ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 198                                               

एडनचे आखात

एडनचे आखात हे अरबी समुद्राचे एक आखात आहे. हे आखात उत्तरेकडील अरबी द्वीपकल्पावरील येमेनला आफ्रिकेच्या शिंगामधील सोमालिया देशापासून वेगळे करते. वायव्येला बाब-अल-मांदेब ही सामुद्रधुनी ह्या आखाताला लाल समुद्रासोबत जोडते. ह्या आखाताचे नाव येमेनमधील सम ...

                                               

कच्छचे आखात

कच्छचे आखात हे भारताच्या पश्चिम सीमेजवळ कच्छ आणि सौराष्ट्र यांच्या मधल्या भागात आहे. कच्छचे रण हे कच्छ आणि पाकिस्तानचा सिंध प्रांत यांच्या दरम्यान आहे. कच्छच्या रणाचा काही भाग वाळवंटी असून काही भागात दलदल असते. पावसाळा संपला आणि दलदल वाळून गेली क ...

                                               

खंभातचे आखात

सौराष्ट्र म्हणजेच काठियावाड आणि गुजरातचा पश्चिम किनारा यांच्या दरम्यान असलेल्या समुद्राच्या पट्टीला खंभातचे आखात म्हणतात. इंग्रजीत या आखाताचे नाव Gulf of Cambay असे आहे. मराठी भाषेत काठियावाडला काठेवाड आणि खंभातला खंबायत म्हणतात. अरबी समुद्राचा ग ...

                                               

महासागर

महासागर हा पृथ्वीवरील अतिविशाल खाऱ्या पाण्याचा साठा आहे. पृथ्वीच्या पाठीवर ५ महासागर आहेत. ह्या महासागरांनी पृथ्वीवरील ७१% पृष्ठभाग व्यापला आहे. प्रत्येक महासागर अनेक समुद्र, उपसमुद्र, आखात इत्यादींमध्ये विभागला आहे. पर्जन्यमानांना बर्‍याचदा पृथ् ...

                                               

आर्क्टिक महासागर

उत्तरध्रुवी महासागर पृथ्वीच्या उत्तर धृवाभोवतीचा महासागर आहे. ह्याच्या भोवताली रशिया, अलास्का, कॅनडा, ग्रीनलॅंड, आइसलॅंड, नॉर्वे, स्वीडन व फिनलंड हे देश/प्रदेश आहेत. अतिथंड वातावरणामुळे आर्क्टिक महासागराचा बराचसा भाग कायमस्वरूपी बर्फाच्या रूपात आ ...

                                               

प्रशांत महासागर

प्रशांत महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. प्रशांत महासागराच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, दक्षिणेला दक्षिणी महासागर, पश्चिमेला आशिया व ऑस्ट्रेलिया तर पूर्वेला अमेरिका खंड आहेत. प्रशांत महासागराचे एकुण १.६९२ कोटी वर्ग किमी इतके क्षेत् ...

                                               

समुद्रगर्ता

समुद्रगर्ता Trench म्हणजे महासागराच्या किंवा समुद्राच्या तळावरील खोल आणि मोठ्या लांबीची दरी होय. मरियाना गर्ता ही जगातली सार्वात खोल गर्ता आहे. मरियाना गर्ताच्या सर्वात खोलगट भागाला चॅलेंजर डीप म्हणतात. या गर्तेची खोली ११,०३४ मीटर-३६,२०१ फूट, म्ह ...

                                               

हिंदी महासागर

भारतीय महासागर किंवा हिंदी महासागर हा पृथ्वीवरील एक महासागर आहे. हिंद महासागर भारताच्या दक्षिणेला आहे. हिंदी महासागर हा जगातील तिसरा मोठा महासागर आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर सुमारे २०% पाणी असलेला महासागर आहे. उत्तरेकडील भारतीय उपखंडातून, पश्चिमेस ...

                                               

अरबी समुद्र

भारताच्या पश्चिमेला असलेल्या समुद्राला अरबी समुद्र असे म्हणतात. या समुद्राच्या पूर्वेस भारत, उत्तरेस पाकिस्तान व इराण, तर पश्चिमेस अरबी द्वीपकल्प आहेत. सोमालियातील केप ग्वार्डाफुईपासून कन्याकुमारी पर्यंतची काल्पनिक रेषा या समुद्राची दक्षिण सीमा म ...

                                               

काळा समुद्र

काळा समुद्र आग्नेय दिशा युरोपातील हा भूवेष्टित समुद्र आहे. या समुद्रास युरोप, अनातोलिया व कॉकेशसाने वेढले असून, भूमध्य समुद्र एजियन समुद्र व अनेक सामुद्रधुन्यांद्वारे अटलांटिक महासागराशी जोडला गेला आहे. तसेच, तो बोस्फोरस सामुद्रधुनीमार्फत मार्मार ...

                                               

कॅस्पियन समुद्र

कॅस्पियन समुद्र हा पृथ्वीवरील जमिनीने वेढलेला सर्वात मोठा पाण्याचा साठा आहे. कॅस्पियन समुद्राचे जगातील सर्वात मोठे सरोवर किंवा एक वेगळा समुद्र ह्या दोन्ही प्रकारांनी वर्गीकरण केले जाते. ३,७१,००० चौ. किमी इतके पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व ७८,२०० किमी ३ ...

                                               

कोळी समाज

कोळी समाज हा मानवी समाज आहे. मुख्यतः महाराष्ट्र, गोवा, गुजरात किनारपट्यांवर यांची वस्ती आहेत. मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. कोळी समाज हा कोल्या वंशीय समाज असल्याने त्यांना कोळी असे नाव पडले आहे कोळी समाज हा क्षत्रिय समाज असून प्राचीन का ...

                                               

प्रवाळ खडक

सागरामध्ये अति सूक्ष्म प्रवाळ कीटकांच्या अवशेषापासून हे खडक निर्माण होतात. प्राण्यांचे अवशेष,सांगडे हे कॅल्शियम कार्बोनेटव्हे असतात. कीटक हे पाण्यातील कॅल्शिमचे क्षार शोषून घेतात व त्याचे कॅल्शियम कार्बोनेटचे मध्ये रुपांतर करतात ते सुक्षमजीव एका ...

                                               

प्रवाळाची बेटे

प्रवाळाची बेटे ही निसर्गात अस्तित्वात असणाऱ्या असंख्य गुंतागुंतीच्या परिसंस्थापैकी सर्वाधिक वैविध्यपूर्ण आणि रहस्यमय अशी परिसंस्था आहे. ही बेटे प्रामुख्याने समुद्राच्या उथळ, पारदर्शक भागात वाढतात. प्रवाळाच्या बेटांचा कठीण पृष्ठभाग चुनखडीचा बनलेला ...

                                               

बोहाय समुद्र

बोहाय समुद्र किंवा बो समुद्र हा पिवळा समुद्र आणि कोरिया उपसागराच्या पश्चिमेकडील एक आखात आहे. त्याला बोहायचा आखात असेही संबोधले जाते. हा समुद्र चीनच्या उत्तर आणि इशान्य किनारपट्टीवर आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे ७८,००० चौ.कि.मी. आहे. बीजिंग ह्या ची ...

                                               

भूमध्य समुद्र

भूमध्य समुद्र हा अटलांटिक महासागराचा एक भाग व पृथ्वीवरील एक प्रमुख समुद्र आहे. हा समुद्र चारही बाजूंनी जमिनीने वेढला गेला असून त्याच्या उत्तरेस युरोप व अनातोलिया तर दक्षिणेस आफ्रिका खंड आहेत. भूमध्य समुद्र पश्चिमेला जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने अ ...

                                               

राजा अंपत बेटे

राजा अंपत बेटे हा इंडोनेशियातील द्वीपसमूह म्हणजे निसर्गसौंदर्य आणि पौराणिक कथा यांचा अनोखा संगम आहे. इंडोनेशियाच्या पश्चिम पापुआ प्रांतात आणि न्यू गिनीच्या ’बर्ड्‌स हेड द्वीपकल्पा’च्या वायव्येला हा सुमारे १५०० छोट्या बेटांचा समूह आहे. त्यांतली ९० ...

                                               

समुद्रांची यादी

ह्या पानात समुद्रांची यादी केलेली आहे - जागतिक महासागर च्या मोठ्या भागामध्ये, पाण्याचे क्षेत्र, विविध प्रकारचे गल्फ्स, बेट्स, बे आणि स्ट्रिट्स यांचा समावेश आहे.

                                               

अरल समुद्र

अरल समुद्र हे मध्य आशियातील एक खार्‍या पाण्याचे सरोवर आहे. अरल समुद्र पूर्णपणे बंदिस्त असून त्यामधून कोणताही बहिर्वाह होत नाही. अरल समुद्राच्या उत्तरेला कझाकस्तान व दक्षिणेला उझबेकिस्तान हे देश आहेत. १९६०च्या दशकामध्ये सोव्हियेत संघाने अरल समुद्र ...

                                               

गाडेश्वर तलाव

मुंबई-पुण्याजवळ असलेल्या माथेरानच्या पॅनोरमा व सनसेट या लोकप्रिय पॉईंटस् वरून बाजूच्या खोल दरीत जो दिसतो तो, गाडेश्वर तलाव किंवा पनवेल तलाव. माथेरानला जाण्यासाठी सर्वात सोयीची आणि नेहमी वापरली जाणारी वाट म्हणजे मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील नेरळ गा ...

                                               

फिंगर लेक्स

फिंगर लेक्स हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ११ सरोवरांचा प्रदेश आहे. अरुंद पण उत्तर-दक्षिणेस लांब आणि खोल असलेली ही सरोवरे राज्याच्या उत्तर भागात लेक ऑन्टॅरियोच्या दक्षिणेस आहेत. ही सरोवरे शेवटच्या हिमयुगाच्या शेवटी उत्तरेकडे सरकणाऱ्या प्रचंड ...

                                               

बालखाश सरोवर

बालखाश सरोवर हे मध्य आशियातील खंडामधील सर्वात मोठे व जगातील १३व्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे. कझाकस्तानच्या आग्नेय भागात स्थित असलेल्या बालखाश सरोवराला ह्या खोऱ्यामधील सात नद्या येऊन मिळतात तर सरोवरातील पाण्याचा बहिर्वाह केवळ बाष्पीभवनाद्वारे होत ...

                                               

बैकाल सरोवर

बैकाल सरोवर हे जगातील सर्वात जुने व सर्वात खोल सरोवर आहे. अंदाजे ३ कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या बैकाल सरोवराची सरासरी खोली ७४४.४ मी तर कमाल खोली तब्बल १,६४२ मी इतकी आहे. रशियाच्या दक्षिण सायबेरियामध्ये असलेल्या ह्या सरोवरामध्ये जगातील सर्वा ...

                                               

लदोगा सरोवर

लदोगा सरोवर हे युरोप खंडामधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. रशियाच्या वायव्य भागात सेंट पीटर्सबर्ग शहराजवळ लेनिनग्राद ओब्लास्त व कॅरेलिया ह्या विभागांमध्ये स्थित आहे. एकूण १७,८९१ चौरस किमी पृष्ठभागाचे क्षेत्रफळ असलेले लदोगा जगातील १४व्या ...

                                               

लोकटाक सरोवर

लोकटाक हे भारताच्या मणिपूर राज्यातील एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे. मणिपूरच्या दक्षिण भागात इम्फालच्या ४० किमी दक्षिणेस स्थित असलेले हे सरोवर भारतामधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. ह्या सरोवराचे वैशिठ्य म्हणजे येथील तरंगती बेटे. अशाच एका ...

                                               

सुंदाची सामुद्रधुनी

सुंदाची सामुद्रधुनी इंडोनेशियन: सेलाट सुन्दा ही जावा आणि सुमात्रा या इंडोनेशियन बेटांमध्ये आहे. ही सामुद्रधुनी जावा सागराला हिंद महासागरशी जोडते. इंडोनेशियाच्या प्सुंदन शब्दापासून हा शब्द आला आहे. या शब्दाचा अर्थ "पश्चिम जावा" असा आहे. हा शब्द सु ...

                                               

डार्डेनेल्झ

डार्डेनेल्झ ही युरोप व आशिया ह्यांची सीमा ठरवणारी एक सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी मार्माराच्या समुद्राला एजियन समुद्रासोबत जोडते. डार्डेनेल्झ व बोस्फोरस ह्या तुर्कस्तानमधील सामुद्रधुन्या जलवाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वात अरुंद जलमार्ग आहे ...

                                               

बोस्फोरस

बोस्फोरस, किंवा इस्तंबूलची सामुद्रधुनी ही युरोप व आशिया ह्यांची सीमा ठरवणारी एक सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी मार्माराच्या समुद्राला काळ्या समुद्रासोबत जोडते. बोस्फोरस व डार्डेनेल्झ ह्या तुर्कस्तानमधील सामुद्रधुन्या जलवाहतूकीसाठी वापरले जाणारे ...

                                               

अकोला‌ करार

१९४७ चा अकोला करार हा पश्चिम महाराष्ट्र, मध्य प्रांत आणि बेरार मधील कॉंग्रेस नेत्यांमधील करार होता. महाविदर्भ व पश्चिम महाराष्ट्र असे दोन प्रांत करण्यासाठीचा हा करार होता. दार कमिशनपुढे मराठी भाषिक प्रान्तरचनेची मागणी एकमुखाने स्पस्ट व नेमके पनान ...

                                               

अण्वस्त्र प्रसारबंदी करार

अण्वस्त्र प्रसारबंदी करार इंग्लिश: Nuclear Non-Proliferation Treaty हा विध्वंसक अण्वस्त्रांची वाढ थांबवण्यासाठी जगातील बहुतांशी देशांनी मान्य केलेला करार आहे. १ जुलै १९६८ रोजी आयर्लंड व फिनलंड ह्या देशांनी हा करार जगापुढे मांडला. अमेरिकेची संयुक् ...

                                               

वसईचा तह

८ ऑक्टोबर, इ.स. १८०२ रोजी नाना पुरंदरेच्या नेतृत्वाखालील पेशव्याच्या एका तुकडीचा बारामतीजवळ होळकरच्या फौजेने पराभव केला. दुसऱ्या बाजीरावाची पुरेशी सुसज्ज नसलेली सेना एक तासाच्या आतच यद्धभूमीवरून सैरावरा पळत सुटली. या स्थितितही ब्रिटिशांची मदत घेऊ ...

                                               

अलिप्त राष्ट्रगट चळवळ

अलिप्तता हा शब्दप्रयोग सर्वप्रथम पंडित नेहरूंनी १९५४मध्ये कोलंबोतील एका भाषणात केला. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात लष्करी स्वरुपाच्या व गटातटाच्या राजकारणापासून अलिप्त राहणे म्हणजे अलिप्ततावाद होय. ’होकारात्मक तटस्थता’ असा अलिप्ततेचा अर्थ लावता येईल. भ ...

                                               

आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ

फेदेराश्यों ॲंतेरनास्योनाल दे ल-ऑतोमोबील अर्थात आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ ही संघटना २० जून, इ.स. १९०४ रोजी मोटार शर्यत आयोजक आणि मोटारींमध्ये रुची असणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आसोसिआश्यों ॲंतेरनास्योनाल देस ऑतोमोबील क्लब्स रेकॉनस या न ...

                                               

आफ्रो-आशियाई परिषद

आफ्रो-आशियाई परिषद हि सर्वप्रथम इंडोनेशियातील बांडुंग येथे दि. १८ ते २४ एप्रिल १९५५ दरम्यान भरली. हि परिषद हि आफ्रिका आणि आशिया खंडांतील स्वतंत्र राष्ट्रांची पहिली औपचारिक परिषद होय. हीच बांडुंग परिषद म्हणून ओळखण्यात येते. भारतासह २९ राष्ट्रांनी ...

                                               

आयएईए

आंतरराष्ट्रीय अणु उर्जा संस्था: अणुउर्जेचा वापर शांततामय कारणांसाठी वाढावा आणि लष्करी कारणांसाठी वापर टाळावा यासाठी प्रयत्न करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. संयुक्त राष्ट्रांनी तिची स्थापना त्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय करारान्वये स्थापना केली असली ...

                                               

आर्थिक सहयोग व विकास संघटना

आर्थिक सहयोग व विकास संघटना ही जगातील ३7 देशांचा सहभाग असलेली एक आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकारी संघटना आहे. ओईसीडीची स्थापना १९४८ साली पॅरिस येथे झाली.दुसऱ्या महायुध्दानंतर १९४८ मध्ये युरोपमधीमधील अशक्त राष्ट्रांना उभारण्यासाठी ऑरगनायझेशन फॉर युरोपि ...

                                               

आसियान

आसियान ही आग्नेय आशियामधील १० स्वतंत्र देशांची एक राजकीय व आर्थिक संघटना आहे. आसियानची स्थापना इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर व थायलंड ह्या देशांनी ८ ऑगस्ट १९६७ रोजी केली. त्यानंतर आसियानचा विस्तार करून ब्रुनेई, बर्मा, कंबोडिया, लाओस व ...

                                               

जागतिक व्यापार संघटना

wto जागतिक व्यापार संघटना ही एक आंतरराष्ट्रीय संघटना जगामधील देशांदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखरेखीचे काम करते. सदस्य राष्ट्रांमधील वाणिज्याला चालना देणे, तंट्यांचे निवारण करणे इत्यादी जागतिक व्यापार संघटनेची प्रमुख कामे आहेत.जकात ...

                                               

टोस्टमास्टर्स इंटरनॅशनल

टोस्टमास्टर्स इंटरनॅशनल ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ती लोकांतील वक्तृत्वशक्ती व नेतृत्वशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करते. या संघटनेच्या जगभरात हजारो शाखा आहेत. या शाखांमध्ये सदस्य नियमितपणे एकत्र येऊन वक्तृत्वाचा सराव करतात. टोस्टमास्टर्स इंटरनॅश ...

                                               

दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना

दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना ; संक्षिप्त नाव: सार्क) ही दक्षिण आशिया खंडामधील ८ देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना आहे. अमेरिका व चीन खालोखाल सार्क सदस्य राष्ट्रांची एकत्रित अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असून जगातील लोकसंख्येच ...

                                               

राष्ट्रकुल परिषद

राष्ट्रकुल परिषद ही एक अशी आंतरराष्ट्रीय संघटना आहे ज्या मार्फत विविध सामाजिक, राजकीय व अर्थव्यवस्था असलेले देश एकत्र येऊन समान तत्वे व मुद्दांवर काम करतात, जे सिंगापुर घोषणेत नमूद आहे. यात सामिल आहे लोकतंत्र, मानवी हक्क, चांगले सरकार, न्याय, व्य ...

                                               

काश्मीर खोरे

काश्मीर खोरे हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या काश्मीर भागातील एक भौगोलिक प्रदेश आहे. चारही बाजूंनी पर्वतरांगेने वेढला गेलेला हा प्रदेश सुमारे १३५ किमी लांब तर ३२ किमी रूंद आहे. काश्मीर खोऱ्याच्या पश्चिमेस व दक्षिणेस पीर पंजाल पर्वतरांग त ...

                                               

हिंगलजा देवी

हिंगलजा माता, हिंगलजा देवी, हिंगुला देवी किंवा नानी मंदिर हे पाकिस्तानच्या बलोचिस्तान प्रांतातील एक हिंदू मंदिर आहे. देवीच्या शक्तिपीठांपैकी एक हिंग्लजा मातेचे मंदिर बलुचिस्तानात आहे त्या देवीची स्थानिक मुस्लिम आणि राजस्थानादी प्रांतात भरपूर भक्त ...

                                               

देनपसार

डेनपासार तथा कोट डेनपासार हे इंडोनेशियाच्या बाली प्रांताची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बाली बेटावरील हे शहर मोठे पर्यटनस्थळ आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,८८,४४५ आहे तर महानगराची लोकसंख्या २० लाखांपेक्षा अधिक आहे. डेनपासारचे नाव ...

                                               

पादांग

पादांग हे इंडोनेशियाच्या पश्चिम सुमात्रा प्रांताचे राजधानीचे, तसेच प्रांतातील सर्वांत मोठे शहर आहे. सुमात्रा बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले हे शहर विस्ताराने ६९४.९६ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचे असून इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार ९,३३,५८४ एवढ्या लोकसं ...

                                               

प्रंबनन

प्रंबानन किंवा रारा जोंगग्रॉंग हे योगकार्ता या इंडोनेशियातील विशेष प्रदेशातील ९व्या शतकातील त्रिमूर्तींचे हिंदू मंदिर आहे. त्रिमूर्तींपैकी ब्रह्मा म्हणजे निर्माता, विष्णू म्हणजे पालनकर्ता आणि संहारक किंवा समूळ बदल घडवून आणणारा म्हणजे शिव! या मंदि ...

                                               

बुर सैद

बुर सैद, अर्थात पोर्ट सैद, हे इजिप्ताच्या ईशान्येकडील एक बंदराचे शहर आहे. इ.स. १८५९ साली सुएझ कालव्याच्या बांधकामाच्या काळात स्थापले गेलेले हे शहर भूमध्य सागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. इ.स. २०१० सालातील आकडेवारीनुसार बुर सैदाची लोकसंख्या ६,०३,७८७ ...

                                               

उदिने

उदिने हे इटली देशाच्या फ्रुली-व्हेनेझिया जुलिया ह्या स्वायत्त प्रदेशामधील एक शहर आहे. इटलीच्या ईशान्य कोपऱ्यात एड्रियाटिक समुद्र व आल्प्स पर्वतरांगेच्या मधोमध वसलेल्या उदिनेची लोकसंख्या २०१२ साली सुमारे १ लाख होती.

                                               

काग्लियारी

काग्लियारी ही इटली देशाच्या सार्दिनिया ह्या स्वायत्त प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर सार्दिनिया बेटाच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्र किनाऱ्यावर वसले आहे.

                                               

जेनोवा

जेनोवा ही इटली देशाच्या लिगुरिया प्रदेशाची राजधानी व देशामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. लिगुरियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले व सहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले गेनोवा हे इटलीमधील सर्वात मोठे बंदर व युरोपातील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील म ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →