ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 200                                               

माल्बोर्क

माल्बोर्क पोलंडच्या उत्तर भागातील एक शहर आहे. या शहराची स्थापना इ.स.च्या तेराव्या शतकात झाली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास जर्मनीने पोलंड काबीज केल्यानंतरच्या काळात या शहरात फॉका-वुल्फ विमानांचा कारखाना होता. दोस्त राष्ट्रांनी युद्धादरम्यान ...

                                               

श्टेचिन

श्टेचिन ही पोलंड देशामधील झाखोज्ञोपोमोर्स्का प्रांताची राजधानी; पोलंडमधील सातव्या क्रमांकाचे मोठे शहर व बाल्टिक समुद्रावरील पोलंडचे सर्वात मोठे बंदर आहे. श्टेचिन शहर पोलंडच्या वायव्य भागात जर्मनी देशाच्या सीमेजवळ ओडर नदीच्या काठावर वसले असून ते ब ...

                                               

आव्हियों

आव्हियों हे फ्रान्समधील एक ऐतिहासिक शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या दक्षिण भागातील व्हॉक्ल्युझ विभागामध्ये रोन नदीच्या काठावर वसले असून ह्याची लोकसंख्या ९४,७८७ इतकी आहे. पोपचे शहर ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आव्हियों येथे मध्य युगातील इ.स. १३०९ ते इ ...

                                               

कान, फ्रान्स

हा लेख फ्रान्समधील कान शहराबद्दल आहे. कान शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा - कान. कान हे फ्रान्सच्या आग्नेय भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर व इटलीच्या सीमेजवळ वसलेले एक शहर आहे.

                                               

ब्रेस्त

ब्रेस्त हे फ्रान्समधील ब्रत्तान्य प्रदेशाच्या फिनिस्तर विभागामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या वायव्य कोपऱ्यात बिस्केच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे. २००९ साली सुमारे १.४१ लाख शहरी लोकसंख्या असलेले ब्रेस्त हे फ्रान्समधील २२वे मोठे श ...

                                               

मार्सेल

मार्सेल हे फ्रान्स देशामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. मार्सेल शहर फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते फ्रान्सचे सर्वात मोठे बंदर आहे. मार्सेल फ्रान्सच्या प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशाचे व बुश-द्यु-रोन ...

                                               

लील

लील हे उत्तर फ्रान्समधील बेल्जियमच्या सीमेजवळील एक शहर व नोर-पा-द-कॅले ह्या प्रदेशाची तसेच नोर ह्या विभागाची राजधानी आहे. लील हे फ्रान्समधील चौथे मोठे महानगर आहे. लील शहर पॅरिसच्या ईशान्येस २२० किमी अंतरावर तर ब्रसेल्सच्या पश्चिमेस ११२ किमी अंतरा ...

                                               

लेंस

लेंस हे उत्तर फ्रान्समधील नोर-पा-द-कॅले ह्या प्रदेशाच्या पा-द-कॅले ह्या विभागामधील एक शहर आहे. हे शहर लीलच्या ३९ किमी नैर्‌ऋत्येस वसले असून २००८ साली येथील लोकसंख्या सुमारे ३५ हजार इतकी होती.

                                               

विशी

विशी हे शहर फ्रांसच्या मध्यात, आलीये या विभागात व आल्ये या नदीकाठी वसलेले असून फ्रांसच्या इतिहासात एक महत्वाचे ठिकाण मानले जाते. २२ जून, इ.स. १९४० रोजी जर्मनी आणि फ्रांस मध्ये झालेल्या तहानुसार, राजधानी पॅरिसचे विकेंद्रीकरण करून विशी या शहराला रा ...

                                               

व्हर्साय

व्हर्साय ही फ्रान्स देशाच्या इव्हलिन ह्या विभागाची राजधानी व एक ऐतिहासिक शहर आहे. पॅरिसच्या १७ किमी पश्चिमेस स्थित असलेल्या व पॅरिसचे एक उपनगर असलेल्या व्हर्सायची सर्वात ठळक खूण ही येथील मध्ययुगीन शाही राजवाडा ही आहे. चौदाव्या लुईने बांधलेल्या ये ...

                                               

ब्रेस्त, बेलारूस

ब्रेस्त हे पूर्व युरोपातील बेलारूस देशामधील ब्रेस्त प्रदेशाची राजधानी व मोठे शहर आहे. बेलारूसच्या पश्चिम भागात पोलंड देशाच्या सीमेवर वसलेल्या ब्रेस्त शहराची लोकसंख्या सुमारे ३.३ लाख आहे. मध्य युगीन काळात पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाच्या तर इ.स. १७ ...

                                               

माँस

मॉंस ही बेल्जियम देशामधील एनो ह्या प्रांताची राजधानी आहे. हे शहर बेल्जियमच्या नैऋत्य भागात ब्रसेल्सपासून ७० किमी अंतरावर तर फ्रान्सच्या लीलपासून ७५ किमी अंतरावर स्थित आहे. बेल्जियम व युरोपाच्या इतिहासामध्ये मॉंसला उल्लेखनीय स्थान आहे. पहिल्या शतक ...

                                               

कुरितिबा

कुरितिबा ही ब्राझील देशाच्या पाराना राज्याची राजधानी व देशातील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. सुमारे १७.५ लाख शहरी व ३२ लाख महानगरी लोकसंख्या असलेले कुरितिबा हे दक्षिण ब्राझीलमधील सर्वात मोठे आर्थिक केंद्र व ब्रझिलमधील महत्त्वाचे सांस्कृतिक व रा ...

                                               

पोर्तू अलेग्री

पोर्तू अलेग्री ही ब्राझील देशाच्या रियो ग्रांदे दो सुल ह्या सर्वात दक्षिणेकडील राज्याची राजधानी, देशातील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर व चौथ्या क्रमांकाचे मोठे महानगर क्षेत्र आहे. हे शहर १७७२ साली असोरेस येथून स्थानांतरित झालेल्या लोकांनी वसवले. त् ...

                                               

साओ पाउलो

साओ पाउलो ब्राझील देशातील, तसेच पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर ब्राझीलच्या साओ पाउलो राज्याची राजधानी आहे. साओ पाउलो शहराची वस्ती १,१०,१६,७०३ असून क्षेत्रफळ १,५२३ कि.मी. २ आहे. २५ जानेवारी १५५४ रोजी स्थापलेल्या या शहरा ...

                                               

कोटा किनाबालू

कोटा किनाबालू ही मलेशिया देशाच्या साबा राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. कोटा किनाबालू शहर बोर्नियो बेटाच्या ईशान्य भागात दक्षिण चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. ब्रिटिश वसाहतीने जेसल्टन ह्या नावाने वसवलेले कोटा किनाबालू लवकरच उत्तर बो ...

                                               

जोहोर बारू

जोहोर बारू हे मलेशियाच्या संघातील जोहोर या दक्षिणेकडील राज्याचे राजधानीचे शहर आहे. ते युरेशियन भूखंडावरील दक्षिणतम टोकास वसलेले शहर आहे. जोहोर बारू शहराची लोकसंख्या १३,७०,७३८, तर जोहोर बारू महानगरीय क्षेत्रातील लोकसंख्या सुमारे २०,००,००० असून संघ ...

                                               

लिव्हिव

लिव्हिव हे युक्रेन देशामधील एक शहर आहे. हे शहर युक्रेनच्या पश्चिम भागात पोलंडच्या सीमेजवळ वसले असून ते लिव्हिव ओब्लास्तचे राजधानीचे शहर तसेच युक्रेनमधील सर्वात मोठ्या सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. लिव्हिवचे ऐतिहासिक शहर केंद्र युनेस्कोचे जागतिक ...

                                               

कालिनिनग्राद

कालिनिनग्राद हे रशिया देशाच्या कालिनिनग्राद ओब्लास्ताचे मुख्यालय व बाल्टिक समुद्रावरील एक मोठे बंदर आहे. कालिनिनग्राद ओब्लास्त हे पोलंड व लिथुएनिया ह्यांच्या दरम्यान वसलेले रशियाचे एकमेव बहिःक्षेत्र आहे जे संलग्न रशियन भूभागापासून वेगळे आहे. इ.स. ...

                                               

कुर्स्क

कुर्स्क हे रशियाच्या कुर्स्क ओब्लास्तच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर कुर, तुस्कार आणि सेइम नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,१५,१५९ इतकी होती. पुरातत्त्वीय पुराव्यांनुसार इ.स.पू.च्या ४थ्या व ५व्या शतकांपासून कुर ...

                                               

ग्रोझनी

ग्रोझनी हे रशिया देशाच्या कॉकेशस भागातील चेचन्या प्रजासत्ताकाचे मुख्यालय आहे. आहे. ग्रोझनी शहर सुन्झा नदीच्या काठावर वसले असून २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या २.७२ लाख होती. १९९१ सालच्या सोव्हियेत संघाच्या विघटनानंतर चेचन्याने रशियापासून स ...

                                               

चेबोक्सारी

चेबोक्सारी रशियाच्या चुवाशिया प्रजासत्ताक या प्रदेशातील मोठे शहर आहे. चुवाशियाचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ४,५३,७२१ होती. येथील वस्तीमध्ये ६२% चुवाश तर ३४% रशियन वंशाचे लोक आहेत. हे शहर व्होल्गा नदीवरील २ ...

                                               

पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की

पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की हे रशिया देशाच्या कामचत्का क्रायचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. आहे. पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की शहर रशियाच्या अतिपूर्व भागात सायबेरियामधील कामचत्का द्वीपकल्पावर वसले असून ते मॉस्कोपासून ६७६६ किमी तर व्लादिवोस्तॉकपा ...

                                               

मखच्कला

मखच्कला हे रशिया देशाच्या कॉकेशस भागातील दागिस्तान प्रजासत्ताकाचे मुख्यालय आहे. आहे. मखच्कला शहर कॅस्पियन समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले असून २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ५.७२ लाख होती. १८४४ साली स्थापन करण्यात आलेल्या मखच्कलाचे नाव ...

                                               

युझ्नो-साखालिन्स्क

युझ्नो-साखालिन्स्क रशियन: Ю́жно-Сахали́нск हे रशिया देशाच्या साखालिन ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. युझ्नो-साखालिन्स्क शहर रशियाच्या अति पूर्व भागातील साखालिन बेटाच्या दक्षिण टोकाला प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार ...

                                               

येकातेरिनबुर्ग

येकातेरिनबुर्ग हे रशिया देशाच्या स्वेर्दलोव्स्क ओब्लास्तचे व उरल संघशासित जिल्ह्याचे मुख्यालय व रशियामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. येकातेरिनबुर्ग शहर रशियाच्या मध्य-पश्चिम भागात युरोप व आशिया खंडांच्या सीमेजवळ व उरल पर्वतरांगेच्या पूर ...

                                               

वोल्गोग्राद

वोल्गोग्राद व स्टालिनग्राड) ही रशिया देशाच्या वोल्गोग्राद ओब्लास्ताचे राजधानी व रशियामधील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे. वोल्गा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले वोल्गोग्राद लोकसंख्येच्या दृष्टीने रशियामधील १२व्या क्रमांकाचे शहर असून २०१० साली येथील ...

                                               

समारा

समारा हे रशिया देशाच्या समारा ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. समारा शहर रशियाच्या युरोपीय भागात वोल्गा व समारा नद्यांच्या संगमावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार ११.७ लाख लोकसंख्या असलेले समारा रशियामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. १९३५ ते १ ...

                                               

सिंफेरोपोल

सिंफेरोपोल हे पूर्व युरोपातील क्राइमिया ह्या स्वायत्त प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मार्च २०१४ पासून क्राइमियाचे राजकीय अस्तित्व वादामध्ये असल्यामुळे येथे व सिंफेरोपोलवर सध्या रशियाचे अधिपत्य असले तरीही आंतरराष्ट्रीय समुदाय सिंफेरोपोलल ...

                                               

सेंट पीटर्सबर्ग

सेंट पीटर्सबर्ग हे रशिया देशाच्या वायव्य भागातील एक प्रमुख शहर आहे. ह्या शहराची स्थापना झार पीटर द ग्रेटने २७ मे १७०३ रोजी केली. इ.स. १७१३ ते १७२८ व इ.स. १७३२ ते १९१८ ह्या दरम्यान सेंट पीटर्सबर्ग ही रशियन साम्राज्याची राजधानी होती. १९१४ साली ह्या ...

                                               

सोत्शी

सोत्शी हे रशिया देशाच्या क्रास्नोदर क्राय मधील एक शहर आहे. सोत्शी शहर जॉर्जिया देशाच्या अबखाझिया ह्या वादग्रस्त प्रदेशाच्या सीमेजवळ कॉकासस पर्वतरांगेत व काळ्या समुद्राच्या किनार्‍यावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार सोत्शी शहराची लोकसंख्या ३.४३ ...

                                               

हो चि मिन्ह सिटी

हो चि मिन्ह शहर हे व्हियेतनाम देशातील सर्वांत मोठे शहर व देशाचे आर्थिक केंद्र आहे. हे शहर दक्षिण व्हियेतनाममध्ये सैगॉन नदीच्या काठावर दक्षिण चीन समुद्र किनाऱ्याच्या जवळ वसले आहे. हो चि मिन्ह महानगराची लोकसंख्या सुमारे ९० लाख आहे. हनोई ही व्हिएतना ...

                                               

दुबई

दुबई हे पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती ह्या देशामधील सर्वांधिक लोकसंख्येचे शहर व अबु धाबीखालोखाल आकाराने दुसऱ्या क्रमांकाची अमिरात आहे. दुबई शहर दुबई अमिरातीच्या उत्तर भागात पर्शियन आखाताच्या दक्षिण किनाऱ्यावर वसले आहे. अबु धाबी व दुबई ह्या ...

                                               

मलागा

मलागा हे स्पेनच्या आंदालुसिया स्वायत्त संघामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ५,६८,५०७ इतकी लोकसंख्या असलेले मलागा स्पेन्मधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीच्या १०० किमी पूर्वेस व आफ्रिकेच्या १३० किमी उत्तरेस भूमध् ...

                                               

अक्साई चिन

अक्साई चिन हा तिबेटच्या वायव्य भागातील एक वादग्रस्त भूभाग आहे. जो चीनला पाकिस्तानने दिला.हा भूभाग संपूर्णपणे चीनच्या नियंत्रणाखाली असून शिंच्यांग स्वायत्त प्रदेशाच्या होतान जिल्ह्याचा भाग आहे. भारत सरकारने अक्साई चिन भारताच्या जम्मू आणि काश्मिर र ...

                                               

अलन्या जिल्हा

अलन्या हा एक तुर्की देशातील दक्षिणेकडील किनारपट्टीवरील अंतल्या प्रांताचा एक घटक जिल्हा आहे. देशाच्या भूमध्य प्रदेशात, १३८ किलोमीटर अंतरावर अंतल्या प्रांताच्या पूर्वेस वसलेला आहे. याचे पूर्वीचे नाव अलैये असे होते. तुर्कीच्या २०१० च्या जनगणनेनुसार ...

                                               

ध्वज

ध्वज अथवा झेंडा हे कापडाच्या तुकड्यावर काढलेले एक विशिष्ठ प्रतिक आहे. प्रत्येक समुहाचा ध्वज त्याची ओळख म्हणून वापरला जातो. ऐतिहासिक काळापासून युद्ध करणाऱ्या दोन गटांचे वेगळे ध्वज असत.

                                               

काजळ

डोळयांचे एक सौंदर्यप्रसाधन. पुरातन काळापासून डोळयांत काजळ किंवा अंजन घालण्याची प्रथा आढळते. काजळ घातल्याने डोळे सतेज व आकर्षक दिसतात. विशेषतः स्त्रिया काजळ घालतात. सुवासिनींमध्ये सणासुदीला मुद्दाम काजळ घालण्याची डोळयांचे एक सौंदर्यप्रसाधन. पुरातन ...

                                               

गोंदण

गोंदण म्हणजे सुई किंवा काटा यांच्या साहाय्याने अंगाच्या कातडीवर नक्षी काढणे किंवा शरीरावर काहीतरी चिन्ह, चित्र वा प्रतिमा टोचून घेण्याची क्रिया म्हणजे गोंदण. ग्रामीण आणि आदिवासी जीवनातील ही एक कला होती/आहे.

                                               

सौंदर्यप्रसाधन

सौंदर्य वाढविण्यासाठी असलेल्या प्रसाधनांना सौंदर्यप्रसाधन असे म्हणतात. याचा हेतू सौंदर्यवान व आकर्षक दिसणे असा असतो. सर्वसाधारण पणे स्त्रिया सौंदर्यप्रसाधन करतात व त्यासाठी आवश्यक साधने वापरतात. काही पुरुषही सौंदर्यप्रसाधन करतात. सौंदर्यप्रसाधनां ...

                                               

कुंडली

व्यक्तीच्या जन्मवेळी असणाऱ्या ग्रहस्थितीचा नकाशा म्हणजेच जन्मकुंडली होय. हा नकाशा जन्मकाळी जन्मस्थळावरून दिसलेली, किंवा क्षितिजाखाली असल्यामुळे न दिसलेली विविध राशीमधील ग्रहांची स्थिती दाखवतो. कुंडलीत असणारे आकडे राशींचे क्रमांक दाखवतात. माणसाच्य ...

                                               

केतू (ज्योतिष)

केतू हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेची पातळी व चंद्रकक्षेची पातळी यांच्या दोन छेदनबिंदूंपैकी एक आहे. चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या छेदन बिंदूपाशी दक्षिणेस असते तो बिंदू केतू होय. राहु व केतु यांना ज्योतिषशास्त्रात छा ...

                                               

गुणमेलन

वर-वधू यांच्या जन्म पत्रिकेवरुन गुणमेलन म्हणजे त्यांची जन्मनक्षत्रे,राशी व जन्मकुंडल्या यावरुन तपास करून त्यांचे स्वभाव, गुणधर्म इत्यादी जाणुन घेण्याचे साधन आहे. नाडीगुणाकरिता ८ गुण,राशींकरिता ७ गुण,गण ६ गुण,ग्रहमैत्री ५ गुण,इत्यादी प्रकारे गुण क ...

                                               

गुरू (ज्योतिष)

गुरू हा एक शुभ ग्रह असून शिक्षण, संतती, भाग्य ह्याचा कारक आहे. गुरू हा सद्सदविवेक बुद्धी देतो. गुरू कोणत्याही गोष्टीचा खोलवर आणि व्यापक व सकारात्मक विचार करायला शिकवतो. कोणत्यही गोष्टीचा मोठ्या प्रमाणावर व अगदी मुळापासून विचार करण्याची क्षमता गुर ...

                                               

चंद्र (ज्योतिष)

हा भारतीय फलज्योतिषातील ग्रह आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. मनुष्याच्या जन्मकाली चंद्र ज्या राशीत असतो त्यासच व्यवहारात त्या व्यक्तीची रास असे म्हणतात. घटित जुळवताना जन्म काळचा चंद्र कोणत्या राशीत व नक्षत्रांत आहे हे पाहिले जाते. याव ...

                                               

रवि (ज्योतिष)

हा भारतीय फलज्योतिषातील संकल्पनेप्रमाणे गणितीय संकल्पनांसाठी रवि हा ग्रह मानला गेला आहे. त्याला सूर्य असेही म्हटले जाते. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. सूर्य आत्माकारक ग्रह आहे ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालील प्रमाणे आहे. आठवड्याच्या दि ...

                                               

राहू (ज्योतिष)

हा भारतीय फलज्योतिषातील ग्रह आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. इतर ग्रहांच्या भ्रमणमार्गाहून याचा मार्ग उलट आहे. ज्योतिषाच्या भाषेत हा सदैव वक्री असतो. ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालीलप्रमाणे आहे. स्थलकारकत्व रस द्रव्य दृष्टी अधिकार मू ...

                                               

राहू काल

वैदिक ज्योतिषानुसार राहूकाल हा दर दिवशी येणारा राहू काळ हा सुमारे दीड तासाचा काळ अशुभ असतो, असे काहीजण मानतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या कालावधीचे आठ भाग केले, की त्यांतला एक भाग राहूकाल समजला जातो. सूर्योदयानंतरच्या आठापैकी पहिला भाग ह ...

                                               

लग्न (ज्योतिष)

जन्मकाली जन्मस्थळाच्या पूर्व क्षितिजावर जो आकाशाचा भाग उदित असते त्या बिंदूस लग्न असे म्हणतात. लग्न हा भारतीय फलज्योतिषातील ग्रह आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. प्रत्येक राशी ३० अंशाची असते व एकुण राशी १२ आहेत. बारा लग्नाचे भ्रमण २४ त ...

                                               

वेंकटेश बापूजी केतकर

वेंकटेश यांच्या वडिलांचे नाव रामकृष्ण ऊर्फ बापूशास्त्री केतकर असे होते. तॆ स्वतः ज्योतिःशास्त्रज्ञ होते. मात्र त्यांनी ज्योतिर्विज्ञानाचा अभ्यास कोणापाशी केला यांची नोंद नाही. त्याकाळातील आणि त्या अगोदरच्या काळातील पाश्चात्त्य पंडितांनी गणिताच्या ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →