ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 212                                               

बोली साहित्य संमेलन

बोली साहित्य संमेलन बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे एकावर्षी झाले होते. मराठी कवी विठ्ठल वाघ हे संमेलनाध्यक्ष होते. मराठी बोली साहित्य संघाच्या वतीने झालेल्या ६व्या बोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वऱ्हाडी लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले होत्या. हे स ...

                                               

बौद्ध साहित्य संमेलन

बौद्ध साहित्य संमेलन या नावाची संमेलने अनेक संस्था घेतात. त्या संस्थांपैकी अंबाजोगाईची बौद्ध साहित्य परिषद ही एक संस्था आहे. अनेक संस्था एकाच नावाची संमेलने घेत असल्याने एकाहून अधिक संमेलनांचा समान अनुक्रमांक असू शकतो. आणि त्यामुळे कोणत्याही विशि ...

                                               

मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन

औरंगाबाद येथे सन्मित्र कॉलनीत मराठवाडा साहित्य परिषद नावाची संस्था आहे. कौतिकराव ठाले पाटील संस्थेचे अध्यक्ष आहेत. अनेक साहित्यिक उपक्रमांबरोबरच ही संस्था साहित्य संमेलने, मराठवाडा लेखिका साहित्य संमेलने व ग्रामीण साहित्य संमेलनेही भरवते. संस्थेच ...

                                               

मराठवाडा साहित्य संमेलन

औरंगाबाद येथे सन्मित्र कॉलनीत मराठवाडा साहित्य परिषद नावाची संस्था आहे. कौतिकराव ठाले पाटील संस्थेचे अध्यक्ष आहेत. अनेक साहित्यिक उपक्रमांबरोबरच ही संस्था साहित्य संमेलने, मराठवाडा लेखिका साहित्य संमेलने व ग्रामीण साहित्य संमेलनेही भरवते. संस्थेच ...

                                               

मराठा साहित्य संमेलन

मराठा साहित्य संमेलन हे, राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलन किंवा अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन या नावांनीही भरते. मराठा सेवा संघ ही संस्था ही अधिवेशने भरवते. डॉ. आ.ह. साळुंखे, शिवाजी सावंत, विश्वास पाटील, जेमिनी कडू, डॉ. प्रतिमा इंगोले, बाबा भा ...

                                               

मराठी ई-साहित्य संमेलन

युनिक फीचर्स या संस्थेतर्फे मराठी ई-साहित्य संमेलन भरते. हे ई-संमेलन असल्याने ते आंतरजालावरच असते, कुठल्याही शहरात नाही. याउलट, नेटकऱ्यांचे ई-साहित्य संमेलन हे आंतरजालावर लिखाण करणाऱ्या लेखक-कवींचे असते. ते अर्थातच कुठल्यातरी शहरात भरवावे लागते. ...

                                               

मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन

ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे २३वे अधिवेशन १०-११-१२ मे २०१२, या दिवसांत अहमदनगर येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष अशोक आंग्रे होते. हे साहित्य संमेलन, इसवी सन १८४२च्या जून महिन्यापासून अहमदनगर येथून प्रसिद्ध होणाऱ्या, आणि आजतागायत गेली १७० वर्षे अव्याहत ...

                                               

मराठी साहित्य संमेलन, सासवड

८७वे अखिल भारतीय साहित्य संमेलन सासवड येथे होणार आहे. फ.मुं. शिंदे संमेलनाध्यक्ष असतील. अध्यपदाचे बाकीचे तिघे उमेदवार, संजय सोनवणी, प्रभा गणोरकर आणि अरुण गोडबोले हे निवडणुकीत पराभूत झाले आहेत. अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी एकूण १०७० लोकांना मताधिक ...

                                               

महदंबा साहित्य संमेलन

आद्य मराठी कवयित्रीच्या नावाचे पहिले महदंबा साहित्य संमेलन जालना जिल्ह्यातील दहीपुरी येथे १८-१९-२० ऑक्टोबर २०१४ या काळात भरवले गेले होते. महानुभाव साहित्य, शिक्षण, संशोधन प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या या संमेलनाच्या स्थळाला आचार्य भानुकवी जामो ...

                                               

महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन‌‌, पुरंदर

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने २००८ सालापासून महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी या गावी राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन भरते. त्याचे संयोजन साहित्य परिषदेची पुरंदर तालुका शाखा करते. संमेलनाची संकल्पना पत्रकार कवी द ...

                                               

महानगर साहित्य संमेलन

महानगर साहित्य संमेलन नावाचे संमेलन ठाणे-डोंबिवली-कल्याण या भागांत होते. ४४वे महानगर साहित्य संमेलन: २०२०चे ४४वे महानगर मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक कल्याण नगरीत आयोजित करण्यात आले होते. मुंबई मराठी साहित्य संघ आणि कल्याणमधील सार्वजनिक वाचनालयाच ...

                                               

महानुभाव साहित्य संमेलन

हे संमेलन राष्ट्रीय महानुभाव साहित्य संमेलन नावानेही भरते. आत्तापर्यंत झालेली महानुभाव साहित्य संमेलने: १९ डिसेंबर २०१०, ठाणे, संमेलनाध्यक्ष: लातूरचे गोविंदराजबाबा बिडकर महानुभाव साहित्य, शिक्षण,संशोधन प्रतिष्ठानचे आद्य कवयित्री महदंबा साहित्य सं ...

                                               

महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलन

पहिले महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलन, नागपूर येथे, २७ ते २९ नोव्हेंबर १९८५ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर होते. १०वे महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलन, मुंबईत, मुंबई मराठी साहित्य संघ आणि सोमय्या महाविद्यालय यांच्या व ...

                                               

मायबोली साहित्य संमेलन

२रे अखिल भारतीय मायबोली साहित्य संमेलन अकोला येथील कृषी विद्यापीठ परिसरात, १५-१६ जून २०१३ या काळात झाले. संमेलनात कथाकथन, भीमराव पांचाळे यांची मुलाखत, कविसंमेलन आदी कार्यक्रम होते. संमेलनाचे उद्‌घाटन नागनाथ कोतापल्ले यांनी केले. मराठी सिनेसृष्टीच ...

                                               

मालवणी बोली साहित्य संमेलन

मालवणी बोली व साहित्य संशोधन केंद्राचे पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन रविवार १३ मे २०१८ रोजी कणकवलीतील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या सभागृहात झाले. ज्येष्ठ नाटककार तथा वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर हे संमेलनाध्यक्ष होते. संमेलनाचे उद्घाटक म्हणून ...

                                               

मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

मुस्लिम मराठी साहित्य संमेलन हे मुसलमान मराठी साहित्यिकांनी भरवलेले साहित्य संमेलन होय. इ.स. १९९० साली २४ व २५ मार्चला सोलापूरला या नावाचे पहिले संमेलन भरले. प्रा. फ.म. शहाजिंदे हे संमेलनाध्यक्ष होते. महाराष्ट्राच्या शहरांशहरांत, खेडापाड्यांत अने ...

                                               

मूकनायक समलिंगी उभयलिंगी तृतीयपंथी द्विलिंगी साहित्य संमेलन

समलिंगी उभयलिंगी तृतीयपंथी द्विलिंगी समाजातील अनेकांनी आपले विचार साहित्यामधून व्यक्त केलेले आहेत, परंतु लैंगिकतेविषयी मराठीत नाटके, कविता, संशोधने व इतर साहित्याच्या निर्मात्यांना एकत्र व्यासपीठ मिळत नव्हते. पुण्यामधील समपथिक ट्रस्ट दीड तपाहूनही ...

                                               

यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन

’कर्दळीवन सेवा संघा’ने २८ जानेवारी २०१८ रोजी पुण्यात ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित केले होते. साहसी आध्यात्मिक धार्मिक यात्रा व परिक्रमांची माहिती सर्वांना व्हावी, त्यांतील अनुभवांची देवाण घेवाण व्हावी, एकमेकांना मार्गदर्शन व्हावे या उद ...

                                               

युरोपीय मराठी संमेलन

युरोपीय मराठी संमेलनाची सुरुवात नेदरलॅ‌‌न्ड्ज़मधील डॉ. आनंद आणि श्रीमती विजया पांडव यांनी केली. पहिले संमेलन ॲमस्टरडॅमजवळच्या बिएसबॉश या गावी इ‌. १९९८मध्ये झाले. इंग्लंडमधल्या असंख्य मराठीभाषकांनी या संमेलनाला हजर राहून आपला पाठिंबा दर्शविला. त्य ...

                                               

युरोपीय मराठी साहित्य संमेलन

१९९८ मध्ये डॉरड्रेक्ट येथे प्रथम युरोपियन मराठी संमेलन साजरे झाले. त्यानंतर दरवर्षी ईएमएस हे ब्रिटनमध्ये तसेच इतर युरोपियन देशात होत आले आहे. त्यानंतरची संमेलने:- २०१८ सालचे ईएमएस न्यू कॅसल येथे २९ जून ते १ जुलै दरम्यान टाईन नदीवर वसलेल्या हिल्टन ...

                                               

युवा नाट्य-साहित्य संमेलन

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे २३ ते २५ डिसेंबर २०११ दरम्यान पहिले राज्यस्तरीय युवा साहित्य-नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. अच्युत गोडबोले हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. साने गुरुजी स्मारक समितीच्या सहकार्याने हे संमेलन झाले. पुण्यात झालेल्य ...

                                               

युवा साहित्य संमेलन

पुणे शहरात नव्या पेठेतील एस.एम. जोशी सभागृहात १७-१८ मार्च २०१५ या दिवसांत हे तथाकथित पहिले अखिल भारतीय मराठी युवा साहित्य संमेलन भरले होते. संमेलनाध्यक्ष गोव्याचे साहित्यिक सचिन परब होते. टेकरेल ॲकॅडमीने हे संमेलन पुरस्कृत केले होते.

                                               

योग संमेलन

जगभरात Yoga Festival किंवा Yoga Conference नावाची शेकडो संंमेलने भरत असतात. योगाची जन्मभूमी असलेल्या भारतात अशी संमेलने क्वचितच झाली आहेत. जी झाली त्यांपैकी काही ही:- बिहारमधल्या मुंगेर येथे १९६३मध्ये स्थापन झालेल्या बिहार योग विद्यालयाच्या सुवर् ...

                                               

रमाई साहित्य संमेलन

२रे: ‘रमाई’ चळवळीचे २रे साहित्य संमेलन २७ मे २०१३ रोजी झाले. हे संमेलन रमाई फाउंडेशन आणि रमाई मासिकाने औरंगाबादच्या जगद्गुरू संत तुकाराम सिडको नाट्यगृहात भरविले होते. संमेलनाचे उद्‌घाटन प्रा. अंजली आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाध्यक्ष ...

                                               

राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन

महाराष्ट्रातले पहिले राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन मुंबईतील रवींद्र हॉलमध्ये १६ ऑक्टोबर २०१० ला झाले. कवयित्री नीरजा त्याच्या अध्यक्षा होत्या. दुसऱ्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. सदानंद ...

                                               

रामदासी साहित्य संमेलन

१ले रामदासी साहित्य संमेलन पुणे येथे दिनांक १० मे २०१५ रोजी भरले होते. त्याचे उद्‌घाटन स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी केले. या संमेलनात रामदासी वाङ्मयाचा प्रचार-प्रसार, समर्थ रामदास आणि त्यांच्या शिष्यांनी निर्माण केलेल्या वाङ्मयावर अनेक संशोध ...

                                               

राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन पुणे शहरात २५ नोव्हेंबर २०१८ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष भारतीय वन सेवेतील उच्चाधिकारी व पुणे विभागाचे वनसंर ...

                                               

राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेने भरविलेली आतापर्यंतची ज्ञात ’बंधुता साहित्य संमेलने’; ही बहुतेक संमेलने पुणे जिल्ह्यात भरली होती.: - १ले राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, पुणे येथे मे १९९९मध्ये झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा.ग. जाधव ...

                                               

रेल्वे साहित्य संमेलन

घुमान संमेलनाच्या परतीच्या प्रवासादरम्यान रेल्वेतील असुविधा, उद्विग्नतेला वाट करून देण्यासाठी उपरोधिक भावनेतून साहित्यप्रेमींनी ५ ते ७ एप्रिल २०१५ या काळात धावत्या रेल्वेतील पहिले मराठी साहित्य संमेलन साजरे केले. या संमेलनात घुमान संमेलनाने काय द ...

                                               

रोटरी साहित्य संमेलन

रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती यांच्यातर्फे साहित्य परिषदेच्या सहकार्याने दोन दिवसांचे रोटरी मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १० आणि ११ मे २०१४ रोजी पुणे शहरातील सहकारनगरच्या मुक्तांगण ...

                                               

लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन

कुंटूर) येथील साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय व बहुउद्देशीय प्रतिष्ठानने ता. २५ मार्च २०१२ रोजी तिसरे लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले होते. यापूर्वीची लोकजागर साहित्य संमेलने: १. सांगली. संमेलनाध्यकक्ष लक्ष्मीकांत देशमुख. २. ...

                                               

लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन

सहावे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन ६ आणि ७ जून २०१० या दिवशी उमरी या गावी झाले. कविवर्य इंद्रजित भालेराव संमेलनाध्यक्ष होते. संमेलनात जिल्ह्यातील भजनीमंडळींची भजन स्पर्धा, ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, परिसंवाद, कथा ...

                                               

लोकसाहित्य संमेलन

लोकसाहित्य संमेलन नावाचे एक साहित्य संमेलन पुण्यात १ सप्टेंबर २०१९ रोजी होणार आहे. हे संमेलन लोकसाहित्याच्या ज्येष्ठ संशोधक आणि संकलक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना अभिवादन कर ...

                                               

वडार बोली साहित्य संमेलन

महाराष्ट्र वडार साहित्यिक परिषदेच्या वतीने वडार समाजाचे पहिले अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन दि.२९ डिसेंबर २०१९ रोजी येरवडा येथील अण्णा भाऊ साठे कला रंगमंदिरात झाले. संमेलनाचे उद्‌घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाच ...

                                               

वऱ्हाडी साहित्य संमेलन

अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाच्या वतीने अकोल्यात ता.२९ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आले होते. अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाची स्थापना सुप्रसिद्ध व-हाडी साहित्यीक श्याम ठक ह्यांनी केली आहे. ह्या मंचाच्या माध्यमातुन वऱ्हाडी बोलीभाषा जतन होण्यासाठ ...

                                               

वल्लभभाई पटेल साहित्य संमेलन

जुनी सांगवी येथील सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानच्या वतीने शिर्डी येथे एकदिवसीय ’सरदार वल्लभभाई पटेल साहित्य संमेलन’ २२ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष बबन पोतदार होते. त्यांच्या बीजभाषणानंतर संमेलनात, ’संत महात्म्यांच्या अध्यात्माचे विचा ...

                                               

विदर्भ साहित्य संमेलन

ही साहित्य संमेलने नागपूर येथील विदर्भ साहित्य संघ भरवतो. या संघाच्या गावोगावी शाखा आहेत. त्यांची गोंडवण शाखा इ.स. १९५४साली स्थापन झाली. कै.प्रा.द.सा.बोरकरांनी लाखनीभंडारा जिल्हा येथे विदर्भ साहित्य संघाची एक शाखा स्थापन केली आहे.

                                               

विद्यार्थी साहित्य संमेलन

महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी साहित्य संमेलने होतात. त्यांपैकी काही ही:- आंबेडकरी विद्यार्थी साहित्य संमेलन दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे विद्यार्थी साहित्य संमेलन चिंचवड येथील चैतन्य सभागृहात चार जानेवारी २०११ रोजी एक विद्यार्थी समरसता साहित्य ...

                                               

विनोदी साहित्य संमेलन

ऑक्टोबर १ इ.स.१९८३ रोजी मुंबईत पहिले मराठी विनोद साहित्य संमेलन झाले होते. त्याचे उद्‌घाटन गंगाधर गाडगीळांनी केले होते. त्यानंतर नजीकच्या काळात मात्र असे संमेलन झाले नसावे. मात्र, पुढे अनेक वर्षांनी, मुंबई माहीम येथील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद ...

                                               

विभागीय साहित्य संमेलन

अखिल भारतीय मराठी साहित्य संघाच्या एखाद्या छोट्या शाखेने आपल्याच विभागापुरत्या भरवलेल्या साहित्य संमेलनास विभागीय साहित्य संमेलन असे म्हणतात. अशी अनेक विभागीय संमेलने जिल्हा पातळीवर किंवा गावाच्या पातळीवर भरतात. दिवंगत कवी भिवराजी आढाव यांच्या स् ...

                                               

विभागीय साहित्य संमेलन, चिंचवड

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे २८ व २९ नोव्हेंबर २००९ या दिवसांत चिंचवड येथे विभागीय साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नामवंत कवी व गीतकार प्रवीण दवणे होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून युवा कामगारनेते अ‍ॅड ...

                                               

विशेष व्यक्तींचे साहित्य संमेलन

साहित्य आणि सांस्कृतिक मंडळातर्फे कला, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात कार्यरत असलेल्या विशेष व्यक्तींचे साहित्य संमेलन १४ - १५ फेब्रुवारी २०१५ या काळात आळंदी येथे होणार आहे. अंध-अपंग, मूक-बधिर अशा दहा टक्क्य़ांहून अधिक लोकसंख्येतील सृजनशीलतेला व् ...

                                               

विश्व मराठी साहित्य संमेलन

मराठी महामंडळातर्फे दरवर्षी विश्व मराठी साहित्य संमेलन भरवले जाते. आतापर्यंत भरलेली मराठी विश्व साहित्य संमेलने: १. २००९. सान फ्रान्सिस्को - अध्यक्ष: डाॅ. गंगाधर पानतावणे २. ४-५-६ मार्च, २०१०, दुबई - अध्यक्ष:मंगेश पाडगावकर ३. २०११. सिंगापूर - अध् ...

                                               

शब्दगंध साहित्य संमेलन

महाराष्ट्रातल्या अहमदनगर शहरातली शब्दगंध साहित्यिक परिषद ही संस्था हे शब्दगंध साहित्य संमेलन भरवते. शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे सध्या धुरा संभाळत आहेत. यापूर्वी झालेली शब्दगंध साहित्य संमेलने:- १२वे: शनिशिंगणापूर, अध्यक्षपदी प्रा. डॉ. अशोक श ...

                                               

शब्दांगण वैद्यकीय साहित्य संमेलन

शब्दांगण वैद्यकीय साहित्य संमेलन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या धुळे शाखेतर्फे कवयित्री बहिणाबाई नगरी आयएमए सभागृह, धुळे येथे पहिले शब्दांगण वैद्यकीय साहित्य संमेलन ६-७ फेब्रुवारी, २०१६ या काळात झाले. संमेलनाध्यक्षा भूलतज्ज्ञ डॉ. अलका मांडके होत्या. ...

                                               

शिक्षक साहित्य संमेलन

महाराष्ट्रातील शिक्षकांचे पहिले साहित्य संमेलन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान शिक्षण विकास मंच आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व विकास परिषद यांच्या वतीने १४ व १५ एप्रिल २०१२ला पुण्यामध्ये झाले. हे संमेलन यापूर्वी होत असलेल्या राज्यव्यापी शिक्ष ...

                                               

शिक्षक साहित्य संमेलन संस्था

१९ जानेवारीला २०१२ला दादरमधील राजा शिवाजी विद्यालयात झालेल्या दुसऱ्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने, अशी संमेलने भविष्यकाळात भरवण्यासाठी, शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी आणि भाषा व साहित्य अध्यापनाच्या आशयसमृद्घी ...

                                               

शिवार साहित्य संमेलन

सन २००३ मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या माजलगाव शाखेने मसापच्या विभागीय मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. तर उद्घाटक म्हणून त्यावेळी सुप्रसिद्ध वक्ते-विचारवंत दिवंगत प्रा. ...

                                               

शुभम बाल-किशोर व युवा मराठी साहित्य संंमेलन

सलग पंचवीस वर्षांपासून साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि अकोला जिल्ह्यात स्थापन झालेल्या शुभम मराठी बाल,कुमार,युवा व नवोदित साहित्य मंडळ बाल, किशोर, युवा मराठी साहित्य संंमेलन भरवते, सन २०२०पर्यंत अशी ९ संमेलने झाली आहेत. ९ वे शुभम बाल-किशोर ...

                                               

शेतकरी साहित्य संमेलन

२१ व २२ मार्च २०१५ या दिवशी मराठवाडा शेतकरी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने नांदेड येथे मराठवाडास्तरीय शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ५ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन २ व ३ फेब्रुवारी २०१९ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील प ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →