ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 20                                               

ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान

शहीद विजय सिंग पाठिक क्रिडा संकुल हे भारतातील ग्रेटर नोएडा येथे नव्याने बांधण्यात आलेले मैदान आहे. मैदान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आयसीसी घालून दिलेल्या नियम आणि वैशिष्ट्यांनुसार तयार केले गेले असून तेथे मीडिया आणि कॉर्पोरेट बॉक्स, वैद्यकीय ...

                                               

जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल

भारतातील पुर्वेकडील एक शहर, रांची येथे वसलेले, झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय मैदान, हे जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल म्हणून सुद्धा ओळखले जाते. झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करते तसेच झारखंड ...

                                               

ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम

ट्रेंट ब्रिज नॉटिंगहॅम शहरामधील ट्रेंट नदी पलिकडील क्रिकेट मैदान आहे, जे बहुतेक वेळा कसोटी, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि वेस्ट ब्रिजफोर्ड, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड स्थित काउंटी क्रिकेटसाठी वापरले जाते. ट्रेंट ब्रिज हे नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट क्ल ...

                                               

डि सॉयसा मैदान

डि सॉयसा पार्क स्टेडियम हे श्रीलंकेच्या मोराटुवा येथील एक बहुउपयोगी मैदान आहे. सध्या ते मुख्यत्वे क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. मैदानाची प्रेक्षकक्षमता १५,००० इतकी आहे आणि येथील पहिला कसोटी सामना १९९२ साली खेळवला गेला. मैदान १९४० साली खूले झा ...

                                               

डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान

आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशन-विशाखापट्टणम् जिल्हा क्रिकेट असोसिएशन क्रिकेट मैदान हे भारतातील विशाखापट्टणम् स्थित एक विविध कार्यक्रमांचे मैदान आहे. एसीए-व्हिडीसीए मैदान विशाखापट्टणमच्याबाहेर निसर्गरम्य टेकड्यांच्या मध्ये वसलेले आहे. आजवर या मैदान ...

                                               

द ओव्हल

. द ओव्हल हे इंग्लंडच्या लंडन शहरामधील एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे. ग्रेटर लंडनच्या लॅंबेथ बरोमधील केनिंग्टन भागामध्ये स्थित असलेले हे मैदान लॉर्ड्स क्रिकेट मैदानासह लंडन भागातील प्रमुख क्रिकेट मैदान आहे. १८४५ साली बांधले गेलेले ओव्हल हे य ...

                                               

नेहरू मैदान, मडगाव

अधिकृतपणे जवाहरलाल नेहरू मैदान म्हणून ओळखले जाणारे फातोर्डा मैदान, हे गोव्यातील मडगाव स्थित एक विविध खेळांसाठी वापरले जाणारे मैदान आहे. हे मैदान आंतरराष्ट्रीय फुटबॉल आणि क्रिकेट सामन्यांच्या आयोजनासाठी वापरण्यात आले आहे. गोव्यामधील हे एकमेव आंतरर ...

                                               

नॉर्थ सिडनी ओव्हल

नॉर्थ सिडनी ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्समधील नॉर्थ सिडनी येथे वसलेले एक बहुउपयोगी खेळाचे मैदान आहे. मैदानाच्या खेळपट्टीचे काम ६ डिसेंबर १९८७ रोजी पूर्ण झाले, त्यामुळे हे ऑस्ट्रेलियाच्या सर्वात जुन्या मैदानांपैकी एक आहे. मैदानाचे आजवर ...

                                               

न्यू रोड

न्यू रोड अथवा हे इंग्लंडच्या वूस्टरशायर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील वूस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबचे हे पर्यायी मैदान आहे. १३ जून १९७३ रोजी वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे क्र ...

                                               

पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान

पंजाब क्रिकेट असोसिएशन आय.एस. बिंद्रा मैदान हे चंदिगढ जवळ मोहाली येथे वसलेले एक क्रिकेट मैदान आहे. ते बहुतेकदा मोहाली स्टेडियम म्हणून ओळखले जाते. सदर मैदान हे पंजाब क्रिकेट संघाचे होम ग्राऊंड आहे. मैदानाच्या बांधकामासाठी अंदाजे रुपये २५ कोटी इतका ...

                                               

बर्ट सट्क्लिफ ओव्हल

बर्ट सटक्लिफ ओव्हल हे लिंकन, न्यूझीलंड येथील लिंकन विद्यापीठ येथे वसलेलेल क्रिकेट मैदान आहे. ह्या मैदानावर प्रथम श्रेणी सामने आणि महिला व १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन झाले आहे. पुर्वी बीआयएल ओव्हल म्हणून ओळखले गेलेल्या मै ...

                                               

बाराबती स्टेडियम

बाराबती मैदान हे कटक, ओरिसा येथील एक खेळाचे मैदान आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी हे नियमित ठिकाण आहे आणि ओडिशा क्रिकेट संघाचे हे होम ग्राऊंड आहे. सदर मैदान ओडिशा क्रिकेट असोसिएशनच्या मालकीचे असून मैदानाच्या सर्व कारभाराची जबाबदारी त्यांच्यावरच आह ...

                                               

बे ओव्हल

पूर्वी ब्लेक पार्क म्हणून ओळखल्या जाणार्‍या, ह्या मैदानावर पहिला लिस्ट अ सामना १९८७/८८ मध्ये शेल चषक स्पर्धेदरम्यान नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स आणि सेंट्रल डिस्ट्रिक्ट दरम्यान खेळवला गेला. १९८० आणि ९०च्या दशकात एक-दिवसीय सामन्यांसाठी ह्या मैदानावर सुट ...

                                               

ब्रिस्टल काउंटी मैदान

ब्रिस्टल काउंटी मैदान, हे प्रायोजकत्वाच्या कारणामुळे द ब्राईटसाईड मैदान म्हणूनही ओळखले जाते. क्रिकेटसाठी वापरले जाणारे हे मैदान इंग्लंडमधील ॲशले डाऊन जिल्ह्यातील ब्रिस्टल येथे स्थित आहे. हे मैदान ग्लाउस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबचे घरचे मैदान आहे ...

                                               

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हे पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे स्टेडियम आहे. स्टेडियमचे मैदान ७० मीटरचे असून ते मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपेक्षा मोठे आहे. या स्टेडियमवरचा पहिला वहिला सामना महाराष् ...

                                               

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे स्टेडियम भारताच्या पुणे शहराजवळील एक क्रिकेट स्टेडियम आहे. पुण्याबाहेरील गहुंजे ह्या गावाजवळ मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गाच्या बाजूला असलेले हे स्टेडियम एप्रिल २०१२ मध्ये बांधले गेले. पुण्यामधील नेहरू स्टेडियमम ...

                                               

मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान

द व्हिलेज किंवा मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान हे मालाहाईड, आयर्लंड येथील एक क्रिकेट मैदान आहे. सदर मैदान हे मालाहाईड क्रिकेट क्लबच्या मालकीचे आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सदर मैदानास आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयोजन करण्यास ...

                                               

मिशन रोड मैदान

मिशन रोड मैदान किंवा टिन क्वॉंग रोड रिक्रिएशन मैदान हे मॉंग कॉक, हॉंग कॉंग येथील एक बहुउपयोगी खेळांचे मैदान आहे, जे मुख्यतः क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. १९७६ साली खुल्या झालेल्या ह्या मैदानावरील पहिला सामना हॉंग कॉंग एकादश आणि क्वीन्सलॅंड को ...

                                               

रोझ बोल (क्रिकेट मैदान)

रोझ बोल हे वेस्ट एंड, हँपशायर, इंग्लंड येथे एम२७ मोटरवे आणि टेलिग्राफ वूड्सच्या मध्ये असलेले क्रिकेट मैदान आहे. हे मैदान हँपशायर काउंटी क्रिकेट क्लबचे घरचे मैदान आहे, जे येथे २००१ पासून खेळतात. हँपशायरसाठी बदली मैदान म्हणून हे मैदान बांधण्यात आले ...

                                               

लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल

लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल हे अमेरिकेमधील लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया स्थित व्हान नुयेस जिल्ह्यातील चार क्रिकेट मैदानांचे एक क्रिकेट संकुल आहे. सदर संकुल हे वूडली पार्क परिसरात असल्यामुळे वूडली क्रिकेट फिल्ड्स किंवा वूडली क्रिकेट संकुल म्हणून सुद्धा ...

                                               

विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान

विदर्भ क्रिकेट असोसिएशन ग्राउंड हे नागपूर मधील एक कसोटी क्रिकेटचे मैदान होते. हे मैदान व्हिसीए मैदान म्हणून ओळखले जाते आणि मध्य विभागाच्या अधिपत्याखाली आहे. ह्या मैदानावरील पहिला सामना १९६९ साली खेळला गेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान म्हणून ह्या ...

                                               

विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम

महाराष्ट्र, भारतातील नागपूर येथे २००८ साली बांधले गेलेले विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे न्यू व्हीसीए म्हणून सुद्धा ओळखले जाते.हे नागपूर-वर्धा रस्त्यावर असलेल्या जामठा या गावी स्थित आहे. मैदानाचे उद्घाटन २००८ साली झाले आणि शहरातले मुख्य मैदान ...

                                               

शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम

शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे संयुक्त अरब अमिराती देशाच्या शारजा शहरामधील एक क्रिकेट स्टेडियम आहे. १९८०च्या दशकात बांधलेल्या या मैदानात नंतर अनेक सुधारणा झालेल्या आहेत. संयुक्त अरब अमिरातीमधील तीन क्रिकेट स्टेडियमपैकी हे एक आहे. येथे आशिया च ...

                                               

शेर-ए-काश्मीर मैदान

शेर-ए-काश्मीर मैदान हे भारताच्या श्रीनगर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. १३ ऑक्टोबर १९८३ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. जम्मू आणि काश्म ...

                                               

सरे व्हिलेज क्रिकेट मैदान

सरे व्हिलेज क्रिकेट मैदान हे मग्गोना, श्रीलंका येथील, २०११ मध्ये खुले झाल्यापासून, प्रथम श्रेणी, लिस्ट अ आणि इतर क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाणारे मैदान आहे.

                                               

सवाई मानसिंह मैदान

सवाई मानसिंह मैदान हे भारतातील राजस्थान राज्यातील जयपूर शहरामध्ये वसलेले क्रिकेट मैदान आहे. महाराज सवाई मानसिंह यांच्या राजवटीत सदर मैदान बांधले गेले होते. रामबाग सर्कलच्या एका कोपर्‍यात हे मैदान आहे. मैदानाची आसनक्षमता २३,१८५ इतकी आहे.

                                               

सिडनी क्रिकेट मैदान

सिडनी क्रिकेट मैदान हे ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरामधील एक बहुपयोगी स्टेडियम आहे. १८५४ साली बांधण्यात आलेले व एस.सी.जी. ह्या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले हे स्टेडियम क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित क्रिकेट मैदानांपैकी एक मानले जाते. १९८८ साली स्टेडियम ...

                                               

सेंट लॉरेन्स मैदान

सेंट लॉरेन्स मैदान हे इंग्लंडच्या केंट शहरातील कॅंटरबरी भागातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. केंट काउंटी क्रिकेट क्लब या मैदानाचा घरचे मैदान म्हणून वापर करतात. १ ऑगस्ट १९७६ रोजी इंग्लंड महिला आणि ऑस्ट्रेलिया मह ...

                                               

सेक्टर १६ स्टेडियम

सेक्टर १६ मैदान हे भारतातील चंदिगढ स्थित एक क्रिकेट मैदान आहे. ह्या मैदानावर पहिला एकदिवसीय सामना जानेवारी १९८५ मध्ये आणि एकमेव कसोटी सामना १९९० साली खेळवला गेला. कपिल देव, चेतन शर्मा आणि युवराज सिंग ह्यासारख्या दिग्गज खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेट ...

                                               

सोफिया गार्डन्स

सोफिया गार्डन्स वेल्समधील कार्डिफ येथे असलेले खेळाचे मैदान आहे. हे मैदान प्रायोजक बदल्याच्या कारणाने २०१५ पासून, द एस‌एस‌ई एस‌डब्ल्यूएएल‌ईसी म्हणून ओळखले जाते. ग्लॅमॉर्गन काउंटी क्रिकेट क्लबचे हे घरचे मैदान असून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट स्थळां ...

                                               

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानाला, खांदेरी क्रिकेट मैदान म्हणूनही ओळखले जाते. हे मैदान भारतातील गुजरात राज्यातील राजकोट येथे आहे. हे गुजरातचे पहिले सौर सुसज्ज असे मैदान आहे.

                                               

होळकर क्रिकेट मैदान

होळकर क्रिकेट मैदान हे इंदूर, मध्यप्रदेश येथील क्रिकेट मैदान आहे. आधी हे मैदान महाराणी उषाराजे ट्रस्ट क्रिकेट मैदान म्हणून ओळखले जात असे. पण २०१० साली, मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने इंदूरवर राज्य करणार्‍या मराठ्यांचे राजघराणे होळकर यांच्या नावाव ...

                                               

चीन क्रिकेट

1858 ते 1948 दरम्यान शांघाय क्रिकेट क्लब चीनमधील सर्वांत मोठा क्लब होता. मात्र, राष्ट्रीय संघाकडून या क्लबला मान्यता नव्हती. आशिया क्रिकेट परिषदेच्या मान्यतेने सप्टेंबर 2005 पासून चीन क्रिकेट संघटनेने आठ प्रशिक्षण शिबिरे, पंच शिबिरे घेतली. चीनमधी ...

                                               

वानुआतू राष्ट्रीय क्रिकेट संघ

वानुआतू वानुआतू वानुआतू राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वानुआटु प्रजासत्ताक देशाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. या संघाचे आयोजन वानुआटु क्रिकेट संघटनेने केले आहे, जे 1995 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसी या संघटनेशी सं ...

                                               

भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

२४ जून ते २३ जुलै २०१७ दरम्यान आय.सी.सी. विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोचल्यामुळे भारताचा महिला क्रिकेटपटूंचा संघ प्रकाशझोतात आला. या स्पर्धेतील सर्व क्रिकेट सामन्यांचे टी.व्ही.वर केलेले थेट प्रक्षेपण सुद् ...

                                               

इंडियन प्रीमियर लीग

इंडियन प्रिमिअर लीग ही भारतातील ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट विजेतेपदासाठीची साखळी स्पर्धा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तिचा प्रारंभ केला. तिचे मुख्यालय मुंबईत आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे या साखळी स्पर्धेचे चेअरमन आणि कमिशनर या नात ...

                                               

श्रीलंका प्रीमियर लीग

श्रीलंका प्रीमियर लीग हि श्रीलंकेतील २०-२० सामने स्पर्धा आहे. हि स्पर्धा २०१२ पासुन सुरू करण्यात आली. हि स्पर्धा इंटर प्रोव्हिंशियल २०-२० एवेजी खेळवली जाईल.

                                               

२०-२० चँपियन्स लीग

२०-२० चँपियन्स लीग हि आंतरराष्ट्रीय क्लब २०-२० क्रिकेट स्पर्धा भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यू झीलंड आणि वेस्ट इंडिजच्या प्रमुख क्रिकेट क्लबच्या दरम्यान खेळवली जाते. २०-२० चँपियन्स लीगचे अध्यक्ष शशांक मनोहर आहेत. २००८ म ...

                                               

ओशनिया फुटबॉल मंडळ

ओशनिया फुटबॉल मंडळ ही ओशनिया खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक नियंत्रण संस्था आहे. फिफाच्या सहा खंडीय शाखांमधील ओ.एफ.सी. ही सर्वात लहान असून सध्या ओशनियामधील १४ देशांचे फुटबॉल संघ सी.ए.एफ.चे सदस्य आहेत. ह्यांमधील बव्हंशी देश लहान अस ...

                                               

फिफा जागतिक क्रमवारी

फिफा जागतिक क्रमवारी ही जगातील राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघांची गुणवत्तेनुसार क्रमवारी ठरवण्याची एक पद्धत आहे. डिसेंबर १९९२ सालापासून सुरू असलेल्या ह्या क्रमवारीमध्ये प्रत्येक संघाला त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनानुसार गूण मिळतात. सर्वाधिक गूण मि ...

                                               

१९३४ फिफा विश्वचषक

१९३४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची दुसरी आवृत्ती इटली देशामध्ये २७ मे ते १० जून १९३४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ३२ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंति ...

                                               

१९३८ फिफा विश्वचषक

१९३८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची तिसरी आवृत्ती फ्रान्स देशामध्ये ४ जून ते १९ जून १९३८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अ ...

                                               

१९५० फिफा विश्वचषक

१९५० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची चौथी आवृत्ती ब्राझील देशामध्ये २४ जून ते १६ जुलै १९५० दरम्यान खेळवण्यात आली. दुसऱ्या महायुद्धामुळे १९४२ व १९४६ सालच्या स्पर्धा रद्द केल्या गेल्यामुळे १९३८च्या विश्वचषकानंतर १२ वर्षांनी ...

                                               

१९५४ फिफा विश्वचषक

१९५४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची पाचवी आवृत्ती स्वित्झर्लंड देशामध्ये १६ जून ते ४ जुलै १९५४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५१ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघ ...

                                               

१९५८ फिफा विश्वचषक

१९५८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची सहावी आवृत्ती स्वीडन देशामध्ये ८ जून ते २९ जून १९५८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५१ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अं ...

                                               

१९६२ फिफा विश्वचषक

१९६२ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची सातवी आवृत्ती चिली देशामध्ये ३० मे ते १७ जून १९६२ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंति ...

                                               

१९६६ फिफा विश्वचषक

१९६६ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची आठवी आवृत्ती युनायटेड किंग्डमच्या इंग्लंड देशामध्ये ११ जुलै ते ३० जुलै १९६६ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ...

                                               

१९७० फिफा विश्वचषक

१९७० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती मेक्सिको देशामध्ये ३० मे ते २१ जून १९६६ दरम्यान खेळवण्यात आली. उत्तर अमेरिका खंडात आजोजित केलेला व युरोप व दक्षिण अमेरिका खडांमध्ये आयोजित न केला गेलेला हा पहिलाच विश्वचषक ...

                                               

१९७४ फिफा विश्वचषक

१९७४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती पश्चिम जर्मनी देशामध्ये १३ जून ते ७ जुलै १९७४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ९८ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघ ...

                                               

१९७८ फिफा विश्वचषक

१९७८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची अकरावी आवृत्ती आर्जेन्टिना देशामध्ये १ जून ते २५ जून १९७८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १०७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघ ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →