ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 186                                               

महानुभाव पंथाच्या शाखा

श्री नागदेव आचार्यांचे ५०० शिष्य होते. त्यांपैकी ४८७ शिष्य इसवी सन १२१० ते १२३० या काळात मरण पावले. उरलेल्या १३ शिष्यांनी महानुभाव पंथाच्या १३ शाखा स्थापन केल्या. ते शिष्य आणि त्यांच्या शाखा अशा - कुमररेमाइसा कोठी शाखा दुसरे कमळाकरमुनी जाइदेवभट म ...

                                               

महानुभाव परिषद

अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे ३४वे अधिवेशन डोमेग्राम येथे भरले होते. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांचे भाषण झाले. त्यावेळी ते म्हणाले. "इसवी सनाच्या तेराव्या शतकात मानवतेला लागलेला भेदाभेदांचा कलंक दूर क ...

                                               

लीळाचरित्र

पंडित म्हाइंभट सराळेकर हा लीळाचरित्राचा कर्ता आहे. लीळाचरित्र हा मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ आणि चरित्रग्रंथ आहे. अनलंकृत शैलीमुळे तो तत्कालीन महाराष्ट्राच्या जीवनाचा अभिलेखही आहे. सर्व महानुभाव वाङ्मयाचे बीज या ग्रंथात आहे. रचना इ. स. १२७८.

                                               

श्रीक्षेत्र जाळीचा देव

"जाळीचा देव" हे महानुभाव पंथामधील भाविकांसाठी अत्‍यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. या ठिकाणी श्री चक्रधर स्‍वामी यांचे काही काळ वास्‍तव्‍य होते. श्रीक्षेत्र जाळीचा देव - अजिंठ्यापासून २८ किलोमीटरवर महानुभाव पंथीयांचे "जाळीचा देव हे पवित्र तीर्थक ...

                                               

दिंडी

एका विशिष्ट इष्टदेवतेच्या किंवा आराध्यदेवतेच्या तीर्थक्षेत्री, दरवर्षी एका विशिष्ट तिथिस होणाऱ्या उत्सवास हजर राहून तेथे त्या देवतेचे दर्शन घेऊन पुण्य पदरी पडावे म्हणून अभंग अथवा भजने गात,नामस्मरण करीत पायी जाणाऱ्या व्यक्तीसमूहास दिंडी असे म्हणता ...

                                               

भागवत धर्म

वैष्णव तत्त्वज्ञानाला अनुसरून आचरण करीत असलेल्या महाराष्ट्रातील एका संप्रदायाला भागवत धर्म म्हणतात. विशेषतः कृष्णाच्या किंवा विष्णूच्या उपासकांना भागवत म्हणतात. महाराष्ट्रातील निम्न आर्थिक गट आणि कमी शिक्षित गटातील लोक या धर्माकडे विशेष आकर्षिले ...

                                               

वारकरी संगीत संमेलन

संगीतोन्मेष संस्थेतर्फे अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन भरवले जाते. भारतीय संगीत कलापीठ हे वारकरी संगीत परीक्षा अभ्यासक्रम राबविणारे सर्वप्रथम व एकमेव कलापीठ आहे. २रे वारकरी संगीत संमेलन २४ ते २६ नोवेम्बर २००४ या काळात पंढरपूर येथे झाले होते. ६वे ...

                                               

अघोरी

अघोरी हे शैव संप्रदायातील एक पंथ. त्याला ‘अघोर’, ‘औघड’, ‘औदर’, ‘सरभंग’ व ‘अवधूत’ अशीही नावे आढळतात. अथर्ववेदात व यजुर्वेदात शिवाच्या अघोर तनूचे उल्लेख आहेत. ‘अघोरीश्वर’ या नावाने शिवाची उपासना म्हैसूर व इतर भागांतही केली जाते. यावरून प्रस्तूत पंथ ...

                                               

कापालिक

कापालिक हा पंथ शैव संप्रदायापैकी आहे. माणसाची कवटी ते जवळ बाळगतात व तीतूनच अन्न, मद्य-मांस इत्यादींचे सेवन करतात म्हणून ते कापालिक. शिवाच्या पौराणिक वर्णनाप्रमाणे ते स्मशानवास, चिताभस्माचे लेपन, खट्‌वांगधारण इ. गोष्टी करत असल्याचे कूर्मादी पुराणा ...

                                               

अनंतदास रामदासी

अनंतदास रामदासी यांचा जन्म वडील श्री. मोरेश्वर लोहोकरे व आई सौ. रंगुबाई लोहोकरे या भोर जि. पुणे येथील सत्शील माता पित्यांच्या पोटी अधिक ज्येष्ठ शुद्ध 10, शके 1807 या तिथीला झाला. त्यांचे पूर्ण नाव श्री. दत्तात्रय मोरेश्वर लोहकरे हे होते. श्री. दत ...

                                               

उद्धव स्वामी

आख्यायिका: नाशिक जवळील दशकपंचक गावचे गिरिधरपंत कुलकर्णी मृत्यू पावल्यावर त्यांच्या पत्‍नी सती चालल्या होत्या. त्यासाठी नदीकिनारी आल्यावर त्यांना एक तेजःपुंज यती नदीमध्ये डोळे मिटून जप करत असताना दिसले. त्यांना त्या स्त्रीने नमस्कार केला. बांगड्या ...

                                               

केशवस्वामी

त्यांचे संपूर्ण नाव केशव आत्माराम कुलकर्णी. आईचे नाव गंगाबाई. गंगाबाईंना म्हातारपणी हे अपत्य झाले. ते लातूरच्या दक्षिणेस असलेल्या कल्याणी नावाच्या इतिहासप्रसिद्ध गावचे. केशवस्वामी पाच वर्षाचे असेपर्यंत बोलत नव्हते. त्यावेळी जे कोणी शंकराचार्य पीठ ...

                                               

दत्तात्रय स्वामी

दत्तात्रेय स्वामी हे कल्याण स्वामींचे सख्खे धाकटे बंधू होते. समर्थांनी कोल्हापुरला अंबाबाईच्या देऊळात कीर्तने चालू असता,एक चुणचुणीत मुलगा अंबाजी पाहिला व आपल्या कार्यासठी त्याची मागणी करताच,त्याची आई व धाकटा भाऊ दत्तात्रय हे तिघेंही समर्थांना शरण ...

                                               

दिनकर स्वामी

दिनकर स्वामी अहमदनगर जवळील तिसगाव मठाचे मठपती होत.त्यांनी स्वानुभव दिनकर नावाचा ग्रंथ लिहिला. नगर जिल्ह्यात भिंगर येथे दिवाकर पथक नावाचा तरुण साधक होता.त्याचे लग्न झाले होते.त्याला मुले-बाळे होती.तथापि त्याचे संसारात फार लक्ष नव्हते.तासंतास तो ध् ...

                                               

पारगाव

कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळ्यापासून काही अंतरावरच पारगाव हे ठिकाण आहे. पन्हाळा व ज्योतिबा ही ठिकाणे या गावापासून अगदी जवळच आहेत. पारगाव हया गावचे दोन भाग पडलेले आहेत एक म्हणजे जुने पारगाव आणि दूसरे म्हणजे नवे पारगाव. जुने पारगाव मध्ये 1953 साली मह ...

                                               

भीम स्वामी

मूळचे साताऱ्याजवळच्या शहापूरचे असणारे भीमस्वामी हे समर्थांच्या आज्ञेवरून तामिळनाडू प्रांतामधील तंजावर येथे गेले. तेथेच त्यांचा मठ व समाधी आहे.त्याना ९९ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले.

                                               

रंगनाथस्वामी निगडीकर

रंगनाथस्वामी निगडीकरजन्म-१६१२; मृत्यू-१६८४ हे समर्थ पंचायनातले एक सत्पुरुष होते. ते दिसायला अतिशय सुंदर आणि मोहक होते. मनाने विरक्त असूनही त्यांचा थाट एखाद्या मोठ्या सरदारासारखा असे. ते स्वतः घोड्यावर बसून प्रवास करीत. त्यांच्याबरोबर मोठा लवाजमा ...

                                               

वासुदेव स्वामी

मूळचे काशीचे प्रकांड पंडित असलेले सदाशिवशास्त्री येवलेकर शास्त्रार्थामध्ये विजय मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आले होते.समर्थ रामदासांनी त्यांना शास्त्रार्थामध्ये पराभूत केल्यावर त्यांनी समर्थांचे शिष्यत्व स्वीकारले.हेच सदाशिवशास्त्री पुढे वासुदेव ...

                                               

वेणाबाई

१६ व्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी वेगळ्याच हेतूने आपले कार्य सुरु केले होते. सर्व समाज त्यांना संघटीत करावयाचा होता. धर्मसंघटनेची उभारणी त्यांनी सुरु केली त्यावेळी मिरजेला त्यांची वेणाबाईंशी पहिली भेट झाली. वेणाबाई या ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल ...

                                               

समर्थ संप्रदाय

समर्थसंप्रदाय हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय. समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवकालात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या कवींनी विपुल लेखन केलं आहे. या संप्रदायाची हस्तलिखिते मुख्यत्वेकरून धुळ्याच्या श्रीसमर्थ ...

                                               

सुनील चिंचोलकर

सुनील चिंचोलकर हे शिवाजीराव भोसले यांचे विद्यार्थी होते. शाळा-काॅलेजचे पुरेसे शिक्षण झाल्यावर त्यांनी भोसल्यांना यांना विचारले की आता मी पुढे काय करू? प्राचार्य भोसले यांनी त्यांना सज्जनगडचा रस्ता दाखवला. सुनीलने सज्जनगडावर वीस वर्षे राहून साधना ...

                                               

कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपती ओळखला जातो. कर्नाटकातील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली. जिजाबाई म्हणजेच शिवाजी महाराजांची आई यांनी हे देऊळ बांधले. हा गणपती एका दगडी गाभार ...

                                               

केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर पाच मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीत मानाचे स्थान आहे. हा गणपती मिरवणूकीत पाचवा असतो.

                                               

गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. एकूण पाच मंडळांमध्ये या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे.

                                               

तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर चार मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे.

                                               

तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. एकूण पाच मंडळांमध्ये या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे.

                                               

अभ्यंगस्नान

अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे किंवा अत्तर लावून स्नान करणे. हे नरकचतुर्दशीच्या दिवशीही पहाटे उठून सूर्योदयापूर्वी केले जाते. दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे. केवळ दिवाळीला नव्हे तर अभ्यंगस्नान विविध प्रसंग ...

                                               

गोवर्धन पूजा

गोवर्धन पूजा उत्तर भारतातील हिंदू समाजातील प्रथा आहे. ही पूजा मथुरेच्या आसपासचे लोक विशेषतः करतात. यासाठी बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात.अन्नकूट म्हणजे ...

                                               

आदि पुराण

आदी पुराण ही ९व्या शतकातील एक संस्कृत कविता आहे जी जिनसेना,एक दिगंबर ऋषी यांनी तयार केली आहे. ती ऋषभनाथ,या पहिल्या तीर्थंकरांच्या जीवनाशी संबंधित आहे.आदि पुराणांची रचना प्रथम तीर्थंकर ऋषभनाथ यांच्या जीवनाबद्दल गौरव करणारी संस्कृत कविता म्हणून जिन ...

                                               

पुराणकथा

सर्वच संस्कृतींमध्ये पुराणकथा असतात. काही कथा काल्पनिक असल्या तरी त्यांच्यामागे ऐतिहासिक घटना असू शकतात. माणसाच्या मनावर चांगले संस्कार ठसवण्यासाठी हिंदू पौराणिक कथांचा मोठाच उपयोग होतो. कथांच्या रूपाने तत्त्वे समजावण्याचे काम पुराणकारांनी केले आ ...

                                               

ब्रह्म पुराण

ब्रह्मपुराण हे हिंदू पुराण आहे. हे १८ पुराणांपैकी प्रथम पुराण मानले जाते. दैवी भागवतात मात्र याला पाचवा क्रमांक दिला आहे. यामध्ये २४६ अध्याय व जवळजवळ १३,००० श्लोक आहेत. इ.स.सातव्या किंवा आठव्या शतकापूर्वी ब्रह्म पुराण निर्माण झाले असावे असे संशोध ...

                                               

कांपिल्य

कांपिल्य ही महाभारत काळातील दक्षिण पांचाल या राज्याची राजधानी होती. हे शहर आधुनिक काळामध्ये उत्तर प्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यात येते. त्या काळातील पांचाल हे राज्य गंगा नदीमुळे उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल असे दुभाजित होते. गंगा नदीच्या उत्तर का ...

                                               

भारतीय युद्धशास्त्रातील व्यूहांची यादी

ऊर्मि व्यूह समुद्राच्या लाटेच्या आकारातील शकट व्यूह सहा बाजुंच्या खोक्याच्या आकारातील मंडल व्यूह ग्रहमंडळाच्या आकारातील? चंद्रकला व्यूह अर्धचंद्राकृती देव व्यूह देवांच्या आकारातील चक्र व्यूह चक्राच्या आकारातील मकर व्यूह मगरीच्या आकारातील गरुड व्य ...

                                               

महाभारतातील संवाद

श्रीकृष्णाची दुसरी पत्नी सत्यभामा हिने स्त्रीने तिचे गृहिणीपद कसे सांभाळावे व पतीची मर्जी कशी संपादन करावी याबाबत द्रौपदीकडून सल्ला घेतला होता. द्रौपदीने एका गृहिणीचे निरनिराळ्या परिस्थितीमधे कसे आचरण असावे, याबाबत सत्यभामेला मार्गदर्शन केले होते ...

                                               

म.अ. मेहेंदळे

डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे हे संस्कृत भाषा, ऋग्वेद, निरुक्त, महाभारत आणि अवेस्ता या विषयांचा सखोल अभ्यास असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकांडपंडित होते. त्यांची अनेक पुस्तके, ग्रंथ व शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.

                                               

रामायण महाभारताची जैन संस्करणे

व्यासांचे महाभारत, वाल्मिकी रामायण आणि तुलसी रामायण यांच्याखेरीज रामायण-महाभारताची अनेक संस्करणे आहेत. त्यांमधील कथाही थोड्याफार फरकाने वेगळ्या आहेत. जैनांची रामायण-महाभारते ही अशीच वेगळी आहेत.

                                               

विराट पर्व

विराट पर्व हे पांडवांचे अज्ञातवासाचे शेवटचे वर्ष होय. या पर्वात एकूण चार उप-पर्व आहेत. ते पुढील प्रमाणे: पांडवांचे वेशांतरण पांडवांनी विराट नगरात प्रवेश केल्यावर प्रत्येकाने राजदरबारात विविध कामे हाती घेतली. अर्जुनाला मिळालेल्या शापामुळे त्याचे ब ...

                                               

निरोष्ठ रामायण

प्रस्तावना: निरोष्ठ रामायण हे मोरोपंतांनी रचलेल्या १०८ रामायणांपैकी एक रामायण आहे. या काव्यात प फ ब भ म या ओष्ठ्य व्यंजनांचा वापर केलेला नाही. म्हणून या रामायणाला निरोष्ठ रामायण म्हटले जाते. रचनाकार: या रामायणाची रचना मोरोपंत कवींनी केली आहे. मोर ...

                                               

रामसेतू

रामसेतु, तमिलनाडु, भारत च्या दक्षिण पूर्व समुद्र किनारी रामेश्वरम बेट तथा श्रीलंके च्या उत्तर पश्चिमी समुद्र किनार्यावर मन्नार बेटाच्या मध्ये चूनखडकाने बांधलेली एक सेतू आहे. भौगोलिक रचणे नुसार लक्षात येते कि काही काळापूर्वी या सेतूमुळे भारत आणि श ...

                                               

रामायणाचा काळ

वाल्मिकी रामायणातील रामकथा काल्पनिक आहे, की राम एक ऐतिहासिक पुरुष होता याबद्दल संशोधकांत अनेक मतभेद आहेत. राम ऐतिहासिक व्यक्ती मानून तो नेमका कधी झाला यावरही संशोधन करण्याचे पुष्कळ प्रयत्‍न झाले आहेत.

                                               

शबरीकुंभ

शरदपौर्णिमेला शबरी मातेचा जन्म झाला. या दिवशी दरवर्षी शबरीधाम येथे यात्रा भरते. वसंतपंचमीच्या या शुभ दिनी प्रभु राम चंद्राचे या ठिकाणी आगमन झाले होते.

                                               

कल्प

कल्प हे वेदांमधील म्हणजेच संहितांमधील विविध संकल्पना समजावून सांगण्यासाठी रचले गेलेले सूत्रग्रंथां होय. शिक्षा, कल्प.व्याकरण,निरुक्त,छन्द आणि ज्योतिष अशी शा वेदांगे आहेत. त्यातील कल्प हे दुसरे वेदांग आहे.कल्पो वेद विहितानां कर्मणामानुपूर्व्येण कल ...

                                               

भारती कृष्ण तीर्थ कृत गणित लेखन

भारती कृष्ण तीर्थ जगन्नाथपुरी पीठाचे शंकराचार्य होते. इतर विषयांसोबत त्यांनी गणित या विषयातही एम.ए. केले होते. त्यांनी काही रोचक युक्त्यांवर आधारलेले हे अंकगणित विषयक लेखन अथर्व वेदाचा आधार असल्याचे सांगत, वैदिक गणित नावाने प्रस्तुत केले गेले. आण ...

                                               

कुडमुडे जोशी

न्याय व्यवस्था पद्धती. सोलापुरतील कुडमुडे जोशी ह्यांच्या मध्ये भोसले यांना पाटील सर्वोच्च मान दिला जातो, त्यांना जातपंचायतीचे प्रमुख असे देखील म्हणले जाते.न्यायसभा भरविण्याचे काम दवंडी देण्याचे काम समाजातील चौगुले घराण्याकडे देण्यात आलेले आहे.सभे ...

                                               

महादेव कोळी

आदिवासी कोळी महादेव सह्याद्री पर्वतामध्ये तसेच पुणे,नाशिक,अहमदनगर,ठाणे मध्येच आहेत. सह्याद्रीमध्ये असणारे महादेव कोळी, यांची बोलीभाषा, देव, रूढी परंपरा, लग्न पद्धती, जन्म मृत्यू पद्धती स्थळ व काळपरत्वे या सर्व गोष्टी वेगळ्या आहेत. कोळी महादेव जमा ...

                                               

ब्राह्मणेतर चळवळ

कै.श्रीधरपंत टिळकांच्यामृत्यू १९२८ शब्दांत सध्याचे युग हे लोकशाहीचे युग आहे. एकंदर हिंदू समाजही संक्रमणावस्थेत आहे. भगवंतांनी निर्माण केलेली श्रमविभागरूप चातुर्वर्ण्यव्यवस्था गुणकर्मविभागशः चालू राहाती, तर ती अतीव त्याज्य ठरून त्याविरुद्ध बंड पुक ...

                                               

आग्नेय आशिया

आग्नेय आशिया हा आशिया खंडामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. ह्या प्रदेशामध्ये भारताच्या पूर्वेकडील, चीनच्या दक्षिणेकडील व ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील देशांचा समावेश होतो. आग्नेय आशियामध्ये दोन उपविभाग मानले जातात. इंडोचीन किंवा महाद्वीप आग्नेय आशियामध्य ...

                                               

कॉकेशस

कॉकासस हा युरोप व आशिया खंडांच्या सीमेवरील एक भौगोलिक प्रदेश आहे. कॉकासस पर्वतरांग ह्याच प्रदेशामध्ये आहे. कॉकाससचे उत्तर कॉकासस व दक्षिण कॉकासस हे दोन विभाग मानले जातात. काबार्डिनो-बाल्कारिया प्रजासत्ताक एडिजिया प्रजासत्ताक दागिस्तान प्रजासत्ताक ...

                                               

दक्षिण आशिया

दक्षिण आशिया हा आशिया खंडामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. ह्या प्रदेशामध्ये भारतीय उपखंडामधील भूभागाचा समावेश होतो. भौगोलिक दृष्ट्या दक्षिण आशिया हिमालयाच्या व हिंदुकुश पर्वतरांगे दक्षिणेकडील भारतीय प्रस्तरावर स्थित असून त्याच्या दक्षिणेस हिंदी महासा ...

                                               

मध्यपूर्व

मध्यपूर्व हे पृथ्वीवरील एक भौगोलिक क्षेत्र आहे. या क्षेत्रात कोणत्या देशांचा समावेश आहे किंवा कोणते देश समाविष्ट करावे याबद्दल काही निश्चित धोरण नसले, तरी मध्यपूर्वेत साधारणपणे भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील नैर्ऋत्य आशियातील, लगतच्या यूरोपमधील व ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →