ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 195                                               

काचीन राज्य

काचीन हे म्यानमार देशातील सर्वात उत्तरेकडील राज्य आहे. त्याच्या उत्तरेस चीन देशातील तिबेट प्रदेश, पूर्वेस चीनमधील युन्नान प्रदेश, दक्षिणेस शान राज्य आणि पश्चिमेस सागाइंग प्रदेश व भारतातील अरुणाचल प्रदेश राज्य आहे. काचीन राज्याचे क्षेत्रफळ ८९,०४१ ...

                                               

रखिन राज्य

रखिन हे म्यानमारमधील एक राज्य असून सिट्टवे हे राजधानीचे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार ४० लाख लोकसंख्येचे राज्य आहे. या राज्यात बौद्ध धर्म बहुसंख्य असून ते राज्याच्या लोकसंख्येच्या ६४% आहे. राज्याच्या उत्तर भागात मुस्लिम अल्पसंख्यांक असलेल्या रोह ...

                                               

म्यिटक्यिना

म्यिटक्यिना ही म्यानमार देशाच्या काचीन राज्याची राजधानी आहे. म्यिटक्यिना यांगोन आणि मंडाले या महत्त्वाच्या शहरांपासून अनुक्रमे १४८० कि.मी. आणि ७८५ कि.मी. इतक्या अंतरावर आहे. इरावती नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले हे शहर म्यानमारमधील सर्वात उत्तर ...

                                               

युलिया तिमोशेन्को

युलिया व्होलोदिमिर्ना तिमोशेन्को ही पूर्व युरोपातील युक्रेन देशाची माजी पंतप्रधान आहे. इ.स. २००५ साली अल्प काळाकरिता व २००७ ते २०१० दरम्यान ती युक्रेनच्या पंतप्रधानपदावर होती. तिमोशेन्कोचा युक्रेनच्या युरोपियन संघामध्ये प्रवेश करण्याला तीव्र पाठि ...

                                               

पेत्रो पोरोशेन्को

पेत्रो पोरोशेन्को हा युक्रेन देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष व युक्रेनमधील एक अब्जाधीश उद्योगपती आहे. चौथा राष्ट्राध्यक्ष व्हिक्तोर यानुकोव्हिच ह्याच्या सरकारविरोधी फेब्रुवारी २०१४ दरम्यान क्यीवमध्ये झालेल्या बंडादरम्यान यानोकोव्हिचला सत्ता सोडून ...

                                               

ईदी अमीन

ईदी अमीन हा मध्य अफ्रिकेतील युगांडा देशाचा लष्करी हुकुमशहा व तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. ह्याचा कार्यकाल १९७१ ते १९७९ इतका राहिला. ईदी अमीन यांची कारकिर्द ब्रिटीश सैन्यात १९४६ मध्ये भरती झाल्यापासून झाली व स्वातंत्र्यानंतर त्यांची बढती मेजर जनरल य ...

                                               

एंटेबी आंतरराष्ट्रीय विमानतळ

एंटेबी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा पूर्व आफ्रिकेतील युगांडा देशाचा प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. राजधानी कंपालापासून ४१ किमी अंतरावरील व्हिक्टोरिया सरोवराच्या काठावर एंटेबी नावाच्या शहराजवळ स्थित असलेला हा विमानतळ १९२८ साली बांधण्यात आला.

                                               

डियेगो गार्सिया

डियेगो गार्सिया हिंदी महासागरातील छोटे प्रवाळबेट आहे. चागोस द्वीपसमूहाच्या ६० बेटांमधील सगळ्यात मोठे असलेले हे बेट ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र या युनायटेड किंग्डमधार्जिण्या प्रदेशाची राजधानी आहे. या बेटावर फ्रेंचांनी १७९०मध्ये पहिल्यांदा कायमस् ...

                                               

आयरिश समुद्र

आयरिश समुद्र हा युरोपातील ग्रेट ब्रिटन व आयर्लंड ह्या बेटांना वेगळे करणारा एक समुद्र आहे. अटलांटिक महासागराचा भाग असलेल्या ह्या समुद्राच्या उत्तरेस उत्तर अटलांटिक समुद्र, दक्षिणेस सेल्टिक समुद्र, पूर्वेस ग्रेट ब्रिटन बेटावरील युनायटेड किंग्डमचे स ...

                                               

युनायटेड किंग्डमची संसद

युनायटेड किंग्डमची संसद अथवा ब्रिटिश संसद ही युनायटेड किंग्डम ह्या देशाचे सर्वोच्च विधिमंडळ आहे. संविधानाने ब्रिटिश संसदेला सर्व कायदेशीर अधिकार दिले असून ब्रिटनचा राजा अथवा राणी संसदप्रमुख आहे. ब्रिटिश संसदेची वरिष्ठ हाउस ऑफ लॉर्ड्स व कनिष्ठ हाउ ...

                                               

एच.एम.एस. अजॅक्स (निःसंदिग्धीकरण)

एच.एम.एस. अजॅक्स या नावाने सुरू होणाऱ्या रॉयल नेव्हीच्या अनेक लढाऊ नौका होत्या. एच.एम.एस. अजॅक्स १७६७ - १७६७मध्ये बांधलेली आणि १७८५ मध्ये विकून टाकलेली ७४ तोफा असलेली तिसऱ्या दर्जाची लढाऊ नौका. एच.एम.एस. अजॅक्स एस१२५ - ॲस्ट्यूट वर्गाची सातवी आयोज ...

                                               

एच.एम.एस. करेजस

एच.एम.एस. करेजस तसेच एच.एम.एस. करेजू नावाच्या रॉयल नेव्हीच्या अनेक युद्धनौका होत्या. एच.एम.एस. करेजू १७९९ - करेजूस या नावानेही ओळखली जाणारी ही ३२ तोफांची फ्रिगेट फ्रेंचांकडून जून १७९९मध्ये काबिज केली गेली. नोव्हेंबरमध्ये याचे नामकरण एस.एम.एस. लुट ...

                                               

एच.एम.एस. रॉयल ओक

एच.एम.एस. रॉयल ओक या नावाच्या रॉयल नेव्हीच्या आठ लढाऊ नौका होत्या. एच.एम.एस. रॉयल ओक १८६२ - आयर्नक्लॅड फ्रिगेट. एच.एम.एस. रॉयल ओक १८९२ - रॉयल सॉव्हरेन वर्गाची युद्धनौका. एच.एम.एस. रॉयल ओक १७६९ - ७४ तोफा असलेली थर्ड रेट नौका. १८०५मध्ये हीचे एच.एम. ...

                                               

एचएमएस बीगल

एचएमएस बीगल हे ब्रिटनच्या शाही नौदलाचे एकडोलकाठी गलबत होते. टेम्झ नदीवरील वुल्विच डॉकयार्डमधून ११ मे १८२० रोजी ते जलप्रवासास सोडण्यात आले. बीगल या कुत्र्याच्या जातीवरून नाव देण्यात आलेल्या या गलबताच्या बांधणीस £७,८०३ एवढा खर्च आला होता. १८२० च्या ...

                                               

ईझी जेट

ईझी जेट ही युनायटेड किंग्डममधील विमानवाहतूक कंपनी आहे. लंडन-ल्यूटन विमानतळावरून विमानसेवा देणारी ही सगळ्यात मोठी कंपनी आहे. ईझी जेट ही विमान कंपनी देशांतर्गत व ३२ परदेशांत मिळून ७०० गंतव्यस्थानांना जाण्यासाठी विमान सेवा पुरवते. (ईझी जेट लंडन स्टॉ ...

                                               

ब्रिटिश ओव्हरसीज एअरवेज कंपनी

ब्रिटिश ओव्हरसीज एअरवेज कंपनी ही एक ब्रिटिश विमानवाहतूक कंपनी होती. हिची रचना १९३९मध्ये इंपिरियल एअरवेज आणि ब्रिटिश एअरवेज लिमिटेड या दोन कंपन्या एकत्र होऊन झाली. १९७४मध्ये ब्रिटिश युरोपियन एअरवेज ही कंपनी यात विलीन होऊन ब्रिटिश एअरवेजची रचना झाली.

                                               

अरनॉल्ड जोसेफ टॉयन्बी

अरनॉल्ड जोसेफ टॉयन्बी हा विसाव्या शतकातील एक इतिहासतज्ञ व तत्त्वज्ञ होता. जगातील विविध संस्कृतींचा उदय, विकास आणि र्हास यांचा मागोवा घेणारी ए स्टडी ऑफ हिस्टरी ही बारा खंडांची ग्रंथमाला त्याने लिहिली.

                                               

डग्लस अ‍ॅडम्स

डग्लस नोएल अ‍ॅडम्स हा ब्रिटिश लेखक व नाटककार होता. त्याची द हिचहायकर्स गाईड टू द गॅलक्सी ही विज्ञान काल्पनिका प्रसिद्ध आहे. इ.स. १९७८ साली पहिल्यांदा ती बीबीसीच्या रेडिओ कार्यक्रमाच्या स्वरूपात लोकांसमोर आली. नंतर ती पाच पुस्तकांच्या मालिकेच्या र ...

                                               

आर्थर कोसलर

आर्थर कोसलर एक हंगेरियन मुळाचे ब्रिटिश लेखक होते. विज्ञान व राजकारणावरील लेखनाकरीता ते नावाजलेले आहेत. १९३१ ते १९३८ च्या दरम्यान कोसलर जर्मन कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. १९३८ मध्ये जर्मन कम्युनिस्ट पक्षाने जर्मन समाजवादी पक्षाला निवडणुकीत हरविण ...

                                               

क्रिस्टोफर नोलन

क्रिस्टोफर नोलन हा एक इंग्लिश-अमेरिकन सिने लेखक, निर्माता व दिग्दर्शक आहे. मेमेन्टो ह्या त्याने दिग्दर्शित केलेल्या व इ.स. २००२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे नोलन प्रसिद्धीझोतात आला. तेव्हापासून त्याने हॉलिवूडमधील अनेक आघाडीच्या अभिनेत्यां ...

                                               

स्टीफन बॅचेलर

स्टीफन बॅचेलर हा बौद्ध धर्माचा अभ्यासक आणि ब्रिटिश लेखक आहे. पाली भाषेतील ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास करुन बौद्ध धर्माविषयीची त्याची नऊ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. यापैकी "कन्फेशन ऑफ ए बुद्धिस्ट एथिस्ट" हे पुस्तक बुद्धाच्या शेवटच्या दिवसाविषयी ...

                                               

२०१९ आल्बेनियाचा भूकंप

२६ नोव्हेंबर २०१९ रोजी वायव्य आल्बेनिया क्षेत्रात ६.४ रिश्टर तिव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप ०३:५४ मध्य युरोपीय प्रमाणवेळला ममुर्रसच्या १२ किलोमीटर दूर येथे झाला जे भुकंपकेन्द्र होते. हा भूकंप अल्बेनियाची राजधानी तिराना येथे देखील जाणवला. भूकंपात ...

                                               

अनातोलिया

अनातोलिया ही आशियाच्या सर्वाधिक पश्चिमेकडील भूप्रदेशासाठी वापरली जाणारी भौगोलिक व ऐतिहासिक संज्ञा आहे. अनातोलियाने तुर्कस्तानाच्या प्रजासत्ताकाचा मोठा हिस्सा व्यापला आहे. याच्या उत्तरेस काळा समुद्र, ईशान्येस जॉर्जिया, पूर्वेस आर्मेनियाचा डोंगराळ ...

                                               

मॉस्को मेट्रो

मॉस्को मेट्रो ही रशियाच्या मॉस्को शहरामधील उपनगरी जलद वाहतूक रेल्वे सेवा आहे. ही रेल्वे मॉस्कोसोबत शेजारील क्रास्नोगोर्स्क ह्या शहराला देखील वाहतूक पुरवते. १९३५ साली ११ किमी लांब मार्गावर १३ स्थानकांसह सुरू झालेली मॉस्को मेट्रो सोव्हियेत संघामधील ...

                                               

जिल्हा विभाजन

ब्रिटिशांच्या काळात दक्षिणी हिंदु्स्थानात एकूण ३० मराठीभाषिक जिल्हे होते. त्यांतले कारवार आणि बेळगाव हे सध्या कर्नाटकात आहेत. उरलेल्या जिल्ह्यांचे विभाजन करून आता बरेच नवे जिल्हे झाले आहेत. यापूर्वी झालेली जिल्हा विभाजने रत्नागिरी जिल्ह्यातून सिं ...

                                               

तालुका

दक्षिण आशिया खंडातल्या काही देशात प्रामुख्याने भारत या देशातल्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास तालुका असे संबोधले जाते. तालुका या प्रशासनाचा मामलेदार हा प्रमुख असतो. तो तालुक्याअंतर्गत सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठ ...

                                               

हिझबुल्ला

हिझबुल्ला ही पश्चिम आशियाच्या लेबेनॉन देशामधील एक ज्यूविरोधी शिया अतिरेकी संघटना व राजकीय पक्ष आहे. १९८२ साली इस्रायलच्या लेबेनॉनवरील हल्ल्यानंतर काही मुस्लिम धर्मगुरूंनी इराणच्या पाठिंब्यावर हिझबुल्लाची स्थापना केली. हिझबुल्लाचे पुढारी इराणचे अय ...

                                               

त्रिपोली, लेबेनॉन

त्रिपोली हे पश्चिम आशियाच्या लेबेनॉन देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. त्रिपोली शहर लेबेनॉनच्या उत्तर भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते बैरूतच्या ८५ किलोमीटर उत्तरेस स्थित आहे. त्रिपोलीचा इतिहास इ.स.पूर्व १४व्या शतकापासूनचा ...

                                               

ह्युगो चावेझ

ह्युगो रफायेल चावेझ फ्रियास हे वेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष होते. १९९९ पासून राष्ट्रपती पदावर विराजमान झालेले चावेझ हे एक अत्यंत लोकप्रिय नेते होते. क्रांतिकारी बोलिवरियन चळवळ- २०० या राजकिय आणि सामाजिक चळवळीतून १९९७ साली स्थापन झालेल्या पाचवी लोकश ...

                                               

निकोलस मदुरो

निकोलस मदुरो मोरोस हे व्हेनेझुएलाचे राजकारणी आहेत. व्हेनेझुएलाचे लोकप्रिय नेते हुगो चावेझ यांचे राजकिय वारसदार मानले जातात. हुगो चावेझ यांच्या सरकारमध्ये ते उपराष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्री होते. चावेझ यांच्या निधनानंतर मार्च २०१३ मध्ये ते काळजी ...

                                               

रणसिंघे प्रेमदासा

रणसिंघे प्रेमदासा सिंहला: රණසිංහ ප්‍රේමදාස ; तमिळ: ரணசிங்க்ஹி பிரேமதாசா ; रोमन लिपी: Ranasinghe Premadasa ; हा श्रीलंकेतील एक राजकारणी होता. तो २ जानेवारी, इ.स. १९८९ ते १ मे, इ.स. १९९३ या काळात श्रीलंकेचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. त्याआधी जुनियस ...

                                               

सिरिमावो भंडारनायके

सिरिमावो राट्वाट्टे डीयास भंडारनायके सिंहला: සිරිමාවෝ බණ්ඩාරනායක ; तमिळ: சிறிமாவோ பண்டாரநாயக்கா ; रोमन लिपी: Sirimavo Ratwatte Dias Bandaranaike ; ही श्रीलंकेतील एक राजकारणी होती. ती इ.स. १९६०-६५, इ.स. १९७०-७७ व इ.स. १९९४-२००० सालांदरम्यान तीनदा ...

                                               

महिंद राजपक्ष

महिंद राजपक्ष हा श्रीलंकेचा ६वा राष्ट्राध्यक्ष आहे. १९ नोव्हेंबर, इ.स. २००५ रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतलेला राजपक्ष इ.स. २०१० सालांतील निवडणुकींमध्ये दुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी निवडला गेला. पेशाने वकील असलेल्या राजपक्षाने याआधी ६ एप्रिल, इ.स. २००४ त ...

                                               

जे. आर. जयवर्धने

ज्यूनियस रिचर्ड जयवर्धने, हे श्रीलंकेत जेआर म्हणून ओळखले जाणारे एक राजकारणी होते. त्यांनी प्रथम १९७७ ते १९७८ या काळात पंतप्रधानपद भूषविले. त्यानंतर १९७८ ते १९८९ या दीर्घ काळात राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले. ते पूर्वीच्या सीलोन मधील राष्ट्रवादी च ...

                                               

अंपारा जिल्हा

श्रीलंकेच्या पूर्व प्रांतामधील अंपारा हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ४,४१५ वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार अंपारा जिल्ह्याची लोकसंख्या ५,९२,९९७ होती.

                                               

कँडी जिल्हा

श्रीलंकेच्या मध्य प्रांतात कॅंडी नावाचा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,९४० चौरस किलोमीटर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार कॅंडी जिल्ह्याची लोकसंख्या १२,७९,०२८ होती.

                                               

कालुतारा जिल्हा

श्रीलंकेच्या पश्चिम प्रांतामधील कालुतारा हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,५९८ वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार कालुतारा जिल्ह्याची लोकसंख्या १०,६६,२३९ होती.

                                               

किलिनोच्ची जिल्हा

श्रीलंकेच्या उत्तर प्रांतामधील किलिनोच्ची हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,२७९ वर्ग किमी आहे. २००७ च्या अंदाजानुसार किलिनोच्ची जिल्ह्याची लोकसंख्या १,९५,८१२ होती.

                                               

कुरुनेगला जिल्हा

श्रीलंकेच्या वायव्य प्रांतामधील कुरुनेगला हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ४,८१६ वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार कुरुनेगला जिल्ह्याची लोकसंख्या १,४६०,२१५ होती.

                                               

केगल्ले जिल्हा

श्रीलंकेच्या सबरगमुवा प्रांतामधील केगल्ले हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,६९३ वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार केगल्ले जिल्ह्याची लोकसंख्या ७,८५,५२४ होती.

                                               

कोलंबो जिल्हा

श्रीलंकेच्या पश्चिम प्रांतामधील कोलंबो हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ६९९ वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार कोलंबो जिल्ह्याची लोकसंख्या २२,५१,२७४ होती.

                                               

गम्पहा जिल्हा

श्रीलंकेच्या पश्चिम प्रांतामधील गम्पहा हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,३८७ वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार गम्पहा जिल्ह्याची लोकसंख्या २०,६३,६८४ होती.

                                               

जाफना जिल्हा

श्रीलंकेच्या उत्तर प्रांतामधील जाफना हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,०२५ वर्ग किमी आहे. २००७ च्या अंदाजानुसार जाफना जिल्ह्याची लोकसंख्या ६,५०,७२० होती.

                                               

पत्तलम जिल्हा

श्रीलंकेच्या वायव्य प्रांतामधील पत्तलम हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ३,०७२ वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार पत्तलम जिल्ह्याची लोकसंख्या ७,०९,६७७ होती.

                                               

बट्टिकलोआ जिल्हा

श्रीलंकेच्या पूर्व प्रांतामधील बट्टिकलोआ हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ २,८५४ वर्ग किमी आहे. २००६ च्या अंदाजानुसार बट्टिकलोआ जिल्ह्याची लोकसंख्या ५,१५,८५७ होती.

                                               

बदुल्ला जिल्हा

श्रीलंकेच्या उवा प्रांतामधील बदुल्ला हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ २,८६१ वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार बदुल्ला जिल्ह्याची लोकसंख्या ७,७९,९८३ होती.

                                               

मन्नार जिल्हा

श्रीलंकेच्या उत्तर प्रांतामधील मन्नार हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,९९६ वर्ग किमी आहे. २००७ च्या अंदाजानुसार मन्नार जिल्ह्याची लोकसंख्या १,०३,६८८ होती.

                                               

मातरा जिल्हा

श्रीलंकेच्या दक्षिण प्रांतात मातरा हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,२८३ चौरस किलोमीटर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार मातरा जिल्ह्याची लोकसंख्या ७,६१,३७० होती.

                                               

मातले जिल्हा

श्रीलंकेच्या मध्य प्रांतामधील मातले हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,९९३ वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार मातले जिल्ह्याची लोकसंख्या ४,४१,३२८ होती.

                                               

मुलैतीवू जिल्हा

श्रीलंकेच्या उत्तर प्रांतामधील मुलैतीवू हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ २,६१७ वर्ग किमी आहे. २००७ च्या अंदाजानुसार मुलैतीवू जिल्ह्याची लोकसंख्या २,२०,३११ होती.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →