ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 190                                               

पुंता काना आंतरराष्ट्रीय विमानतळ

पुंता काना आंतरराष्ट्रीय विमानतळ हा डॉमिनिकन प्रजासत्ताकच्या पुंता काना शहरातील विमानतळ आहे. डिसेंबर १९८३मध्ये सुरू झालेला हा विमानत जगातील पहिला खाजगी मालकीचा विमानतळ आहे. येथून कॅरिबियन आणि उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि युरोपमधील प्रमुख शहर ...

                                               

२०१७ तैवान अंधारपट

१५ ऑगस्ट २०१७ रोजी दुपारी ४:५२ वाजता, तैवानच्या उत्तरेकडील अर्ध्या भागात मोठ्या प्रमाणावर अंधार पडला; यामुळे ६६.८ लक्ष कुटुंबे प्रभावित झाली. सकाळी ६:०० वाजता विद्युत शिधावाटप कार्यान्वित करण्यात आला आणि अंधार पूर्णतः ९:४० वाजता संपला.

                                               

त्साय इंग-वेन

त्साय इंग-वेन चिनी: 蔡英文; फीन्यिन: Cài Yīngwén ; रोमन लिपी: Tsai Ing-wen ३१ ऑगस्ट, इ.स. १९५६ - हयात‌ या तायवानी राजकारणी असून चीनच्या प्रजासत्ताकाच्या अध्यक्षपदासाठी निवडून आलेल्या, आणि त्या पदासाठी निवडून आलेल्या पहिल्या महिला उमेदवार आहेत. त् ...

                                               

चंग काई-शेक

हे चिनी नाव असून, आडनाव चंग असे आहे. चंग काई-शेक १९२८ ते १९७५ दरम्यान चीनच्या प्रजासत्ताकाचा नेता म्हणून काम करणारे एक राजकीय आणि सैन्य नेते होते. चियांग कुओमिंगांग केएमटी, चीनी राष्ट्रवादी पक्षाचा प्रभावशाली सदस्य, तसेच सन यट-सेन यांच्या निकट सह ...

                                               

सुन यात-सेन

हे चिनी नाव असून, आडनाव सेन असे आहे. सन यत-सेन हा चिनी क्रांतिकारक व चीनच्या प्रजासत्ताकाचा अध्यक्ष होता. चिनी साम्राज्यावरील छिंग घराण्याच्या अमलाविरुद्ध इ.स. १९११ साली झालेल्या लोकशाहीवादी आंदोलनाचा हा प्रणेता होता. इ.स. १९१२ साली चीनचे प्रजासत ...

                                               

केविन कार्टर

केविन कार्टर हे एक दक्षिण आफ्रिकी पत्रकार आणि छायाचित्रकार होते. तसेच ते बॅंग-बॅंग क्लब या छायाचित्रकारांच्या गटाचे सभासद देखील होते. १९९४ साली सुदान मध्ये पडलेला दुष्काळ दर्शवणाऱ्या त्यांच्या छायाचित्रासाठी त्यांना पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. ...

                                               

ग्रेग मारिनोविच

ग्रेग सबॅस्टीयन मारिनोविच हे एक दक्षिण आफ्रिकी पत्रकार व छायाचित्रकार आहेत, तसेच ते चित्रपट निर्मिती आणि छायाचित्र संपादन क्षेत्रातही आहेत. इ.स. १९८५ पासून ग्रेग हे छायाचित्रण क्षेत्रामध्ये आहेत. ते बॅंग-बॅंग क्लबचे एक सदस्य म्हणून ओळखले जातात. स ...

                                               

शाका झुलू

शाका झुलू हा दक्षिण आफ्रिका परिसरातील झुलू लोकांचा पुढारी व १८१६ ते १८२८ दरम्यान झुलू राजतंत्राचा राजा होता. त्याला आजवरचा सर्वात प्रभावशाली झुलू राजा मानले जाते. शाकाच्या नेतृत्वाखालील झुलू राजतंत्राने मोठ्या भूभागावर सत्ता चालवली. हा भूभाग सध्य ...

                                               

इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ

इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ हा दक्षिण कोरिया देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी सोलच्या ४८ किमी पश्चिमेस इंचॉन शहरामध्ये एका छोट्या कृत्रिम बेटावर बांधला गेला असून तो मार्च २००१ पासून कार्यरत आहे. इंचॉन विमानतळ जगातील सर्वात अत् ...

                                               

सोल महानगरी सबवे

सोल महानगरी सबवे ही दक्षिण कोरियाच्या सोल शहरामधील उपनगरी रेल्वे सेवा आहे. रेल्वेमार्गाच्या लांबीनुसार जगातील सर्वात लांब तर स्थानकांच्या संख्येनुसार जगात न्यू यॉर्क सिटी सबवेखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सोल सबवेने दरवर्षी सुमारे ६९ लाख प् ...

                                               

जपानचा समुद्र

जपानचा समुद्र हा प्रशांत महासागराचा एक उप-समुद्र आहे. हा समुद्र पूर्व आशियामध्ये आशियाची मुख्य भूमी, जपानचा द्वीपसमूह व रशियाचे साखालिन हे बेट ह्यांच्या मध्ये स्थित आहे. भूमध्य समुद्राप्रमाणे जवळजवळ पूर्णपणे बंदिस्त असल्यामुळे जपानच्या समुद्रामध् ...

                                               

पार्क चुंग-ही

पार्क चुंग-ही हा पूर्व आशियामधील दक्षिण कोरिया देशाचा लष्करी अधिकारी व राष्ट्राध्यक्ष होता. १९६१ सालच्या लष्करी बंडादरम्यान त्याने दक्षिण कोरियाची सत्ता बळकावली. १९६३ मधील निवडणुकीत विजय मिळवुन तो अधिकृतपणे देशाचा राष्ट्राध्यक्ष बनला. त्यापुढील त ...

                                               

एअर नामीबिया

एअर नामीबिया ही नामीबियाची राष्ट्रीय विमान कंपनी आहे. हिचे मुख्य कार्यालय विंडहोक येथे आहे. स्थानिक, प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय प्रवासी व मालवाहतूक सेवा पुरविणाऱ्या या कंपनीचा आंतरराष्ट्रीय तळ विंडहोक होसेया कुटाको हा तर स्थानिक तळ विंडहोक एरोझ हा ...

                                               

नायजेरिया एरवेझ

नायजेरिया एरवेझ ही नायजेरियामधील विमानवाहतूक कंपनी होती. या कंपनीची स्थापना १९५८मध्ये झाली. १९७१पर्यंत या कंपनीला डब्ल्यूएएसी नायजेरिया असे नाव होते. याचे मुख्य ठाणे अबुजामधील मुर्तला मुहम्मद आंतरराष्ट्रीय विमानतळावर होते व पश्चिम आफ्रिकेतील प्रम ...

                                               

दानियेल ओर्तेगा

होजे दानियेल ओर्तेगा साव्हेद्रा हा निकाराग्वा देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २००७ पासून राष्ट्राध्यक्ष असणारा ओर्तेगा ह्यापूर्वी १९८५ ते १९९० दरम्यान देखील राष्ट्राध्यक्षपदावर होता. अनास्तासियो सोमोझा देबेलच्या हुकुमशाही विरुद्ध बंड पुकारणाऱ ...

                                               

योहान्स क्लिमन

योहान्स क्लिमन हे एक डच नागरिक होते. त्यांनी अ‍ॅन फ्रॅंक व तिच्या कुटुंबाला दुसऱ्या महायुद्धादरम्यान लपण्यास मदत केली होती. अ‍ॅन फ्रॅंकने लिहिलेल्या द डायरी ऑफ अ यंग गर्ल या पुस्तकात त्यांचा उल्लेख श्री कूफिअस या टोपणनावाने केला गेला होता. त्यांच ...

                                               

मीप खीस

मीप खीस, ही एक डच नागरिक होती. तिने, तिचा नवरा, जान खीस व इतरांसोबत मिळूॲन फ्रॅंक व तिच्या कुटुंबाला नाझी जर्मनीपासून लपवून ठेवले होते. ती जन्माने ऑस्ट्रियन होती, मात्र इ.स. १९२०मध्ये, वयाच्या आकराव्या वर्षी, तिला एका डच कुटुंबाने दत्तक घेतले होत ...

                                               

माताहारी

माताहारी ऊर्फ मार्गारिटा गर्ट्‌यूड हिचा जन्म इ.स. १८७६ मध्ये एक डच कुटुंबात झाला होता. तिचे बालपण अत्यंत श्रीमंतीत आणि चैनीत गेले होते. ती आपल्या चार भावंडांत सर्वात मोठी होती. डच लष्करातल्या कर्नल रुडॉल्फ मॅक्लिऑड यांच्याशी लग्न झाल्यानंतर तिचा ...

                                               

बेप वॉस्कुइल

एलिझाबेथ "बेप" वॉस्कुइल ही एक डच नागरिक होती. तिने ओपेक्टातील इतर कर्मचाऱ्यांसोबत मिळूॲन फ्रॅंक व तिच्या कुटुंबाला नाझी जर्मनीपासून लपवून ठेवले होते. बेपचा जन्म ॲम्स्टरडॅम शहरात झाला होता. ती योहान्स हेन्ड्रिक वॉस्कुइल यांच्या आठ मुलांपैकी एक होत ...

                                               

स्कँडिनेव्हियन एअरलाइन्स

स्कँडिनेव्हियन एअरलाइन्स ही स्वीडन, डेन्मार्क व नॉर्वे ह्या देशांची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी व स्कँडिनेव्हिया भौगोलिक प्रदेशामधील सर्वात मोठी विमानकंपनी आहे. १ ऑगस्ट १९४६ रोजी स्वीडिश एअरलाइन्स, डॅनिश एअरलाइन्स व नॉर्वेजियन एअरलाइन्स ह्या तीन ...

                                               

रोआल्ड आमुंडसन

रोआल्ड आमुंडसन हा ध्रुवीय प्रदेशात संशोधन करणारा एक नॉर्वेजियन संशोधक होता. त्याने इ.स. १९१० ते इ.स. १९१२ च्या दरम्यान पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर पहिली शोधमोहीम नेली. दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवावर प्रथम जाण्याचा मानही त्याच्याच नावावर आहे. इ.स. ...

                                               

झेलम नदी

झेलम नदीला वैदिक काळातील प्राचीन भारतीय लोक वितस्ता या नावाने तर प्राचीन ग्रीक लोक हिडास्पेस Hydaspesग्रीक: Υδάσπης या नावाने ओळखत. झेलम नदीच्या काठी अलेक्झांडरचा सामना पंजाबचा राजा पोरस याच्याशी झाला. संस्कृत भाषेत झेलम नदीचे नाव वितस्ता असे आहे ...

                                               

पाकिस्तानमधील नद्यांची यादी

या संपूर्ण किंवा अंशतः पाकिस्तानमधून वाहणाऱ्या नद्यांची यादी आहे. या नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे या क्रमाने सूचीबद्ध केल्या आहेत. नदीच्या मुखापासून ते स्त्रोतापर्यंत सूचीबद्ध केल्या आहेत. पाकिस्तानमधील सर्वात लांब आणि सर्वात मोठी नदी म्हणजे सिंधू ...

                                               

सिंधु नदी

सिंधु नदी ही दक्षिण आशियामधील एक प्रमुख नदी आहे. तिबेट, भारत व पाकिस्तानातून वाहणारी प्रमुख नदी आहे. तिबेटमध्ये झालेल्या उगमापासून ते भारतातील लडाख पर्यंत आणि नंतर पाकिस्तानमधून ही नदी वाहते. इग्रजी भाषेत या नदीला इंडस Indus म्हणतात. सिंधु संस्कृ ...

                                               

हिंदुकुश पर्वतरांग

हिंदुकुश, ही मध्य अफगाणिस्तान व उत्तर पाकिस्तान यांदरम्यान पसरलेली पर्वतरांग आहे. तिरिक मिर हे ७,७०८ मीटर उंचीचे शिखर हिंदुकुश पर्वतरांगेतले सर्वोच्च शिखर होय. त्यालाच जगाचे छप्पर अशीही संज्ञा वापरली जाते. हे शिखर पाकिस्तानातल्या खैबर-पख्तूनख्वा ...

                                               

नियंत्रण रेषा

नियंत्रण रेषा ही भारत व पाकिस्तानद्वारे आखण्यात आलेली एक सीमारेषा आहे ज्याद्वारे भूतपूर्व काश्मीर संस्थानाचे तुकडे पाडले गेले. नियंत्रण रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमा नसून पहिल्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर झालेल्या तहामध्ये ठरवण्यात आलेली सीमा आहे. न ...

                                               

मलाला युसूफझाई

मलाला युसूफझाई ही एक पाकिस्तानी विद्यार्थिनी, शिक्षण चळवळकर्ती व २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेती आहे. मलाला तिच्या महिलांच्या शिक्षणासाठी चालवलेल्या चळवळीसाठी प्रसिद्ध आहे. तालिबान ह्या अतिरेकी संघटनेने पाकिस्तानच्या वायव्य भागात मुलींच्य ...

                                               

अटक, पंजाब

अटक तथा कॅम्पबेलपूर हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शहर आहे. १९०१मध्ये २,८६६ लोकसंख्या असलेल्या अटकची लोकसंख्या १९९८मध्ये सुमारे १,००,००० होती. पाकिस्तानी वायुसेनेचा कामरा वायुसेना तळ येथून जवळ आहे. सिंधु नदीकाठी असलेल्या या शहराला दोन हजार वर् ...

                                               

पेशावर

पेशावर ही पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताची राजधानी व देशामधील एक प्रमुख शहर आहे. पेशावर पाकिस्तानच्या उत्तर भागात काबुल नदीच्या खोर्‍यामध्ये खैबर खिंडीच्या जवळ वसले असून ते अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेजवळ आहे. मध्य आशिया व दक्षिण आशिया म ...

                                               

मुलतान

मुलतान हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधील एक शहर आहे. व देशामधील कराचीच्या खालोखाल दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. मुलतान पाकिस्तानच्या मध्य भागात चिनाब नदीच्या काठावर वसले असून लोकसंख्येनुसार ते पाकिस्तानमधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

                                               

मोहेंजोदडो

मोहेंजोदडो हे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील गाव आहे. येथे केल्या गेलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात एकावरएक ७ गावांचे थर आढळले आहेत. मोहेंजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. या स्नानगृहाची लांबी १२ मीटर, रुंदी ७ मीटर आणि खोली २.५ मीटर आहे. ...

                                               

लाहोर

लाहोर ही पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची राजधानी व देशामधील कराचीच्या खालोखाल दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. लाहोर पाकिस्तानच्या पूर्व भागात रावी नदीच्या काठावर वसले असून ते भारत-पाकिस्तानच्या वाघा सीमेपासून २२ किमी तर अमृतसरपासून केवळ ४२ किमी अ ...

                                               

पाकिस्तानी हवाई दल

पाकिस्तानी हवाई दल पाकिस्तानी सैन्याचा एक भाग आहे. सध्या २०१५ साली, पाकिस्तानी हवाई दलात अमेरिकेने पुरवलेली एफ १८ विमाने आहेत. ही विमाने अतिशय वेगवान असून रडारवर दिसू नयेत अशी सुविधा असलेली आहेत. ही विमाने चपळतेने मारा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

                                               

आल्फ्रेदो स्त्रॉसनर

आल्फ्रेदो स्त्रॉसनर मात्याउदा हा दक्षिण अमेरिकेमधील पेराग्वे देशाचा एक लष्करी अधिकारी व हुकुमशहा होता. १९५४ साली एका लष्करी बंडाद्वारे स्त्रॉसनरने पेराग्वेची सत्ता बळकावली. पुढील ३५ वर्षे पेराग्नेच्या राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेल्या स्त्रॉसनरने त् ...

                                               

वर्झावा चोपिन विमानतळ

वर्झावा चोपिन विमानतळ हा पोलंड देशाच्या वर्झावा शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. वर्झावा शहराच्या ३७ किमी उत्तरेस असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार पोलंडमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून देशाच्या एकूण आंतरराष्ट्रीय वाहतुकीपैकी ४० टक्के प्रवा ...

                                               

एडवर्ड झेझेपानिक

एडवर्ड झेझेपानिक हा एक पोलिश अर्थतज्ञ व युनायटेड किंग्डममधून चालवल्या जात असलेल्या पोलंडच्या प्रतिसरकारचा अखेरचा पंतप्रधान होता. तो एप्रिल १९८६ ते डिसेंबर १९९० दरम्यान ह्या पदावर होता. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हियेत संघाच्या छत्रछायेखाली पोलंडमध ...

                                               

साल्ता (प्रांत)

साल्ता हा आर्जेन्टिना देशाच्या उत्तर भागातील एक प्रांत आहे. चिली, पेराग्वे व बोलिव्हिया ह्या तीन देशांच्या सीमा साल्ता प्रांताला लागून आहेत.

                                               

ब्रह्मपुत्रा नदी

ब्रह्मपुत्रा ही आशियामधील एक प्रमुख नदी आहे. ब्रह्मपुत्रा हिमालय पर्वतरांगेतील तिबेटच्या बुरांग जिल्ह्यामध्ये त्सांगपो किंवा यारलुंग झांबो ह्या नावाने उगम पावते. तेथून पूर्वेकडे वाहत येऊन ब्रह्मपुत्रा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये प्रवेश क ...

                                               

मेघना नदी

मेघना नदी बांग्ला: মেঘনা নদী ही बांग्लादेशमधील एक महत्त्वाची नदी आहे. गंगेचा त्रिभुज प्रदेश बनवणाऱ्या तीन नद्यांपैकी ही एक नदी आहे. ही नदी सुर्मा-मेघना नदी प्रणालीचा एक भाग आहे व नैऋत्य भारतात उगम पावणाऱ्या अनेक छोट्या नद्यांच्या संगमातून बांग्ला ...

                                               

तस्लीमा नसरीन

तस्लीमा नसरीन ही बंगाली, बांगलादेशी डॉक्टर व लेखिका आहे. उदयोन्मुख लेखिका म्हणून इ.स. १९८०च्या दशकात तिची साहित्यिक कारकीर्द सुरू झाली. स्त्रीवादी विचारसरणीमुळे, तसेच धर्मावरील व विशेषकरून इस्लामावरील टीकेमुळे इ.स.च्या २०व्या शतकाच्या अखेरीस तिचे ...

                                               

कोरोझाल टाउन

कोरोझाल टाउन बेलीझच्या कोरोझाल जिल्ह्यातील शहर व प्रशासकीय केन्द्र आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,८७१ इतकी होती. येथील बहुसंख्य वस्ती एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या युकातान संघर्षातील निर्वासितांचे वंशज आहेत. १९५५ साली आले ...

                                               

वालोनी

वालोनी हा बेल्जियम देशाचा एक प्रशासकीय प्रदेश आहे. देशाच्या दक्षिण भागातील हा प्रदेश मुख्यतः फ्रेंच भाषिक आहे. बेल्जियमच्या एकुण क्षेत्रफळाचा ५५ टक्के भाग वालोनी प्रदेशाने व्यापला आहे व एकुण लोकसंख्येच्या ३३ टक्के जनता येथे वसलेली आहे. नामुर हे व ...

                                               

जॉर्जे लेमैत्रे

जॉर्जे ऑन्री जोसेफ लेमैत्रे हे ल्यूव्हेन कॅथोलिक विद्यापीठ येथील खगोलशास्त्रज् व भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आणि बेल्जियन कॅथोलिक धर्मगुरू होते. त्यांनी सैद्धांतिक आधारावर असा प्रस्ताव मांडला की विश्वाचा विस्तार होत आहे, ज्याची नंतर एडविन हबल द्वा ...

                                               

ब्रसेल्स एअरलाइन्स

ब्रसेल्स एअरलाइन्स ही बेल्जियम देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. ब्रसेल्सजवळील ब्रसेल्स विमानतळावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली ब्रसेल्स एअरलाइन्स २००६ साली स्थापन करण्यात आली. १९२३ साली स्थापन झालेल्या व २००१ साली दिवाळखोरीमध्ये निघालेल्या ...

                                               

सबीना एअरलाइन्स

सोसायते ॲनॉनिम बेल्ज देक्सप्लॉइटेशन दे ला नॅव्हिगेशन एरियेन ही १९२३ ते २००१ दरम्यान बेल्जियम देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी होती. १९२३ साली स्थापन झालेली व ब्रसेल्सजवळील ब्रसेल्स विमानतळावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली सबीना २००१ साली दिवाळखो ...

                                               

भारतीय प्रांत सूची

ही सूची अनअधिकृत किंवा भारतीय अर्ध सरकारी प्रातांसंबंधी आहे. काही प्रांत भौगोलिक इतर जातीय, भाषीय, बोली, किंवा सांस्कृतिक प्रांत, व बाकी देश व राज्यांशी संबंधीत आहेत.

                                               

कँपबेल बे राष्ट्रीय उद्यान

कॅंपबेल बे राष्ट्रीय उद्यान हे अंदमान आणि निकोबार द्विपसमूहातील सर्वांत दक्षिणेकडील मोठे निकोबार या बेटावरील राष्ट्रीय उद्यान् आहे. मोठे निकोबार या बेटावरील सर्वांत मोठे गाव कॅंपबेल बे आहे. या गावावरुन या उद्यानाचे नाव दिले गेले आहे. बेटाचा ९८% भ ...

                                               

गलाथिया राष्ट्रीय उद्यान

गलाथिया राष्ट्रीय उद्यान हे अंदमान निकोबार द्विपसमूहातील मोठे निकोबार या बेटावर हे राष्ट्रीय उद्यान आहे. डिसेंबर २६ २००४ रोजी या उद्यानाच्या किनाऱ्यावर आलेल्या त्सुनामी मध्ये या उद्यानाचे प्रचंड नुकसान झाले. तसेच मानवी जिवीत हानीही झाली.

                                               

तेरेसा (निकोबारमधील बेट)

जेव्हा ऑस्ट्रिया इ.स. १७७८-१७८४ आणि डेन्मार्क इ.स. १७५४-१८६८ या देशांनी तेरेसा आपलीच वसाहत आहे असा दावा केला, त्यावेळी त्यांनी बेटाला ऑस्ट्रियन आर्च-डचेस रोमन साम्राज्यातील आर्चड्यूक या शासकाच्या घराण्यातील राजकन्या मारिया थेरेसियाचे नाव दिले. ते ...

                                               

निकोबार द्वीपसमूह

निकोबार द्वीपसमूह हे अंदमान आणि निकोबार द्विपसमूहातील प्रमुख द्विपसमूह आहे व अंदमान द्वीपसमूहातील दक्षिणेकडे स्थित आहे. इंदिरा पॉईंट हे सर्वात दक्षिण टोक असून भारताचे दक्षिण टोक मानले जाते. एकूण २२ बेटे या द्वीपसमूहात येतात व मोठे निकोबार हे आकार ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →