ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 188                                               

श्री श्रीनिवासन

श्री श्रीनिवासन हे अमेरिकेचे मुख्य उप-न्यायअभिकर्ता आहेत. सध्या ते अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाशी संलग्न असणाऱ्या कोलंबिया सर्किट न्यायालयाच्या कायदा सुधारणा आणि अंमलबजावणी अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत. स्टॅनफोर्ड लॉ स्कूल मधून कायद्याची पदवी घे ...

                                               

टार्टन दिन

टार्टन दिन हा कॅनडा आणि अमेरिकेत पूर्वी स्थलांतरित झालेल्या स्कॉटलंडच्या नागरिकांकडून दरवर्षी एप्रिल ६ रोजी साजरा करण्यात येणारा एक दिवस आहे. या दिवशी १३२० साली आर्बोआथचा तह संमत झाला होता. हा उत्सव १९८०च्या दशकात कॅनडात सुरू झाला आणि नंतर कॅनडात ...

                                               

अमेरिकेचे आरमार

अमेरिकेचे आरमार अमेरिकेच्या सशस्त्र दलांचा भाग आहे. हे आरमार नद्या, सरोवर, समुद्र आणि महासागरांतून अमेरिकेच्या हितांचे संरक्षण करते. हे आरमार जगातील सर्वात बलाढ्य आरमार आहे. याच्या लढाऊ नौकांचे एकूण वजन जगातील इतर १३ देशांच्या आरमारांच्या एकूण लढ ...

                                               

नेव्ही सील

नेव्ही सील हे अमेरिकन नौदलाच्या दहशतवादाशी सामना करण्यासाठी अत्यंत खडतर प्रशिक्षण दिलेल्या, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे चालवण्यात तरबेज असलेल्या कमांडो दलाचे नाव आहे. या दलाची स्थापना १९६२ साली झाली. सील SEAL SEa, Air, Land प्रतित करतात. या कमांडोंन ...

                                               

यु.एस.एस. लेक्झिंग्टन

यु.एस.एस. लेक्झिंग्टन नावाच्या अनेक अमेरिकन युद्धनौका आहेत/होत्या. खऱ्या नौका: यु.एस.एस. लेक्झिंग्टन १८६१ - इ.स. १८६१-इ.स. १८६५ या कालखंडात कार्यरत असलेली युद्धनौका. यु.एस.एस. लेक्झिंग्टन १७७६ - इ.स. १७७६मध्ये विकत घेतलेली ब्रिगॅंटाइन प्रकारची नौ ...

                                               

यूएसएस साउथ कॅरोलिना (बीबी-२६)

यूएसएस साउथ कॅरोलिना ही ड्रेडनॉट प्रकारची युद्धनौका होती. ही नौका त्या वर्गातील पहिली असून अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिना राज्याचे नाव दिलेली अमेरिकेच्या आरमाराची चौथी युद्धनौका होती. ती अमेरिकेची पहिली ड्रेडनॉट युद्धनौका होती. यात एचएमएस ड्रेडनॉट स ...

                                               

हूवर धरण

हूवर धरण हे अमेरिकेच्या नेव्हाडा व अ‍ॅरिझोना राज्यांच्या सीमेवरून वाहणार्‍या कॉलोराडो नदीवरील एक धरण आहे. १९३६ साली बांधून पूर्ण केलेले हूवर धरण ३७९ मी लांब व २२१.४ मी उंच आहे या धरणाच्या मागील बाजूला मीड हे जगातील खुपच मोठ्या तळ्यांपैकी एक तळे आ ...

                                               

प्रॉक्टर अँड गॅम्बल

प्रॉक्टर ॲंड गॅम्बल कंपनी तथा पी ॲंड जी ही अमेरिकेत मुख्यालय असलेली बहुराष्ट्रीय कंपनी आहे. १८३७मध्ये सुरू झालेल्या या कंपनीचे मुख्यालय ओहायोच्या सिनसिनाटी शहरात आहे. ही कंपनी मुख्यत्वे ग्राहकोपयोगी वस्तू बनविते. यात घरगुती तसेच व्यक्तिगत स्वच्छत ...

                                               

याहू

याहू! ही एक अमेरिकन कंपनी आहे. याहूच्या संकेतेस्थळाद्वारे ही कंपनी वेब पोर्टल, शोध साधने, ईमेल, बातम्या, इत्यादी सुविधा उपलब्ध करून देते. याहूची स्थापना स्टॅनफर्ड विश्वविद्यालयाचे ग्रॅजुएट विद्यार्थी जेरी यॅंग व डेविड फिलो यांने १९९४ साली केली. क ...

                                               

लॉकहीड कॉर्पोरेशन

लॉकहीड कॉर्पोरेशन अमेरिकेतील विमाने आणि अंतराळवाहने तयार करणारी कंपनी होती. १९९३मध्ये मार्टिन मॅरियेटा कंपनीशी एकत्रीकरण झाल्यावर ही लॉकहीड मार्टिनचा भाग झाली. या कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्नियातील बरबँक शहरात होते. या कंपनीची स्थापना १९१२मध्ये ॲलन ...

                                               

हेलिकॉप्टर ६६

हेलिकॉप्टर ६६ हे अमेरिकेच्या आरमाराचे सिकॉर्स्की सी किंग प्रकारचे एक हेलिकॉप्टर होते. हे हेलिकॉप्टर नासाच्या अपोलो कार्यक्रमांतर्गत अंतराळातून पृथ्वीवर परत आलेल्या अंतराळप्रवाशांना समुद्रातून उचलून घेण्यासाठी वापरले जात असे. याला इतिहासातील सर्वा ...

                                               

ऑन्टारियो सरोवर

ऑन्टारियो सरोवर हे उत्तर अमेरिकेतील ५ भव्य सरोवरांपैकी सर्वात लहान सरोवर आहे. ऑन्टारियो सरोवराच्या उत्तर व नैऋत्येला कॅनडाचा ऑन्टारियो हा प्रांत तर दक्षिण व पूर्वेस अमेरिकेचे न्यू यॉर्क हे राज्य आहे. भव्य सरोवरांमध्ये सर्वात शेवटचे व सर्वात कमी उ ...

                                               

ग्रेट लेक्स

ग्रेट लेक्स ही उत्तर अमेरिका खंडाच्या ईशान्य भागात अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडा देशांच्या सीमेवरील गोड्या पाण्याची मोठी सरोवरे आहेत. ग्रेट लेक्समध्ये मिशिगन सरोवर, ह्युरॉन सरोवर, ईरी सरोवर, सुपिरियर सरोवर व ओन्टारियो सरोवर ह्या ५ सरोवरांचा ...

                                               

लेक टाहो

टाहो सरोवर हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या सियेरा नेव्हाडा पर्वतरांगेमधील एक मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. हे सरोवर नेव्हाडा व कॅलिफोर्निया राज्यांच्या सीमेवर रिनो व साक्रामेंटो ह्या शहरांच्या मधोमध स्थित असून ते उत्तर अमेरिकेमधील सर्वात ...

                                               

डेन्व्हरचे महापौर

डेन्व्हरचे महापौर अमेरिकेतील डेन्व्हर शहराचे मुख्याधिकारी असतात. या पदाची निवड डेन्व्हर शहरातील मतदारांकडून थेट निवडणुकीद्वारे चार वर्षाच्या मुदतीकरता होते. मायकेल हॅन्कॉक हे २०१६मधील महापौर होते.

                                               

अमेरिकेची सेनेट

अमेरिकन सेनेट हे अमेरिकन कॉंग्रेसच्या दोन सभागृहांपैकी एक आहे. अमेरिकेच्या प्रत्येक राज्यातून २ असे एकूण १०० सेनेटर सेनेटसाठी निवडले जातात. सेनेटचे कामकाज अमेरिकन कॅपिटल ह्या इमारतीच्या उत्तर कक्षामध्ये भरते. सेनेटर्सचा कार्यकाळ ६ वर्षे असतो. प्र ...

                                               

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा अमेरिका देशाचा राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख आहे. राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या सरकारचा विशेष पदाधिकारी व सैन्यप्रमुख आहे. अमेरिकन संविधानाच्या दुसऱ्या कलमाने राष्ट्राध्यक्षाला अनेक महत्त्वपूर्ण अधिकार दिले आहेत. संघीय सरका ...

                                               

अमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह

अमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह हे अमेरिकन कॉंग्रेसच्या दोन सभागृहांपैकी एक आहे. अमेरिकेच्या सर्व राज्यांतील एकुण ४३५ प्रतिनिधी ह्या सभागृहसाठी निवडले जातात. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येप्रमाणे त्या राज्यामधील प्रतिनिधींची संख्या ठरवली गेली आहे. ...

                                               

वॉटरगेट कुभांड

वॉटरगेट कुभांड हे अमेरिकेमध्ये १९७२ ते १९७४ मध्ये उघडकीस आलेले राजकीय कुभांड होते. वॉशिंग्टन डी.सी. येथील वॉटरगेट कार्यालय संकुलात असलेल्या अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुख्यालयातून गोपनीय माहिती मिळविण्यासाठी काही चोरांनी कार्यालये फोडली व ...

                                               

इंटरस्टेट हायवे सिस्टम

ड्वाइट डी. आयझेनहोवर राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराज्य हमरस्ता प्रणाली किंवा इंटरस्टेट हायवे सिस्टम हे अमेरिकेतील नियंत्रित-प्रवेश महामार्गांचे जाळे आहे. याला इंटरस्टेट फ्रीवे सिस्टम, इंटरस्टेट सिस्टम किंवा नुसतेच इंटरस्टेट या नावांनेही ओळखले जाते. ...

                                               

न्यू यॉर्क सिटी सबवे

न्यू यॉर्क सिटी सबवे ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क महानगरामधील उपनगरी जलद वाहतूक रेल्वे सेवा आहे. एकूण २०९ मैल लांबीच्या २४ मार्गांवर धावणारी व २६८ स्थानकांना सेवा पुरवणारी न्यू यॉर्क सिटी सबवे ही जगातील सर्वात जुन्या व विस्तृत जलद वाहतूक प्रणालींपैक ...

                                               

कॅलिफोर्निया विद्यापीठ

कॅलिफोर्निया विद्यापीठ ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक मोठी विद्यापीठ प्रणाली आहे. २०१५ साली कॅलिफोर्निया विद्यापीठाचे एकूण १० कॅम्पस राज्यभर पसरले आहेत व त्यांत एकूण २.३८ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इ.स. १८६८ साली बर्क्ली शहरामध्ये ...

                                               

पर्ड्यू विद्यापीठ

पर्ड्यू विद्यापीठ हे वेस्ट लाफयेट, इंडियाना ह्या शहरात स्थित असलेले अमेरिकेतील सर्वांत मोठ्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे. पर्ड्यू विद्यापीठाची स्थापना ६ मे, १८६९ रोजी झाली. जॉन पर्ड्यू ह्या तत्कालीन लाफयेटच्या व्यापाऱ्यांनी विद्यापीठाकरिता ...

                                               

प्रिन्स्टन विद्यापीठ

प्रिन्स्टन विद्यापीठ हे अमेरिका देशाच्या न्यू जर्सी राज्यातील प्रिन्स्टन ह्या शहरात स्थित असलेले एक खाजगी विद्यापीठ आहे. इ.स. १७४६ साली स्थापन झालेले प्रिन्स्टन हे अमेरिकेमधील सर्वात जुन्या उच्च शिक्षणासाठीच्या विद्यापीठांपैकी एक आहे. सध्या सुमार ...

                                               

युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया

युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया तथा युपेन हे अमेरिकेच्या फिलाडेल्फिया शहरातील विद्यापीठ आहे. पेनसिल्व्हेनिया राज्यातील हे विद्यापीठ अमेरिकेला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी स्थापन झालेल्या नऊ विद्यापीठांपैकी एक आहे. बेंजामिन फ्रॅंकलिन या विद्यापीठाच् ...

                                               

येल विद्यापीठ

येल विद्यापीठ अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील न्यू हेवन शहरातील विद्यापीठ आहे. आयव्ही लीग विद्यापीठांतील एक असलेल्या या शिक्षणसंस्थेची स्थापना १७०१ मध्ये झाली होती. अमेरिकन क्रांतीच्या आधी सुरू झालेल्या नऊ कलोनियल कॉलेजांपैकी एक असलेले येल विद्यापी ...

                                               

हार्वर्ड विद्यापीठ

हार्वर्ड विद्यापीठ हे अमेरिका देशाच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील केंब्रिज ह्या शहरात स्थित असलेले एक खाजगी संशोधन विद्यापीठ आहे. इ.स. १६३६ साली स्थापन झालेले हार्वर्ड हे अमेरिकेमधील सर्वात जुने उच्च शिक्षणासाठीचे विद्यापीठ आहे. अमेरिकन यादवी युद्धा ...

                                               

ओहेर आंतरराष्ट्रीय विमानतळ

ओहेर आंतरराष्ट्रीय विमानतळ अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शिकागो महानगरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शिकागोच्या मध्यवर्ती भागापासून २७ किमी वायव्येस आहे. प्रवासी संख्येनुसार हा जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे.

                                               

जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ

जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासीवाहतुकीच्या दृष्टीने हा विमानतळ अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीचा आहे. या विमानतळाचे जुने नाव आयडलवाइल्ड विमानतळ होते.

                                               

जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ

जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ हा अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरात असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ह्यूस्टन शहराच्या उत्तरेस २० मैल ३२ किमी असलेला हा विमानतळ ह्यूस्टन खेरीज शुगरलॅंड-बेटाउन उपनगरांनाही सेवा पुरवतो. १०,००० एकर ४० किमी²वर ...

                                               

डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ

डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ अमेरिकेच्या डेन्व्हर शहरात आहे. हा अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या २० विमानतळांपैकी एक आहे. ५३ चौरसमैल क्षेत्रफळ असलेला हा विमानतळ अमेरिकेतील सगळ्यात मोठा तर किंग फह्द आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि माँत्रियाल-मिराबेल आंत ...

                                               

मेम्फिस आंतरराष्ट्रीय विमानतळ

मेम्फिस आंतरराष्ट्रीय विमानतळ हा अमेरिका देशाच्या टेनेसी राज्यातील मेम्फिस ह्या शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मेम्फिस येथे फेडेक्स ह्या कंपनीच्या फेडेक्स एक्सप्रेस ह्या मालवाहू विमान वाहतूक कंपनीचा सर्वात मोठा वाहतूकतळ आहे. ह्या कारणास्तव हॉंग कॉं ...

                                               

लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ

लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ अमेरिकेच्या लॉस एंजेल्स शहरातील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या केन्द्रापासून आग्नेय दिशेस २६ किमी अंतरावर पॅसिफिक समुद्राकाठी असलेला हा विमानतळ जगातील प्रमुख विमानतळांपैकी एक आहे. २०१२मध्ये हा विमानतळ ...

                                               

लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ

जनरल एडवर्ड लॉरेन्स लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ अमेरिकेच्या बॉस्टन शहरात आहे. दरवर्षी सुमारे २ कोटी ६० लाख प्रवासी ये-जा करतात. हा अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या २० विमानतळांपैकी एक आहे. एरट्रान एरवेझ, अमेरिकन एरलाइन्स, जेटब्ल्यू एरवेझ आणि यु.एस. ...

                                               

सिअॅटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ

सिॲटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील सिॲटल शहरात असलेला विमानतळ आहे. वायव्य अमेरिकेतील सगळ्यात मोठ्या या विमानतळावरुन उत्तर अमेरिकेतील प्रमुख शहरे तसेच आशिया आणि युरोपमधील मोठ्या शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. ...

                                               

हॅरियेट टबमन

हॅरियेट टबमन तथा अरामिंटा रॉस ही अमेरिकेतील गुलामीविरुद्ध लढणारी स्त्री होती. टबमन अमेरिकन यादवी युद्धादरम्यान अमेरिकेच्या सैन्याची स्वंयस्फूर्त सैनिक, टेहळी आणि गुप्तहेरही होती. टबमनचा जन्म गुलामांपोटी झाल्याने ती जन्मतः गुलाम होती. १७ सप्टेंबर, ...

                                               

डेव्हिड कोलमन हेडली

डेव्हिड कोलमन हेडली ऊर्फ दाऊद सय्यद गिलानी हा लष्कर-ए-तैयबा, तसेच त्याच्या दाव्यांनुसार पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी, यांनी आखलेल्या इ.स. २००८चे मुंबईवरील हल्ले घडवून आणण्याच्या कारस्थानांत सामील झालेला, मूळचा शिकागोचा राहणारा, पाकिस्तानी-अमेरिकन ...

                                               

केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेन्ट

केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेन्ट ही अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील इव्हॅन्स्टन या शहरातील मॅनेजमेन्ट प्रशिक्षण संस्था आहे. ही संस्था नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे. विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेले संस्थेचे माजी विद्यार्थी: १. एडविन जी. बूझ: ब ...

                                               

विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया

विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील फिलाडेल्फिया शहरात असलेले वैद्यकीय महाविद्यालय होते. याची स्थापना १८४८मध्ये फीमेल मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया नावाने झाली व १८६७मध्ये त्याचे नाव विमेन्स मेडिकल ...

                                               

पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१८

पाकिस्तान क्रिकेट संघ मे २०१८ मध्ये एक कसोटी सामना खेळण्यासाठी आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. जून २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनाने आयर्लंडला कसोटी दर्जा दिल्यानंतरची ही आयर्लंडची पहिलीवहिली आंतरराष्ट्रीय कसोटी असणार आहे. आयसीसीने ऑक्टोब ...

                                               

लिओ वराडकर

लिओ अशोक वराडकर हे आयर्लंडचे पंतप्रधान आहेत. लिओ वराडकर यांचे वडील हे मूळचे महाराष्ट्रातील मुंबईचे आहेत. आयर्लंडच्या पंतप्रधान एंडा केनी यांनी मे २०१७मध्ये निवृत्ती घेतल्यावर फिने गेल या राजकीय पक्षाने वराडकर यांची आपल्या नेतेपदी निवड केली. जून २ ...

                                               

ब्रिस्टल

ब्रिस्टल (इंग्लिश: Bristol ही इंग्लंड देशामधील एक शहरी काउंटी व प्रमुख शहर आहे. ब्रिस्टल शहर इंग्लंडच्या नैर्ऋत्य भागात एव्हॉन नदीच्या व अटलांटिक महासागराच्या किनार्‍यावर वसले आहे. २०१४ साली ४.३२ लाख लोकसंख्या असलेले ब्रिस्टल इंग्लंडमधील सहाव्या ...

                                               

मँचेस्टर

मॅंचेस्टर (इंग्लिश: Manchester हे इंग्लंड देशामधील महानगरी बरो व एक प्रमुख शहर आहे. हे शहर इंग्लंडच्या मध्य-उत्तर भागात वसले असून ते ग्रेटर लंडन खालोखाल ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. १९व्या शतकापर्यंत एक लहान गाव राहिलेले मॅंचेस् ...

                                               

लिव्हरपूल

लिव्हरपूल (इंग्लिश: Liverpool हे इंग्लंडच्या मर्सीसाइड ह्या काउंटीमधील महानगरी बरो व इंग्लंडमधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर मर्सी नदीच्या मुखाजवळ व आयरिश समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते इंग्लंडमधील सर्वात महत्त्वाच्या बंदरांपैकी एक आहे. २०१२ स ...

                                               

ऑक्सफर्ड विद्यापीठ

ऑक्‍सफर्ड विद्यापीठ हे ब्रिटनमधील ऑक्‍सफर्ड शहरात आहे. इंग्रजी बोलल्या जाणाऱ्या भागातील सर्वांत जुने विद्यापीठ असे त्याचे वर्णन केले जाते. अकराव्या शतकात त्याची स्थापना झाली; मात्र ते जास्त नावारूपाला आले बाराव्या शतकानंतर. ११६७ मध्ये पॅरिस विद्य ...

                                               

केंब्रिज विद्यापीठ

केंब्रिज विद्यापीठ इंग्लिश: University of Cambridge हे इंग्लंडच्या केंब्रिज ह्या शहरात स्थित असलेले एक विद्यापीठ आहे. इ.स. १२०९ सालापासून कार्यरत असलेले केंब्रिज हे बोलोन्या व ऑक्सफर्ड खालोखाल जगातील तिसरे सर्वात जुने विद्यापीठ आहे. सध्या उच्च शि ...

                                               

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हे लंडन, इंग्लंडमधील एक सार्वजनिक संशोधन विद्यापीठ आहे आणि संघीय लंडन विद्यापीठाचे घटक महाविद्यालय आहे. १९०० मध्ये फेबियन सोसायटीचे सदस्य सिडनी वेब, बीट्राइस वेब, ग्रॅहम वाल्य, आणि जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्याद्वारे समाज हित ...

                                               

पीटर हेवूड

पीटर हेवूड हा एक ब्रिटिश नौसेनाधिकारी होता. तो २८ एप्रिल, इ.स. १७८९च्या एच.एम.एस. बाउंटी या नौकेवर झालेल्या बंडाळीदरम्यान बोटीवर होता. त्या बंडाळीत त्याने सहभागही घेतला होता. त्यासाठी त्याला अटक झाली व बंडखोर म्हणून फाशीची शिक्षा झाली होती. पण नं ...

                                               

आस्वान धरण

आस्वान धरण हे इजिप्त देशामधील आस्वान ह्या शहराजवळ नाईल नदीवरचे एक मोठे धरण आहे. इ.स. १९६० साली बांधण्यात आलेल्या ह्या धरणाचे उद्देश पूरनियंत्रण, जलसिंचन तसेच विद्युतनिर्मिती हे होते. हे जगातील सर्वात लांब असणा-या नाईल नदीवर बांधलेले आहे. या धरणाम ...

                                               

लाल समुद्र

लाल समुद्र हा आफ्रिका व आशिया खंडांच्या मधील एक चिंचोळा समुद्र आहे. लाल समुद्राच्या उत्तरेस सिनाई द्वीपकल्प, अकबाचे आखात व सुएझचे आखात आहेत तर दक्षिणेस एडनचे आखात आहे. लाल समुद्राच्या पूर्वेस पश्चिम आशियामधील सौदी अरेबिया व येमेन तर पश्चिमेस आफ्र ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →