनी कथेच्या रचनेच्या अंगाने तिच्याशी संवाद साधल्याचे दिसते. कथा म्हणजे एक सत्त्वशोध आणि समका ...

                                               

लक्ष्मण विनायक परळकर

लक्ष्मण विनायक परळकर हे मराठी लेखक, संत वाङमयाचे अभ्यासक, अनुवादक आणि चरित्रकार होते. मुंबईच्या एल्फिन्स्टन शाळेत माध्यमिक शिक्षण घेतल्यावर ते त्यांच्याच महाविद्यालयातून बी.ए. झाले. पदवी संपादन केल्यावर ते वकिलीची परीक्षा पास झाले. सन १८९६ च्या स ...

                                               

प्रभाकर नारायण परांजपे

प्रा. प्रभाकर नारायण परांजपे हे पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख होते. त्यांनी शुद्धलेखन, मराठी प्रतिशब्द निर्मिती व त्यांचा उपयोग या क्षेत्रात काम केले आहे. ते मराठी अभ्यास परिषद संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक सदस्य ...

                                               

माया परांजपे

माया परांजपे य एक स्त्री सौदर्यप्रसाधन कलेच्या तज्ज्ञ होत्या. परांजपे यांनी १९६४ साली पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्राची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी एक वर्ष स्वित्झर्लंडच्या जीनिव्हा विद्यापीठात प्रयोगशाळा साहाय्यक म्हणून काम केले. तेथेच जैव-रस ...

                                               

श्रीधर विष्णु परांजपे

श्रीधर विष्णु परांजपे ऊर्फ रामदासानुदास हे वर्ध्याचे राहणारे एक मराठी आणि हिंदी लेखक होते. त्यांनी रामदासांचा दासबोध आणि लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य अनुवाद करून हिंदीत आणले. याशिवाय त्यांनी मोरोपंतांच्या १५ स्फुट काव्यांचे संपादन करून ती पुस्तक र ...

                                               

दीपक पवार

प्रा. डॉ. दीपक तानाजी पवार हे मराठी अभ्यास केंद्र या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत. ते मुंबईत घाटकोपरला राहतात. दीपक पवार यांनी `Post Globalisation in Politics of Maharashtra या विषयावर ...

                                               

भारती पांडे

मनवा कवितासंग्रह काळी अनुवादित, मूळ इंग्रजी पुस्तक द गुड अर्थ - लेखिका पर्ल बक मयादा इराकची कन्या अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखिका - जीन सॅसन ब्लास्फेमी अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखिका - तेहमिना दुर्रानी इंटरप्रिटर ऑफ मॅलडीज् कथासंग्रह, ...

                                               

म.सु. पाटील

प्राचार्य डाॅ. मधुकर सु. पाटील हे एक मराठी काव्यसमीक्षक व वैचारिक लेखन करणारे मराठी साहित्यिक होते. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यात खारेपाटातील खाऱ्या जमिनीच्या शेतीवर जगणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला. त्यांच्या लहानपणी त्यांना ग्रांथिक म ...

                                               

महेंद्र पाटील

प्रा. डाॅ. महेंद्र पाटील हे धुळे जिल्ह्यातल्या शिरगाव येथील एस.पी.डी.एम. काॅलेजात राज्यशास्त्राचे प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत. त्यांनी लिहिलेल्या राज्यशास्त्रावरील पुस्तकांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने क्रमिक पुस्तके म्हणून मान्यता ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →