ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 196                                               

वावुनीया जिल्हा

श्रीलंकेच्या उत्तर प्रांतामधील वावुनीया हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,९६७ वर्ग किमी आहे. २००७ च्या अंदाजानुसार वावुनीया जिल्ह्याची लोकसंख्या १,८३,०४६ होती.

                                               

हम्बन्टोट जिल्हा

श्रीलंकेच्या दक्षिण प्रांतामधील हम्बन्टोट हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ २,६०९ वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार हम्बन्टोट जिल्ह्याची लोकसंख्या ५,२६,४१४ होती.

                                               

होर्मुझची सामुद्रधुनी

होर्मुझची सामुद्रधुनी ही आशियाच्या मध्य पूर्व भागातील इराणच्या आखाताला ओमानच्या आखातासोबत जोडणारी एक अरुंद सामुद्रधुनी आहे. इराणच्या आखाताला अरबी समुद्र व हिंदी महासागरासोबत जोडणारा हा एकमेव दुवा असून ही सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या व म ...

                                               

शारजा

शारजा हे पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती ह्या देशामधील तिसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर व शारजा अमिरातीचे राजधानीचे शहर आहे. शारजा शहर शारजा अमिरातीच्या उत्तर भागात पर्शियन आखाताच्या दक्षिण किनाऱ्यावर वसले आहे. दुबई-अजमान-शारजा ह्या महानग ...

                                               

नोव्ही साद

नोव्ही साद ही सर्बिया देशाच्या व्हॉयव्होडिना ह्या स्वायत्त प्रदेशाची राजधानी असून ते व सर्बियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ते सर्बियाच्या उत्तर भागात डॅन्यूब नदीकाठावर वसलेले आहे. ते सर्बियामधील सर्वात मोठे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.

                                               

रॅफल्स हॉटेल

रॅफल्स हॉटेल हे सिंगापूर शहरामधील एक आलिशान हॉटेल आहे. १८८७ साली आर्मेनियन उद्योगपत्यांनी बांधलेल्या ह्या हॉटेलला सिंगापूराचा संस्थापक थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्स ह्याचे नाव देण्यात आले आहे. ही रॅफल्स हॉटेल्स आणि रेसोर्ट्सची सर्वोत्तम दर्जाची मालमत्ता ...

                                               

शांग्री–ला हॉटेल, सिंगापूर

शांग्री-ला हॉटेल सिंगापूरमधील पंचतारांकित हॉटेल आहे. हे आर्चर्ड रोड, सिंगापूर मधील ऑरेंज ग्रोव्ह रोडवर आहे. 23 एप्रिल 1971 रोजी याचे उद्घाटन झाले. हे निशांनधारी हॉटेल शाग्री-ला हॉटेल आणि रिसॉर्टचे पहिले हॉटेल आहे. या हॉटेल मध्ये 747 अतिथि खोल्या ...

                                               

विल्यम डॅलरिंपल

विल्यम डॅलरिंपल हा प्रख्यात इतिहासकार आणि प्रवासवर्णनकार आहे. तसेच तो उत्तम निवेदक, समीक्षक, कलाइतिहासकार आणि आशियातील सगळ्यांत मोठ्या साहित्यसंमेलनाचा संस्थापक व सहसंचालक आहे. विल्यम डॅलरिंपल हा हॅमिल्टन-डॅलरिंपल घराण्यातील दहावे बॅरोनेट सर ह्यू ...

                                               

ऑर्थर कॉनन डॉयल

सर आर्थर इग्नेशियस कॉनन डॉयल हा स्कॉटिश लेखक होता. त्याने इंग्रजी भाषेत रहस्यकथा, विज्ञानकथा, कादंबऱ्या व कविता लिहिल्या. त्याने लिहिलेल्या शेरलॉक होम्स या काल्पनिक सत्यान्वेषी पात्राच्या रहस्यकथा लोकप्रिय असून गुन्हेगारीविषयक इंग्लिश साहित्यातील ...

                                               

ग्लासगो

ग्लासगो हे स्कॉटलंडमधील सर्वात मोठे शहर आहे. डंडी शहर स्कॉटलंडच्या मध्य-पश्चिम भागात क्लाइड नदीच्या काठावर वसले असून ते एडिनबरापासून ७९ किमी तर लंडनपासून ५६६ किमी अंतरावर स्थित आहे. २०१० साली सुमारे ५.९३ लाख इतकी लोकसंख्या असलेले ग्लासगो युनायटेड ...

                                               

वुएलिंग

वुएलिंग ही स्पेनची किफायतशीर विमानकंपनी आहे. हिचे मुख्य केंद्र बार्सिलोना येथे आहे. या कंपनीचे नाव वुएलो या स्पॅनिश शब्दावरून आहे. हिचे मुख्यालय बार्सेलोना महानगरात असून मुख्य तळ बार्सेलोना-एल प्रात आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रोमच्या लिओनार्दो दा ...

                                               

फेदेरिको गार्सिया लोर्का

हे नाव स्पेनमधील रिवाजाप्रमाणे आहे; पहिले किंवा पितृकुलनाम गार्सिया असून दुसरे किंवा मातृकुलनाम लोर्का आहे. फेदेरिको देल साग्रादो कोराझो दि हेसुस गार्सिया लोर्का स्पॅनिश उच्चार: feðeˈɾiko ɣarˈθi.a ˈlorka फेथेरीको गार्सीआ लोर्का; जून, इ.स. १८९८ - ...

                                               

स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्स

स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्स Swiss International Air Lines ही स्वित्झर्लंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. झ्युरिकजवळील झ्युरिक विमानतळावर प्रमुख तळ असलेली स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्स २००६ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे. १९३१ साली स्थापन झाल ...

                                               

पुएर्तो लेम्पिरा

पुएर्तो लेम्पिरा होन्डुरासच्या ग्रासियास आ दियोस प्रांतातील मोठे शहर आणि तेथील राजधानी आहे. हे शहर कारातास्का लगूनच्या काठावर वसलेले आहे. या शहरात पक्के रस्ते अभावानेच असले तरीही हे ग्रासियास आ दियोसमधील सगळ्यात मोठे शहर आहे. २०१५च्या अंदाजानुसार ...

                                               

महावेली नदी

महावेली ही ३३५ किमी लांबीची नदी असून ती श्रीलंकेतील सर्वात लांब नदी आहे. स्थानिक भाषेत या नदीला महावेली गंगा असे म्हटले जाते. या नदीचे पाणलोट क्षेत्र विस्तीर्ण असून बेटाच्या एकूण भागापैकी जवळजवळ एक पंचमांश भाग त्याने व्यापला आहे. या नदीचा उगम देश ...

                                               

हा नदी (दक्षिण कोरिया)

हा नदी किंवा हांगांग n.ɡaŋ") ही दक्षिण कोरियामधील एक प्रमुख नदी असून कोरियन द्वीपावरील अम्नोन, तुमान व नाकडोंग यांच्यानंतर ४९४ कि.मी. लांबी असणारी चौथी सर्वात लांब नदी आहे. पूर्व दिशेला असणाऱ्या पर्वत रांगांमधील दोन लहान नद्यांपासून ती तयार होते. ...

                                               

ओहायो नदी

ओहायो नदी ही मिसिसिपी नदीची सर्वात मोठी उपनदी व अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या पूर्व भागामधील एक प्रमुख नदी आहे. पेनसिल्व्हेनिया राज्यातील पिट्सबर्ग शहरात अलेघेनी व मनोंगहेला ह्या नद्यांच्या संगमातून ओहायो नदीची सुरुवात होते. तेथून नैऋत्य दि ...

                                               

मिसिसिपी नदी

मिसिसिपी नदी ही उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठी नदी आहे. मिसिसिपी नदीचा उगम मिनेसोटा राज्यातील इटास्का सरोवरामध्ये होतो. येथून ही नदी दक्षिण दिशेला ३,७३० किमी वाहते व लुईझियानातील न्यू ऑर्लिन्स शहराच्या १५३ किमी दक्षिणेला मेक्सिकोच्या आखाताला म ...

                                               

पाराना नदी

पाराना नदी ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक प्रमुख नदी आहे. ब्राझील, आर्जेन्टिना व पेराग्वे देशांमधून वाहणारी व ४८८० किमी लांबीची पाराना ही ॲमेझॉनखालोखाल दक्षिण अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या लांबीची नदी आहे. ही नदी ब्राझीलच्या दक्षिण भागात दोन नद् ...

                                               

यारा नदी

यारा नदी ऑस्ट्रेलियातील नदी आहे. या नदीकाठी मेलबर्न शहर वसलेले आहे. ब्रिटिश वसाहतींपूर्वकालात या नदीकाठी राहणाऱ्या वुरुन्ड्जेरी लोकांनी या नदीचे नाव बिर्रारंग असे दिले होते. शहरातील नदीचा काठ बांधलेला आहे. या काठावरच क्राऊन कॅसिनो व इतर आकर्षणे आ ...

                                               

खाल्का नदी

खाल्का नदी तथा खाल्खिन गोल ही पूर्व मंगोलिया आणि चीनच्या आंतरिक मंगोलियामधील नदी आहे. मोठ्या खिंगान पर्वतरांगेत उगम पावणारी ही नदी पुढे जाता दोन उपनद्यांत विभागली जाते. दोनपैकी डावी शाखा बुइर सरोवरास मळते व तेथून ओर्चुन गोल नावानी पुढे वाहते. शार ...

                                               

मोती नदी

मोती नदी, म्हणजेच चू नदी हे दक्षिण चीनमधील व्यापक नदीप्रणालीचे नाव आहे. मोती नदी हे नाव सर्वसाधारणतः शी नदी, पै नदी व तोंग नदी नद्यांनी बनलेल्या नदीप्रणालीला उद्देशून वापरले जाते. या नद्या मोती नदी त्रिभुज प्रदेशात येऊन मिळत असल्याने या सर्व नद्य ...

                                               

एल्ब नदी

एल्ब नदी ही मध्य युरोपमधील मोठी नदी आहे. ही नदी चेक प्रजासत्ताकमधील क्रकोनोश पर्वतांत उगम पावून बोहेमियातून वाहते व जर्मनीत हांबुर्गच्या वायव्येस कुक्सहेवनजवळ उत्तर समुद्रास मिळते. ही लांबी १,०९४ किमी आहे.

                                               

रूर नदी

रूर नदी तथा रुह्र नदी जर्मनीच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील नदी आहे. ही नदी विंटरबर्ग जवळ उगम पावून आधी वायव्येकडे व नंतर पूर्वेकडे वाहत ऱ्हाइन नदीला मिळते. ही नदी २१९ किमी लांबीची असून उगमापासून संगमापर्यंत २,२०० फूट उंचीवरुन ५६ फूटावर येते ...

                                               

बागमती नदी

बागमती नदी ही नदी नेपाळच्या काठमांडूच्या दरीतून वाहते. या नदीद्वारे काठमांडू व पाटणचे विभाजन होते. ही हिंदू व बौद्धधर्मियांसाठी एक पवित्र नदी आहे. या नदीच्या किनारी अनेक मंदिरे आहेत. या पवित्र नदीचे महत्त्व असेही आहे कि याचे किनारी हिंदूंचा दहनसं ...

                                               

अग्रणी नदीचे खोरे

अग्रणी नदीचा उगम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील तामखडी गावापासून होतो. तामखडीची भूमी अगस्ती ऋषींच्या वास्तव्याने पावन झाली अहे, असे सांगण्यात येते. या नदीच्या खोऱ्यात एकूण सात पाणलोट क्षेत्रे आहेत. खोऱ्यात महाराष्ट्रातील सा ...

                                               

अढुळा नदी

अढुळा नदी ही महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी अकोले गावाच्या उत्तरेस उगम पावते. ती पट्टा व महाकाली च्या उतारावरुन धावते.सुमारे १५ मैल पूर्वेकडे वाहते. यादरम्यान ती समशेरपूर दरीतून वाहते. ती नंतर सुमारे १५० फूट खाली कोसळते व खडक ...

                                               

इंद्रायणी नदी

इंद्रायणी नदी भारतातील महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ही नदी पुणे जिल्ह्यात लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. पुढे टाटा धरणामुळे नदी लुप्त होते आणि धरणापासून परत सुरू होते.

                                               

ओशिवारा नदी

ओशिवारा नदी भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या मुंबई शहराच्या उपनगरातील एक नदी आहे. ही नदी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उगम पावते आणि अंधेरीच्या औद्योगिक क्षेत्रातून वहात जात वरसोवाजवळ अरबी समुद्राला मिळते. या नदीची लांबी फारच कमी आहे. य ...

                                               

कऱ्हा नदी

कऱ्हा नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. ही नीरा नदीची उपनदी आहे. ही पुणे जिल्ह्यातून वाहते. पुणे जिल्ह्यातील सासवड हे तालुक्याचे ठिकाण या नदीकाठी वसले आहे. तिच्या काठावर जिल्ह्यातील सासवड आणि बारामती ही दोन प्रमुख गावे आहेत.

                                               

कामेंग नदी

कामेंग नदी तथा जिया भोरेली ही भारताच्या अरुणाचल प्रदेश आणि असम राज्यांतून वाहणारी नदी आहे. हिचा उगम अरुणाचल प्रदेशच्या तवांग जिल्ह्यात भारत-तिबेट सीमेजवळ ६,३०० मीटर उंचीवर एका हिमसरोवरात होतो. तेथून ही नदी पश्चिम कामेंग जिल्ह्यातून वाहत असमच्या श ...

                                               

कोलार नदी

कोलार नदी ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या नागपूर जिल्ह्यातील एक नदी आहे, ती सावनेर शहराच्या उत्तरेकडून कन्हान नदीकडे दक्षिण-पूर्वेस वाहते. ते गोदावरी नदी पात्रात आहे. कोलार नदी ही सावनर तालुका व रामटेक तालुका यामधील सीमा आहे.

                                               

गलवान नदी

गलवान नदी भारताच्या लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अक्साई चिन भागातील नदी आहे. ही नदी काराकोरम पर्वतरांगेत उगम पावते. ही नदी सिंधु नदीची उपनदी आहे.

                                               

गिरणा नदी

गिरणा नदी ही भारत देशामधल्या महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ती नाशिक जिल्ह्यात सह्याद्री डोंगर रांगेमधील दळवट या गावी उगम पावते. ही नदी नाशिक जिल्ह्यात सुरवातीला पूर्व दिशेला वाहते आणि नंतर जळगाव जिल्ह्यात उत्तरेकडे मार्ग बदलून तापी नदीला मिळते.

                                               

गुंजवणी नदी

पुणे जिल्ह्यातले गुंजन मावळ किंवा गुंजवण मावळ म्हणजे गुंजवणी नदी चे खोरे. याच गुंजन मावळात राजगड किल्ला आहे. गुंजन मावळ हा पुणे जिल्ह्यातल्या बारा मावळांपैकी एक आहे. या नदीचा उगम वेल्हे तालुक्यातील राजगड, तोरणा या किल्ल्याच्या परिसरात होतो. साखर ...

                                               

तापी नदी

तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे. ही पश्चिमवाहिनी नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून वाहते. तापीच्या खोऱ्यात मध्यप्रदेशातील बेतुल जिल्हा, महाराष्ट्रातील विदर्भाचा पश्चिम भाग, खानदेश, व गुजराथेतील सुर ...

                                               

धनसिरी नदी

धनसीरी नदी आसाममधील गोलाघाट आणि नागालँडच्या दिमापूर जिल्ह्यातील मुख्य नदी आहे । हा नागालँडच्या लायसांग शिखरावर उगम करतो । दक्षिणेकडून उत्तरेकडे ब्रह्मपुत्र नदीत सामील होण्यापूर्वी ते 35 35२ किलोमीटर लांब पलिकडे जाते । त्याचे एकूण पाणलोट क्षेत्र 1 ...

                                               

नर्मदा नदी

नर्मदा नदी Nerbada ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी भारताच्या मध्य प्रदेश १०७८ कि.मी, महाराष्ट्र ७२-७४ कि.मी, गुजरात १६० कि.मी. या राज्यांतून वाहते. नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी न ...

                                               

नाग नदी (नागपूर)

नाग नदी ही महाराष्ट्राच्या विदर्भातील एक नदी आहे. याच नदीवर नागपूर शहर वसले आहे. दिल्लीचे नागरीकरण पाहून १८व्या शतकात गोंड राजा बख्त बुलंद शाहने आपली राजधानी देवगड, छिंदवाडा जिल्ह्यातून वेगळी काढून, नाग नदीच्या काठावर राजधानी म्हणून नागपूर शहर वस ...

                                               

पंचगंगा नदी

पंचगंगा नदी ही पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा झाली आहे. पाच उपगंगांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार तिला पंचगंगा असे नाव पडले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे व ...

                                               

पवना नदी

१९९० नंतर पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण यामुळे नदी अस्वच्छतेच्या विळख्यात सापडू लागली. ही नदी धरणामधून सोडल्या जाणा:या पाण्याच्या प्रवाहानुसार वाहते. पवनेचे पात्र अंदाजे दोनशे फूट रुदीचे आहे. धरणाच्या पायथ्याशी असलेल्या काले ...

                                               

पूर्णा नदी

पूर्णा नदी चा उगम सातपुड्याच्या डोंगरांत मध्यप्रदेश राज्याच्या दक्षिण भागात भैसदेही येथून झाला आहे. हिचे प्राचीन नाव पयोष्णी असे आहे. ही नदी तापी नदीला संमातर अशी पश्चिमेकडे वाहत वाहत, शेवटी जळगाव जिल्ह्यातील चांगदेव येथे तापी नदीला मिळते. आरणा न ...

                                               

पोरा नदी

पोरा नदी ही महाराष्ट्रातील, नागपूर शहराच्या दक्षिणेकडील भागात वाहणारी नदी आहे. पोरा नदी ही नाग नदीची उजव्या किनाऱ्यावरील एक उपनदी आहे. या नदीचे उगम स्थळ अप्रगम्य आहे, परंतु असे मानले जाते की हि नदी सोनेगाव तलावाच्या पाणलोट क्षेत्रात कुठेतरी उद्भव ...

                                               

प्रवरा नदी

प्रवरा ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून उगम पावणारी नदी आहे. हिला मुळा, आढळा, म्हाळुंगी या उपनद्या असून ही नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते. प्रवरानदीच्या किनाऱ्यावर अकोले, संगमनेर, कोल्हार, नेवासा ही प्रमुख गावे आहेत. नदी रतनवाडीला उगम पावून ग ...

                                               

भोगावती नदी (कोल्हापूर)

भोगावती नदी ही पश्चिम महाराष्ट्रातली एक नदी आहे. ही पंचगंगेची स्रोतनदी आहे. ही नदी म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीचा एक शीर्षप्रवाहच होय. नदीची लांबी सुमारे ८२ किमी. असून ती सर्वसामान्यपणे दक्षिणोत्तर वाहते. सह्याद् ...

                                               

महाराष्ट्रातील नद्यांची यादी

अडोळ नदी, आस नदी, उत्तवली नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, कास नदी, कुप्ती नदी, गांधारी नदी, गौतमी नदी, चंद्रभागा नदी, तापी नदी, नागझरी नदी, निर्गुणा नदी, पठार नदी, पूर्णा नदी, पेढी नदी, पैनगंगा नदी, बोर्डी नदी, भुईकंद नदी, मन नदी, मून नदी, मोर्णा न ...

                                               

मुळा नदी (पुणे जिल्हा)

पुणे जिल्ह्यातील मुळा नदीचा उगम नांदिवलीच्या जवळ असलेल्या देवघर नावाच्या गावाजवळ होतो. तेथे उंबराचा एक वृक्ष आहे. त्या वृक्षापासून निघालेल्या झऱ्याची पुढे ही नदी झाली. मुळापासून निघाली म्हणून या नदीचे नाव मुळा पडले असा समज आहे. या नदीवर मुळशी हे ...

                                               

मुळा नदी (भारत)

मुळा ही भारतातील पुण्यातील एक नदी आहे. या नदीवर पश्चिम घाटाच्या जवळ मुळशी येथे मुळशी धरण बांधलेअ आहे. पुढे हीचे नदीपात्र, पुणे शहरात, डाव्या काठावरील पवना नदी आणि उजव्या काठावर मुठा नदीच्या विलीनीकरणानंतर मुळा-मुठा नदी तयार होते, जी नंतर भीमा नदी ...

                                               

मेह नदी

साचा:मेहनदी ही महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एक नदी आहे. ती धावडा गावाजवळच्या अजंठा जंगलातील मेहंगाव या लहानश्या गावातून उगम पावते. मेहनदी हे नाव पडण्या मागचे कारण म्हणजे ही नदी काही वर्षाअगोदार मे महिन्यांपर्यन्त वाहत असायची. परंतु प्रशासनाच् ...

                                               

मोसम नदी

मोसम नदी महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामधून वाहणारी एक नदी आहे. ती नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतांमध्ये उगम पावते व पुढे पूर्व दिशेस वाहत जाऊन मालेगावजवळ गिरणा नदीला मिळते. मोसम नदीवर सटाणा तालुक्यात हरणबारी नावाचे धरण आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →