ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 199                                               

फ्लोरेन्स

फिरेंत्से किंवा फ्लोरेन्स ही इटली देशाच्या मधील तोस्काना प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फ्लोरेन्स शहराची लोकसंख्या सुमारे ३.७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १५ लाख आहे. ऐतिहासिक काळापासून फ्लोरेन्स हे इटली व युरोपामधील कला व संस्कृत ...

                                               

बोलोन्या

बोलोन्या ही इटली देशाच्या एमिलिया-रोमान्या ह्या प्रदेशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. इटलीच्या उत्तर भागात वसलेले व सुमारे २.८४ लाख लोकसंख्या असलेले बोलोन्या हे इटलीमधील सातव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. इ.स. १०८८ साली स्थापन झालेले येथील बोलो ...

                                               

लाक्विला

लाक्विला ही इटलीच्या आब्रुत्सो प्रांताची राजधानी आहे. एलअक्विला हे अप्निनेन्सच्या बेसिनमध्ये ७१४ मीटरच्या उंचीवरचे एक शहर आहे. ते प्रांतामधील सर्वात उंच ठिकाण आहे. गावात एक विद्यापीठ आहे. या जमिनीवर असलेली अनेक गावे मिळून हे शहर तयार केले गेले. स ...

                                               

व्हेनिस

Venice हे इटलीतील एक प्रमुख शहर आहे. या शहराचा जगातील प्राचीन शहरांमध्ये समावेश होतो. या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे हे शहर पूर्णपणे समुद्रावर उभे आहे. या शहरात रस्त्यांच्या ऐवजी कालवे आहेत व rand Canal येथील दळणवळण बोटींमधून चालते. कमीत कमी १६०० वर् ...

                                               

मुत्राह्

मुत्राह् हा ओमानच्या मस्कत प्रांतातील एक जिल्हा आहे. अरेबियामध्ये खनिज तेलाचा शोध लागण्यापूर्वी मुत्राह् हे ओमानमधील व्यापाराचे मुख्य केंद्र होते. या प्रदेशातील सर्वात मोठे समुद्र बंदर मुत्राह येथे असल्याने आजही हे मोठे व्यापाराचे केंद्र आहे. याच ...

                                               

अल्माटी

अल्माटी, जुने नाव अल्मा-अता हे मध्य आशियाच्या कझाकस्तान देशामधील सगळ्यात मोठे शहर आहे. सुमारे १४ वस्ती असलेल्या ह्या शहरामध्ये कझाकस्तानमधील ९% नागरिक राहतात. अल्माटी हे १९२९ ते १९९१ दरम्यान सोव्हियेत संघाच्या कझाक सोव्हियेत साम्यवादी गणराज्याचे ...

                                               

पेत्रोपावल

पेत्रोपावल हे कझाकस्तानच्या उत्तर कझाकस्तान प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. २००९च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,०१,४४६ होती. हे शहर इशिम नदीकाठी वसलेले असून ट्रान्स सायबेरियन रेल्वेवरील एक स्थानक आहे. हे शहर ओम्स्क पासून २६१ किमी पश्चिमेस आहे. ...

                                               

एडमंटन

एडमंटन ही कॅनडाच्या आल्बर्टा प्रांताची राजधानी व दुसर्‍या क्रमांकाचे शहर आहे. एडमंटन शहर आल्बर्टाच्या मध्य भागात उत्तर सास्काचेवान नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली सुमारे ८.१२ लाख लोकसंख्या असलेले एडमंटन कॅनडामधील पाचवे मोठे शहर व सहावे मोठे मह ...

                                               

कॅल्गारी

कॅल्गारी हे कॅनडाच्या आल्बर्टा प्रांतामधील सर्वात मोठे शहर आहे. कॅल्गारी शहर आल्बर्टाच्या दक्षिण भागात गवताळ प्रदेशात वसले असून ते एडमंटनच्या २९४ किमी दक्षिणेस स्थित आहे. २०११ साली सुमारे ११ लाख लोकसंख्या असलेले कॅल्गारी कॅनडामधील तिसरे मोठे शहर ...

                                               

क्वेबेक सिटी

क्युबेक ही कॅनडा देशातील क्वेबेक ह्या प्रांताची राजधानी आहे. मॉंत्रियाल ह्या शहराच्या ईशान्य दिशेवर २३३ कि. मी. अंतरावर असलेल्या ह्या शहराची लोकसंख्या २००६ च्या जनगणनेनुसार ४,९१,१४२ इतकी आहे. पर्यायी मॉन्ट्रिऑल नंतरचे, क्युबेक प्रांतातील, हे सगळ् ...

                                               

हॅमिल्टन, कॅनडा

हॅमिल्टन हे कॅनडा देशाच्या ऑन्टारियो प्रांतामधील एक मोठे शहर आहे. हॅमिल्टन शहर कॅनडाच्या आग्नेय भागात ऑन्टारियो सरोवराच्या पश्चिम काठावर वसले आहे. २०११ साली हॅमिल्टन शहराची लोकसंख्या सुमारे ५.१९ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ७.२१ लाख होती. ह ...

                                               

रांकाग्वा

रांकाग्वा हे चिले देशातील मोठे शहर आहे. २०१२च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,३२,२११ होती. देशाच्या मध्यभागात असलेले हे शहर काचापोआल प्रांताचे प्रशासकीय केंद्र आहे. या भागात स्थानिक पिकुंचे लोकांची वस्ती होती. शहराची स्थापना ५ ऑक्टोबर, १७४३ रोजी ...

                                               

क्वांगचौ

ग्वांगचोऊ, जुन्या काळातील अन्य नाव कांतोन हे चिनी जनता-प्रजासत्ताकातील एक शहर असून ग्वांगदोंग प्रांताचे राजधानीचे शहर आहे. दक्षिण चीन समुद्रास मिळणाऱ्या मोती नदीच्या त्रिभुज प्रदेशात हॉंगकॉंगापासून १२० कि.मी. अंतरावर हे शहर वसले आहे. मोती नदी व द ...

                                               

चोंगछिंग

चोंगछिंग हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या नैऋत्य भागातील एक महानगर आहे. चिनी जनता-प्रजासत्ताकातील चार राष्ट्रीय महानगरपालिका क्षेत्रांपैकी हे एक असून असा दर्जा असलेले चीनच्या भूवेष्टित भागातले एकमेव महानगर आहे. १९ जिल्हे, १५ परगणे आणि ४ स्वायत्त ...

                                               

झिकेटान

चीन मध्ये, तिबेट च्या उत्तर-पूर्वेला,छिंगहाय Qinghai हे राज्य किंवा प्रांत आहे. शिनिंगXining ही चिंघायची राजधानी, बीजिंगपासून विमानाने प्रवास केल्यास अडीच तासात तुम्ही शिनिंगला पोचता. या राजधानीच्या दक्षिण-पश्चिमेला 144 किलोमीटर अंतरावर झिकेटान Z ...

                                               

मकाओ

मकाओ हा चीन देशाच्या दोन विशेष शासकीय प्रदेशांपैकी एक आहे. मकाओ हे जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक आहे. मकाओ ही चीनमधील पहिली व शेवटची युरोपीय वसाहत होती. पोर्तुगीज व्यापारी १६व्या शतकामध्ये येथे स्थायिक झाले व तेव्हापासून मकाओ हे पोर्तुगाल दे ...

                                               

वूहान

वूहान ही चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील हूपै प्रांताची राजधानी असून, हे मध्य चीनमधील सर्वांत मोठे शहर आहे. वूहानास प्रशासकीय दृष्ट्या उप-प्रांतीय शहराचा दर्जा असून इ.स. २०११च्या आकडेवारीनुसार वूहान शहरांतर्गत मोडणाऱ्या शहरी आणि उपनगरी भागांची एकत्र ...

                                               

शांघाय

षांघाय, रूढ लेखन शांघाय, ; वू: Zånhae ; आयपीए, हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील सर्वांत मोठे शहर असून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत अव्वल क्रमांकाचे शहर आहे. चिनी जनता-प्रजासत्ताकाच्या प्रांतीय दर्जाच्या चार महानगरपालिका क्षेत ...

                                               

षन्यांग

षन्यांग, किंवा मुक्देन, हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील ल्याओनिंग या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. पूर्वी हे शहर षंगचिंग किंवा फेंगथ्यॅन विषय या नावांनी ओळखले जाई. इ.स.च्या १७व्या शतकात मांचू लोकांनी हे शहर जिंकले आणि काही काळासाठी ...

                                               

हांगचौ

हांगचौ (मराठी नामभेद: हांगझाऊ ; चिनी: 杭州 ; फीनयीन: Hangzhou हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील च-च्यांग या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. २०१० साली २.११ कोटी लोकसंख्या असलेले हांगचौ हे चीनमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे महानगर होते. चीनच ...

                                               

ओस्त्राव्हा

ओस्त्राव्हा हे चेक प्रजासत्ताक देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर, प्राग खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर तसेच मोराव्हियन-सिलेसियन प्रदेशाची राजधानी आहे. देशाच्या ईशान्य भागात ओडर नदीच्या काठावर व पोलंड देशाच्या सीमेजवळ वसलेल्या ओस्त्राव् ...

                                               

ओकायामा

ओकायामा हे जपानच्या ओकायामा प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. चुगोकु प्रदेशात असलेल्या या शहराचा विस्तार ७९० किमी २ असून त्यात ७,०५,२२४ व्यक्ती राहतात. ओकायामामधील कोराकु-एन ही जपानी पारंपारिक बाग आहे. पुण्यातील पु.ल. देशपांडे उद्यानाची रचना या बागे ...

                                               

ओसाका

ओसाका हे जपान देशामधील एक विशेष दर्जा असलेले शहर आहे. हे शहर जपानच्या होन्शू बेटावर प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते ओसाका ह्याच नावाच्या प्रभागाची राजधानी आहे. २०१२ साली २८.७१ लाख लोकसंख्या असलेले ओसाका हे जपानमधील तिसऱ्या क्रमांकाचे ...

                                               

काकामिगहारा, गिफू

काकामिगहारा हे शहर जपानमधील दक्षिणी भागातील गिफू प्रांतात आहे. १ जानेवारी २०१९ पर्यंत शहराची अंदाजे लोकसंख्या १,४८,२२५ होती आणि लोकसंखेची घनता १७०० माणसे प्रति चौरस किमी आहे. येथे ५९,७३६ कुटुंबे राहतात. शहराचे एकूण क्षेत्रफळ 87.81 चौरस किलोमीटर आहे.

                                               

टोयोटा, आयची

टोयोटा हे जपानमधील आयची प्रीफेक्चर मधील एक शहर आहे. १ ऑक्टोबर २०१९ पर्यंत शहराची अंदाजे लोकसंख्या ४,२६,१६२ आणि लोकसंख्येची घनता ४६४ माणसे प्रति चौरस किमी आहे. याचे एकूण क्षेत्रफळ ९१८.३२ चौरस किमी आहे. हे नागोयापासून मीटेत्सू टोयोटा लाइनमार्गे सुम ...

                                               

टोयोहाशी

टोयोहाशी हे जपानच्या आयची प्रांतातील एक शहर आहे. १ डिसेंबर २०१९ पर्यंत या शहराची अंदाजे लोकसंख्या ३,७७,४५३ आहे. येथे अंदाजे १,६०,५१६ घरे आहेत. येथील लोकसंख्या घनता १४०० माणसे प्रति चौरस किलोमीटर आहे. शहराचे एकूण क्षेत्रफळ २६१.८६ चौरस किमी होते. ट ...

                                               

योकोहामा

योकोहामा जपानी: 横浜 ; उच्चार हे जपान देशामधील एक विशेष दर्जा असलेले शहर आहे. हे शहर जपानच्या होन्शू बेटावर प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते कनागावा प्रभागाची राजधानी आहे. २०१२ साली ३६.९८ लाख लोकसंख्या असलेले योकोहामा हे जपानमधील दुसऱ ...

                                               

हिरोशिमा

हिरोशिमा ही जपान देशाच्या हिरोशिमा प्रभागाची राजधानी व चुगोकू प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे. हिरोशिमा शहरावर दुसर्‍या महायुद्धामध्ये परमाणूबाँबचा हल्ला झाला होता. दुसर्या महायुद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्य ...

                                               

उल्म

उल्म हे जर्मनीच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग राज्यातील एक शहर आहे. हे शहर स्टुटगार्टपासुन साधारणपणे १०० किमी पूर्वेस डोनाउ नदीच्या काठी वसले आहे व येथील लोकसंख्या साधारणपणे १ लाख २० हजार इतकी आहे. इतिहासातील नोदिंप्रमाणे या शहराची स्थापना इ.स. ८५० मध्य ...

                                               

काइझरस्लाउटर्न

काइझरस्लाउटर्न हे जर्मनी देशाच्या र्‍हाइनलांड-फाल्त्स ह्या राज्यातील एक शहर आहे. हे शहर जर्मनीच्या नैऋत्य भागात फ्रान्स देशाच्या सीमेजवळ वसले असून ते पॅरिसपासून ४५९ किमी, लक्झेंबर्गपासून १५० किमी तर फ्रांकफुर्टपासून ११७ किमी अंतरावर स्थित आहे. का ...

                                               

केम्निट्झ

केम्निट्झ हे जर्मनी देशाच्या जाक्सन ह्या राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर जर्मनीच्या पूर्व भागात ड्रेस्डेनच्या ७४ किमी पश्चिमेस वसले आहे. पवित्र रोमन साम्राज्य काळात एक मोठे व्यापार केंद्र असणारे केम्निट्झ दुसर्‍या महायुद्धानंतर ...

                                               

क्योल्न

क्योल्न हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील सर्वात मोठे तर जर्मनीमधील बर्लिन, हांबुर्ग व म्युनिक खालोखाल चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. जर्मनीच्या पश्चिम भागातील रूर परिसरामध्ये ऱ्हाइन नदीच्या काठावर वसलेल्या क्योल्नची लोकसंख्या स ...

                                               

डुइसबुर्ग

डुइसबुर्ग हे जर्मनी देशाच्या नोर्डर्‍हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक मोठे शहर आहे. हे शहर पश्चिम रूर भागात ऱ्हाईन व रूर नद्यांच्या संगमावर वसले असून ते ड्युसेलडॉर्फ महानगराचा एक भाग आहे. ऐतिहासिक काळापासून लोखंड उत्पादन व्यवसायाचे डुइसबुर्ग हे जर् ...

                                               

न्युर्नबर्ग

न्युर्नबर्ग हे जर्मनीच्या बायर्न राज्यामधील एक शहर आहे. न्युर्नबर्ग फ्रांकोनिया ह्या भौगोलिक क्षेत्रात म्युनिक शहराच्या १७० किमी उत्तरेस पेग्निट्झ नदीच्या काठावर वसले आहे. ११व्या शतकात स्थापन झालेले न्युर्नबर्ग पवित्र रोमन साम्राज्यामधील एक महत्त ...

                                               

पोट्सडाम

पोट्सडाम जर्मन: Potsdam ही जर्मनी देशाच्या ब्रांडेनबुर्ग राज्याची राजधानी आहे. पोट्सडाम शहर जर्मनीच्या ईशान्य भागात बर्लिनच्या नैऋत्येला २४ किमी अंतरावर हाफेल नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली पोट्सडामची लोकसंख्या सुमारे १.५९ लाख इतकी होती. पोट् ...

                                               

फ्रायबुर्ग

फ्राइबुर्ग इम ब्राइसगाउ हे जर्मनी देशाच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्यातील एक शहर आहे. हे शहर येथील ऐतिहासिक विद्यापीठासाठी प्रसिद्ध आहे. फ्रायबुर्ग विद्यापीठ जर्मनीतील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे. त्याची स्थापना १४५८ साली झाली. ह्या वि ...

                                               

फ्रीडरिक्सहाफेन

फ्रीडरिक्सहाफेन हे जर्मनी देशाच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्यातील एक छोटे शहर आहे. फ्रीडरिक्सहाफेन शहर जर्मनीच्या दक्षिण भागात बोडनसे सरोवराच्या काठावर जर्मनीच्या ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंड देशांसोबतच्या सीमेजवळ वसले आहे. फ्रीडरिक्सहाफेन प्रामुख् ...

                                               

म्योन्शनग्लाडबाख

म्योन्शनग्लाडबाख हे जर्मनी देशाच्या नोर्डर्‍हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर ऱ्हाईन नदी व ड्युसेलडॉर्फच्या ३० किमी पश्चिमेस व नेदरलॅंड्सच्या सीमेजवळ वसले आहे

                                               

लाइपझिश

लाइपझिश हे जर्मनी देशाच्या जाक्सन ह्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर जर्मनीच्या पूर्व भागात बर्लिनच्या २०० किमी दक्षिणेस वसले आहे. पवित्र रोमन साम्राज्य काळात एक मोठे व्यापार केंद्र असणारे लाइपझिश दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व ज ...

                                               

विल्हेम्सहाफेन

विल्हेम्सहाफेन हे जर्मनी देशाच्या नीडर जाक्सन या राज्यातील एक शहर आहे. जर्मनीच्या उत्तर भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले विल्हेम्सहाफेन जर्मनीचे खोल पाण्यामधील एकमेव बंदर आहे व येथे जर्मन नौसेनेचा सर्वात मोठा तळ स्थित आहे. दुसऱ्या महायुद ...

                                               

वुर्झबर्ग

वुर्झबर्ग हे जर्मनीच्या उत्तर बव्हारियामधील फ्रँकोनिया प्रदेशातील शहर आहे. फ्रांकफुर्ट आणि न्युर्नबर्गच्या साधारण मध्यावर असलेले हे शहर माइन नदीवर आहे. २०१३च्या शेवटी येथील लोकसंख्या १,२४,६९८ होती. हे शहर लँडक्रीस वुर्झबर्गचे प्रशासकीय केन्द्र अस ...

                                               

वेसेल

वेसेल हे जर्मनीच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील शहर आहे. वेसेल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असलेले हे शहर ऱ्हाइन आणि लिप्पे नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान हे शहर नाझी जर्मनीचे रसदकेंद्र होते. १६-१९ फेब्रुवारी, १९४५ दरम ...

                                               

वोल्फ्सबुर्ग

250 px|इवलेसे| ऑटोश्टाट हेफोल्क्सवागन कंपनीचे वस्तूसंग्रहालय वोल्फ्सबुर्ग हे जर्मनी देशाच्या नीडर जाक्सन या राज्यातील एक प्रमुख शहर आहे. वोल्फ्सबुर्ग ॲलर नदीच्या काठावर ब्राउनश्वाइगच्या ३० किमी ईशान्येस, हानोफरच्या ७५ किमी पूर्वेस तर बर्लिनच्या २ ...

                                               

श्टुटगार्ट

स्टुटगार्ट ही जर्मनीच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्याची राजधानी आहे. हे जर्मनीमधले ६ वे सर्वात मोठे शहर आहे. युरोपातील एक महत्त्वाचे ऑद्योगिक केंद्र म्हणून या शहराची गणना होते. वाहन उद्योगाकरता प्रसिद्ध असूनही या शहराच्या आजूबाजूला निसर्गरम्य टे ...

                                               

हायडेलबर्ग

हायडेलबर्ग हे जर्मनी देशाच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्यामधील एक शहर आहे. जर्मनीच्या नैऋत्य भागात नेकार नदीच्या काठावर वसलेले हे शहर येथील पुरातन किल्ला व विद्यापीठासाठी प्रसिद्ध आहे. येथील हायडेलबर्ग विद्यापीठाचा जर्मनीतील तसेच जगातील प्राचीन ...

                                               

हॅनोव्हर

हानोफर ही जर्मनीच्या नीडरजॅक्सन राज्याची राजधानी आहे. हॅनोव्हर जर्मनीच्या उत्तर भागात लाइन नदीच्या काठावर हँबुर्गच्या १५७ किमी दक्षिणेस व बर्लिनच्या २८५ किमी पश्चिमेस वसले आहे. सुमारे ५.१८ लाख लोकसंख्या असलेले हॅनोव्हर जर्मनीमधील १३व्या क्रमांकाच ...

                                               

किंबर्ले, नॉदर्न केप

किंबर्ले हे दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठे आणि नॉर्दर्न केप प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. ऑरेंज नदी आणि वाल नदीच्या संगमाच्या पुर्वेस सुमारे ११० किमी अंतरावर हे शहर वसलेले आहे. हिर्‍याची खाण आणि दुसर्‍या बोअर युद्धावेळचा वेढा ह्यामुळे ह्या शहराला ...

                                               

जोहान्सबर्ग

जोहान्सबर्ग हे दक्षिण आफ्रिकेतील सगळ्यात मोठे शहर आहे. हे शहर ग्वाटेंग प्रांताची राजधानी आहे. या शहरास जोबर्ग असेही म्हणतात. जोहान्सबर्ग जगातील ५० मोठ्या शहरांपैकी एक असून दक्षिण आफ्रिकेतील तीन जागतिक महानगरांपैकी एक आहे. दक्षिण आफ्रिकेचे संवैधान ...

                                               

दैगू

दैगू हे दक्षिण कोरिया देशामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात जपानच्या समुद्रकिनार्‍यापासून ८० किमी अंतरावर वसले आहे.

                                               

हेग

हेग ही नेदरलँड्सच्या झाउड-हॉलंड ह्या प्रांताची राजधानी व देशातील तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे. हेग येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय व इतर १५०हून अधिक आंतरराष्ट्रीय संस्था कार्यरत आहेत.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →