ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 216                                               

हरीश कापडिया

हरीश कपाडिया हे एक प्रतिष्ठित हिमालय पर्वतारोही, लेखक आणि भारतातील हिमालय जर्नलचे दीर्घ-काळ संपादक आहेत. यांचा जन्म मुंबई, भारत येथे झाला होता. त्यांनी इंग्लिशमध्ये गिर्यारोहणाबद्दल अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांना रॉयल जियोग्राफिक सोसायटीचे पॅट ...

                                               

जिम कॉर्बेट

जिम कॉर्बेट हे नरभक्षक वाघ व त्यांच्या शिकारींच्या हकीकती लिहिणारे आयरिश वंशाचे हिंदुस्थानात जन्मलेले एक विश्वविख्यात शिकारी व लेखक होते. एकूण १९ वाघ आणि १४ बिबट्यांची शिकार जिम यांनी केली. एडवर्ड जेम्स "जिम" कॉर्बेट यांचा जन्म जुलै २५, इ.स. १८७५ ...

                                               

ॲगाथा ख्रिस्ती

ॲगाथा मेरी क्लॅरिसा, लेडी मॅलोवान, तथा अगाथा ख्रिस्ती, १५ सप्टेंबर १८९०; मृत्यू: चोल्सी, १२ जानेवारी १९७६ ही इंग्रजी भाषेत लिखाण करणारी लेखिका होती. ॲगाथा ख्रिस्तीने मेरी वेस्टमॅकॉट नावानेही लेखन केलेले आहे, परंतु तिने लिहीलेल्या हरक्युल पॉयरॉ व ...

                                               

वसंत नीलकंठ गुप्ते

गुप्त्यांचा जन्म मे ९, इ.स. १९२८ रोजी महाराष्ट्रात पनवेल येथे झाला. बडोदा, मुंबई आणि पुणे येथे त्यांचे शिक्षण झाले. राष्ट्रसेवा दलात सहभागी झाल्यानंतर एस. एम. जोशी आणि साने गुरुजींच्या प्रभावाखाली आल्यानंतर त्यांच्या कामाला गती आली. दरम्यान इ.स. ...

                                               

बिल गेट्स

विल्यम हेनरी "बिल" गेट्स जन्म - ऑक्टोबर २८, इ.स. १९५५- हयात हे मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक व मालक आहेत. ते दानसुर म्हणून प्रसिद्ध आहेत. बिल गेट्स यांचा जन्म सिऍटल, वॉशिंग्टन, डी.सी. येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विल्यम्स एच गे ...

                                               

जॉन गॉल्सवर्दी

जॉन गॉल्सवर्दी यांचा जन्म ऑगस्ट १४ १८६७ साली लंडन जवळच्या किंगस्टन येथे झाला. त्यांचे वडील लंडनचे प्रख्यात वकील होते. जॉन यांचे शालेय शिक्षण हॅरो स्कुल येथे झाले तर न्यु कॉलेज ऑक्सफॉर्ड येथून त्यांनी १८९० साली कायद्याची पदवी प्राप्त केली. घरचे अत ...

                                               

अरविंद गोडबोले

गोडबोल्यांनी एम.डी.च्या परीक्षेत दोन सुवर्णपदके मिळविल्यानंतर स्कॉटलंडमधील एडिंबरा येथून एफ.आर.सी.पी आणि ग्लासगो येथून एफ.आर.एफ.पी.एस. या वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतले. परदेशातील शिक्षण संपवून ते मायदेशी परतले व मुंबईत वैद्यकी करू लागले. म ...

                                               

जॉन ग्रिशम

जॉन रे ग्रिशम ज्युनिअर हे अमेरिकन लेखक, वकील, कार्यकर्ते आहेत. ते प्रामुख्याने कायदेविषयक रहस्यमय आणि गुन्हेविषयक कादंबऱ्यांसाठी ओळखले जातात. त्यांची पुस्तके जगभरातील अनेक देशांत आणि ४२ भाषांत भाषांतरित झाली आहेत. मिसिसिपी विद्यापीठातून १९८१ साली ...

                                               

अमिताभ घोष (लेखक)

अमिताव घोष हे एक भारतीय लेखक आणि ५४ वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेता आहे. इंग्रजी कल्पित पुस्तकांमध्ये त्यांच्या कार्यासाठी ओळखले जातात.

                                               

चार्ल्स पर्सी स्नो

चार्ल्स पर्सी स्नो एक इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ, कादंबरीकार, शासकीय अधिकारी, व विचारवंत होते. त्यांच्या द टू कल्चर्स या १९५९ मध्ये दिलेल्या व्याख्यानासाठी ते प्रसिद्ध आहेत. या व्याख्यानात त्यांनी असा विचार मांडला की आधुनिक समाजात कला आणि विज्ञान या ...

                                               

चेतन भगत

चेतन भगत यांचा जन्म दिल्लीत एक पंजाबी परिवारात झाला. त्यांचे वडील एक अधिकारी आहेत आणि त्यांची आई कृषी विभागात एक सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. सुमारे एक दशकभर चेतन भगत हे हॉंगकॉंग गोल्डमन सत्यसेवेच्या इन्व्हेस्टमेंट बॅंकर पदावर काम करत होते ...

                                               

जेम्स हॅडली चेस

जेम्स हॅडली चेस हे रेने ब्रॅबेझॉन रेमंड या ब्रिटिश लेखकाचे टोपण नाव आहे. त्याने जेम्स एल. डॉकर्टी, ॲम्ब्रोज ग्रॅन्ट व रेमंड मार्शल या नावानेही लेखन केले आहे.

                                               

जेरोम के. जेरोम

जेरोम क्लॅप्का जेरोम हा इंग्लिश लेखक व विनोदकार होता. त्याची थ्री मेइन अ बोट ही साहित्यकृती प्रसिद्ध आहे. जेरोमाचा जन्म वॉल्सल, इंग्लंडातील काल्डमोर या गावी झाला. त्याचे बालपण लंडनात हलाखीत गेले. त्याने लंडनातील सेंट मेरिलिबोन ग्रामर स्कूल येथे श ...

                                               

जेम्स जॉइस

जेम्स ऑगस्टिन अलोशियस जॉइस हा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील नवमतवादी व प्रभावशाली लेखकांपैकी एक आयरिश लेखक व कवी होता. स्वतः विकसवलेल्या जाणिवेचा प्रवाह या तंत्राचा व जवळपास सर्व ज्ञात लेखनप्रकारांचा वापर करून त्याने लिहिलेले युलिसिस हे नवीन धा ...

                                               

यशवंत गोविंद जोशी (मानव्यशास्त्री)

यशवंत गोविंद जोशी हे मानव्यशास्त्रज्ञ आणि लेखक आहेत. यांनी मध्य प्रदेशाचा भूगोल, शेती, मध्य प्रदेशातील आदिवासींचे जीवन, आदी विषयांवर जागतिक कीर्तीची सुमारे ११ इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी काही अशी:- Perception of drought and the adoptio ...

                                               

मार्क ट्वेन

The Adventures of Tom Sawyer‎ हे मार्क ट्वेनचे मुलांसाठी लिहिलेले प्रसिद्ध पुस्तक. या पुस्तकाचे टाॅम सायरची साहसं या नावाचे मराठी भाषांतर अवधूत डोंगरे यांनी केले आहे. The Adventures of Huckleberry Finn हे मार्क ट्वेनचे मुलांसाठी लिहिलेले दुसरे प् ...

                                               

चार्ल्स डिकन्स

चार्ल्स जॉन हफाम डिकन्स हा इंग्रजी भाषेतील सर्वाधिक लोकप्रिय कादंबरीकारांपैकी एक होता. त्याने आपल्या साहित्यिक कारकिर्दीत डझनभराहून अधिक कादंबऱ्या, अनेक लघुकथा, काही नाटके व अनेक ललितेतर पुस्तके लिहिली. साप्ताहिकांमधून व मासिकांमधून सुरुवातीला मा ...

                                               

शोभा डे

शोभा डे: शोभा डे यांचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात राजाध्यक्ष कुटुंबात झाला. त्यांनी आपल्या करियर ची सुरवात झीनत अमान यांच्यासोबात मॉडेलिंगच्या क्षेत्रात केली. या भारतीय लेखक आणि स्तंभलेखक आहेत. पेज थ्री कल्चर अशी ओळख असलेल्या संपन्न भा ...

                                               

अमिश त्रिपाठी

अमिश त्रिपाठी हे एक इंग्लिश भाषेत लिहिणारे भारतीय लेखक आहेत. शिवाच्या जीवनावर आधारित तीन इंग्रजी पुस्तकांच्या मालिकेचे त्यांनी लेखन केले आहे. ‘दि इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा’, ‘दि सीक्रेट्स ऑफ दि नागा’ आणि ‘दि ओथ ऑफ दि वायुपुत्राज’ ही ती तीन पुस्तके आह ...

                                               

थॉमस पेन

थॉमस पेन हा एक ब्रिटिश-अमेरिकन लेखक तसेच मानवी हक्कांच्याबाबत भाष्य करणारा जगाच्या इतिहासातील पहिला विचारवंत होता. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींमध्ये त्याची गणना होते. मानवी अधिकारांचे शास्त्रशुद्ध विवेचन त्याने म ...

                                               

आर.के. नारायण

जीवन- रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी १० ऑकटोबर १९०६ - १३ मे २००१ आर. के. नारायण यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील मद्रास आताचे चेन्नई या ठिकाणी झाला. ते आठ भावंडांपैकी सहा मुले आणि दोन मुली एक होते. नारायण यांचे वडील हे स्कूल टीचर होते. नार ...

                                               

रॉन पॉल

रॉनल्ड अर्नेस्ट पॉल ऊर्फ रॉन पॉल हे अमेरिकन राजकारणी, डॉक्टर व लेखक आहे. ते रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असून इ.स. १९७९ ते इ.स. १९८५ या काळात त्यांनी अमेरिकी प्रतिनिधिगृहात टेक्सास संस्थानाचे प्रतिनिधित्व केले. इ.स. २०१२ सालातील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ...

                                               

विल्यम सिडनी पोर्टर

विल्यम सिडनी पोर्टर हा एकोणीसाव्या शतकातील लेखक त्याच्या ओ. हेन्री ह्या टोपण नावाने जास्त ओळखला गेला आहे. त्याच्या लेखनशैलीत प्रामुख्याने लघुकथांचा समावेश आहे. ओ. हेन्रीच्या लघुकथा ह्या त्यांच्या बुद्धीचातुर्य तसेच अनपेक्षित शेवटासाठी ओळखल्या जात ...

                                               

जेम्स फोर्ब्स (चित्रकार)

जेम्स फोर्ब्स या सोळा वर्षाच्या इंग्रज तरुणाला, इ.स १७६४ मध्ये, ईस्ट इंडिया कंपनी शासनाच्या मुंबई किल्ल्यात, लेखक म्हणून नोकरी मिळाली. तो चित्रेही उत्तम काढत असे. इ.स १७८४ साली जेम्स इंग्लंडला परत गेला. तो कायम मुलकी पेशात राहिला.

                                               

इयान फ्लेमिंग

जेम्स बॉंड हा नायक असलेल्या बॉंड्‌स कथा लिहिणारे इयान फ्लेमिंग यांचा जन्म १९०८मध्ये झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण इटॉन इथे झाले. सॅॅंडहर्स्ट इथे काही काळ घालवल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. परराष्ट्र कार्यालयात नोकरी न मिळू शकल्याने, ...

                                               

रस्किन बाँड

रस्किन बॉंड हे इंग्रजीतून मुख्यतः मुलांसाठी लिखाण करणारे एक भारतीय लेखक आहेत. ते उत्तराखंडच्या डेहराडून या नयनरम्य शहरात राहतात. बॉंड यांनी कथा, ललित लेखन, कादंबर्‍या, पर्यावरण व निसर्ग याबद्दलचे लिखाण मुबलक स्वरूपात केले. त्यांची आजवर छोटी-मोठी ...

                                               

एनिड ब्लायटन

चित्रकार, कवी असणार्या वडिलांमुळे एनिडला बालवयातच वाचनाची गोडी लागली. एनिडच्या वयाच्या दहाव्या वर्षी वडिलांनी तिला बेकेनहॅममधील सेंट ख्रिस्तोफर्स स्कूल फॉर गर्ल्स या शाळेत घातले. या शाळेत असताना तिने आपल्या दोन मैत्रिणींच्या सहाय्याने एक हस्तलिखि ...

                                               

बेटी महमूदी

बेटी महमूदी या एक अमेरिकन लेखिका आणि वक्त्या आहेत. त्यांची नॉट विदाउट माय डॉटर ही आत्मकथनात्मक कादंबरी प्रसिद्ध आहे. यावरून नॉट विदाउट माय डॉटर याच नावाचा चित्रपट तयार केला गेला. एक विश्व:मुलांसाठी या संस्थेच्या त्या अध्यक्ष आणि संस्थापक आहेत,जी ...

                                               

अॅलिस्टर मॅकलीन

ॲलिस्टर मॅकलीन २१ एप्रिल, इ.स. १९२२:ग्लासगो, स्कॉटलंड - २ फेब्रुवारी, इ.स. १९८७:म्युनिच, जर्मनी) हा एक स्कॉटिश लेखक व कादंबरीकार होता. त्याने लिहिलेल्या द गन्स ऑफ नॅव्हारोन, आइस स्टेशन कोब्रा, व्हेअर ईगल्स डेअर इत्यादी चित्तथरारक कादंबर्‍या जगभर ...

                                               

कॅथेरिन मॅन्सफील्ड

कॅथेलीन मॅन्सफील्ड मरी ह्या इंग्लिश लेखीकेचा जन्म न्यूजीलैंड येथिल वेलिंगटन शहरात 14 ऑक्टोबर, 1888 रोजी झाला. कॅथेरिन मॅन्सफील्ड या टोपन नावाखाली तिने साहित्य लेखन केले.वयाच्या 19व्या वर्षी मॅन्सफील्डने न्यूजीलैंडमधून इंग्लैंडला स्थलांतर केले आणि ...

                                               

मोईन शाकीर

डॉ. मोईन शाकिर आधुनिक भारतातील महत्वाचे राजकीय विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील वसमतमध्ये 1940ला झाला. दहावीनंतर पुडील शिक्षणासाठी ते औरंगाबादला आले. शासकीय महाविद्यालयात ते प्राद्यापक होते. त्यानंतर ते डॉ. बाबासाहेब आं ...

                                               

आयन रँड

आयन रॅंड, जन्मनाव अलिसा झिनोव्येव्ना रोझेनबाउम, ही रशियन-अमेरिकन लेखिका, तत्त्वज्ञ, नाटककार आणि पटकथाकार होती. तिने विकसवलेली वस्तुनिष्ठतावाद् ही तात्त्विक विचारप्रणाली प्रसिद्ध आहे. रशियात जन्मलेली व शिकलेली आयन रॅंड इ.स. १९२६ साली अमेरिकेला स्थ ...

                                               

जे.के. रोलिंग

जोआन रोलिंग ही एक ब्रिटिश लेखिका आहे. तिने निर्मिलेली हॅरी पॉटर या काल्पनिक व्यक्तिरेखेशी निगडित कादंब‍र्यांची मालिका इंग्लिश साहित्यक्षेत्रात प्रचंड लोकप्रिय झाली आहे. इ.स. १९९० साली मॅंचेस्टर ते लंडन या रेल्वेप्रवासात तिला या मालिकेची कल्पना स् ...

                                               

पुरुषोत्तम लाल

पुरूषोत्तम लाल हे एक भारतीय शिक्षक, लेखक, अनुवादक, व प्रकाशक होते. त्यांनी रायटर्स वर्कशॉप ही प्रकाशन संस्था स्थापली तसेच महाभारत, उपनिषदे, इ. संस्कृत साहित्याचे इंग्रजीमध्ये अनुवाद केले. कोलकात्याच्या सेंट झेवियर महाविद्यालयात लाल इंग्रजी भाषेचे ...

                                               

सी.एस. लुईस

क्लाइव्ह स्टेपल्स जॅक लुईस हा आयरिश लेखक होता. लुईसने मध्ययुगीन साहित्यावर अभ्यासपूर्ण लेख तसेच कादंबऱ्या लिहिल्या. यांपैकी क्रोनिकल्स ऑफ नार्निया ही कादंबरी सगळ्यात प्रसिद्ध आहे. यांनी धर्मशास्त्रज्ञ. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मॅग्डालेन कॉलेज, १९२५ ...

                                               

एला व्हीलर विल्कॉक्स

एला व्हीलर विल्कॉक्स या एक अमेरिकन लेखिका व कवयित्री होत्या. यांनी रचलेल्या कवितांचा पोएम्स ऑफ पॅशन नावाचा संग्रह विशेष प्रसिद्ध आहे. यांचे २३ काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.

                                               

पी.जी. वुडहाउस

सर पेल्हॅम ग्रीनव्हील वुडहाउस उर्फ प्लम म्हणजेच पी. जी. वुडहाउस जन्म: ऑक्टोबर १५ १८८१; मृत्यू: फेब्रुवारी १४ १९७५ हे निखळ विनोदातून वास्तवाचे दर्शन घडविणारे, माणसाच्या गुणदोषांवर सहजपणे लक्ष वेधून घेणारे लेखक होते. तालेवार घराण्यातील बर्टी वूस्टर ...

                                               

एच.जी. वेल्स

हर्बर्ट जॉर्ज वेल्स आणि प्रसिद्ध फ्रेंच लेखक जुल्स व्हर्न हे दोघे विज्ञानकथेचे जनक म्हणून ओळखले जातात. दोघांनी केवळ कल्पनेने रंगवलेल्या अनेक वस्तू किंवा गोष्टी भविष्यात शोधल्या गेल्या आहेत, किंवा खऱ्या ठरल्या आहेत. एच.जी.वेल्स यांच्या कथा लहान मु ...

                                               

विल्यम शेक्सपिअर

विल्यम शेक्सपिअर - २३ एप्रिल, इ.स. १६१६) हा इंग्रजी भाषेतला प्रसिद्ध कवी, नाटककार आहे. याने लिहिलेली नाटके व काव्ये इंग्लिश साहित्यात अजरामर आहेत. शेक्सपिअरच्या शोकांतिका विशेष नावाजलेल्या आहेत. आणि त्यांचे प्रभाव मराठी साहित्यिकांवर असलेले आपल्य ...

                                               

पेपिता शेठ

पेपिता शेठ या भारतीय लेखिका आणि छायाचित्रकार आहेत. त्यांनी केरळच्या देवळांतील कला आणि व्रतवैकल्यांबद्दल पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी काढलेली गुरुवायूर केशवन या हत्तीची चित्रे प्रसिद्ध आहेत.

                                               

सिडने शेल्डन

माॅर्निंग, नून ॲन्ड नाईट कादंबरी,१९९५: मराठी अनुवादक - माधच कर्वे आर यू अफ्रेड ऑफ डार्क? कादंबरी,२००४ द स्टार्स शाईन डाऊन कादंबरी,१९९२: मराठी अनुवादक - रवींद्र गुर्जर द नेकेड फेस कादंबरी, १९७०: मराठीतले अनुवादक - विजय देवधर ब्लडलाईन कादंबरी,१९७७: ...

                                               

संघरक्षित

महास्थवीर संघरक्षित हे ब्रिटिश बौद्ध शिक्षक आणि लेखक होते. त्यांनी त्रिरत्न बौद्ध कम्युनिटीची स्थापना केली, जी २०१० पर्यंत वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर या नावाने ओळखली जात होती. ते बौद्ध धर्माचे अभ्यासक होते व ६० पेक्षा पुस्तके लिहिली आहेत, त्यापैकी ...

                                               

साॅलोमन नाॅरथप

साॅलोमन नाॅरथप याने आयु़्ष्याची पहिली ३० वर्षे स्वातंत्र्य उपभोगले. साधे का होईना त्याच्या डोक्यावर छप्पर होते. बायकामुले होती. एके दिवशी त्याचा काहीही दोष नसताना त्याला पकडून नेले आणि पुढची १२ वर्षे तो गुलाम होता. त्याला मिळणारी वागणूक एखाद्या ख ...

                                               

सुसान लँगर

सुसान लँगर ह्यांचा जन्म २० डिसेंबर १८९५ रोजी झाला. आणि त्यांचा मृत्यू १७ जुलै १९८५ रोजी झाला. त्या अमेरिकन तत्त्वज्ञ लेखिका होत्या.त्यांनी भाषिक विश्लेषण व सौंदर्यशास्त्र या विषयांत मौलिक विचारांची भर घातली होती.त्यांचा जन्म न्यूयॉर्क शहरातला होत ...

                                               

स्टीव्हन कव्ही

स्टीव्हन कव्ही हा इंग्लिश लेखक आहे. याने द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे पुस्तक लिहीले आहे. याशिवाय फर्स्ट थिंग्स फर्स्ट, प्रिन्सिपल-सेंटर्ड लीडरशीप आणि द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह फॅमिलीज ही पुस्तकेही लिहीली आहेत. २००४ मध्य ...

                                               

आल्डस हक्सली

आल्डस हक्सली हे एक इंग्लिश लेखक व तत्वज्ञ होते. १९३२ मध्ये प्रकाशित झालेल्या ब्रेव्ह न्यू वर्ल्ड या त्यांच्या कादंबरीसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यात त्यांनी आधुनिक यंत्राधिष्ठित सामाजातील मानवी समस्यांचा मागोवा घेतला आहे. या शिवाय देखील हक्सली यांची ...

                                               

युव्हाल नोआ हरारी

प्रा. युव्हाल नोआ हरारी हे इंग्लिश लेखक आहेत. त्यांनी सेपियन्स, होमो डेअस आणि ट्वेंटिवन लेसन्स फाॅर ट्वेंटिफर्स्ट सेंचुरी सह अनेक पुस्तके लिहिली आहेत. हरारी यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून इ.स. २००२मध्ये पीएच.डी. पदवी मिळवली. ते हिब्रू युनिव्हर्सिटी ...

                                               

प्रदीप पंड्या

डॉ. प्रदीप पंड्या हे एम.डी. डॉक्टर असून मूत्रपिंड विशेषज्ञ आहेत. भारताच्या गुजरात प्रांतामधल्या नडियाद शहरातील ’मूळजीभाई किडनी रुग्णालया’त त्यांनी २६ वर्षे काम केले आहे. निवृत्तीनंतर ते बडोद्यामध्ये ’प्रेमदास जलाराम रुग्णालया’त सुपरिन्टेन्डन्टच्य ...

                                               

तारक मेहता

तारक मेहता हे एक गुजराती विनोदी लेखक, नाटककार व सदरलेखक होते. गुजराती भाषेत त्यांनी विनोदी नाटके लिहिलीच, पण देश-विदेशातील अनेक उत्तमोत्तम नाटकेही त्यांनी आवर्जून गुजरातीत आणली. तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय विनोदी मालिकेचे लेखक आहेत.

                                               

लक्ष्मी होल्मस्ट्रोम (तमिळ अनुवादक)

लक्ष्मी होल्मस्ट्रोम या भारतीय साहित्यिक होत्या. यांनी तमिळ साहित्याचे इंग्लिशमध्ये अनुवाद केला. अनुवादकलेच्या तत्त्वचिंतक म्हणूनही त्या ओळ्खल्या जातात. त्या मूळच्या ब्रिटिश असून त्यांचा जन्म भारतात झाला होता. त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड याणि मद्रास ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →