ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 204                                               

गोगलगाय

गोगलगाय हा मृदुकाय आणि उदरपाद वर्गात येणारा प्राणी आहे. गोगलगायींच्या शरीरावर कवच असते. यालाच शंख असेही म्हणतात. नात्र बिना शंखांच्या कवच नसलेल्या गोगलगायी आढळतात. गोगलगायींच्या अंदाजे ३५,००० जाती आहेत. या प्राण्यांमध्ये राहण्याची ठिकाणे आकार, वर ...

                                               

घोडा

मानवाने घोडे माणसाळवून त्यांचा वाहन म्हणून प्राचीन काळापासून उपयोग केला आहे. घोड्यांच्या जगभरात अनेक प्रजाती आहेत. मंगोलियासारखे काही देश तर तिथल्या आजतागायत अस्तित्वात असलेल्या अश्व-संस्कृतीसाठीच प्रसिद्ध आहेत. जगभरात आढळणाऱ्या घोड्यांच्या काही ...

                                               

घोरपड

घोरपड हा दक्षिण आशियात आढळणारा मॉनिटर सरड्याचा एक विशाल प्रकार आहे.पाल, सरडा, घोयरा यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांशी घोरपडीचे नाते जवळचे आहे. घोरपडीला इंग्रजीत ‘मॉनिटर लिझार्ड’ असेच म्हणतात. व्हॅरॅनस बेंगॉलेन्सिस ही घोरपडीची जात भारतात जवळजवळ सर ...

                                               

चित्ता

चित्ता हा मार्जार कुळात असावा की नसावा यावर वाद होता, त्याचे कारण त्याची वेगाने पळण्यासाठी उत्क्रांत झालेली शरीरयष्टी त्याला इतर मांजरांपेक्षा वेगळी ठरवते. चित्ता हे नाव मूळचे संस्कृत चित्रक्य असून हिंदीत चिता व मराठीत या प्राण्याला चित्ता म्हणतात.

                                               

चौशिंगा

चौशिंगा हे दक्षिण आशियात आढळणारे हरीण आहे. चार शिंगे असली तरी याची वर्गवारी हरीणांच्या कुरंग कुळात होते. खरेतर चार शिंगे हे कुरंग हरीणांचे वैशिष्ट्य नाही परंतु कवटीच्या अभ्यासानंतर पुढील शिंगे ही केवळ कवटीमधील उंचवटे आहेत व मागील दोन शिंगे ही खरी ...

                                               

जंगली म्हैस

भारतीय म्हशीला इंग्रजीत Water Buffalo किंवा River Buffalo असे म्हणतात. आणि जंगली म्हशीला Wild Water Buffalo असे म्हणतात. जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हा तेथील बायसन पशूस चुकीने बफेलो असे संबोधले गेले. आणि बायसन चे ते नाव कायम झालं. तद्नंतर आशिय ...

                                               

तरस

तरस हा एक समूह बनवून राहणारा प्राणी आहे. हा प्राणी आफ्रिका व आशिया खंडांमध्ये आढळतो. या प्राण्याचा आवाज माणूस हसल्यासारखा असतो म्हणून याला लाफिंग ॲनिमल असेही म्हणतात. तरस मांसभक्षक असतो. पट्टेरी तरस भारत, नेपाळ, पाकिस्तान तसेच मध्य पूर्वेतील देश ...

                                               

ताकिन

ताकिन हा एक सस्तन चतुष्पाद प्राणी आहे. हा भारतातील अरुणाचल प्रदेश, तसेच भूतान आणि तिबेट मध्ये आढळतो. त्याचे डोके मोठे असते. त्याला लांब, कमानीयुक्त शिंगे असतात. शिंगे नर व मादी दोन्ही लिंगांमध्ये असतात. शिंगाची लांबी सुमारे ३० सेमी १२ इंच असते. प ...

                                               

नाग

नागाची ओळखण्याची सर्वांत मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही बरगड्या अतिशय लवचीक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकट काळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरवणे. नागाच्या साधार ...

                                               

पाणघोडा

पाणघोडा हा एक शाकाहारी प्राणी आहे. हा प्राणी जास्तिकरुन पाण्यात राहात आसल्यामुळे याला पाणघोडा असे नाव पडले. इंग्रजीत या प्रणयाला हिप्पोपोटोमस असे म्हणतात. हिप्पो म्हणजे घोडा आणि पोटोमस म्हणजे नदीत राहणारा. हा प्राणी आफ्रिकेत आढळतो. हा प्राणी ईजिप ...

                                               

पिसूरी हरीण

पिसूरी हरीण तथा पिसोरी हे सर्व हरीणांच्या जातींमध्ये सर्वात लहान असते. पिसूरीचे डोके लहान असते, नाकपुड्या उंदरासारख्या टोकदार असतात, त्यामुळे याला माउस डियर असेही म्हणतात. कस्तुरीमृगाप्रमाणेच त्यांना सुळे असतात. पिसूरी हरीण हे युग्मखुरी वर्गात गण ...

                                               

बेडूक

मावली हा उभयचर प्राणी आहे. मावली आपली श्वसनक्रिया फुफ्फुसे व त्वचेमार्फत करतो. हा नैसर्गिक अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक आहे मावली हे शीतरक्ताचे प्राणी असल्याने त्यांच्या शरीराचे तापमान सभोवतालच्या तापमानानुसार बदलत असते. त्यामुळे ते एकदम थंड किंव ...

                                               

बैल

आता वाहतुकीमु महाराष्ट्रात बैलाचा सण ही साजरा करतो त्यासणाला पोळा असे म्हटले जाते. बैल म्हणजे शेतकऱ्याचा अस्सल मित्र मानला जाते पंख युक्त पाहिजे हो खोसारबाद दुसऱ्या सारंगा राज्याच्या प्रसादाच्या प्रवेशा जवळ दोन विचित्र रक्षकांची शिल्पे आढळून आली ...

                                               

भारतीय कोल्हा

भारतीय कोल्हा शास्त्रीय नावः Canis aureus indicus कॅनिस ऑरिअस इंडिकस; इंग्रजी: Indian Jackal इंडियन जॅकल;) हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांग्लादेश या देशात आढळणारा मांसाहारी वर्गातील सस्तन प्राणी आहे. तो भारतात हिमालयाच्या पायथ्या ...

                                               

मांजर

मांजर ही मार्जार जातीतील एक मांसाहारी भूचर सस्तन प्राणी आहे. जगातील अनेक प्रदेशांत मांजर ही पाळीव प्राणी म्हणून ओळखली जाते. मांजरीला वाघाची मावशी असे म्हणतात. मांजर चे वय किती असते? मांजर ही पाळीव प्राणी म्हणून खूप प्रसिद्ध आहे. मांजरीचे अनेक प्र ...

                                               

मुंगूस

मुंगूस हे दक्षिण युरेशिया व मुख्य आफ्रिका खंडात आढळणाऱ्या मांसभक्षक, सस्तन प्राण्यांच्या ३३ प्रजातींचे कुळ आहे. मुंगसांच्या विविध प्रजातींमधील पूर्ण वाढ झालेल्या प्राण्यांची लांबी प्रजातीगणिक १ ते ४ फूट आढळते. वजनाच्या दृष्टीने खारीएवढ्या दिसणाऱ् ...

                                               

म्हैस

म्हैस हा एक सस्तन प्राणी आहे. हे दुधाळू जनावर आहे. नर म्हशीला रेडा म्हणतात. म्हैस हा प्राणी सर्वसाधारण काळ्या रंगाचा असतो. क्वचित, एखाद्या म्हशीच्या डोक्याचा थोडा भाग पांढरा असतो. भारतीय म्हशीला इंग्रजीत Water Buffalo किंवा River Buffalo असे म्हण ...

                                               

लांडगा

लांडगा हा श्वान कुळातील एक मांसाहारी प्राणी आहे. यातील ४० उपप्रजाती असलेली करडा लांडगा हि सर्वात मोठी प्रजाती आहे. भारतीय लांडगा देखील याच प्रजातीत येतो.

                                               

लाजवंती

लाजवंती नावाप्रमाणे लाजवट आणि निशाचर प्राणी आहे. त्यांची लांबी ५ ते १० इंच असून, वजन फक्त ३०० ग्रॅमपर्यंत असते. लाजवंती गटातील प्राण्यांना शेपटी नसते. त्याचे डोळे मोठे व नाक लांबट असते. अंगावरील लव अगदी मऊ लोकरीसारखी असते. लाजवंतीचे हात-पाय फांद् ...

                                               

वाघ

वाघ मार्जार कुळातील प्राणी असून भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो. वाघ या नावाची व्युत्पत्ती संस्कृत मधील व्याघ्र या शब्दावरुन आली आहे. इंग्रजीत वा ...

                                               

विंचू

विंचू एक विषारी प्राणी. याने मनुष्यास दंश केला असता शरीराची आग होते. भारतात सुमारे १२० प्रकारचे विंचू आढळतात. त्यापैकी सर्वात मोठा विंचू हा १८ ते २० सेंटिमीटर लांबीचा असतो. ऑर्थोकायरस बस्तवडेई प्रजातीत विंचवाच्या एकूण पाच जातींचा समावेश असून त्या ...

                                               

शेकरू

शेकरू ही खारींची एक प्रजाती आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्यपशू आहे. शेकरू हा पशु भीमाशंकर या भागात जास्त प्रमाणात आढळून येतो.

                                               

शेळी

शेळी हा एक दूध देणारा चतुष्पाद प्राणी आहे. जगातील एकूण शेळ्यांपैकी चौदा टक्के शेळ्या भारतात आहेत. दरवर्षी ३५-४० टक्के शेळ्या मांसासाठी वापरल्या जात असल्या तरी शेळ्यांची जुळे व तिळे करडे देण्याची क्षमता त्यांची संख्या टिकवून ठेवण्यास पुरेशी आहे.

                                               

सांबर हरीण

सांबर हरीण भारतात आढळणारी हरीणाची मुख्य जात आहे. याचे शास्त्रीय नाव Cervix unicolour असे आहे. भारतात आढळणाऱ्या हरीणांमध्ये आकाराने सर्वात मोठे हे हरीण आहे. खांद्या पर्यंत याची उंची साधारणपणे १ ते दीड मीटर पर्यंत भरते तर पूर्ण वाढलेल्या नराचे वजन ...

                                               

साप

साप हा सरपटणारा प्राणी आहे. सापांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचे हात अथवा पाय नसतात. उत्क्रांतीमध्ये त्यांचे हात व पाय हे केवळ सांगाड्यावरील भाग म्हणून राहिले आहेत. त्यांना हातपाय नसल्याने ते जमिनीवर नागमोडी आकारात सरपटतात. सापांबद ...

                                               

सिंह

सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. तो मांसभक्षक प्राणी आहे. सिंहाचे शास्त्रीय नाव पँथेरा लिओ आहे. शूर माणसाला सिंहाची उपमा देतात. जगभरात आशियाई किंवा आफ्रिकन या दोन प्रकारचे सिंह आढळतात. आशियाई सिंहांचे अस्तित्व हे पूर्वापार भारतातच राहिले अ ...

                                               

हत्ती

हत्तीची उंची सव्वातीन ते साडेतीन मीटरपर्यंत असते. काळा रंग, लांब सोंड, भले मोठे खांबासारखे पाय, सुपासारखे कान व अगदी बारीक डोळे यावरून हत्ती ओळखला जातो. भारतीय हत्तींमध्ये फक्त नरालाच मोठमोठे सुळे असतात. मादीला सुळे नसतात. क्वचित एखाद्या नरालादेख ...

                                               

हयाद्य

हयाद्य किंवा अश्वकुळ हे एक सस्तन प्राण्याचे कुळ आहे. हे कुळ अयुग्मखुरी गणात मोडते. हय किंवा अश्व म्हणजे घोडा; त्यानुसार या कुळाचे नाव हयाद्य असे पडले. या कुळात घोडा, गाढव आणि झेब्रा अशा फक्त तीन प्रजाती शेष राहिल्या आहेत. इतर प्रजाती नामशेष झाल्य ...

                                               

हरीण

हरीण हे खुरधारी वर्गातील शाकाहारी जंगली प्राणी आहेत. हरणात दोन मुख्य प्रकार आहेत. एक सारंग हरीण किंवा खरे हरीण आणि दुसरे कुरंग हरीण. सारंग हरीण उर्फ सारंगाद्य कुळ, यात सांबर, चितळ, कस्तुरी मृग, बाराशिंगा, भेकर, थामिन, रेनडियर, मूस, काश्मिरी हंगूल ...

                                               

अंकुल

पहा अंकोल वनस्पतीशास्त्रीय नाव: Alangium salviifolium कुळ: Alangiaceae नाम: - अंकोट; ढेरा; धलाकुर, धलाआंक्रा; अंकुल; अंकोल; देल; अंकोल; अंकोलम्; अंकोलेमर; अंकोलमु; अंकोलेद.

                                               

अगर

अगर हा एक मोठा वृक्ष आहे. हा भारतातील ईशान्येकडील हिमालयीन प्रदेशात विशेषत: त्रिपुरा, भूतान, बंगाल गारो, खांसिया, नागालॅंड, काचार, सिल्हेट वगैरे इलाख्यांतील जंगलांत आढळतो. हा भारतातील त्रिपुरा राज्याचा राज्यवृक्ष आहे.याच्या खोड़ाला लागलेली बुर्शी ...

                                               

अजगरी

अजगरीला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते - लॅटिन- इंग्लिश भाषा- बंगाली- गुजराती-अजगरी तेलुगू- संस्कृत-अजगरी की अजागरी? मल्याळम- हिंदी भाषा-अजगरी तामिळ- या वनस्पतीच्यावेल अंगावर वृत्त्ताकार मंडले असून ती अजगरासारखी दिसते. पाने फार ...

                                               

अन्नपूर्णा गवत

अन्नपूर्णा गवत हे पूर्व आशिया आणि दक्षिण आशिया खंडात उगवणारे सुगंधित गवत आहे. याचे जीवशास्त्रीय नाव Pandanus amaryllifolius असून, यात असणाऱ्या 2-acetyl-1-pyrroline या रासायनिक द्रव्यामुळे याला सुगंध येतो. श्रीलंका, मालदीव, भारत, पाकिस्तान, बांगला ...

                                               

आफ्रिकन सॉसेज ट्री

आफ्रिकन सॉसेज ट्री हा मुळचा आफ्रिकेतील वृक्ष आहे. हा वृक्ष उष्णकटिबंधातील आफ्रिकेत उत्तरेत इरिट्रिया आणि चाडपासून दक्षिणेत दक्षिण आफ्रिकेचा उत्तर भाग आणि पश्चिमेला सेनेगल, नामिबिया पर्यंत आढळतो. या झाडाला २ फुटांपर्यंत वाढणारी, ५ ते १० किलो वजनाच ...

                                               

उंडी

कॅलो फायलम इनो महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर समुद्रालगत आढळणारे हे एक अत्यंत सुंदर झाड. त्याचे शास्त्रीय नावसुद्धा त्याच्या सौंदर्याबद्दलच गुणगान करते. कॅलो फायलम इनो हे या वृक्षाचे शास्त्रीय नाव. कॅलो म्हणजे सुंदर, फायलम म्हणजे पाने, इनो म्हणजे प ...

                                               

उर्वशी (वनस्पती)

उर्वशी उर्फ केशरी बहावा उर्फ ॲम्हर्स्तिया नोबिलीस हे मूळ ब्रह्मदेशातील वनस्पती आहे. याचे शास्त्रीय नाव ब्रम्हदेशातून हे झाड भारतात आणून लावणाऱ्या लेडी ॲम्हर्स्तियाच्या नावावरुन दिले गेलेले आहे. या झाडाची पाने लालसर, नाजूक आणि लुसलुशीत असतात. कळया ...

                                               

ऑर्किड

ऑर्किड ही एक पुष्पवनस्पती आहे.याची फुले नाजूक, अनेकविध रंगाची आणि सुगंधी असतात. जगातील पुष्पवनस्पती कुळांतील हे दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठे कुळ आहे. यात २८,००० पेक्षा अधिक वेगवेगळ्या वनस्पतींचा समावेश होतो. ही वनस्पती जगात जवळजवळ सगळीकडे आढळत ...

                                               

ओलकतंबोल

ओलकतंबोल हा एक लहान झाळकट वृक्ष आहे. याच्या फांद्या मखमलीसारख्या गुळगुळीत, पानें देठाकडे गोल व खाचायुक्त,दंतयुक्त,खालचे अंग लोमयुक्त खरबरीत; शिरा ५;फुले जांभळी व खाली वाकलेली आणि ती दोन तीन एकत्र येतात. पाकळ्या ५ फळ ५ खोलींचे व पाच पंख असलेले बों ...

                                               

करदळ

करदळ ही नेहमीच्या कर्दळीपेक्षा वेगळी वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव ‘एन्सीस्ट्रोक्लॅडस हायनीअनस असे आहे. अन्सिस्टीन म्हणजे हूक आणि क्लॅडोस म्हणजे फांद्या अर्थात हूक असलेल्या फांद्यांचा वृक्ष. या करदळीचा लहान वृक्ष किंवा पसरणारे लहान झुडूप असते. ...

                                               

कर्णफळ

एलिफन्ट इयर पॅाट या वृक्षाला एलिफन्ट इयर पॅाट असेही म्हणतात. यांचा विस्तार एवढा की ते १००-१२० फूट उंच वाढून रस्ताच्या दुसऱ्या बाजूला पोहोचून फांद्या जमिनीला लागलेल्या. जरी याची पाने उन्हाळयात पूर्ण गळून जातात तरी उर्वरित दिवसांत या वृक्षाच्या भव् ...

                                               

कर्दळ

कर्दळ ही कॅनेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव कॅना इंडिका असे आहे. ही मूळची वेस्ट इंडीझ आणि मध्य व दक्षिण अमेरिका येथील आहे. कर्दळ ही मोठी, बहुवर्षायू व शोभादायक ओषधी असल्यामुळे भारतात बागेमध्ये तिच्या अनेक जाती आढळतात. कर्दळीचे जमिनीखा ...

                                               

किवी (फळ)

किवी हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड फळ आहे. न्यूझीलंडमध्ये किवी नावाचा प्रसिद्ध पक्षी असला तरी हे फळ मुळात न्यूझीलंडमधील नसून चीनमधील आहे. चीनचे हे राष्ट्रीय फळ आहे. याच झाडाला पूर्वी चायनीज गूजबेरी असे म्हणत. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आ ...

                                               

कुंजलता

कुंजलता ही वनस्पती अ‍ॅस्क्लेपीएडेसी कुलातील वनस्पती आहे. ही मूळची हिमालयातील असून ती विस्तृत, बहुशाखित आणि वेढे देत चढणारी वेल आहे. याची पाने सु. ७.५–८ सेंमी. लांब, अंडाकृती, तळाशी हृदयाकृती व टोकदार असतात. फुले एप्रिल-जूनमध्ये येतात व ती पिवळसर ...

                                               

कुंदा

कुंदा तथा कारी हे ग्रॅमिनी कुलातीलवर्षायू किंवा बहुवर्षायू ० ६ ते १ ५ मी. उंचीचे गवत आहे. याची मुळे जमिनीत खोल जातात आणि अधश्चरांचे ठोंबांचे दाट जाळे जमिनीच्या मशागतीस अडथळे आणते. उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांत या गवताचा प्रसार सामान्य असून भारतात ...

                                               

कुंबळ

क. गोमळे; लॅ. सिडेरोझायलॉन टोमेंटोजम; कुल-सॅपोटेसी. साधारण मध्यम आकाराचा हा सदापर्णी वृक्ष महाराष्ट्रात सर्वत्र सदापर्णी जंगलांत, बेळगाव कारवार येथे शिवाय पेगू, श्रीलंका येथेही आढळतो. ह्याची साल भेगाळ असून बाजूच्या लहान फांद्यांचे काट्यांत रूपांत ...

                                               

पांढरा कुडा

वनस्पतीशास्त्रीय नाव: १. Holarrhena pubescence Wall. २. Holarrhena antidysenterica कुळ: करवीर कुळ नाम: - कुटज; कुरेया; कुर्ची; कोर; कडो; कुटचप्पालै; काककोडिसे; कोरिसिगिन; Conessi.

                                               

कुसुंब

कुसुंब हा वृक्ष शहरात कमी प्रमाणात आढळतो. कुसुंब हा मुळातच भारतीय उपखंडातील वृक्ष आहे. तो हिमालयाच्या पायथ्यापासून दक्षिणेकडे संपूर्ण भारतभर आढळतो. हा उष्णकटीबंधातील वृक्ष असल्याने कोरड्या हवेत असला तरी त्याला दमट हवामान जास्त मानवते. भारताशिवाय ...

                                               

कोरफड

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत ॲलो म्हणतात. हिच्यापासून कुमारी आसव हे परंपरागत आयुर्वेदिक औषध बनते. कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड ह ...

                                               

कौशी

कौशी या वृक्षाला मराठीमध्ये खवस असेही म्हणतात. कौशी हा वृक्ष मार्च-एप्रिल महिन्यात केशरी फुलांनी सजलेला दिसतो. पानगळीच्या मोसमात बघवत नाही असं किरटं झाड एकदा पानांनी डबरलं किंवा फुलांनी बहरलं की किती देखण दिसतं. पानगळीच्या जंगलात या झाडाची बहार म ...

                                               

क्लायनोव्हिया (वनस्पती)

मध्यम आकाराचा, ओबडधोबड खोड व फांद्या असणारा ४० ते ५० फुट उंचीचा सदाबहार असा हा क्लायनोव्हिया. यांच्या बुंध्याशी भरपूर फुटवा दिसतो, तसेच वर आलेल्या फांद्यासुद्धा भरपूर नवीन पालवी दिसते. बऱ्याच ठिकाणी असलेल्या गाठींमुळे व पसरलेल्या फांद्यांमुळे, वृ ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →