ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 219                                               

सुश्रुत कुलकर्णी

सुश्रुत कुलकर्णी हे एक मराठी लेखक-अनुवादक आहेत. ते संगणक तज्ज्ञही आहेत. त्या विषयावर ते नियतकालिकांमध्ये लिखाण करतात. ३१ मे २०२० च्या दैनिक सकाळमध्ये सुश्रुत कुलकर्णी डेटासज्जतेची नवी भरारी नावाचा लेख आला आहे.

                                               

कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी

कृ.पां. ऊर्फ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी हे मराठी लेखक व भाषातज्ज्ञ होते. त्यांचे एम.ए.बी.टी.पर्यंतचे शिक्षण इस्लामपूर, नाशिक, कोल्हापूर, पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणी झाले. सुरुवातीला ते शाळेत शिक्षक होते, पण नंतर अहमदाबाद येथे संस्कॄतचे व पुढे मुंब ...

                                               

वामन लक्ष्मण कुलकर्णी

वामन लक्ष्मण कुलकर्णी १९११ - हे मराठी भाषेतील समीक्षक व टीकाकार आहेत. ते १९५९ ते ७९ या काळात मराठवाडा विद्यापीठात मराठीचे विभाग प्रमुख होते. हे विद्यापीठ आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे. २०१७ साली ते १०६ वर्षांचे ...

                                               

दिवाकर कृष्ण

दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण हे मराठी लेखक होते. ते हैदराबादमध्ये वकिलीचा व्यवसाय करीत. १९२२पासून दिवाकरांनी मनोरंजन मासिकातून कथालेखन केले. दिवाकर कृष्ण केळकर हे गुलबर्गा जिल्ह्यातील गुंटकल गुनमटकल येथे जन्मले. मुंबई, पुणे आणि सांगली येथे ...

                                               

दत्तात्रय रामचंद्र केतकर

द. रा.केतकर यांचे शालेय शिक्षण मुंबईतील विले पार्ले येथील पार्ले टिळक विद्यालय झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी जोगेश्वरी येथील इस्माईल युसुफ महाविद्यालयात प्रवेश घेतला. इ.स. १९६१ साली तेथून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल ...

                                               

य.न. केळकर

यशवंत नरसिंह केळकर यांचा जन्म पुणे येथील गाय अळीत झाला. नरसिंह चिंतामण केळकर यांचे ते सर्वात धाकटे चिरंजीव होते. य.न. केळकरांचे बालपण सुखात गेले. य.न. केळकर यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी अब्राहम लिंकन वर लिहिलेला लेख शालापत्रक या मासिकात प्रसिद्ध ...

                                               

अशोक रामचंद्र केळकर

डॉ.अशोक रामचंद्र केळकर हे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक होते. मराठी अभ्यास परिषदेचे ते सुमारे ७ वर्षे अध्यक्ष, आणि त्यांचे मुखपत्र ’भाषा आणि जीवन’चे प्रमुख संपादक होते.

                                               

सदाशिव पांडुरंग केळकर

सदाशिव पांडुरंग केळकर हे एक मराठी निबंधकार, पत्रकार आणि नियतकालिकांचे संपादक-लेखक होते. आई लहानपणीच वारल्यामुळे त्यांचे संगोपन पुण्यात राहणाऱ्या मावशीने केले. मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर ते एका कापड गिरणीत लागले आणि त्याकाळी जे काम फक्त युरोपिय ...

                                               

कृष्णराव अर्जुन केळूसकर

कृ.अ. केळूसकर हे एक मराठीतील चरित्रलेखक, भाषांतरकार, वक्ते, विचारवंत, सुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते व ब्राह्मणेतर चळवळीचे आधारस्तंभ होते.

                                               

केशव रामराव जोशी

डॉ.के.रा. जोशी यांचा जन्म महाराष्ट्रातल्या विदर्भातील छिंदवाडा जिल्ह्यात ७ मार्च इ. स. १९२८ रोजी झाला. ते नागपूर विद्यापीठातून एम.ए.पीएच.डी. झाले. त्यानंतर साहित्याचार्य जयपूर, काव्यतीर्थ कोलकाता, साहित्योत्तमा बडोदा, संपूर्ण दर्शन मध्यमा वाराणसी ...

                                               

मीरा केसकर

डाॅ. मीरा केसकर ह्या एक वैचारिक लिखाण करणाऱ्या लेखिका आहेत. व्यवसायाने त्या होमिओपॅथिक डाॅक्टर आहेत. ३४हून अधिक वर्षे त्या नवी मुंबईत होमिओपॅथी आणि निसर्गोपचार केंद्र चालवीत आल्या आहेत. ज्योतिषशास्त्र, रेकी आणि पूर्वजन्मचिकित्सा या विषयांतही त्या ...

                                               

कॉम्रेड शरद पाटील

कॉम्रेड शरद तानाजी पाटील प्राच्यविद्यापंडित, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि कृषी संस्कृती, बुद्धविचार व अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र यांची नव्याने वैचारिक मांडणी करणारे, जातीव्यवस्थेविरोधात प्रखर लढा देणारे ज्येष्ठ विचारवंत. त्य ...

                                               

नारायण वासुदेव कोगेकर

नारायण वासुदेव कोगेकर हे भौतिकशास्राचे प्राध्यापक, विज्ञानप्रसारक आणि मराठी विज्ञान परिषदेचे एक संस्थापक सदस्य होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९११ रोजी खामगावमध्ये झाला.र्यांचे बंधू स.वा. कोगेकर हे आधी राज्यशास्त्राचे प्राध्यापक व नंतर सन १९५७-१९६४ य ...

                                               

कृष्णाजी केशव कोल्हटकर

कृष्णाजी केशव कोल्हटकर हे एक मराठी वेदान्ती आणि योगशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांचा जन्म साताऱ्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. इंटर आर्ट्‌सपर्यंत शिक्षण घेतल्यावर डोळे बिघडल्यामुळे त्यांना पुढे शिकता आले नाही. म्हणून त्यांनी सातारा येथे जिल् ...

                                               

अविनाश कोल्हे

प्रा. अविनाश राजाराम कोल्हे हे एक मराठी लेखक आहेत. यांचा जन्म पाचोरा येथे २ एप्रिल १९५७ रोजी झाला. त्यांनी बीए.सी ही पदवी १९७८ मध्ये पुणे विद्यापीठ, पुणे येथुन पुर्ण केली. एम. बी. ए. १९८० मध्ये केले. एल.एल.बी ची पदवी १९८३ मध्ये त्यांना प्राप्त झा ...

                                               

रवींद्र कोल्हे (लेखक)

अमृततुल्य कांदा आणि लसूण अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक: डाॅ. राजीव शर्मा धीरूभाई अंबानी चरित्र अकबर बिरबलाच्या छान छान गोष्टी भाग १, २ बालसाहित्य कार्पोरेट गांधी नारायण मूर्ती अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक: राहुल सिंघल अमृततुल्य लिंबू आणि आवळा अनुवादित ...

                                               

राहुल कोसंबी

राहुल कोसंबी हे एक मराठी लेखक आहेत. ते एम.ए. झाले असून दलित नवमध्यमवर्ग या विषयात संशोधन करीत करीत आहेत. ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या गावचे आहेत. ते नॅशनल बुक ट्रस्टसाठी मराठी आणि कोकण विभागाचे काम मुंबईतून करतात. त्यांनी दहा ते बार ...

                                               

श्री.के. क्षीरसागर

श्री.के. क्षीरसागर हे मराठी लेखक, विचारवंत, समीक्षक होते. प्रा. श्री. के. क्षीरसागर हे टीकाकार म्हणून परिचित आहेत, तसेच ते ‘ज्ञानकोश’कार केतकरांचे समविचारी म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

                                               

ह.शि. खरात

ह.शि. खरात हे एक मराठी लेखक व कवी आहेत. त्यांच्या अनेक कविता अभिरुची, अस्मितादर्श, आरंभ, गावकरी, नवयुग, प्रतिष्ठान, बहुमत, भारूड, मनोहर, रविवार मराठा, माणूस, युगवाणी, सत्यकथा, संदर्भ, साधना, इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत.

                                               

नीळकंठ खाडिलकर

"अग्रलेखांचा बादशहा" म्हणून ओळखले जाणारे नीळकंठ खाडिलकर हे दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे जवळपास २७ वर्षे संपादक होते. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’ चे भूतपूर्व संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ...

                                               

राजन खान

इह माहितीपर पिढी वैचारिक जिनगानी ललित तत्रैव कथा संग्रह जातवान आणि विनशन कादंबरी जन्मजंजाळ कथा संग्रह पांढऱ्या जगातला अंधार गूढ कथा संग्रह कथा आणि कथेमागची कथा भाग - २ चिमूटभर रुढीबाज आभाळ कादंबरी सत्‌ ना गत कादंबरी जमीन कादंबरी एकूण माणसांचा प्र ...

                                               

गंगाधर देवराव खानोलकर

गंगाधर खानोलकरांचा जन्म ऑगस्ट १९, इ.स. १९०३ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खानोली गावी झाला. त्यांचे शिक्षण रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात झाले.

                                               

सु.ल. खुटवड

मैफल विनोदी किस्स्यांची संपादित निवडक गुदगुल्या संपादित झणझणीत तडकामास्टर फ.फ.फजितीचा फुकटचा ताप वरातीमागून घोडं हास्याचा मळा संपादित

                                               

भालचंद्र दत्तात्रय खेर

भालचंद्र दत्तात्रय खेर हे मराठी लेखक होते. बी.ए. एल्‌‍एल.बी. झालेले भा. द. खेर हे पंचवीस वर्षे केसरीचे उपसंपादक होते. तत्पूर्वी त्यांनी अग्रणी, हिंदुराष्ट्र, भारत आदी दैनिकांत काम केले होते. वसंतराव काणे यांच्या "रोहिणी मासिकाचे संपादनकार्य काही ...

                                               

गोविंद राघो खैरनार

गोविंद राघो खैरनार ऊर्फ गो.रा. खैरनार एप्रिल १४, इ.स. १९४२ - हे महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिकेचे माजी उपायुक्त आहेत. उपायुक्तपदावर असताना त्यांनी बेकायदेशीर वास्तूंवर, आणि पदपथावरील बेकायदेशीर विक्रेत्यांवर अतिक्रमणाबद्दल घणाघाती कारवाई केली. ...

                                               

निलीमकुमार खैरे

निलीमकुमार खैरे हे मराठी सर्पतज्ज्ञ, लेखक आहेत. महराष्ट्रात पुण्यामध्ये कात्रज येथे सर्पोद्यान उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहेत. खैरे सध्या कात्रज सर्पोद्यानाचे संचालकपद सांभाळत आहेत. महाराष्ट्रात सापांविषयी जागृती वाढवण्यासाठी गावोगावी, शाळा-महा ...

                                               

चंद्रकांत खोत

चंद्रकांत खोत हे एक मराठी लेखक, कवी आणि संपादक होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने खोत यांच्या वडिलांनी मुलांना सातवीपर्यंत शिक्षण घेऊ दिले व त्यानंतर कामधंद्याचे बघा असे सांगितले. मात्र शिक्षणाची ओढ असलेले खोत थांबले नाहीत व स्वकष्टाने त्यांनी ...

                                               

ग.ना. जोशी

डाॅ. गजानन नारायण जोशी हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास मराठीतून लिहिणारे लेखक अाहेत. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहत इतिहास" हा बारा खंडांचा सुमारे चार हजार चारशे पानांचा इतिहास लिहिला आहे.

                                               

ग.वा. करंदीकर

डाॅ. ग.वा. करंदीकर हे संतसाहित्याचे अभ्यासक व संशोधनवृत्ती जोपासणारे एक मराठी शिक्षक होते. मराठी विषयात पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर त्यांनी शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेला तत्कालीन ‘बीटी’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी पुणे आणि सातार ...

                                               

रविराज गंधे

रविराज गंधे हे एक माध्यमतज्ज्ञ आणि सिनेपत्रकार आहेत. ते हे सत्यकथांवरुन कथा लिहितात. गंधे यांनी सत्यकथा आणि अन्य मासिकांतून कथालेखन तर महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता मधून माध्यमविषयक लिखाण केले आहे. त्यांनी रेडिओ, दूरचित्रवाणीआणि वृत्तपत्रे यांतून व ...

                                               

बाळकृष्ण सतूराम गडकरी

बाळकृष्ण सतूराम गडकरी हे एक मराठी लेखक होते. त्यांनी मॅट्रिक झाल्यावर शिक्षकी पेशा घेतला व पुढे सरकारी शिक्षक खात्यात नोकरी स्वीकारली. गडकऱ्यांनी कथा, कविता नाटके, लेख असे विविध प्रकारचे लेखन केले. तथापि कादंबरीकार म्हणून ते गाजले. मनोरमा या त्या ...

                                               

गणेश मतकरी

गणेश मतकरी हे वास्तुविशारद, अभिनेते, चित्रपट समीक्षक-निर्माते-दिग्दर्शक व मराठी लेखक आहेत. ते रत्नाकर मतकरी यांचे चिरंजीव आणि माधव मनोहर वैद्य यांचे नातू आहेत. दूरचित्रवाणीवरच्या ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ ह्या मालिकेत त्यांनी चिमणरावांच्या राघू या पुत ...

                                               

शंकर काशिनाथ गर्गे

नाट्यछटाकार दिवाकर शंकर काशिनाथ गर्गे जन्म: १८ जानेवारी,१८८९; मृत्य्पू: १ ऑक्टोबर, १९३१ हे मराठी लेखक होते. मराठीत नाट्यछटा हा लेखनप्रकार रुजवण्याचे श्रेय दिवाकर यांना दिले जाते. त्यांनी एकूण ५१ नाट्यछटा लिहिलेल्या आहेत. महासर्प ही त्यांनी लिहिले ...

                                               

खंडो कृष्ण गर्दे

खंडो कृष्ण गर्दे ऊर्फ बाबा गर्दे हे एक कानडी आणि मराठी भाषांत लेखन करणारे सव्यसाची लेखक-कवी होते. त्यांचे शिक्षण सातवीपर्यंतच झाले होते, पण वडील शांकरवेदान्ती असल्याने बाबांना लहानपणापासूनच वेदान्ताची गोडी लागली. सुरुवातीच्या काळात त्यांनी काही क ...

                                               

अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ

अमरेंद्र गाडगीळ हे एक मराठी लेखक, दैवतकोशकार आणि बालसाहित्यकार होते. ते मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक आणि गोकुळ या मुलांच्या मासिकाचे संपादक होते. ते इ.स. १९८१ साली इचलकरंजी येथे झालेल्या चौथ्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

                                               

गंगाधर गाडगीळ

गंगाधर गोपाळ गाडगीळ हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना नवकथेचे अध्वर्यू असे संबोधले जाते. त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली.कथेचे नवे वळण विकसित करण्याचे ...

                                               

भास्कर गिरिधारी

प्रा. डाॅ. भास्कर व्यंकटराव गिरिधारी हे एक वैचारिक लेखन करणारे मराठी लेखक आहेत. ते विद्यापीठातून बी.ए.ला दुसरे, एम.ए.ला पहिले आले होते. पीएच.डी.साठी त्यांनी Modern Marathi Literature based on Mahabharata ह्या विषयावर प्रबंध लिहिला होता शिक्षणादरम ...

                                               

रामचंद्र भिकाजी गुंजीकर

रामचंद्र भिकाजी गुंजीकर हे मराठी लेखक व संपादक होते. विविधज्ञानविस्तार" मासिकाचे आद्य संपादक. मराठीतील मोचनगड या पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे जनक. मराठी लघुलिपीचे आद्य उत्पादक. प्राथमिक शिक्षण जांबोटी व बेळगांव येथे. मुंबईच्या एल्फ़िन्स्टन हायस्कूल ...

                                               

श्रीराम गुंदेकर

श्रीराम रावसाहेब गुंदेकर हे मराठीतले एक ग्रामीण साहित्यिक, समीक्षक, सत्यशोधकी साहित्याचे अभ्यासक, संशोधक व भाष्यकार होते. १९७५ साली ते युक्रांद चळवळीचा एक हिस्सा होते. डॉ. श्रीराम गुंदेकर हे पहिल्या पिढीतील ग्रामीण कथाकार, समीक्षक म्हणून ओळखले जा ...

                                               

अनिल गुजर

जुनी जखम नव्या वाटा अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक - हेराॅल्ड राॅबिन अद्भुत गोष्ट पैशासाठी वाट्टेल ते विषाची चव फसवं प्रतिबिंब काळकोठडीतील कर्मकहाणी सत्तर लाख डॉलर्ससाठी काहीही विस्तवाशी खेळ अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - जेम्स हॅडली चेस नसती आ ...

                                               

वि.सी. गुर्जर

वि.सी. गुर्जर हे मराठी लघुकथा लेखक होते. यांनी लघुकथा लेखनात एक स्वतंत्र कालखंड सुरू केल्याचे समजले जाते.

                                               

गो.बं. देगलूरकर

डॉ. गो.बं. देगलूरकर हे मूर्तिशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांनी मराठवाड्यातील अन्वा, निलंगा आणि औंढ्या नागनाथ येथील अनेक मंदिरांतील मूर्तींचा अभ्यास केला आहे.

                                               

बाबाजी कृष्ण गोखले

बाबाजी कृष्ण गोखले हे कादंबरीकार, पत्रकार आणि मराठी आणि इंग्लिश भाषेतील लेखक होते. बाबाजींचे शिक्षण पुण्यात झाले. त्यांनी इंग्लिश कवी एडविन अर्नोल्ड यांच्या हाताखाली शिक्षण घेतले. कॉलेज नंतर त्यांनी एक शाळा काढली. यानंतर पुणे म्युनिसिपालटीतही काम ...

                                               

महादेव विनायक गोखले

डॉ. महादेव विनायक गोखले हे मराठी लेखक होते. मराठी घेऊन एम. ए. केल्यावर, ’आरती वाङ्‌मयाचा अभ्यास’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पी‍एच.डी मिळवली. गोखले हे पुण्याच्या वाडिया कॉलेजात २९ वर्षे मराठीचे प्राध्यापक होते. त्यानंतर त्यांनी पुणे विद्य ...

                                               

शरच्चंद्र दामोदर गोखले

डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले हे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मराठी समाजशास्त्रज्ञ होते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून मास्टर ऑफ सोशल वर्क ही पदवी घेतल्यानंतर सरकारी सेवेच्या माध्यमातून त्यांनी कार्याला प्रारंभ केला. समाजकल्याण खात्यातील वरिष् ...

                                               

अरविंद गोखले

अरविंद विष्णू गोखले जन्म: इस्लामपूर, १९ फेब्रुवारी १९१९; मृत्यू: २४ ऑक्टोबर १९९२ हे एक मराठी लघुकथा लेखक होते. त्यांचे. शिक्षण पुणे व मुंबई येथे बी.एस्‌सी.पर्यंत १९४० झाल्यावर १९४१ मध्ये त्यांना ‘दक्षिणा फेलो’ होण्याचा बहुमान प्राप्त झाला. पुढे त ...

                                               

दत्तात्रेय नरसिंह गोखले

दत्तात्रेय नरसिंह गोखले सप्टेंबर २०, १९२२ -? हे चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे अभ्यासक होते. सप्टेंबर २०, १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांना व्यक्तिविमर्श चरित्र लेखनात विशेष रस होता.

                                               

मंदाकिनी गोगटे

मंदाकिनी कमलाकर गोगटे या मराठी लेखिका होत्या. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगाव शाखेच्या त्या अध्यक्षा होत्या.

                                               

माधव गोडबोले

डॉ. माधव गोडबोले हे एक निवृत्त भारतीय प्रशासकीय अधिकारी आहेत. यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून विकासाचे अर्थशास्त्र या विषयात एम.ए. व पीएच्‌.डी. या पदव्या मिळवल्या. १९५९ साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला व मार्च १९९३ मध्ये भारताच ...

                                               

कृ.पां. गोडबोले

कृष्णशास्त्री पांडुरंगशास्त्री गोडबोले हे मराठी भाषेत व्याकरण, गणित, ज्योतिषशास्त्र या विषयांचे लेखक होते. सिंध प्रांतात असताना त्यांनी सिंधी, अरबी, फारसी या भाषांचा अभ्यास केला होता. मुंबई विद्यापीठात ते सिंधी भाषेचे परीक्षक होते. गोडबोले यांनी ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →