ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 189                                               

ऑगस्टस डी लुका

Napoli Mia.Centro Il Diaframma / Canon Edizioni Editphoto Srl 1986 Milano senza tempo. Gangemi Editore, Rome, 2000 ISBN 978-88-492-0093-5 Trentuno napoletani di fine secolo. Electa, Naples, 1995 ISBN 8843552066 Tra Milano e Bologna appunti di via ...

                                               

निकोलॉ माक्याव्हेल्ली

निकोलॉ माक्याव्हेल्ली हा रानिसां काळातील एक इटलियन इतिहासकार, तत्वज्ञ व लेखक होता. माक्याव्हेल्लीला आधुनिक राजनीतिविज्ञानाचा प्रमुख स्थापनकर्ता मानले जाते. तो फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकामधे एक सरकारी अधिकारी होता. त्याने लिहिलेले प्रिन्सिप हे राजक ...

                                               

रियो दे ला प्लाता

रियो दे ला प्लाता ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी आर्जेन्टिना व उरुग्वे देशांच्या सीमेवर उरुग्वे नदी आणि पाराना नदीच्या संगमापासून सुरू होते व २९० किमी वाहत जाऊन दक्षिण अटलांटिक महासागरास मिळते. संगमाजवळ केवळ २ किमी रूंद पात् ...

                                               

ऱ्हाइन नदी

ऱ्हाइन ही पश्चिम युरोपातील एक प्रमुख नदी आहे. ही नदी स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगेमध्ये उगम पावते व उत्तरेकडे वाहत येऊन उत्तर समुद्राला मिळते. १,३२० कि.मी. लांबी असलेली व २,००० घन मी./सेकंद सरासरी प्रवाह असलेली नदी युरोपातील सर्वात मोठ्या व ...

                                               

तिरोल

तिरोल हे ऑस्ट्रिया देशाचे एक राज्य आहे. देशाच्या पश्चिम भागातील आल्प्स पर्वतरांगेत वसलेल्या तिरोल राज्याचे उत्तर तिरोल व पूर्व तिरोल हे एकमेकांपासून २० किमी अंतरावर असलेले दोन भाग आहेत. उत्तर तिरोलच्या पूर्वेस जाल्त्सबुर्ग व पश्चिमेस फोरार्लबर्ग ...

                                               

फेलिक्स बॉमगार्टनर

फेलिक्स बॉमगार्टनर हा ऑस्ट्रियन स्कायडायव्हर आणि बी.ए.एस.इ. जम्पर आहे. १४ ऑक्टोबर २०१२ रोजी त्याने अंदाजे ३९ किलोमीटर वरून ताशी १,३४२ च्या वेगाने स्काय-डायविंग करून विश्वविक्रम प्रस्थापित केला. बॉमगार्टनर हा त्याने त्याच्या कारकिर्दीत केलेल्या खत ...

                                               

ज्युलिया जिलार्ड

ज्युलिया आयलीन जिलार्ड ही ऑस्ट्रेलिया देशामधील एक राजकारणी व जून २०१० ते जून २०१३ दरम्यान देशाची पंतप्रधान होती. जिलार्डने २४ जून २०१० रोजी ऑस्ट्रेलियाच्या मजूर पक्षाचे नेतृत्वपद स्वीकारले आणि पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासामधील ...

                                               

जॉर्ज रीड

जॉर्ज रीड किंवा सर जॉर्ज होस्टन रिड हा १९०४ पासून १९०५ पर्यंत ऑस्ट्रेलियाचा चौथा पंतप्रधान होता. त्याने रिड सरकारचे नेतृत्व केले.१८९४ ते १८९९ या दरम्यान,ऑस्ट्रेलियन राजकारणी म्हणून न्यू साउथ वेल्सचा तो प्रीमियर होता. सन १८९१ पासून १९०८ या दरम्यान ...

                                               

केव्हिन रुड

केव्हिन मायकेल रुड हा ऑस्ट्रेलिया देशामधील एक राजकारणी, देशाचा विद्यमान पंतप्रधान व मजूर पक्षाचा विद्यमान पक्षनेता आहे. ह्यापूर्वी रुड २००७ ते २०१० दरम्यान पंतप्रधानपदावर होता. ज्युलिया जिलार्डने २४ जून २०१० रोजी ऑस्ट्रेलियाच्या मजूर पक्षाचे नेतृ ...

                                               

टोनी ॲबट

ॲंथनी जॉन ॲबट हा ऑस्ट्रेलिया देशामधील एक राजकारणी, देशाचा माजी पंतप्रधान व लिबरल पक्षाचा माजी पक्षनेता आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लिबरल पक्षाला बहुमत मिळाले व पक्षनेता ह्या नात्याने ॲबट नवा पंतप्रधान बनला. २ वर्षे पंतप ...

                                               

ग्रेट बॅरियर रीफ

ग्रेट बॅरियर रीफ हा जगातील सर्वात मोठा रीफसमूह आहे. रीफ ही समुद्रात पाण्याच्या पृष्ठभागाखाली विविध कारणास्तव तयार झालेली टेकडी होय. ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलंड राज्याच्या पूर्व किनाऱ्याजवळ कॉरल समुद्रात स्थित असून त्यामध्ये सुमारे ...

                                               

क्वीन्सलंड

क्वीन्सलंड हे ऑस्ट्रेलिया देशातील एक राज्य आहे. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य भागातील क्वीन्सलंडच्या पश्चिमेस नॉर्दर्न टेरिटोरी, आग्नेयेस साउथ ऑस्ट्रेलिया, दक्षिणेस न्यू साउथ वेल्स ही राज्ये तर पूर्वेस प्रशांत महासागराचा कॉरल समुद्र आहेत. उत्तरेस टोरेस ...

                                               

न्यू साउथ वेल्स

न्यू साउथ वेल्स हे ऑस्ट्रेलिया देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. न्यू साउथ वेल्सच्या उत्तरेस क्वीन्सलंड, पश्चिमेस साउथ ऑस्ट्रेलिया, दक्षिणेस व्हिक्टोरिया तर पूर्वेस टास्मान समुद्र हा प्रशांत महासागराचा उपसमुद्र आहे. सिडनी ही न्यू साउथ वेल्स ...

                                               

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया हे ऑस्ट्रेलिया देशामधील आकाराने सर्वात मोठे राज्य आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या उत्तर व पश्चिमेस हिंदी महासागर, दक्षिणेस दक्षिणी महासागर तर पूर्वेस नॉर्दर्न टेरिटोरी व साउथ ऑस्ट्रेलिया ही राज्ये आहेत. २५,२९,८७५ चौरस किमी इतक् ...

                                               

व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया

व्हिक्टोरिया हे ऑस्ट्रेलिया देशातील दुसरे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. येथील ७०% लोक राजधानी मेलबर्न येथे राहतात. व्हिक्टोरिया हा प्रदेश राज्य म्हणून १९०१ साली ऑस्ट्रेलियात सामील झाला. याची सुरुवात इ.स. १८३० पासून एक शेतीप्रधान व्यवसाय असलेले ...

                                               

साउथ ऑस्ट्रेलिया

साउथ ऑस्ट्रेलिया हे ऑस्ट्रेलिया देशातील एक राज्य आहे. साउथ ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला न्यू साउथ वेल्स व व्हिक्टोरिया, ईशान्येला क्वीन्सलंड, उत्तरेला नॉर्दर्न टेरिटोरी, पश्चिमेला वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ही राज्ये तर दक्षिणेला हिंदी महासागर आहेत. ऑस्ट्र ...

                                               

ज्युलियन असांज

ज्युलियन असांज हा एक ऑस्ट्रेलियन पत्रकार, संपादक व चळवळवादी आहे. असांज हा विकिलीक्स ह्या गुप्त कागदपत्रे इंटरनेटवर प्रकाशित करणाऱ्या संकेतस्थळाचा मुख्य संपादक व प्रवक्ता आहे. आजवर असांजच्या नेतृत्वाखाली विकिलीक्सने लाखो गुप्त सरकारी अहवाल, मेमो व ...

                                               

मॉरिस वाइल्डर नेलिगन

लेफ्टनंट कर्नल मॉरिस वाइल्डर-नेलिगन, सीएमजी, डीएसओ आणि बार, डीसीएम, मॉरिस नेलिगन हे एक ऑस्ट्रेलियन सैनिक होते. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महायुद्धात १० व्या बटालियनचे नेत्रुत्व केले होते. ते युनायटेड किंगडम मध्ये वाढले आणि शिकले. त्यांनी लंड ...

                                               

दौआला

दौआला हे आफ्रिका खंडामधील कामेरून देशामधील सर्वात मोठे शहर, सर्वात मोठे बंदर व कामेरूनची आर्थिक राजधानी आहे. कामेरूनच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले दौआला मध्य आफ्रिका भागातील सर्वात श्रीमंत शहर आहे. इ.स. १४७२ साली पोर्तु ...

                                               

किर्गिझस्तानचा भूगोल

किर्गिझस्तान हे चीन पश्चिमेस मध्य आशियातील देश आहे. मंगोलियाच्या आकाराच्या सातव्यापेक्षा कमी, १९९,९५१ चौरस किलोमीटर, किर्गिझस्तान हे मध्य आशियाई राज्यांपैकी एक आहे. याचा राष्ट्रीय प्रदेश हा सुमारे ९०० किमी ५६० मैल पर्यंत वाढलेला आहे. पूर्व ते पश् ...

                                               

टोराँटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ

टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॅनडा देशामधील सर्वात मोठा व टोरॉंटो शहराचा प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ टोरॉंटो शहराच्या वायव्येस २२ किमी अंतरावर मिसिसागा ह्या भागात स्थित आहे. १९३७ साली बांधण्यात आलेल्या ह्या विमानतळाला कॅनडाचा १४वा ...

                                               

अलाहुएला प्रांत

अलाहुएला हा कोस्ता रिकाच्या सात प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या उत्तर भागात आहे. याच्या उत्तरेस निकाराग्वा, पूर्वेस हेरेदिया प्रांत, आग्नेयेस सान होजे प्रांत, ईशान्येस पुंतारेनास तर पश्चिमेस ग्वानाकास्ते प्रांत आहेत. अलाहुएला प्रांताचा वि ...

                                               

ग्वानाकास्ते प्रांत

ग्वानाकास्ते हा कोस्ता रिकाच्या सात प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या वायव्य भागात प्रशांत महासागराच्या काठी आहे. याच्या उत्तरेस निकाराग्वा, पूर्वेस अलाहुएला प्रांत तर आग्नेयेस पुंतारेनास प्रांत आहेत. इतर बाजूनी याला प्रशांत महासागराचा किना ...

                                               

राउल कास्त्रो

राउल मोदेस्तो कास्त्रो रुझ हा क्युबा देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. फेब्रुवारी २००८ पासून राष्ट्राध्यक्षपदावर असलेला कास्त्रो २००६ ते २००८ दरम्यान कार्यवाहू राष्ट्राध्यक्ष होता. राउल कास्त्रो क्युबा कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस देखील आहे. क्य ...

                                               

फिदेल कास्त्रो

फिदेल कास्त्रो स्पॅनिश: Fidel Alejandro Castro Ruz मराठीत फिडेल कॅस्ट्रो: जन्म: १३ ऑगस्ट १९२६; मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१६). त्याच्या वडिलांचे नाव ॲंजल कॅस्ट्रो व आईचे नाव लीना रोझ होते. हा मुळातला क्रांतिकारी, क्यूबा देशाचा शासक झाला. त्याने प्रथम ...

                                               

सावा नदी

साव्हा ही युरोपाच्या बाल्कन भागातील एक प्रमुख नदी आहे. ही नदी स्लोव्हेनिया, ऑस्ट्रिया व इटली देशांच्या सीमेजवळील क्रान्यास्का गोरा ह्या स्लोव्हेनियामधील एका गावामध्ये उगम पावते. तेथून साधारणपणे पूर्व दिशेस क्रोएशिया, बॉस्निया आणि हर्झगोव्हिना व स ...

                                               

योसिफ ब्रोझ तितो

योसिफ ब्रोझ तितो हा युगोस्लाव्हिया देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. राष्ट्राधक्षपदावर १९५३ ते १९८० दरम्यान राहिलेला तितो १९४४ ते १९६३ दरम्यान देशाचा पंतप्रधान देखील होता. जन्माने क्रोएशियन पेशाने लष्करी अधिकारी असलेल्या तितोच्या दुसऱ्या महायुद्ध ...

                                               

जोन्सटाउन, गयाना

जोन्सटाउन ही गयानामधील वसाहत होती. अमेरिकेतील पीपल्स टेंपल या धार्मिक संघटनेने जंगलात ही जागा घेउन तेथे सार्वजनिक घरे व इतर सुविधा निर्माण केल्या. जिम जोन्स या धर्मगुरूने मुख्यत्वे अमेरिकेतील लोकांना तेथे स्थलांतर करण्यास उद्युक्त केले. १८ नोव्हे ...

                                               

याह्या जामेह

याह्या जामेह हा आफ्रिकेतील गांबिया देशाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. १९९४ साली एक लष्करी अधिकारी असलेल्या जामेहने रक्तहीन बंडानंतर घडलेल्या सत्तांतरात राष्ट्राध्यक्षपद मिळवले. त्याने १९९६, २००१, २००६ व २०११ सालच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये विजय ...

                                               

कोफी अन्नान

कोफी अन्नान हे घाना देशामधील एक मुत्सद्दी व संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस आहेत. जानेवारी १९९७ ते डिसेंबर २००६ दरम्यान ह्या पदावर राहिलेले अन्नान हे सातवे सरचिटणीस होते. जगात शांतता राखण्यासाठी झटण्याबद्दल २००१ सालचे नोबेल शांतता पारितोषिक अन् ...

                                               

साल्व्हादोर आयेंदे

साल्व्हादोर ग्विलेर्मो आयेंदे गोसेन्स हा चिली देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. १९७० साली आयेंदे लोकशाही मार्गाने निवडून आलेला मार्क्सवादी विचारांचा लॅटिन अमेरिकेमधील पहिला राष्ट्राध्यक्ष बनला. चिलीच्या राजकारणामध्ये सुमारे ४० वर्षे कार्यरत राहिलेला आय ...

                                               

ऑगुस्तो पिनोचे

ऑगुस्तो होजे रामोन पिनोचे उगार्ते हा चिली देशाचा राष्ट्राध्यक्ष व हुकुमशहा होता. तसेच तो १९७३ ते १९९८ दरम्यान चिलीचा लष्करप्रमुख देखील होता. ११ सप्टेंबर १९७३ रोजी चिलीमध्ये घडलेल्या एका लष्करी बंडादरम्यान तत्कालीन राष्ट्राध्यक्ष साल्व्हादोर आयेंद ...

                                               

डाईमलर आ.गे.

डायमलर ही एक कार बनविणारी कंपनी असून जगातली १३ वी सर्वात मोठी कार ऊत्पादक कंपनी आहे. आर्थिक उत्पादकतेच्या दृष्टीने ती जर्मनीमधील काही सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी आहे. प्रवासी चारचाकी वाहनांप्रमाणेच डायमलर मालवाहतूकीसाठी लागणारे मोठे ट्रकही बनवते. ...

                                               

फोक्सवागन

200px|right|thumb|फोक्सवागन गाडीचे चिन्ह फोक्सवागन ही जर्मनीतील वाहन उत्पादन करणारी अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यलय वोल्फ्सबुर्ग लोअर सॅक्सनी राज्यात असून कंपनीची स्थापना १९३७ साली झाली. फाउ-वे VW या संक्षिप्तनामानेही कंपनीची ओळख आहे. फोक् ...

                                               

बी.ए.एस.एफ.

बी.ए.एस.एफ. ही जर्मनीतील आघाडीची रसायने बनवणारी कंपनी असून जगातील सर्वात मोठया कंपनीच्या यादित तिचा समावेश होतो. कंपनीचे मुख्य उत्पादन केंद्र जर्मनी मध्ये मानहाइम शहराजवळ लुडविग्सहाफेन येथे आहे. कंपनीचे जगभर १०० च्या पेक्षा जास्त ठिकाणी उत्पादन क ...

                                               

कार्ल फ्रीदरिश गाउस

योहान्न कार्ल फ्रीडरीश गाउस हा एक जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होता. गाउसने गणिताच्या आणि भौतिकशास्त्राच्या अनेक शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात भर घातली. Number theory, संख्याशास्त्र Statistics, गणितीय विश्लेषण Mathematical Analysis, Differentia ...

                                               

आल्ब्रेख्त ड्यूरर

आल्ब्रेख्त ड्यूरर हा एक जर्मन चित्रकार होता. रेखाटन, चित्रकला, एनग्रेव्हिंग वुडकट या तंत्राने छपाई अशा विविध कलामाध्यमात मोलाचे योगदान करणारा जर्मन कलाकार म्हणून तो ओळखला जातो.

                                               

रेंटेनमार्क

रेंटेनमार्क हे जर्मनीचे चलन होते. हे १९२३ मध्ये चलनात आले व १९२४मध्ये राइक्समार्क चलनात येईपर्यंत रेंटेनमार्क हे जर्मनीचे एकमेव अधिकृत चलन होते. रेंटेनमार्क १९४८पर्यंत स्वीकारले जायचे. १९२३च्या सुरुवातीस जर्मनीतील आर्थिक व्यवस्थेवरील संकटामुळे ते ...

                                               

बोडनसे

कोन्स्टान्स सरोवर किंवा बोडनसे हे युरोपातील एक मोठे सरोवर आहे. आल्प्स पर्वतरांगेच्या उत्तर पायथ्याशी ऱ्हाईन नदीवर असलेल्या ह्या सरोवराचा जगातील महत्त्वाच्या गोड्या पाण्याच्या सरोवरांमध्ये समावेश होतो. सरोवराच्या भोवताली जर्मनीची बाडेन-व्युर्टेंबर ...

                                               

रूर

रुहर जर्मन: Ruhr हा जर्मनी देशामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. हे शहर नसून या भागात अनेक शहरांचा समावेश आहे. ही शहरे एकमेकांच्या जवळ असल्याने या शहरांना एकत्रित रुहर परिसर जर्मन भाषेतःRuhr Gebiet, रुहर गेबीटअसे म्हणतात. हा परिसर नोर्डर्‍हाईन-वेस्टफाल ...

                                               

अल्बर्ट आइन्स्टाइन

अ‍ल्बर्ट आईन्स्टाईन हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. सापेक्षतावादाचा सिद्धान्त, प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंजभौतिकी, विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र वगैरे क्षेत्रांमध्ये त्य ...

                                               

गेऑर्ग झिमॉन ओम

गेऑर्ग झिमॉन ओम हा बव्हेरियन-जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ होता. याने शाळेत शिक्षकी पेशा करताना अलेस्सांद्रो व्होल्टा या इटालियन आविष्कारकाने बनवलेल्या विद्युतरासायनिक घटावर अधिक संशोधन करण्यास आरंभ केला. या संशोधनातून घडवलेल्या स्वनिर्मित उपकरण ...

                                               

माक्स प्लांक

मॅक्स कार्ल एर्न्स्ट लुडविग प्लॅंक, जन्म: २३ एप्रिल १८५८; मृत्यू: ४ ऑक्टोबर १९४७ हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी पुंजभौतिकीचा शोध लावला. या शोधातून शास्त्र आणि तत्त्वज्ञान यांमधील क्रांतीला सुरुवात झाली. त्यांना पुंजवादाच्या सिद्धान्ताचे ज ...

                                               

डॅनियल फॅरनहाइट

डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. शिक्षणानंतर त्यांचे सारे आयुष्य नेदरलँड्स देशात गेले, मृत्यु ऍम्स्टरडॅम येथे झाला. तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. वायू आणि द्रवपदार्थांचा उपयोग ...

                                               

विल्हेम राँटजेन

एक्स-रे अर्थात क्ष-किरणांचा शोध लावणारे प्रा. विल्हेम कॉनरॅड राँटजेन यांचा जन्म जर्मनी देशातील लेनेप येथे मार्च २७ १८४५ ला एका शेतकरी कुटुंबात झाला. विल्हेम यांचे वडील हे जर्मन तर आई डच होती. त्यांचे शालेय शिक्षण नेदरलँड्स देशात आणि उच्च शिक्षण स ...

                                               

वर्नर हायझेनबर्ग

वर्नर कार्ल हायझेनबर्ग हे जर्मनीचे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी पुंजभौतिकीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान केले. १९२७ मध्ये त्यांनी अनिश्चिततेचे तत्त्व मांडले.

                                               

ऑटोबान

ऑटोबान ही जर्मनी देशातील नियंत्रित-प्रवेश महामार्ग प्रणाली आहे. Bundesautobahn ह्या अधिकृत नावाने ओळखल्या जात असलेल्या ह्या महामार्गांचे नियंत्रण पूर्णपणे जर्मन केंद्रीय सरकारकडे आहे. आजच्या घडीला जर्मनीमध्ये १२,९४९ किमी लांबीचे ऑटोबान अस्तित्वात ...

                                               

जेरार्डस मर्केटर

सोळाव्या शतकातील जेरार्डस मर्केटर हा जगाचा नकाशा बनवणारा नकाशा आरेखक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या मुळे युरोपियन शोध मोहिमांना गती मिळाली. गेरहार्ड मर्केटर याने इ.स. १५४१ साली पृथ्वीचा पहिला गोल तयार केला. इ.स. १५५४ साली गेरहार्ड मर्केटरने युरोपच ...

                                               

अँड्रेयास फ्लॉकन

१८६८ पर्यंत फ्लॉकन मॅनहाइम मधील जर्मन कंपनी हाइनरिक लांझ ए जी मध्ये काम करत होते. मग त्यांने झुलेनरोडा येथे शॉपर्स कंपनीत काम केले.१८७९ पासून, फ्लॉकन आणि त्याचे कुटुंब कोबर्गमध्ये राहत होते. १८८० मध्ये, फ्लॉकनने कोबर्गमध्ये स्वतःची कंपनी सुरू केल ...

                                               

मृत समुद्र

मृत समुद्र हा इस्राएल व जॉर्डन यांच्या दरम्यान पसरलेला एक भूवेष्टित समुद्र आहे. भौगोलिक दृष्टीने हा समुद्र वस्तुतः तलाव प्रकारात मोडतो. ३३.७ % एवढी, म्हणजे सर्वसाधारण समुद्राच्या पाण्यापेक्षा ८.६ पट अधिक क्षारता असलेला हा समुद्र जगातील सर्वाधिक ख ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →