ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 206                                               

वड

वड हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. वड म्हणजे फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची जात आहे. अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचत ...

                                               

वनस्पतिशास्त्रीय परिभाषा

मराठीमध्ये शास्त्रीय परिभाषा निर्मितीचे प्रयत्न १९ व्या शतकापासून चालू आहेत. यातील खालील प्रयत्न उल्लेखनीय आहेत. परंतु आजवर सर्वमान्य अशी परिभाषा रूढ झालेली नाही. मराठी विकिपीडियात वनस्पतिशास्त्राशी संबंधित लेख लिहिण्यासाठी या ग्रंथांत अथवा कोशां ...

                                               

वनस्पतींचे नामकरण

भारतास इतर देशांप्रमाणेच किंबहुना, थोड्याशा जास्तच प्रमाणात प्राचीन परंपरा आहेत. पूर्वी संस्कृत भाषा प्रचलनात होती. त्यानंतर अनेक भारतीय भाषांचा जन्म झाला. मराठीही अशीच एक भाषा. त्यामुळे सध्या मराठीत प्रचलित असलेली वनस्पतींची बहुतेक नावे संस्कृतव ...

                                               

वालुंज

वालुंज हा हिमालयाच्या पायथ्याशी बंगालमधे आढळणारा मोठा आणि दिखाऊ वृक्ष आहे. संस्कृत नाव - बूरुम, वालुंज; हिंदी-सुकूलवेत,बंद; पंजाबी- बिस,बक्सेल; बंगाली- पनिजम्; काश्मीर- कडुलि,बैसं थिर; आसामी-भि; मराठी- वाळुंज; तामीळ- अत्रुपलै; तेलुगू- एतिपाल; मल् ...

                                               

विलायती चिंच

विलायती चिंच ऊर्फ इमली हे वाटाण्याच्या फॅबॅसी कुळातले फुले, फळे देणारे शेंगाझाड आहे. याचे शास्त्रीय नाव पिथेसेलोबियम डल्सी असे आहे तर इंग्लिशमध्ये याला मनिला टॅमरिंड असे म्हणतात. या सदाहरित वृक्षाला लालसर, गुलाबी वर्तुळाकार आकाराचे आकडे असलेल्या ...

                                               

शतावरी

शतावरी ही एक पर्णहीन, काटेरी, बहुवार्षिक आरोहिणी वेल आहे. खोडावर वाढणाऱ्या लांब व मोठय़ा फांद्यांना अनेक पेर असतात. या प्रत्येक पेरावर लहान, हिरव्या, एकाआड एक उपफांद्या असतात. या फांद्यांना ‘पर्णकांडे’ म्हणतात. या पर्णकांड्या पानांप्रमाणे भासतात. ...

                                               

शाही पाम

‘रॉयल पाम’ हा ताडमाड कुळातील एक अतिशय सुंदर व देखणा वृक्ष म्हणून ओळखला जातो.मूळचा हा क्युबा,वेस्ट इंडीज मधला,पण आज संपूर्ण जगात उष्ण कटिबंधीय प्रदेशात मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो.रॉयल पामचे शास्त्रीय नाव रॉयस्टोनिया हे प्रसिद्ध अमेरिकन सेनानी जन ...

                                               

शेडा

शेडा, पवना किंवा शारा गॅमिनी कुलातील गवत आहे. हे गवत पवना भारतात सर्वत्र आढळते. ते सर्व प्रकारच्या जमिनींत वाढते. ते झुपकेदार बहुवर्षायू असून त्याचे जमिनीखालील खोड आखूड, बळकट व सरपटत वाढणारे असते. पाने साधी, उभी, रेखीय, निळसर असून त्यांची टोके तं ...

                                               

सप्‍तरंगी

सप्तरंगी ही भारतात, प्रामुख्याने पश्‍चिम घाटात सापडणारी व मधुमेहावर औषध म्हणून वापरली जाणारी एक वनस्पती आहे. ही वनस्पती तुलनेने कमी पाऊस पडणाऱ्या भागांतही तग धरते, असे आढळले आहे. सप्तरंगी ही महाराष्ट्राच्या काही भागांत इंगळी किंवा निसूल या नावाने ...

                                               

समुद्रफळ

समुद्रफळ हा हिंदी महासागराचा आणि पॅसिफिक महासागराचा किनारा तसेच फिलिपाईन्स बेटांवर आढळणारा वृक्ष आहे. तेथे वाढणाऱ्या या वृक्षाची फळे समुद्राच्या पाण्यावर तरंगत दूरवर गेली व तेथे रूजली. त्याद्वारेहा वृक्ष आग्नेय आशिया, पूर्व आफ्रिका, जपान, ऑस्ट्रे ...

                                               

सायकस

सायकॅडेलीज गणातील व सायकॅडेसी कुलातील ही एक प्रजाती असून हिच्या सुमारे २० जाती उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत आढळतात. शोभेकरिता त्यांची बागेत लागवड करतात. अतिप्राचीन काळापासून पृथ्वीवर जिन्मोस्पर्मस अस्तित्वात आहेत. पॉलिओझोईकमध्ये म्हणजे साधारण साडेस ...

                                               

सीतेची वेणी

सीतेची वेणी म्हणजे रॅन्कोस्टायलिस रेटुसा हे एक ऑर्किड आहे. त्याची फुले एखाद्या घोसाप्रमाणे दिसतात. एका घोसात १०० पेक्षा जास्त गुलाबी ठिपके असलेली पांढऱ्या रंगाची फुले असतात. या रोपाचे खोड लहान, कडक आणि वर चढणारे असते. त्यावर साधारण १२ वळलेली, मां ...

                                               

सुकाणू (वृक्ष)

सुकाणू हा एक सदाहरित, छोटेखानी पण विषारी वृक्ष आहे. इंग्रजीत ‘स्युसाइड ट्री’ म्हणतात. याचे शास्त्रीय नाव ‘सरबेरा ओडोलम’ असे आहे. भारतात आणि दक्षिण अशियाच्या इतर देशांमध्ये सुकाणू नैसर्गिकरीत्या वाढतो. साधारण समुद्रकिनार्‍याची हवा यांस अधिक पोषक आ ...

                                               

सुपारी

सुपारीचा वृक्ष किंवा पोफळी हा मलेशियाचा रहिवाशी असून त्याचा विस्तार ब्रिटीश राजवट किंवा त्या काळाच्या अगोदरच्या काळात झाल्याचे मानले जाते. या झाडाचा भारतातील अस्तिवाचा उल्लेख drakesteyan वॉन-हिडच्या १६७६ पहिल्या खंडापासून आढळतो. सुपारीचे शास्त्री ...

                                               

सुवर्णपर्ण

सुवर्णपर्ण किंवा स्टार ॲपल हा एक वृक्ष आहे. भारतातील उष्ण हवामान असलेल्या भागांत, बेळगावात चोरला घाट,उत्तर कारवार,सावंतवाडी,आंबोली येथे सुवर्णपर्ण आढळून येतो.सुवर्णपर्णाच्या १७० जाती असल्या तरी भारतात मात्र दोन ते तीनच जाती आढळतात.याचे प्रचलित ना ...

                                               

सोनकी

सोनकी, शास्त्रीय नाव - सेनीशिओ ग्राहमायी, ही सह्याद्रीच्या पठारावर बहुसंख्येने उगवणारी फुले आहेत. यांचे इंग्रजी नाव Catalogue of Plants या पुस्तकाच्या John Graham या लेखकाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. फुले मात्र अस्सल देशी आहेत. कासच्या पठारावर ...

                                               

सोनमोहर

Peltophorum pterocarpum,Baryxylum inerme Roxb. Pierre, Caesalpinia arborea Miq., Caesalpinia ferruginea Decne, Caesalpinia gleniei Thwaites, Caesalpinia inermis Roxb, Inga pterocarpa DC., Inga pterocarpum DC., Peltophorum ferrugineum Decne. Benth ...

                                               

ज्वालामुखीय राख

ज्वालामुखीच्या राखे मध्ये चकचकीत खडक, खनिजे आणि ज्वालामुखीय काच आदींचा समावेश होतो. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर ही राख तयार होते. राखेतील या तुकड्यांचा व्यास बहुधा २ मिमी पेक्षा कमी असला तरी ज्वालामुखीय राख हा शब्द २ मिमीपेक्षा मोठ्या कणांचा स ...

                                               

मौना किया

मौना किया हवाई बेटावरील एक सुप्त ज्वालामुखी आहे. त्याच्या शिखराची समुद्रसपाटीपासून उंची ४२०७.३ मी आहे. या पर्वताचा बराचसा भाग समुद्राखाली आहे. त्याच्या समुद्रातील तळापासून मोजले असता उंची १०,००० मी आहे. मौना किया सुमारे दहा लाख वर्ष जुना आहे. त्य ...

                                               

अधोमुखी लवणस्तंभ

अधोमुखी लवणस्तंभ हा गुहेच्या किंवा पूल, खाणींसारख्या मानवनिर्मित वास्तूंच्या छतावर उगवणार्‍या भूरूपाचा एक प्रकार आहे. लवणस्तंभ हे खनिजे, चिखल, कोळसा, वाळू, लाव्हारस अशा अनेक पदार्थांपासून बनू शकतात. सर्वसाधारणपणे चुनखड्यांच्या गुहांची संख्या बरीच ...

                                               

छत्री खडक

वाऱ्याच्या कार्याने प्रामुख्याने वाळवंटात आढळून येणाऱ्या विशिष्ट आकाराच्या खडकाला छत्री खडक म्हणतात. या खडकाचा वरचा भाग रुंद व बहिर्वक्र, मधला भाग चिंचोळा आणि खालचा पाया थोडासा रुंद असतो. वाऱ्यामुळे वाळूचे कण खडकाच्या मधल्या भागावर आपटतात व घर्षण ...

                                               

रांजणखळगे

रांजणखळगे हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे. वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजणखळग्यांची निर्मिती होते. नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक असू शकतात. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड ...

                                               

आदर्श वायू समीकरण

आदर्श वायु समीकरण या समीकरणाने हवेत अथवा वायूचे वजन अथ्वा वस्तूमान मोजता येते. या साठी किमान वायूचा दाब व तापमान माहिती असणे गरजेचे आहे. समीकरण खालिलप्रमाणे आहे. p V = n R T {\displaystyle \ pV=nRT} जिथे p {\displaystyle \ p} म्हणजे वायूचा दाब,Pr ...

                                               

हवेची घनता

हवेची घनता: इंग्रजी एर डेनसिटी. हवा ही विविध वायूंच्या घटकांचे मिश्रण आहे. हवेची घनता माहिती असणे अभियांत्रिकीमध्ये हवामान शास्त्रात तसेच विमान वाहतूकी मध्ये सर्वात महत्त्वाचे आहे. हवेची घनता ही तापमान वाढी बरोबर कमी होते तसेच वाढत्या उंची बरोबर ...

                                               

गॉसचा गुरुत्वाकर्षणाचा नियम

गुरुत्व त्वरण म्हणूनही ओळखले जाणारे गुरुत्व क्षेत्र g हे एक सदिश क्षेत्र - अवकाश यांच्या प्रत्येक बिंदूवरील एक सदिश - आहे. गुरुत्व बलाच्या व्याख्येप्रमाणे एखाद्या कणावर पडणारे गुरुत्व बल हे त्या कणाचे वस्तुमान गुणिले त्या बिंदूवरील गुरुत्वक्षेत्र ...

                                               

न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम

न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम हे सांगते की विश्वातील प्रत्येक वस्तुमान बिंदू इतर प्रत्येक वस्तुमान बिंदू एका बलाने आकर्षून घेते, जे त्यांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी प्रत्यक्ष समानुपाती आणि त्यांच्यातील अंतराच्या वर्गाची व्यस्तानुपाती ...

                                               

अल्ट्रासाऊंड

अल्ट्रासाऊंड म्हणजे मानवी श्रवणक्षमतेपेक्षा जास्त वारंवारता असणाऱ्या ध्वनी लहरी अल्ट्रासाऊंडचे भौतिक गुणधर्म "सामान्य" आवाजापेक्षा वेगळे नसतात, फक्त ते ऐकू येत नाही हा त्यातला फरक असतो. ही मर्यादा व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकते आणि पण साधारणपणे निर ...

                                               

डेसिबल

डेसिबेल हे आवाजाची पातळी मोजण्याचे एक एकक आहे. ही पातळी ज्या ठिकाणी आवाज निर्माण होतो त्या ठिकाणी मोजली जाते. तेथून जसजसे दूर जाऊ तसतशी डेसिबेलची मात्रा कमीकमी होत जाते. हे लॉगरिथमिक स्केल असल्याने dBचे माप १०ने वाढले तर आवाजाची तीव्रता शंभरपट हो ...

                                               

धारिता

विद्युतचुंबकशास्त्र व इलेक्ट्रॉनिकी यांनुसार धारिता म्हणजे एखाद्या पदार्थाची विद्युतभार धरुन ठेवण्याची क्षमता होय. काही विशिष्ट विद्युतवर्चसाने साठवलेल्या किंवा अलग केलेल्या वैद्युत ऊर्जेचे मोजमाप धारितेतून व्यक्त होते. उदाहरणार्थ, ऊर्जा साठवून ठ ...

                                               

धारित्र

धारित्र, condenser हा एका विद्युत-अपारकाने अलग केलेल्या दोन विद्युतवाहकांपासून बनलेला निष्क्रिय इलेक्ट्रॉनिक घटक असतो. दोन वाहकांदरम्यान विद्युतदाब असल्यास, त्यांच्यामधील विद्युत-अपारकात ऊर्जा साठवून ठेवणारे स्थिर विद्युतक्षेत्र उद्भवते व त्यामुळ ...

                                               

विभवांतर

विभवांतर किंवा विद्युतदाब अर्थात व्होल्टेज म्हणजे एकक धन प्रभार विद्युत क्षेत्रातील एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत स्थानांतरित होताना घडून येणारे एकूण कार्य होय. गणिती सूत्राच्या स्वरूपात विभवांतर म्हणजे दर एकक विद्युतभारामुळे निर्माण होणारी ...

                                               

वीज

विजाणूंच्या प्रवाहामुळे तयार होणारी कोणतीही क्रिया. विजेचा शोध सर्व प्रथम Thomas Elva Edision याने लावला.त्याने एकूण ९९ वेळा प्रयत्न केल्यानंतर १०० व्या वेळी जेव्हा त्याने प्रयोग केला तेव्हा त्याला त्यात यश प्राप्त झाले. त्या पूर्वी त्याला सर्वां ...

                                               

अणुवस्तुमानांक

अणुकेंद्रातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या मूलभूत कणांच्या एकत्रित संख्येला आण्विक वस्तुमान संख्या किंवा अणुवस्तुमानांक असे म्हणतात. त्याची किंमत नेहमी पूर्णांकात असते. एका मूलद्रव्याच्या प्रत्येक समस्थानिकाला वेगळी आण्विक वस्तुमान संख्या असते. प्रत् ...

                                               

सापेक्षतावादाचा सिद्धान्त

सापेक्षतावादाचा विशेष सिद्धान्त जून ३०, इ.स. १९०५ रोजी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन यांनी मांडला. त्या सिद्धान्तामध्ये त्यांनी दाखवून दिले की सर आयझॅक न्यूटन यांनी सांगितलेल्या गतीच्या नियमांनुसार विद्युत-चुंबकीय लहरींची वागणूक स ...

                                               

सुब्रह्मण्यन चंद्रशेखर

सुब्रह्मण्यम् चन्द्रशेखर हे एक भारतीय व अमेरिकन शास्त्रज्ञ होते. आधुनिक खगोलशास्त्रात त्यांचे काम मुलभूत आणि महत्त्वाचे मानले जाते. ताऱ्यांच्या उत्पत्ती कशी होते ते चंद्रशेखरांनी शोधून काढले. या कामासाठी त्यांना १९८३ चे नोबेल पारितोषिक मिळाले. शि ...

                                               

स्टीवन चू

इ.स. १९९७ साली लेसर|लेसर किरणांद्वारे अणूंना थंड करण्याच्या व पाशात बांधण्याच्या प्रक्रियेवर त्याने केलेल्या मूलभूत संशोधनाबद्दल त्याला भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. इ.स. २००९ साली बराक ओबामा याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत त्य ...

                                               

रिचर्ड ई. टेलर

रिचर्ड ई. टेलर हे शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म कॅनडातील एका छोटय़ाशा गावात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झाला. युद्धानंतर त्यांचे मेडिसीन हाट नावाचे अल्बर्टातील गाव जैविक व रासायनिक युद्धतंत्राचे संशोधन केंद्र बनले होते. १९४५ मध्ये अणुबॉम्बचा वापर ...

                                               

पॉल डिरॅक

पॉल डिरॅक हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांच्या अनेक शोधांपैकी, त्यांनी डिरॅक समीकरणाची मांडणी केली. हे समीकरण फर्मिऑन्सचे अचूक वर्णन करते. या समीकरणाद्वारे डिरॅक यांनी प्रतिपदार्थाचे भाकीत केले. डिरॅक समीकरण खालीलप्रमाणे लिहितात. डिर ...

                                               

पिएर क्युरी

पिएर क्युरी यांचा जन्म १५ मे १८५९ या दिवशी पॅरिस येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव युजीन असे होते. त्यांचे वडील व आजोबा हे दोघही डॉक्टर होते. त्यांच्या आईचे नाव सोफी असे होते. त्यांना जॅक नावाचा एक भाऊ होता. पिएर क्युरी हे शाळेत गेलेच नाही. त्यां ...

                                               

वोल्फगांग पॉली

वोल्फगांग पॉली हे शास्त्रज्ञ होते. वोल्फगांग पाउली हे जन्माने ऑस्ट्रियन असणारे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. जन्माने ऑस्ट्रियन असुनदेखिल त्यांची कर्मभुमी आयुष्यभर स्वित्झ्रर्लँड होती. पुंजयामिकीच्या प्रमुख शिल्पकारांमध्ये त्यांची गणना केली जात ...

                                               

सेसिल फ्रँक पॉवेल

सेसिल फ्रँक पॉवेल हे शास्त्रज्ञ आहेत. पॉवेल, सेसिल फ्रँक. ब्रिटीश भौतिकीविज्ञ. १९५० सालाच्या भौतीकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. अणुकेंद्रीय प्रक्रियांच्या अभ्यासासाठी उपयुक्त असलेल्या छायाचित्रण तंत्राच्या विकासाकरिता व मेसॉन मूलकणांसंबंधीच्या ...

                                               

निल्स बोर

{विस्तार}} नील हेनरिक डेव्हिड बोर डॅनिश: ७ ऑक्टोबर १८८५ - १८ नोव्हेंबर १९६२ हे एक डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ होते. आण्वीय संरचना आणि पुंजभौतिकी सिद्धान्त या विषयांत त्यांनी मूलभूत योगदान दिले. त्याबद्दल १९२२ मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितो ...

                                               

रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन

२२ मार्च १८६८–१९ डिसेंबर १९५३. अमेरिकन भौतिकीवज्ञ. इलेक्ट्रॉनाचा विद्युत्‌ भार व ⇨ प्रकाशविद्युत् परिणाम यांविषयीच्या कार्याबद्दल त्यांना १९२३ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा सन्मान मिळाला. मिलिकन यांचा जन्म मॉरिअसन इलिनॉय येथे झाला. ओबर्लि ...

                                               

चेन निंग यांग

चेन निंग यांग ऊर्फ चेन-निंग फ्रॅंकलिन यांग ऊर्फ यांग चेन-निंग हा चीनच्या जनता-प्रजासत्ताकात जन्मलेला व पुढे अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलेला भौतिकशास्त्रज्ञ आहे.

                                               

चंद्रशेखर वेंकट रामन

चंद्रशेखर वेंकटरामन जन्म: ७ नोव्हेंबर १८८८; मृत्यू: २१ नोव्हेंबर १९७० हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. सी.व्ही. रामन यांचा जन्म तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे ...

                                               

बर्टन रिश्टर

बर्टन रिश्टर हे शास्त्रज्ञ आहेत. भौतिकशास्त्रातील योगदानासाठी त्यांना इ.स. १९७६ सालच्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

                                               

हाइनरिख रोहरर

हाइनरिख रोहरर देवनागरी लेखनभेद: हाइनरिश रोहरर ; जर्मन: Heinrich Rohrer ; जून ६, इ.स. १९३३ - हयात हा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता स्विस भौतिकशास्त्रज्ञ आहे.

                                               

रॉबर्ट बी. लाफलिन

रॉबर्ट बेट्स लाफलिन इंग्लिश: Robert Betts Laughlin ; नोव्हेंबर १, इ.स. १९५० - हयात हा अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहे. तो स्टॅनफर्ड विद्यापीठात भौतिकशास्त्र व उपयोजित भौतिकशास्त्र या विषयांचा प्राध्यापक आहे.

                                               

एर्विन श्र्यॉडिंगर

एर्विन रूडोल्फ योजेफ आलेक्सांडेर श्र्यॉडिंगर, म्हणजेच एर्विन श्र्यॉडिंगर हे पुंज यामिकी या भौतिकशास्त्रीय शाखेच्या प्रणेत्यांपैकी एक मानला जाणारे ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी मांडलेले श्र्यॉडिंगर समीकरण पुंज यामिकीत पायाभूत मानले जाते. ...

                                               

जॉन स्ट्रट

आकाशाच्या निळ्या रंगाचे कारण असलेल्या व आता रेले विकिरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटनेचा शोध त्याने लावला. तसेच आता रेले तरंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पृष्ठ तरंगांच्या अस्तित्वाचे भाकीतही त्याने वर्तवले. त्याने लिहिलेले द थिअरी ऑफ साउंड अर्थ: ध्वनीच ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →