ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 220                                               

मंगला गोडबोले

मंगला गोडबोले या सामाजिक जाणीवेने लिहिणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. ह्यांच्या अनेक कथावजा लेख मराठी वृत्तपत्र ’लोकसत्ता’त साप्ताहिक सदरे म्हणून प्रकाशित झाले. इ.स. २००० सालच्या सदराचे नाव ’अशी घरं अशी माणसं’ हे, २००९साली ’पण बोलणार आहे’ हे आणि २०१ ...

                                               

रावजीशास्त्री सदाशिवशास्त्री गोडबोले

रावजीशास्त्री सदाशिवशास्त्री गोडबोले हे मराठी व्याकरणकार, भाषांतरकार, इंग्रजी पुस्तकांचे अनुवादक व आद्य मराठी समीक्षक होते. पुण्यातील जुन्या विश्रामबागेतील पाठशाळेत संस्कृत व इंग्रजी भाषांचे अध्ययन केल्यावर रावजीशास्त्रींनी काही काळ इंग्रजी साहेब ...

                                               

विष्णुभट गोडसे

विष्णुभट गोडसे वरसईकर हे मराठी लेखक होते हे मूळ कोंकणातील पेण तालुक्यातील वरसई गावचे होते. पेशवाईत त्यांच्या कुटुंबीयांकडे पौरोहित्य व प्रशासकीय जबाबदारी होती. मात्र पुढील काळात कर्जबाजारी होऊन या कुटुंबास आर्थिक हलाखीच्या स्थितीस तोंड द्यावे लाग ...

                                               

सदाशिव वसंत गोरक्षकर

सदाशिव वसंत गोरक्षकर हे ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह आणि जतन करण्याबद्दलचे शास्त्राचे तज्ञ आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील देवरूख येथील लक्ष्मीबाई पित्रे कलासंग्रहालय साकारले गेले. तेथे इंग्रजकालीन बॉम्बे स्कूल ऑफ आर्टच्या शैलीतील चित्रकलेचे ...

                                               

गोविंद चिमणाजी भाटे

गोविंद चिमणाजी भाटे हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य असून ते सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते.

                                               

गोविंद नारायण माडगांवकर

गोविंद नारायण माडगांवकर हे एक मराठी लेखक होते. त्यांचा जन्म पोर्तुगीज भारतात गोवे प्रांतातील माडगांवजवळच्या पेरी या गावी झाला.

                                               

गोविंद बाबाजी जोशी

गोविंद बाबाजी जोशी हे महाराष्ट्रातील आद्य हिंदू मिशनरी होते. त्यांचे फारच कमी शालेय शिक्षण वसई येथील मराठी शाळेत झाले होते. त्यानंतर त्यांनी घरी राहूनच वाचन-लेखनाचा परिपाठ ठेवला. गोविंद जोशी यांचा इंदूर आणि बडोदा संस्थानिकांशी जवळचा संबंध होता. त ...

                                               

शरद घाटे

डाॅ. शरद घाटे हे मराठी समीक्षक-लेखक आहेत. ते रत्नागिरीच्या गोगटे महाविद्यालयात मराठीचे विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य होते. पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून एम.ए. झाल्यावर त्यांनी सुरुवातीला त्यांच्याच काॅलेजातल्या पु.ग. सहस्रबुद्धे यांच्याकडे आणि न ...

                                               

प्रफुल्ल केशवराव घाणेकर

प्र.के. घाणेकर हे एक लोकप्रिय मराठी लेखक आहेत. यांचे लेखन मुख्यत्वे महाराष्ट्रातील किल्ले व त्यांच्याशी संलग्न अशा विषयांवर आहे.

                                               

न.का. घारपुरे

डॉ. प्रा. नरहर काशीनाथ घारपुरे हे एक जर्मन भाषा जाणणारे मराठी लेखक होते. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात ते जर्मन शिकवीत. ते एम्.ए. एल्‌एल्.बी. असून त्यांनी जर्मनीहून पीएच्.डी. मिळवली होती. त्यांच्या स्मरणार्थ पुण्यातील सरस्वती मंदिर संस्थेच्या आधी ...

                                               

दिवाकर अनंत घैसास

दैनंदिन श्रीमद्-भगवद्गीता श्री देवी भागवत संपूर्ण बृहत्‌ चातुर्मास सार्थ पंचमुखी हनुमान कवच नवनाथांच्या गोष्टी श्रीमद् भागवतसार गुरूचरित्र कथासार Shri Gajanan Maharaj Nityapath श्री गजानन महाराज विजय अंगारकी चतुर्थी व्रतकथा श्रीमत् गुरूचरित्र सहल ...

                                               

चंद्रकांत भोंजाळ

मंटो हाजीर हो आख्यान सदर लेखन संग्रह धूळपेरणी सदर लेखन संग्रह गप्पा सिनेमाच्या त्रिशंकू अनुवादित मराठी कथासंग्रह; मूळ लेखक - मन्नू भंडारी बिछड़े सभी बारी बारी मराठी अनुवाद, मूळ हिंदी लेखक - बिमल मित्र कफन अनुवादित नमन लेखसंग्रह तिसरा श्वास अनुवाद ...

                                               

मिलिंद चंपानेरकर

मिलिंद चंपानेरकर हे एक मुक्त पत्रकार असून मराठी लेखक आहेत. चंपानेरकर यांनी १९९१ ते २००० या काळात इंडियन एक्सप्रेससाठी पत्रकारिता केली. त्यानंतर मात्र त्यांनी मुक्त पत्रकारिता पत्करली. त्यातून त्यांनी लिहिलेले रिपोर्ताज पद्धतीचे लेख व अनुभव, शाश्व ...

                                               

नरेंद्र चपळगावकर

नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश असून वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील व सत्त्वशील मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या म ...

                                               

चंद्रकांत सखाराम चव्हाण

चंद्रकांत सखाराम चव्हाण हे बाबूराव अर्नाळकर या टोपणनावाने लिहिणारे मराठी लेखक होते. मॅट्रिकच्या वर्गात असताना शाळा सोडलेले बाबूराव मराठीतील आघाडीचे रहस्यकथा लेखक होते. त्यांनी एकूण १०४२ रहस्यकथा लिहिल्या. खर्‍या अर्थाने त्यांनी तळागाळातल्या माणसा ...

                                               

रामनाथ चव्हाण

रामनाथ चव्हाण मराठी लेखक आहेत. दलित साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील महत्त्वाचे लेखक म्हणून यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, व्यक्तिचित्रे, भटक्या-विमुक्तांच्या संदर्भातले संशोधनात्मक लेखन असे विविध साहित्य ...

                                               

चिं.गं. गोगटे

चिंतामण गंगाधर गोगटे हे मराठी इतिहास लेखक होते. ते मराठी भाषेत किल्ले ह्या विषयावर प्रथमतः पुस्तके लिहिण्यासाठी ओळखले जातात. गोगटेंचा जन्म इ.स.१८६६ साली तत्कालीन मुंबई प्रांतातील रत्नागिरी जिल्ह्यातील गोळप गावी झाला. ते वयाच्या अठराव्या वर्षी शिक ...

                                               

मारुती चितमपल्ली

मारुती चितमपल्ली हे मराठी वन्यजीव अभ्यासक,लेखक आहेत. वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ म्हणजे ३६ वर्षे नोकरी. नोकरीदरम्यान आणि त्यानंतरही अशी एकूण ६५ वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली, जंगलातील प्राणिजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे लेखन अतिशय ओघवत्या शैली ...

                                               

भगवान चिले

भगवान चिले हे एक मराठी दुर्ग अभ्यासक, इतिहास अभ्यासक व लेखक आहेत. महाराष्ट्रातील किल्ल्यांवर लिहिलेली त्यांची पुस्तके गडप्रेमी, गिर्यारोहकांमध्ये प्रसिद्ध आहेत.

                                               

सु.रा. चुनेकर

प्रा. डॉ. सुरेश रामकृष्ण चुनेकर हे मराठी समीक्षक, संपादक आणि मराठी वाङ्मय सूचीकार होते. ते संगमनेर महाविद्यालय येथे तसेच मराठी विभाग, पुणे विद्यापीठात प्राध्यापक होते. एम.ए. च्या परीक्षेत ते मराठी-संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सर्वप्रथम आले. त् ...

                                               

वामन कृष्ण चोरघडे

वामन कृष्ण तथा बापूसाहेब चोरघडे (जन्म: नरखेड, १६ जुलै १९१४; मृ्त्यू: १ डिसेंबर १९९५" हे मराठी लघुकथालेखक होते. कथासंग्रहांशिवाय त्यांनी सुमारे ९२ ललितलेख, चरित्रे, प्रबंध, पाठ्यपुस्तके, इ. लिहिले किंवा त्यांत योगदान दिले.

                                               

सदाशिव काशीनाथ छत्रे

सदाशिव काशीनाथ ऊर्फ बापू छत्रे हे इंग्रजी व संस्कृत गद्य पुस्तकांचे मराठीत अनुवाद करणारे एक लेखक होते. ते कवीही होते, पण त्यांच्या कविता उपलब्ध नाहीत. मुंबई इलाख्यांत प्रथमतः शाळा स्थापन करणें हे काम इंग्रज सरकारकडून सुरू करताना कर्नल कौपर व जॉर् ...

                                               

सतीश जकातदार

सतीश जकातदार हे सिनेपत्रकार, आशय फिल्म क्लबचे संस्थापक-सचिव आणि चित्रपट चळवळीचे संयोजक आहेत. सतीश जकातदार मनोहर मासिकांत सिनेमावर लेखन करीत. शिवाय माणूसमध्ये ते कलात्मक चित्रपटांवर लेखन करत असत. अमोघ श्रीवास्तव, सलील आदर्श, अशी टोपणनावे घेऊन ते ल ...

                                               

जनार्दन केशव म्हात्रे

कुसुमांजली काव्योत्सव विशेषांक २००५ चे सहसंपादन स्थित्यंतर: गजलसंग्रह २०११ मराठी गजल: अर्धशतकाचा प्रवास - प्रातिनिधिक सहभाग - संपादक: डॉ. राम पंडित - प्रकाशक: साहित्य अकादमी साहित्य संवेदना: मराठी भाषा दिवस विषेषांक २०१७: मिडिया कन्सेप्ट्स प्रकाश ...

                                               

जनार्दन मुनेश्वर

डॉ. जनार्दन किशनराव मुनेश्वर हे पुण्याजवळील निगडी येथे राहणारे फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आहेत. व्यवसायाने ते डॉक्टर आहेत. निजामशाहीतील सिरंजनी येथे त्यांचा जन्म झाला आणि बालपण गेले. गावात शाळा नव्हती. १९५३साली गाडगे बाबा त्या गावात आल ...

                                               

जयदेव डोळे

प्रा. जयदेव डोळे हे मराठीतले वैचारिक लिखाण करणारे समाजवादी विचारसरणीचे लेखक आहेत. ते १ मे १९९८ ते १६ आॅक्टोबर १९९८ या काळात साधना साप्ताहिकाचे संपादक होते. अौरंगाबाद विद्यापीठात ते पत्रकारिता विषयाचे सह-प्राध्यापक आहेत. विविध वृत्तपत्रांमधून प्रा ...

                                               

जयश्री देसाई

जयश्री देसाई या एक मराठी लेखिका आणि अनुवादक आहेत. लता मंगेशकर यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ग्रंथाली प्रकाशनाने सन १९९५च्या आसपासच्या वर्षी प्रसिद्ध केला होता. त्याचे संपादन मधुवंती सप्रे यांनी केले होते. पुढे हे पुस्तक मिळणे कठीण झाले. जयश्री ...

                                               

विजया जहागीरदार

विजया जहागीरदार या एक मराठी लेखिका व कवयित्री होत्या. बालसाहित्यकार म्हणून त्या जास्त परिचित आहेत. त्या बालकुमार साहित्य मंच या संस्थेच्या अध्यक्षा होत्या. सोलापूरचे २००६ साली झालेले २०वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन विजया जहागीरदार यांच्या अध्य ...

                                               

बाळशास्त्री जांभेकर

बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर १८ मे, १८४६:मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले.

                                               

गिरीश जाखोटिया

Finance Made Simple सहलेखिका -मंजिरी जाखोटिया Strategic Financial Management बदल: २१व्या शतकाची कादंबरी वंश मराठी-इंग्रजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि २१वे शतक एका मारवाड्याची गोष्ट Krishna: The Ultimate Idol Krishna Nit i: Krishnas Wisdom for 21st ...

                                               

आनंद विनायक जातेगावकर

आनंद विनायक जातेगावकर हे एक मराठी कथालेखक व कादंबरीकार होते. जातेगावकर यांच्या कथा सत्यकथा मासिकात प्रसिद्ध होत असत. सत्यकथा व मौज दिवाळी अंकांतून ७० ते ८०च्या दशकात प्रकाशित झालेल्या त्यांच्या कथांचा मुखवटे हा पहिला संग्रह प्रसिद्ध झाला. पंजाबरा ...

                                               

ल.सि. जाधव

लक्ष्मण सिद्राम जाधव हे एक मराठी लेखक होते. त्यांचे बालपण सोलापूर येथे मातंग वस्तीत गेले. पुढे ते भारतीय स्टेट बँकेत अधिकारी झाले. त्र्यं.वि. सरदेशमुख यांच्या सान्निध्यात त्यांच्या डांगोरा एका नगरीचा या कादंबरीची मुद्रणप्रत तयात करताना ल.सि. जाधव ...

                                               

सुभाषचंद्र जाधव

सुभाषचंद्र जाधव हे एक मराठी लेखक आहेत. जाधव यांनी अनेक वर्षे मराठी वृत्तपत्रांतून आणि दिवाळी अंकांतून चित्रपट कलावंतांवर लेखन केले आहे तसेच मराठी पुस्तके लिहिली आहेत.

                                               

सुबोध जावडेकर

सुबोध प्रभाकर जावडेकर हे मराठी भाषेत लिहिणारे एक विज्ञान कथा लेखक आहेत. जावडेकरांची आईवडील शिक्षक होते. त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे जावडेकरांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर येथे आणि त्यानंतरचे कोल्हापूर जिल्ह्या ...

                                               

जुगलकिशोर राठी

अमरावतीचे राहणारे जुगलकिशोर रामचंद्रजी राठी हे एक मराठी चरित्रलेखक आहेत. त्यांनी लिहिलेली अनेक चरित्रे नागपूरच्या ’नचिकेत प्रकाशन’ने प्रकाशित केली आहेत. या पुस्तकांचे काही अंश आंतरजालावरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत.

                                               

जयवंत दत्तात्रेय जोगळेकर

ज.द. जोगळेकर हे एक सावरकरप्रेमी पत्रकार होते. ते कायद्याचे पदवीधर होते. मूळचे बडोद्याचे असलेले जोगळेकर मुंबईत काही काळ ’द बॉंम्बे क्रॉनिकल’ या वृत्तपत्रात उपसंपादक होते. नंतर ते मुंबई महानगरपालिकेच्या ’बेस्ट’ उपक्रमात संपर्क अधिकारी झाले. पत्रकार ...

                                               

मोहन जोशी (कोल्हापूर)

मोहन जोशी हे कोल्हापूरमध्ये राहणारे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी बालसाहित्य आणि धार्मिक पुस्तकांव्यतिरिक्त काही कथा-कादंबऱ्याही लिहिल्या आहेत.

                                               

दि.वि. जोशी

प्राचार्य दि.वि. जोशी हे विदर्भातील एक मराठी साहित्यिक व चित्रकार होते. बालकथासंग्रह, बालनाटके, ललितबंध कादंबऱ्या, रूपककथा संग्रह, लघुकथा संग्रह, नाटके, एकांकिका, लेखसंग्रह, हास्यकथा अशी एकूण सुमारे शंभरहून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. दि.वि ...

                                               

न.म. जोशी

डॉ. नरसिंह महादेव जोशी हे एक मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक आहेत. बालसाहित्य व शिक्षणक्षेत्राविषयक सखोल चिंतन हे न.म. जोशी यांचे वैशिष्ट्य आहे. जोशी हे मूळचे पाटण तालुक्यातील गारवडे या सातारा जिल्ह्यातील छोट्या दुर्गम गावाचे आहेत. जोशी यांची लह ...

                                               

प्रकाश जोशी

डाॅ. प्रकाश जोशी हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी गणितात डाॅक्टरेट मिळवली आहे. ते मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात ते काम करत होते. जोशी अँटार्क्टिका, परिभ्रमण, निसर्ग, नकाशा, वास्तुरचना, गणित, तत्त्वज्ञान, पर्यावरण-शेती पासून ते ललित-विनोदी कथांप ...

                                               

मधुकर रामदास जोशी

मधुकर रामदास जोशी हे संत वाङ्मयाचे अभ्यासक, लेखक व नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे निवृत्त प्राध्यापक आहेत. नागपूर विद्यापीठात ते मराठी साहित्याच्या ज्ञानकोशाचे संपादक होते. एक हजार पृष्ठांच्या तुकारामगाथेचे त्यांनी संपादन केले आहे ...

                                               

मिलिंद जोशी

प्रा. मिलिंद गोविंदराव जोशी हे एक मराठी लेखक आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील माणकेश्वर हे त्यांचे मूळ गाव असून त्यांचे शालेय शिक्षण बार्शीला झाले. पुढे ते बी.ई., एम.टेक. झाले. पुण्यातल्या भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी काॅलेजा ...

                                               

यशवंत गोपाळ जोशी

य.गो. जोशी. हे मराठीतील एक लेखक आणि पटकथालेखक होते. ’अन्नपूर्णा’, ’वहिनींच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’, ’माझा मुलगा’ या यशस्वी मराठी चित्रपटांच्या कथा आणि पटकथा य.गो. जोशींच्या होत्या. प्रसाद प्रकाशाचे कै. मनोहर उपाख्य बापूसाहेब जोशी हे य. ...

                                               

रा.भि. जोशी

जोशी यांचा जन्म १० जुलै, १९०३ रोजी हैदराबाद येथे झाला. १९२१ साली ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. त्यानंतर १८२१-२३ या काळात अमरावतीला डेप्युटी कमिशनर कार्यालयात त्यांनी कारकुनी केली. १९२३मध्ये त्यांनी इंदूरच्या होळकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. कलकत्त्य ...

                                               

लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी हे मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते. जोशींचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्य ...

                                               

वसंत जोशी

डॉ. वसंत स. जोशी हे प्राचीन मराठी साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक होते. यांचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ गावाचे आहे. जोशी यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण निपाणी, कोल्हापूर व पुणे येथे झाले. सन १९६८मध्ये एकनाथकृत भावार ...

                                               

शरद जोशी (शेतकरी नेता)

शरद अनंत जोशी हे महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या इच्छापत्रात त्यांनी शेतकऱ्याच्या हिताचा विचार केला आणि एका कारखान्याच्या बुडीत सभासदांचे पैसे अदा केले.

                                               

श्री.बा. जोशी

श्रीकृष्ण बापूराव जोशी हे मराठी भाषेतील एक बहुश्रुत लेखक आहेत. ज्ञानकोश आणि शब्दकोश यामधला एक वेगळाच स्फुटलेखनाचा प्रकार त्यांनी आपल्या नियमित सदरलेखनात वापरला आहे.

                                               

श्रीपाद रघुनाथ जोशी

श्रीपाद रघुनाथ जोशी (जन्म: कोल्हापूर जिल्हा, इ.स. १९२० - २४ सप्टेंबर, इ.स. २००२ हे मराठी लेखक, शब्दकोशकार व अनुवादक होते. पुण्याच्या शुभदा प्रकाशनाने कै. कृ.पां. कुलकर्णी यांच्या मराठी व्युत्पत्तीकोश या मौल्यवान ग्रंथाची तिसरी आवृत्ती इ.स. १९९३ म ...

                                               

द.पं. जोशी

द.पं. जोशी हे मराठी भाषेतील लेखक, पत्रकार होते. द. पं. जोशी हे हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदेचे ३० वर्षे कार्यवाह होते. त्यांनी ८ वर्षे परिषदेचे अध्यक्षपदही सांभाळले. परिषदेच्या ‘पंचधारा’ या त्रैमासिकाचे संपादन करून ते मराठी महाविद्यालयाची संप ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →