ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 209                                               

परिते (करवीर)

परिते हे कोल्हापुर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ७६३.२० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ११६५ कुटुंबे व एकूण ५४१८ लोकसंख्या आहे. ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५६७४५१ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर कोल्हापुर २८ कि ...

                                               

बालिंगे

बालिंगे हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील ४२२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ११६३ कुटुंबे व एकूण ५१५८ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर कोल्हापूर १० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २७०३ पुरुष आणि २४५५ ...

                                               

रुकडी (हातकणंगले)

रुकडी हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील गाव आहे. हे गाव पंचगंगा नदीच्या काठावर वसले असून रुकडीस सर्वात जवळचे शहर इचलकरंजी १० किलोमीटर अंतरावर आहे

                                               

लाट

साक्षर स्त्री लोकसंख्या: ५४३४ ४५% एकूण साक्षर लोकसंख्या: १२१८४ साक्षर पुरुष लोकसंख्या: ६७५० ५५%

                                               

शिरदवाड

शिरदवाड हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील ५२३.९७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १३५३ कुटुंबे व एकूण ६१६७ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर इचलकरंजी चार किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ३२१४ पुरुष आणि २९ ...

                                               

हळदी (करवीर)

हळदी हे कोल्हापूर जिल्ह्यातल्याकरवीर तालुक्यातील ४९० हेक्टर क्षेत्रफळ असलेले गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ७१६ कुटुंबे असून गावाची एकूण लोकसंख्या ३३९५ आहे. यामध्ये १७५६ पुरुष आणि १६३९ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ७१७ असू ...

                                               

कोह पो सेंग

हे चिनी नाव असून, आडनाव कोह असे आहे. कोह पो सेंग हा सिंगापूर-ब्रिटिश मलायात जन्मलेला व नंतर कॅनडा देशात स्थायिक झालेला इंग्लिश भाषेतील कवी, कादंबरीकार, नाटककार होता. त्याने लिहिलेल्या इफ वी ड्रीम टू लॉंग या पहिल्या कादंबरीला इ.स. १९७६ साली सिंगाप ...

                                               

खुशवंत सिंग

खुशवंत सिंग यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील मॉडर्न हायस्कूल येथे, महाविद्यालयीन शिक्षण लाहोर आणि दिल्लीत तर उच्चशिक्षण "केंब्रिज|केंब्रिजमधील। किंग्ज कॉलेज येथे झाले. त्यानंतर लाहोर उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली.

                                               

जेम्स अ‍ॅलन

जेम्स अ‍ॅलन हा इंग्लिश साहित्यिक व तत्त्वज्ञानी होता.त्यांचे प्रसिद्ध पुस्तक "अ‍ॅज अ मॅन थिंकेथ" हे त्याच्या १९०३ मधील प्रकाशनापासून आजतागायत सर्वाधिक खपाचे लोकप्रिय पुस्तक आहे. तसेच त्यांची इतर व्यक्तीमत्त्व विकासाची पुस्तके लोकप्रिय ठरली.

                                               

नीलम सक्सेना चंद्रा

नीलम सक्सेना चंद्रा ह्या इंग्रजी आणि हिंदी भाषेतून लिखाण करणार्‍या एक भारतीय लेखिका, कवयित्री आणि कादंबरीकार आहेत. त्यांनी लिहिलेली इंग्रजी आणि हिंदी पुस्तके ३०हून अधिक आहेत.

                                               

बंकिमचंद्र चटोपाध्याय

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे बंगाली कवी, कादंबरीकार, पत्रकार होते. भविष्यात भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या वंदे मातरम् या गीताचे रचनाकार होते. इ.स. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी इ.स. १८८२ सा ...

                                               

शरच्चंद्र चटोपाध्याय

शरच्चंद्र चट्टोपाध्याय उर्फ़ सरतचंद्र चटर्जी १ September सप्टेंबर १876 - १ January जानेवारी 1938 हे बंगाली कादंबरीकार आणि लघुकथा लेखक होते. बंगाली भाषेतील ते सर्वात लोकप्रिय कादंबरीकार आहे. "त्यांच्या उल्लेखनीय कामांमध्ये देवदास, श्रीकांतो, चोरित ...

                                               

ताराशंकर बंदोपाध्याय

ताराशंकर बंदोपाध्याय यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १८९८ रोजी बीरभूम जिल्ह्यातील लाभपूर या छोट्या गावी झाला. तराशंकर आठ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांचे पालनपोषण त्यांच्या मातोश्री प्रभावतीदेवी आणि त्यांच्या एका ...

                                               

सुबिमल बसाक

सुबिमल बसाक दिसेम्बर १५, इ.स. १९३९ - हयात हे बंगाली भाषेतील लेखक व समीक्षक आहेत. ते बहुभाषाकोविद असून त्यांनी बंगालीबरोबरच हिंदी भाषेतही साहित्य लिहिले आहे.

                                               

देबी राय

देबी राय हे बंगाली भाषेतील एक कवी व समीक्षक होते. हंग्रियलिझम साहित्य-चळवळीतील साहित्यिकांपैकी ते एक होते. हे बंगाली भाषेतील आद्य दलित कवींपैकी एक आहेत.

                                               

फाल्गुनी राय

इवलेसे| फाल्गुनी राय फाल्गुनी राय हे बंगाली भाषेतील एक कवी व लेखक होते. हंग्रियलिझम साहित्य-चळवळीतील साहित्यिकांपैकी ते एक होते.

                                               

मलय रायचौधुरी

मलय रायचौधुरी हे बंगाली भाषेतील कवी, लेखक, समीक्षक आहेत. ते बहुभाषाकोविद असून त्यांनी बंगालीबरोबरच हिंदी व इंग्लिश भाषांतही साहित्य लिहिले आहे.

                                               

समीर रायचौधुरी

Postmodern Bangla Short Stories India Postmodern Bangla Poetry India फालगुनि रायसंग्रह कृत्तिवासपत्र Postmodern Bangla Poetry Bangladesh Postmodern Bangla Short Stories Bangladesh परमाप्रकृति: इकोफेमिनिजम पोस्टमडर्ण: अधुनान्तिक सीमा जीवनानन्द दाश ...

                                               

कुंवर नारायण

कुॅंवर नारायण हे एक हिंदी साहित्यकार आहेत. इ.स. १९५० सालापासून कुॅंवर नारायण यांनी लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचे नाव हिंदीतील नवकाव्याशी जोडले गेले. कवितेबरोबरच त्यांनी विभिन्‍न साहित्यिक, वैचारिक आणि सांस्कृतिक विषयांवरही लेखन केले. त ...

                                               

केदारनाथ सिंह

केदारनाथ सिंह हे हिंदी साहित्यकार आहेl. त्यांना २०१३चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. इ.स. १९५६ साली बनारस हिंदू विद्यापीठातून हिंदीमध्ये एमए आणि इ.स. १९६४ साली विद्यावाचस्पती झाले.

                                               

प्रेमचंद

मुन्शी प्रेमचंद जन्म: वाराणसी, ३१ जुलै १८८०; मृत्यू: ८ ऑक्टोबर १९३६ हे हिंदी व उर्दू साहित्यातील नावाजलेले लेखक होते. त्यांना उपन्यास सम्राट म्हणून गौरविले जाते. प्रेमचंदांनी इ.स. १९१३ ते इ.स. १९३१ पर्यंत एकूण २२४ कथा, १०० लेख आणि १८ कादंबऱ्या लि ...

                                               

यशपाल

यशपाल हे आधुनिक हिंदी साहित्यातील एक प्रमुख कथालेखक आहेत. ते क्रांतिकारक व लेखक अशा दोन्ही रूपात ओळखले जातात. प्रेमचंद यांच्या खालोखाल हिंदीतील सुप्रसिद्ध प्रगतिशील कथालेखकांमध्ये यांचे नाव घेतले जाते. आपल्या विद्यार्थी जीवनापासूनच यशपाल क्रांतिक ...

                                               

वेदकुमार वेदालंकार

डॉ. वेदकुमार वेदालंकार हे मराठी साहित्याचा हिंदीमध्ये अनुवाद करणारे साहित्यिक आहेत. डॉ. वेदालंकार यांनी हिंदीत अनुवाद केलेल्या मराठीतल्या छावा या कादंबरीच्या १७वर आवृत्त्या निघाल्या आहेत. त्यांच्या लेखनाद्वारे संत तुकाराम, संत एकनाथ व पु.ल. देशपा ...

                                               

जॉर्ज इलियट

मेरी ॲन इव्हान्स ही जॉर्ज इलियट ह्या कलमनावाने प्रसिद्ध असलेली एक ब्रिटिश लेखिका, पत्रकार व अनुवादकार होती. आपले लेखन तत्कालीन लोकांनी गांभीर्याने घ्यावे ह्या आशेने तिने पुरुषी कलमनाव धारण केले होते.१८७२ साली प्रकाशित झालेला तिचा मिडलमार्च ह्या न ...

                                               

त्साओ श्वेछिन

त्साओ श्वेछिन हा छिंगकालीन चिनी लेखक होता. त्याने होंगलौ मंग, म्हणजेच लाल महालातील स्वप्न, या चिनी साहित्यातील सर्वोत्तम चार अभिजात कादंबऱ्यांपैकी एक मानली जाणारी कादंबरी लिहिली. तो त्साओ चान या नावानेही ओळखला जातो.

                                               

वेल (शस्त्र)

वेल हे हिंदू देवता मूरूगन कार्तिकस्वामी ह्यांचे दिव्य शस्त्र एका प्रकारचा भाला वेल ह्या नावाने ओळखले जाते. प्राचीन काव्यात ह्या शब्दाचा वापर काही ठिकाणी हत्तीच्या उल्लेखात आढळतो, बहुदा हत्तीचा पुढील सोंडेकडचा भाग आणि दात त्याच्या आकाराप्रमाणे दिस ...

                                               

संगम साहित्य

संघम् साहित्य ही तामिळ साहित्यातील एक सर्वात प्राचीन अभिजात साहित्यकृती,तामिळ संघम् काळात इ.स.पूर्व ६००-ते इ.स.३०० ह्या काळात ह्याची निर्मिती झाली. संघमसंहिता ही प्राचीन समाजात लोकप्रिय असणार्या विषयांवरील वेच्यांचा संग्रह आहे. कित्येक शतकापूर्वी ...

                                               

एंजल्स अॅन्ड डेमन्स

प्राचीन गुप्त आणि रहस्यमय संघटना - कधी ऐकले नाही असे अस्त्र, कल्पनाच करता येणार नाही असे लक्ष्य. एका मृत फिजिसिस्टच्या छातीवर उमटल्या गेलेल्या प्रतीकाचा अर्थ कळून घेण्यासाठी, रॉबर्ट लॅंग्डन या हार्वर्ड विद्यापीठातील नामवंत चिन्हशास्त्र तज्ज्ञाला ...

                                               

डिसेप्शन पॉईंट

आर्क्टिक्टच्या बर्फमय भूमीत एक उल्का नासाला सापडली. विज्ञानातील त्या घटनेने नासाला संजीवनी मिळाली. अन् मग सुरू झाली एक घटनाशृंखला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुप्त माहितीचे विश्लेषण करणार्‍या रॅकेल सेक्स्टनला त्या स्थळी पाठवले आणि सुरू झाली ए ...

                                               

द दा विंची कोड

येशू ख्रिस्ताचा मेरी मॅन्डिलीनशी विवाह झाला होता. या जोडप्याला एक मुलगी झाली व त्यांचा वंश आजतागायत हयात आहे. यासंबंधीचा पुरावा प्रायरी ऑफ सायन या संघटनेने प्राचीन काळापासून लपवून ठेवला आहे. कॅथॉलिक चर्चचे सर्वेसर्वा या पुराव्याच्या मागावर आहेत, ...

                                               

अभिनय मास्टर

मास्टर दत्ताराम जन्म १० जून १९१३ यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने, १ मे २०१३ रोजी, वसईमध्ये डिम्पल पब्लिकेशनचे ’अभिनय मास्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकातील लेखांचे संपादन अरुण धाडीगावकर यांनी केले आहे. त्या पुस्तकातील ...

                                               

आई समजून घेताना

आई समजून घेताना हे उत्तम कांबळे या यांचे आत्मचरित्र आहे. हे मराठीतील आंबेडकरी लेखक आहेत. आई समजून घेताना हे उत्तम कांबळेंचे पुस्तक वाचताना आणखी एका आईची ओळख होते. वयाच्या पन्नासाव्या वर्षी आठवणी ताणत लिहिलेले हे पुस्तक. जसे आठवत गेले तसे लिहित गे ...

                                               

आदिवासी समाज, संस्कृती आणि साहित्य (पुस्तक)

आदिवासी समाज संस्कृती आणि साहित्य हे वैजनाथ अनमुलवाड यांनी संपादित केलेले पुस्तक आहे. प्रिय विकिसदस्य, आपल्याला माहित आहे का की जसे आपणास विदित असेल, मराठी विकिप्रकल्पांच्या अचूकतेस हातभार लागावा म्हणून वेळोवेळी शुद्धलेखनात गती असलेल्या सदस्यांनी ...

                                               

इस्रायलची मोसाद

इस्रायलची मोसाद हे ठाणे येथील परममित्र पब्लिकेशन्स या प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केलेले पुस्तक आहे. लेखक: - पंकज कालुवाला प्रकाशक: - परममित्र पब्लिकेशन्स, ठाणे पृष्ठे: 576 दुसरी वाढीव आवृत्ती किंमत: 600/- निरनिराळ्या गुप्तचर संघटनांचा विषय निघाला क ...

                                               

ऋद्धिपूरलीळा

ऋद्धिपूरला राहणारे चक्रधरांचे गुरू गोविंदप्रभू उर्फ गुंडमराउळ यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या आठवणी म्हाइंभटाने गोळा केल्या व त्यातून ऋद्धिपूरलीळा उर्फ गोविंदप्रभूचरित्र हा ग्रंथ सिद्ध केला. रचना इ.स. १२८८. एकूण ३२५ लीळा. अर्थात हे समग्र चरित्र ...

                                               

एकनाथी भागवत

सार्थ भागवताच्या आरंभी संत एकनाथांनी गणेशाला वंदन केले आहे. चार हात हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारी पुरुषार्थाचे प्रतिक आहेत. गणेशाचा एक दात स्वयं प्रकाशित वस्तूंना प्रकाश देतो. पूर्व मीमांसा व उत्तर मिमांसा ही दोन दर्शने गजाननाच्या कर्णाच्या ठ ...

                                               

एकेक पान गळावया

प्रकाशक: मौज प्रकाशन गृह, गिरगाव, मुंबई- ०४ प्रकाशन: १९८० पहिली आवृत्ती; २००६ सातवी आवृत्ती ISBN 81-7486-598-5 कारावासातून पत्रे, मध्य लटपटीत आणि एकेक पान गळावया अशा तीन कादंबरिकांची मिळून प्रस्तुत लघुकादंबरी बनली आहे. स्त्रीकडे ’व्यक्ती’ म्हणून ...

                                               

ऑफबीट ट्रॅक्स इन महाराष्ट्र

’ऑफबीट ट्रॅक्स इन महाराष्ट्र हे लेखक मिलिंद गुणाजी यांचे पॉप्युलर प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले एक मराठी पुस्तक आहे. पुस्तकाच्या एकूण सहा भागात महाराष्ट्रातील किल्ल्यांची माहिती दिलेली आहे. सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव मोगल, कदंब, आदिलशाह, शिव ...

                                               

कर्दळीवन: एक अनुभूती (पुस्तक)

’कर्दळीवन: एक अनुभूती’ हे दत्तभक्त प्रा. क्षितिज पाटुकले यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. दत्तात्रेयांचे गुप्त स्थान आणि स्वामी समर्थाचे प्रकट स्थान म्हणून कर्दळीवनाचे नाव अनेक भाविकांना माहीत असले तरी कर्दळीवनाचे नेमके भौगोलिक स्थान, तेथील वातावरण, ...

                                               

स्वाती सु. कर्वे

डॉ. स्वाती सुहास कर्वे या एक मराठी लेखिका आहेत. त्या पुण्याच्या माॅडर्न काॅलेजमध्ये पाच वर्षे मराठीचे अध्यापन करीत होत्या. त्यांची काही पुस्तके त्यांनी साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या स्त्री साहित्याचा मागोवा या संशोधन प्रकल्पाच्या निमित्ताने लिहिल ...

                                               

कुमुदच्या आईची लेक (पुस्तक)

कुमुदच्या आईची लेक हे कुमुद ओक यांनी वयाच्या ९२व्या वर्षी लिहिलेले आत्मचरित्र आहे. या पुस्तकात ओक यांनी आपल्या आठवणी लिहिल्या आहेत तसेच विसाव्या शतकातून २१वे शतकात जाताना अनुभवलेली स्थित्यंतरे याबद्दलही लिहिले आहे. कुमुद नारायण म्हसकर यांचा जन्म ...

                                               

कुलाबकर आंग्रे सरखेल (पुस्तक)

दामोदर गोपाळ ढबू भट ह्यांनी ह्या ग्रंथाचे लेखन केले आहे. १७व्या - १८व्या शतकात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील मराठ्यांच्या आरमाचे प्रमुख असलेल्या आंग्रे घराण्याचा इतिहासाचे लेखन ह्या ग्रंथातून केले गेले आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात ज ...

                                               

गर्जे मराठी

गर्जे मराठी हे कर्तबगारीची पताका जगभर फडकत ठेवणाऱ्या अनिवासी मराठी ज्ञानवंतांचा परिचय करून देणारे सुनीता गानू आणि आनंद गानू यांनी लिहिलेले दोन-खंडी इंग्रजी पुस्तक आहे. पुस्तकाच्या पहिल्या भागात ३३ जणांची माहिती असून त्या भागाचा मराठी अनुवाद मेधा ...

                                               

गानयोगी पं.द.वि.पलुस्कर (पुस्तक)

गायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांच्या जीवनावर अंजली कीर्तने यांनी गानयोगी हा एक शोधग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाची विभागणी दोन भागांत केलेली आहे. संगीताचं सुवर्णयुग या पूर्वार्धात कीर्तने यांनी १८५० ते १९५० या शंभर वर्षांतील सांगीतिक इतिहासाच ...

                                               

गीतयात्री गदिमा

गीतयात्री गदिमा हे मधू पोतदार यांनी लिहिलेले एक छोटे साठ पानी पुस्तक आहे. ह्या पुस्तकात ग.दि. माडगूळकरांच्या चरित्राचा आलेख आहे. यात गाण्यांच्या आठवणी, प्रेमगीते, लावण्या, बालगीते, गीतरामायण, गीतगोपाल, कथा, पटकथा व संवादही आहेत. माडगूळकरांनी वास् ...

                                               

गुंठामंत्री (कादंबरी)

गुंठामंत्री नावाची लेखक, कवी, पत्रकार दशरथ यादव यांची कांदबरी असून, यावर सिनेमाही निघत आहे. शेतजमिनीची मोजमाप पद्धत असून, ४० गुंठ्यांचा १ एकर होतो. शहरीकरणाचा वेग वाढल्यने एकरावर विकली जाणारी जमीन गुंठ्यावर विकली जाऊ लागली. जमिनीचे भाव वाढले त्या ...

                                               

ग्रेसच्या कविता - धुक्यातून प्रकाशाकडे

ग्रेसच्या कविता -धुक्यातून प्रकाशाकडे हे मराठी कवी ग्रेस यांच्या कवितांचे विश्लेषण करणारे पुस्तक आहे. हे श्रीनिवास हवालदार लिखित पुस्तक पुण्याच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनने २०१४ मध्ये प्रकाशित केले. पुस्तकाच्या प्रारंभी लेखकाने आपले मनोगत पुढील शब्द ...

                                               

चकवाचांदण: एक वनोपनिषद

मारुती चितमपल्ली यांच्या ‘चकवाचांदण’ या आत्मकथनाचे एकूण स्वरूप एका वनाधिकार्‍याचे अरण्य-अनुभव असे आहे. विदर्भातील तणमोराच्या संशोधनाच्या निमित्ताने ते रानोमाळ भटकत असता तणमोराची शिकार करणारा पारधी भेटला. डॉक्टर सलीम अली यांच्या पक्ष्यांच्या पुस्त ...

                                               

छावा (कादंबरी)

छावा ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवनपटावर ही कादंबरी लिहीली आहे. संभाजी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले चिरंजीव. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर नाव आहे.हे ...

                                               

जागत्या स्वप्नाचा प्रवास (पुस्तक)

जागत्या स्वप्नाचा प्रवास हे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या मैदानावरील कामगिरीचा आणि विक्रमांचा सांगोपांग तपशील देणारे डॉ. आनंद बोबडे यांनी लिहिलेले पुस्तक आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →