ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 22                                               

खाद्यपदार्थ

स्वयंपाकातील शिजविणे, भाजणे, तळणे, परतणे, उकडणे वा वाफविणे यांपैकी कुठल्याही एक वा संमिश्र रितीने,पाकक्रियेद्वारे बनवलेल्या, खाण्यायोग्य पदार्थास खाद्यपदार्थ म्हणतात. उकडपेंडी हा विदर्भातील एक नाश्त्याचा प्रकार आहे. पौष्टिक असा पदार्थ लहान मुलांन ...

                                               

आंबील

आंबील करण्यासाठी ज्वारी किंवा नाचणी चे पीठ रात्री किंवा किमान १२-१५ तास भिजवुन मग त्याला शिजवितात.शिजवितांना मीठ टाकतात.आवडीप्रमाणे घट्ट वा पातळ ठेवतात.गौरी अथवा महालक्ष्मी च्या वेळेस हा पदार्थ जरूर करतातच. तो एक कुळाचार आहे.लाकडाने पेटविलेल्या च ...

                                               

आईस्क्रीम

आईस्क्रीम हा मुख्यत्वे दुधापासून बनवलेला एक गोड आणि थंडगार खाद्यपदार्थ आहे. गोठवलेल्या दुधापासून केलेल्या आईस्क्रीममध्ये, रंग, सुगंध व स्ट्रॉबेरीसारखी विविध फळे वापरूनही विशेष आईस्क्रीम बनवले जाते. आईस्क्रीम आधीच्या आयस्ड मलई किंवा क्रीम आईस्कपास ...

                                               

इडली

इडली हा मूळ भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशातून आलेला आणि भारतभर लोकप्रिय झालेला तांदळाचा एक खाद्यपदार्थ आहे. तांदूळ आणि उडदाची डाळ, किंवा तत्सम पदार्थ आंबवून आणि वाटून झालेल्या घट्टसर लगद्याच्या चकत्या वाफेवर उकडून इडली बनवली जाते. इडली वर्तुळाकार ...

                                               

इराणी खाद्यसंस्कृती

इराणी खाद्यसंस्कृती म्हणजे आशियातील इराण या देशातील वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ होत.इराणमधील स्वयंपाकाच्या विविध पद्धतींचा यामध्ये अंतर्भाव होतो. यालाच पर्शियातील खाद्यसंस्कृती असेही संबोधिले जाते.इराणमधील एक लहान वांशिक समूह असूनही पर्शियातील खाद्य ...

                                               

उपमा

उपमा हा गव्हाच्या किंवा तांदुळाच्या रव्यापासून तयार केला जाणारा एक भारतीय खाद्यपदार्थ आहे. दक्षिण भारतात होणाऱ्या उपम्यासारखाच ’फोडणीचा सांजा’ नावाचा खाद्यपदार्थ महाराष्ट्रात होतो. उपम्यात हळद नसते तर सांज्यात असते. उपमा, उप्पुमावू किंवा उप्पीट ह ...

                                               

उपवासाची मिसळ

साखर १ मोठी वाटी दही. खारे दाणे १ लहान वाटी साबुदाण्याची खिचडी वाटीभर साबुदाणा असेल तर ३/४ वाटी उकडलेल्या बटाटयाच्या फोडी या प्रमाणात करावे. शेवटी लिंबाचा रस मिसळावा काकडी किंवा कोशिंबीर १ लहान वाटी नॉयलॉन साबुदाणा तळून घेणे कोथिंबीर

                                               

कांदे पोहे

क‍रण्या अगोद‍र पोहयांचे दोन प्रकार असतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. १} जाड पोहे २} पातळ पोहे पोहे निवडून व पाण्याने भिजवून रोळी मध्ये काढून घ्यावे म्हणजे पाणी निथळून जाईल. जाड पोहे भिजवण्यासाठी पाण्याचा हबका{प्रमाण}जास्त मारावा लागतो. आणि पातळ पोह ...

                                               

कुल्फी

कुल्फी हा भारतीय आईसक्रीमचा प्रकार आहे. यात दूधाचा वापर होतो. कुल्फी किंवा कुल्फी हिंदी: क़ल्ल्फ़ी उर्दू: قلفی बंगाली: কুলফি सिंहला: කුල්ෆි तमिळ: குல்ஃபி / कल्फी / हे एक गोठविलेले दुग्ध मिष्टान्न आहे जे १६ व्या शतकात भारतीय उपखंडात उद्भवले आहे. ह ...

                                               

केक

केक हा बेकरी पदार्थ आहे. त्याचे दोन प्रकार आहेत. १.मांसाहारी २.शाकाहारी केक हा आजकाल आईस केक स्वरुपात पण उपलब्ध असतो. केक मुख्यत्वे आनंदाचा क्षणी कापला जातो. केक करण्यासाठी ओवन व साचा वापरला जातो.

                                               

कोंबडीवडा

तांदूळ आणि मिश्र डाळीपासून बनवलेले हे वडे कोकणाची जान आहे. कोंबडीची सागुती/रस्सा आणि हे वडे हि कॉम्बो डीश "कोंबडी वडे म्हणून प्रसिद्ध आहे.हे वडे संपूर्ण कोकणात बनवले जातात पण हे "मालवणी वडे म्हणून पण ओळखले जातात. हे वडे कोंबडीचा रस्सा, मटणाचा रस् ...

                                               

खरवस

नुकत्याच व्यालेल्या गायीच्या किंवा म्हशीच्या पहिल्या तीन दिवसापर्यंत मिळणाऱ्या घट्टसर दुधापासून खरवस तयार केला जातो.अशा या दुधात स्टेम सेल क्षमतेचे काही घटक असतात. अशा दुधामध्ये थोडे साधे दूध मिसळून ते उकळले जाते, उकळल्यानंतर पाणी कमी झाल्यावर प् ...

                                               

खोबरे

नारळाच्या कठीण कवचाच्या आत असलेला भाग. याचे अनेक उपयोग आहेत.यापासुन खोबरेल तेल बनते. खोबऱ्याचा उपयोग स्वयंपाकात व खाद्यपदार्थात करतात. नारळाच्या ताज्या खोबऱ्यात ५० ते ५५ टक्के पाणी असते. त्यात कर्बोदके २० टक्के, मेद ३६ टक्के, प्रथिने चार टक्के अस ...

                                               

गाजर

गाजर ही एक वनस्पती असून तिचे मूळ खाण्यासाठी वापरले जाते. गाजर चवीला गोड असते. गाजरामध्ये अ जीवनसत्व असते. डोळ्याच्या आरोग्यासाठी गाजर उपयुक्त असते. बहुधा गाजर ही वनस्पती चे मूळ पर्शियात आढळुन येते आणि त्याची लागवड मूळतः त्याची पाने आणि बियाण्यासा ...

                                               

गाजर हलवा

गाजर हलवा हा एक भारतीय खाद्य प्रकार आहे. यासाठी गाजर आणि दूध वापरले जाते. हा पदार्थ गोड असतो. गाजरापासून बनवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांपैकी गाजराचा हलवा हा पदार्थ अनेकांच्या घरी आवडीने बनवला जातो आणि चवीने खाल्ला ही जातो. मूळ गाजराचा हलवा ...

                                               

गूळ

गूळ हा उसाचा रस उष्णतेने आटवून तयार केलेला लालसर पिवळ्या रंगाचा एक पदार्थ आहे. हा गोड असतो. गरम असलेला व आटवलेला उसाचा रस थंड होण्यापूर्वी साच्यात ओततात. त्यामुळे गुळाच्या ढेपीला साच्याचा आकार येतो. ज्या ठिकाणी उसाचा रस काढून त्याचा गूळ तयार करता ...

                                               

गोपालकाला

कृष्ण जयंतीचा उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात.दहीहंडी आणि कृष्णजन्माष्टमी यांच्या निमित्ताने हा प्रसाद तयार केला जातो. श्रीकृष्णजयंती व्यतिरिक्त वर्षभरात जेव्हाजेव्हा काल्याचे कीर्तन होते तेव्हा तेव्हा त्या ...

                                               

घावन

२-३ हिरव्या मिरच्या दिड कप आंबट ताक १/२ टिस्पून हळद १/२ कप तेल १/४ कप बारीक चिरलेला कांदा ऑप्शनल मीठ २ टेस्पून चणा पिठ १/२ कप तांदूळ पिठ १/२ टिस्पून जिरे २ पाकळ्या बारीक चिरलेली लसूण बारीक चिरलेली कोथिंबीर

                                               

चटपटीत बटाटे

अर्धा कप भाजलेले तीळ एक किलो बटाटे कमी पाण्यात उकडावेत. सालं काढून त्याचे मोठे चौकोनी तुकडे करावेत एक टीस्पून तेल चवीनुसार मीठ. एक ते दीड कप साधारणं आंबट दही

                                               

चीज पिझ्झा

चीज पिझ्झा हा पिझ्झाचा एक प्रकार आहे. यात अनेक प्रकारचे चीज आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असतो. यामध्ये मॉझरेल्लासारखी प्रक्रिया केलेले चीज आणि इतर चीजचा समावेश आहे. मॉझ्झारेला चीज हे पिझ्झा तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍यांपैकी सर्वात लोकप्र ...

                                               

जंक फूड

जंक फूड हे अस्वस्थ अन्न आहे ज्यामध्ये साखर किंवा चरबीयुक्त कॅलरी जास्त असते, थोड्या आहारातील फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे किंवा पौष्टिक मूल्यांच्या अन्य महत्त्वपूर्ण प्रकारांसह. अचूक परिभाषा हेतूनुसार आणि वेळोवेळी बदलत असतात. काही उच्च-प्रथ ...

                                               

डाल फ्राय

डालफ्राय तथा दालफ्राय हा एक उत्तर भारतीय खाद्यपदार्थ आहे. डालफ्राय या शब्दा ची फोड़ केली असता डाल + फ्राय हे दोन शब्द भेटतील.यामधील पहिला शब्द डाल असून सर्व प्रकारच्या डाळिंसाठी वपरला गेला आहे तर फ्राय हा इंग्रजि शब्द आहे.डालफ्राय हा भारतीय मिष्ठ ...

                                               

डिंकाचे लाडू

३ वाटया गूळ किसून २ वाटया खारकाची पूड ३ वाटया सुक्या खोबर्‍याचा कीस १ वाटी कणिक १ जायफळाची पूड. १ वाटी पिठीसाखर २ वाटया डिंक आर्धी वाटी खसखस २ वाटया तूप

                                               

ढोकळा

ढोकळा हा भारतातील गुजरात प्रांतांमधील एक शाकाहारी पदार्थ आहे. हा पदार्थ तांदूळ आणि चणाडाळीच्या आंबवलेल्या मिश्रणापासून बनवला जातो. ढोकळा सकाळी नाश्त्याच्या वेळेपासून अगदी जेवणाप्रमाणे सुद्धा खाल्ला जातो. ढोकळा हा खमण नावाने सुद्धा ओळखला जातो. दोन ...

                                               

तळलेली कोंबडी

दक्षिणी तळलेली कोंबडी, ज्याला फक्त तळलेली कोंबडी म्हणूनही ओळखली जाते. यात कोंबडीचे तुकडे आवरण लावून तलात खोल तळतात किंवा पॅनमध्ये कमी तेलात तळतात किंवा उच्च दाब देउन तळतात. कोंबडीच्या बाह्य भागात ब्रेडक्रम्स लावल्याने कोंबडीच्या मांसांत रस टिकुन ...

                                               

तिळगूळ

तिळगूळ हा तीळ आणि गूळ यांपासून बनवलेला एक खाद्यपदार्थ आहे. हा खाद्यपदार्थ लाडवाच्या किंवा वडीच्या रूपात तयार केला जातो. मकर संक्रांतीला तिळगूळ वाटण्याची विशेष पद्धत आहे.

                                               

दही

आंबवून घट्ट केलेल्या दुधाला दही असे म्हणतात. दुधाचे दही तयार करण्यासाठी दुधात एखाद्या आंबट पदार्थाचे काही थेंब घालतात. घरगुती दही तयार करणे खूप सोपे आहे. त्यासाठी ज्या भांड्यात दही जमवायचे असेल त्या भांड्याला आतून घरात असलेल्या किंवा बाहेरून आणले ...

                                               

दही मेथीची चटणी

मेथीच्या सेवनाने स्त्रियांचा अशक्तपणा दूर करून त्या सुदृढ बनतात व त्यांचा जठराग्नी प्रदीप्त होतो. मेथी आमटी-भाजीच्या फोडणीत नेहमी वापरली जाते. वातनाषक औषधी म्हणून मेथी चा उपयोग केला जातो. पाण्याचा निचरा होणारी व काळी जमीन पण. मेथीला अनुकूल असते. ...

                                               

दूध

दूध एक अपारदर्शक पांढरा द्रव आहे जो सस्तन प्राण्याच्या मादीच्या स्तनांतून स्त्रवणारा एक पांढरा द्रव पदार्थ आहे. नवजात अर्भकासाठी दूध हे पोषक अन्न आहे.नवजात दूध इतर पदार्थांचे सेवन करण्यास अक्षम होईपर्यंत ते दुधावर अवलंबून असते. साधारणत: दुधात ७४ ...

                                               

धान्य

विविध प्रकारच्या खाण्यायोग्य झाडाच्या बीया, शेतात लागवड करुन, त्यापासुन मनुष्यास अन्न वा व्यापारासाठी अनेकपटीत उत्पादिलेल्या बीयांना धान्य म्हणतात. जसे-गहु, तांदुळ, मका, ज्वारी बाजरी इत्यादी.

                                               

नागलीचे पापड

नाचणी रात्री धुऊन त्याची पुरचंडी बांधून ठेवावी, दुसऱ्या दिवशी पुरचुंडी सोडून नाचणी चांगली सावतील सुकल्यावर दळावी. नंतर ते पीठ वस्त्रगाळ करून घ्यावे. जेवढे पेले पीठे असेल तेवढे पेले पण गॅसवर उकळत ठेवावे. पाण्यामध्ये वरील सर्व मसाला घालावा. पाण्याल ...

                                               

पक्वान्न

मेजवानीच्या जेवणातील मुख्य गोड पदार्थाला पक्वान्न म्हंटले जाते. पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी, खीर ही काही पक्वान्नांची उदाहरणे आहेत. विशेष जेवणात पंच-पक्वान्ने करण्याची पद्धत आहे. याचा अर्थ एका जेवणात पाच गोड पदार्थ केले जातात, पक्वान्न हे जेवणासोब ...

                                               

पनीर

दुधापासुन बनविलेला एक खाद्यपदार्थ. पनीर अंग्रेज़ी: Indian cottage cheese एक दुग्ध-उत्पाद आहे. हे चीज़ cheese चा एक प्रकार आहे जो भारतीय उपमहाद्वीप मध्ये खूब वापरतात. याच प्रकारे छेना पण एक विशेष प्रकाराचे भारतीय चीज़ आहे जे बर्याच प्रमाणात पनीर स ...

                                               

पापड

पापड हा भारतीय उपखंडात प्रचलित असलेला पदार्थ आहे. हा पदार्थ अनेक प्रकारे बनवला जातो. नाजूक कुरकुरीतपणा हा पापडाचा प्रमुख गुणधर्म आहे. पापड उडीद हे कडधान्य वापरून प्रामुख्याने बनवले जातात. इतरही अनेक प्रकारचे पदार्थ पापड बनवण्यास वापरले जातात. जसे ...

                                               

पाव भाजी

महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरांत विशेषतःमुंबई,नाशिक आणि पुण्यात रस्त्यावर अनेक ठिकाणी पहावयास मिळते हा प्रकार खावयास मिळतो तसेच त्याची लोकप्रियता आता संपूर्ण भारतभर पसरल्याने तो सर्वच मोठ्या शहरांत खानावळीत/उपहारगृहात पहावयास मिळतो.पाव किंवा पाव ...

                                               

पुणेरी मिसळ

पुणेरी मिसळ हा महाराष्ट्राच्या पुणे शहरात मिळणारा एक खास आणि लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. ही डिश मध्यान्हीच्या उपाहारासाठी खातात. मिसळ ही नुसतीच चमच्याने खाता येते, किंवा तिच्याबरोबर दही किंवा पाव खातात. अशावेळी मिसळ ही मिसळपावचा भाग म्हणून खाल्ली ज ...

                                               

पेठा

शहाजहानने मुमताज महलसाठी बांधविलेला ताजमहाल प्रत्यक्षात पाहिल्यानंतर त्याने त्या आनंदाप्रीत्यर्थ आपल्या खानसाम्यास अशी मिठाई बनवण्याचा आदेश दिला जी त्या संगमरवरी ताजमहालसारखीच शुभ्र, पवित्र असेल. त्यातून पेठ्याची निर्मिती झाली.

                                               

फ्रेंच फ्राईज

फ्रेंच फ्राईज हे तेलात तळलेले बटाटे असतात. हे बटाटे चौकोनी आकारात कापून तुरटीच्या पाण्यात भिजवून मग तळतात. या पदार्थाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखतात. उदा. फिंगर चीप, फ्राईज, चिप्स. फ्रेंच फ्राईज एकतर मऊ किंवा कुरकुरीत गरमागरम खायला ...

                                               

बटाट्याचे पराठे

१ ते दीड चमचा हिरव्या मिरच्यांचा ठेचा २ मध्यम आकाराचे शिजलेले बटाटे पाऊण वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर १ चमचा लसूण पेस्ट १ लहान चमचा जिरेपूड १ चमचा जिरे गव्हाचे पीठ मीठ बटर

                                               

बर्गर

बर्गर हा अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील लोकप्रिय खाद्य पदार्थ आहे. दोन पावांच्या मध्ये लोणी,बटाटेवडा,वाटाणा टिक्की,पालक,शेव,चीझ अथवा कोंबडीचे मांस, काही पाने, टोमॅटो चे काप, मेयोनिज व त्यावर टोमॅटो सॉस असे साधारणपणे स्वरूप याचे असते. मॅकडोनाल्ड ...

                                               

बासुंदी

बासुंदी हे दूध व साखरेपासून बनवले जाणारे एक मिष्टान्न आहे. मलईयुक्त दुधास मंद आंचेवर लोखंडी कढईत तापवून व आटवून,त्यात साखर घालून हा पदार्थ तयार करतात. घट्ट बासुंदीला रबडी म्हणतात. कुरुंदवाड तसेच नृसिंहवाडी येथील बासुंदी सुप्रसिध्द असून तिला पुणे, ...

                                               

बास्केट चाट

प्रथम एका भांड्यामध्ये मैदा, कॉर्नफ्लावर, रवा आणि चवीनुसार मीठ हे सर्व घेऊन चांगले मळून घ्यावे. त्यानंतर मळलेल्या मिश्रणाला किमान ३० मिनिटे भिजत ठेवावे. त्यानंतर तेल गरम करण्यासाठी ठेवावे. तेल गरम होईपर्यंत त्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्या ...

                                               

बिर्याणी

103.249.89.70 ०८:४९, ३ मार्च २०१७ बिर्याणी हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रामुख्याने भात, मसाले व मांस वापरून बनवली जात असलेल्या बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम शासकांमध्ये आढळत ...

                                               

भात

पाणी घालून शिजवलेल्या तांदळास भात असे म्हणतात. महाराष्ट्रात, गोव्यात काही प्रदेशात भाताचा उल्लेख तांदूळ या अर्थाने पण होतो. महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी-कोकण, तसेच भंडारा, चंद्रपूर गोंदिया, गडचिरोली हे प्रमुख तांदूळ उत्पादक प्रदेश आहेत व भात हे ...

                                               

भोपळ्याची पुरी

लाल भोपळा, गुळ, तेल, गव्हाचे पीठ, कढई, खिसणी, प्रेसर कुकर, पाणी. ==कृती== – सर्वप्रथम भोपळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा, त्यानंतर त्याचे उभे काप करून घ्यावे. त्यानंतर भोपळ्या वरील साल काढून घ्यावी, त्या नंतर प्रेशर कुकर मध्ये अर्धा कप पाणी टाकावे ...

                                               

मध

मध ही एक कीटकजन्य पदार्थ आहे. फुलांच्या परागकणांची मधमाश्यांच्या लाळेशी प्रक्रिया होऊन मध तयार होतो. मध हा नैसर्गिकपणे मिळत असलातरी ज्या पोळ्यांत हा जंगली मध तयार होतो, तेथून तो काढून जमा करणे अवघड असते. त्यामुळे मधुमक्षिका पालन केंद्रांत मधमाश्य ...

                                               

मशरूम सूप

३/४ कप अर्धवट उकडलेले मशरूम, अर्धा कप मध्यम आकाराचे फ्लॉवराचे तुकडे,१/२ कप गाजर चिरून,४ लेट्युसची अथवा पानकोबीची पान,१ टेबलस्पून आलं ठेचून,१/४ टीस्पून अजीनिमोतो,१ कप मशरूम स्टॅाक,४ कप पाणी,२ टेबलस्पून तेल,१ टीस्पून साखर,१ टीस्पून मिरपूड, १ टीस्पू ...

                                               

मिसळ पाव

मिसळ पाव कडधान्यांची रस्सा असलेली उसळ, पोहे, त्यावर भेळ व फरसाण फरसाण घालून पावासोबत खाल्ला जात असलेला पदार्थ. हा पदार्थ तसा आधुनिक पाककृती आहे. परंतु मसालेदार चव व सहजतेने उपलब्धता यामुळे प्रसिद्ध आहे. यात कोल्हापूरी मिसळ, पुणेरी मिसळ,नाशिक मिसळ ...

                                               

मुंबईतील रस्त्यावरची खादाडी

मुंबईत फिरती दुकाने चालवून फेरीवाले आहार विक्री करतात तोच हा मुंबईतील रस्त्यावरील आहार आहे. या शहरातील हे एक विशेष असे नमुनेदार प्रकार आहे. रस्त्यावरील आहार हे या शहराचे एक वेगळेपण आहे. सामान्यतः सर्व भारतभर रस्त्यावर आहार मिळतोच पण मुंबईत सर्व प ...

                                               

मुगाची उसळ

मुगाची उसळ साहित्य:- १) मोड आलेले मूग पाव किलो २) कोथिंबीर पाव वाटी ३) धने-जिऱ्याची पूड दोन चमचे ४) आवडीप्रमाणे लाल तिखट ५) तेल दोन मोठे चमचे ६) फोडणीचं साहित्य ७) चवीपुरतं मीठ व चिमुटभर साखर. कृती:- १) मूग आधी कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. असं करायच ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →