ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 211                                               

अखिल भारतीय मराठी गझल संमेलन

ग़ज़ल सागर प्रतिष्ठान नावाची संस्था दरवर्षी गझल संमेलन भरवते. आत्तापर्यंत झालेली अखिल भारतीय गझल संमेलने-- ८वे, सोलापूर, ११ जानेवारी २०१५ अध्यक्ष पनवेलचे ए. के. शेख ९ वे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन वाशी येथे ११ आणि १२ नोव्हेंबर २०१७ या काळात झाल ...

                                               

अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन

महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने लातूर येथे ता. २९ ते ३१ मे २०१७ या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी गहिनीनाथ महाराज औसेकर होते.वारकरी साहित्य परिषद व डॉ बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानद ...

                                               

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे पहिले अध्यक्ष होते. अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने ४२ साहित्य संमेलने घेतली असून घुमान येथे झाले ...

                                               

अग्रणी साहित्य संमेलन

अग्रणी साहित्य संमेलन हे दरवर्षी सांगली जिल्ह्यातील देशिंग-कवठेमहांकाळ येथे भरते. हे संमेलन अग्रणी साहित्य प्रतिष्ठान नावाची संस्था भरवते. १३वे अग्रणी साहित्य संमेलन १५ नोव्हेंबर २०१५ रोजी झाले. प्रा. प्रदीप पाटील अध्यक्षस्थानी होते. या संमेलनात ...

                                               

अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन

कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन, कॉम्रेड शाहीर अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय संमेलन, राज्यस्तरीय अण्णा भाऊ साहित्य संमेलन, राज्यव्यापी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, राज्यव्यापी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेल ...

                                               

अपरान्त साहित्य संमेलन

कोकणातील विविध बोलींवरील पहिले अपरान्त साहित्य संमेलन ११ आणि १२ फेब्रुवारी २०१७ रोजी, प्रमाणभाषा बोलणाऱ्या चिपळुणात, येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या सयुंक्त विद्यमाने प्रा. मिलिंद जोशी यांच्य ...

                                               

अभंग साहित्य संमेलन

२रे अभंग साहित्य संमेलन चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे २४ डिसेंबर २०१६ रोजी झाले. डाॅ. किशोर सानप अध्यक्षस्थानी होते. ३रे राज्यस्तरीय अभंग साहित्य संमेलन गडचिरोली येथे २३-२४ नोव्हेंबर २०१८ या काळात झाले. साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय ...

                                               

असंही एक साहित्य संमेलन

असं ही एक साहित्य संमेलन या नावाचे एक साहित्य संमेलन ७ मार्च२०१३ रोजी मुंबईत दादरला शिवाजी मंदिर नाट्यगृहात झाले. नाट्य व्यवस्थापक अशोक मुळ्ये यांनी ते भरवले होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीस उभे राहून जे साहित्यिक निवडून येत नाह ...

                                               

अस्मितादर्श साहित्य संमेलन

३५वे संमेलन - जालना येथे, २७-२८ आॅक्टोबर २०१८, संमेलनाध्यक्ष डी. बी. जगत्पुरिया. ३२वे संमेलन - नांदेड येथे, २-३- जानेवारी २०१५ या कळात झाले. संमेलनाध्यक्ष आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे हे होते. ३४वे संमेलन - लातूर येथे, १ ...

                                               

अहिराणी साहित्य संमेलन

अहिराणी साहित्य संमेलन हे खानदेशात होणारे साहित्य संमेलन आहे. प्रा. चव्हाण आणि डॉ. शकुंतला चव्हाण यांनी प्रथमच अहिराणी साहित्य संमेलनाची संकल्पना खानदेशात रुजवली व वाढविली. त्यांच्या योजनेनुसार या पूर्वीची पहिली तीन संमेलने अनुक्रमे कासारे, मांडळ ...

                                               

आगरी साहित्य संमेलन

आगरी साहित्य विकास महामंडळ दर वर्षी आगरी साहित्य संमेलन आयोजित करते. १३ वे आगरी साहित्य राज्यस्तरीय संमेलन नवीन पनवेल वसाहतीमध्ये १० व ११ जानेवारी २०१५ या कालावधीत होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष कादंबरीकार चंद्रकांत मढवी हे आहेत. ९ वे येथील दिवंगत ...

                                               

आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांच्यातर्फे सासवड या गावी आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन भरते. दरवर्षी आचार्य अत्र्यांच्या जन्मदिवशी म्हणजे १३ ऑगस्ट या तारखेला, किंवा तिच्या आजूबाजूच्या दिवशी हे एक ...

                                               

ई-साहित्य संमेलन

मराठीमध्ये अनेक ई-साहित्य संमेलने होतात. त्यांतले एक युनिक फीचर्स नावाची संस्था भरवते. या संस्थेने आतापर्यंत भरवलेली ई-संमेलने. दुसरे ई-साहित्य संमेलन, इ.स. २०१२, अध्यक्ष: कवी ग्रेस पाचवे ई-साहित्य संमेलन २६ मार्च २०१५पासून होत आहे. डॉ. अनिल अवचट ...

                                               

एकदिवसीय साहित्य संमेलन

एकदिवसीय साहित्य संमेलन या नावाने अनेक छोट्या गावांमध्ये मराठी साहित्य संमेलने भरतात. त्यांतील काही विभागीय साहित्य संमेलन या नावाखाली होतात. अशा संमेलनांना संमेलनाध्यक्ष असतोच असे नाही. अशा काही ’एकदिवसीय’ संमेलनांची ही माहिती: मराठवाडा साहित्य ...

                                               

एकलव्य साहित्य संमेलन

वाशीम जिल्ह्यातील रिसोड या आडवळणाच्या गावात चाफेश्वर गांगवे या केवळ साहित्यासाठी जगणाऱ्या युवकाने जून २०००मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी एक साहित्य चळवळ उभी केली. त्या चळवळीचे एक फलित म्हणजे रिसोड या गावी भरणारे एकलव्य नावाचे राज्यस्तरीय साहित्य सं ...

                                               

एकात्मता साहित्य संमेलन

परळी वैजनाथ येथे २७ एप्रिल २०१४ रोजी राष्ट्रीय एकात्मता साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्ष कवी व कथालेखक राज अहेरराव असतील. संमेलनाच्या उद्‌घाटक: अश्विनी कुलकर्णी आणि भारती न्यायाधीश संमेलनात भारतरत्‍न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानतर्फे, १० ...

                                               

औदुंबर साहित्य संमेलन

औदुंबर या गावी १९३९पासून औदुंबर ग्रामीण साहित्य संमेलन भरत आले आहे. हे संमेलन दरवर्षी १४ जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीला भरते. या संमेलनाची छापील निमंत्रणे पाठवली जात नाहीत. कार्यकारी मंडळाची बैठक होते. तीत अध्यक्ष निवडला जातो. संक्रातीच्या दोन द ...

                                               

कडोली साहित्य संमेलन

कडोली साहित्य संघ ही संस्था दरवर्षी कडोली साहित्य संमेलन बेळगाव जिल्ह्यातील कडोली या तालुक्यात भरवते. १४-१५ जानेवारी, २०१२ रोजी झालेले अधिवेशन २७वे होते. संमेलनाध्यक्ष रामनाथ चव्हाण होते. कोणतेही शासकीय अनुदान नसताना केवळ लोकवर्गणीतून या मराठी सा ...

                                               

कविता संमेलन

कुठलेही बाह्य साहाय्य न घेता, साधना साप्ताहिकाने गोव्याला हे, मराठी कविता या विषयावरील साहित्य संमेलन घेतले होते. अशाच प्रकारे साधनाने, पुण्याला कादंबरी संमेलन, कोल्हापूरला गोव्याला कथा संमेलन आणि नाशिकला नाटक संमेलन घेतले होती. या संमेलनांना नाम ...

                                               

कामगार साहित्य संमेलन

कामगार साहित्य संमेलने भरवणाऱ्या अनेक संस्था आहेत. फेब्रुवारी २०१७पर्यंत, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या माध्यमातून १६ कामगार साहित्य संमेलने आणि २२ कामगार प्रबोधन संमेलने घेण्यात आली आहेत.

                                               

कुद्रेमनी साहित्य संमेलन

श्री बलभीम साहित्य संघ आणि कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा या संस्थांतर्फे कुद्रेमनी येथे १३वे कुद्रेमनी मराठी साहित्य संमेलन २३ डिसेंबर २०१८ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष जयसिंगपूरचे निवृत्त प्राध्यापक मोहन पाटील होते. हे दक्षिण महाराष्ट्र सा ...

                                               

कृषी साहित्य संमेलन

कृषी साहित्य संमेलन या नावाने अनेक संस्था संमेलने भरवतात. त्या संस्थांमध्ये एकवाक्यता नसल्याने संमेलनांचे अनुक्रम लावणे शक्य नाही. प्रत्येक संस्था आपलेच संमेलन १ले आहे असा दावा करते. १ले अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन नाशिक येथे नोव्हेंबर २०११ म ...

                                               

कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे, जिल्ह्यातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी येथील राजर्षी छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे १०, ११ जुलै २०१० पहिले कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन ...

                                               

गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन

नागपूर येथे पहिले राज्यव्यापी एकदिवसीय संत गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन रविवार, २४ फेब्रुवारी २०१३ रोजी शिक्षक बॅंक सभागृहात झाले. संमेलनाचे उद्‌घाटन प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी यावेळी डॉ. विठ्ठल वाघ, डॉ.नितीन राऊत, ना. ...

                                               

गुराखी साहित्य संमेलन

गुराखी साहित्य संमेलन हे नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील कंधार येथील गुराखीगडावर प्रतिवर्षी २६ ते २९ जानेवारी या दरम्यान भरवले जाते पोतराज, तमाशा कलावंत, वाघ्या-मुरळी, वारू, अस्वलवाले, माकडवाले, पांगूळ, चुडबुडकेवाले, राईंदर, देवकरीणमाता, देव ...

                                               

गुलाबराव महाराज साहित्य संमेलन

गुलाबराव महाराज सर्वोदय ट्रस्ट, आळंदी आणि विदर्भ युवक मित्रमंडळ, नागपूर यांच्या संयुक्‍त विद्यमाने ३ऱ्या संत गुलाबराव महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन पाच ते सात फेब्रुवारी२०१० दरम्यान नागपुरात करण्यात आले होते. संमेलनाचे अध्यक्ष व वरिष्ठ वैज्ञानिक ...

                                               

गोमंतक मराठी साहित्य संमेलन

गोमंतक मराठी साहित्य परिषद ही संस्था दरवर्षी ’अखिल भारतीय गोमंतक साहित्य संमेलन’ भरवते. २०१२ आणि २०१३ साली, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गवस हे आहेत, तर सचिव, अशोक धाडी आहेत. १ले गोमंतक मराठी साहित्य संमेलन १२,१३ फेब्रुवारी २०११ असे दोन दिवस गोव्या ...

                                               

ग्रंथालय संमेलन

शतायु ग्रंथालय संमेलन नावाने, महाराष्ट्रातील शंभराहून अधिक वर्षांच्या जुन्या आणि चालू ग्रंथालयांच्या प्रतिनिधींचे एक एकदिवसीय संमेलन २९ एप्रिल २०१२ रोजी मुंबईत मुलुंड येथे झाले. महाराष्ट्रात आज२०१२साली एकूण ८३ शतायु ग्रंथालये आहेत. त्यांच्यापैकी ...

                                               

ग्रामजागर साहित्य संमेलन

पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे एक जगद्‌गुरू संत तुकाराम ग्रामजागर साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरत असते. २०१५ साली हे संमेलन देहू या गावी २४-२५ जानेवारी २०१५ या तारखांना झाले. डॉ. कोत्तापल्ले या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ...

                                               

घुमान साहित्य संमेलन

नामदेव महाराज यांच्या घुमान या कर्मभूमीत सरहद संस्थेतर्फे ३ व ४ एप्रिल २०१६ रोजी, आणि त्यानंतर दर वर्षी याच तारखांना एक बहुभाषिक राष्ट्रीय साहित्य संमेलन होणार आहे २०१५ साली झालेल्या घुमानमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान सरहद संस्थेकड ...

                                               

चक्रधरस्वामी साहित्य संमेलन

हिंगोली जिल्ह्यातल्या शेवाळा गावातील महदंबा साहित्य संघ, ही संस्था दरवर्षी चक्रधरस्वामी साहित्य संमेलन भरवते. या संस्थेने भरविलेली काही संमेलने: - ५वे राज्यस्तरीय चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, माहूर जिल्हा नांदेड येथे १३ फेब्रुवारी २०११रोजी झाले. ...

                                               

चतुरंग रंगसंमेलन

२२वे चतुरंग रंगसंमेलन: हे संमेलन माटुंगा येथे २९-३० डिसेंबर २०१२ या काळात होणार आहे. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने हे रंगसंमेलन नाट्य, साहित्य आणि संगीत अशा तिन्ही कलाप्रका ...

                                               

जनसाहित्य संमेलन

जनसाहित्य संमेलने अनेक संस्था भरवतात. त्यांतली काही संमेलने -- ४थे अखिल भारतीय मराठी जनसाहित्य संमेलन, १९९०; भंडारा, अध्यक्ष - आनंद यादव १ले: विदर्भ जनसाहित्य संमेलन, ३१-३-१९८५ १०वे जनसाहित्य संमेलन, मोझरी. २००५; संमेलनाध्यक्ष - प्रा.डाॅ. रवींद्र ...

                                               

जलसाहित्य संमेलन

४थे जलसाहित्य संमेलन नाशिक येथे १६ व १७ फेब्रुवारी २००८ दरम्यान झाले. हे संमेलन भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या नाशिक शाखेने नाशिक एज्युकेशन सोसायटी व नाशिकचीच गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थांच्या सहयोगाने पार पाडले. संमेलनाध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय ...

                                               

जिल्हा साहित्य संमेलन

महाराष्ट्रात जिल्हास्तरावर होणाऱ्या साहित्य संमेलनांस जिल्हा साहित्य संमेलन म्हणतात. त्यांतली काही ग्रामीण साहित्य संमेलन म्हणूनही ओळखली जातात. ही संमेलने घेणाऱ्या संस्थांचे कार्य सहसा त्या जिल्ह्यातच असते.

                                               

ट्विटर मराठी भाषा संमेलन

पहिले ट्विटर मराठी भाषा संमेलन १५ ते १८ जानेवारी २०१६ या काळात झाले. या संमेलनाचा उत्स्फूर्त प्रतिसादात प्रारंभ झाला. संमेलनाच्या पहिल्या दीड दिवसात सुमारे एक हजार जणांनी संमेलनात सहभाग नोंदवला असून, संमेलनासंबंधित तब्बल साडेपाच हजार ट्विट्स करण् ...

                                               

तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन समिती व गुरुदेव सेवा मंडळ, राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन १९-२० जानेवारी २०१३ या काळात राळेगांव येथे झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून कवि ...

                                               

तुकडोजी महाराज साहित्य संमेलन

७वे तुकडोजी महाराज साहित्य संमेलन २ फेब्रुवारी २०१५ रोजी पुण्यात झाले. डॉ. एस.एन. पठाण संमेलनाध्यक्ष होते. हे संमेलन तुकडोजी महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकार आणि अमरावतीच्या गुरुदेव सेवा मंडळाने आयोजित केले होते. ६वे तुकडोजी ...

                                               

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा ही कोल्हापूर येथे असलेली साहित्य संस्था आहे. ही संस्था २५ मे १९८२ रोजी स्थापन झाली. संस्थेचे कार्यक्षेत्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचे दक्षिणेकडचे सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर हे चार जिल्हे. दक्षिण महाराष्ट्र सा ...

                                               

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे विद्यार्थी साहित्य संमेलन

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि मिरज पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मिरजेत २५ डिसेंबर २०१३ रोजी.एक विद्यार्थी साहित्य संमेलन झाले. हे या संस्थांनी भरविलेले या प्रकारचे पहिलेच साहित्य संमेलन होते. संमेलनाध्यक्षपदी पेठ शिवापूर येथील पेडणे ...

                                               

दुर्ग साहित्य संमेलन

गोनीदां दुर्गप्रेमी मंडळ ही संस्था साधारणपणे दरवर्षी एक दुर्ग साहित्य संमेलन भरवते. पहिले दुर्ग साहित्य संमेलन लोणावळ्याजवळच्या राजमाची येथे १४-१५ फेब्रुवारी २००९ या दिवसांत झाले होते. संमेलनाध्यक्ष बाबासाहेब पुरंदरे होते. २रे दुर्ग साहित्य संमेल ...

                                               

नेटकर्‍यांचे साहित्य संमेलन

दिनांक २५ ते २७ डिसेंबर २०१० या काळात ठाणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे संमेलनात असलेला तरुणांचा सहभाग. ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळा कॉलेजांमधील विद्यार्थी आणि तरुण साहित्यिक यांनी हे संमेलन गाजवले. या ...

                                               

पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने दर वर्षी जानेवारी महिन्यात पुणे शहरात पर्यावरणस्नेही साहित्य संमेलने भरतात. ३रे पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन पुण्यामध्ये १८-१९ जानेवारी २०१४ला भरले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल अवच ...

                                               

पहिले मराठी ट्विटर संमेलन २०१६

मराठी ट्विटर संमेलन हा ट्‌विटररवरील या मराठी भाषेतील जुने शब्द वापरात आणण्यासाठी कार्य करणार्‍या ट्‌विटर हॅंडलने जाहीर केली. ट्‌विटरवर एखाद्या भाषेच्या होणार्‍या या पहिल्या संमेलनाचे आयोजन दिनांक १५ ते १८ जानेवारी २०१६ या कालावधीत करण्याचे योजण्य ...

                                               

पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन, पुणे

महाराष्ट्र सरकारतर्फे भरणारे पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन २ व ३ ऑक्टोबर २०१२ रोजी पुण्यात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल अवचट होते. संमेलनाचे उद्‍घाटन महाराष्ट्राच्या तत्कालीन राज्यपालांनी केले. व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना मुख ...

                                               

प्रबुद्ध साहित्य संमेलन

नागपूर येथे अखिल भारतीय प्रबुद्ध साहित्य परिषदेचे चौथे द्विदिवसीय अखिल भारतीय प्रबुद्ध साहित्य संमेलन १४ व १५ जानेवारी २०१२ या कालावढीत करुणा भवन, बजाजनगर येथे झाले. संमेलनाचे आयोजक महाराष्ट्र राज्य कास्ट-ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ आहे. संमेलन ...

                                               

प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन

प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन हे बहुजन विकास आघाडीतर्फे भरविले जात असते. सत्यशोधक छत्रपती विचार आणि जागृती मंचाच्या वतीने भरविले जाणारे प्रबोधन साहित्य संमेलन हे वेगळे संमेलन आहे. १ले प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन पुणे शहरात २३-२४ ...

                                               

फुले साहित्य संमेलन

महाराष्ट्रातील अनेक संस्था फुले साहित्य संमेलन किंवा तत्सम नावाची फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-आंबेडकरी विचारधारा परिषद साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन, महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन, महात्मा फुले साहित्य संमेलन क ...

                                               

बहुजन साहित्य संमेलन

त्यानंतर आणखी एक अखिल भारतीय बहुजन साहित्य संमेलन, गडचांदूर या गावी ९-१० एप्रिल १९९८ या तारखांना झाले. अध्यक्ष यशवंत मनोहर होते. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे १७ जुलै २०१६ रोजी त्यापूर्वी नुकत्याच स्थापन झालेल्या बहुजन साहित्य संघाच्या वतीने सुर ...

                                               

बाल साहित्य संमेलन

न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्थेने आयोजित केलेले जगातील पहिले बाल साहित्यिकांचे संमेलन ठाण्यातील एन. के.टी. सभागृहात घेण्यात १५ नोव्हेंबर २००९ रोजी झाले. शेकडो मुलांनी, बाल साहित्यिकांनी आणि पालकांनी संपूर्ण सभागृह खच्चून भरून गेले होते. या प्रंचड ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →