ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 192                                               

इंडियन पोस्ट पेमेंट्स बॅंक

इंडियन पोस्ट पेमेंट बॅंक ही भारत सरकारद्वारे चालविण्यात येणारी बॅंकिंग सेवा आहे. टपाल खात्यातर्फे ही सेवा चालवली जाते. याची सुरुवात १ सप्टेंबर २०१८ रोजी झाली. धन अंतरण, थेट लाभ हस्तांतरण, देयक भरणा, मायक्रो एटीएम आरटीजीएस आदी सुविधा या बॅंकेतर्फे ...

                                               

भारतीय टपाल सेवा

भारतीय टपाल सेवा: भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत इंडिया पोस्ट या ब्रॅंडनावाने चालविली जाते. देशभर पसरलेल्या एक लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयामार्फत चालणारा इंडिया पोस्टचा कारभार हे जगातील या स्वरूपाचे सर्वात मो ...

                                               

इटियाडोह धरण

इटियाडोह धरण हे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील एक मोठे धरण आहे.हे धरण गाढवी नदीवर बांधण्यात आलेले आहे.ते अर्जुनी या गावाजवळ आहे.यातील पाण्याचा वापर सिंचनासाठी होतो. या धरणातील पाण्याचा लाभ मुख्यत्वेकरुन गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांना होतो. हा ...

                                               

उजनी धरण

भीमा धरण किंवा भीमा सिंचन प्रकल्प या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण हे भीमा नदीवरील कृष्णा नदीची उपनदी आहे. हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या उजनी गावाजवळ असलेले एक चिनाकृती गुरुत्व धरण आहे. विशेष म्हणजे हे धरण सोलापूर जिल ...

                                               

उरमोडी धरण

{{माहितीचौकट धरण | नाव = साचा:उरमोडी धरण हे धरण उरमोडी नदीवर सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी या ठिकाणी १९९७ साली बांधण्यात आले आहे. परळी ही एकेकाळची मोठी बाजारपेठ होती. सातारा जिल्ह्यातील हे महत्त्वाचे धरण आहे. १२ किलोमीटर लांबीच्या या धरणाच्या बाजूल ...

                                               

गोसीखुर्द धरण

नागपूर, भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यातील सुमारे २,५०,८०० हेक्टर जमीन ओलीताखाली आणणारा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे.या प्रकल्पास इंदिरासागर असेही नाव आहे.या प्रकल्पाची अंदाजित किंमत सन १९८३ मध्ये सुरूवातीस रुपये ३७२.२२ कोटी इतकी होती.हा प्रकल्प पूर्ण ...

                                               

जायकवाडी धरण

जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण. 60 किल ...

                                               

दूधगंगा धरण

बांधण्याचा प्रकार: मातीचा भराव दगडी बांधकाम उंची: ८५.३० मी सर्वोच्च लांबी: १२८० मी दुधगंगा-वेद्गंगा धरण तलावांचा तालुका अशी संपूर्ण राज्यात ओळख असलेल्या राधानगरी तालुक्यातील तलावांत पाणीसाठा समाधानकारक आहे.गेल्यावर्षीपेक्षा या वर्षी तीन टी.एम.सी. ...

                                               

भाकरा नांगल धरण

भाकरा नांगल धरण हा एक बहु उद्देशीय प्रकल्प आहे, तो पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांच्या सीमेवर बांधला गेला आहे. सतलज नदीवर असलेले भाकरा धरण पंजाब आणि हिमाचल प्रदेशला पाणी पुरवठा करते. याच धरणाचे पाणी वापरुन दिल्ली, चंदिगडसह उत्तर भारतातील बऱ्याच मोठ्य ...

                                               

भातसा धरण

महाराष्ट्र राज्यातल्या ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील साजवली गावाजवळ बांधलेले आणि मुंबईस पाणीपुरवठा करणारे हे एक महत्त्वाचे धरण असून केवळ पाणीपुरवठाच नव्हे तर बहुउद्देशीय असा हा भातसा प्रकल्प आहे. हे धरण भातसा व चोरणा या नद्यांच्या संगमावर ...

                                               

मांजरा धरण

मांजरा धरण मांजरा नदीवरील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धरण आहे. प्रकल्पिय साठा क्षमता, एकूण साठा = 224.09 दलघमी, उपयुक्त साठा = 176.96 दलघमी, मृत साठा = 47.130 दलघमी, पूर्ण संचय पातळी = 642.37 मी. मांजरा धरणाचे पाणलोट क्षेत्र महासांगवी,पाटोदा,प ...

                                               

वैतरणा धरण

क्षेत्रफळ: ३७.१३ वर्ग कि.मी. क्षमता: ३३१.३१ दशलक्ष घनमीटर वापरण्यायोग्य क्षमता: १५१८ दशलक्ष घनमीटर ओलिताखालील क्षेत्र: ३७१३ हेक्टर ओलिताखालील गावे: ३ गावे व ८ पाडे

                                               

हिवरा धरण

हिवरा मध्यम प्रकल्प हे जळगाव जिल्ह्यातील हिवरा नदीवरील खडकदेवळा या गावाजवळ बांधण्यात आलेले आहे. पाचोरा तालुक्यातील जवळजवळ ४२०४ हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे.

                                               

फ्रान्स मित्र मंडळ

श्री. अच्युतराव आपटे व द गलरी ह्यांनी मिळून १९६७ साली फ्रान्स मित्र मंडळाची स्थापना केली. त्याची वाढ निर्मलाताई पुरन्दरे ह्यांच्या परिश्रमाने झाली. हे मंडळ फ्रान्समधील परस्पेक्टिव एसिएन् ह्या संस्थेशी निगडित आहे. ह्या दोन मंडळांचे काम परस्पर सहका ...

                                               

ब्रिक

ब्रिक BRIC हा संक्षेपार्थाचा शब्द ब्राझील, रशिया, भारत, चीन ह्या झपाट्याने प्रगती करणाऱ्या विकसनशील देशांचा एकत्रित उल्लेख करण्यासाठी वापरला जातो. अमेरिकन बॅंक गोल्डमन सॅक्सने २००१ साली ह्या शब्दाचा वापर करण्यास सुरुवात केली.

                                               

ब्रिक्स

"ब्रिक्स" हे भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे. सुरुवातीला फक्त चार देश या संघटनेचे सदस्य होते आणि "ब्रिक" या संक्षिप्त नावाने ओळखले जात होते. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिका समाविष्ट झाल्यावर संघ ...

                                               

भारताच्या दूतावासांची यादी

परदेशात तात्पुरत्या निवास करणार्‍या किंवा स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांच्या सेवेसाठी भारत सरकारने जगभरातील बहुतांशी देशांमध्ये दूतावास स्थापन केले आहेत. अनेक देशांतील राजधानीच्या शहरात भारतीय राजदूतांचे मुख्यालय व इतर शहरांमध्ये अतिरिक्त कार्य ...

                                               

भारतीय परराष्ट्र सेवा

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे कार्य चालवण्यासाठी एक विशेष सेवा वर्गाची निर्माती केली गेली आहे ज्याला भारतीय विदेश सेवा किंवा भारतीय परराष्ट्र सेवा म्हणतात. भारतीय परराष्ट्र सेवा भारताचे वेगवेगळ्या देशांत असणारे संबंध सुदृढ करण्यासाठी त्या राष्ट्रा ...

                                               

कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार

कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार हा पुरस्कार १५ आक्टोबर २००२ पासून देण्यात येतो. दादासाहेब गायकवाड यांनी रूढी परंपरे विरूद्ध व अस्पृश्यते विरूद्ध सामाजिक चळवळ उभारली. भूमीहीन शेत मजूर व कामगारासाठी देशात अनेक ठिकाणी त्यांनी सत्याग्रह क ...

                                               

कालिदास सन्मान पुरस्कार

कालिदास सन्मान पुरस्कार हा भारतातील मध्य प्रदेश राज्य शासनातर्फे कलाक्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी देण्यात येणारा मानाचा पुरस्कार आहे. या पुरस्काराचे नाव संस्कृत भाषेमधील अभिजात महाकवी कालिदास याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हा पुरस्कार १९८० साला ...

                                               

जमनालाल बजाज पुरस्कार

जमनालाल बजाज पुरस्कार हा ख्यातनाम गांधीवादी समाजसेवक जमनालाल बजाज यांच्या स्मृत्यर्थ बजाज फाऊंडेशनतर्फे ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात शास्त्र व तंत्रज्ञानाचा वापर तसेच विधायक कार्य या क्षेत्रात असामान्य कार्य करणार्‍या व्यक्तींना जमनालाल बजाज पुरस ...

                                               

जी.डी. बिर्ला पुरस्कार

जि. डी. बिर्ला पुरस्कार हा एक लाख रुपये रोख रकमेचा समावेश असलेला हा पुरस्कार पन्नास वर्षे वयापेक्षा कमी वय असलेल्या शास्त्रज्ञयानि शास्त्रीय संशोधनात बजाविलेल्या विशेष कामगिरीबद्दल के. के. बिर्ला फाऊडेशनच्या वतीने दिला जातो. हैद्राबाद विद्यापिठात ...

                                               

टी.एम.सी. पुरस्कार

भारतातील टॉप मॅनेजमेन्ट कन्सॉर्शियम नावाची संस्था १९९०पासून दरवर्षी उद्योग, व्यापार, नोकरी-व्यवसाय, लोकप्रशासन आदी क्षेत्रांत केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देत आली आहे. आत्तापर्यंत असा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती कंसात क्षेत्र:- १. श ...

                                               

ध्यानचंद पुरस्कार

ध्यानचंद पुरस्कार, अधिकृतपणे क्रीडा व खेळांमधील ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा खेळ जगतातील आजीवन कर्तृत्वासाठीचा भारतीय सरकार तर्फे देण्यात येणारा पुरस्कार आहे. १९२६ ते १९४८ या काळातील २० वर्षांपेक्षा जास्त कारकीर्दीत १००० पेक्षा अधिक गोल नोंदविण ...

                                               

फर्स्ट लेडी पुरस्कार

फर्स्ट लेडी पुरस्कार हा भारताच्या केंद्र शासनातर्फे दिला जाणारा एक पुरस्कार आहे. हा पुरस्कार भारतातील विविध क्षेत्रात विक्रम स्थापित करणाऱ्या महिलांना दिला जातो.भारत सरकारच्या केंद्रिय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. इसव ...

                                               

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार भारतातील १६ वर्षाखालील सुमारे २५ शूर बालकांना दरवर्षी प्रजासत्ताकदिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच २५ जानेवारीला दिला जातो. कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या बालकांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. पदक, प्रमाण पत् ...

                                               

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार हा महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक व समाजसेवक यांना पुरस्कार देण्यात येतो. ही योजना दि. १९ जुलै १९९७ पासून कार्यान्वित आहे.

                                               

प्रसार भारती

प्रसार भारती हे ब्रॉकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या स्वायत्त सार्वजनिक महामंडळाने नियमित वापरासाठी घेतलेलेल ब्रॅंड नाव आहे. भारतीय संसदेच्या कायद्यानुसार २३ नोव्हेंबर १९९७ रोजी प्रसार भारतीची स्थापना करण्यात आली. त्यापूर्वीपासून माहिती आणि प्रसा ...

                                               

भारतामधील प्रमुख बंदरे

भारतामधील प्रमुख बंदरे. भारतामध्ये एकूण १3 प्रमुख बंदरे असून शिवाय १८५ लहान बंदरे आहेत. १3प्रमुख बंदरे खालील प्रमाणे आहेत.:- १.कांडला २.मुंबई ३.जवाहरलाल नेहरू बंदर न्हावा शेवा ४.मार्मागोva ५.नवीन मंगरूळ ६.कोचीन ७.तुतीकोरीन ८.विशाखापट्टण ९.चेन्नई ...

                                               

कृष्णापट्टनम बंदर

साचा:Infobox Port कृष्णापट्टनम बंदर तथा केपीसीएल हे भारताच्या पूर्व समुद्रकिनाऱ्यावरील आंध्र प्रदेश राज्याच्या नेल्लोर जिह्यात एक खाजगी कंपनीने बांधलेले खोल पाण्याचे बंदर आहे. हे बंदर चेन्नई बंदराच्या सुमारे १९० किमी उत्तरेस नेल्लोर शहराच्या १८ क ...

                                               

आधार (ओळखक्रमांक योजना)

आधार: ही जगातली सर्वात मोठी बायोमेट्रिक व्यक्तिपरिचय योजना आहे. भारतीय रहिवाशांसाठी असलेल्या या योजनेचे नियंत्रण केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आधिपत्त्याखालील युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया या प्राधिकर ...

                                               

आयुष मंत्रालय

आयुष मंत्रालय, हे आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा रिग्पा आणि होमिओपॅथी मंत्रालय आहे जे भारत सरकारचा भाग आहे. हे मंत्रालय पर्यायी औषधाच्या क्षेत्रात विकास, शिक्षण आणि संशोधनाची योजना आखण्याचे कार्य करते. मंत्रालयाचे अध्यक्ष हे र ...

                                               

इंटेलिजन्स ब्युरो

या संघटनेची सुरुवात इंटेलिजन्स डिपार्टमेंट नावाने १८८५ साली झाली. भारताचे तत्कालीन क्वार्टरमास्टर जनरल चार्ल्स मॅकग्रेगोर यांनी अफगाणिस्तानमधील रशियाच्या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी हा विभाग सुरू केला होता. १९०९मध्ये इंडियन पॉलिटिकल इंटेलिजन्स ऑफि ...

                                               

कृषी मंत्रालय, भारत सरकार

कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय ही भारत सरकारची एक शाखा आहे. ही भारतातील शेतीशी संबंधित नियम आणि कायदे तयार करण्यासाठी व प्रशासनासाठी सर्वोच्च संस्था आहे. मंत्रालयाच्या कार्यक्षेत्रातील तीन व्यापक क्षेत्रे म्हणजे कृषी, अन्न प्रक्रिया आणि सहकार. कृष ...

                                               

नवरत्‍न कंपन्या

१९९७ साली, नवरत्‍न हा किताब भारत सरकारने देशामधील ९ सर्वात मोठ्या व बलाढ्य सरकारी कंपन्यांना दिला होता. हा शब्द नऊ मौल्यवान खडे नवरत्‍ने ह्यावरून दिला गेला. सध्या भारतामधील सर्व सरकारी कंपन्या खालील गटांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. ह्या कंपन्यांन ...

                                               

नेहरू युवा केंद्र संघटन

नेहरू युवा केंद्र संघटना हे भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत असलेली स्वायत्त संस्था आहे. हिची स्थापना १९७२ साली झाली. या संस्थेचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. ही संघटना युवकांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागात राष्ट्रनिर्मिती व देशभक्तीच्या भ ...

                                               

परमनंट अकाउंट नंबर

परमनंट अकाउंट नंबर हा आयकर भरणाऱ्या भारतीय नागरिकासाठी अत्यावश्यक असलेला एक ओळख संकेतांक आहे, भारतीय आयकर अधिनियम, १९६१ अंतर्गत देण्यात येणारा हा परमनंट अकाउंट नंबर, अंक व इंग्रजी मुळाक्षरांची सरमिसळ असलेला १०-अंकी संकेतांक असतो. हा नंबर भारताच्य ...

                                               

भारताचे परराष्ट्रमंत्री

भारताचा परराष्ट्रमंत्री किंवा भारताचा विदेशमंत्री हा भारत देशाच्या केंद्र सरकारमधील एक प्रमुख कॅबिनेट मंत्री व भारतीय परराष्ट्रमंत्रालयाचा प्रमुख आहे. भारत सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेला परराष्ट्रमंत्री हा आंतरराष्ट्रीय स्तरावर ...

                                               

भारताच्या केंद्र सरकारच्या मंत्रालयांची यादी

ग्रामीण विकास कॉर्पोरेट अफेअर्सMinistry of Corporate Affairs अवजड उद्योग व सार्वजनिक उद्यम कायदा व न्याय गृह ईलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान कौशल्य विकास व उद्योजकता आरोग्य व कुटुंब कल्याण रस्ते वाहतूक व महामार्ग रेल्वे वाणिज्य व उद्योग लोह ना ...

                                               

भारतीय रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वे मंत्रालय हे भारत सरकारचे एक मंत्रालय आहे. भारत देशामधील रेल्वे वाहतूक पार पाडण्याची जबाबदारी रेल्वे मंत्रालयावर आहे. भारतीय रेल्वे ही भारतामधील एकमेव रेल्वे कंपनी रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. रेल्वे मंत्रालयाचे मुख्यालय नवी ...

                                               

भारतीय सर्वेक्षण विभाग

भारतीय सर्वेक्षण विभाग हा भारताचा मध्यवर्ती अभियांत्रिकी विभाग आहे जो भारताचे अधिकृत सर्वेक्षक करुन नकाशे तयार करतो. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १७६७ साली भारतातील विविध प्रांतांचे सर्वेक्षक व नकाशे तयार करण्यासाठी हा विभाग स्थापित केला. हा भारत ...

                                               

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही भारत सरकारची योजना महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत येते. ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे आणि ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, अशा लोकांना या योजनेद्वारे दीड लाख रुपयांपर्यंत वैद ...

                                               

भारताचे राष्ट्रपती

व्यवस्थेचा कायदेशीर प्रमुख असून तो भारतीय सेनेचा लष्करप्रमुख देखील आहे. राजेन्द्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते तर रामनाथ कोविन्द हे भारताचे विद्यमान राष्ट्रपती आहेत. भारताच्या संविधानानुसार राष्ट्रपतीची निवड थेट नागरिकांद्वारे न होता स ...

                                               

राष्ट्रीय तपास संस्था

राष्ट्रीय तपास संस्था तथा राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण ही भारतातील अतिरेकी व फुटीरवाद्यांच्या कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी भारत सरकारने स्थापित केलेली एक संस्था आहे.ही संस्था, अतिरेकी-विरोधी कायदा अंमलबजावणी संस्था म्हणून कार्य करते.या संस्थेस, भा ...

                                               

विभागीय परिषद

विभागीय परिषदे हे भारतातील सल्लागार मंडळे आहेत. राज्यांमध्ये आंतरसहकार्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता भारतातील राज्यांना पाच विभागांमध्ये विभागलेले आहे. हे राज्य पुनर्रचना कायदा,१९५६ च्या भाग -३ च्या अंतर्गत तयार केले गेले. या विभागीय परिषदांपैकी ...

                                               

कावेरी पाणी वाटप

कावेरी नदीच्या खोर्यातील ८१,१५५ हेक्टर क्षेत्रापैकी ४३,८६८ हेक्टर तामिळनाडूत येते तर ३४,२३४ हेक्टर कर्नाटकात येते. याशिवाय केरळ आणि पॉंडिचेरीतही थोडे क्षेत्र आहे. यानुसार कावेरीच्या पाण्याचे वाटप करण्यासाठी वेळोवेळी अनेक करार, निर्णय घेण्यात आलेल ...

                                               

लोकसंख्येनुसार शहराचा दर्जा (भारत)

भारतामध्ये विशिष्ट लोकसंख्येवरून त्या वस्तीला खेडेगाव, गाव किंवा शहर संबोधले जाते. ज्या गावाची वस्ती १,००,००० एक लाख किंवा त्याहून अधिक असेत तर त्याला ‘शहर’ म्हणतात. ज्या गावाची लोकसंख्या ५,००० पेक्षा कमी असेल तर त्याला ‘खेडेगाव’ म्हणतात. ज्या गा ...

                                               

जळगाव घरकुल घोटाळा

जळगाव घरकुल योजना ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनग ...

                                               

भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे

भारत हा अठ्ठावीस राज्ये व नऊ केंद्रशासित प्रदेशांनी बनला आहे. प्रत्येक राज्यास स्वतःचे सरकार आहे, परंतु केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकारच्या प्रशासनाखाली आहेत.

                                               

चिपको आंदोलन

चिपको आंदोलन हे झाडांना वाचविण्यासाठी झालेले आंदोलन होते. यामध्ये वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी स्त्रियांनी सहभाग नोंदविला व तोड होणार्‍या वृक्षाला कवटाळून ठेवले. या आंदोलनामुळे शेकडो झाडांची जंगले, हजारो पक्षी, प्राण्यांची निवासस्थाने वाचली. ठेके ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →