ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 185                                               

शंतनू

शंतनू हा महाभारतातील हस्तिनापूरचा भरतवंशी व चंद्रकुळातील राजा होता. तो राजा प्रतीपचा सर्वात लहान मुलगा व भीष्म, चित्रांगद व विचित्रवीर्य यांचा पिता होता.

                                               

शकुंतला

विश्वामित्र ऋषि तपस्या करीत असताना, त्यांची तपस्या भंग करण्यासाठी इंद्राने मेनका नावाच्या एका सुंदर अप्सरेला पाठविले. ऋषींची तपस्या भंग करण्यामधे मेनकेला यश आले आणि त्यानंतर तिला विश्वामित्र ऋषींकडून मुलगी झाली. नंतर ती मुलगी जंगलात सोडून मेनका न ...

                                               

शिखंडी

शिखंडी महाभारत या महाकाव्यातील एक पात्र. पितामह भीष्म यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने अंबा हिने शिखंडीच्या रूपाने पुन्हा जन्म घेतला. भीष्माने अंबेशी लग्न करण्यास नकार दिला होता. शिखंडी हा तृतीयपंथी असून शिखंडीच्या रूपाने अंबेने जन्म घेतला अस ...

                                               

सत्यवती

सत्यवती हे महाभारतातील एक पात्र असून ती राजा शंतनू याची पत्नी व कौरव व पांडवांची आजी होती. लग्नाआधी ती निषाद राजा दुशाराज नावाच्या एका कोळ्याची दत्तक मुलगी असते. तिच्या शरिरास माशांचा गंध येत असे म्हणून तिला मत्स्यगंधा असे म्हणत. महाभारतात तिचा उ ...

                                               

सात्यकी

महाभारतील एक शूर व्यक्तिमत्व. सात्यकी हा यादव सैन्यातील एक प्रमुख सेनापती होता व कृष्णाचा परम भक्त व मित्र होता. कृष्णाच्या बरोबर त्याने अनेक युद्धांमध्ये सहभाग घेतला होता. महाभारताच्या युद्धाआगोदर कृष्ण जेव्हा शांती प्रस्ताव घेउन कौरवांकडे गेला ...

                                               

ऐरावत

"ऐरावत ही एक पौराणिक संकल्पना आहे. समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या हत्तीला ऐरावत असे म्हटले जाते. ऐरावतला अभ्रमातंग, ऐरावण, अभ्रभूवल्लभ, श्वेतहस्ति, मल्लनाग, हस्तीमल्ल, सदादान, सुदामा, श्वेतकुंजर, गजाग्रणी आणि नागमल्ल अशी इतर अनेक नावे आहेत.

                                               

पाच पतिव्रता

हिंदू धर्मामध्ये अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी या पाच पतिव्रता सांगितल्या आहेत. या पाच पतिव्रतांच्या स्मरणाने पाप नाश पावते, अशी समजूत आहे. अहिल्या द्रौपदी सीता तारा मदोदरी तथा पंचकन्यां स्मरेन्‍नित्यम्‌ महापातकनाशनम्‌ ॥ या श्लोकात पाच ...

                                               

समुद्रमंथन

कौस्तुभ मणी- श्रीविष्णुने गळ्यात धारण केलेले मणी वदंतेनुसार हाच कोहिनूर होय. कल्पवृक्ष पारिजात वृक्ष कल्पद्रुम प्राजक्ताचे झाड.इंद्राला प्राप्त झालेले स्वर्गवृक्ष स्वर्गाचा बागेत लावलेला वृक्ष. ऐरावत - इंद्राचे वाहन असलेला हत्ती. सुरा वारुणी- दैत ...

                                               

राघवेंद्र स्वामी

श्री राघवेंद्र स्वामी हे हिंदू धर्मातील मध्व संप्रदायातील एक संत आणि तत्वज्ञानी होत. ते इ.स. १६२४ ते १६३६ या कालावधीमध्ये तमिळनाडूतील कुंभकोणम् येथील श्री मठाचे मुख्याधीश होते. द्वैत तत्त्वज्ञानातील ‘न्याय सुधा’ ह्या श्रीमध्वाचार्य लिखित ग्रंथावर ...

                                               

रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी

श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी हे साक्षात गुरुदेव दत्तात्रेयांचे अवतार आणि आद्य शंकराचार्यांच्या परंपरेत होऊन गेले. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य ब्रह्मचर्याचे पालन करून वेदांच्या कार्यासाठी अर्थात वेदांचे महत्त्व पुन:प्रस्थापनेसाठी, धर् ...

                                               

आनंदसागर

श्रीआनंदसागर हे श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते. त्यांच्या आज्ञेने त्यांनी मराठवाड्यात रामनामाचा प्रसार केला. श्रीआनंदसागर यांचे मूळ गाव जालना जिल्ह्यातील मठपिंपळगाव तालुका अंबड. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. लहान ...

                                               

उपासनी महाराज

उपासनी महाराज उर्फ काशीनाथ गोविंदराव उपासनी हे महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील साकोरी येथील सद्गुरु व संत होते. श्री. उपासनी महाराज सुरुवातीस एक योगी होते व नंतर शिर्डीच्या साईंबाबांसोबत तीन वर्ष शिष्य म्हणून राहिल्यानंतर त्यांना आत्मप्राप्त ...

                                               

कबीर

कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत.संत कबीर यांचा जन्म इ.स. ११४९ साली झाला असे काहीजण मानतात तर, कुणी ते १३९९ मध्ये जन्माला आले असे म्हणतात. महान संत कबीर म्हणजे काळाच्या पुढे असलेले कवी संत समाज सुधारक होते. संत कबीर भ ...

                                               

केशवचैतन्य

केशवचैतन्य हे संत तुकारामांचे गुरू मानले जातात. त्यांची समाधी ओतूर येथे असून त्यांचा समाधिकाल सन १५७१ असावा.समाधी स्थानाच्या शेजारी मांडवी नदीचा प्रवाह वाहतो. वेदव्यास राघवचैतन्य केशवचैतन्य तुकारामांना केशवचैतन्यांचे प्रत्यक्ष दर्शन घडले नाही, तर ...

                                               

गजानन महाराज

गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते.महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यामुळे नावारूपाला आले आहे. शेगाव बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरा संप्रदाया चे भारतीय गुरू होते. त्यांना भगवान गणेश यांचा अवता ...

                                               

गोपालदास

१६३५ साली समर्थ राजस्थानात जयपूरला आले.तिथे आचार्य गोपालदास त्यांचे शिष्य झाले.गोपालदासांवर समर्थांनी केलेला देशभक्तीचा संस्कार दीर्घकाळ टिकून होतो. १६७० साली औरंगजेबाच्या धर्मवेडास उधान आले.या देशात राहण्यासाठी हिंदूंनी राहण्यासाठी हिंदू जिझिया ...

                                               

गोपालनाथ महाराज

गोपाळनाथ महाराजांचा जन्म सलाबतपूर या गावी झाला. हे गांव नगर जिल्ह्यात नेवासे तालुक्यात येते. तेथील श्रीमंत सावकार गोविंदपंत घोलप यांचे ते द्वितीय पुत्र. घराणे श्रीमंत म्हणून त्यांना "नाईक" ही उपाधी होती. जन्म तिथी श्रावण वद्य अष्टमी, बुधवार, रोहि ...

                                               

मोरया गोसावी

मोरया गोसावी महाराज हे १४व्या शतकातील गाणपत्य संप्रदायातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला. त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची आराधना केली. अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय पण त्यांनाच देण्यात ये ...

                                               

चैतन्य महाप्रभू

चैतन्य महाप्रभू उर्फ गौरांग बंगालमधील एक लोकोत्तर वैष्णव संत व वैष्णव पंथाचे, भक्तिमार्गाचे प्रचारक व भक्तिकाळातील प्रमुख संतकवींपैकी एक होते. त्यांनी गौडीय वैष्णव संप्रदाय स्थापला. भगवान श्रीकृष्णाचे उत्साही भक्त होते. चैतन्य चरितामृत मते चैतन्य ...

                                               

देव मामलेदार

देव मामलेदार तथा यशवंत महादेव भोसेकर हे एक हिंदू संत होते. इ.स. १८२९ ते इ.स. १८७२ अशी ४३ वर्षे ते महसूल खात्यात नोकरी करत होते. खात्यात बढती मिळाल्यानंतर त्यांनी येवला, चाळीसगाव, एरंडोल, अमळनेर, शहादा, धुळे, शिंदखेडा व शेवटी सटाणा येथे मामलेदार म ...

                                               

प्रणवानंद सरस्वती

स्वामी प्रणवानंद सरस्वती हे मूळचे नेपाळचे. तारुण्यातच सर्वसंगपरित्याग करून ते गुरूच्या शोधार्थ हिमालयात गेले. पुढे काशीत त्यांची भेट स्वामी रामानंद सरस्वती यांच्याशी झाली. त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतल्यावर ते मध्य प्रदेशात ओंकारेश्वर येथे आल ...

                                               

प्रभुपाद

कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् अभयचरणारविन्द भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद यांनी इस्कॉन संघाची स्थापना १९६६ साली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात केली. त्यांचा जन्म पश्चिम बंगाल मध्ये झाला. कृष्ण हाच परम ईश्वर आहे व तोच सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे, अशी प्र ...

                                               

भक्तराज महाराज

दिनकर कसरेकर ऊर्फ भक्तराज महाराज हे इंदूर, भारत येथील भक्ती परंपरेतील एक मराठी संत होते. त्यांनी भजन व भगवन्नामस्मरण यांद्वारे भक्तीचा संदेश सर्वत्र पसरवला. त्यांचे गुरू अनंतानंद साईश, ज्यांना ते शिर्डीच्या साईबाबांचेच रूप मानत, यांनी त्यांना भक् ...

                                               

भगवानबाबा

आबाजी तुबाजी सानप प्रचलित नाव श्री संत भगवानबाबा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत आहेत. राष्ट्रसंत भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार् ...

                                               

मीरा (कृष्णभक्त)

मीराबाई ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू गूढवादी गायिका व कृष्णभक्त होती. वैष्णव भक्तिपरंपरेतील संतांच्या मांदियाळीतील महत्त्त्वाच्या व्यक्तींपैकी ती एक आहे. मीरेची अशी मानली जाणारी १२००-१३०० भजने आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून जगभर त्यांची अनेक ...

                                               

रामकृष्ण परमहंस

रामकृष्ण परमहंस हे एकोणिसाव्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते. आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी कामगिरी बजावली. ते त्यांच्या शिष्यांमध्ये ईश्वर ...

                                               

रोहिदास

संत रोहिदास हे मध्ययुगीन भारतातील हिंदू संत होते. यांच्या गुरूंचे नाव रामानंद स्वामी होते. कबीर यांचे समकालीन होत; तर मीराबाई यांच्या शिष्या होत्या.

                                               

वामनभाऊ

संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मराठी संत आणि कीर्तनकार होते. संत वामनभाऊ महाराज हे एक अवतारी सिध्दपुरुष, साक्षात्कारी संत होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी सांप्रदायाला समर्पित केले होते. वामनभाऊ महाराज यांनी अध्यात् ...

                                               

शारदामणी देवी

शारदा देवी या श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या सहधर्मचारिणी होत. शारदामाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शारदामणी या बंगालमधील जयरामवाटी गावच्या रामचंद्र मुखोपाध्याय यांच्या कन्या होत. जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा ते २३ आणि त्या पाच-सहा वर्षाच्या होत्या. ...

                                               

श्रीधर स्वामी

महान संत प.पू. भगवान श्रीधर स्वामी महाराज मूळचे मराठवाड्यातील गळेगांव ता. बिलोली जिल्हा नांदेड स्वामीजींच्या मातापित्यांनी गाणगापूरला कठोर तपश्‍चर्या केली. दत्तमहाराजांचा संपूर्ण आशीर्वाद लाभला.आणि त्या आशीर्वादाचे गोंडस फळ म्हणजे प.पू. स्वामीजीं ...

                                               

श्रीपाद वल्लभ

श्रीपाद वल्लभ हे श्रीदत्तात्रेयांचे कलियुगातील पहिले पूर्णावतार मानले जातात. कुरवपूर येथे त्यांच्या पादुका असून अनेक भक्त दर्शनासाठी तेथे जातात. श्रीगुरुचरित्र या ओवीबद्ध ग्रंथात त्यांच्या काही लीला वर्णिल्या असून हा ग्रंथ दत्तभक्तांचा वेद मानला ...

                                               

संत सोयराबाई

संत सोयराबाई या १४व्या शतकातील मराठी कवयित्री असून संत चोखामेळा यांच्या पत्नी होत्या. सोयराबाईंनी बरेच अभंग लिहिले पण केवळ ९२ उपलब्ध आहेत. तिच्या अभंगांमध्ये ती स्वत:ला चोखामेळ्याची महारी म्हणते. चोखोबाची बायको असे अभिमानाने म्हणवून घेत असली तरी ...

                                               

सत्यात्म तीर्थ

श्री सत्यात्म तीर्थ, हे भारतीय आहे हिंदू तत्वज्ञानी, गुरू, विद्वान, आध्यात्मिक नेते, संत आणि उपस्थित पीताधिपती उत्तराडी मठ, एक गणित समर्पित द्वैत वेदांत मध्ये मोठ्या खालील आहे, दक्षिण भारत. मुख्य प्रवक्ते आणि या द्वैत तत्त्वज्ञानाचे पुनरुज्जीवन क ...

                                               

साईबाबा

साईबाबा एक भारतीय फ़कीर होते. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘ शिर्डीचे साईबाबा ’ म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप् ...

                                               

सिद्धारुढ स्वामी

गुरुशांतप्पा वडील आणि देवमल्लम्मा आईकाही लोक फक्त मल्लम्मा असेसुद्धा म्हणतातह्या दंपतीच्या पोटी त्यांचा जन्म इ.स. १८३६ साली चळकापूर बीदर जिल्हा ह्या गावी कर्नाटकात झाला. श्री सिद्धारुढ स्वामींचे शिष्य श्री शिवराम चंद्रगिरी ह्यांनी लिहिलेल्या "श्र ...

                                               

स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी प्रकटकाल: इ.स. १८५६-१८७८२२ वर्ष आयुष्यात हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोटयेथे खूप काळ वास्तव्य केलेलेश्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेया ...

                                               

तेलंग स्वामी

तेलंग स्वामी हे आपल्या वाराणसीचे एक योगी होत. ह्यांचे संन्यासाश्रमातील नाव स्वामी गणपती सरस्वती असे होते. यांच्या योगिक सामर्थ्याच्या व दीर्घायुष्याच्या अनेक आख्यायिका आहेत. काही कथनांनुसार तेलंग स्वामी २८० वर्षे जगले; इस १७३७ ते १८८७ या काळात ते ...

                                               

निर्मल बाबा

निर्मल बाबाचा जन्म १९५२ मध्ये पंजाबमधील पतियाळा जिल्ह्यातील समाना गावात झाला. त्याचे शिक्षण समाना, दिल्ली आणि लुधियानात झाले. झारखंड राज्यातून निवडून गेलेले माजी खासदार इंदरसिंह नामधारीशी बाबांच्या एका बहिणीचे लग्न झाले. पित्याच्या मृत्यूनंतर ती ...

                                               

निर्मला श्रीवास्तव

निर्मला श्रीवास्तव ऊर्फ निर्मला देवी या सहजयोग ध्यान साधनातंत्राच्या आणि एका नव्या धार्मिक व आध्यात्मिक चळवळीच्या संस्थापक होत्या. त्यांचे अनुयायी त्यांना माताजी या नावाने संबोधत. त्यांचा जन्म साक्षात्कारी अवस्थेतच झाला असल्याची श्रद्धा आहे. सहजय ...

                                               

लाहिरी महाशय

श्यामाचरण लाहिरी हे लाहिरी महाशय या नावाने अधिक प्रसिद्ध असणारे भारतीय योगी आणि महावतार बाबाजी यांचे शिष्य होते. योगीराज आणि काशीबाबा या नावांनीही ते लोकप्रिय होते. महावतार बाबाजींकडून १८६१ मध्ये शिकून घेतलेले क्रिया योगाचे तंत्र त्यांनी पुनरुज्ज ...

                                               

गहिनीनाथ

नवनाथांपैकी एक. गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरू होते. नवनाथ बहुत दिवसपर्यंत तीर्थयात्रा करित होते. शके सत्राशे दहापर्यंत ते प्रकटरूपाने फिरत होते. नंतर गुप्त झाले. एका मठीमध्ये कानिफा राहिला. त्याच्याजवळ पण वरच्या बाजूने मच्छिंद्रनाथ ज्याच्या बा ...

                                               

गोरखनाथ

मच्छिंद्रनाथ हे भारतभर भ्रमण करीत असत. असे फिरत असतांना ते एका घरी भिक्षा मागण्यास गेले. या घराला सगळे काही असले तरी संतती नव्हती. दारी एक तेज:पुंज साधू आलेला पाहून घरातल्या स्त्रीने भिक्षा वाढतांना आपल्याला मूल व्हावे असा आशीर्वाद मागितला. त्याव ...

                                               

ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतू ...

                                               

नवनाथ कथासार

"नवनाथ भक्तिसार" या धुंडीसुत मालुकविविरचित प्रासादिक ग्रंथातील कथांचे सार गहिनीनाथ मच्छिंद्रनाथ भर्तरीनाथ रेवणनाथ कानिफनाथ नागनाथ चरपटीनाथ गोरखनाथ जालिंदरनाथ

                                               

नाथ संप्रदाय

परंपरा नाथ संप्रदायाची नाथांचे मूळ गुरू आदिनाथ म्हणजे शिव असून याचा दत्त संप्रदायाशी देखील अगदी निकटचा संबंध आहे. नाथ परंपरेप्रमाणे नवनाथांपैकी अनेकांना या संप्रदायाची दीक्षा दत्तात्रेयाकडून मिळाल्याचे दिसून येते. तांत्रिकदृष्टय़ा जरी दत्त संप्रद ...

                                               

मच्छिंद्रनाथ

श्रीमद भागवतात उल्लेख केल्या प्रमाणे श्री वृषभ देवांच्या शंभर पैकी "नऊ नारायण त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मत्स्येंद्रनाथ जी होय. श्री नवनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी ...

                                               

रेवणनाथ

ब्रह्मादेवाच्या वीर्यापासून पुर्वीअठ्यांयशीं सहस्त्र ऋषि उत्पन्न झाले;त्याच वेळीं जे थोडेंसे रेत पृथ्वीवररेवानदीच्या तीरीं पडलें न्यांत चमसनारायणानें संचार केला; तेव्हां पुतळानिर्माण झाला.तें मूल सुर्यासारखें दैदीप्यमान दिसूं लागलें. जन्म होतांचत ...

                                               

गोविंदप्रभू

गोविंद प्रभू, अर्थात गुंडम राऊळ हे महानुभाव संप्रदायातील एक गुरू होते. ते काण्वशाखीय ब्राह्मण होते. महानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण संकल्पनेत त्यांची गणना केली जाते. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व अवतारस्वरूप चक्रधरस्वामी यांचेही ते गुरू होते. त् ...

                                               

चक्रधरस्वामी

जसे कृता-त्रेतायुगात श्री दत्तात्रेय आणि द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले तसे कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार आहेत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक होते. ते महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानानुसार ईश्वराच्या ...

                                               

महदंबा

महादाईसा ऊर्फ महादाईसा ऊर्फ महदंबा ऊर्फ रूपाईसा ही मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री आहे. १३ व्या शतकात श्री चक्रधरस्वामींनी स्थापन केलेल्या महानुभाव पंथातील ज्येष्ठ संन्यासिनी महादाईसा एक अग्रगण्य व्यक्ती होती. ती पंथाची मोठी आईच होती. सर्वजण ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →