ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 217                                               

व्होल्गा (लेखिका)

व्होल्गा तथा पोपुरी ललिताकुमारी या स्त्रीवादी तेलुगू साहित्यिक आहेत. यांचे मूळ गाव आंध्र प्रदेशातील गुंटूर असून त्यांनी येथून १९७२मध्ये एम. ए. तेलुगू पदवी मिळवली. १९७३ ते ८६पर्यंत त्यांनी तेनाली येथे अध्यापन केले. त्यांच्या वडिलांच्या उदारमतवादी ...

                                               

सुमित्रा भट्टाचार्य

लग्नानंतर एक दोन वर्षांतच त्यांनी परत लिखाणाला आरंभ केला. १९७८ ते १९७९ या काळात त्यांनी लघुकथा लेखन केले आणि १९८५च्या आसपास त्या कादंबरी लेखनाकडे वळल्या. दहा वर्षाच्या आत, आणि विशेषतः काचेर दीवाल या कादंबरीनंतर त्यांची गणना बंगालच्या प्रमुख लेखका ...

                                               

नरेश चंद्र सेनगुप्त

नरेश चंद्र सेनगुप्त हे एक बंगाली साहित्यिक होते. त्यांचा जन्म बोग्रा येथे झाला. त्यांनी कोलकाता विद्यापीठातून त्यांनी तत्त्वज्ञान विषयातील एम.ए. ही पदवी १९०३ मध्ये प्राप्त केली. नंतर शासकीय शिष्यवृत्ती मिळवून प्रेसिडेन्सी कॉलेजात त्यांनी नवजर्मन ...

                                               

विष्णूभटजी गोडसे

विष्णूभटजी गोडसे हे माझा प्रवास या १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धकाळातील प्रवासानुभव कथणाऱ्या पुस्तकाचे लेखक होते. विष्णूभटजी मूळचे वरसई येथील विद्वान होते. ते घरच्या गरिबीमुळे अर्थार्जनासाठी वरसई सोडून काशीस गेले. प्रवासात दैववशाने झाशी येथे १८५७ च् ...

                                               

सदानंद मोरे

डॉ. सदानंद श्रीधर मोरे हे मराठी लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत. संत साहित्याचे ते अभ्यासक आहेत.

                                               

टोपणनावानुसार मराठी लेखक

टोपणनावानुसार मराठी नाटककार. *टोपणनाम पुराण* टोपणनावानुसार मराठी साहित्यिक टोपणनावानुसार मराठी कवी लेखनासाठी टोपणनाव का घेतले गेले? का घेतले जाते? त्यास काही अर्थ असतो का?टोपणनाव घेण्याची कारणे कोणती? या प्रश्नांची उकल करण्याचा छोटासा/संक्षिप्त प ...

                                               

अंजली पर्वते

डॉ. अंजली पर्वते या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी उत्तमोत्तम संस्कृत साहित्यकृतींचे मराठी अनुवाद केले आहेत. याशिवाय, त्यांचे लेख मराठी नियतकालिकांतून प्रकाशित होत असतात. अंजली पर्वते वाईमधील किसनवीर महाविद्यालयात संस्कृतच्या प्राध्यापिका आहेत.

                                               

आनंद अंतरकर

आनंद अंतरकर हे मराठी लेखक आणि आणि संपादक आहेत. आपले वडील अनंत अंतरकर यांच्या निधनानंतर ते हंस, मोहिनी, नवल या मासिकांचे संपादक झाले. आनंद अंतरकरांना लहानपणापासूनच साहित्याची आवड होती. वडिलांना भेटायला येणाऱ्या साहित्यिकांमुळे आनंद अंतरकरांची त्या ...

                                               

गणेश विनायक अकोलकर

ग.वि. ऊर्फ गणेश विनायक अकोलकर हे एक मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणविषयक लेखन करणारे मराठी लेखक होते. त्यांचा संस्‍कृत भाषेचा व्यासंग होता. त्यांची काही पुस्तके संस्कृत वाङ्मयावर आधारलेली आहेत.

                                               

रुस्तुम अचलखांब

प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब हे एक मराठी लेखक व नाटककार होते. जालना जिल्ह्यातील मानेगाव हे त्यांचे मूळ गाव आहे. अचलखांब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख होते.

                                               

म.ना. अदवंत

महदेव नामदेव अदवंत हे एक मराठी लेखक होते. ते जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयात संस्कृत व मराठीचे प्राध्यापक होते. त्यांचे ’पैंजण’ हे पुस्तक भारत सरकारने यू.पी.एस.सी.च्या अभ्यासासाठी नेमले होते. ’मराठी की प्रतिनिधी हास्य कहानियॉं’ या हिंदी पुस्तक ...

                                               

अनंत ओगले

ध्रुवाचा तारा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी वृत्तसुदर्शन विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या जीवनावरील कादंबरी; भाषाशिवाजी या नावाने पुन:प्रकाशित फाळणी भारताची, कहाणी गांधी हत्येची अस्त गांधीयुगाचा आणि नंतर अ‍ॅडॉल्फ हिट ...

                                               

अनंत जनार्दन करंदीकर

केसरीचे संपादक ज.स. करंदीकर यांचे चिरंजीव अनंत जनार्दन करंदीकर हे एक मराठी पत्रकार आणि राजकारण, इतिहास व खगोलशास्त्रावर लिखाण करणारे पंडित लेखक होते. १९३०च्या दशकात करंदीकर हे पुणे शहरातील क्रांतिकारकांच्या कळपात होते. त्यावेळी त्यांनी ’केसरी’ वर ...

                                               

अनंत भावे

प्रा. अनंत भावे हे एक मराठी साहित्यिक पत्रकार आणि वक्ते आहेत. श्री.ग. माजगावकर यांच्या माणूस साप्ताहिकात ते स्तंभलेखन करीत. हे साप्ताहिक १९८६मध्ये बंद पडले. मुंबईत १९८३ साली भरलेल्या विनोदी साहित्य संमेलनात भावे यांच्या अध्यक्षतेखाली वृत्तपत्रीय ...

                                               

अनंत रामचंद्र कुलकर्णी

अ.रा. ऊर्फ अनंत रामचंद्र कुलकर्णी हे एक इतिहास संशोधक होते. ते पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे संस्थापक प्रमुख तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरूही होते. अ.रा. कुलकर्णी यांच्या प्रयत्नामुळे डेक्कन महाविद्यालयाशी संलग्न असलेला इतिहास वि ...

                                               

अब्दुल कादर मुकादम

अब्दुल कादर मुकादम हे राजकीय, सामाजिक घडामोडींचे अभ्यासक असून मुस्लिम समाजाच्या प्रश्नावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे १४ जून १९३० रोजी त्यांचा जन्म झाला. मुंबईच्या सेंट झेवियर्स काॅलेजमधून त्यांनी तत् ...

                                               

वा.ना. अभ्यंकर

प्राचार्य वामन ना. अभ्यंकर ऊर्फ भाऊ अभ्यंकर हे निगडी, पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी मातृमंदिर-गुरुकुलांमधील शिक्षक आहेत. त्यांनी काही शैक्षणिक पुस्तके लिहिली आहेत. ते पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीचे ६ वर्षे उपप्राचार्य आणि ९ वर्षे प्राचार्य आणि ३०हून अध ...

                                               

शंतनू अभ्यंकर

डाॅ. शंतनू अभ्यंकर हे एक मराठी लेखक आहेत. दैनिक दिव्य मराठीच्या महिला पुरवणीत, मधुरिमात, ते अर्थ स्त्री आरोग्याचा हे सदर लिहीत. त्यांचा पाळी मिळी गुपचिळी हा लेख त्यांनी फेसबुकवर लिहिल्यावर तो व्हाॅट्सॲपवरही प्रसारित झाला. महाराष्ट्रातील अनेक वर्त ...

                                               

अमित बिडवे

डॉ. अमित बिडवे हे अस्थिरोग शल्य चिकित्सक असून एक मराठी लेखक आहेत. त्यांचे वडील एक यशस्वी डाॅक्टर होते. अमित बिडवे ह्यांचा दवाखाना दौंडमध्ये आहे, त्यामुळे ते रोज पुणे-दौंड-पुणे असा प्रवास करतात. अनुभवकथन, व्यक्तिचित्रण हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट ...

                                               

सय्यद अमीन

सय्यद अमीन मराठी लेखक होते. मुस्लिम विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1930 सांगली येथे झाला. सांगली नगरीला मराठी साहित्याची परंपरा सुरु करण्यात सय्यद अमीन यांचा मोलाचा वाटा लाभला आहे. त्यांनी मराठी साहित्य क्षेत्राला म ...

                                               

व.ब. अरगडे

वसंतराव बलवंत अरगडे हे पुणे जिल्हा परिषदेचे एक मराठी उपशिक्षणाधिकारी होते. १९७४ साली नोकरीवरून निवृत्त झाल्यावरही त्यांनी शाइक्षणिक आणि धार्मिक पुस्तके लिहिण्याचा उपक्रम चालू ठेवला.

                                               

अरुण गद्रे

डॉ. अरुण गद्रे हे एक स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर असून मराठी लेखक आहेत. त्यांची चार पुरस्कारप्राप्त कादंबर्‍या धरून, एकूण ११हून अधिक मराठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्याशिवाय, त्यांच्या नावावर सर्वसाधारण वाचकांसाठी लिहिलेली तीन आरोग्यविषयक पुस्तके आण ...

                                               

कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर

कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर हे संस्कृतचे, संस्कृतविद्येचे आणि मराठी व्याकरणाचे व्यासंगी अभ्यासक, अध्यापक व संशोधक होते. ते वेदान्त, योग, तत्त्वज्ञान, संस्कृत साहित्यशास्त्र, मराठी व्याकरण अशा अनेक विषयांवर मराठी, इंग्रजी, आणि संस्कृत ह्या भाषांत ...

                                               

अविनाश विठ्ठलराव सांगोलेकर

डॉ. अविनाश विठ्ठलराव सांगोलेकर हे पुणे विद्यापीठाचे मराठीचे विभागप्रमुख आहेत. ते मराठीचे एम.ए.पी‍एच.डी. असून त्यांचा पीएच.डी.साठीचा प्रबंध मराठी गझल या विषयावर होता. ते पुण्यातील मराठी भाषा संवर्धन समितीचे सदस्य असून या समितीच्या माध्यमातून त्यां ...

                                               

अशोक चिटणीस

अशोक चिटणीस हे ललितलेखन करणारे एक मराठी कथालेखक आणि चरित्रकार आहेत. ते ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक होते. एम.ए.च्या वर्गात शिकत असताना अशोक चिटणीसांनी त्यांनी लिहिलेली ‘पखांमधले गीत संपले’ ही पहिली कादंबरी मॅजेस्टिक प्रकाश ...

                                               

मयूर जोशी

मयूर शरद जोशी हे पुण्यात राहणारे आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक, न्यायवैद्यक लेखापरीक्षक व मराठी लेखक आहेत. ते व्यवसायाने सनदी लेखापाल असून आर्थिक घोटाळ्यांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. न्यायवैद्यक लेखापरीक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी २००६ ...

                                               

माधव आचवल

माधव आचवल यांचा जन्‍म ३ नोव्‍हेंबर १९२६ रोजी झाला. त्‍यांचे शालेय शिक्षण विल्‍सन हायस्‍कूल, मुंबई येथे झाले. पुढे त्‍यांनी वास्‍तुशास्‍त्रातील पदवी सर जे. जे. आर्ट्स काॅलेज येथून प्राप्‍त केली. ते महाराज सयाजीराव विद्यापीठ,बडोदा येथे प्राध्‍यापक ...

                                               

मा.ना. आचार्य

माधव नारायण आचार्य हे एक मराठी लेखक होते. त्यांचे लेख अनुष्टुभ, अभिरुची, आलोचना, धर्मभास्कर, भाषा आणि जीवन, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, ललित, आणि सत्यकथा यांसारख्या मासिकांमधून प्रसिद्ध होत. विविध विषयांच्या पोथ्या-पुराणे, धर्मग्रंथ, वेद, उपनिषदे ...

                                               

कृष्णाजी नारायण आठल्ये

कृष्णाजी आठल्ये यांचे शालेय शिक्षण पाचव्या इयत्तेपर्यंत झाले. त्यांचे वडील एक व्युत्पन्‍न वैदिक पंडित असल्याने त्यांनी कृष्णाजींनी वैदिक वाङ्मयाच्या शास्त्रांचे सखोल ज्ञान दिले.

                                               

आत्माराम गोडबोले

प्रा. आत्माराम गोडबोले हे एक मराठी लेखक आहेत. ते वसईच्या वर्तक महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत. त्यांनी आणि वैभव सोनारकर यांनी मिळून बाबासाहेब आंबेडकरांवरील १२५ कवींच्या १२५ कविता संकलित करून पुस्तकरूपात प्रकाशित केल्या आहेत.

                                               

त्रिंबक नारायण आत्रे

त्रिंबक नारायण आत्रे हे महाराष्ट्रातील ग्रामीण समाजाचे व मागासलेल्या जातिसंस्थांचे अभ्यासक तसेच ग्रामव्यवस्था व गुन्हेगारी जगत या विषयांचे तज्ज्ञ लेखक होते. मुंबई विद्यापीठातून आत्र्यांनी पदवी घेतली व नंतर त्यांनी मुंबई सरकारच्या महसूल खात्यात अव ...

                                               

आदिनाथ हरवंदे

आदिनाथ हरवंदे हे क्रीडाविषयक पुस्तके लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. हरवंदे हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील जांभारी गावचे असून ते औद्योगिक विकास व गुंतवणूक महामंडळात एकतीस वर्षे कामास होते. ते जनसंपर्क विभाग प्रमुख या पदावरून २००२ साली निवृत्‍त झाले. त्‍य ...

                                               

वि.गो. आपटे

डाॅ. विष्णू गोपाळ आपटे हे ब्रिटिश भारतात वैद्यकीय विषयावर लिखाण करणारे मराठी लेखक होते. आपटे यांनी कोल्हापुरातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कोल्हापूर संस्थानाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीवर मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयातून एल.एम.ॲन्ड एस. ल ...

                                               

नारायण हरी आपटे

महात्मा गांधींच्या हत्येसाठी ज्याला मृत्युदंड देण्यात आला होता तो नारायण दत्तात्रय आपटे आहे. नारायण हरी आपटे हे मराठी, कादंबरीकार, व्याख्याते आणि प्रकाशक होते. त्यांचे शिक्षण समडोळीला आणि नंतर सातारा येथे झाले. ते किर्लोस्कर खबर पहिले उपसंपादक, उ ...

                                               

पांडुरंग श्रीधर आपटे

पांडुरंग श्रीधर आपटे हे एक मराठी साहित्यिक होते. ते गांधीवादी होते. आपटे गुरुजी या नावाने ते ओळखले जात. भारतातली पहिली राष्ट्रीय शाळा आपटे गुरुजींनी येवला येथे काढली होती.

                                               

मोहन आपटे

प्रा. मोहन आपटे -) हे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, वैज्ञानिक व मराठी लेखक होते. मोहन आपटे यांचे शालेय शिक्षण अनेक ठिकाणी झाले. पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजातून भौतिकशास्त्रातील पदवी घेतल्यावर त्यांनी अहमदाबाद विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. ...

                                               

हरी नारायण आपटे

हरी नारायण आपटे, अर्थात ह.ना. आपटे, हे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. ते ज्ञानप्रकाश या मासिकाचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. अकोला येथे भरलेल्या म ...

                                               

आशा आपराद

प्रा.डाॅ. आशा दस्तगीर आपराद या कोल्हापूृर येथे राहणाऱ्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आणि लेखिका होत्या. त्या हिंदी भाषेच्या प्राध्यापिका होत्या. मुस्लिम समाज आणि मुस्लिम महिला यांच्या प्रश्नांवर त्यांनी बरेच लिखाण केले आहे. ...

                                               

आश्लेषा महाजन

आश्लेषा महाजन ह्या एक मराठी लेखिका व कवयित्री आहेत. वर्तमानपत्रांतून त्यांचे विविध विषयांवरील लेख आणि सदर लेखन सातत्याने प्रकाशित होत असते. इ.स. २००३-०४ या काळात आश्लेषा महाजन दैनिक लोकमतमध्ये मोकळं ढाकळं हे साप्ताहिक सदर लिहीत होत्या. पुण्यातल्य ...

                                               

आसाराम लोमटे

आसाराम लोमटे हे एक मराठी लेखक आणि पत्रकार आहेत. लोकसत्ता या दैनिक वर्तमानपत्राचे ते परभणी येथील वार्ताहर आहेत. आसाराम लोमटे यांची ‘होरपळ’ ही कथा ‘सत्याग्रही’मध्ये १९९५ साली प्रकाशित झाल्यापासून त्यांनी ग्रामीण कथा लिहिण्याचे ठरविले. ते म्हणतात, प ...

                                               

व.न. इंगळे

सेवानिवृत्त प्राचार्य व.न. इंगळे हे मराठी लेखक आहेत. हे बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापक होते यांच्या वडिलांचे नाव नरहरी महादू इंगळे आहे.

                                               

एस.डी. इनामदार

एस.डी. इनामदार हे एक मराठी साहित्यिक आहेत. हे कथालेखन, वैचारिक लेखन आणि समीक्षण करतात. इनामदारांनी लिहिलेल्या रूपबंध या पुस्तकात त्यंनी पाश्चात्त्य आधुनिक कलेतील विविध तत्त्वप्रणाली, कलासंप्रदाय व चळवळींची माहिती तसेच त्यामागच्या सैद्धांतिक भूमिक ...

                                               

सुहासिनी इर्लेकर

डॉ. सुहासिनी इर्लेकर या मराठी कवयित्री आणि लेखिका होत्या. संत साहित्याच्या अभ्यासक असलेल्या इर्लेकर मराठवाडा विद्यापीठाच्या पहिल्या महिला पीएच.डी होत्या. डॉ. सुहासिनी इर्लेकर या बीड येथील बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागा ...

                                               

कृष्ण मुकुंद उजळंबकर

कृष्ण मुकुंद उजळंबकर हे महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक होते. गाव तेथे ग्रंथालय ही त्यांची कल्पना, त्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या मदतीने राबवली. त्यांनी ग्रंथालयांतील पुस्तकांचे वर्गीकरण आणि अन्य विषयांवर बरीच पुस्तके लिहिली. त्यांनी अनेक काद ...

                                               

उत्तम सदाकाळ

उत्तम सदाकाळ हे एक मराठी लेखक, विनोदी कवी आणि कथाकथनकार आहेत. ते एम.ए. बी.एड. आहेत. जुन्नर तालुक्यातील करंजाळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ते प्राथमिक शिक्षक आहेत. दैनिक सकाळच्या गुदगुल्या सदरात सदाकाळ यांच्या विनोदी कथा प्रकाशित झाल्या आहेत. श ...

                                               

उदय निरगुडकर

डॉ. उदय निरगुडकर हे टाटा, गोदरेज यांसारख्या कंपन्यांमध्ये २०हून अधिक वर्षे आयटी तज्ज्ञ व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत आले आहेत. ३० ऑक्टोबर २०१७पर्यंत ते दूरचित्रवाणीच्या झी २४ तास वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक होते. ते एक पत्रकार, वक्ते आ ...

                                               

उद्धव किशनराव भयवाळ

मूळ गावातून १९६६ साली एस.एस.सी झाल्यावर उद्धव भयवाळ जालन्याला आले. तेथे ते जे.ई.एस. कॉलेजमधून फिजिक्स विषय घेऊन बी.एस्‌सी. झाले. त्यानंतर त्यांनी १९७३-२००६ या काळात स्टेट बॅंक ऑफ हैद्राबादमध्ये विविध पदांवर काम केले. तेथून २००६ साली स्वेच्छानिवृत ...

                                               

संजय उपाध्ये

संजय उपाध्ये हे एक मराठी लेखक आणि व्याख्याते आहेत. हे गप्पाष्टककार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आळंदी येथील विश्व शांती संघाचे संचालक म्हणून ते डॉ. विश्वनाथ कराड यांच्याबरोबर काम करतात. संजय उपाध्ये हे युनेस्कोचे सदस्य आहेत. मन करा रे प्रसन्न या नावा ...

                                               

उल्हास बापट (प्राध्यापक)

पुण्यातील प्रोफेसर बापट्स ॲकॅडमी ऑफ इंग्लिश ही एक मे १९९८पासून पुण्यात लक्ष्मी रोडवर सुरू असलेली नामवंत संस्था आहे. या संस्थेने पहिल्या दहा वर्षात १२००० विद्यार्थ्यांना इंग्रजीत बोलायला शिकविले. प्राध्यापक बापटांची संस्था डॉक्टरांसाठी, इंजिनिअरां ...

                                               

प्रभाकर ऊर्ध्वरेषे

प्रभाकर ऊर्ध्वरेषे ९ जानेवारी १८१९: मृत्यू: हे साम्यवादी विचारसरणीचे मराठी लेखक व पत्रकार होते. नवे जग या साम्यवादाला वाहिलेल्या मराठी नियतकालिकाचे ते १९४०च्या दशकांत मुख्य संपादक होते. १ जानेवारी १९४६ला नागपूरहून सुरू झालेल्या युगवाणी त्रैमासिका ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →