ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 207                                               

औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प

औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये मुख्यत्वे उष्णतेचा वापर करून पाण्याची उच्च दाबावर वाफ बनवली जाते. व या उच्च दाबाच्या वाफेचा उपयोग जनित्र फिरवायला होतो. जनित्र फिरले की वीज निर्मिती होते.

                                               

जैव ऊर्जा

जैव ऊर्जा ही जैव स्रोतातून मिळवली जाणारी ऊर्जा होय. लाकडूफाटा आणि विविध स्वरूपातला सेंद्रीय कचरा ही जैव ऊर्जास्रोतांची उदाहरणे आहेत. लाकूडफाटा व इतर कचरा थेट जाळून ऊर्जा मिळवता येते. पारंपरिक चुली हे याचे सर्वात प्रचलित उदाहरण आहे. मात्र या चुली ...

                                               

पवन ऊर्जा

भूपृष्ठावरील प्रवाहित हवेची ऊर्जा. भूपृष्ठावरील वाऱ्याच्या गतिज ऊर्जेला पवन ऊर्जा म्हणतात. पवन ऊर्जा म्हणजे वायू पासून मिळणारी ऊर्जा आहे. वायू एक नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे. पवन ऊर्जा तयार करण्यासाठी पवनचक्कीचा वापर केला जातो. ज्यामुळे वायूतील गतिश ...

                                               

पारंपारिक ऊर्जा

पारंपारिक ऊर्जा हे एक प्रकारचे इंधन आहे, जे सजीवांचे अवशेष जमीन गाडले जाऊन, ज्याला "जिवाश्म" असेही म्हणतात, त्यावर नैसर्गीक प्रक्रिया होऊन तयार होते. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गीक वायू हे पारंपरिक ऊर्जेचे इंधन आहे. हे इंधन जाळल्यानंतर त्यातून ऊर ...

                                               

बायोगॅस

बायोगॅस म्हणजे जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू. जर एखादी जैविक प्रक्रिया ऑक्सिजन विरहित वातावरणात झाली तर बायॉगॅसची निर्मिती होते. सेंद्रिय पदार्थाचे जीवाणूद्वारे हवाविरहित अवस्थेत झालेल्या विघटनानंतर निर्माण होणारा वायू साठविण्यासाठी तयार ...

                                               

वीजवहन जाळे

वीज_वहन_जाळे हे उत्पादकांकडून ग्राहकांना वीज वितरित करण्यासाठी एक परस्पर जोडलेले नेटवर्क असते. ह्यात वीज निर्मिती करणारे हे मागणी केंद्राकडे हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाइन्सने वीज आणतात. वैयक्तिक ग्राहकांना ही वीज वायरी वापरून वितरित करतात. पॉवर ...

                                               

सौर ऊर्जा

सूर्यापासून उष्णता व प्रकाश या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला सौर ऊर्जा असे म्हणतात. सौर ऊर्जेमुळे पृथ्वीवरील हवामानात बदल घडतात. सूर्यापासून पृथ्वीला १७४ पेटावॅट ऊर्जा मिळते. यातली सुमारे ३०% ऊर्जा परावर्तित होते तर उरलेली ऊर्जा वातावरणात शोषली जाते. य ...

                                               

वैश्विक किरण

वैश्विक किरण हा उच्च-उर्जा किरणोत्सर्गाचा एक प्रकार आहे, मुख्यत: सौर मंडळाच्या बाहेर आणि अगदी दूरदूर आकाशगंगेपासून. पृथ्वीच्या वातावरणावरील परिणामावर, लौकिक किरणांद्वारे दुय्यम कणांचे शॉवर तयार होऊ शकतात जे कधीकधी पृष्ठभागावर पोहोचतात. प्रामुख्या ...

                                               

किलोबाईट

किलोबाईट हे संगणकाची स्मरण क्षमता तसेच माहिती मोजण्याचे एक एकक आहे. सामान्यतः एक किलोबाईट म्हणजे १००० बाईट्स) किंवा १०२४ बाईट्स. किलोबाईट संक्षिप्त स्वरूपात kB, KB, K, Kbyte असे लिहिले जाते.

                                               

ताप-विघटन

ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत, सेंद्रीय सामग्री गरम केल्यावर रासायनिक विघटन होते. या प्रक्रियेस ताप-विघटन म्हणतात. ताप-विघटन म्हणजे जड वातावरणामध्ये भारदस्त तापमानात सामग्रीचे औष्णिक अपघटन. यात रासायनिक रचनेत बदल आणि अपरिवर्तनीय बदल यांचा समावेश होतो. ...

                                               

चुना

चुना हा एक अ-सेंद्रिय पदार्थ आहे ज्यात कार्बोनेट,ऑक्साईड्स व हायड्रॉक्साईड हे घटक जास्तकरुन असतात. चुन्यास इंग्रजीत कॅल्शियम ऑक्साईड देखील म्हणतात. तो ज्वालामुखीतून निघणारा एक घटकही आहे.याचा वापर विस्तृत प्रमाणात बांधकामात व अभियांत्रिकी कामांसाठ ...

                                               

पीट

याचा समावेश दगडी कोळशात करीत नाहीत, परंतु वनस्पतिज पदार्थांचे कोळशात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे पीट तयार होणे हा होय, असे मानले जाते. म्हणून त्याचा समावेश येथे केलेला आहे. पिटाचा रंग तपकिरी, काळसर तपकिरी किंवा काळा असतो. ...

                                               

भुरा कोळसा

भुरा कोळसा तथा लिग्नाइट हा दगडी कोळशाचा एक प्रकार आहे. हा कोळसा पीट नावाच्या कोळशाइतका सच्छिद्र नसला तरी त्याच्यापेक्षा अधिक घट्ट आणि कठीण असतो, आणि सामान्य दगडी कोळशापेक्षा कमी घट्ट व कमी कठीण असतो. नुसत्या डोळ्यांनी ओळखू येतील अशा वनस्पतिज संंर ...

                                               

पितळ

पितळ हा एक मिश्र धातू आहे. तांबे व जस्ताचे मिश्रण करून हा धातू तयार करतात. ब्रॉन्झ किंवा कांसे हाही तांबे आणि जस्त यांचा मिश्र धातू आहे, पण तो बनवण्यासाठी तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणाचे प्रमाण वेगळे असते.पितळ या धातू पासून अनेक प्रकारचे भांडे त ...

                                               

पोलाद

पोलाद हा लोह व कार्बन यांपासून बनवला जाणारा मिश्रधातू आहे. त्यात लोहाचे प्रमाण जास्त असते व कमी प्रमाणात कार्बन असतो. म्हणजेच लोह व कोळसा खाणींचे पोलाद उत्पादनात फार महत्त्व आहे. स्पाँज आयर्न हा घटक पोलादाच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात वापरला ...

                                               

लार्स ऑन्सेगर

लार्स ऑन्सेगर हा एक नॉर्वेजियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ होता. त्याच्या भौतिक रसायनशास्त्रामधील योगदानासाठी त्याला १९६८ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. १९२५ साली ओस्लोमधून केमिकल इंजिनियरिंगची पदवी घेतल्यानंतर ...

                                               

कार्ल डेव्हिड अँडरसन

ॲंडरसन, कार्ल डेव्हिड. अमेरिकन भौतिकी विज्ञ. १९३६च्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमध्ये अध्ययन करून १९२७ मध्ये बी. एस्. आणि १९३० मध्ये पीएच्. डी. या पदव्या त्यांनी मिळविल् ...

                                               

विलार्ड लिबी

विलार्ड फ्रँक लिबी हे एक अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ व १९६० सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते होते. येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ओरा एडवर्ड लीब्बी व आईचे नाव एव्हा मे असे होते. त्यांना एल्मर आणि रेमंड नावाचे भाऊ, तसेच एव्हा आणि एव्हल ...

                                               

सल्फर डायॉक्साइड

सल्फर डायॉक्साईड हा एक विषारी वायू आहे. सल्फर डायॉक्साईड SO2कोळश्यात असणाऱ्या तसेच रॉकेल मध्ये असणारे सल्फर जेव्हा कोळसा जळतो तेव्हा सल्फरचेही ऑक्सिडेशन होते व सल्फर डायॉक्साईड तयार होते. सल्फर डायॉक्साईड हे पाण्यात लवकर विरुन जाते. जर हवेत सल्फर ...

                                               

अतिसूक्ष्मतंत्रज्ञान

अतिसूक्ष्मतंत्रज्ञान ही उपयोजित शास्त्राची आणि तंत्रज्ञानाची एक शाखा आहे. ह्यात प्रामुख्याने अणू अथवा रेणूंच्या आकाराइतक्या सूक्ष्म प्रमाणावर पदार्थांच्या नियंत्रणाचा अभ्यास होतो. पदार्थांचे साधारणपणे १ ते १०० नॅनोमीटर एवढ्या लहान प्रमाणात नियंत् ...

                                               

बकीबॉल

बकीबॉल हा कार्बनचा एक प्रकार आहे. कार्बनचे ६० अणू परस्परांशी बद्ध होऊन बकीबॉलचा रेणू तयार होतो. बकीबॉलच्या रचनेत कार्बनचे ६० रेणू, १२ पंचकोन व २० षटकोन अशा आकारात परस्परांशी जोडलेले असतात. हा आकार फूटबॉलसारखा असतो. या आकाराला ट्रन्केटेड आयकोसाहेड ...

                                               

क्षरण/धूप

पाणी, वारा यामुळे होणारी किंवा धूप ही पृष्ठभागावर होणारी एक प्रक्रिया आहे. हिचा अभ्यास भूगोलात होतो. यामध्ये विदारणाचा समावेश होत नाही. पाणी, बर्फ, पाऊस, हवा, वनस्पती, प्राणी आणि मानव आदी घटकांमुळे होणारी झीज कधी कधी विभागली जाते. जमिनीत झिरपणाऱ् ...

                                               

गुगल ग्लास

गुगल ग्लास हे उपकरण गुगलने तयार केलं असून ते बाजारात येण्याच्या तयारीत आहे. यानं कम्प्युटरविश्वातच नव्हे, तर एकंदरीतच समाजामध्ये खूप धूम माजण्याची शक्यता आहे. त्याच्या फायद्यातोट्यांवर आजपासूनच प्रचंड वादळ जगात आलंय. यातून असंख्य खटले, वाद, माराम ...

                                               

हॅशटॅग

हॅशटॅग हा प्रकार सर्वप्रथम ट्विटर च्या माध्यमातून सर्वत्र लोकप्रिय झाला. त्यानंतर तो आता फेसबुक, इन्स्टाग्राम, अशा इतर ‘सोशल नेटवर्क’वर देखील लोकप्रिय होताना दिसत आहे, सोशल नेटवकिंग साईटवर एखादी माहिती पोस्ट केली जाते, माहितीच्या सोबत आपणास # चिन ...

                                               

एटीएम

बॅंकेच्या चार भिंतींबाहेर राहून, ग्राहकास आपल्या खात्यावरील मनी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय एनी टाईम काढून देणारे संगणकीकृत यंत्र म्हणजे एटीएम. लोक या यंत्राला एनी टाईम मनी यंत्र म्हणतात.ग्राहकाच्या बॅंक खात्याला हे एटीएम दूरध्वनीच्या तारांनी ...

                                               

चाक

चाक हे वर्तुळ आकाराचे असते व स्वतःभोवती फिरणारे असते. याचा शोध मानवी विकासातला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हा एक मूलगामी यांत्रिक शोध आहे. याचे स्वरूप अक्षाभोवती किवा आसाभोवती फिरणारे चक्र असे आहे. चाकाच्या शोधामुळे मानवाला कमी शक्ती वापरून अधिक ...

                                               

फोर स्ट्रोक इंजिन

दुचाकी गाड्यांमध्ये असणारे पेट्रोलवर चालणारे इंजिन. या दुचाकी गाड्यात पेट्रोलमध्ये वंगण मिसळावे लागत नाही. यामुळे प्रदुषण काहीसे नियंत्रणात राहते. व जागतिक तापमान वाढही मर्यादीत स्वरूपात होते. पेट्रोलचे प्रमाण टू स्ट्रोक इंजिनच्या प्रमाणात बरेच क ...

                                               

वाफेचे इंजिन

वाफेचे इंजिन हे पाण्याची वाफ वापरून चालणारे यंत्र आहे. वाफेवर चालणाऱ्या यंत्राचा वापर इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून सुरू झाला. पूर्वीची यंत्रे ही शक्ती देण्याच्या बाबतीत चांगली नव्हती. परंतु औद्योगिक क्रांतीच्या काळात तयार झालेली इंजिने उत्तम प् ...

                                               

संचालन प्रणाली

संचालन प्रणाली किंवा ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजेच संगणक प्रणाली हे संगणकाचे मूलभूत नियंत्रण करणारे सॉफ्टवेअर आहे. ऑपरेटिंग सिस्टिम ही सॉफ्टवेरच्या सिस्टिमस् सॉफ्टवेअर ह्या वर्गीकरणात येते. ऑपरेटिंग सिस्टिम ही संगणकाच्या हार्डवेअरचे तसेच संगणकावर चालण ...

                                               

एमपी३

ध्वनी संक्षेपनाची संगणका वरील एक पद्धत. माहितीचा क्षय होऊ न देता आणि ध्वनी विदा कमीत कमी जागेत माववून या पद्धतीने संगीत जगात क्रांती घडवली. पूर्वी एका ३ मिनिटाच्या गाण्याला सर्व साधारणपणे साठ मेगाबाईट्स जागा लागत असे ती सहा मेगाबाईट्स लागू लागली. ...

                                               

डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम

मायक्रोसॉफ्ट कंपनीने डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली. यामध्ये एका वेळी एकच व्यक्ती काम करू शकते. विंडोज ३.११ हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर चालवण्यासाठी डॉस आवश्यक होती. पण विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रसारामुळ डॉस चा वापर हळूहळू कमी होत आहे. डॉसवर आ ...

                                               

प्रणाली

अनेक प्रकारच्या आज्ञावल्या एकत्रीतपणे चालवणारा कार्यक्रम म्हणजे प्रणाली. जसे विनॲंप या एमपी३ प्रकारचे संगीत संचिका वाजवू शकणाऱ्या प्रणालीमध्ये अनेक प्रकारच्या संगणक आज्ञावल्या अंतर्भूत आहेत. व त्या सर्व एकत्रीतपणे व सूत्रबद्ध रितीने एका प्रणाली अ ...

                                               

मुक्त स्रोत

मुक्त स्रोत किंवा ओपन सोर्स ही एक विचारसरणी आहे. संगणक-प्रणालीच्या आज्ञावल्याचे स्रोताची उपलब्धता, दुसर्‍यांना मुक्तपणे वाटण्याची सूट आणि त्यात हवे तसे बदल करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल तर त्यांना मुक्त स्रोत आज्ञावली म्हणतात. मुक्त स्रोतांतर्ग ...

                                               

युनिव्हर्सल सिरियल बस

युनिव्हर्सल सिरियल बस तथा यूएसबी हे संगणकाशी संवाद प्रस्थापित करणारे द्वार आहे. यातून संदेशांची देवाणघेवाण शक्य असते. ज्यात युएस बी जाऊ शकते त्याला युएसबी पोर्ट असे म्हणतात. यासाठी ५.५ व्होल्टसचा विद्युत प्रवाह वापरला जातो. युएसबी मुळे अनेक प्रका ...

                                               

लाटेक्

लाटेक् LaTeX ही उत्कृष्ट दर्जाची अक्षरजुळणी करण्यासाठी वापरण्यात येणारी मुक्त आज्ञावली आहे. ही आज्ञावली दि लाटेक् प्रोजेक्ट पब्लिक लायसन्स ह्या मुक्त परवान्या-अंतर्गत वितरित करण्यात आली आहे. ह्या आज्ञावलीची पहिली आवृत्ती लेज्ली लॅम्पर्ट ह्यांनी १ ...

                                               

व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली

व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली मुळे व्यवसायाचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होते असे मानले जाते. अशा व्यवस्थापन प्रणाल्या पुरवणाऱ्या अनेक संस्था आहेत. उदाहरणार्थ काही मोठ्या संस्था देत आहे - ऑरॅकल, पिपलसॉफ्ट, मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक्स, सेज व सॅप. यातल्या ...

                                               

सी-डॅक

सी-डॅक पुण्यातील एक सुप्रसिद्ध संगणक संशोधन संस्था स्थळ सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटीग प्रगत संगणन संस्था अशी नाव असलेली संस्था म्हणजे सी-डॅक. प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटणारी संगणक क्षेत्रात संशोधनाचे कार्य करणारी संस्था. अ ...

                                               

अल्गोरिदम

अल्गोरिदम म्हणजे एखादे काम करण्याची पायरीगणिक वाटचाल सांगणारी कार्यसूची होय. संगणकाला एखादे कार्य करावयाला दयायचे असल्यास त्याने ते काम कोणत्या क्रमाने करावे जेणेकरून हवे ते उत्तर तो योग्य आणि अचूक देईल याची यादी म्हणजे अल्गोरिदम असे म्हणता येईल. ...

                                               

इन्स्क्रिप्ट

इन्स्क्रिप्ट हा संगणकावर भारतीय लिप्यांत टंकलेखन करण्यासाठी वापरण्यात येणारा कळपाटाचा/ कळफलकाचा प्रमाणित आराखडा आहे. हा आराखडा कोणत्याही क्वेर्टी कळपाटावर वापरता येतो. हा आराखडा बाराखडीच्या तत्त्वावर आधारलेला असून तो ब्राह्मी लिपीपासून निर्माण झा ...

                                               

ऑनलाईन जाहिराती

ऑनलाईन जाहिराती म्हणजेच इंटरनेट जाहिराती, ग्राहकांपर्यंत वस्तूंच्या विक्रीकलेबाबतची माहिती पोहोचविण्यासाठी वापरतात. यामध्ये ईमेल विपणन, शोध इंजिन विपणन, सामाजिक मीडिया विपणन अशा वेगवेगळया दर्शनीय जाहिरातींचा समावेश आहे. इतर जाहिरात माध्यामांप्रमा ...

                                               

कृत्रिम बुद्धिमत्ता

कृत्रिम वस्तूने दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. ही कृत्रिम वस्तू साधरणत: संगणकच असते. कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय विज्ञानकथांमध्ये जास्त आढळत असला तरी, ही संगणक शास्त्रातील एक महत्त्वाची शाखा आहे. या शाखेमध्ये यंत् ...

                                               

ट्युरिंग पारितोषिक

ए.एम. ट्युरिंग पारितोषिक हे असोसियेशन फॉर कम्प्युटिंग मशिनरी या संस्थेतर्फे संगणकीय समाजात तांत्रिक योगदान दिल्याबद्दल दरवर्षी एका व्यक्तीला देण्यात येते. हे योगदान महत्त्वाचे तसेच बऱ्याच काळापर्यंत लागू पडणारे असावे असा संकेत आहे.

                                               

धूळपाटी (संगणक सुरक्षा)

संगणक सुरक्षा, एक धूळपाटी कार्यक्रम चालू विभक्त एक सुरक्षा यंत्रणा आहे. हा सहसा न तपासलेले तृतीय पक्ष, पुरवठादार, अविश्वासर्ह वापरकर्ते आणि अविश्वासर्ह वेबसाइट विनाचाचणी कोड, किंवा अविश्वासर्ह कार्यक्रम चालविण्यास करण्यासाठी वापरले जाते. एक धूळपा ...

                                               

पर्यवेक्षी शिक्षण

पर्यवेक्षी शिक्षण हा यंत्र शिक्षणाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये उपलब्ध असलेल्या विदामधील नमून्यांतील माहिती व त्याच्यायोग्य अपेक्षीत असलेले उत्तर यांचा उपयूग करून यंत्राचे संगणकातील सॉफ्टवेअर घटकाचे शिक्षण करणारी प्रणाली विकसित केली जाते, जेणेकरून स ...

                                               

प्रोटोकॉल

कोणत्याही दोन किंवा अधिक संगणक संयंत्रात योग्य रितीने संवाद साधला जाण्यासाठी तयार केली गेलेली नियमावली म्हणजे Computing Protocol. संवाद साधण्या ची सुरूवात, आदेशांचा समन्वय व महितीची देवाण-घेवाण निट पार पडण्यासाठी योग्य नियमावली अधोरेखीत झाली असणे ...

                                               

बिटटॉरेंट

बिटटॉरेंट हे पिअर-टू-पिअर पद्धतीने संगणक फाईल्स् वितरण करण्यासाठीच्या एका प्रोटोकॉलचे नाव आहे. तसेच, ह्या प्रोटोकॉलचा उपयोग करणाऱ्या एका मुक्त सॉफ्टवेरलाही बिटटॉरेंट ह्या नावाने ओळखले जाते. मोठ्या प्रमाणात असलेल्या कोणत्याही डिजिटल माहितीचे इंटरन ...

                                               

मराठीत सॉफ्टवेरचे भाषांतर

मराठीत सॉफ़्टवेअरचे भाषांतर करताना खालिल बाबी लक्षात घ्यावा: १)जर तुम्हाला एखाद्या सॉफ़्टवेअरचे भाषांतर करायचे असेल, तर तुम्ही मुक्त सॉफ़्टवेअर निवडा. यामध्ये तुम्हाला मनमोकळेप्रमाणे आवश्यक ते बदल करता येईल. व तुम्ही कॉपीराईट या प्रकारापासून होणा ...

                                               

मायक्रोकंट्रोलर

सुक्ष्मनियंत्रक एक संगणक प्रारुप आहे जे एका चीप वर असते.यामधे संयुक्तीक गणक,स्मृती किंवा दोन्ही),आज्ञावाचक आदान/प्रदान साधनं सामाविष्ट असतात.ज्यांचा उपयोग चीपशी जोडलेल्या साधनां सोबत संवाद करण्याकरता केला जातो.मायक्रोकंट्रोलर हा मायक्रोप्रोसेसरहू ...

                                               

मुक्त आज्ञावली

फ्री सॉफ्टवेर मधील फ्रीचा अर्थ फुकट असा नसून, मुक्त असा आहे. एखादी आज्ञावली फ्री सॉफ्टवेर असणे हे त्या सॉफ्टवेरबाबत लोकांना देण्यात आलेल्या काही मूलभूत हक्कांवर अवलंबून आहे. फ्री सॉफ्टवेर ही संकल्पना सॉफ्टवेर जगतात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. अधि ...

                                               

मॅकओएस

मॅक ओ. एस. एक्स. ही एक संगणक विश्वातील कार्यप्रणाली आहे. ही कार्यप्रणाली अमेरिकेतील अ‍ॅपल ह्या कंपनीद्वारे विकासित आणि वितरीत केली जाते. अ‍ॅपल ही एक नावाजलेली कंपनी असून त्यांच्या मॅकिंटॉश ह्या कार्यप्रणालीचाच पुढचा भाग म्हणून इ.स. २००२ सालापासून ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →