ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 210                                               

तोत्तोचान

तोत्तोचान हे मूळ जपानी भाषेतील पुस्तक आहे. लेखिका तेत्सुको कुरोयानागी या जपानी दूरदर्शन कलाकार आणि युनिसेफच्या सद्भावना दूत आहेत. या पुस्तकात लेखिकेने आपल्या तोमोई या शाळेतले अनुभव तसेच शाळेचे मुख्याध्यापक सोसाकू कोबायाशी यांच्याबद्दल सांगितले आह ...

                                               

द फर्म (कादंबरी)

’’’एक माफिया फॅमिलीः’’’ सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमधून जमवलेला प्रचंड काळा पैसा पांढरा करणारी. त्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकणारी. ’’’एका वकिलाची फर्म’’’ माफिया फॅमिलीचा सभ्य धुवट चेहरा असलेली. फॅमिलीच्या काळ्या पैशाचं बेमालूमपणे शुद्धिकरण करणा ...

                                               

दिवाकरांच्या नाट्यछटा

दिवाकरांच्या नाट्यछटा हे पुस्तक कॉंटिनेन्टल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले असून यात दिवाकरांच्या सर्व एक्कावन्न नाट्यछटांचा समावेश आहे. सदर पुस्तकाला रा.कृ. लागू यांनी प्रस्तावना लिहिलेली असून विजय तेंडुलकर यांनी प्रत्येक नाट्यछटेचे रसग्रहण केले आहे.

                                               

दृष्टांतपाठ

महानुभाव पंथातील महत्त्वाचा ग्रंथ. निर्मिती इ.स. १२८०. कर्ते केशिराजबास. दृष्टांत म्हणजे छोटीशी बोधगर्भ कथा. प्रत्येक दृष्टांत आपल्या परीने स्वतंत्र, रोचक आहे. उदा. माकोडेयाचा दृष्टांत, राजहंसाचा दृष्टांत, हत्तीचा दृष्टांत.

                                               

नथिंग लास्ट्स फॉरएव्हर (कादंबरी)

तीन तरूण महिला डॉक्टर्स - त्यांच्या आशा, त्यांची स्वप्नं, त्यांच्या अवास्तव वाटणाऱ्या इच्छा. डॉ. पेईज टेलर हि इच्छा मरणाची केस आहे असे त्यांनी शपथेवर सांगितलं. परंतु त्या रुग्णाच्या मृत्युपत्रात पेइजसाठी दहा लाख डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे हे ...

                                               

नाट्यरूप महाराष्ट्र

नाट्यरूप महाराष्ट्र हे वि.द. घाटे यांनी मुलांसाठी इ.स. १९२९मध्ये लिहिलेले एक पुस्तक आहे. हे पुस्तक इतिहासाची मानवी बाजू अधोरेखित करणारे आणि मुलांना मनोरंजकपणे इतिहास शिकविणारे पुस्तक आहे. वि.द. घाटे यांनी या पुस्तकात इतिहासातील महत्त्वाच्या घटना ...

                                               

नाट्यवीर

नाट्यवीर हे अजय वैद्य यांनी संपादित केलेले पुस्तक आहे. या पुस्तकात मास्टर दत्ताराम वळवईकर यांच्या कारकीर्दीचा आढावा आहे. पैशांपेक्षा नाट्यनिष्ठेला दिलेले महत्त्व, कलेवरील श्रद्धा, तळमळ, कठोर मेहनत घेण्याची तयारी असे दत्तारामांचे व्यक्तिमत्त्वातील ...

                                               

निसर्गायण (पुस्तक)

"निसर्गायण - पर्यावरणाचा मूलगामी आणि एकात्म विचार" हे दिलीप कुलकर्णी यांनी पर्यावरण या विषयावर लिहिलेले मराठीतील पुस्तक आहे. प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे. पहिली आवृत्ती - ऑगस्ट १९८६ पर्यावरणाच्या समस्येचे मूळ मानवाच्या अपरिमित भोगलालसेत आहे आणि ...

                                               

नेपाळचा प्रवास (पुस्तक)

नेपाळचा प्रवास हे संपतराव गायकवाड यांनी लिहिलेले पुस्तक आहे. बडोद्याच्या गायकवाड संस्थानिकांच्या कुटुंबातील सदस्य असलेले संपतराव गायकवाड १९२५ साली नेपाळला गेले होते. त्यावर आधारित त्यांनी एक व्याख्यान बडोदे येथील सहचारिणी सभेमध्ये दिले. त्यांनी त ...

                                               

पीयूची वही

डॉ. संगीता बर्वे यांनी ‘संगीत पीयूची वही’ नावाचे बालनाट्य लिहिले आहे. ते नाटक त्यांच्याच पीयूची वही नावाच्या पुस्तकाचे त्यांनीच केलेले नाट्यरूपांतर आहे. पीयू नावाची एक छोटी मुलगी रोजनिशी लिहिण्यासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून सुटीच्या दिवशी खिडक ...

                                               

पूजावसर

कर्ते बाइदेवबास. रचना इ.स. १२९८. पूजावसरला नित्यदिनी लीळा म्हणतात; कारण त्यात श्रीचक्रधरस्वामींची समग्र दिनचर्या आली आहे. स्वामींचा प्रातःकाळचा, मध्यान्हकाळचा आणि सायंकाळचा असे तीन पूजावसर म्हणजे पूजाविधीचे प्रसंग हा ग्रंथ सांगतो. पहाटे जाग आल्या ...

                                               

पोस्टमॉर्टम्‌ (पुस्तक)

पोस्टमॉर्टम्‌ हे डॉ.रवी बापट आणि सुनीति जैन यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. हे पुण्याच्या मनोविकास प्रकाशन या संस्थेने छापून प्रकाशित केले आहे. पुस्तकाची पहिली आवृत्ती २४ डिसेंबर इ.स.२०११ रोजी, दुसरी २७ डिसेंबर इ.स.२०११ रोजी, तर तिसरी आवृत्ती २४ जा ...

                                               

फॉरेन्सिक विज्ञानाला आव्हान देणाऱ्या निवडक घटना (पुस्तक)

फॉरेन्सिक विज्ञानाला आव्हान देणाऱ्या निवडक घटना हे ठाणे येथील परममित्र पब्लिकेशन्स या प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केलेले पुस्तक आहे. लेखक: - पंकज कालुवाला प्रकाशक: - परममित्र पब्लिकेशन्स, ठाणे पृष्ठे.134 किंमत.200/- मनिष्यं समाजशील प्राणी बनल्यानंतर ...

                                               

बोस्कीच्या गोष्टी

बोस्कीच्या गोष्टी हा कवी आणि लेखक गुलजार यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संच आहे.ही पुस्तके मूळ हिंदीत असून त्यांचे विविध लेखकांनी मराठी अनुवाद केले आहेत. पुस्तकांची ही मालिका ग्रंथाली प्रकाशन संस्थेने मराठीत आणली आहे. जुन्या-नव्या पिढीतील ज्या लेखका ...

                                               

भगवद्गीता जशी आहे तशी (पुस्तक)

भगवद्गीता जशी आहे तशी हे मूळ इंग्लिश पुस्तक भगवत गीता ॲज इट इज याचे मराठी भाषेतील अनुवादित पुस्तक आहे. गीतेवरील ही मूळ टीका इस्कॉनचे संस्थापक श्री प्रभुपादस्वामींनी लिहिली आहे. इस्कॉनसंस्थेने या गीतेचे प्रकाशन केले आहे. या पुस्तकामध्ये, गीतेतील प ...

                                               

भारतकन्या कल्पना चावला (पुस्तक)

पुस्तकाच्या सुरुवातीला अनुवादकाने प्रस्तावना दिली आहे. त्यानंतर कल्पना चावलाच्या आयुष्यातील सारांश पूर्वपीठिका स्वरुपात मांडला आहे. पुस्तकात एकूण सतरा प्रकरणे आहेत व पुस्तकाच्या शेवटी चावलाची विविध छायाचित्रे आहेत. भारतातील शिक्षण हे विश्वची माझे ...

                                               

भारतीय राजकारणातील स्त्रिया (पुस्तक)

भारतीय राजकारणातील स्त्रिया हे मोहिनी कडू यांनी लिहिलेले आणि नागपूरच्या विजय प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले एक मराठी पुस्तक आहे. ऋग्वेदात महिलांना राजकारणात स्थान असल्याचेही दर्शविले आहे. उपनिषद काळात व पुराणकाळात ते कायम होते. भारतावरच्या परकीय आक्र ...

                                               

मराठी प्रबंध सूची (पुस्तक)

मराठी प्रबंध सूची ही महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील विविध विद्यापीठांत सादर करण्यात येऊन मान्यता मिळालेल्या मराठीविषयक प्रबंधाची सूची आहे. मराठीविषयक ह्या संज्ञेने मराठी साहित्य, तौलनिक साहित्याभ्यास, भाषाविज्ञान आणि शिक्षणशास्त्र ह्या वि ...

                                               

मराठी लेखन मार्गदर्शिका (पुस्तक)

मराठी लेखन मार्गदर्शिका हे मराठी भाषेत अचूक लिखाण करता यावे या कारणासाठी तयार झालेले पुस्तक आहे. सर्वसामान्य नागरिक आणि शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी यांना त्याचा उपयोग आहे. तसेच मराठी भाषा शिकणार्‍या अन्य भाषक व्यक्ती, दूरचित्रवाणीपटावर लेखन ...

                                               

महर्षी ते गौरी (स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल)

महर्षी ते गौरी स्त्री- स्वातंत्राची वाटचाल पुस्तकात मंगला आठल्येकर महर्षी धोंडो केशव कर्वे, र. धों कर्वे आणि गौरी देशपांडे या तीन पिढ्यांतील तीन दिग्गजांच्या स्त्री विषयक कार्याचा आलेख मांडतात. पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्या म्हणतात, ’महर्षी कर्व्य ...

                                               

महानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथ

महानुभाव साहित्यातील खास महत्त्वाचे सात पद्यग्रंथ. पंथीयांच्या दृष्टीने महत्त्व पावलेले हे ग्रंथ महानुभावीय कवींच्या अंतःकरणातील भक्तिभावनेतूनच निर्माण होऊन आराध्याच्या लीळास्मरणासाठी आणि पंथीय मतप्रतिपादनासाठी लिहिले गेले असले, तरी त्यांचे कर्ते ...

                                               

माझी मुलूखगिरी

निसर्गाचे वेड लावणारे सौंदर्य अनुभवत मिलिंद गुणाजी यांनी महाराष्ट्रात अमर्याद भटकंती केली. निघोजच्या रांजणकुंडांपासून ते लोणारच्या निसर्गदत्त सरोवरांपर्यंत आणि पालच्या अभयारण्यापासून ते ताडोबाच्या जंगलापर्यंत सुमारे एकशेतीस लहान-मोठ्या पर्यटनस्थळ ...

                                               

मॉडेल रॉकेट्री

मॉडेल रॉकेट्री हे ठाणे येथील परममित्र पब्लिकेशन्स या प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केलेले पुस्तक आहे. लेखक: - पंकज कालुवाला प्रकाशक: - परममित्र पब्लिकेशन्स, ठाणे पृष्ठे.146 किंमत.200/- अवकाश आणि त्या अवकाशाला आपल्या कवेत घ्यायचं साधन म्हणून अग्निबाण, ...

                                               

रुक्मिणीस्वयंवर (कर्ता नरेंद्र)

मराठीतील पहिले शृंगारिक आख्यानकाव्य. काव्यदृष्ट्या व कालदृष्ट्या साती ग्रंथांमधील पहिल्या क्रमांकाचा ग्रंथ. ८७९ ओव्या. हे भक्तीतून उमललेले विदग्ध काव्य आहे. ज्या यादवकाळात रुक्मिणीस्वयंवर लिहिले गेले त्या काळात मराठी वाङ्मयाच्या भावसृष्टीवर श्रीक ...

                                               

लज्जागौरी (ग्रंथ)

मातृदेवतेच्या मूर्तीची रचना आणि भारतीय संस्कृतीतील तिचे महत्त्व, पूजनाच्या पद्धती यातील परंपरांचा चिकित्सक अभ्यास.मूर्ती-शिल्प-चित्र ते मराठी वाक्प्रचार ‘लंकेची पार्वती’ म्हटले जाते, अंग झाकण्याएवढे वस्त्रही जवळ नसलेल्या स्त्रीला उद्देशून. कैलासर ...

                                               

विठ्ठल कामत

विठ्ठल कामत हे एक जगप्रसिद्ध हॉटल व्यवसायिक आहेत, मुंबईत कामतांची सत्कार, सम्राट, सुरुची अशी सकाराने सुरू होणाऱ्या नावांची उपाहारगृहे आहेत. कामत कुटुंबातील एका शिलेदाराचे द ऑर्किड हे इकोटेल पश्चिम द्रुतगती मार्गावरून जाताना सहज दिसते. आज मुंबईची ...

                                               

विम्बल्डनच्या हिरवळीवरून

विम्बल्डनच्या हिरवळीवरून हे विम्बल्डनबद्दल माहिती असलेले मराठी भाषेतील पुस्तक आहे. या स्पर्धेतील महत्त्वाच्या लढती, गाजलेल्या खेळाडूंबद्दलची विशेष माहिती, इ. विविध गोष्टींचे वर्णन यात आहे. टेनिस हा क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांइतकाच प्रसिद्ध खेळ आह ...

                                               

वैजयंता

वैजयंता ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली कादंबरी आहे. ही कादंबरी स्वाभिमानी, संघर्षशील आणि स्वतःच्या कामाशी एकनिष्ठ असणाऱ्या तमाशातील एका स्त्री कलावंतिणीबद्दल आहे. आजही पितृसत्ताक समाजव्यवस्थेत पुरुषवर्गाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून, हाच वर्ग ...

                                               

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड, औली इ. (पुस्तक)

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड, औली इ. हे प्र.के. घाणेकर यांनी लिहिलेले आणि स्नेहल प्रकाशनने प्रकाशित केलेले पुस्तक आहे. हिमालयातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये जावे असे अनेकांना वाटत असते. पण तिथे कसे जावे? काय पाहावे? अडचणी काय येतात? ह्या पुष्पदरीच ...

                                               

शिवनामा

शिवनामा हा कवी मुबारक शेख यांचा काव्यसंग्रह आहे. ह्या काव्यसंग्रहात कवीने कवितेचे निरनिराळे आकृतिबंध वापरून शिवाजीच्या चरित्राची काव्यात्मक मांडणी केली आहे. या कवितांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी, किल्ल्यांशी, बुरूजांशी, किल्ल्याच्या चिराचिरांश ...

                                               

शिवाजी निबंधावली

’शिवाजी निबंधावली’ हा दोन-खंडी ग्रंथ इ.स. १९३० मध्ये प्रकाशित झाला होता. या ग्रंथात पांडुरंग वामन काणे, शंकर दामोदर पेंडसे गोविंद रामचंद्र राजोपाध्ये, रामकृुष्ण परशुराम सबनीस, यशवंत खुशाल देशपांडे, वासुदेव आत्माराम देशप्रभू, जनार्दन सखाराम करंदीक ...

                                               

श्यामची आई

श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे. नाशिकच्या कारागृहात असताना फेब्रुवारी ९, इ.स. १९३३ रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला. या पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. इ.स. १९५३ साली या पुस ...

                                               

संतसाहित्य कथासंदर्भकोश

संतसाहित्य कथासंदर्भकोश हा प्रा. माधव नारायण आचार्य यांनी तयार केलेला एक कोश आहे. ज्ञानेश्वरांपासून रामदासांपर्यंतच्या पाच संतांच्या वेचक वाङ्मयात ग्रथित झालेल्या कथासंदर्भांची उकल करणारा हा कोश आहे. आचार्य यांनी रामायण, महाभारत, भागवत, कथाकल्पतर ...

                                               

समीक्षेचा अंतःस्वर (समीक्षा ग्रंथ)

समीक्षेचा अंतःस्वर हा प्रा. देवानंद सोनटक्के लिखित एक आस्वादातून समीक्षेच्या तत्त्वांचा शोध घेणारा समीक्षा ग्रंथ आहे. हा प्रा. देवानंद सोनटक्के यांचा ‘सामर्थ्याचा स्वर’ या ग्रंथानंतरचा दुसरा समीक्षाग्रंथ. पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित क ...

                                               

सिद्धांतसूत्रपाठ

रचना इ.स. १२९०. कर्ता केशिराजबास. या ग्रंथास महानुभावांमध्ये" शास्त्ररूप परमेश्वर” म्हटले जाते. सूत्रपाठ हे प्रकरण तात्त्विक असून महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाचा तो पाया आहे. साहजिकच पंथियांना तो श्रुतिकल्प वाटतो व त्याची जपणूक फार मोठ्या कसोशीन ...

                                               

स्थानपोथी

स्थानपोथी हा मराठीतील पहिला भूगोल ग्रंथ असण्याची शक्यता आहे. नागदेवाचार्य यांच्या सांगण्यावरून बाईदेवव्यासांनी स्थानांचे पहिले टीपण केले. दुसरे टीपण कुमर आम्नायातील मुनिव्यास कोठी यांनी शके १२७५ मध्ये केले आणि तिसरे टीपण महंत चिरडे यांनी १५ व्या ...

                                               

स्मृतिस्थळ

संकलक: नरेंद्र, परसरामबास, मालोबास. नागदेवांच्या जीवनावरील ग्रंथ. रचना इ.स. १३१२. एकूण २६० स्मृती. स्मृतिस्थळ वाचून नागदेवाचार्य हे कोणत्या योग्यतेचे पुरुष होते व त्यांच्या कर्तृत्वाची उंची काय होती हे कळू शकते. आचार्यांबरोबरच महदाइसा, म्हाइंभट, ...

                                               

हल्दीराम

हल्दीराम ही ज्याने एक प्रचंड मोठा खाद्य पदार्थ व्यवसाय उभा केला अशा एका माणसाची कहाणी आहे. राजस्थानातील बिकानेर गावात गंगा भीष्ण आगरवाल ऊर्फ हल्दीराम नावाच्या हलवायाने जेव्हा शेव हा खाद्य पदार्थ करून विकायला सुरुवात केली, तेव्हा तो विशीच्या आतला ...

                                               

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद

राष्ट्रीय बंधुता परिषद ही ६ डिसेंबर १९८९रोजी स्थापन झालेल्या सम्यक सहकार आंदोलन या संस्थेतून निर्माण झालेली एक साहित्यिक संस्था आहे. ‘गर्वसे कहो हम बंधू हैं’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. संस्थेच्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत. या बंधुता साहित्य ...

                                               

अजीज नदाफ

एका कलंदर शिक्षकाची कहाणी हिन्दी उर्दू और मराठी गजलों में छन्दों की योजना

                                               

हमीद दलवाई

दलवाई यांचे माध्यमिक शिक्षण चिपळूणमध्ये तर पुढील शिक्षण मुंबईत रुपारेल व इस्माईल युसुफ या महाविद्यालयांत झाले. हमीद यांनी महात्मा जोतिराव फुले याच्या प्रभावामुळे संघटनेची स्थापना केली

                                               

फ.म. शहाजिंदे

प्रा. फ. म. शहाजिंदे ‍‍ महाराष्ट्रातील एक ग्रामीण कवी आहेत. मराठवाडी भाषा त्याच्या साहित्याचा महत्त्वाचा गाभा राहिला आहे. ३ जुलै १९४६ साली उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव फकीरपाशा महेबूब शहाजिंदे असं आहे. ...

                                               

फकरुद्दीन बेन्नूर

मुस्लिम समाजातील अभ्यासू आणि बुद्धिवंत समाजसुधारकांमध्ये फकरुद्दीन बेन्नूर यांचे नाव आदराने घेतले जाते. समाजात वाढलेला जमातवाद, वाईट रूढी-परंपरा आणि हिंदुत्ववाद इत्य़ादी विषयांवर ते सन १९६८ पासून सातत्याने लिखाण करत होते. १९३८ साली सातारा जिल्ह्य ...

                                               

मुस्लीम मराठी साहित्य परिषद

तेराव्या आणि चौदाव्या शतकापासूनच मुस्लिम-मराठी संतांनी मराठीतून साहित्य निर्मिती केल्याचे अनेक पुरावे आढळतात. त्यांनी मराठी प्रांतातच ‘दखनी’तूनदेखील मोठ्या प्रमाणावर लिखाण केले. पेशव्यांच्या काळात शाहिरी, काव्य आणि वेदिक काव्य निर्मिती केली. जवळज ...

                                               

बनगरवाडी

बनगरवाडीतून व्यंकटेश माडगूळकरांची प्रयोगशीलता प्रत्ययास येते. रुढ अर्थाने ह्या कादंबरीला कथानक नाही. बनगरवाडी नावाच्या ह्या लहानशा गावातील सामूहिक जीवनाचे विविधांगी चित्रण तीत केलेले आहे. तेथील उजाड व निष्पर्ण सृष्टी, तेथील कंगालपणा, दुष्काळ, तेथ ...

                                               

सत्तांतर

सत्तांतर ही व्यंकटेश माडगूळकरांची एक कादंबरी आहे. सत्तांतर मध्ये आरंभापासून अखेरपर्यंत वानरांच्या टोळयांचे सूक्ष्म आणि मार्मिक चित्रण आहे. प्रत्येक टोळीचे जंगलातील क्षेत्र, टोळयांची परस्परांच्या हद्दीत चालणारी घुसखोरी, नरांनरांतले, माद्यामाद्यांत ...

                                               

अंकुर साहित्य संमेलन

अंकुर साहित्य संघ ही संस्था ९ ऑगस्ट १९८६ रोजी १९८६ साली वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे स्थापन झाली. तिचे महाराष्ट्र राज्यभर हजारापेक्षा अधिक सभासद आहेत. या संस्थेच्या अकोला, अमरावती, कुर्‍हा, जळगाव, जालना वगैरे अनेक शाखा आहेत. अंकुर साहित्य संघाच ...

                                               

अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन

महाराष्ट्रातील १ले अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन मुंबई-पुणे रस्त्यावरील आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे ६-७ जुलै२०१३ रोजी झाले. संमेलनाचे अध्यक्ष दत्ता देसाई होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी-चिंचवड शाखेला २० वर्षे पूर्ण ...

                                               

अखिल भारतीय अंध-अपंग मराठी साहित्य संमेलन

चौथे अखिल भारतीय अंध-अपंग मराठी साहित्य संमेलन ५, ६ मे २०१२ रोजी वसईतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. पुरुषोत्तम महाजन होते. महाजन यांची चार पुस्तके प्रकाशित झाली असून, अंधांसाठीच्या संघटनेच्या माध्यमातून ते सामाजि ...

                                               

अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन

अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाते. या परिषदेचे प्रमुख संयोजक शरद गोरे, दशरथ यादव व राजकुमार काळभोर हे आहेत. अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन हे नवोदित मराठी लेखकांचे संमेलन असते. आत्तापर्यंत या नावाने एकवीस साहित्य स ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →