ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 201                                               

प्रोग्रॅमिंग भाषा

प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज, अर्थात संगणक भाषा ही संगणकाशी संवाद साधण्यासाठी तसेच संगणकाला करावयाच्या कामासंबंधी सूचना देण्यासाठी प्रमाण पद्धत आहे. सूचनांच्या एका संचाला प्रोग्रॅम असे म्हणतात. प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजला कॉंप्युटर लॅंग्वेज म्हणूनही संबोधले ...

                                               

बिनतारी यंत्रणेचा विकास

मायक्रो कॉम्प्यूटर इतर कॉम्प्यूटर बरोबर माहिती विभागून वापरू शकतो.हि क्षमता जोडणीमुळे येते. मोबाइल तसेच इतर बिनतारी यंत्रणांचा सर्वदूर वापर यामुळे गेल्या पाच वर्षात जोडणीचा चेहरा मोहरा बदलून गेला आहे. बिनतारी क्रांतीची हि टर केवळ सुरुवात आहे, असं ...

                                               

मोबाईल फोन

भ्रमणध्वनी हे एक इलेक्ट्रॉनिक्स उपकरण असून याचा दूरसंचारासाठी उपयोग केला जातो. याला इंग्रजीमध्ये मोबाईल फोन किंवा सेल्युलर फोन असे म्हणतात. भ्रमणध्वनीच्या साहाय्याने संभाषणाची व माहितीची देवाणघेवाण करता येते. पारंपरिक दूरध्वनी उपकरणे घरामध्ये एका ...

                                               

सिम

सिम अर्थात सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्यूल हे एक प्रकारचे ओळखपत्र आहे. आंतरराष्ट्रीय मोबाईल फोनच्या वर्गणीदाराचा परिचय आणि मोबाईल फोनवर किंवा संगणकासारख्या साधनांवर वर्गणीदारांची ओळख आणि अधिकृतता पटविण्याच्या कळा त्यावर सुरक्षितपणे नोंदलेल्या अ ...

                                               

ओरेसुंड पूल

ओरेसुंड पूल हा डेन्मार्क व स्वीडन ह्या देशांदरम्यान ओरेसुंड आखातावर बांधलेला एक बोगदा-पूल आहे. हा पूल डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनला स्वीडनमधील माल्मो ह्या शहराशी जोडतो. एकत्रित रस्तेवाहतूक व रेल्वेवाहतूक करणारा ओरेसुंड पूल युरोपातील सर्वात मोठा ...

                                               

पांबन पूल

पांबन पूल हा भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक सागरी रेल्वे पूल आहे. मन्नारचे आखात व पाल्कची सामुद्रधुनी ह्या हिंदी महासागराच्या उपसमुद्रांवर बांधला गेलेला ६,७७६ फूट लांबीचा हा पूल रामेश्वरम द्वीपाला मुख्य भारतीय भूमीसोबत ज ...

                                               

बेली ब्रिज

बेली ब्रिज हा लोखंडी तात्पुरता पूल होय. लोखंडासारख्या वजनी धातूचे तयार सुटे भाग वापरून हा पूल उभारला जातो. या पुलाचे सर्व भाग सुटे होत असल्याने गरजेनुसार पूल उभारून नंतर हलवता येतो. बेली ब्रिजचा उपयोग डोंगराळ व दुर्गम भागात सैन्य दलाला जास्त प्रम ...

                                               

लंडन ब्रिज

लंडन ब्रिज नावाचे अनेक पूल लंडन आणि साउथवार्क शहराच्या दरम्यान थेम्स नदीवर पसरले आहेत. सध्याचा पूल, जो 1973 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला तो काँक्रिट आणि स्टीलपासून बांधलेला एक बॉक्स गर्डर पूल आहे.ह्या पुलाने 19व्या शतकातील दगड-कमानीच्या पुल ...

                                               

भुयार

जमिनीखालून काढलेल्या मार्गाला भुयार किंवा बोगदा म्हणतात. भुयार बहुतेकवेळा संपूर्ण बंदिस्त असते व त्याच्या सुरुवातीस व शेवटास खुला मार्ग असतो. भुयाराचा वापर पादचारी, वाहन, कालव्याचे पाणी किंवा रेल्वे यांच्या येण्याजाण्यासाठी केला जातो. भुयार बहुते ...

                                               

सैकान बोगदा

सैकान बोगदा किंवा सैकान भुयार हे जपान देशाच्या होन्शू व होक्काइदो ह्या दोन बेटांना जोडणारे एक समुद्राखालील रेल्वे भुयार आहे. ५३.८५ किमी लांबीच्या ह्या भुयाराचा २३.३ किमी लांबीचा पट्टा सुगारू सामुद्रधुनीखालून जातो. एकूण ५३८.४ अब्ज येन खर्च करून बा ...

                                               

नियंत्रित-प्रवेश महामार्ग

नियंत्रित-प्रवेश महामार्ग किंवा द्रुतगती मार्ग हा द्रुतगती वाहतूकीसाठी वापरण्यात येत असलेला महामार्गाचा एक प्रकार आहे. ह्या प्रकारच्या महामार्गावरील सर्व प्रवेश व निकास नियंत्रित केलेले असतात. एक्सप्रेसवे, मोटरवे, फ्रीवे इत्यादी इंग्लिश शब्द नियं ...

                                               

जलद परिवहन

जलद परिवहन किंवा जलद वाहतूक ही भूयारी, सब-वे, उन्नत रेल्वे, मेट्रो या सर्व प्रवाश्यांसाठी शहरी भागातील जास्त क्षमतेच्या,अधिक वारंवारिता असणाऱ्या व ईतर वाहतूकींपासून वेगळ्या असलेल्या,वीजेवर चालणाऱ्या प्रणाली आहेत. ह्या प्रणाल्या एकतर भूमिगत असतात ...

                                               

रेल्वे इंजिन

रेल्वे इंजिन हे रेल्वे वाहतूकीसाठी वापरले जाणारे वाहन आहे. एक रेल्वेगाडी वाहून नेण्यासाठी किमान एका इंजिनाची आवश्यकता असते. बरेचदा इंजिन रेल्वेच्या पुढे असते व गाडी ओढण्याची क्रिया करते तर काही वेळा रेल्वेच्या मागे जोडलेले इंजिन गाडी ढकलते. ओढायल ...

                                               

उपनगरी रेल्वे

उपनगरी रेल्वे हा प्रवासी रेल्वे वाहतूकीचा एक प्रकार आहे. उपनगरी रेल्वे साधारणपणे मोठ्या शहरांमध्ये व महानगरांमध्ये वापरली जाते व शहराच्या केंद्राला उपनगरांसोबत जोडते. उपनगरी रेल्वे दैनंदिन परिवहनासाठी वापरली जाते. उपनगरी रेल्वेसेवा बव्हंशी वेळा ल ...

                                               

ट्रॅम

ट्रॅम हे विजेवर चालणारे वाहन आहे. या साठी रस्त्यातच रूळ टाकलेले असतात. या वाहनामुळे वाहतूक कोंडी होवू शकते. तसेच यांचा वेगही मर्यादित असतो. भारतात पूर्वी मुंबई येथे ट्रॅम सेवा होती. तसेच कलकत्ता येथेही ट्रॅम धावत असत. युरोप मधले अनेक देश तसेच ऑस् ...

                                               

डेमू

डेमू म्हणजे डीझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट). हे युनिट असलेल्या रेल्वे गाड्यांना डेमू गाडी म्हणतात. आगगाडीच्याच एखाद्या किंवा एकाहून अधिक डब्यात हे यंत्र बसवलेले असते. ते डीझेल वापरून वीज निर्माण करते आणि त्या विजेवर ते डबे रुळावरून धावतात. असे यं ...

                                               

द्रुतगती रेल्वे

द्रुतगती रेल्वे हा रेल्वे वाहतूकीचा असा प्रकार आहे ज्यामध्ये रेल्वेगाडीचा वेग पारंपारिक गाड्यांपेक्षा अधिक असतो. द्रुतगती रेल्वेसाठी वेगळे लोहमार्ग बांधले जातात तसेच विशिष्ठ प्रकारची इंजिने, डबे इत्यादी वापरले जातात. जगातील सर्वप्रथम द्रुतगती रेल ...

                                               

पूर्वा एक्सप्रेस

पूर्वा एक्सप्रेस हि भारतीय रेल्वेची हावडा आणि नवी दिल्ली च्या मध्ये दररोज धावणारी सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन आहे. पूर्वा हा शब्द भारताचा पूर्वेकडील भाग दर्शवितो. हि ट्रेन बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल मधील प्रवाश्यांसाठी राजधानी नंतर सगळ्यात चांग ...

                                               

मोनोरेल

मोनोरेल ही एका रुळाच्या आधाराने रुळाच्या बाजूने, रुळावरून किंवा रुळाला लटकून धावणारी आगगाडी किंवा तिची परिवहन प्रणाली आहे. या प्रणालीतील रूळ सामान्य लोहमार्गात वापरल्या जाणाऱ्या रुळासारखा लोखंडी असतो किंवा कॉंक्रीटच्या तुळईसारखा असतो. या रुळाला क ...

                                               

रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक किंवा रेल्वे स्टेशन ही रेल्वे वाहतूकीसाठीची एक इमारत आहे जेथे प्रवाशांच्या चढण्या-उतरण्याकरिता रेल्वेगाड्या थांबतात. रेल्वे स्थानकांमध्ये माल चढवून-उतरवून घेण्याची देखील सोय असते. साधारणपणे रेल्वे स्थानकांमध्ये एक वा अनेक फलाट असतात ...

                                               

लोहमार्ग

लोहमार्ग हा एक प्रकारचा वाहतुकीचा मार्ग असून त्यावर आगगाडीद्वारे वाहतूक केली जाते. आगगाडी ज्या लोखंडी पट्ट्यांवरून धावते त्यांना रूळ असे म्हणतात. हा मार्ग लोहाचा म्हणजेच लोखंडाचा असून त्यात २ रूळ असतात.

                                               

विमान वाहतूक कंपनी

विमान वाहतूक कंपनी ही प्रवासी व मालाची हवाई वाहतूक करणारी कंपनी आहे. नोव्हेंबर १९०९ मध्ये स्थापन झालेली डेलाग जर्मन: Deutsche Luftschiffahrts-Aktiengesellschaft ही फायदेतत्त्वावर हवाई वाहतूक करणारी जगातील सर्वात पहिली कंपनी होती. १९१९ सालापासून स ...

                                               

लुफ्तान्सा ६१५चे अपहरण

२९ ऑक्टोबर १९७२ला लुफ्तान्सा ६१५चे अपहरण झाले. हे अपहरण पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनच्या दहशतवादी गट ब्लॅक सप्टेंबर शी सहानुभूती ठेवण्याऱ्या दहशतवादी गटाने घडवून आणले होते. म्युनिच हत्याकांडात पकडले गेलेले तीन ब्लॅक सप्टेंबर चे आतंकवादी सोडविण् ...

                                               

एअरबस

एअरबस ही जगातली आघाडीची जेट विमान बनवणारी कंपनी आहे. या कंपनी मध्ये ५७००० लोक काम करतात. जगातल्या निम्म्याहून अधिक जेट विमानांचे उत्पादन ही कंपनी करते. या कंपनीचे मुख्यालय तौलूज फ्रान्स येथे आहे. विमानांच्या जुळणीचे काम फ्रान्स येथील तौलूज व जर्म ...

                                               

तुपोलेव

तुपोलेव ही एक रशियन विमान उत्पादक कंपनी आहे. सोव्हियेत आंतरिक्ष अभियंता आंद्रेई तुपोलेव ह्याने स्थापन केलेली ही कंपनी २००६ साली इतर काही कंपन्यांसह एकत्रित करून युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन ह्या पालक कंपनीच्या अधिपत्याखाली आणण्यात आली.

                                               

तान्हा पोळा

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. महाराष्ट्रात व त्यातल्यात्यात विदर्भात, पोळा हा एक शेतकऱ्यांचा मोठा सण आहे. त्या दिवशी बैलांना कामकाजापासून सुट्टी असते. त्या दिवशी बैलांना न्हाऊ-माखू घालतात. त्यांना गोड पुरणपोळीचे जेवण घालतात, त्यांना सजवतात व मिर ...

                                               

तूर

तूर हे एक द्विदल धान्य आहे. हे भारतीय लोकांच्या आहारातील एक महत्त्वाचे धान्य आहे. हा एक स्वयंपाकात वरचेवर वापरला जाणारा पदार्थ आहे. याचे वरण बहुतेकजण आवडीने खातात.

                                               

मटकी

मटकी. हे एक वर्षायू व लागवडीतील कडधान्य आहे. मटकीचा वेल किंवा झुडूप असतो. ही मूळची भारतातील असून भारतात सर्वत्र हिमालय ते कन्याकुमारीपर्यंत; वायव्य भारतात १,२०० मी. उंचीपर्यंत आढळते; रानटी अवस्थेत मात्र आढळत नाही. विग्नार या वंशात हल्ली मूग, उडीद ...

                                               

मूग

हे एक द्विदल कडधान्य आहे. हा एक स्वयंपाकात वरचेवर वापरला जाणारा एक पदार्थ आहे. याचे वरण बहुतेक लोक आवडीने खातात.भारत, चीन, थायलंड, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, ब्रह्मदेश, बांग्लादेश इत्यादी देशांमध्ये ही मुगाची लागवड केली जाते. मूग काळे, हिरवे, पिवळे, ...

                                               

हरबरा

हरभरा किंवा हरबरा हे रब्बी हंगामात पिकणारे एक कडधान्य आहे. ही वनस्पती सुमारे २४ इंच उंच वाढते. हरभरे दाणा स्वरूपात असताना एका वेष्टणांत असतो. त्याला घांटा असें म्हणतात. याचे मूळस्थान तुर्कस्तान आहे असे मानतात. भारत, पाकिस्तान आणि तुर्कस्तान मध्ये ...

                                               

अहाळीव

अळीव - Lepidium sativum, हे एक अत्यंत पौष्टिक असे तेल-बी आहे. १०० ग्रॅम हळिवांत तब्बल १०० मिलिग्रॅम आयर्न आहे. लोह, कॅल्शियम, फॉलेट, बेटाकेरोटीन, क जीवनसत्त्व टोकोफेरॉक हे पोषक घटक हळिवांत आहेत. हळीव हे रजःस्राव नियमित करण्यात मदत करते, तसेच त्या ...

                                               

लक्ष्मीतरू

लक्ष्मीतरू हे तेलबिया देणारे झाड आहे. त्याचा तेलाचा उपयोग खाद्यतेल म्हणून करतात. या वनस्पतीचा प्रत्येक भागात औषधी गुणधर्म आहे, या झाडाचा बिया मध्ये ६५ % तेल असते. सामान्य नावामध्ये तिला नंदनवन वृक्ष असे म्हणतात. लक्ष्मीतरू चे अनेक उपयोग आहेत.

                                               

सरकी

कपाशीच्या बियांना सरकी म्हणतात. कपाशीचे जिनिंग करायच्या धंद्यातील सरकी हे दुय्यम उत्पादन होय. कपाशीच्या एका झाडापासून ० ४५ किगॅ. कापूस मिळाला तर ० ९० किगॅ. सरकी मिळते. जिनिंग कारखान्यातून मिळणारी सरकी पांढुरकी किंवा करडी दिसते. कारण तिच्या पृष्ठभ ...

                                               

सूर्यफूल

सूर्यफूल ही अमेरिका खंडात मूळ असलेली एक बारमाही वनस्पती आहे. ह्याचा सूर्यासारखा गडद केशरी रंग व वर्तुळाकृती आकारामुळे त्याला सूर्यफूल हे नाव दिले गेले. दुसरे असे की, ज्याप्रमाणे आकाशात सूर्य वाटचाल करतो त्यानुसार झाडावर असलेले हे फूल त्या दिशेने ...

                                               

ऊस

ही एक तृणवर्गीय वनस्पती आहे. ऊस मुख्यत्वे, गुळासाठी, साखरेसाठी पिकवण्यात येतो. भारत व ब्राझील या देशांत हा प्रामुख्याने पेरला जातो. भारतात महाराष्ट्र व उत्तर प्रदेश ही राज्ये ऊस पिकवण्यात अग्रेसर आहेत. ऊस या वनस्पतीला संस्कृतमध्ये इक्षुुदंड असे न ...

                                               

तंबाखू

तंबाखू भारतात उगवणारी एक वनस्पती आहे. या वनस्पतीला संस्कृतमध्ये ताम्रपर्ण, गुच्छफल, क्षारपत्रा, ताम्रकुट व धुम्रपत्र अशी नावे आहेत. शास्त्रीय नाव निकोटिआना टॅबकम असेेआहे. हिची पाने वाळवून, कुस्करून त्याला चुना मळतात. याचा वापर लोक खाण्यासाठी करता ...

                                               

बांबू

वनस्पतीशास्त्राच्या वर्गीकरणाप्रमाणे बांबू हे एक प्रकारचे गवतच आहे. इ.स २०१८ च्या प्रारंभी बांबू हा वृक्ष नाही असे धोरण भारतीय वन कायदा १९२७ च्या कलम २ नुसार सरकारने जाहीर केले. बांबू हा आपल्या देशात एक व्यवसाय आहे हा व्यवसाय टोपले सूप हे लोग बां ...

                                               

मिरची

मिरची हे उष्ण कटिबंधीय अमेरिका येथील फळ आहे असे मानले जाते. याची चव तिखट असते. हे फळ रंगाने बहुदा हिरवे असते. परंतु पिवळ्या व लाल रंगातही येते. याची पाने गुळगुळीत, एकाआड एक अशी येतात. मिरचीच्या फळांमध्ये अ, ब, क आणि ई जीवनसत्त्वे असतात. तसेच यात ...

                                               

केसाळ अळी

केसाळ अळी ही वनस्पतीची/पिकाची पाने खाणारी अळी आहे. हिच्या अंगावर केस असतात म्हणून याचे सर्वसाधारण प्रचलित नाव केसाळ अळी असे आहे.साधारणपणे, यांचे जीवनचक्र अंडी,पतंग, अळी, कोष असेच राहते. या अळ्या पानातील हरितद्रव्य खातात व त्यामुळे पाने जाळीदार हो ...

                                               

तुडतुडा

तुडतुडा इंग्रजी:Hopper हा एक प्रकारचा किडा आहे. हा धान,कपाशी आदी पिकांवर आढळतो.हा माणसासाठी घातक नाही.यात रंगांनुसार तपकिरी,हिरवे आणि पांढऱ्या पाठिचे तुडतुडे तसेच नागमोडी असे चार प्रकार ज्ञात आहेत.यांच्या अनेक जाती आहेत.धान या पिकासाठी वरील चार ज ...

                                               

बोंड अळी

बोंड अळी या अळीची मादी पिकाचे बुंध्यावर व पानांवर अंडी देते.याचे पूर्ण वाढ झालेल्या अळ्या उपजिवीकेसाठी पिकांची पाने व बोंड कुरतडून खातात.त्यामुळे उत्पन्न कमी होते.

                                               

मावा (कीड)

मावा हा पिकांवर आढळणारा एक कीटक आहे.हा साधारणतः कापूस, करडई या पिकावर जास्त आढळतो. या कीटकामुळे कापसास चिकटा हा रोग होतो.इतर पिकांवरही याचा प्रादुर्भाव होतो.

                                               

हायपरलूप

हायपरलूप हा प्रवासी आणि मालवाहतूक वाहतुकीचा प्रस्तावित मोड आहे, जो प्रथम टेस्ला आणि स्पेसएक्सच्या संयुक्त संघाने जाहीर केलेल्या मुक्त-स्त्रोत व्हॅक्ट्रिन डिझाइनचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. हायपरलूपचे सीलबंद ट्यूब किंवा कमी हवेच्या दाब असलेल्य ...

                                               

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे अंतराळात बांधले जाणारे संशोधन केंद्र आहे. याचे बांधकाम १९९८ मध्ये चालू झाले. १९९८ मध्ये अंतराळात पाठवलेले हे स्थानक २०११ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित झालेले आहे, ते आतापर्यंत अंतराळात पाठवलेले सर्वांत मोठे स्थानक आहे ...

                                               

मिर अंतराळ स्थानक

मीर हे सोव्हिएत युनियन च्या प्रथम मालकीचे आणि नंतर रशिया द्वारे चालवले जाणारे अंतराळ स्थानक होते. हे स्थानक इ.स.१९८६ पासून ते इ.स. २००१ पर्यंत कार्यरत होते. हे खालच्या भ्रमण कक्षे मध्ये पृथ्वी भोवती फिरत होते. मीर प्रथम तुकड्यात बनवत गेलेले स्थान ...

                                               

आर्यभट्ट उपग्रह

आर्यभट्ट् हा भारताने विकसीत केलेला पहिला उपग्रह आहे. भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव ह्या उपग्रहाला देण्यात आले आहे. हया उपग्रहाचे प्रक्षेपण तेव्हाच्या सोविएत संघराज्यातील व आतच्या रशिया मधिल कापुस्टीन यार ह्या अवकाश केंद्रावर ...

                                               

इन्सॅट-१अ

इन्सॅट-१अ हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे. भारतीय राष्ट्रीय उपग्रह हा इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा बहुउद्देशीय भूस्थिर कक्षा उपग्रहशृंखला कार्यक्रम आहे. या उपग्रहांचा वापर दळणवळण, उपग्रह प् ...

                                               

रोहिणी उपग्रह

रोहिणी हि भारत देशाच्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अवकाशात सोडलेल्या उपग्रहांची मालिका आहे. या मालिके अंतर्गत ४ उपग्रह अवकाशात सोडले गेले. या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी उपग्रह प्रक्षेपण यान चा वापर करण्यात आला. या मालिके अंतर्गत प्रक्षेपण करण ...

                                               

एलईडी

लाइट एमिटिंग डायोड, लघुनाम एल्‌ईडी हा एक अर्धवाहक आहे. याची रचना पारंपरिक डायोडप्रमाणे असली तरी, एल्‌ईडीमध्ये इलेक्ट्रॉनच्या विद्युत पातळीतला फरक वापरून जशी प्रकाशकिरणांची निर्मिती होते, तसे साध्या डायोडमध्ये होत नाही. हे प्रकाशकिरण आपल्याला विवि ...

                                               

प्रकाशाचा वेग

प्रकाशाचा वेग हा एक वैश्विक स्थिरांक असून त्याला भौतिकशास्त्राच्या अनेक शाखांमध्ये महत्त्व आहे. हा c या आद्याक्षराने दर्शवला जातो व त्याचे अचूक मूल्य २९,९७,९२,४५८ मीटर प्रति सेकंद एवढे आहे. प्रकाशाच्या गतीनुसारच मीटर व सेकंद ही एकके ठरवलेली असल्य ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →