ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 221                                               

वामन मल्हार जोशी

वामन मल्हार जोशी हे मराठी लेखक, पत्रकार होते. त्यांचा जन्म तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील तळा या गावी झाला होता. शालेय शिक्षण संपवून वा.म. जोशी पुण्यातील डेक्कन कॉलेजात आले आणि त्यांनी १९०४मध्ये बी.ए.ची आणि १९०६मधे एम.ए.ची पदवी मिळवली. त्यांनंतर जोश ...

                                               

एसएम जोशी

श्रीधर महादेव जोशी, अर्थात एस.एम. जोशी, हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते होते. ते प्रथम समाजवादी, नंतर प्रजासमाजवादी आणि शेवटी संयुक्त समाजवादी पक्षाचे सभासद होते. पत्रकारिता, लेखन, वक्तृत्व, राजकारण व समाजकारण या क्षेत्रांतील नि:स ...

                                               

ज्ञानेश्वर कुलकर्णी

ॲडव्होकेट ज्ञानेश्वर महादेव कुलकर्णी हे पुण्यातले एक नामवंत वकील, इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि विद्वान गृहस्थ होते. त्यांचे अनेक ग्रंथ मृद्‌‍गंध प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहेत. त्यांतले काही ग्रंथ: तिलांजली ललित ऋतुराज मूळ लेखक कालिदास; अनुवादित सम् ...

                                               

ज्ञानेश्वर म. इंगळे

ज्ञानेश्वर महाराज इंगळे ऊर्फ दास ज्ञानेश्वर हे आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी असून स्वतः कीर्तनकार आहेत. त्यांनी कीर्तन आणि तत्संबंधी विषयांवर बरीच पुस्तके लिहिली आहेत.

                                               

ज्ञानेश्वर म. कुलकर्णी

ज्ञानेश्वर म. कुलकर्णी हे कोल्हापुरात राहणारे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी लहान मुलांसाठीची सुमारे ७० पुस्तके लिहिली आहेत. त्याशिवायची काही पुस्तके खालीलप्रमाणे: अपराध काय माझा कादंबरी अविश्वास कादंबरी ज्ञानेश्वर माउली धार्मिक? प्रयोगांतून विज्ञान ...

                                               

ज्योती कपिले

ज्योती कपिले या एक कवयित्री, बालसाहित्यिक, अनुवादक आणि जे. के. मीडियाच्या प्रकाशक आहेत. तसेच त्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वांद्रे शाखेच्या सन २०१५-१८ च्या कार्याध्यक्ष आहेत. कपिले ह्या विविध कार्यक्रमांतून सूत्र संचालन, निवेदने करतात. अनेक ...

                                               

अजेय झणकर

अजेय झणकर हे मराठी लेखक, पटकथा लेखक, गीतकार, दिग्दर्शक व चित्रपटनिर्माता होते. झणकर यांचे शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. तेथे त्यांना पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत लेखकाचा पुरस्कार मिळाला. झणकर यांनी मार्केट मिशनरीज नावाची स ...

                                               

जयप्रकाश झेंडे

जयप्रकाश झेंडे हे एक व्यक्तिमत्त्व विकास आणि उद्योग व्यवस्थापन सारख्या विषयांवर वैचारिक पुस्तके लिहिणारे मराठी लेखक आहेत. झेंडे हे मुळात व्यवसायाने अभियंता होते. त्यांच्या व्यवसायामध्ये घेतलेल्या अनेक प्रकारची प्रशिक्षणे, दिलेली व्याख्याने आणि के ...

                                               

मुकुंद टाकसाळे

मुकुंद टाकसाळे जन्म: ४ ऑक्टोबर १९५१ हे विनोदी लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. टप्पू सुलतान या टोपणनावानेही त्यांनी काही लिखाण केले आहे. टाकसाळे यांनी साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींवर ललित मासिकात आनंद पुणेकर या टोपणनावाने एक सदर चालविले ...

                                               

निशिकांत ठकार

कथिली कथा, जळून गेल्या झाडाने अनुवादित नाटक, मूळ हिंदी लेखक - भानू भारती भाषांतर प्रसंग साहित्य आणि समीक्षा श्रीचंपा द्वैतापल्याड तू अद्वैता अनुवादित, सिरि सम्पिगे या मूळ विनोदी हिंदी नाटकाचा मराठी अनुवाद. मूळ लेखक - चंद्रशेखर कंबार साहित्य, मूल् ...

                                               

वसंत आबाजी डहाके

वसंत आबाजी डहाके हे मराठीचे भाषातज्‍ज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत.१९६६ साली योगभ्रष्ट या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले. "चित्रलिपी" या संग्रहाकरिता २००९ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. फेब्रुवारी २०१२ च्या चं ...

                                               

अवधूत डोंगरे

नेहरू व बोस अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रुद्रांग्शू मुखर्जी एक आझाद इसम एका लेखकाचे तीन संदर्भ कादंबरी टाॅम सायरची साहसं अनुवादित, मूळ अमेरिकन लेखक - मार्क ट्वेन स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट वैचारिक कादंबरी राजीव गांधी हत्या एक अंतर्गत कट अनुवा ...

                                               

विजय ढवळे

डाॅ. विजय ढवळे मराठी प्रवासवर्णनविषयक पुस्तके लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या मार्मिक या साप्ताहिकात ते जगभरातील गोष्टी हा स्तंभ लिहितात. २०१६ साली शिवसेनेचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला त्यावेळी विजय ढवळे यांनी शिवसेनेचा इतिह ...

                                               

संजीवनी तडेगावकर

डाॅ. संजीवनी तडेगावकर या एक मराठी कवयित्री आणि ललित लेखिका आहेत. स्त्रियांच्या कविता हा त्यांचा पीएच.डी.च्या प्रबंधाचा विषय होता. त्या २०१० साली सोलापूर विद्यापीठातून पीएच.डी.झाल्या. त्या जालन्याला राहतात. वृत्तपत्रांतून सदरलेखन करतात तसेच विविध ...

                                               

प्रशांत तळणीकर

ब्रिडा अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - पाउलो कोएला Bindu Sarovाr स्वार्थातून परमार्थाकडे. अ वुमन्स करेज ॲन समर्स या दुकानांच्या साखळीमागील स्त्रीची प्रेरणादायी कथा अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - लैंगिक विषयाला बाजारपेठेत मानाचं स्थान मिळवून देणारी स ...

                                               

गोपीनाथ तळवलकर

गोपीनाथ गणेश तळवलकर हे मुलांच्या आनंद मासिकाचे संपादक व एक ख्यातनाम बालसाहित्यिक होते. प्रौढ साक्षरांसाठीही त्यांनी लिखाण केले. कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रकार हाताळूनही त्यांचे नाव झाले नाही. आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादं ...

                                               

गोविंद तळवलकर

गोविंद श्रीपाद तळवलकर, २२ मार्च, इ.स. २०१७) हे इंग्रजी-मराठीतले पत्रकार व लेखक होते. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक होते. सामाजिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय घडामोडीचे भाष्यकार, साचेपी संपादक म्हणून त्यांची ख्याती ...

                                               

शरद तळवलकर

शरद तळवलकर हे मराठी चित्रपटांतील अभिनेते होते. चेहऱ्यावरील भावातुनच विनोद आणि वेदना दाखविणारे कै शरद तळवलकर विनोदी अभिनेता म्हणून अभिनय करतानाच ते दु:खद प्रसंगातही हेलावून टाकणारे त्यांचे भाव चेहऱ्यावर दाखवीत शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टी ...

                                               

संदीप तापकीर

संदीप तापकीर यांनी पुणे येथील स.प.महाविद्यालयातून बी.ए.चे पदवी तर पुणे विद्यापीठात इतिहास ह्या विषयातून एम.ए.चे पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले. नंतर पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांचे लेखनिक म्हणून १९९९-२००२ त्यांनी का ...

                                               

विठ्ठल वामन ताम्हणकर

विठ्ठल वामन ताम्हणकर हे जयपूर यथील महाराजांचे महाराजा महाविद्यालयातील इतिहास आणि राजकीय अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत. संयुक्त महाराष्ट्र संकल्पनेची मांडणी करणाऱ्या १९१७ मधील थ्री डिव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र या पहिल्या ग्रंथाचे ग्रंथ लेखक.

                                               

अनंत तिबिले

अनंत तिबिले हे कोल्हापूरमध्ये राहणारे एक मराठी लेखक आहेत.ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावरील कादंबरी लेखन आणि रहस्यमय कथांच्या माध्यमातून मराठी सारस्वतांत वेगळी मुद्रा उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक अनंत दत्तात्रय तिबिले यांचे निधन झाले. गेले तीन दिवस त् ...

                                               

उत्तम बंडू तुपे

उत्तम बंडू तुपे, १ जानेवारी १९४२; मृत्यू: पुणे, २६ एप्रिल २०२०) हे एक मराठी साहित्यिक होते. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एनकुळ हे जन्मगाव असलेल्या खेड्यात तुपे यांचे दुष्काळामुळे पोट भरणे शक्यच नव्हते. त्या दुष्काळी परिस्थितीत सापडून ते पु ...

                                               

शंकर गोपाळ तुळपुळे

शंकर गोपाळ तुळपुळे तथा डॉ. शं.गो.तुळपुळे हे मराठी भाषा आणि संत वाङमयाचे अभ्यासक, संशोधक आणि पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख होते.

                                               

काशिनाथ त्र्यंबक तेलंग

काशिनाथ त्र्यंबक तेलंग हे ब्रिटिश भारतातील न्यायाधीश, मराठी लेखक-संपादक, व सुधारक होते. ते इ.स. १८८५-८९ या कालखंडात अखिल भारतीय कॉंग्रेसचे चिटणीस होते. इ.स. १८८९ साली तेलंग मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले, तर इ.स. १८९२ साली मुंबई विद्यापीठा ...

                                               

त्रिंबक तेहरानवाला

त्रिंबक गोविंद कारखानीस उर्फ त्रिंबक तेहरानवाला हे मराठी भाषेतील एक लेखक आहेत.पेशाने अभियंता असलेल्या तेहरानवाला यांनी भारतात आणि इराणमध्ये अनेक वर्षे नोकरी केली.त्यानंतर त्यांनी मराठी भाषेत लेखन सुरू केले.ते १९६८ ते १९७८ या दहा वर्षांच्या काळात ...

                                               

भाऊ तोरसेकर

भाऊ तोरसेकर हे राजकीय विषयांवर वृत्तपत्रीय आणि दिवाळी अंकांतून लिखाण करणारे मराठी लेखक आहेत. माझा जागता पहारा या नावाचा त्यांचा एक ब्लाॅग आहे. तसेच त्यांचं प्रतिपक्ष नावाचे यूट्यूब चॅनेल आहे. थोडक्यात: भाऊ उर्फ गणेश वसंत तोरसेकर हे एक आर्किटेक्चर ...

                                               

द.दि. पुंडे

डॉ. दत्तात्रेय दि. पुंडे हे मराठी भाषाविषयक पुस्तके लिहिणारे एक लेखक आहेत. ते पुण्याच्या मॉडर्न कॉलेजात मराठीचे प्राध्यापक होते.

                                               

दत्तप्रसाद अच्युत दाभोळकर

डाॅ. दत्तप्रसाद दाभोळकर हे एक मराठी वैज्ञानिक आणि लेखक आहेत. हे अच्युत लक्ष्मण दाभोळकर व ताराबाई अच्युत दाभोळकर या दांपत्याच्या दहा अपत्यांपैकी एक. कोकणातील वेंगुर्ल्याजवळच्या दाभोली गावचे मूळ रहिवासी. वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दत्तप्रसाद ...

                                               

प्रदीप दळवी

झाले मोकळे आकाश नाटक अदेही कादंबरी आनंदघन कादंबरी अपॉइंटमेंट कादंबरी टर्निंग पाॅईंट नातक सर आले धावुन नाटक प्रमुख भूमिका - लक्ष्मीकांत बेर्डे अतिथी सप्तमवेध कादंबरी खंडकांड अश्मा उषःकाल रक्तरेखा कादंबरी गर्भवेध कादंबरी महानिद्रा कादंबरी अभिमन्यू ...

                                               

अनिल दांडेकर

प्रा. अनिल दांडेकर हे बालसाहित्य आणि सोप्या भाषेत विज्ञान विषयक पुस्तके लिहिणारे मराठी लेखक आहे. त्यांचे लिखाण लोकसत्ता आणि अन्य वृत्तपत्रांतून प्रकाशित होत असते. हे निवृत्त शिक्षक आहेत.

                                               

वि.पां. दांडेकर

विश्वनाथ पांडुरंग दांडेकर हे एक मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक होते. मुंबई विद्यापीठातून एम.ए. ची पदवी मिळवल्यावर दांडेकर बडोदा येथे प्राध्यापक झाले. आपल्या अध्यापनाचा पेशा सांभाळून लेखनही ते करत होते. फेरफटका, टेकडीवरून, एक पाऊल ...

                                               

दाऊद दळवी

प्राचार्य डॉ. दाऊद दळवी हे एक इतिहासाचे अभ्यासक होते. प्राचीन इतिहास या विषयात डॉक्टरेट मिळविलेले प्रा. दळवी १९६१ मध्ये मुंबईतील पार्ले महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू झाले. त्यानंतर १९६५ ते १९८६ याकाळात मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभाग ...

                                               

गो.ना. दातार

गो.ना. दातार तथा गोविंद नारायण दातारशास्त्री हे एक मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या सुरुवातीच्या मनोरंजक किंवा बोधपर कादंबर्‍या या आंग्ल कादंबरीकार रेनॉल्ड्स याच्या कादंबर्‍यांची रूपांतरे होती. चतुर माधवराव या कादंबरीपासून दातारांनी स्वतंत्र कादं ...

                                               

भगवान दातार

परमवीर गाथा भाग १ ते ८. मूळ लेखक - रचना बिश्त-रावत आणि मेजर जनरल शुभी सूद खिल्‍ली विनोदी स्वतंत्र पुस्तक शहीद भगत सिंग यांचा अखेरपर्यंतचा प्रवास अनुवादित, मूळ लेखक - कुलदीप नय्यर शौर्यगाथा मूळ लेखक - रचना बिश्त-रावत आणि मेजर जनरल शुभी सूद सरदार व ...

                                               

माधव दातार

डाॅ. माधव दातार हे एक मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. डाॅ. दातार आयडीबीआय बँकेतून मुख्य महाव्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. डाॅ. दातार यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी. केली होती. आर्थिक घडामोडींवर ते लेखन करत व व्याख्याने देत. ...

                                               

दादा गोरे

१. पीएच. डी. मार्गदर्शक: अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, १९८७ ते २००७. आ) भारतीय सामाजिक विज्ञान व लोकसाहित्य संशोधन संस्था, परभणी, २००२ ते २००७. २. यू.जी.सी. पद्व्युत्तर अध्यापन: विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद केंद्रा अंत ...

                                               

नरेंद्र दाभोलकर

नरेंद्र अच्युत दाभोलकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटन ...

                                               

सविता दामले

द डेव्हिल नेव्हर स्लीप्स अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - पर्ल बक सुपरहिरो - रतन टाटा व्यक्तिचित्रण सोनिया गांधी नेहरूंची सावली: नेहरूंचे मुख्य सुरक्षा अधिकारी के.एफ. रुस्तुमजी यांच्या रोजनिशीतून अनुवादित व्यक्तिचित्रण, मूळ इंग्रजी संपादक - पी.व्ही ...

                                               

दामोदर खडसे

डॉ. दामोदर खडसे हे मराठी पुस्तकांचा हिंदी अनुवाद करणारे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी हिंदीतही पुस्तके लिहिली आहेत. उज्जैन, कोल्हापूर, अमरावती, पुणे अशा विद्यापीठांमधून अनेक विद्यार्थी पीएच.डी. आणि एम.फिल.साठी त्यांच्या साहित्याचा अभ्यास करत आहेत. ...

                                               

दि.भा. घुमरे

दिगंबर भालचंद्र ऊर्फ मामासाहेब घुमरे हे नागपूरला राहणारे एक पत्रकार आणि लेखक आहेत. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इ.स. १९७५ साली देशावर लादलेल्या आणीबाणीदरम्यान घुमरे यांच्या नागपूर तरुण भारत या वृृत्तपत्राला सरकारने त्रास द्यायला सु ...

                                               

दि.वि. गोखले

दिनकर विनायक गोखले ऊर्फ बंडोपंत गोखले हे एक सावरकरप्रेमी मराठी लेखक व पत्रकार होते. ते युद्धशास्त्राचे अभ्यासकही होते. त्या विषयावर त्यांनी भरपूर वृत्तपत्रीय लेखन केले आहे. गोखले हे मुंबई पत्रकार संघाचे एक विश्वस्त होते. युद्धशास्त्रावर पत्रकारित ...

                                               

दिगंबर बाळकृष्ण मोकाशी

दि.बा. मोकाशी हे एक मराठी कथा-कादंबरी लेखक होते. नेहमीच्या जीवनानुभवावर आधारित ललित कथांप्रमाणेच मोकाशी यांनी गूढकथा, पिशाच्चकथा, रहस्यकथा यांसारख्या वेगळ्या वळणाच्या कथाही लिहिल्या.

                                               

दिनकर दत्तात्रेय भोसले

दिनकर दत्तात्रेय भोसले यांनी चारुता सागर या नावाने कथालेखन तर धोंडू बुवा कीर्तनकार या नावाने कीर्तने केली. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ जवळचे मळणगाव हे त्यांचे मूळ गाव. तिथेच त्यांनी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणूनही नोकरी केली होती. राष्ट्रीय पुर ...

                                               

दिनकर नीलकंठ देशपांडे

दिनकर देशपांडे हे एक मराठीतले पत्रकार आणि साहित्यिक होते. त्यांचे शालेय शिक्षण जबलपूर येथून, आणि माध्यमिक शिक्षण वर्ध्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून झाले होते. शालेय जीवनात ते उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून नावाजले गेले होते. त्यांनी तेथे एक सुवर्णपदक ...

                                               

फ्रान्सिस दिब्रिटो

फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे महाराष्ट्रातल्या वसई येथील कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू व मराठी लेखक आहेत. ख्रिस्ती व ज्यू धर्म हे त्यांचे प्रमुख अभ्यासविषय असून त्यांविषयी त्यांनी मराठीतून लेखन केले आहे.

                                               

दिलीप कुलकर्णी

१९७८ मध्ये दिलीप कुलकर्णी यांना मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदविका मिळाली. १९७८ ते १९८४ सालांपर्यंत ते पुण्याला टेल्को कंपनीमध्ये काम करीत होते. त्यानंतर १९८४ ते १९९३ दरम्यान, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी येथे पूर्ण वेळेचे काम. त्या काळात त्यांनी ‘वि ...

                                               

दिलीप चावरे

दिलीप चावरे हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी शेरलाॅक होम्सच्या बऱ्याच कथा मराठीत आणल्या आहेत. दिलीप चावरे हे टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार आहेत/होते. त्या वृत्तपत्रात सन २००० ते २००५ या काळात त्यांचा दर १५-२० दिवसांनी एक लेख प्रकाशित होत असे.

                                               

दिवाकर मोहनी

दिवाकर मोहनी हे मुद्रण आणि लिपी ह्या विषयांचे तज्ज्ञ अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. आजचा सुधारक ह्या नियतकालिकाचे संपादक आणि प्रकाशक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मुद्रक म्हणून मोहनी ह्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. मोहिनी राज मुद्रा, नागपूर हे त्य ...

                                               

दिनकर वासुदेव दिवेकर

दिनकर वासुदेव दिवेकर हे मराठी ललित लेखक होते. ते आद्य व्यक्तिचित्रणकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेले व १९२८ साली प्रसिद्ध झालेले मोतीलाल नेहरूंचे व्यक्तिचित्रण हे मराठीतले पहिले व्यक्तिचित्रण समजले जाते. दिवेकरांनी ए.जी. गार्डिनरपासून स् ...

                                               

मधुकर विश्वनाथ दिवेकर

प्रा. मधुकर विश्वनाथ दिवेकर हे मराठीतील विज्ञानकथालेखक व सर्पकथालेखक आहेत. हे सर्पसंवर्धनाचे काम करीत असल्याने सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध आहेत. सर्पदंशावरील उपचारासाठी ते परिसरातील डॉक्टरांना मदत करतात. बालपणापासून सापांविषयी विशेष प्रेम असल्याने ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →