ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 187                                               

इराक

इराक हा अतिप्राचीन लिखित इतिहास असलेला मध्यपूर्वेतील एक प्रजासत्ताक देश आहे. इराकच्या पूर्वेला इराण, दक्षिणेला सौदी अरेबिया, आग्नेयेला कुवेत, पश्चिमेला जॉर्डन, वायव्येला सीरिया व उत्तरेला तुर्कस्तान हे देश आहेत. बगदाद ही इराकची राजधानी व सर्वात म ...

                                               

इराण

इराण हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. इराण चे पूर्वीचे नाव पर्शिया असे होते. पर्शियन संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. खनिज तेल साठयात संपूर्ण जगात क्रमांक तिसरा तर वायुसाठ्यात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. इराकविरुद्ध ९ वर्षे चाललेले ...

                                               

नेपाळ

नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. नेपाळचे क्षेत्रफळ एक लाख ४७ हजार १८१ वर्ग किलोमीटर आहे. नेपाळ हे जगातील तीन हिंदूबहुल राष्ट्रांपैकी एक आहे. नेपाळ हे हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. उत्तरेला चीन सीमा असून, इतर सर्व बाजूंना भा ...

                                               

पॅलेस्टाईन

पॅलेस्टाईन हा मध्यपूर्वेमधील भूमध्य समुद्र व जॉर्डन नदीच्या दरम्यानचा एक ऐतिहासिक भूभाग आहे. पॅलेस्टाईन प्रदेशाच्या सीमा इतिहासामध्ये अनेक वेळा बदलल्या गेल्या आहेत. सध्या पॅलेस्टाईन प्रदेशामध्ये इस्रायल हा स्वतंत्र देश तर गाझा पट्टी व वेस्ट बॅंक ...

                                               

भूतान

भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे. थिंफू ही भूतानची राजधानी व ...

                                               

सीरिया

सीरिया हा मध्य-पूर्वेतील एक देश आहे. सीरियाच्या पश्चिमेला लेबेनॉन व भूमध्य समुद्र, उत्तरेला तुर्कस्तान, पूर्वेला इराक, दक्षिणेला जॉर्डन व नैर्ऋत्येला इस्रायल देश आहेत. दमास्कस ही सीरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

                                               

इस्रायलचे पंतप्रधान

इस्रायलचे पंतप्रधान हे इस्रायल देशाचे शासनप्रमुख आहेत व इस्रायली राजकारणात सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे. पंतप्रधानांची नियुक्ती इस्रायलचे राष्ट्रपती करतात. १४ मे १९४८ला इजरायलच्या स्वातंत्र्याच्या घोषणे नंतर डेव्हिड बेन-गुरियन इस्रायलच्या अस्थायी ...

                                               

दक्षिण सुदान

दक्षिण सुदान हा पूर्व आफ्रिकेतील एक भूपरिवेष्ठित देश आहे. दक्षिण सुदानला २०११ साली सुदान देशापासून स्वातंत्र्य मिळाले. दक्षिण सुदानच्या उत्तरेला सुदान, पूर्वेला इथियोपिया, आग्नेयेला केनिया, दक्षिणेला युगांडा, नैऋत्येला कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक ...

                                               

बेनिन

बेनिनचे प्रजासत्ताक हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. बेनिनच्या पूर्वेला नायजेरिया, उत्तरेला नायजर व बर्किना फासो, पश्चिमेला टोगो हे देश तर दक्षिणेला गिनीचे आखात हा अटलांटिक महासागराचा उपसमुद्र आहे. दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्याजवळ बव्हंशी लोकवस्ती ए ...

                                               

लीबिया

लिबिया हा उत्तर आफ्रिका खंडातील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील एक देश आहे. लिबियाच्या पूर्वेला इजिप्त, पश्चिमेला ट्युनिसिया व अल्जीरिया, दक्षिणेला चाड व नायजर तर आग्नेय दिशेला सुदान हे देश आहेत. लिबियाच्या उत्तरेला भूमध्य समुद्र आहे. त्रिपोली ही लिबिय ...

                                               

न्यू झीलँड

न्यू झीलंड हा ओशनिया खंडामधील एक द्वीप देश आहे. प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या १,५०० किमी पूर्वेस उत्तर बेट व दक्षिण बेट ह्या दोन प्रमुख बेटांवर वसलेला न्यू झीलंड त्याच्या अति दुर्गम स्थानामुळे जगातील सर्वात उशिरा शोध लागलेल्या ठिकाणांपैकी एक ...

                                               

किन्शासा

किन्शासा ही आफ्रिकेतील कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर देशाच्या पश्चिम भागात कॉंगो नदीच्या काठावर वसले आहे. नदीपलीकडे कॉंगोचे प्रजासत्ताक देशाची राजधानी ब्राझाव्हिल स्थित आहे. सुमारे ९४ लाख महानगरी लो ...

                                               

केप टाउन

केपटाऊन हे दक्षिण आफ्रिका देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व देशाच्या तीन राजधानीच्या शहरांपैकी एक आहे. केप टाऊन देशाची वैधानिक राजधानी आहे. वेस्टर्न केप राज्यातील हे शहर राज्याच्या ६४% लोकांचे वसतिस्थान आहे. ६ एप्रिल, १६५२ रोजी येथे यान व्हान रीबे ...

                                               

नैरोबी

नैरोबी ही पूर्व आफ्रिकेच्या केनिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. नैरोबी हे नाव मासाई भाषेतील एंकारे न्यिरोबी या शब्दांवरुन आले आहे.नैरोबीला उन्हातील हिरवे शहरही म्हणतात. नैरोबी शहर केनियाच्या दक्षिण भागात नैरोबी नदीच्या काठावर वसले आहे. ...

                                               

मोगादिशू

मोगादिशू ही पूर्व आफ्रिकेमधील सोमालिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. मोगादिशू शहर आफ्रिकेच्या शिंग प्रदेशातील सोमालियाच्या पूर्व भागात हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असलेल्या मोगादिशूचे १९९१ पा ...

                                               

अंकारा

अंकारा तुर्कस्तानची राजधानी व प्रमुख शहर आहे. हे शहर तुर्कस्थानमधील इस्तंबुल नंतरचे द्वितीय क्रमांकाचे शहर आहे. ते ९३८ मीटर उंचीवर वसलेले आहे. २००८ मध्ये या शहराची लोकसंख्या ४,५००,००० होती. ख्रिस्तपूर्व १३०० मध्ये त्याचे नाव अंकुवश होते. अंगोरा ज ...

                                               

अबु धाबी

अबुधाबी ही संयुक्त अरब अमिराती या पश्चिम आशियातील देशाची राजधानी व दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. संयुक्त अरब अमिरातींच्या मध्यभागात, पश्चिम किनाऱ्यावर इराणाच्या आखातात उभ्या असलेल्या एका बेटावर अबुधाबी वसले आहे. शहराचे क्षेत्रफळ ६७,३४० वर्ग क ...

                                               

अम्मान

अम्मान ही मध्य पूर्वेतील जॉर्डनची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आणि देशाचे आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र आहे. देशाच्या पश्चिम भागात वसलेले अम्मान शहर जॉर्डनचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र मानले जाते. २०१४ साली ४० लाख लोकसंख्या असलेले अम ...

                                               

इस्लामाबाद

इस्लामाबाद ही दक्षिण आशियामधील पाकिस्तान देशाची राजधानी व एक मोठे शहर आहे. इस्लामाबाद पाकिस्तानच्या उत्तर भागात रावळपिंडीच्या उत्तरेस वसवले गेले असून ते लाहोरच्या २९५ किमी वायव्येस, पेशावरच्या १८० किमी पूर्वेस तर श्रीनगरच्या ३०० किमी नैऋत्येस स्थ ...

                                               

काठमांडू

काठमांडू ही नेपाळ देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. या शहरात १.५ दशलक्ष लोकसंख्या आणि ३० लाख काठमांडू खोऱ्यातून मोठ्या प्रमाणावर शहरी लोकसंख्येमध्ये ललितपुर, किर्तीपूर, मध्यापूर थिमी, भक्तपूर या शहरांचा समावेश आहे. हिमालयी पर्वतीय क्षेत्रात ...

                                               

क्वालालंपूर

क्वालालंपूर ही मलेशियाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. क्वालालंपूर हे मलेशिया चे सांस्कृतिक व आर्थिक केंद्र आहे,तसेच येथे मलेशिया संसदेचे घर सुद्धा आहे शिवाय इथला राजा यांग दी पर्तुआन अगोंग देखील येथे त्याच्या इस्ताना नेगारा नावाच्या महालात स्थ ...

                                               

जेरुसलेम

जेरुसलेम ही इस्रायल देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. जेरुसलेम हे जगातील सर्वात जुन्या व पौराणिक शहरांपैकी एक आहे. यहुदी धर्मामध्ये जेरुसलेम शहर पृथ्वीवरील सर्वात पवित्तर इस्लाम धर्मामध्ये तिसरे सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते. तसेच जेरुसलेम य ...

                                               

ताश्कंद

ताश्कंद ही मध्य आशियातील उझबेकिस्तान देशाची राजधानी व त्या देशातले सगळ्यात मोठे शहर व तोश्केंत विलायती ह्या प्रांताची राजधानी आहे. ताश्कंद शहर उझबेकिस्तानच्या ईशान्य भागात कझाकस्तान देशाच्या सीमेजवळ आल्ताय पर्वतरांगेच्या पूर्वेस व चिर्चिक नदीच्या ...

                                               

दोहा

दोहा ही मध्यपूर्वेतील कतार ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. दोहा शहर कतारच्या पश्चिम भागात पर्शियन आखाताच्या किनाऱ्यावर वसले असून २००८ साली येथील लोकसंख्या सुमारे १० लाख इतकी होती. दोहा हे कतारचे आर्थिक व राजकीय केंद्र असून कतार देशाची ...

                                               

नवी दिल्ली

नवी दिल्ली हे शहर स्वतंत्र भारताची राजधानी आहे. राजधानी असल्याने भारत सरकारच्या विधी, न्याय व प्रशासन ह्या तिन्ही शाखांची मुख्यालये येथे आहेत. नवी दिल्ली ही दिल्ली प्रदेशाचीही राजधानी आहे. ह्या शहराची कोनशिला १५ डिसेंबर १९११ ला बसवली गेली. या शहर ...

                                               

नेप्यिडॉ

नेप्यिडॉ ही म्यानमार देशाची नवी राजधानी आहे. नेप्यिडॉ ह्या शब्दाचा बर्मी भाषेमध्ये राजांचे शहर असा होतो. ६ नोव्हेंबर २००५ रोजी बर्माच्या लष्करी राजवटीने देशाची राजधानी यांगून शहरातून नेपिडो ह्या पुर्णपणे नव्याने विकसित करण्यात आलेल्या जागी हलवल्य ...

                                               

पनॉम पेन

पनॉम पेन ही आग्नेय आशियातील कंबोडिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १४३४ साली स्थापन झालेले हे शहर कंबोडियाच्या मध्य-दक्षिण भागात मिकांग नदीच्या काठावर वसले असून ते कंबोडियाचे आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय केंद्र आहे. फ्रेंचांनी बा ...

                                               

बँकॉक

बॅंकॉक ही थायलंड देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. याचे थाई भाषेतील गिनेस बुकने शिक्कामोर्तब केलेले नाव ‘Krung thep Mahanakhon Amon Rattanakosin Mahinthara Ayuthaya Mahadilok Phop Noppharat Ratchathani Burirom Udomratchanivet Mahasthan Amon ...

                                               

बगदाद

बगदाद ही इराक देशाची राजधानी व स्वतः एक प्रांतही आहे. २०११ मध्ये बगदादची लोकसंख्या लघबग ७२,१६,०४० होती ज्यामुळे ते इराकमधले सर्वात मोठे शहर, तसेच अरबी देशांत कैरो, इजिप्त पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे व पश्चिम आशियात तेहरान, इराण नंतर दुसऱ्या क्रमां ...

                                               

बैरूत

बैरूत ही पश्चिम आशियातील लेबेनॉन देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. बैरूत शहर लेबेनॉनच्या पश्चिम भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. इ.स. पूर्व पंधराव्या शतकामधील उल्लेख सापडलेले बैरूत जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे. सध्या बै ...

                                               

येरेव्हान

येरेव्हान ही मध्य आशियामधील आर्मेनिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. अर्वाचीन काळापासून अस्तित्वात असलेले येरेव्हान हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक मानले जाते. हरझ्दान नदीच्या काठी वसलेले हे शहर इ.स. १९१८ पासून आर्मेनियाची राजधानी आह ...

                                               

पोर्ट-औ-प्रिन्स

पोर्ट-औ-प्रिन्स ही हैती ह्या कॅरिबियन मधील देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. गोनाव्हेचा अखातावर वसलेले हे शहर उतारावर आहे. बहुतांश लोकसंख्या डोंगरांवर असून व्यावसायिक भाग समुद्रकिनाऱ्यावर आहेत. ह्या शहराची वस्ती २५ ते ३० लाख आहे. येथील बहुतां ...

                                               

वॉशिंग्टन, डी.सी.

वॉशिंग्टन, डी.सी. ही अमेरिका देशाची राजधानी आहे. १६ जुलै १७९० रोजी अमेरिकन काँग्रेसने राष्ट्रीय राजधानीसाठी एक संघीय जिल्हा निर्माण करण्यास मान्यता दिली. त्यानुसार मेरीलँड व व्हर्जिनिया राज्यांच्या मधे पोटॉमॅक नदीच्या काठावरील एका जमिनीच्या तुकड् ...

                                               

सांतो दॉमिंगो

सांतो दॉमिंगो ही कॅरिबियनमधील डॉमिनिकन प्रजासत्ताक ह्या देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. सांतो दाँमिंगो शहर हिस्पॅनियोला बेटाच्या पूर्व भागात ओझामा नदीच्या मुखावर व कॅरिबियन समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे. युरोपीय वसाहतकारांनी अमेरिका खंडामध्ये ...

                                               

काराकास

काराकास ही दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. काराकास शहर व्हेनेझुएलाच्या उत्तर भागात आन्देस पर्वतरांगेच्या ईशान्येकडील कॅरिबियन समुद्र किनार्‍याजवळ पसरलेल्या पर्वतराजींमध्ये वसले आहे. काराकास शहराची लोकसंख्या सुम ...

                                               

बुएनोस आइरेस

बुएनोस आइरेसचे स्वायत्त शहर ही आर्जेन्टिना देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.सुमारे १.२८ कोटी महानगरी लोकसंख्या असलेले बुएनोस आइरेस साओ पाउलो खालोखाल दक्षिण अमेरिका खंडामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. बुएनोस आइरेस आर्जेन्टिनाच्या पूर ...

                                               

मोन्तेविदेओ

मोन्तेविदेओ ही उरुग्वे देशाची राजधानी, सर्वात मोठे शहर व प्रमुख बंदर आहे. हे शहर देशाच्या दक्षिण भागात अटलांटिक महासागराच्या किनार्‍यावर वसले आहे. २०१० साली मोन्तेविदेओ शहराची लोकसंख्या १३,३६,८७८ तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १९,७३,३८० इतकी होती ...

                                               

कोपनहेगन

कोपनहेगन ही डेन्मार्क देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. स्यीलंड ह्या डेन्मार्कच्या सर्वात मोठ्या बेटाच्या पूर्व भागात ओरेसुंड आखाताच्या किनार्‍यावर कोपनहेगन शहर वसले आहे. कोपनहेगन महानगराची लोकसंख्या २०१० साली १८,९४,५२१ इतकी होती. ११व्या शतक ...

                                               

झाग्रेब

झाग्रेब ही पूर्व युरोपातील क्रोएशिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. झाग्रेब शहर क्रोएशियाच्या उत्तर-मध्य भागात सावा नदीच्या काठावर वसले आहे. २०१३ साली झाग्रेब शहराची लोकसंख्या सुमारे ७.९५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ११.१२ लाख होती. ...

                                               

डब्लिन

डब्लिन ही आयर्लंड देशाची राजधानी व प्रमुख शहर आहे. डब्लिन शहर आयर्लंड बेटाच्या पूर्व किनार्‍यावर साधारणतः मध्यभागी, डब्लिन विभागाच्या मधोमध लिफी नदीच्या मुखाशी वसले आहे. व्हायकिंग लोकांनी नवव्या शतकात डब्लिनची वसाहत स्थापन केली. १७व्या शतकापासून ...

                                               

त्बिलिसी

त्बिलिसी ही जॉर्जिया ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर जॉर्जियाच्या दक्षिण भागात कुरा नदीच्या काठावर वसले असून २०१० साली येथील लोकसंख्या सुमारे १५ लाख होती. इ.स.च्या पाचव्या शतकात स्थापन झालेले त्बिलिसी गेल्या १००० वर्षांहून अधिक ...

                                               

प्राग

हा लेख प्राग शहराविषयी आहे. चेक प्रजासत्ताकच्या प्राग प्रांताबद्दलचा लेख येथे आहे. प्राग चेक: Praha, प्राहा ही मध्य युरोपातील चेक प्रजासत्ताक देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्य-उत्तर भागात व्लातावा नदीच्या काठावर वसलेल्या प्राग श ...

                                               

बेलग्रेड

बेलग्रेड ही पूर्व युरोपातील सर्बिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बेलग्रेड शहर सर्बियाच्या उत्तर-मध्य भागात सावा व डॅन्यूब नद्यांच्या संगमावर वसले आहे. २०१३ साली बेलग्रेड शहराची लोकसंख्या सुमारे १२.३३ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १ ...

                                               

ब्रसेल्स

ब्रुसेल्स ही बेल्जियम देशाची राजधानी व युरोपातील एक प्रमुख शहर आहे. ब्रसेल्स महानगर क्षेत्र हा बेल्जियममधील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश असून १९ महापालिका ह्या क्षेत्रात मोडतात. बेल्जियमच्या फ्लांडर्स व वालोनी ह्या दोन प्रशासकीय प्रदेशांची मुख्याल ...

                                               

माद्रिद

माद्रिद ही स्पेन देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. माद्रिद शहर आयबेरियन द्वीपकल्पाच्या मध्य भागात मांझानारेझ नदीच्या काठावर वसले आहे. २०१४ साली माद्रिद शहराची लोकसंख्या सुमारे ३१.६५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ६४.८९ लाख होती. माद्रिद ...

                                               

मिन्‍स्‍क

मिन्स्क पूर्व युरोपातील बेलारूस देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बेलारूसच्या मध्य भागात वसलेले मिन्स्क शहर राष्ट्रीय राजधानीसोबत मिन्‍स्‍क प्रदेशाची देखील प्रशासकीय राजधानी आहे. इ.स. १५८९ पासून मिन्स्क पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाच्या तर इ.स ...

                                               

लिस्बन

लिस्बन ही पोर्तुगाल देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. लिस्बन शहर आयबेरियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या व ताहो नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली लिस्बन शहराची लोकसंख्या सुमारे ५.४७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ३० ल ...

                                               

व्हियेना

फ्रान्सच्या व्हियेन विभागासाठी पहा: व्हियेन. व्हियेना किंवा वीन ही ऑस्ट्रिया देशाची राजधानी, ऑस्ट्रिया या देशातील ९ राज्यांपैकी एक राज्य व देशातील सर्वात मोठे शहर आहे. ऑस्ट्रियाच्या पूर्व भागात डॅन्यूब नदीच्या काठी वसलेल्या व्हियेना शहराची लोकसंख ...

                                               

सारायेव्हो

सारायेव्हो ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ह्या देशाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्य भागात वसलेले सारायेव्हो बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे मंडळ व स्राप्स्काचे प्रजासत्ताक ह्या दोन्ही स्वायत्त विभागांची देखील राजधानी आहे. सुमारे ३.६९ ल ...

                                               

थर्गूड मार्शल

थर्गूड मार्शल हा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होता. मार्शल या न्यायालयातील पहिला कृष्णवर्णीय तर एकूण ९६वा न्यायाधीश होता. याआधी मार्शल सर्वोच्च न्यायालयातच वकील होता. त्याने जिंकलेल्या अनेक खटल्यांमध्ये ब्राउन वि बोर्ड ऑफ एज्युकेशन ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →